Onkar Patil
Onkar Patil
  • Видео 49
  • Просмотров 198 721

Видео

पावनखिंड | Pawankhind | रक्तरंजीत, रोमांचकारी इतिहासाची साक्ष देणारी धारातीर्थभूमी
Просмотров 274Год назад
🍂 पावनखिंड 🍂 रक्तरंजीत, रोमांचकारी इतिहासाची साक्ष देणारी धारातीर्थभूमी कसे पोहोचाल: Pawankhind maps.app.goo.gl/u3AXPRrsEDvdyVCq6
वाटेगाव जोगणी उत्सव 2022 | समतेचा जागर करणारा सोहळा | Wategaon Jogani Utsav 2022
Просмотров 15 тыс.2 года назад
राम राम मंडळी,🙏 साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंनी आपल्या फकिरा कादंबरीमधून अजरामर केलेल्या "वाटेगावच्या जोगणी" उत्सवाचा भाग होण्याची संधी मिळाली. बारा बलुतं आणि अठरा पगड जातींना एकत्र आणत समतेचा जागर करणाऱ्या या उत्सवाच्या एक आगळ्या वेगळ्या रूपाचे दर्शन आज झाले. बाहेरगावाहून आलेलो मी सुद्धा त्या सोहळ्याचा भाग होऊन गेलो. "आवरची आय, भवरची आय, कोल्हापूरची आय, सोलापूरची आय, ससर जोगण्या सदा मिळा...
श्री आंबेश्वर देवराई, आंबा | किर्र झाडी, पक्षांचा किलबिलाट आणि त्यामध्ये मिळणारी मनःशांती |
Просмотров 3952 года назад
श्री आंबेश्वर देवराई, देवाच्या नावाने राखलेले पवित्र वन म्हणजे देवराई. देवाची राई अर्थात देवासाठी राखलेली जमीन. त्या जमिनीवरील झाडं, दगड, माती अगदी कण अन कण देवाचा, देवाच्या मालकीचा. या राईत प्रत्येकाला अभय आहे, देवतेनं दिलेलं संरक्षण कवचच जणू. म्हणूनच फक्त सह्याद्रीतच नव्हे तर संपूर्ण भारतात या देवरायांचे अस्तित्व आढळून येते. वनस्पती संपदेबरोबरच अनेक पशुपक्षांचे हे आश्रयस्थान आहे. देवराईतील वन...
Sagar kinare dil ye pukare | गणपतीपुळे समुद्रकिनारा | Cinematic sunset shoot
Просмотров 942 года назад
Sagar kinare dil ye pukare | गणपतीपुळे समुद्रकिनारा | Cinematic sunset shoot
कोकणात कधीकाळी सापडत होते एकशिंगी गेंडे | गणपतीपुळ्यानजीकची कातळशिल्पे | Petroglyph near Ganpatipule
Просмотров 2802 года назад
गणपतीपुळे नजीकची कातळशिल्पे, आदिमानवाच कातळस्वप्न या Series मध्ये आपण उक्षी चा भलामोठा हत्ती, चवे देवूड चा गेंडा, निवळी फाटा आणि गणपतीपुळे जवळच्या कटाळशिल्पांना भेट दिली. हे प्राणी इतके हुबेहूब कोरलेत की तुम्ही त्यांचे अस्तित्व अनुभवू लागता. जणू ते खरच इथे आहेत. याशिवाय ही आजूबाजूला बरीच कातळशिल्पे आहेत. ही कातळशिल्पे खरंच खूप सुंदर आणि पाहण्याजोगी आहेत. विशेष म्हणजे इथे कोकणात न सापडणारे प्राण...
इथे होकायंत्र दिशा चुकते | देवाचे गोठणे मधील कातळशिल्प | Petroglyphs of barsu | श्री भार्गवराम मंदिर
Просмотров 4612 года назад
इथे होकायंत्र दिशा चुकते | देवाचे गोठणे मधील कातळशिल्प | Petroglyphs of barsu | श्री भार्गवराम मंदिर
देवीहसोळ कातळशिल्प | श्री आर्यादुर्गा मंदिर | कोकणातील सर्वात मोठी बारव | Petroglyph of Devihasol
Просмотров 6502 года назад
देवीहसोळ कातळशिल्प | श्री आर्यादुर्गा मंदिर | कोकणातील सर्वात मोठी बारव | Petroglyph of Devihasol
कोकणातील प्रतिकेदारनाथ मंदिर पाहिलंय का तुम्ही...? | संगमेश्वरमधील प्राचीन मंदिर समूह |
Просмотров 3562 года назад
कोकणातील प्रतिकेदारनाथ मंदिर पाहिलंय का तुम्ही...? | संगमेश्वरमधील प्राचीन मंदिर समूह |
श्री ज्योतिर्लिंग यात्रोत्सव, अंत्री खुर्द | कुस्ती मैदान | चित्तथरारक बैलगाडी शर्यती |
Просмотров 3232 года назад
श्री ज्योतिर्लिंग यात्रोत्सव, अंत्री खुर्द | कुस्ती मैदान | चित्तथरारक बैलगाडी शर्यती |
श्री मार्लेश्वर मंदिर | सह्याद्रीच्या कुशीमधलं एक सुंदर तीर्थक्षेत्र | Marleshwar | Sangameshwar
Просмотров 1952 года назад
श्री मार्लेश्वर मंदिर | सह्याद्रीच्या कुशीमधलं एक सुंदर तीर्थक्षेत्र | Marleshwar | Sangameshwar
श्री खंडोबा मंदिर, सिद्धेवाडी | एक अपरिचीत पौराणिक मंदिर | मंगळवेढा | Mangalvedha | Khandoba mandir
Просмотров 4282 года назад
श्री खंडोबा मंदिर, सिद्धेवाडी | एक अपरिचीत पौराणिक मंदिर | मंगळवेढा | Mangalvedha | Khandoba mandir
विठ्ठल बिरदेव यात्रोत्सव, चिकूर्डे | Chikurde | Vitthal Birdev Yatra, Chikurde
Просмотров 1,9 тыс.2 года назад
विठ्ठल बिरदेव यात्रोत्सव, चिकूर्डे | Chikurde | Vitthal Birdev Yatra, Chikurde
श्री सिद्धेश्वर मंदिर, माचणूर | काय आहे इथल्या शिल्पांचा अर्थ | Machnur | Mangalvedha | Solapur
Просмотров 8 тыс.2 года назад
श्री सिद्धेश्वर मंदिर, माचणूर | काय आहे इथल्या शिल्पांचा अर्थ | Machnur | Mangalvedha | Solapur
श्री शुकाचारी देवस्थान | Shukachari | Khanapur | Sangli
Просмотров 8082 года назад
श्री शुकाचारी देवस्थान | Shukachari | Khanapur | Sangli
श्री वेताळगुरु मंदिर, रेवणगाव | लोकांच्या परिश्रमातून फुललेली देवराई | वेताळबाची रंजक गोष्ट
Просмотров 16 тыс.2 года назад
श्री वेताळगुरु मंदिर, रेवणगाव | लोकांच्या परिश्रमातून फुललेली देवराई | वेताळबाची रंजक गोष्ट
भाजे लेणी, दख्खनमधील सर्वात जुन्या लेणी | इथे आलात तर काय पहायचे | Bhaja Buddhist caves | Full info.
Просмотров 1932 года назад
भाजे लेणी, दख्खनमधील सर्वात जुन्या लेणी | इथे आलात तर काय पहायचे | Bhaja Buddhist caves | Full info.
कोणालाही माहीत नसणारी कोकणातील महाकाय गुहा | Mahakali mandir, Harcheri | Kokan | Ratnagiri
Просмотров 2,1 тыс.2 года назад
कोणालाही माहीत नसणारी कोकणातील महाकाय गुहा | Mahakali mandir, Harcheri | Kokan | Ratnagiri
श्री लोटेश्वर मंदिर, डुगवे | एका दगडावर उभे असणारे शिवमंदिर | Ratnagiri | Kokan | First Solo ride
Просмотров 1642 года назад
श्री लोटेश्वर मंदिर, डुगवे | एका दगडावर उभे असणारे शिवमंदिर | Ratnagiri | Kokan | First Solo ride
श्री कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर | Sangameshwar | Konkan |
Просмотров 882 года назад
श्री कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर | Sangameshwar | Konkan |
राजवाडी...गरम पाण्याचे कुंड, संगमेश्वर | श्री सोमेश्वर मंदिर | Kokan | Sangameshwar
Просмотров 1742 года назад
राजवाडी...गरम पाण्याचे कुंड, संगमेश्वर | श्री सोमेश्वर मंदिर | Kokan | Sangameshwar
श्री सप्तेश्वर मंदिर, संगमेश्वर | देवराई एक अद्भुत संकल्पना | Shri Sapteshwar mandir | Sangameshwar
Просмотров 1812 года назад
श्री सप्तेश्वर मंदिर, संगमेश्वर | देवराई एक अद्भुत संकल्पना | Shri Sapteshwar mandir | Sangameshwar
शिपवर अनुभवलेलं इंद्रवज्र | Full circle rainbow experience on merchant ship
Просмотров 462 года назад
शिपवर अनुभवलेलं इंद्रवज्र | Full circle rainbow experience on merchant ship
प्रतापगड | Pratapgad | Mahabaleshwar | Pratapgad History | शिवप्रताप |
Просмотров 2042 года назад
प्रतापगड | Pratapgad | Mahabaleshwar | Pratapgad History | शिवप्रताप |
शिवकालीन खेडेगाव | Shivkalin Khedegaon | Pratapgad | Mahabaleshwar |
Просмотров 5762 года назад
शिवकालीन खेडेगाव | Shivkalin Khedegaon | Pratapgad | Mahabaleshwar |
वसंतगड | सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधीस्थळ | तळबीड | चंद्रसेन महाराज मंदिर | Vasantgad
Просмотров 12 тыс.2 года назад
वसंतगड | सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधीस्थळ | तळबीड | चंद्रसेन महाराज मंदिर | Vasantgad
Bhataknath Channel Trailer
Просмотров 1492 года назад
Bhataknath Channel Trailer
वर्धनगड | Vardhangad | गडाचा इतिहास आणि पक्षीनिरीक्षण | श्री वर्धनीमाता मंदिर |
Просмотров 4652 года назад
वर्धनगड | Vardhangad | गडाचा इतिहास आणि पक्षीनिरीक्षण | श्री वर्धनीमाता मंदिर |
Mahimangad fort | किल्ले महिमानगड | साताऱ्याच्या पूर्व भागाच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला |
Просмотров 1882 года назад
Mahimangad fort | किल्ले महिमानगड | साताऱ्याच्या पूर्व भागाच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला |
Bhushangad | पिवळ्या फुलांची चादर ओढलेला एक सुंदर गड | भूषणगड | Harnai mata | श्री हरणाई माता मंदिर
Просмотров 7272 года назад
Bhushangad | पिवळ्या फुलांची चादर ओढलेला एक सुंदर गड | भूषणगड | Harnai mata | श्री हरणाई माता मंदिर

Комментарии

  • @TejasKhot-cj8zk
    @TejasKhot-cj8zk 3 дня назад

    अष्टयात न चोरून नेलंय खेळ हा नुसता नाच आहे अष्ट्याची भावय करून दाखवा 😂

  • @RahulPawar-jv8ss
    @RahulPawar-jv8ss 5 дней назад

    Ek number mahiti dila Badal dhanyvad

  • @vishalmandavkar43
    @vishalmandavkar43 16 дней назад

    Nice Video BHAVA ♥️🔥

  • @anushkavijaykamble9860
    @anushkavijaykamble9860 Месяц назад

    वीर राणोजी व फकिरा यांची शौर्य गाथा वाचुन मन विचलित होत होते

  • @yuvarajpatil1578
    @yuvarajpatil1578 Месяц назад

    😍👌

  • @rajaramdeshmukh2927
    @rajaramdeshmukh2927 2 месяца назад

    " Ram Krushanna Hari '...👍🌼🌺🌷🚩🙏🙏🙏

  • @SurekhaGore-rm9lt
    @SurekhaGore-rm9lt 2 месяца назад

    आमच्या गावात आहे ही पाच पांडवांची गुहा 😂😂

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH 2 месяца назад

      हो खूप मस्त ठिकाण आहे, पण दुर्लक्षित आहे. ह्या दुर्लक्षित ठिकाणाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी video नक्की share करा...

  • @RajkumarKhot-qj5vx
    @RajkumarKhot-qj5vx 2 месяца назад

    🙏🙏

  • @bhimraogorkhe3655
    @bhimraogorkhe3655 2 месяца назад

    Very good function.congretuletion.

  • @rajendrakshirsagar9490
    @rajendrakshirsagar9490 3 месяца назад

    खूप छान

  • @revanbhagiwant9622
    @revanbhagiwant9622 4 месяца назад

    मांझी पन सवारी आहे

  • @revanbhagiwant9622
    @revanbhagiwant9622 4 месяца назад

    बांबाची सवारी कोन चालु करु शकतो नंबर पाठवा

  • @dattatrayashelke7364
    @dattatrayashelke7364 4 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती मिळाली आपले धन्यवाद

  • @dattatrayashelke7364
    @dattatrayashelke7364 4 месяца назад

    अतिशय।मौल्यवान माहिती मिळाली धन्यवाद💐या प्रकारचे दक्षिणोत्तर शिवमंदिर विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील " लासुर " या ठिकाणी हे मंदिर आहे. अकोला जिल्ह्या पासून 30 Km वर मंदिर आहे. दक्षिणोत्तर प्रर्वेश अशे.

  • @user-ds2bj8dn3d
    @user-ds2bj8dn3d 6 месяцев назад

    ओंकार पाटील साहेब तुमच्या या कर्तुत्वाला सलाम.मी नगर जिल्ह्यातील आहे.आपल्या या व्हिडिओ मुळे ‌वाटेगावची‌ शुर वीर फकिरा आणि वीर राघोजी यांची कामगिरी बघायला मिळाली.आपल्याला धन्यवाद.मला फार ‍अभिमान वाटला................. जय‌लहुजी. अण्णा भाऊ साठे अमर रहे.

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 7 месяцев назад

    ओम नमः शिवाय 🙏🙏🌹🌹👌

  • @mohanbhise8917
    @mohanbhise8917 7 месяцев назад

    Phone no dya

  • @mohanbhise8917
    @mohanbhise8917 7 месяцев назад

    Sir namaskar Tithe konacha mobail no milel ka

  • @gitamandale9127
    @gitamandale9127 8 месяцев назад

    Maje gav aahe bhushan gad nice video

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 9 месяцев назад

    Khoop. Sundar ❤

  • @user-lq9py1hf6n
    @user-lq9py1hf6n 9 месяцев назад

    वीर फकिरा, अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणीने भूतकाळात गेलो त्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH 9 месяцев назад

      धन्यवाद... आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आपली संस्कृती, आपला इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा एवढाच उद्देश.

  • @sunildalavi5527
    @sunildalavi5527 10 месяцев назад

    मनापासून धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली

  • @marutipotdar
    @marutipotdar 10 месяцев назад

    मारुतीपोतदार

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 месяцев назад

    .....Awesome..❤.❤.❤

  • @vishnuwaghmare2120
    @vishnuwaghmare2120 10 месяцев назад

    वीर राणोजी वीर फकिरा आद्य क्रांतीगुरू लहूजी साळवे साहित्य सम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन ❤🙏

  • @sambhajikandge8686
    @sambhajikandge8686 11 месяцев назад

    छान , मी २००२साली वाटेगावला होतो.त्या वेळी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. त्या मागचा इतिहास माहीत होण्यासाठी अण्णाभाऊंची फकिरा ही कादंबरी वाचली . अप्रतिम....

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH 11 месяцев назад

      धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी share करा. ☺️👍

  • @omkarkudalkar8215
    @omkarkudalkar8215 Год назад

    Om Namah Shivay ❤🎉

  • @sonalikininge5562
    @sonalikininge5562 Год назад

    आमच्या उदगाव ची पण जोगणी असते

  • @kunallondhe4105
    @kunallondhe4105 Год назад

    जय लहुजी

  • @kunallondhe4105
    @kunallondhe4105 Год назад

    खूप छान फकिरा कादंबरी वाचताना जसं वाटतं होत ते आज तुमच्या व्हिडीओ मधून पाहायला बेटल खूप छान फकिरा कादंबरी

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH 11 месяцев назад

      धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रतिक्रिया देत राहा. व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी share करा...☺️🙏

  • @omkar_chavan__
    @omkar_chavan__ Год назад

    Nad khula ak number dada tu khoop changla samaj lavas love u❤

  • @sachinbhovad1152
    @sachinbhovad1152 Год назад

    👌

  • @rajeshhasotkar869
    @rajeshhasotkar869 Год назад

    OM SHREE SWAMI SAMARTH. HE KAAL BHAIRAVA SHARANAM MAM.

  • @bunnynarkar234
    @bunnynarkar234 Год назад

    Mi geloy guhe made...४ varsha purvi

  • @deepaksakhare8013
    @deepaksakhare8013 Год назад

    रेवन सिद्ध मंदिर आहे रेवाननाथ नहीं

  • @indrajeetpatil7611
    @indrajeetpatil7611 Год назад

    कासेगावकर

  • @kirteeyadav2566
    @kirteeyadav2566 Год назад

    खूप छान वाटल सर हे उत्सवाचे दृश्य पहायला मिळाले आतापर्यंत हे फकिरा कादंबरीत वाचताना हे दृश्य डोळ्यासमोर दिसायचे पण आज प्रत्येकक्षात बघितल खूप खूप धन्यवाद सर👍👍👍

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH Год назад

      धन्यवाद कीर्ती...☺️🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @yuvrajbisurkar1172
    @yuvrajbisurkar1172 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH Год назад

      धन्यवाद...☺️ असेच प्रोत्साहन देत रहा...☺️

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Год назад

    कोकणातील सर्वच मंदिरं आपलं एक वेगळपण दाखवतात

  • @komalkadam1982
    @komalkadam1982 Год назад

    Aamch gav.... Khup chan mandir

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH Год назад

      धन्यवाद कोमल... अशाच आपल्या प्रतिक्रिया देत रहा☺️ आपणास महित असणार्या नवनवीन ठिकाणांबद्दल आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्या ही ठिकाणाला भेट देण्याचा नक्की प्रयत्न करू..😊🙏

  • @vishaltupe8516
    @vishaltupe8516 Год назад

    जय मल्हार जय लहुजी वस्ताद जय फकिरा नाईक जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sunilkature8020
    @sunilkature8020 Год назад

    Amazing khup chan

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH Год назад

      धन्यवाद, असेच नवनवीन विडिओ साठी आपल्या चॅनलला subscribe करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहेत, असेच प्रोत्साहन देत राहा...☺️

  • @shankarghodake4665
    @shankarghodake4665 Год назад

    बरं वाटलं बघुन,ऐकून .....

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH Год назад

      धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी स्फूर्तिस्थान आहेत. असेच प्रतिक्रिया देत राहा.😊

  • @santoshprathamshetti4923
    @santoshprathamshetti4923 Год назад

    रेणावी हे गाव पूर्णपणे 100% शाकाहारी (vegetarian) आहे . संपूर्ण महाराष्ट्रात आशी 2 गावे आहेत 1) रेणावी , 2) रायरेश्वर

  • @bhutancharajaagyavetalraja656

    😒

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 Год назад

    Ho me 2 vela jaun aalo ya mandirat

  • @ganeshghadge8598
    @ganeshghadge8598 Год назад

    खुप छान माहिती सादर केलीत 👍

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH Год назад

      धन्यवाद...☺️ असेच प्रोत्साहन देत रहा...☺️

  • @sagarpatil1023
    @sagarpatil1023 Год назад

    kal ch javun aalo...chan Aahe mandir..lahanpani gelo hoto tyanantr Kal javun aalo..mi te Dagad uchalat hoto pn jad yet hota..uchalat nvhta..mazi etcha je magitli hoti ti kadachit honar nahi hech kalat hot..pn tith bsun bgat hoto bakinchyach tr te sahaj uchlat hote...as kharach ghadat ka??

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH Год назад

      हो घडतं, या वैज्ञानिक युगात लोक विश्वास ठेवत नाहीत. पण मी याचा अनुभव घेतला आहे...☺️

    • @sagarpatil1023
      @sagarpatil1023 Год назад

      @@BHATAKNATH mag kay maz lagn honarch nahi vatat mg😀 bar hoyil mg as zal tr....

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH Год назад

      😂 लग्नाचं गणित स्वतः देवाला सुटलं नाही... असो, प्रयत्नांते परमेश्वर... All is well...☺️

  • @-INDIAN_TIGER.
    @-INDIAN_TIGER. Год назад

    Fakira hi kadambari vachlya nanter angavarti kata tar yetoch pan aplya purvjanacha abhiman hi vatto... 🙏 Jay shivray 🙏 Jay lahuji 🙏