राजवाडी...गरम पाण्याचे कुंड, संगमेश्वर | श्री सोमेश्वर मंदिर | Kokan | Sangameshwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2022
  • 🌿श्री सोमेश्वर मंदिर🌿
    🍂राजवाडीतील गरम पाण्याचे कुंड... निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार🍂♨️
    निसर्गसौंदर्याने नटलेल्या या #कोकणात आपल्याला अनेक आविष्कार पाहायला मिळतात. #सुंदर मंदिरे, #समुद्रकिनारे, #कातळशिल्पे, #लेण्या आणि #निसर्गाचे असीम रूप मनाला मोहित करतात. असाच एक #अविष्कार आज आपण याची देही याची डोळा पाहणार आहोत...
    आजपर्यंत आपण #दगडी #स्थापत्य पाहिले असेल पण या मंदिरात #दर्शन होते ते #लाकडी कोरीवकामतील स्थापत्य अविष्काराचे. इथले #दुमजली #गर्भगृह म्हणजे अजून एक वेगळेपण आणि त्यास भर म्हणून असणारे #गरम पाण्याचे #कुंड. चलातर आज #भटकनाथ आपल्याला या सर्वांचे दर्शन घडवणार आहे.
    कसे जाल: maps.app.goo.gl/VVgD7dxVZ9UR2...
    #mtdc #maharashtratourism #ratnagiri #travel #traveller #travelvlog #temple #templesofindia #temples #ancient #ancientindia #ancienthistory #art #hotwaterspring #spititual #sprituality

Комментарии • 4