कोकणात कधीकाळी सापडत होते एकशिंगी गेंडे | गणपतीपुळ्यानजीकची कातळशिल्पे | Petroglyph near Ganpatipule

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • गणपतीपुळे नजीकची कातळशिल्पे,
    आदिमानवाच कातळस्वप्न या Series मध्ये आपण उक्षी चा भलामोठा हत्ती, चवे देवूड चा गेंडा, निवळी फाटा आणि गणपतीपुळे जवळच्या कटाळशिल्पांना भेट दिली. हे प्राणी इतके हुबेहूब कोरलेत की तुम्ही त्यांचे अस्तित्व अनुभवू लागता. जणू ते खरच इथे आहेत. याशिवाय ही आजूबाजूला बरीच कातळशिल्पे आहेत. ही कातळशिल्पे खरंच खूप सुंदर आणि पाहण्याजोगी आहेत. विशेष म्हणजे इथे कोकणात न सापडणारे प्राणी इथे त्यांच्या स्वभाव गुणांसहित अगदी तंतोतंत कोरलेले आहेत. हे बुचकळ्यात टाकणारे जरी असले तरी ते पाहणे खरच खूप आनंददायी आहे.
    या सर्व ठिकाणांचा भाग 3 मध्ये समावेश केला आहे. कोकणातील कातळशिल्पांना प्रसिद्धी देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.
    माझ्या या प्रयत्नात तुम्ही ही सामील व्हा..
    इथे कसे पोहोचाल...?
    निवळी फाटा कातळशिल्प:
    maps.app.goo.g...
    उक्षी कातळशिल्प 1:
    maps.app.goo.g...
    उक्षी कातळशिल्प 2:
    maps.app.goo.g...
    उक्षी कातळशिल्प 3:
    maps.app.goo.g...
    चवे देवूड कातळशिल्प:
    maps.app.goo.g...
    गणपतीपुळे कातळशिल्प:
    goo.gl/maps/Lx...

Комментарии • 3

  • @chinmaysande2864
    @chinmaysande2864 2 года назад +1

    💥💥💯💯

  • @prashantchavan9654
    @prashantchavan9654 2 года назад +1

    Khup sundar

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...😊🙏
      आशा आहे आपले सर्व व्हिडिओ आपल्या पसंतीला असेच खरे उतरतील. सर्व व्हिडिओ पाहत राहा आणि असेच प्रोत्साहन देत रहा.