कोणालाही माहीत नसणारी कोकणातील महाकाय गुहा | Mahakali mandir, Harcheri | Kokan | Ratnagiri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • 🍂🍁पाच पांडव गुहा🍁🍂
    प्राचीन युगात जेव्हा मोठ्या संस्कृतीचा विस्तार झाला नव्हता, मनुष्य उदरनिर्वाहासाठी आणि निवाऱ्यासाठी पूर्णतः निसर्गावरच अवलंबून होता. त्यामुळे एकतर तो नदीकाठी किंवा समुद्राच्या कडेला वास्तव्य करत होता आणि म्हणूनच संपूर्ण कोकण प्रांत कातळशिल्पे, लेण्या, मानवनिर्मित आणि नैसर्गिक गुहा अशा गोष्टींनी समृद्ध आहे. यापैकी बऱ्याच गोष्टी आत्ता आत्ता प्रकाशात येऊ लागल्या आहेत.
    यापैकीच एक म्हणजे हर्चेरी गावानजीकची एक प्रचंड नैसर्गिक गुहा. तिथे पोहोचण्यासाठी चांदेराई देवधे रस्त्यावरून एक फाटा हर्चेरीकडे जातो. या फाट्यापासून 3 की. मी. वर असणाऱ्या श्री महाकाली मंदिरापर्यंत जावे लागते. इथेच मंदिराजवळ एक प्रचंड मोठे जुने झाड, लेणीसदृश्य छोटी मानवनिर्मित गुहा आणि एक महाकाय नैसर्गिक गुहा पाहायला मिळते.
    🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
    @Dinesh khakye यांच्याकडून समजलेली मंदिर परिसर आणि गुहेची आख्यायिका
    🙏आई महाकाली ( वरची हरचिरी ता.जि.रत्नागिरी ) आमची ग्राम दैवत .छान व्हिडीओ बनवला आहे धन्यवाद. मंदिराच्या बाजूचे जंगल तिला देवराई म्हणतात.तुम्हाला सविस्तर माहिती द्यायला पाहिजे होती जी आम्हाला आमचे पूर्वज सांगत आले की, जे वायव्य दिशेला जे मंदिर आहे ते पाचपांडवांचे जे त्यानं एका रात्रीत कोरायचे होते पण ते काही कारणास्तव तेथून निघून जाऊन पुढील डोंगराला लाथ मारून तेथे गुफा पडून कित्येक किलोमीटरच्या अंतरावरून ते बाहेर पडले. मंदिराच्या वरच्या बाजूला जे भले मोठे झाड आहे त्याचे नाव सिडंब म्हणतात, कित्येक वादळे ,वारे येऊन गेली पण त्या झाडाची एकही फांदी तुटली नाही हे अजब.काही वर्षा पूर्वी या झाडावर 10 ते 12 मध माशांचे भले मोठे पोळे बसायचे, आजकल आंब्याच्या ,काजूच्या कीटकनाशक औषध फवारणीमुळे मधमाशा नष्ट होत आल्या .महाकाली मंदिरात महाकाली , नवलाई ,पावनाई ,ब्रम्हांदेव विराजमान आहेत. रस्त्याच्या बाजूला जी वाडी ती आवळवाडी रस्त्याचा बाजूला जे मंदिर आहे ते जकादेवी ( तळेकरींन) .बाजुला पाहरीची झाडे आहेत तेथे आमच्या आई महाकाली चा शिमगाउत्सव होतो. आज त्याच मातीत आम्ही लहानाचे मोठे झालो.🙏 धन्यवाद.
    🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
    हे ठिकाण अजूनही लोकांच्या माहितीत नाही म्हणूनच या प्राचीन वारश्याला प्रसिद्धी देण्यासाठीचा हा छोटा प्रयत्न. विडिओ पूर्ण बघा, विडिओ ला like आणि चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका. विडिओ जास्तीत जास्त share करून आपल्या प्रयत्नाला साथ द्या.
    कसे जाल:
    MAHAKALI MANDIR, VARCHI HARCHERI
    maps.app.goo.g...
    पाच पांडव गुहा
    maps.app.goo.g...
    SHIV MANDIR IN CAVES
    maps.app.goo.g...
    =======================================
    Music: www.bensound.com

Комментарии • 47

  • @vishalmandavkar43
    @vishalmandavkar43 3 месяца назад +2

    Nice Video BHAVA ♥️🔥

  • @rakeshshinde3360
    @rakeshshinde3360 2 года назад +2

    Mast video banvle Dada👌

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद,
      आपले सर्व विडिओ पाहत राहा. असेच प्रोत्साहन देत रहा. अपल्यासारख्या दाद देणाऱ्या प्रेक्षकांमुळेच नवनवीन व्हिडिओस बनविण्याची उमेद मिळते.
      खूप धन्यवाद...☺️🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Khoop. Sundar.

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद श्यामजी...☺️
      आपले सर्व व्हिडिओ हे असेच अपरिचित वास्तू, ठिकाणं किंवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवले आहेत. आपल्या चॅनेल वरील सर्व व्हिडिओ आपल्याला आवडतील अशी अपेक्षा. आपल्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले व्हिडिओ share करायला विसरू नका...☺️
      पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद...☺️🙏

  • @savitapatil5140
    @savitapatil5140 2 года назад +1

    Mast😊

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏

  • @gorakhnathpatil7871
    @gorakhnathpatil7871 2 года назад +1

    Nice

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...😊🙏

  • @sachinrokade4379
    @sachinrokade4379 2 года назад +1

    भावा मस्त विडियो केला खुप आभारी आहे

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      धन्यवाद,
      आपले सर्व विडिओ पाहत राहा. असेच प्रोत्साहन देत रहा. अपल्यासारख्या दाद देणाऱ्या प्रेक्षकांमुळेच नवनवीन व्हिडिओस बनविण्याची उमेद मिळते.
      खूप धन्यवाद...☺️🙏

  • @freaks9237
    @freaks9237 2 года назад +1

    You are doing good keep it up😊😊

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      Thank you so much...😊🙏

  • @sunnysathe7237
    @sunnysathe7237 2 года назад +1

    अतिशय सुन्दर माहिती दिली दादा तुम्ही माझ्या गावची खूप खूप धन्यवाद तुमचे

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      तुमचं गावच इतकं सुंदर आहे...☺️
      आपले सर्व विडिओ असेच पाहत राहा आणि प्रोत्साहन देत राहा. चॅनेल subscribe केलं असेलच... नसेल तर आत्ताच करा...😊🙏
      धन्यवाद...

  • @dineshkhakye4693
    @dineshkhakye4693 2 года назад +10

    🙏आई महाकाली ( वरची हरचिरी ता.जि.रत्नागिरी ) आमची ग्राम दैवत .छान व्हिडीओ बनवला आहे धन्यवाद. मंदिराच्या बाजूचे जंगल तिला देवराई म्हणतात.तुम्हाला सविस्तर माहिती द्यायला पाहिजे होती जी आम्हाला आमचे पूर्वज सांगत आले की, जे वायव्य दिशेला जे मंदिर आहे ते पाचपांडवांचे जे त्यानं एका रात्रीत कोरायचे होते पण ते काही कारणास्तव तेथून निघून जाऊन पुढील डोंगराला लाथ मारून तेथे गुफा पडून कित्येक किलोमीटरच्या अंतरावरून ते बाहेर पडले. मंदिराच्या वरच्या बाजूला जे भले मोठे झाड आहे त्याचे नाव सिडंब म्हणतात, कित्येक वादळे ,वारे येऊन गेली पण त्या झाडाची एकही फांदी तुटली नाही हे अजब.काही वर्षा पूर्वी या झाडावर 10 ते 12 मध माशांचे भले मोठे पोळे बसायचे, आजकल आंब्याच्या ,काजूच्या कीटकनाशक औषध फवारणीमुळे मधमाशा नष्ट होत आल्या .महाकाली मंदिरात महाकाली , नवलाई ,पावनाई ,ब्रम्हांदेव विराजमान आहेत. रस्त्याच्या बाजूला जी वाडी ती आवळवाडी रस्त्याचा बाजूला जे मंदिर आहे ते जकादेवी ( तळेकरींन) .बाजुला पाहरीची झाडे आहेत तेथे आमच्या आई महाकाली चा शिमगाउत्सव होतो. आज त्याच मातीत आम्ही लहानाचे मोठे झालो.🙏 धन्यवाद.

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      दादा खरंच ही माहिती आधी मिळाली असती तर खूप छान झालं असतं. मी महाकाली मंदिराला भेट दिली, गुहेकडे जायला रस्ता मिळत नव्हता म्हणून परतच जात होतो. पण गावातील मुले खूप उत्साहाने सोबत आली आणि रस्ता दाखवला. पण तुम्ही दिलेली माहिती मी व्हिडिओच्या description मध्ये लिहीत आहे तुमच्या साभार आभारासह.
      असो पण या ठिकाणची निदान लोकांना ओळख तरी होईल. यापुढे इतर RUclipsrs इकडे आकर्षित होतील आणि अजून छान माहिती मिळत जाईल.
      आपल्या चॅनेल वर तुमच्याकडची माहिती सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद.
      आपले व्हिडिओस असेच पाहत राहा आणि आपल्या अनमोल प्रतिक्रिया देत राहा.
      खूप सारे धन्यवाद...☺️🙏

  • @ganeshsangar6496
    @ganeshsangar6496 2 года назад +2

    Mast....

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏

  • @shivajidamame
    @shivajidamame 2 года назад +2

    Prepared nice video will information

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      Thank you so much...😊🙏

  • @sachinmandavkar360
    @sachinmandavkar360 2 года назад +1

    Chan video banwala ahe... jai mahakali devi aai 🙏 pan khup kami mahiti sangitali bhava ha parisar khup nisargramya ahe ...ya guhela pach pandavancha ethihas ahe ....yach matit maze balban gele ...now I working in dombivali.

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      हो दादा खरंय, या ठिकाणाबद्दल खूपच कमी माहिती मिळाली. गावात कोणी ओळखीचं नव्हतं. काही मुलं मिळाली म्हणून हा विडिओ होऊ शकला. श्री दिनेश खाक्ये यांनी विडिओ पाहून खूप माहिती दिली ती Description box मध्ये share केली आहे.
      व्हिडिओ चा मूळ उद्देश या अपरिचित वस्तूला उजेडात आणणे एवढाच होता. आता यापुढे अनेक लोक येतील इथे, व्हिडिओ ही बनवतील आणि ते ही पूर्ण माहितीसह. मला फक्त सुरुवात करून द्यायची होती. सर्व काही महाकालीची इच्छा शेवटी. असो...
      अजून एखादे छान अपरिचित ठिकाण असल्यास नक्की कळवा. तुम्हा सर्वांसोबत आपण त्या ठिकाणाला Explore करू. 😊🙏
      व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला like आणि चॅनेल subscribe करायला विसरू नका. या ठिकाणाला प्रसिद्ध करण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त share करा.
      खूप धन्यवाद दादा...😊🙏

  • @paragpetkar14
    @paragpetkar14 2 года назад +2

    Mast video. 😍😍 ekdm kadak cinematic shot mast ale

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      Thank you so much parag...😊🙏

  • @prasadalimvlog4454
    @prasadalimvlog4454 2 года назад +2

    Mast video dada 😍

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      Thank you so much prasad...😊🙏

  • @anujalangote1879
    @anujalangote1879 2 года назад +2

    Guha Bhayank aahe khup

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      पावसाळा संपताना खूप सुंदर रमणीय चित्र असतं. आत्ता जास्त प्रसिद्ध नसल्याने जरा भयानक वाटत असेल पण खूप छान आहे. पावसाळ्यात गुहेच्या प्रवेशावर धबधबा पडत असतो. काहीतरी खूप वेगळं बघण्याचा आनंद मिळतो...😊

    • @madlyrics5808
      @madlyrics5808 2 года назад +1

      Ekdam बरोबर्

  • @vinayakkhakye2287
    @vinayakkhakye2287 2 года назад +2

    धन्यवाद भाऊ......पण जर तुम्ही प्रॉपर प्लॅन करून गेला असतात तर आमच्या वाडीतील काही हौशी मित्रांनी तुम्हाला मदत केली असती.खरे म्हणजे गुहेत जाताना टॉर्च वगैरे घेऊन जाणे गरजेचे होते.त्याचप्रमाणे या गुहेत जाण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला पण आतापर्यंत याचा शेवट कुठे होतो हे कोणालाही माहीत नाही.
    तुम्ही बनवलेल्या व्हिडिओ बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      हा बरोबर आहे तुमचं पण तिकडे कोणी ओळखीचे नाही. मला फक्त त्या जागेला लोकांसमोर आणायचे होते. पावसाळ्यात ते एक सुंदर स्थळ आहे. खूप सारी वटवाघळे आणि त्यांच्या विष्ठेमुळे तयार झालेला विषारी वायू हा तसा आरोग्यास चांगला नाही आणि म्हणून मीच जास्त आत जाण्याचा अट्टाहास केला नाही. त्या जागेच्या सौंदर्याची ओळख करून देणे आणि सर्वांच्या नजरेत आणणे एवढाच उद्देश होता. गावातील मिळालेले मित्र ही खूप छान होते आणि त्यांच्यामुळेच आज हा व्हिडिओ बनू शकला. जवळपास काही वेगळे ठिकाण असेल तर नक्की कळवा आपण ते ही चित्रित करू आणि त्यावेळी तुमच्यासोबत तसा प्लॅन ही करू.
      अशाच आपल्या प्रतिक्रिया देत रहा.
      खूप धन्यवाद...☺️🙏

  • @anujalangote1879
    @anujalangote1879 2 года назад +2

    Pn bagayla bhari vatata vegla bagayla bhetla

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...😊🙏

  • @madlyrics5808
    @madlyrics5808 2 года назад +2

    Ek number video banavlas dada ❤❤Harchiri gavchach ahe mi...khartar mich tya guhela video chya madhyamatun describe karnar hoto pan tumchya channel varun khup chan mahiti tu dilis....ek kunalahi mahit naslelya kivha prasidhda naslelya gosticha tu tumchy channel dvare ulgada kelas tya guhechi mahiti tu lokanparyant pohochavlis... Chaan.. Mast..👌👌
    Amchya harchiri gavamadhe ajun ek nisarg ramya thikan mhanje ek kada ahe jyala apan dhabdhaba mhanto tyala sudha tu ek divas nakki bhet de... 🌊🥰....Harchiri kar... ❤

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      हो नक्की, अशा सुंदर ठिकाणांच्या मी नेहमी शोधात असतो. पुन्हा एकदा हरचिरी ला नक्की भेट देईन. तीन छान मित्र मिळालेच आहेत. माझ्या Insta Account वर मला नक्की Message कर.

    • @madlyrics5808
      @madlyrics5808 2 года назад +1

      @@BHATAKNATH ok

  • @SurekhaGore-rm9lt
    @SurekhaGore-rm9lt 5 месяцев назад +1

    आमच्या गावात आहे ही पाच पांडवांची गुहा 😂😂

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  5 месяцев назад

      हो खूप मस्त ठिकाण आहे, पण दुर्लक्षित आहे. ह्या दुर्लक्षित ठिकाणाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी video नक्की share करा...

  • @shouryadeepcreations9085
    @shouryadeepcreations9085 2 года назад +1

    Riksha valyana kay sangAych?
    Hya mandirat janya sathi

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      यासाठी तुम्हाला चांदेराई मधून हर्चेरी गावात जावं लागेल. गावात येताच जाखमाता मंदिर लागेल. इथून थोडं पुढे आल्यावर रस्त्यापासून खाली उतारावर, महाकाली मंदिर दिसेल. हर्चेरीमध्ये गावकऱ्यांना याबद्दल विचारू शकता.

    • @shouryadeepcreations9085
      @shouryadeepcreations9085 2 года назад +1

      @@BHATAKNATH mi geliy
      Pn bike ne
      Mhanun aathavt nahi
      Maz gav ahe chanderai
      Shivgan vadi

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      अरे वा, चांदेराई खरच खूप छान ठिकाण आहे. जवळपास पाहण्यासारखं खूप काही आहे. चांदेराईमध्ये कुठेतरी कातळशिल्प ही सापडलं आहे. त्याबद्दल माहिती मिळाल्यास नक्की कळवा.
      आपल्या जवळपासच्या अपरिचित, सुंदर गोष्टींना लोकांसमोर आणण्यासाठी आपला हातभार लावा...😊
      आशा करतो तुम्हाला विडिओ आवडला असेल. धन्यवाद...☺️

    • @shouryadeepcreations9085
      @shouryadeepcreations9085 2 года назад +1

      @@BHATAKNATH nahi mahit o
      Khup varsh nahi geliy
      Lagna nantr😔

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      काळजी नको, आम्ही आपल्या विडिओ च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या गावाची सफर घडवत राहू.

  • @bunnynarkar234
    @bunnynarkar234 Год назад

    Mi geloy guhe made...४ varsha purvi