श्री खंडोबा मंदिर, सिद्धेवाडी | एक अपरिचीत पौराणिक मंदिर | मंगळवेढा | Mangalvedha | Khandoba mandir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 апр 2022
  • श्री खंडोबा मंदिर, सिद्धेवाडी
    पंढरपूर मंगळवेढा हायवेवर सिद्धेवाडी आणि मल्लेवाडीच्या मधून माणगंगा नदी वाहते. या माण नदीच्या पात्राच्याशेजारी एक जुने खंडोबा मंदिर अजूनही तग धरून उभे आहे. फक्त मोठाले दगड एकमेकांवर रचून हे मंदिर उभारले आहे. ना सिमेंट, ना चुना, ना शिसे... कशाचाच वापर न करता फक्त विशिष्ट सांध्यांनी दगड जोडून उभारलेले हे मंदिर कित्येक ऊन, पाऊस, वारा आणि या माणगंगेचा पूर झेलत जशेच्या तसे उभे आहे.
    याच अपरिचित पुरातन मंदिरावरचा भन्नाट विडिओ...
    हे मंदिर अपरिचित असून खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. Google Map वर त्याचे Location बनवून खाली देत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा.
    👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    इथे कसे पोहोचाल: श्री खंडोबा मंदिर
    maps.app.goo.gl/7G8nbZkWVywDY...

Комментарии • 1