वाटेगाव जोगणी उत्सव 2022 | समतेचा जागर करणारा सोहळा | Wategaon Jogani Utsav 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2022
  • राम राम मंडळी,🙏
    साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंनी आपल्या फकिरा कादंबरीमधून अजरामर केलेल्या "वाटेगावच्या जोगणी" उत्सवाचा भाग होण्याची संधी मिळाली. बारा बलुतं आणि अठरा पगड जातींना एकत्र आणत समतेचा जागर करणाऱ्या या उत्सवाच्या एक आगळ्या वेगळ्या रूपाचे दर्शन आज झाले. बाहेरगावाहून आलेलो मी सुद्धा त्या सोहळ्याचा भाग होऊन गेलो. "आवरची आय, भवरची आय, कोल्हापूरची आय, सोलापूरची आय, ससर जोगण्या सदा मिळाल्या उदं म्हणा उदं" असा जयघोष करत आज दिवसभर जोगणी उत्सवात फिरलो. या गावाने एकाच दिवसात मला त्याच्या प्रेमातच पाडलं. इथल्या लोकांच्या आपलेपणाने मला भारावून टाकलं.
    आजचा विडिओ ही याच समतेचा जागर करणाऱ्या वाटेगावच्या ऐतिहासिक जोगणी उत्सवावर...!
    आज पहिल्यांदाच शाळेत शिकलेला समतेचा धडा समजला, छत्रपती शिवरायांची बारा बलुत्यांची आणि अठरा पगड जातींची व्यवस्था समजली, मी इथे आलो आणि इथलाच होऊन गेलो, हे सर्व दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला, पण माझ्या भावना फक्त या व्हिडिओ मधून तुम्हाला समजतील असं नाही. त्या तुम्हाला इथे या सोहळ्यात येऊनच कळू शकतात. मी प्रयत्न केला तुम्ही ही करा...
    व्हिडिओ बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया Comment box मध्ये comment करून नक्की कळवा, आणि हो व्हिडिओला Like👍 आणि चॅनेल Subscribe करायला विसरू नका...
    =======================================
    वाटेगाव जोगणी उत्सवकर्ते राणोजी मांग (साठे) मूळ समाधी
    maps.app.goo.gl/MMNsgvR5hCTLZ...
    वीर राणोजी मांग समाधी
    maps.app.goo.gl/Cn7gCnpuAaua8...
    वीर फकिरा समाधी स्थळ
    maps.app.goo.gl/4HVFwUEzEDYCk...
    सा.लो.अण्णा भाऊ साठे शिल्पसृष्टी
    maps.app.goo.gl/CewJ9S29ByUzt...
    =======================================
    शतशः आभार: 🙏🙏🙏
    श्री सुरेश तुकाराम साठे, सरपंच वाटेगाव
    श्री किरण साठे, वीर फकिरा वंशज
    श्री संतोष करांडे, पोलीस पाटील
    श्री योगेश साठे, ग्रामस्थ
    श्री सुरज साठे, ग्रामस्थ
    श्री राजेंद्र खोत, ग्रामस्थ
    श्री नामदेव लोहार, जोगा मानकरी
    श्री धनंजय गुरव, जोगणी मानकरी
    श्री सुनील कुंभार, पिसं मानकरी
    श्री रणजित कुंभार, पिसं मानकरी
    श्री सुरेश खराडे, पिसं मानकरी
    श्री वैभव खराडे, पिसं मानकरी
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लेझीम आणि दांडपट्टा मंडळ, वाटेगाव
    समस्त वाटेगाव ग्रामस्थ आणि परिवार
    =======================================
    भटकनाथ परिवाराचा भाग होण्यासाठी:
    RUclips: / bhataknath
    facebook page: / bhataknaath
    Instagram: / bhataknath
    Twitter: / bhataknaath
    =======================================

Комментарии • 58

  • @kirteeyadav2566
    @kirteeyadav2566 Год назад +6

    खूप छान वाटल सर हे उत्सवाचे दृश्य पहायला मिळाले आतापर्यंत हे फकिरा कादंबरीत वाचताना हे दृश्य डोळ्यासमोर दिसायचे पण आज प्रत्येकक्षात बघितल खूप खूप धन्यवाद सर👍👍👍

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад +1

      धन्यवाद कीर्ती...☺️🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @anushkavijaykamble9860
    @anushkavijaykamble9860 Месяц назад +1

    वीर राणोजी व फकिरा यांची शौर्य गाथा वाचुन मन विचलित होत होते

  • @vishnuwaghmare2120
    @vishnuwaghmare2120 11 месяцев назад +5

    वीर राणोजी वीर फकिरा आद्य क्रांतीगुरू लहूजी साळवे साहित्य सम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन ❤🙏

  • @yogeshsathe3909
    @yogeshsathe3909 2 года назад +11

    खूप छान , आतापर्यत ची वाटेगाव च्या जोगण्या उत्सव ची माहिती देणारा उत्कृष्ठ व्हिडीओ आहे हा,आमच्या गाव चा इतिहास , उत्सव नव्या रूपाने चांगला आणि वास्तविक स्वरूपात आपण मांडला त्याबद्दल समस्त वाटेगावकर यांच्या वतीने आभार व आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      धन्यवाद दादा, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच हे होऊ शकलं. असेच प्रोत्साहन सदैव देत राहा...😊🙏

    • @rameshpatil8439
      @rameshpatil8439 2 года назад +1

      👌 छान

  • @bhimraogorkhe3655
    @bhimraogorkhe3655 3 месяца назад +1

    Very good function.congretuletion.

  • @sunildalavi5527
    @sunildalavi5527 10 месяцев назад +1

    मनापासून धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली

  • @user-ds2bj8dn3d
    @user-ds2bj8dn3d 6 месяцев назад +1

    ओंकार पाटील साहेब तुमच्या या कर्तुत्वाला सलाम.मी नगर जिल्ह्यातील आहे.आपल्या या व्हिडिओ मुळे ‌वाटेगावची‌ शुर वीर फकिरा आणि वीर राघोजी यांची कामगिरी बघायला मिळाली.आपल्याला धन्यवाद.मला फार ‍अभिमान वाटला................. जय‌लहुजी. अण्णा भाऊ साठे अमर रहे.

  • @srvlogs8149
    @srvlogs8149 Год назад +2

    कालच फकिरा कादंबरी वाचली आणि लगेच जोगणी यात्रा सर्च केली

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад

      व्हिडिओ आपल्याला आवडला असावा अशी अपेक्षा...☺️🙏

  • @babapatil6120
    @babapatil6120 2 года назад +3

    संस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या सर्वच घटकांना मानाचा दंडवत खूपच छान परंपरा जपली आहे सुंदर चित्रण व माहिती धन्यवाद भाऊ

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद सर...☺️🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @kunallondhe4105
    @kunallondhe4105 Год назад +1

    खूप छान फकिरा कादंबरी वाचताना जसं वाटतं होत ते आज तुमच्या व्हिडीओ मधून पाहायला बेटल खूप छान फकिरा कादंबरी

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад +1

      धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रतिक्रिया देत राहा. व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी share करा...☺️🙏

  • @vishaltupe8516
    @vishaltupe8516 Год назад +2

    जय मल्हार जय लहुजी वस्ताद जय फकिरा नाईक जय हिंद जय महाराष्ट्र

  • @omkar_chavan__
    @omkar_chavan__ Год назад +1

    Nad khula ak number dada tu khoop changla samaj lavas love u❤

  • @user-lq9py1hf6n
    @user-lq9py1hf6n 10 месяцев назад +1

    वीर फकिरा, अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणीने भूतकाळात गेलो त्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  10 месяцев назад

      धन्यवाद... आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आपली संस्कृती, आपला इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा एवढाच उद्देश.

  • @ashoktupe8847
    @ashoktupe8847 Год назад +1

    जय राणोजी जय फकिरा.. जय आना भाऊ

  • @amolnaikade7568
    @amolnaikade7568 2 года назад +3

    खुप छान

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏
      आपले प्रोत्साहन आमच्या कामाची पोहोचपावती आहे. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @vijayarlekar7047
    @vijayarlekar7047 2 года назад +3

    आमचं गाव आमचा आभिमान

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      सत्यवचन...☺️

  • @sambhajikandge8686
    @sambhajikandge8686 Год назад +1

    छान , मी २००२साली वाटेगावला होतो.त्या वेळी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.
    त्या मागचा इतिहास माहीत होण्यासाठी अण्णाभाऊंची फकिरा ही कादंबरी वाचली .
    अप्रतिम....

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад

      धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी share करा. ☺️👍

  • @-INDIAN_TIGER.
    @-INDIAN_TIGER. Год назад +1

    Fakira hi kadambari vachlya nanter angavarti kata tar yetoch pan aplya purvjanacha abhiman hi vatto... 🙏 Jay shivray 🙏 Jay lahuji 🙏

  • @सह्याद्री_चा_मुसाफिर_07

    👌👌👌👌 changli mahiti dili thanks sirr

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      मनापासून धन्यवाद...😊🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच आपले विडिओ पाहत राहा आणि प्रोत्साहन देत राहा...

  • @gajananpawale5073
    @gajananpawale5073 2 года назад +2

    संकलन छान केले आहे

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @amitjadhav1766
    @amitjadhav1766 2 года назад +2

    Mast👌

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад +1

      धन्यवाद...☺️🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @sonalikininge5562
    @sonalikininge5562 Год назад +1

    आमच्या उदगाव ची पण जोगणी असते

  • @subhashfonde1644
    @subhashfonde1644 2 года назад +2

    Great information👌🏻👌🏻

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @teajucreation1749
    @teajucreation1749 2 года назад +2

    Great job 👌👌

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @rafikaga1506
    @rafikaga1506 2 года назад +2

    Good

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @yogeshkanase5250
    @yogeshkanase5250 2 года назад +2

    Excellent

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...☺️🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...

  • @rinkurocks..3887
    @rinkurocks..3887 2 года назад +2

    NICE....

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद रिंकू...☺️

  • @shivajidamame
    @shivajidamame 2 года назад +2

    Excellent!

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद दाजी...☺️🙏

  • @indrajeetpatil7611
    @indrajeetpatil7611 Год назад +2

    कासेगावकर

  • @kunallondhe4105
    @kunallondhe4105 Год назад

    जय लहुजी

  • @ravindrakhot9254
    @ravindrakhot9254 2 года назад +2

    Nice video 👌👌

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद रवी...☺️

  • @rohitkhot96
    @rohitkhot96 2 года назад +2

    Nice

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद रोहित...☺️🙏

  • @avinashhile3761
    @avinashhile3761 2 года назад +3

    फकीराची तलवार दाखवली असती तर छान वाटले असते

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      जोगणी उत्सवात नाही लक्षात आलं. पण वाटेगाव चा विषयावर अजून एखादा व्हिडिओ बनवता आला तर अण्णाभाऊ साठे शिल्पसृष्टी आणि वीर फकिराशी निगडित सर्व काही नक्की दाखवण्याचा प्रयत्न असेल.
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मौल्यवान आहेत. आपले सर्व व्हिडिओ पाहत राहा आणि प्रोत्साहन देत राहा...
      धन्यवाद...☺️🙏

  • @TejasKhot-cj8zk
    @TejasKhot-cj8zk 16 дней назад

    अष्टयात न चोरून नेलंय खेळ हा नुसता नाच आहे अष्ट्याची भावय करून दाखवा 😂

  • @salimmulla7329
    @salimmulla7329 2 года назад +2

    Nice

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद...😊🙏
      आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...