द वाळवा क्रांती फिल्मस् " आष्टयाची भावई " शाँर्ट फिल्म दिग्दर्शक गजानन शेळके

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #THE#WALAVA#KRANTI#NEWS#
    द वाळवा क्रांती फिल्मस् गजानन शेळके व खंडू चव्हाण निर्मित " आष्ट्याची भावई " या शॉर्ट फिल्म
    कथा,दिग्दर्शक - गजानन शेळके
    पटकथा, संवाद, सहाय्यक दिग्दर्शक - खंडू चव्हाण
    निर्माते - गजानन शेळके,खंडू चव्हाण
    कलाकार - आकाश डुबल, अंजली आकळे , खंडु चव्‍हाण, वर्षा कांबळे ,अलका कांबळे, रेखा आकळे, कुमार मुधुर ,शामराव शेळके, सुजाता शेळके ,श्रीवर्धन शेळके ,प्रतीक शेळके, विशेष भुमिकेत गजानन शेळके
    डी ओ पी - गजानन शेळके,प्रमोद उपाध्ये,अक्षय मोरे
    संगीत संयोजक - बाळु संन्दे
    व्यवस्थापक - दत्तराज हिप्परकर
    वेशभुषा - सौ सुजाता शेळके
    आष्टा शहराची ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची भावई उत्सवासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश सह इतर राज्यातून भाविक भावई पाहण्यासाठी येत असतात भावईउत्सवाचे अवचित साधून गजानन शेळके व खंडू चव्हाण यांनी "आष्ट्याची भावई " या शॉर्ट फिल्मद्वारे आई चौडेश्वरी देवीच्या भक्तांसाठी एक आगळीवेगळी धार्मिक कथा घेऊन आले आहेत
    संपादक - गजानन शेळके आष्टा मोबाइल : ९०६०१९७४३६

Комментарии • 65