ठरलं काय आणि घडलं काय? जमिन मोजणी वरून भावाभावात होणारे वाद थांबणार कधी? कोण जबाबदार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024

Комментарии • 426

  • @Vitthaltajane
    @Vitthaltajane 3 месяца назад +203

    पूर्ण राज्यातील जमिनींची शासकीय मोजणी एकावेळेस होऊन नंबरी दगड उभे केले पाहिजे तेंव्हा वाद मिटतील

    • @Yasharajpatil
      @Yasharajpatil 3 месяца назад +5

      Tase kelyavar....rajakarni ghara gharat bhandan kase lavtil...

    • @akashchaudhary3214
      @akashchaudhary3214 3 месяца назад +3

      लोक मान्य करत नही भाऊ मि स्वतः शेत मोजनी करतो

    • @jadhavsrohit
      @jadhavsrohit 2 месяца назад

      ​@@akashchaudhary3214भाऊ तुमचा नंबर द्या

  • @rohidasbhalekar7844
    @rohidasbhalekar7844 3 месяца назад +65

    मोजणी जो हलवतो त्याला काहीतरी कायदा काढावे दंड आणि शिक्षा होणे गरजेचे आहे

  • @akashnakate4805
    @akashnakate4805 3 месяца назад +61

    सक्षम अधिकारी हवेत, पुस्तकी ज्ञान अशा ठिकाणी चालत नाही....

  • @sampatdukare1121
    @sampatdukare1121 3 месяца назад +137

    मित्रांनो एका भावाने थोडी जमीन कमी भेटत असेल तर ती घ्या आयुष्य खूप मोठा आहे तुम्ही त्यात परत विकत घेऊ शकता किंवा समजून जावा की त्या जमिनीचा मोबदला मी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये खर्च केला आहे.. पण भावाभावांमध्ये गोडवा ठेवा. एक भाऊ आग बनत असेल तर एक भाऊ पाणी बना

    • @mahadevwavhal9338
      @mahadevwavhal9338 3 месяца назад

      Jo पाणी बनतो त्यांची च गां...... लागती

    • @YogeshPatil-bo8hd
      @YogeshPatil-bo8hd 3 месяца назад +7

      बरोबर

    • @JObGURU5
      @JObGURU5 3 месяца назад

      अरे ज्ञानी गाढवा जरा तोंड बंद ठेव

    • @SohamSalunke-
      @SohamSalunke- 3 месяца назад +10

      Dada majhya kakani pan aaji kadun Saya gheun 5 acre paiki 1 acre svatachya navavar Kele pan amhi kahich ragavlo nahi
      Karan tyana tyanchya karma chi shiksha bhetel

    • @onlynidhi143
      @onlynidhi143 3 месяца назад

      Yeda hay ka tu jamin soday sangato tu

  • @anilchavan5316
    @anilchavan5316 3 месяца назад +176

    मोजणीवालेच समजावुन सांगण्याऐवजी शेतकर्यांची भांडणे वाढवतात हेच सत्य आहे

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 3 месяца назад

      काही मोजणीवाले भाडखाऊ असतात समोरच्या कडून पैसे घेऊन चुकीच मोजतात

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 3 месяца назад +32

    भूमी अभिलेख वाले नकाशाप्रमाणे व जुन्या खुणांपासून सुरूवात न करता,मोघम मोजतात व त्यामुळे भानगडी वाढतात.

  • @Ganesh_creation95official
    @Ganesh_creation95official 3 месяца назад +214

    ज्यांनी मोजणी केली त्या मोजाला विचारा नेमक कस मोजून दिल आहे. सर्व बाजूची मापे घ्या त्यांच्याकडून, हल्ली पैसे घेऊन पण सरकारी मोजे मॅनेज होतात.

    • @prakashmulik3325
      @prakashmulik3325 3 месяца назад

      Barobar Aahe Sarkari Nokar paise gheun chukichi mojani kartat Tyamule arjdarala Nyay milta nahi. Sarkari Nokarala shikasha Kara v pension band Kara. Haramache pagar ghetat.

    • @KishorbelheKar-it2em
      @KishorbelheKar-it2em 3 месяца назад +8

      😊

    • @sandipgkhartode453
      @sandipgkhartode453 3 месяца назад

      अ​तर@@KishorbelheKar-it2em

    • @gopichandshinde8575
      @gopichandshinde8575 3 месяца назад +2

      अगदी बरोबर माझा अनुभव आहे .

    • @SharmilaKamble-p2m
      @SharmilaKamble-p2m 3 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂🎉😂😂​@@KishorbelheKar-it2em

  • @shyamchirkhe7277
    @shyamchirkhe7277 3 месяца назад +24

    आमचा पण असाच वाद आहे पण आम्ही एक पाउल वादामुळे मागे घेतले

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 месяца назад +36

    सर्वत्रीक मोजणी करून सातबारा उतारा प्रमाणं आपापले जमीन क्षेत्रात हक्क दाखवणे कधीही चांगले.

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 3 месяца назад +4

    दुखांंची गोष्ट म्हणजे काल परवा सुन म्हणुन आलेली बाई बाधांच्या भांडनात तोडं घालते आणि जुणे जानते बाजुला राहतात.हेच मुळात वाईट आहे.

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 3 месяца назад +26

    मोजणी करणाऱ्यांनी सामंजस्य दाखवणे गरजेचे आहे.पोलीस कशाला कायद्याची भाषा वापरतात.

  • @rajupurane1977
    @rajupurane1977 3 месяца назад +19

    कलयुग आहे सहज सहजी नाही देत जमीन काढून , 😢

  • @Vpakhale
    @Vpakhale 3 месяца назад +15

    मोजणीदार चुका करतात.. शासनाची फी भरून सुद्धा हे पैसे घेतात पैसे घेऊन नकाशा बदलतात.. सरकार लक्ष कधी देणार

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 3 месяца назад +2

      फाळणी बारा प्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनी मोजणी केली नाही त्याला तिथेच बडवा 307 चा कलम लागू द्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलम लागू द्या 354 लागू द्या एखादा अधिकारी हॉस्पिटल मध्ये भरती करा म्हणजे मोजण्या सरळ करतील पैसे खायचे बंद होते 80% अधिकारी पैसे खातात 20% अधिकारी इमानदारीत मोजणी करतात थोडीफार चेरी मिरी

    • @user-bgajinkyatuppekar
      @user-bgajinkyatuppekar 3 месяца назад

      Ha

  • @panditpawale9382
    @panditpawale9382 3 месяца назад +23

    अहो सगळया गटाची मोजणी करा.

    • @harishkurhe6861
      @harishkurhe6861 3 месяца назад +1

      Barobar ahe

    • @Bhakti_stetus11
      @Bhakti_stetus11 3 месяца назад

      आम्ही सगळ्या गटाची मोजणी केली होती, त्यात मोजणिवाल्यांनी ज्याचे क्षेत्र बरोबर होते, त्यालाच अधिकचे क्षेत्र काढून दिले, एवढे तर हुशार आहेत मोजे . विश्वास कोणावर ठेवावा हेच कळत नाही आता.

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 3 месяца назад +24

    सरकारने सरसकट द्रोंन ने मोजणी करावी. भावकी हरामखोर असते. ब्रिटिश च पाहिजेत अशा लोकांना.

  • @shortsvideo2011
    @shortsvideo2011 3 месяца назад +11

    15दिवसाच्या अगोदर आत नोटीस दिलं पाहिजे तलाठी प्रश्न करा घोलप साहेब

    • @shortsvideo2011
      @shortsvideo2011 3 месяца назад +1

      कायदा मद्ये तसे

  • @vilastattu4206
    @vilastattu4206 3 месяца назад +27

    धन्यवाद मुंडे साहेबांचं अगदी वेळेत ऑर्डर दिल्याबद्दल केल्याबद्दल

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 месяца назад +13

    विणामोजणी आडमाप अधिकच्या क्षेत्रात हक्क माझंच म्हणून ताबा ठेवायचा हेच भांडणाचे मुख्य कारण असते .ज्याने त्याने आपापली वहीवाट नकाशा व मोजणी करून उताऱ्यावर असणारं क्षेत्रात ताबा दाखवला तर समंजस पणाने प्रश्न मार्गी लागतील.

  • @bhausahebauti5106
    @bhausahebauti5106 3 месяца назад +2

    भूमि अभिलेख कार्यालयातून पूर्व सूचित नोटीस बजावली पाहिजे . सात बारा प्रमाणे मोजणी होत असलेल्या गटाची आणि शेजारच्या गटाच्या जमीनी चे मोजमाप व्यवस्थित यथायोग्य करून दिले पाहिजे . तरच असे वाद मिटतील

  • @ajienta23
    @ajienta23 3 месяца назад +21

    मोजणी साठी नवीन जमाबंदी कायदा सरकारने आणावा, सर्व्ह नंबर एककाची मोजणी सरकारने करावी, सात बारा, व नकाशा दुरुस्ती शासनाने करावी, कायद्यात त्रुटी म्हणूच भांडणे होत आहेत, NLRMp योजना flagship करावी

  • @rajabhaupawar8485
    @rajabhaupawar8485 3 месяца назад +5

    शासनाने दर दहा वर्षांनी गट नं चे स्टोन फिक्स करून त्याची देख रेख ठेवली पाहिजे.

    • @kashilingganachari5048
      @kashilingganachari5048 3 месяца назад

      मला नाही वाटत शासन या बाबतीत योग्य आहे.

  • @DhananjayLagad-w2v
    @DhananjayLagad-w2v 3 месяца назад +21

    हे थोड्या बांधा साठी भांडणारे लोक यांच्या शेतात याच्यापेक्षा जास्त तणकट असते तिकडे शेत पडक ठेवतील पण बांधा साठी भांडतील. सुधारणार नाहीत हे लोक

    • @panditamrute5333
      @panditamrute5333 3 месяца назад

      अगदी बरोबर आहे

    • @ShreyashPartangle-b9k
      @ShreyashPartangle-b9k 3 месяца назад

      Ho ho

    • @girishpatil1704
      @girishpatil1704 3 месяца назад +1

      pan bhau shet padika mhanun shejarche lokani kashala band korayche. shejarcha 1-2 varshe nahi ala tar he mandali bandh sarkavun thevtat, raste padun thevtat. kashala kartat samorcha padik thevo ka kahi karo aplya haddit karaychena. jo bandh korto to doshi ahe

  • @vilastattu4206
    @vilastattu4206 3 месяца назад +9

    आदल्या दिवशी नोटीस बसवलं आणि दुसऱ्या दिवशी मोजणीला आले आज सात दिवस आधी नोटीस का दिले नाही याचे उत्तर अधिकारी का देत नाही

  • @prashantpawar4815
    @prashantpawar4815 3 месяца назад +6

    रायघाल्यानो जमिन तर इथेच राहणार आहे भावात कशाला भांडताय जिथे आलाय तिथेच मातीत जाणार मूर्ख माणसा हो आयुष्यात कधी सुधारणार नाही जमीन जमीन हितच राहणार आहे मुर्खा भावा भावात प्रेमाने वागा 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kpfromindia7757
      @kpfromindia7757 3 месяца назад

      Practically ase hot nahi....ekhadyache income tya jamini var asel tar...

  • @bapuraob
    @bapuraob 3 месяца назад +9

    रिकॉर्डिंग करणे जरुरी… पण ऑनलाइन टाकायला तिथल्या लोकांची परवानगी घेतली असेल तर ठिकाय.

  • @crickmuz
    @crickmuz 3 месяца назад +19

    ज्यांच्याकडे पैसा कायदा त्यांच्या बाजूने....
    जय संविधान

    • @BhausahebGaikavad
      @BhausahebGaikavad 3 месяца назад

      बरोबर आहे ❤

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 3 месяца назад

      संविधान योग्य आहे किंवा काही त्रुटी असतील पन हे नोकरदार लोक पैसे घेऊन काही पन उद्योग करतात.

  • @santoshkaranje7378
    @santoshkaranje7378 2 месяца назад +2

    . अरे भावांनो कोर्ट कमीशनणे मोजणी केली ' तरी मोजणी वाले प पैशे खाऊन कसा पण नकाशा तयार करतात आणि भावाला सांगितले की एक दोन गुंठे कमी दे मला पण बाप हिस्सा भेटायला पाहिजे तरी भाव ऐकत नाही मग काय करायच सारखी भांडण पूलीस स्टेशन कोर्ट कचेरी अस चाललय

  • @santoshkaranje7378
    @santoshkaranje7378 2 месяца назад +2

    आमची जमीन तर कोटीने आदेश दिले सर्व समान वाटणी करून द्या असा आदेश दिला तर मोजणी वाल्यांनी जमीन मोजली नाही आणि त्याच दिवशी तलाट्या कडे जाऊन दुसऱ्या माणसाचा सातबारा बनवीला आणि नंतर सातबारा वर नाव चढल्या वर पंधरा दिवसानी पूलीसांनी स्वता मोजली टेपणे आणि त्या माणसाला तार कपाऊट करायला सांगितले आम्ही विचारले सर तुम्ही पोलीस कसे मोजू शकतो असे असता आम्हाला दमदाटी करून तार कंपाऊंड टाकू न गेले आणि आम्ही पंत्तीस तेः चाळी स वर्ष ती जमीन वहिवटत होतो आता आम्हाला जमीनच दिली नाही अशी वाटणी असती का भाऊ हिस्स्या आहे आता आम्ही मारत आहे कोर्टीत चकरा असा आहे न्याय सलाम अश्या न्यायाला

  • @sonubhau04
    @sonubhau04 3 месяца назад +7

    भांडण थांबतील हो पण भावाने भावाला लुटणे थांबले पाहिजे आमच्या इथे पुण्यात अरुण बाबुराव बिववे नामक इस्माने पूर्ण गावाच्या जमिनी खाल्यात जवळपास त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय आम्हाला आणि त्याला बिल्डर लोकांची किती साथ आहे ते पण सांगितलंय आधी हे थांबला पाहिजे उद्या कागदपत्र देऊत आम्ही

  • @santoshborade8892
    @santoshborade8892 3 месяца назад +19

    मोजणी वेळेस सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी सरकारी कामात मदत केली पाहिजे.भांडण झाले नाही पाहिजे त्याची तंतोतंत काळजी घेतली पाहिजे .मोजणीच्या आड येणाऱ्या स कठोर शिक्षा व्हावी .जमिनीसाठी पुढे हाणामारी ,खून ,कायमचे अपंगत्व येऊ शकते.कृपया शेतकरी भावांनो अस काही भूमिका घेऊ नका ,नुकसान तुमचे आणि कुटुंबाचे होणार.नंतर न्यायालय चे उंबरठे झिजवण्यात आयुष्य जाईल.5/10 फूट इकडे तिकडे झाल तरी चालेल पण , वादविवाद करून तुमचं आणि समोरच्याच आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका.हीच प्रार्थना आणि विनंती.

    • @panditamrute5333
      @panditamrute5333 3 месяца назад

      चुलतयाला जादा आहे तरीही वाद घालतो तो मेला आता जावई आहे घर तो पण त्रास देते

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 3 месяца назад +6

    प्रांत साहेबांनी वेळेत order दिली,आणि वाणीसाहेबांनी whatsapp वर order पटकन पाठवायला फोन केला

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 3 месяца назад +1

    काही लोकांना फार हाव असते आपलं ते आपलं लोकांचं पण आपलं अशा प्रकारची काही लोकांची मानसिकता झाली आहे शेवटी जाताना घेऊन जायचे नाही भावा भावात भांडणं नकोत

  • @SushantShejule-pe7wj
    @SushantShejule-pe7wj Месяц назад

    मंडळ अधिकारी मॅडम ला ७ दिवसाची नोटीस देणे बंधनकारक असेल तर त्यांनी ती द्यावी

  • @nileshdalvi1222
    @nileshdalvi1222 3 месяца назад +8

    Jcb कोण आहे बगुन घ्यायचा नंतर नीबार फोडयचा

  • @sarangsawata
    @sarangsawata 3 месяца назад +2

    या धरती वरती आनंदात राहायला आलोय
    भावा भावा मध्ये भांडण नको
    जमिनीवरती कोणी येणार नाही

  • @nm6746
    @nm6746 3 месяца назад +10

    माझं स्पष्ट मत कागदावर जेवढं आहे तेवढं आपलं घ्यावं आणि गप झक मारावी लोकांचा वाटा आडवायचा आणि आडकाठी घालायची याला आडगे पणा म्हणतात

  • @mukeshsathe4105
    @mukeshsathe4105 3 месяца назад +2

    Stone पासून अंतर घ्या, बाण माप टाका, फाळणी चेक करा, गावच्या वेशिपासून मापं टाका...Stay आणल्यावर तर विषयच मार्गी...त्या शेतकरी भाऊंना चारही दिशाच्या खुणा दाखवल्या पाहिजेत...मोजणी वाले जबाबदार... राहतील

  • @riteshpatil9489
    @riteshpatil9489 3 месяца назад +1

    भूमलेक चा डिजिटल करा डायरेक्ट आधार कार्ड सारखं कार्ड जायला त्याचा sattalite map जमीन मंग कोण कोणच कुठे नेला लगेच कारवाही करा

  • @_vitthalpatil7007
    @_vitthalpatil7007 3 месяца назад +3

    ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कलेक्टर कडून संपूर्ण गावाची मोजणी करुन घ्यावी...

  • @kumarborade7502
    @kumarborade7502 3 месяца назад +2

    पाहिले पूर्ण गट मोजा, मग दुसऱ्या च्या गटात कशाला मोजता

  • @KashinathDagale-t7u
    @KashinathDagale-t7u 3 месяца назад +7

    उप भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपील करा.

    • @vijayaphapale3963
      @vijayaphapale3963 3 месяца назад

      कुठे व कसा करायचा

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 3 месяца назад

      काही फायदा नाही पैसे खाऊन अधिकारी तिथे मॅनेज होतात आमच्या वडज चे एक प्रकरण होतं पैसे खाऊन निर्णय त्यांच्यात सारखा दिला आता आमच्य कपिला ची केस पुण्याला चालू आहे

    • @vijayaphapale3963
      @vijayaphapale3963 3 месяца назад

      Ok

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 25 дней назад

    भावाचे शेत जमीनीचे बांद कोरुन जमीन वाढवायचे आणि नंतर वाद घालायचे.

  • @tukaramghag2806
    @tukaramghag2806 3 месяца назад +1

    आहे हे सर्व जागेवर रहाणार. विनाकारण भावकी मद्ये वाद निर्माण होतात एकामिरीला समजून घेणे गरजेचे आहे. ज्याची जमीन आहे त्याचा ताबा ताबा त्यांना भेटला पाहिजे पण सरकारी अधिकारी लोकांनी सर्व बाजू समजून घेऊन योग्य तो न्याय द्यावा

  • @VishnuJadhav-b6g
    @VishnuJadhav-b6g 3 месяца назад +1

    थोडा पैसा आला.की लगेच मी काहीतरी आहे असे भासवू.नका आपल्याच माणसावर घात होईल असे वागू नका रक्ताचे नाते आहे समजास्या ची भूमिका घ्या j१ करायला हक्काने बोलवा प्रेमाने विश्वासात घ्या राजकारणी लोकांचे ऐकू.नका. आपल्या चक्षु बुद्धीने निर्णय घ्या उद्या १ मेकाची गरज सुख दुःखात १ मेकाला पडेल. आयुष्य खूप सुंदर व किचकट आहे

  • @VinayakShelar-ly6uh
    @VinayakShelar-ly6uh 3 месяца назад +1

    जीपीएस कोरडिनेटस एक नंबर उपाय.

  • @ImranPathan-qi2wb
    @ImranPathan-qi2wb 3 месяца назад +1

    ज्यांनी जास्त पैसे दिले मोजणी अधिकाऱ्याला अधिकारी त्याच्याकडूनच मोजणी करून देतो

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 3 месяца назад +3

    १९८६ सालात खातें पुस्तक बदलली तेव्हा पासून गरीब लोकांना त्रास देत आहेत खातेदार शेतकऱ्यांना अल्प भूधारक मध्ये टाकलं आहे

  • @navimumbaikarvloggerdk3790
    @navimumbaikarvloggerdk3790 3 месяца назад +8

    हल्ली प्रॉपर्टी चे वाद घरोघरी होत चाललेत वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटणी होत नाही आहे सरकार यात लक्ष्य घातले पाहिजेत

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 3 месяца назад +3

    एका पोटातून आलेल्या भावानी समजून घ्या मी आयुष्य परत नाही येणार दोघांनी मिळून वाटून घ्या तुम्हा दोघांनाही वाटून घेता आलं नाही चा श्रीमंत भावाला देऊन टाका

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 3 месяца назад +3

    जमीन, पैसा पेक्षा मानुस, भाऊ, लेकर important आहे भाऊ

  • @kishorpatil7005
    @kishorpatil7005 3 месяца назад +1

    हा कधिही न संपनारा विषय आहे। रोग आहे हा

  • @raammamkari5015
    @raammamkari5015 3 месяца назад +1

    आस भरपुर ठिकाणी आहे हो😢😢

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 3 месяца назад +7

    जे मिळतय घ्या मेहनत करा 10 पट कमवा🎉

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 3 месяца назад +1

    मोजणी करणारे कर्मचारी मॅनेजर खुणा वर खुणा दाखवत नाही खुणा बाजूला राहता ते दुसरीकडे दाखवतात

  • @AkTashan
    @AkTashan 3 месяца назад +2

    मोजणी करून काही उपयोग होत उलट आयुष्य भराची दुष्मानी लागून जाते ,आधीकरी जो पैसा देतो तश्या खुणा दाखवतात,ज्याच्याकडे ताकद असल त्यांनीच हे उद्योग करावे

  • @VinayakShelar-ly6uh
    @VinayakShelar-ly6uh 3 месяца назад +1

    मोजणी अधिकारी फक्त तुकडा नकाशा मोजुन हद्द दाखवतो पण खरेतर पुर्ण गटाचा नकाशा मोजुन तुकडा हद्द दाखवली पाहिजे तसेच लगतदार यांना नकाशा नकल प्रत दिली पाहिजे.

  • @sandipcheke9807
    @sandipcheke9807 3 месяца назад +1

    सरकार काही तरी पाऊल उचलला पाहिजे .मला वाटते सरकार काही करू शकत नाही.सरकला पण हे चालू पाहिजे.

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 3 месяца назад +2

    भाऊ भाऊंच्या भांडणं १९८६ साला पासून चालू केली आहे पंचायत कर्मचारी ग्रामसेवक व तलाठी व भु लेखक भु मापक

  • @S.S.SK.
    @S.S.SK. 3 месяца назад +1

    सरकारी मोजनीला पोलीसाच्या समोर अडे होता दादागिरी करतात. व पोलीस फक्त दिवस भर समजवन्याच्या प्रयतन करतात. कब्जा केली जमीन आणि वरुन दादागिरी करतात अशा लोकांना पोलीसानी उचलुन जेल मध्ये टाकायला पाहीजे

  • @farmer3057
    @farmer3057 3 месяца назад +2

    Shetkari yamulech magha aahe khup tras hot aahe ya jaminichya bhandgali mule pratyek thikani hech aahe

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 3 месяца назад +1

    शेवट मात्र योग्य झाला

  • @atishlonari6673
    @atishlonari6673 3 месяца назад +3

    लोकांना 4 महिने खुणा दाखवत नाही

  • @adityakedar2102
    @adityakedar2102 3 месяца назад +7

    गरीब शेतकर्यावर आन्याय होतोय

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC 3 месяца назад +3

    अरे रे एवढा लगेच स्टे काय चालय काय कळत नाही...

  • @mininathkale1993
    @mininathkale1993 3 месяца назад

    जो भाग वादाचा आहे...तो ७/१२ वाद संपेपर्यंत सरकारि जमा करावा...जमिन पडिक ठेवावि.....असा कायदाच करावा...

  • @kalyanibhadane6148
    @kalyanibhadane6148 3 месяца назад +1

    मी या गोष्टी मधुन निघाली आहे भुमी अभिलेख विभागात पण मोजणी ला आले समोर च्या सागण्या सारखं मोजु देता ज्या व्यक्ती मोजणी अर्ज दाखल करत त्या प्रमाणे पण आपण पुर्ण गाव सात बारा मोजयाला सांगायचं

  • @Rohitkhandare
    @Rohitkhandare Месяц назад

    पैसा असल्या शिवाय सिस्टीम तुम्हाला मदत करत नाही 😢

  • @info-tech2017
    @info-tech2017 Месяц назад

    शिक्षणाचा अभाव

  • @जेकेनागरे
    @जेकेनागरे 3 месяца назад +1

    अनुदान,नको, जमीन मोजून, दे

  • @sandeepyeole600
    @sandeepyeole600 3 месяца назад +3

    अस काहि करु नका माझ्या गावावत असेच भाडना पायी भावने भावाला जिव मारले तो हि मेला हा जेल मधि आहे परीवारा सोबत शेती तसीच राहिली वेळ निघून गेल्यावर कळतय जरा सुधरा रे...

  • @prathameshunstopble1100
    @prathameshunstopble1100 3 месяца назад +3

    asa vatay yevda motha adikari hove ki hya sarvanche waat lavavi

  • @vishwanathfadatare4226
    @vishwanathfadatare4226 3 месяца назад

    एकदम राईट 👍

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 2 месяца назад

    Notic शिवाय मोजणी होतच नाही व तू स्वतः हजर आहे ना बाबा

    • @sachintapkir4683
      @sachintapkir4683 2 месяца назад

      हा कायदा झाला पालन नाही

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 3 месяца назад +1

    गरिबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @jaysingkale-hc5mz
    @jaysingkale-hc5mz 3 месяца назад +2

    दात टोकरून पोट भरत नाही

  • @YogeshKumbhar-k7m
    @YogeshKumbhar-k7m 3 месяца назад +1

    समोरच्या‌ पार्टिला‌ नोटीस‌ नाही‌ मग‌ कस‌ अपिल‌ करतील‌ ते

  • @sunilmahadik9109
    @sunilmahadik9109 3 месяца назад

    शेताच तुकडे होत आहेत, त्या तुकड्याचे उत्पन्न मोजणी भांडण दावे वकील यातच जाते, यासाठी सरकारने जमीन स्वताकड घ्यावी.

  • @navnathmandhare1660
    @navnathmandhare1660 3 месяца назад +2

    police la ani mandal adhikari yancha ky sambandh tikade

  • @VikasKundekar
    @VikasKundekar 3 месяца назад

    नशीब शिवाजी महाराजांनी इथे राज्य केले नाहीतर ते नसते ना तुकडा पण नसता वाटायला आला मित्रांनो🚩🚩🚩

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 3 месяца назад

    Ok 👍

  • @vyenkatthavre1363
    @vyenkatthavre1363 3 месяца назад +2

    भावांनो कोल्हे कुत्रे जगवण्या पेक्षा आपल्या सख्ख्या रक्ताच्या भावाने खाल्लं तर खाऊ द्या थोडं बघा एक दोघांनी प्रयोग करून त्यांच्या दोघांच्या आई-वडिलांना खूप समाधान वाटेल

  • @Vaibhav-SBk
    @Vaibhav-SBk 3 месяца назад +2

    शेतकारी भांडू नका अहो काय भांडू काय होनर हाय आनंदी रहा खुश रहा जेवनाचा कार्य क्रम ठेवा आनी पोलिसना जेवू घाला मजुराना खाऊं गाला
    दफड़ी सांगुन खूप नाचा दिवसभर
    टेंशन घ्याच नाही

  • @AmolKandekar-h8k
    @AmolKandekar-h8k 16 дней назад

    Mala vatat ki sagalya rajyachi mojani karun sarkari pol roun dyayala pahije je halvalyas sakt karvai karayala pahije

  • @ViralNewsVk9995
    @ViralNewsVk9995 2 месяца назад

    Bhawa che lgn Ani baai jimmedar ahe saglya goshti la

  • @sagarchavan.4662
    @sagarchavan.4662 3 месяца назад

    आरे बाबांनो मेल्यावर आपल्यासोबत कोणी घेवून जाणार आहे का. ते इथच राहणार आहे आपण एकटेच जाणार आहोत पण मुलांनी कमरत लाथ घात्याशिवाय लोकणा कळत नाही कमवायचा असेल तर माणुसकी कमवा म्हणजे आपण वावस्थित मरू हे इथेच राहतो सगळा.😢😢😢

  • @dabhadeganesh4753
    @dabhadeganesh4753 23 дня назад

    Yana jailmadhe taka

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 2 месяца назад

    याची व शाळेची भेटच झाली नाही असे दिसते

  • @Only_Driver
    @Only_Driver 3 месяца назад

    सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही ...

  • @nanaranyevale3777
    @nanaranyevale3777 3 месяца назад +2

    याला बायका जबाबदार पुर्णपणे

  • @gorakhgangurde7728
    @gorakhgangurde7728 3 месяца назад

    दोघे शेतकरी चांगले धुवून काढा शासनाकडून माणसे पाठवलं त्यांचं ऐकत नाही आहे ते याला एकंच पर्याय दोघांना धुवून काढने

  • @AjitkumarKadpatil
    @AjitkumarKadpatil 2 месяца назад

    भुमी अभिलेख खाते ही भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.

  • @ashti.a
    @ashti.a 3 месяца назад +1

    Adhikari kahi kamache nahit.. fakta vel kadun netat

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 3 месяца назад

    पंचायत कर्मचारीनी१९५०साला कागदपत्रे चुकीचे केले गेले आहे काही लोकांच्या ६ बिघा शेती आहे त्याचि ७ बिघा करण्यात आली असून कशाला खुणा वर खुणा पडतील

  • @bhushanchaudhari9406
    @bhushanchaudhari9406 3 месяца назад

    मॅडमनी नोटिस दिली नाही पैसे खाऊन ऑर्डर केली

  • @arjunneharkar9268
    @arjunneharkar9268 3 месяца назад +2

    Sarve no sarva mojala pahije.ekkach gat mojla tar bhandan hote.

  • @sacing3512
    @sacing3512 3 месяца назад

    Gaav Jimni chi investment lay mahag
    Padte 😢

  • @भु-सर्वेक्षक
    @भु-सर्वेक्षक 3 месяца назад

    आदल्या दिवशी नोटीस आणि दुसऱ्या दिवशी मोजणीला आले. सात दिवस आधी नोटीस का दिले नाही याचे उत्तर अधिकारी का देत नाही.
    पोलिस, आणि सर्व यंञणा पण मॅनेज दिसतेय. सगळेच लाचार तोंडावर पडले. विचिञय पण सत्यय.

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 3 месяца назад

    प्रथम मोजणी करा नंतर त्यांना हद्द कायमचं नोटीस आल्यानंतर त्यानंतर हद्द कायम करा मोजणीचे नोटीस नाही हद्द कायम करण्याचा नोटीस नाही पोलिसांचा फौज फाटा पडतो आणि दबाव टाकून तुम्ही करता कसे काय सर्व मॅनेज पैसे खाऊनच

  • @dabhadeganesh4753
    @dabhadeganesh4753 23 дня назад

    Kasht karun ghya navin, asa taba advu naye

  • @shlokadhyan
    @shlokadhyan 3 месяца назад

    हे सर्व मोजणी करणाऱ्यांमुळे होते, ते पैसे घेऊन चुकीची मोजणी करतात आणि मग अशे वाद निर्माण होतात.