श्री वेताळगुरु मंदिर, रेवणगाव | लोकांच्या परिश्रमातून फुललेली देवराई | वेताळबाची रंजक गोष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 мар 2022
  • 🍂🍁श्री वेताळगुरु मंदिर, रेवणगाव🍁🍂
    🍁लोकपरिश्रमातून फुललेली देवराई 🍂
    सांगली जिल्ह्यातील विटा खानापूर हा प्रदेश तसा दुष्काळीच. विटा सोडल्यावर भकास माळरानावर दिसतात फक्त पवनचक्क्या आणि खुरटी झाडी.
    याच ओसाड माळरानावर इथल्या लोकांनी अथक परिश्रमाने एक देवराई वसवली आहे. आपल्या देवाला छत मान्य नाही म्हणून इथल्या भक्तांनी या देवराईचेच छत देवावर धरले आहे. निसर्गालाच देव आणि देवालाच कुटुंब मानून वर्षानुवर्षे ही वनराई जपली आहे.
    याच वेताळबाची संपूर्ण रंजक कहाणीवरचा आजचा हा विडिओ...
    विशेष आभार:
    श्री विष्णू कृष्णाजी साळुंखे, वेताळगुरु मंदिर पुजारी
    कसे पोहोचाल:
    Vetalguru Temple
    maps.app.goo.gl/tm33iSGQyf8Zj...
    =======================================
    Music
    www.bensound.com
    =======================================

Комментарии • 27

  • @rajaramdeshmukh2927
    @rajaramdeshmukh2927 2 месяца назад +1

    " Ram Krushanna Hari '...👍🌼🌺🌷🚩🙏🙏🙏

  • @revanbhagiwant9622
    @revanbhagiwant9622 4 месяца назад +1

    मांझी पन सवारी आहे

  • @omkarkudalkar8215
    @omkarkudalkar8215 Год назад +1

    Om Namah Shivay ❤🎉

  • @rajeshhasotkar869
    @rajeshhasotkar869 Год назад +1

    OM SHREE SWAMI SAMARTH.
    HE KAAL BHAIRAVA SHARANAM MAM.

  • @ashleydsilva6683
    @ashleydsilva6683 Год назад +1

    Khup sundar , baba aaplya pooorvaz pasun keleli bakti vetal baba kade koti koti naman

  • @komalkadam1982
    @komalkadam1982 Год назад +1

    Aamch gav.... Khup chan mandir

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад

      धन्यवाद कोमल... अशाच आपल्या प्रतिक्रिया देत रहा☺️ आपणास महित असणार्या नवनवीन ठिकाणांबद्दल आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्या ही ठिकाणाला भेट देण्याचा नक्की प्रयत्न करू..😊🙏

  • @amolmane111111
    @amolmane111111 2 года назад +2

    भूताचा राजा आहे तो #वेताळ देव

  • @revanbhagiwant9622
    @revanbhagiwant9622 4 месяца назад +1

    बांबाची सवारी कोन चालु करु शकतो नंबर पाठवा

  • @paragpetkar14
    @paragpetkar14 2 года назад +1

    ❣️❣️❣️

  • @mohanbhise8917
    @mohanbhise8917 8 месяцев назад +1

    Sir namaskar
    Tithe konacha mobail no milel ka

  • @freaks9237
    @freaks9237 2 года назад +2

    Nice

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      Thank you so much...😊🙏

  • @amolmane111111
    @amolmane111111 2 года назад +1

    किंगमेकर वेताळ देव

    • @sahilphadtare3402
      @sahilphadtare3402 Год назад

      Chetek cha dev ahe ka

    • @sahilphadtare3402
      @sahilphadtare3402 Год назад

      Chetuk

    • @sahilphadtare3402
      @sahilphadtare3402 Год назад

      Chetuk cha dev ahe ka??

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  Год назад

      भुतांचा राजा म्हणून ओळखला जाणारा वेताळ शिवाचा भैरव अवतार आहे. गोवा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी, तसेच कर्नाटकातील कारवार येथे लोकप्रिय देव आहे. वेताळदेवाला महाराष्ट्र आणि गोव्याच्या कोकण भागात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेतोबा म्हणूनही ओळखले जाते.

    • @amolmane111111
      @amolmane111111 Год назад

      @@sahilphadtare3402 चेटूक च बाप आहे वेताळ देव

  • @mohanbhise8917
    @mohanbhise8917 8 месяцев назад +1

    Phone no dya

  • @bhutancharajaagyavetalraja656
    @bhutancharajaagyavetalraja656 Год назад +1

    😒

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 2 года назад +1

    Kiti kal jhala asel tas sanga

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      हिंदू पुराणांना काळात मोजता येत नाही. प्रत्येक युग कितीतरी हजार वर्षांचे आहे. आपण फक्त इ.स.पूर्व काही हजार काळापर्यंतचा इतिहास जाणण्यात यशस्वी झालो आहोत. पण पुराणांचे पुरावे आपल्याला मिळत राहिले आहेत, त्यामुळे त्यांना सत्याची जोड ही आहे. त्यामुळे देवाला, तिथल्या निसर्गाला आणि त्याचे ते पावित्र्य, सौंदर्य सांभाळणाऱ्या लोकांना महत्व देणे जास्त योग्य ठरते. हे मंदिर आत्ता काही वर्षात बांधले असेल पण या कथेचा काळ स्पष्टपणे सांगणे थोडे कठीण आहे.
      आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हीच अपेक्षा. दर शनिवारी विविध सुंदर ठिकाणांच्या व्हिडिओ सोबत मी आपल्या भेटीला येत असतो. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe आणि notification ची 🔔 दाबायला विसरू नका.
      धन्यवाद...☺️🙏

  • @akshaykale1148
    @akshaykale1148 2 года назад +1

    छान माहिती आहे
    मंदिर ट्रस्ट चा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का तुमच्याकडून

    • @BHATAKNATH
      @BHATAKNATH  2 года назад

      धन्यवाद, असेच प्रोत्साहन देत रहा. या प्रोत्साहणामुळेच नवनवीन ठिकाणांच्या व्हिडिओ सोबत आपण दर शनिवारी आपल्या भेटीला येत असतो. आपले सर्व व्हिडिओ पहा, आवडल्यास चॅनेल Subscribe करायला विसरू नका. 😊🙏
      मंदिर ट्रस्ट चा कॉन्टॅक्ट नंबर सध्या तरी नाहीए. मिळाल्यास नक्की देईन.