प्रशील तुझे सगळे वीडियो पाहत आलोय ... मस्त विडिओ आहेत 162 विडिओ म्हणजे 80 ते 90 तास आणि त्यात सगळे वीडियो पाहायला दिवस लागतील Continue पाहिले तर चार आणी थांबून थांबून पाहिले तर 10 दिवस आणि अधून मधून पाहिले तर 6 महिने 😂😂😂 पण ग्रेट वर्क ❤👍😊
अस च explore करीत माहिती उजागर करीत रहा ... proud of चंद्रपूरकर .......प्रशिल ........ आर्थिक मदत हवी असेल तर सांग फूल नाही फुलाची पाकडी तरी देण्याची तैयारी असेल ....काळजी घेत चल ...... स्वत ची .....
प्रशील मीत्रा, तुझे व्हिडीओ खरंच खुप भारी असतात. पण तु सुरक्षीततेचा आधी विचार करतोस हे खुप छान आहे. कोणतीही गोष्ट करताना स्वतःच्या सुरक्षेला जपणे खुप आवश्यक असते. खुप खुप आभार, तु आमच्या साठी ईतके भारी अनुभव घेऊन येतोस. 💐💐🙏🙏
जबरदस्त प्रशील अंबादे तुझा हा व्हिडिओ पाहिला व थरकापच भरला मित्रा . तुझं धाडस मोठं करतोयस . मन धाकधुक करीत आहे.पावसाळ्यात ट्रेकिंग व रॅपलिंग सलामच करायलाच हवा तुला. तुझा कुंभे धबधबावरील मी पाहिला व तुझ्या व्हिडिओच्या प्रेमात तर पडलो. धन्यवाद मित्रा आज माझं वय जास्त आहे तरीही तुझे व्हिडिओ पाहून मन भरून येते.❤❤🙏🌹 तरीही मित्रा काळजी घ्यावी हिच नम्र विनंती आहे.
१९७२ च्या ऑक्टोबर महिन्यात मी व माझे मित्र मुरबाड-टोकवड्याहून नाणेघाटातून बौद्ध कालीन गुंफेत आराम करून बाजुलाच असलेल्या नाणे खिंडीतून देशाकडील भागात असलेल्या जीवधन गाडीवर चढलो.उभ्या भींतीवर असलेल्या खोलगट खळगे धरून गढीची भींत चढलो.अस सांगितले जाते की शहाजी राजे भिवंडी कल्याण मार्गे नाणेघाटातून मागावर असलेल्या आदिलशाही सैन्याला चुकविण्यासाठी जीवधन गढीत आश्रय घेते झाले.नाणेघाटाच्या उभ्या चढीमुळे व निबीड करण्यामुळे शत्रू ने त्यांचा नाद सोडला,राजांना जीवदान देणारी गढी म्हणून जीवधन असं नाव पडल.
Prashil bhau u r the real hero for me really appreciate u karach me tumchi khoop mothi fan aahe u r the best amongst all👌👌👌👌👌👌👍👍👍❤❤❤❤❤❤ God bless u always with lots of love blessings happiness and success in ur life love u ❤❤❤❤❤
सह्याद्री च्या एवढ्या प्रेमात कोणी नसेल.,.all videos are awesome 👍
बाळा तुझ्या धाडसाचे कौतुक आणि शुभेच्छा.अशा धाडशी वीरांमुळे आम्हाला घरी बसून ऐतिहासिक वारसा बघायला मिळतात
खुप छान व्हिडिओ आहे तु एकटा व्हिडिओ नको करू काळजी घेत जा तु खरा मावळा शोभतो शिवरायांचा जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩
खूपच छान जिवधन किल्ला आहे 🙏⛳
जय जिजाऊ 🙏⛳
जय शिवराय 🙏⛳
जय संभूराजे 🙏⛳
प्रशील तुझे सगळे वीडियो पाहत आलोय ... मस्त विडिओ आहेत 162 विडिओ म्हणजे 80 ते 90 तास आणि त्यात सगळे वीडियो पाहायला दिवस लागतील Continue पाहिले तर चार आणी थांबून थांबून पाहिले तर 10 दिवस आणि अधून मधून पाहिले तर 6 महिने 😂😂😂 पण ग्रेट वर्क ❤👍😊
अस च explore करीत माहिती उजागर करीत रहा ... proud of चंद्रपूरकर .......प्रशिल ........ आर्थिक मदत हवी असेल तर सांग फूल नाही फुलाची पाकडी तरी देण्याची तैयारी असेल ....काळजी घेत चल ...... स्वत ची .....
प्रशील मीत्रा, तुझे व्हिडीओ खरंच खुप भारी असतात. पण तु सुरक्षीततेचा आधी विचार करतोस हे खुप छान आहे. कोणतीही गोष्ट करताना स्वतःच्या सुरक्षेला जपणे खुप आवश्यक असते. खुप खुप आभार, तु आमच्या साठी ईतके भारी अनुभव घेऊन येतोस. 💐💐🙏🙏
बहुत खूब बहुत खतरनाक ऐसे खतरनाक वीडियो देखने को कम मिलते हैं बहुत बहुत धन्यवाद
प्रशील तु जबरदस्त मावळा आहेस .. फक्त स्वतांला सांभाळून कर ❤
खुप छान दादा , मला तुझे वीडियो आवडतात, मलाही तुझ्या सोबत ekveles यायच आहे। पुढच्या गडावर मि पन येनार .✨
BHAVa तुला मानले पाहिजे येकटा ट्रेक करतोय ❤
एकदा तरी तुझ्या बरोबर ट्रेकिंग करायची इच्छा आहे prashil दादा... But माहित नाही देव ही इच्छा पूर्ण करेल की नाही 🥺❤️
जबरदस्त प्रशील अंबादे तुझा हा व्हिडिओ पाहिला व थरकापच भरला मित्रा .
तुझं धाडस मोठं करतोयस .
मन धाकधुक करीत आहे.पावसाळ्यात ट्रेकिंग व रॅपलिंग सलामच करायलाच हवा तुला.
तुझा कुंभे धबधबावरील मी पाहिला व तुझ्या व्हिडिओच्या प्रेमात तर पडलो.
धन्यवाद मित्रा आज माझं वय जास्त आहे तरीही तुझे व्हिडिओ पाहून मन भरून येते.❤❤🙏🌹
तरीही मित्रा काळजी घ्यावी हिच नम्र विनंती आहे.
प्रशील Dada Mast.. जय शिवराय 🧡🚩
खुप छान भावा , जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
Excellent work prasheel! Bravo!!!
Keep Updating us. But take care of your self.
great bhai
Bhau. Ek dum sundar
Ek number bhava
शिवजन्मभूमी जुन्नर म्हटलं कि साक्षात स्वर्गच!... 🚩
Ek no bhava ❤❤❤❤
Kadak bhai👍👍👍🔥
बहुत सुपर वीडियो❤❤❤❤
Ek no prashil dada..........tumhala bhetaych aahe ❤
lai bhari mitra
1 No. dost
Great job! Prashil!! All the best!
1 नंबर विडियो आहे दादा
Mashallah bhaiya good job
एक नंबर भावा ❤❤❤❤
Kadakch intro ❤
I'm not sure I could do it. Very scary journey. Beautiful footage, my friend.
Fast comment ❤
Khup chan bhava
Yek no video dada 🤗😊 big fan dada
Khup dhadasi ahes re baba. 👍👍👍👍
ajun pn tich vibe aahe js old vdo mde hottt... ❤🙌
खरा मावळा
Khup chan bhau
Khoop chhan mitra
Your humble nature is very endearing. Keep exploring and guiding us.
आम्ही पण 7 दिवस आधी या किल्ला वर जाऊन आलो,खुपच रोमांचक अनुभव आला,धुक आणि पाऊस बाप रे.
फक्त पावसाळ्यात योग्य ती काळजी घेतली पाहिजे..
भारीच....
मुळ भाषेत माहीती छान वाटते 🎉
Great experience and hard work 👍
खूप छान बंधु तुला धन्यवाद मस्त सफर होती
Nice Prashil Dada❤
अगदी भारी
Khup chan mitra khup risk gheun ha video banlas tu keep it on
Khup Adventures...Jay Bhavani Jay Shivaji Jay ho Prashil.
Khap chhan video aahe
1 नंबर भावा
निमगिरी किल्यावर जा दादा. दौड्या डोंगरावर 1962 सली विमान कोसळलं होतं
खूप छान दादा
Great adventurous work bro👍👍
किल्ला explore करणे साठी खूपच रिस्क घेत आहे हा तरुण agdi जिवावर उदार होऊन कमाल आहे. देवाच याचे रक्षण करो.
Good job Prashil best video 👍👍👌👌
Must tuje sagdhe video khupj chan
Great work
Keep it up
Khupach chan
very nice dear, appreciate your efforts, keep it up
खूपच ग्रेट आहेस भावा
Wow khup chan
छान छान खुप सुंदर आहे
Khul Chan dada❤
Pavsalyat kalji ghe Prashil. Chan video ahe aajcha. Thanks.............!
Mast Dada. Thankyou.
my family love your vlogs bhau
Badhiya re dada
१९७२ च्या ऑक्टोबर महिन्यात मी व माझे मित्र मुरबाड-टोकवड्याहून नाणेघाटातून बौद्ध कालीन गुंफेत आराम करून बाजुलाच असलेल्या नाणे खिंडीतून देशाकडील भागात असलेल्या जीवधन गाडीवर चढलो.उभ्या भींतीवर असलेल्या खोलगट खळगे धरून गढीची भींत चढलो.अस सांगितले जाते की शहाजी राजे भिवंडी कल्याण मार्गे नाणेघाटातून मागावर असलेल्या आदिलशाही सैन्याला चुकविण्यासाठी जीवधन गढीत आश्रय घेते झाले.नाणेघाटाच्या उभ्या चढीमुळे व निबीड करण्यामुळे शत्रू ने त्यांचा नाद सोडला,राजांना जीवदान देणारी गढी म्हणून जीवधन असं नाव पडल.
अनावधानाने शुद्धलेखनाच्या काही चूका झाल्या,क्षमस्व.
Best bhaiya .keep it up❤
Mast dada ❤❤❤
Very nice working bhayya❤
Ekdam Bhari video bhava 😊❤
Bhit tr nahi..pn ghabarto😂😂😂Bhai tu epic ahes😂😂😂❤
Big salute to prashil bhau
खुपचं छान माहिती सांगितली ... किल्ल्याची ... जय भवानी जय शिवराय 🚩🚩
Wow ❤
Khup chan thumhi amhala mahiti dili .take care .
मस्तच व्हिडिओ
खुप छान व्हिडिओ बाकी जय जिजाऊ जय शिवराय
mitra ekdam mast
Khupch sunder
My brother prashil keep going on
🚩🚩prashil dada my super hero is come back..
एक्दम भारी 👍🏻
Prashil bhau u r the real hero for me really appreciate u karach me tumchi khoop mothi fan aahe u r the best amongst all👌👌👌👌👌👌👍👍👍❤❤❤❤❤❤ God bless u always with lots of love blessings happiness and success in ur life love u ❤❤❤❤❤
2 varsha purvi tya kakani hya dhany kotharachi mahiti v
Chan dileli finally bhau explore kelach fort thanks
खूप छान अतिशय बारकाईने गड दाखवला पाहताना भीती वाटत होती.शक्यतो अशा अवघड ठिकाणी कुणीतरी सोबत घे.
Mastch ❤❤❤
खूप छान गडाची माहिती मिळाली भाऊ पण सांभाळून
Khoop...sundar....💞
Wow❤️👍
Nice video bro 😊❤❤❤
Wahh jabbardast jay bhim ❤
Very nice information about fort
Meine apke Kutch videos dekhe aap bahut mehnat karte ho may God give u more success be blessed be safe
prashil very nice
Khup chan video Dada
Ektyane risk gheu nakos
Jai shivrai
Truly brave personality 👍
*पाऊस आला की दोन व्यक्ती आनंदी होतात एक बेडुक आणि दुसरा प्रशिल😂*
Epic😂
True
ROCK SOLID COMMENT
व्यक्ती म्हणून एक तर बेडकाचा अपमान आहे, किंवा प्रशिलचा 😂😂 बेडूक v/s प्रशिल की, प्रशिल v/s बेडूक 😂😂😂😂😂
😂😂
Super❤❤❤❤
Swapn mi baghato aani prashil dada purn karto माझ्यासाठी thank you dada always big fan ❤❤❤
Dada AEK number video khupch aavadla Ani tuzi mehanat wow khup manla tula
Ani tuzi samjavnyachi padhat aekcha number aahe heads of you ❤
excellent excellent video