प्रशील भावा खूप अभिनंदन. शूरवीर प्राशिल . तू नक्की च मारुती रायाचा अवतार असशील. तुझ्या हिमती चे खूप खूप कौतुक.तुझे गाव कोणते ते जरूर कळव तुला कड कडून मिठी मारायची इच्छा आहे. पुन्हा एकदा आभार....
हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सर्व दुर्गप्रेमी व शिवप्रेमी मित्रांना नम्र विनंती आहे की आपण आपण कोणीही पावसाळ्यामध्ये कोणत्याही किल्ल्यावर जाण्याची जोखीम उचलू नये हा माझा वैयक्तिक अनुभव आहे
प्रशील मीत्रा, खुपच जास्त भारी झाला व्हिडीओ. धुक्याने वेढलेला सुळका खुपच अप्रतिम दिसत होता. अशा अँडव्हेंचरला मुलीसुद्धा यायला लागल्यात हे बघून खुप छान वाटलं. 💐💐🙏🙏
खूप अभिनंदन तुझं मुरबाडला आल्याबद्दल तू खूप videos बनवतोस त्याबद्दल पुनःच्छ एकदा तुझे अभिनंदन... तुझा प्रवास असाच तुला तुझे ध्येय जे आहे तिथपर्यंत पोहोच हीच अपेक्षा......
द मार्टिन (नासा वैज्ञानिक)-मार्क व्हाटनी मंगळ ग्रह वरील स्पेस लॅबोरेटरी मध्ये पाणी तयार करण्यासाठी 🔥 निर्माण करण्याचा प्रयत्न... तसाच अनुभव समोर आला, धमाका 🔥... "अशक्य सुंदर सह्याद्री" हे आपले ब्रीद वाक्य आहे.
Bhai fan zaalo me tuzza. I came across ur channel when i saw your Lonavala Karvi cha video and Ha Dusra video pahatoy. I feel this is one of the best videos I have seen on RUclips. Treking dekhkar hee mujhe darr lagta hai but Seeing this it felt like I was there. Itki real shots, aani trek kartana pan shots, maanlo tula bhau. U also took care of nature and it was so nice to see. Normal Vlogging kartanach difficult watath but u vlogged this with ur life at risk. I will always wish and pray that you do well and get every success you strive for. Godbless Prashil. ZABRARDAST VIDEO! ❤❤
भाऊ मला खुप आवडला विडिओ आणि त्या हुनजास्त आवडल ते म्हणजे कि तु लाेकांनी केलेले कचर पण साफकरत हाेतास यातन शिकण्या सारख आहे कि माेज मजा करा पण स्वछता पण पाळा बाकि१नंबर भावा😀😀🙏🙏👌👌👌👍👍👍❤❤
प्रशील भावा खूप अभिनंदन. शूरवीर प्राशिल . तू नक्की च मारुती रायाचा अवतार असशील. तुझ्या हिमती चे खूप खूप कौतुक.तुझे गाव कोणते ते जरूर कळव तुला कड कडून मिठी मारायची इच्छा आहे. पुन्हा एकदा आभार....
हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सर्व दुर्गप्रेमी व शिवप्रेमी मित्रांना नम्र विनंती आहे की आपण आपण कोणीही पावसाळ्यामध्ये कोणत्याही किल्ल्यावर जाण्याची जोखीम उचलू नये हा माझा वैयक्तिक अनुभव आहे
खतरोनके खिलाडी प्रशील भाऊ 1 नंबर तुमचा नादच नाही करायचा कोणी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Barobar aahe nad nahi karaycha prashil dadancha
प्रशील मीत्रा, खुपच जास्त भारी झाला व्हिडीओ. धुक्याने वेढलेला सुळका खुपच अप्रतिम दिसत होता. अशा अँडव्हेंचरला मुलीसुद्धा यायला लागल्यात हे बघून खुप छान वाटलं. 💐💐🙏🙏
खूप अभिनंदन तुझं मुरबाडला आल्याबद्दल तू खूप videos बनवतोस त्याबद्दल पुनःच्छ एकदा तुझे अभिनंदन... तुझा प्रवास असाच तुला तुझे ध्येय जे आहे तिथपर्यंत पोहोच हीच अपेक्षा......
Really 😮 he is Psycho...
तुझ्या हिमतीची जेवढी दाद देवाव तेवढी कमी आहे रे प्रशिल दादा इथे मोबाईल मध्ये पाहूनच फाटत आहे😅 तुझी काळजी घेवून व्हिडिओ करत जाय ❤❤
खूप छान प्रशील तु हिरो आहेस जय शिवराय
jay shivray dada..
Thank u so much ..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
जबरदस्त भावा❤
काळजी घे रे भावा🙏🏻
जय भवानी जय शिवराय 🚩🙏🏻🙏🏻
जबरदस्त व्हिडिओ काय बोलु तुझ्या हिमतीला शिवाजी महाराजांच्या या मावळ्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩
Ekdam bhari...Asa vatat hota ki mi sauta trekking karat ahe..You are really pyscho😮❤🎉🎉😊
First'view from pune🎉
1No Bhava ... Jabrdast ani khatrnak vlog ahe haa Verry Dangerous
जय शिवराय भाऊ 🚩
Prashil da...❤❤❤❤
अशक्य सुंदर थरारक सहयाद्री ❤ एकदा नक्की यावे लागेल गोरखगड येथे 😊
आणखी एका अप्रतिम व्हिडिओ साठी धन्यवाद
खूप प्रशील भाऊ तू चांगला व्हिडिओ बनवतो
दादा तुला मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🚩🚩
अस्वस्मरनिय दृश्य ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
@@psychoprashil नक्कीच शेर करू दादा❤️
दादा तुम्ही कोणता ड्रोन वापरता @@psychoprashil
बहुत जबरदस्त भावा
द मार्टिन (नासा वैज्ञानिक)-मार्क व्हाटनी
मंगळ ग्रह वरील स्पेस लॅबोरेटरी मध्ये पाणी तयार करण्यासाठी 🔥 निर्माण करण्याचा प्रयत्न... तसाच अनुभव समोर आला, धमाका 🔥... "अशक्य सुंदर सह्याद्री" हे आपले ब्रीद वाक्य आहे.
एक नंबर विडीओ भावा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
अशक्य सुंदर सह्याद्री❤️
प्रशील तू नेहमी चॅलेजींग काम करतोस. तुला शुभेच्छा आणि गडाची स्वच्छता करताना तुझे व टिमचे खूप अभिनंदन व आभार
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
Wow blue suits you… olakhalch nahi…. Handsome distoys
Mast ahe video🎉🎉🎉
जय शिवराय दादू स.......❤❤❤
Thanks for 75 subscribers ❤️🙏🏻
अप्रतिम व्हिडिओ ❤ जय शिवराय 🙏🚩
१ नंबर ड्रोन शॉट घेतलेस भावा...
एकच वादा प्रशील दादा 🤙💪
खूपच छान मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो
Khup chan dada.
Kalgi ghya.amala Ani amchya mulana ghari basun gorkh gad bagayla Mila
Thanks 👍👍🙏🙏
Bhai fan zaalo me tuzza. I came across ur channel when i saw your Lonavala Karvi cha video and Ha Dusra video pahatoy. I feel this is one of the best videos I have seen on RUclips. Treking dekhkar hee mujhe darr lagta hai but Seeing this it felt like I was there. Itki real shots, aani trek kartana pan shots, maanlo tula bhau. U also took care of nature and it was so nice to see. Normal Vlogging kartanach difficult watath but u vlogged this with ur life at risk. I will always wish and pray that you do well and get every success you strive for. Godbless Prashil. ZABRARDAST VIDEO! ❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏
SRA Rocks. Har Adventure ka bharosemandh saathi ❤
मजकूर
प्रचंड अवघड ट्रेक लिलया पार केलंस 🙏🏼
भाऊचा नाद नाही करायचा😮😮😮😮😮😮😮😮
Changlay Photo Kadhtana Mrutu Zala ❤️🔥
खतरनाक....अप्रतिम ... सुंदर
The Great मराठी मानुस धडशी योद्धा
जय शिवराय चि मानस 🚩🙏🏻🙏🏻
भाऊ मला खुप आवडला विडिओ आणि त्या हुनजास्त आवडल ते म्हणजे कि तु लाेकांनी केलेले कचर पण साफकरत
हाेतास यातन शिकण्या सारख आहे कि माेज मजा करा पण स्वछता पण पाळा बाकि१नंबर भावा😀😀🙏🙏👌👌👌👍👍👍❤❤
Nice... watching from the Saudi Arabia.Missing monsoon and all my Hindustan.
Great creations. All the best and take care.
अरे आमच्या मुरबाड ला केव्हा आला होतास। तुला भेटायला आलो असतो
मस्त व्हिडिओ आहे
My God, seeing your video, my heart missed many a beats. Congrats bro Prasheel. It's an awesome experience. Please be safe and do the mountaineering.
Very thrilling and beautiful. Keep it up Bro. ❤❤❤
एकदम झकास विश्लेषण, मजा आली.
नक्की जाणार.
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
Yes Sir.......
भावा तुझ्या व्हिडीओ बघून आम्हाला गडकिल्ले भटकंती साठी प्रेरणा मिळते 🙏🙏🚩🚩
अरे बापरे केवढा भयानक ट्रॅक तू गडा वर चडत अस्तनाचा व्हिडिओ बघितला तरी हाता पायला घाम येतो जबरदस्त experience khatranak
मित्रा तुझ्या मेहनतीला सलाम. ट्रेक करताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेत जा.
|| जय शिवराय ||
Ek number bhava
आरईईईई यार भावा काय शब्द वापरू कळत नाही मी संपूर्ण विडिओ पाहायला काय भारी केलाय विडिओ यार मी शब्दात नाही सांगू शकत
मुझे दर्शन दादा बहोत आछे लगते हैं
1ch no video...
आला रे दादा चा विडीयो😊😊
प्राजक्ता ची फुले आहेत!
Khup khup chan
Mast re bhava
Khatarnaak dada 😍😍...
माज्या गावाच्या बाजूला आहे ❤
खूप छान माहिती
लय भारी व्हिडीओ भावा.
Khul Chan dada❤
Big fan dada❤❤❤
Ek number vedio ❤❤❤
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
जय शिवराय ❤
jay shivray..
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
खूप छान विडिओ आहे दादा❤❤❤
खूप छान व्हिडिओ... भाऊ
खूप जबरदस्त व्हिडिओ दादा एक नंबर एडवेंचर एकदम भारी😂😂😂😅😅😊😊👍 अशक्य सुंदर सह्याद्री 😂😂😂
Khup chan ahe amcha gorakhgad
Dada manal bhau Tula laicha khatarnak treking karatosh 🎉
Very Nice Prashil
Khoop Sundar ❤❤❤
जय शिवराय 🚩🚩
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
आमच्या पालघर मध्ये एक किल्ला आहे कोहोज किल्ला तिथे पन ये❤❤
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
Prashil bhau khup chan video banavtos....pan khup risk gheto...jaan hee to jahan heeee...ghari aa,i vadil,bhau ,bahin astil naa .tyancha chehera dolyasamor thevat jaa..kalji ghe
Murbad ❤
Wawww amazing
Happy new year prishil
Jay shivray
Kay hi to video dada❤❤
जय शिवराय जय शंभुराजे
Seeing this i m getting chakkar
Hats 🎩 off
Nice video ❤❤
❤❤
अप्रतिम
दादा तुजे विडीओ खुप छान असतात ❤❤🎉🎉
मस्त
Very good place 👍👍👍👍👍👍👍👍👍
Dada ढगांचा scene एक Hollywood movie cha shoot
kela aahe 😮😮😮
Very nice👍👍👍👍
Please next raigad appreciate you bhava ek number video banav tos
Very nice ❤
ति पांढरी, नारंगी देठ च्या फुलांना पारिजात म्हणतात .......दादा 😊
मम्मी 😮
Dada yaa kilyavril te samadhi konachi hoti
Farah Bhari Mitra take care
🔥🔥vidio pan kalji ghye swatachi 👍
जय श्री राम दादा
जय भवानी, जय शिवराय..
बोल 🤝
जय जिजाऊ 🙏