Panipat 1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 308

  • @balajiHN24
    @balajiHN24 2 года назад +53

    अमूल्य ठेवा !
    आपल्या पूर्वजाचा महापराक्रमी इतिहास येणाऱ्या पिढ्यांना नेहमी प्रेरणा देत राहील. आ.बेडेकर सरांनी खूप सुंदर व अभ्यास पूर्ण पानिपत उभा केले आहे यापूर्वी केवळ कांदबरी वाचल्याने पानिपत विषयी आज खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला.
    या व्हिडिओ मधे कांहीं ठिकाणीं आवाजाची गुणवत्ता अजून उंचवता येईल.

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 2 года назад +57

    अंगावर रोमांच उभे राहिले. किती तेजस्वी इतिहास मराठ्यांचा 🙏🙏🚩🚩🚩 जय भवानी जय शिवराय 🚩

  • @shashikantshendarkar1550
    @shashikantshendarkar1550 25 дней назад +2

    खूप छान माहिती
    ऐकतच राहावे असे वाटते
    पुन्हा पुन्हा ऐकले तरी कंटाळा येत नाही
    पुस्तकामध्ये एवढा इतिहास नाही

  • @careofnaturesamaajiksansth8782
    @careofnaturesamaajiksansth8782 3 года назад +23

    खूपच छान व्याख्यान
    पन खंत वाटते लाइक आनी कॉमेंट ची संख्या पाहुन...
    सध्या अर्थहीन गोष्टीलाही निरर्थक प्रोत्साहन दिले जाते

  • @sangitakakade8913
    @sangitakakade8913 Год назад +21

    खूप खूप धन्यवाद सर, मराठ्यांची ताकद किती बलवान होती याची साक्ष देणारी ही घटना येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत न थांबता पोहोचवली गेली पाहिजे. आमचे दुर्दैव तुमचे शब्द पुन्हा ऐकण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत. पण एक गुरुच्या नात्याने मी माझा पुरेपूर प्रयत्न माझ्या विद्यार्थ्यांना या इतिहासासोबत अवगत करण्याचा... जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे... 🚩🚩🚩

  • @pravinsapate6016
    @pravinsapate6016 4 года назад +49

    आपण मराठी लोकांनी आपला इतिहास समजण्यात कमी पडलो...आपली सर्वांची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीला खरा इतिहास पोहचला पाहिजे. धन्यवाद या चॅनल चे....
    बेडेकर सरांना मानाचा मुजरा...

  • @nitinghorpade6979
    @nitinghorpade6979 11 месяцев назад +109

    काय तो पराक्रम....काय ती माणसं...मराठ्यांचा दबदबा च...लवकरच पानिपत भूमीला भेट देणार...खूप खूप धन्यवाद निनाद सर ❤ डोळ्यांसमोर साक्षात पानिपत भुमीच दिसत होती तुमचं भाषण ऐकताना

  • @mahajan9383
    @mahajan9383 4 года назад +44

    धन्यवाद साहेब
    मी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली आहे पण मला तो ईतिहास समजला नाही कदाचित माझी तेवढी कुवत नसेल
    पण आपले व्याख्यान ऐकून खूप काही समजल आहे
    पुन्हा आपले धन्यवाद

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 5 лет назад +57

    किती ही ऊर्जा ! सर, आपल्याला साक्षात इतिहास मुखोद्गत आहे. धन्य आहात तुम्ही !!👍

  • @surwasegs
    @surwasegs 5 лет назад +88

    सर खूपच छान पानिपत यूद्ध वरती तुमि माहिती सांगितली मी 2 वेळेस पाहिलं तुमची speach nice sir खरंच डोळयातून पाणी आले हे सर्व ऐकून सर पण नंतर आपल्या स्त्रिया पानिपत मध्ये स्थाईक झाल्या आता पण तिथे Road Maratha लोक आहेत ती आपलीच वंशज आहेत जय भवानी जय शिवाजी 😢😢👍

  • @rajusalunke1649
    @rajusalunke1649 2 года назад +36

    जय शिवराय
    आपल्या मुळे मराठा इतिहास इतक्या सोप्या भाषेत समजून सांगितला
    धन्यवाद

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 Год назад +75

    खूप खूप धन्यवाद निनादजी बेडेकर सर.. आपला इतिहास या विषयाचा व्यासंग फारच मोठा होता... पानिपत युद्ध यावर आपण खूपच स्फूर्तीदायी विस्तृत इतिहास सांगितला...
    मराठा हिस्ट्री या चॅनेल चे खूप खूप आभार...

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 7 лет назад +161

    निनाद सरांचे भाषण ऐकताना रोमांच उभे राहतात...हे व्याख्यान मी ५-६ वेळा ऐकले आहे ..अप्रतिम .इतिहास म्हणजे अक्षरश: मराठ्यांचा दबदबा ..

    • @nitinjadhav1284
      @nitinjadhav1284 3 года назад +14

      Khup chan

    • @vishwasdeshpande3973
      @vishwasdeshpande3973 3 года назад +12

      मला तुमचा हेवा वाटतो धीरजजी. मला खुप इच्छा असुनही श्री. निनादरावांचं व्याख्यान एकदाही प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही. आणि तुम्ही ५ - ६ वेळा ऐकलं आहे. खरोखरच खुप भाग्यवान आहात तुम्ही.

    • @hemanttamhankar1156
      @hemanttamhankar1156 3 года назад +1

      @@vishwasdeshpande3973 Amhala jabalpur sarkhya maharashtrabaheril shahrat aikayla milale pan ninadji khup lavkar aplyatun nighun gele

    • @hindukattar0001
      @hindukattar0001 7 месяцев назад

      ​@@nitinjadhav1284😊😊😊😊😊😊😊

    • @hindukattar0001
      @hindukattar0001 7 месяцев назад

      ​@@nitinjadhav1284😊😊😊😊😊😊😊

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 2 года назад +6

    खुपचं श्रवणीय कथन. नव्याने बर्याच घटना कळाल्या.धन्यवाद सर.🙏🙏🚩🚩

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 2 года назад +19

    पहिल्या सत्रातील माहिती आणि निर्धार ही कविता...सर्वच ओजस्वी.. 👍🙏🌹

  • @nitinthombare4210
    @nitinthombare4210 3 года назад +17

    मराठी लोकांचा एव्हढा मोठा ईतिहास बर्याच मराठी लोकांना माहिती नाही, तुमचे व्याख्यान ऐकल्यावर गर्वाने अभिमान वाटतोय. हारहार महादेव जय भवानी जय शिवाजी.

  • @sunildmello
    @sunildmello 8 лет назад +87

    इतके अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्याख्यान अपलोड केल्याबद्दल धन्यवाद!

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  8 лет назад +9

      +Sunil D'Mello आपले नेहमीच स्वागत आहे. धन्यवाद ! आमच्या ब्लॉगलाही भेट द्या. www.marathahistory.com

  • @ajayredekar7553
    @ajayredekar7553 2 года назад +11

    अतिशय सखोल अभ्यास करून इतिहास समोर आणलाय सर तुम्ही,आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला आम्हाला हे तुमच्याकडून सविस्तर ऐकायला भेटलं 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aksanpathan8490
    @aksanpathan8490 3 года назад +7

    स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून सदर व्याख्यान खुप उपयुक्त आहे. अप्रतिम...

  • @ramkrishnalodhe1806
    @ramkrishnalodhe1806 11 месяцев назад +1

    अतिशय सुंदर व्याख्यान पाणीपतच संपूर्ण इतिहास आपण सांगता आहात धन्यवाद जय शिव्रराय्

  • @ChandrakantBAvhad
    @ChandrakantBAvhad 2 года назад +18

    अंगावर शहारे आणणारी पानीपत गाथा... पानीपतावर पडलेल्या तमाम ज्ञात-अज्ञात वीरांना मानांचा मुजरा... जय भवानी... जय शिवाजी... जय महाराष्ट्र..!!!

  • @maheshkhabale6074
    @maheshkhabale6074 Год назад +2

    The Great Maratha !!! जय शिवराय 🚩 हे सर्व ऐकताना अंगावर काटा आला.... काय तो पराक्रम, कसे होते आमचे पूर्वज. इतिहास हा नेहमीच आपल्याला काही गोष्टी शिकवत असतो, सावध राहा आणि पराक्रमी व्हा.

  • @purtipradhan7088
    @purtipradhan7088 2 года назад +3

    Apratim, Surekh Dhanya Aapn Marathat Molay. Khup Tumhi sundar varnann le Aahe,tya kaalaat gelo.🙏

  • @anagha9853
    @anagha9853 3 года назад +5

    सर आपण दिलेली माहिती ही खूपच चांगली आहे, या मुले आमच्या ऐत हासिक ज्ञानात मोलाची भर पडली आहे, तुमचे खूप खुप आभार....

  • @chetanbhate5608
    @chetanbhate5608 2 года назад +85

    कसे सांगावे किती अनंत उपकार केलेत तुम्ही आम्हा सामान्य लोकांवर हा व्हिडीओ टाकून, अक्षरशः उर भरून येतो आपल्या जाज्वल्य इतिहास ते पण असल्या ऋषितुल्य वक्त्या कडून ऐकून. शतशः नमन श्रीयुत बेडेकरांच्या ज्ञान साधनेला. काय ते धाराप्रवाह सांगण्याची पद्धत, काय ते समजावून सांगण्याचे कौशल्य, सगळंच नितांत अद्भुत आणि अलौकिक. खरंच तुमच्या या अनंत प्रयत्नानं मुळेच आम्हा सामान्य जनांना आपला जाज्व्ल्य इतिहास ऐकता आणि समजता आला. आता हे आमचे कर्तव्यच आहे कि आम्हाला हा इतिहास असाच आपल्या पुढल्या पिढी ला देता यावा इतकी सद्बुद्धी आणि शक्ती ईश्वर आम्हाला देओ . सादर नमन .

  • @amolgade-et6mo
    @amolgade-et6mo 10 месяцев назад +6

    सयाजी सर तुम्हाला कुठे भेटतात हे मराठी मातीतले कोहिनूर हिरे❤❤❤❤❤

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 2 года назад +21

    भाग्यवान आहे मी मराठा म्हणून जन्माला आलो!
    🌷🌷🌷🌷

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 года назад +53

    पानिपत वर जर आम्ही जिंकलं असत तर या देशाचे एक सुंदर रूप आज आपलयाला दिसलं असत.

  • @vishalithape6939
    @vishalithape6939 4 года назад +6

    अप्रतिम, निनाद बेडेकर यांच्या सारखे, प्रमाणभूत इतिहासासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे इतिहासकार आहेत; म्हणून हा खरा व प्रमाणभूत इतिहास ऐकायला मिळतो, नाहीतर इतिहासाच्या नावावर काहीही खपवणारे हल्ली खूप इतिहासकार झालेत. व्हिडिओ बद्दल आभार.

  • @dmkulkarni1
    @dmkulkarni1 2 года назад +5

    जीवेत शरद: शतं....
    आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना!🙏🙏🙏

  • @ajay14ful
    @ajay14ful 3 года назад +7

    I witness of function in 2014 at Garware clg. Pune. ! great study and great information. thank you.

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali5282 3 года назад +4

    Wahh Wahhh Wahhh
    Shat Shat Naman tya veerana, Bedekar sir khup dhanyawad.

  • @vasant3847
    @vasant3847 Год назад +24

    I visited Panipat and listened this series of speeches later. Simply speechless.

  • @bhaveshdalavi9863
    @bhaveshdalavi9863 Год назад +6

    लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही.....
    🚩हिंदुस्थानची ओळख हिंदुस्थानच ठेवण्यासाठी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लाखभर मावळ्यांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinkhamitkar
    @sachinkhamitkar 2 года назад +30

    The best video on Panipat battle and Maratha Empire that I've ever watched. Immensely grateful!

  • @GVAjay-wp4tj
    @GVAjay-wp4tj 2 года назад +8

    All lectures of Shri. Bedekar must be showed in all schools and colleges.

  • @myfuhrerr
    @myfuhrerr 3 года назад +13

    अप्रतिम उत्कृष्ट 🙏🙏

  • @parvindarekar300
    @parvindarekar300 7 лет назад +12

    खुप छान बेडेकर सर तुमच्या मुळे खरे पानीपत कळले

    • @Veer-009-09
      @Veer-009-09 3 года назад +1

      tumhi bjp leader ahat ka.

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 2 года назад +4

    शिवछत्रपतींचा जय हो , श्री जगदंबेचा जय हो , या भरत भूमीचा जय हो 🤩😇

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 года назад +4

    अतिशय सुंदर आणि सत्यप्रत माहिती ......

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 2 года назад +51

    आमचे दुर्भाग्य आपले शब्द कानावर पडत नाही

  • @sagarbolake3291
    @sagarbolake3291 Год назад +2

    Khup chan mahiti milali sir

  • @Rikth-tf2ej
    @Rikth-tf2ej Год назад +12

    ❤ from West Bengal 🚩🚩Maratha bhagava

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 8 месяцев назад +26

    धन्य भारतमाता व धन्य-माझा जन्म महाराष्ट्रात झाला .पण मराठीपाणी कुठे तरी कमी पडतेय.

  • @sharadmasurkar7047
    @sharadmasurkar7047 Год назад +1

    Ateeshay sundar bhashashaily asalele Bedekar sahebanche vyakhyan aikat rahawese watate.

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 11 месяцев назад +39

    25 years ago when we were preparing for MPSC we did not have Maratha history included in our syllabus. Maratha history must be included in MPSC Syllabus.

  • @factically4972
    @factically4972 9 месяцев назад +4

    Ninad bedekar saheb ❤❤❤
    Dhyeyveda इतिहासकार ❤❤❤
    अप्रतिम व्याख्यान कौशल्य

  • @India-fv6wp
    @India-fv6wp 9 месяцев назад +2

    खूप छान आहे व्याख्यान मला खूप आवडलं

  • @mangeshwaghade6643
    @mangeshwaghade6643 2 года назад +2

    खरच हे व्याख्यान संपुर्ण सत्ताधारी व विरोधी यांनी आवर्जुन ऐकायला पाहीजे

  • @sandeepdinde6499
    @sandeepdinde6499 3 года назад +10

    अप्रतीम सर, मराठी इतिहास इतक्या सखोल कदाचितच कुणाला माहित असेल, तुमचा इतका वर्गीकृत आणि सानवल्या सहित अभ्यास वाखानन्याजोगा आहे.

  • @rama815
    @rama815 2 года назад +22

    These videos are really really valuable !! Thanks to Lt. Ninad Bedekar for letting us know our history.

  • @vilasdakhole9296
    @vilasdakhole9296 2 года назад +68

    धन्य तो काळ ,कोणी अहिंसा वादी महात्मा त्या वेळी जन्माला आला नाही.अन्यथा आपल्या पूर्वजांचे काय झाले असते कोण जाणे.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 4 года назад +9

    खुप माहितीपूर्ण व्याख्यान ! फार छान योग जुळून आला.

  • @siddheshghatage7067
    @siddheshghatage7067 6 лет назад +20

    सर तुमच्यामुळे पानिपताची माहीती मिळाली आभारी आहे

  • @vbalaji15
    @vbalaji15 9 лет назад +83

    Truly outstanding lecture! Full of great insights and great information. My pranams to the Late Dr Bedekar.

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  8 лет назад +16

      +Venkataraman Balaji Indeed it is. Bedekar sir was an encyclopedia.

  • @shreeyashkamat9117
    @shreeyashkamat9117 7 месяцев назад

    आमचे पूर्वज सुद्धा सरदार होते.
    श्रीमंत सरदार रघुनाथराव कामत 🚩

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 2 года назад +1

    जबरदस्त.. इतिहास आपल्या शब्दाने उभा केला आपण.. धन्यवाद 👍👌

  • @yakubmulla1861
    @yakubmulla1861 6 месяцев назад +1

    अप्रतिम भाषण

  • @satyamarco3202
    @satyamarco3202 Год назад +2

    फार फार आभार 🙏🙏🙏🙏

  • @jyotishete9053
    @jyotishete9053 2 года назад +3

    मी खूप दिवसांपासून याची वाट पाहत होते ...... मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली 🙏🙏

  • @gamingwithamar3100
    @gamingwithamar3100 4 года назад +15

    पानिपत वर फिल्म आली आहे , .
    जय हिंद ,जय महाराष्ट्र.

  • @abab7907
    @abab7907 7 лет назад +38

    इतिहासाची खूपच छान माहिती मिळाली.. आभारी आहे..

  • @dadakare5504
    @dadakare5504 Год назад +2

    अप्रतीम इतीहास संशोधन

  • @kalpeshsakpal2927
    @kalpeshsakpal2927 3 года назад +12

    सखोल माहितीपूर्ण आणि ओजस्वी वाणी

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 5 лет назад +59

    Ninadji was also vice president in a MNC company Cummins . He was a automobile engineer however he is well known as a big historian of Maratha empire. He also studied the language of that time . Has many collections of original letters from Maratha Empire. Last 10 mins was touching & emotional.

  • @vijayadesai9872
    @vijayadesai9872 11 месяцев назад +18

    These series of speeches should be included as one compulsory class in a week in school from 1st to 7th standard. Videos can be shown to the students. It should be scheduled in the weekly time table

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 3 года назад +4

    Dhanyawad sir,
    Jay Hind..jay bharat

  • @avishdesai7350
    @avishdesai7350 7 лет назад +6

    अतिशय सूंदर व्याख्यान...

  • @amolsathe2312
    @amolsathe2312 7 месяцев назад +99

    मराठा म्हणुन जन्माला आलो कपाळी नशीब घेऊन आलो जयोत्सू मराठा🚩👑

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 2 года назад +3

    शेजवलकर व बेडेकर यांच्या मतांत फार फरक आहे.

  • @bargerajendra5936
    @bargerajendra5936 2 года назад +28

    Outstanding lecture delivered with all logistics reference. Feeling proud to be the great maratha.

  • @sureshjadhao5121
    @sureshjadhao5121 2 года назад +1

    अप्रतिम खूपच छान

  • @ameyabakre4609
    @ameyabakre4609 3 года назад +5

    Sundar vivechan...🙏🙏

  • @ssbest5032
    @ssbest5032 2 года назад +1

    खरंच खूप धन्यवाद

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 11 месяцев назад +3

    जय शिवराय 🚩🚩🚩
    जय रुद्र शंभु 🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @madhavkale3090
    @madhavkale3090 5 лет назад +9

    Sir your knowledge is very deep about panipat

    • @vijaybavalekar172
      @vijaybavalekar172 2 года назад +1

      जय शिवाजी जयभवानी

  • @TEJASPATKAR999
    @TEJASPATKAR999 3 года назад +21

    I have never seen an information like this before and who will be...🙏🙏

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 2 года назад +2

    Dear Sir Gerat History Knowledge 🙏

  • @rakeshkoul92
    @rakeshkoul92 5 лет назад +3

    Great wealth of Knowledge of History OF iNDIA.

  • @sudhakarmanjure5243
    @sudhakarmanjure5243 Год назад +8

    Excellent talk/historical unheard information. Thanks

  • @purva4145
    @purva4145 3 года назад +6

    Jay Maharashtra 🚩🙏🏼🇮🇳
    Bharat mata ki jay 🚩🙏🏼🇮🇳

  • @ganeshjadhao2537
    @ganeshjadhao2537 3 года назад +4

    अप्रतिम सर 👌🏼👌🏼👌🏼

  • @HarishJoshi-rk2dr
    @HarishJoshi-rk2dr 2 года назад +30

    Great history of Maratha.. i am aware of the information revealed in this video... but with so much detail and precise information by you really makes this video truly informative and sensational

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 2 года назад +13

    3.44 hrs... फक्त अंगावर शहारे आणि आपल्या लोकांचा अभिमान❤️🚩

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 4 года назад +4

    अप्रतिमईतिहास ा सागितला

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 2 года назад +1

    प्रचंड अभ्यास 👌👌👍👍

  • @santoshkarale9235
    @santoshkarale9235 3 года назад +19

    Most memorable lecture I have seen in my life.....

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 Год назад +1

    विस्तृत, सत्य, सप्रमाण व्याख्यन।

  • @vineetmankar1497
    @vineetmankar1497 2 года назад +1

    Kharach khup chan vatala sir ✨🙌🏻

  • @maditationguru2182
    @maditationguru2182 2 года назад +2

    Khup Chan love you sir

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 5 лет назад +5

    अत्यंत सुंदर

  • @ashishkekare5295
    @ashishkekare5295 2 года назад +1

    अप्रतिम निःशब्द 🙏😌

  • @funwithvivaan5342
    @funwithvivaan5342 3 года назад +6

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 👑 👑 👑

  • @rohinimulay8731
    @rohinimulay8731 3 года назад +33

    Awesome narration.WE were not taught such rich history.

  • @hindumission6126
    @hindumission6126 2 года назад +3

    Panipat cha parabhav. aamhala svikar nahi ek. ladha devo. jinku kiva maro. jinku kiva maru. har har. mahadev

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 9 месяцев назад +1

    Great Shree Ninad Ji Bedekar

  • @vgasagar
    @vgasagar 8 лет назад +13

    Thanks for the english subtitles..

  • @GAURAVSINGH-ih7fk
    @GAURAVSINGH-ih7fk Месяц назад

    Hindustan aur hindu ko Bachaane waale log Marathi hi the ..... I m from up I respect you

  • @vmgogate
    @vmgogate 3 года назад +14

    सुदैव आमचं की हा विद्वान इतिहासकार यांच्या बरोबर जवळ जवळ दहा वर्षे बरोबर kam करण्याची संधी मिळाली.

  • @ghanshyamgarad9931
    @ghanshyamgarad9931 10 месяцев назад

    किती वेळेस जरी ऐकलं तरी मन भरत नाही