शिवचरित्राचे महत्व (03) | Chhatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar Sir |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июн 2024
  • शिवचरित्राचे महत्व (03) | Chhatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar Sir | @historic_yatri
    About video : शिवचरित्राचे महत्व (03)
    इतिहास अभ्यासक स्वर्गीय श्री निनाद बेडेकर सर यांची छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वर अनेक व्याख्याने दिली आणि महाराजांचा इतिहास तुमच्या आमच्या मनात , हृदयात रुजवण्याचा प्रयत्न केला . त्या अनेक व्याख्यान पैकी संपूर्ण शिवचरित्राचा पुरेपूर उलगडा करणारी 7 व्याख्यानांची मालिका आपल्यासाठी सादर करत आहोत . त्यापैकी हा तिसरा भाग / व्याख्यान : शिवचरित्राचे महत्व (03)
    🚩 जय श्री शिव शंभु छत्रपती 🚩
    छत्रपती श्री शिवराय हे तुमच्या आमच्या सारखे च माणूस म्हणून जन्माला आले पण त्यांच्या असामान्य कर्म कर्तृत्वाने देवत्वाला पावलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अवघ आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी खर्ची केल . त्यांचा तो मानवता वादी दृष्टिकोण समजून घेतला पाहिजे . उगाच बाकीच्या पोकळ किंवा संदर्भ नसलेल्या इतिहासाच्या गप्पा कशाला ..?
    या किंवा channel वरील इतर विडियो च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना नेमक काय अपेक्षित होते या अनुषंगाने इतिहासाची माहिती सादर करण्यात येत आहे .
    यातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु मुळीच नाही फक्त आमचा एक राजा होता की ज्यांच्या मुळे आमच आणि या भारत भूमी च अस्तित्व टिकून आहे . आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत . ते कष्ट आणि त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडत आहोत . बाकी
    श्री शिछत्रपतींचा इतिहास जगाला कळवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने स्वतःच आयुष्य सुंदर जगाव आणि त्यातून आपल्या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करता येईल तेवढं कर्तव्य कराव एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे .
    यासाठी हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा ही विनंती.🙏
    धन्यवाद ...
    जय शिवराय 🚩
    subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू...
    @historic_yatri
    Please connect us on :
    Instagram : historic_ya...
    Facebook : historicyatr...
    धन्यवाद
    Team Historic Yatri
    छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्र धर्म (01)
    • छत्रपती शिवराय आणि महा...
    छत्रपती शिवराय आणि रणसंग्राम (02)
    • छत्रपती शिवराय आणि रणस...
    शिवचरित्राचे महत्व (03)
    #history #motivation #chatrapatishivajimaharaj #chatrapati #viral #history #historical #marathi #ninadbedekar #sahyadri #maratha #marathihistory
    people searches for :
    chhatrapati shivaji maharaj
    chh | shivaji maharaj
    chatrapati shivaji maharaj
    chhatrapati shivaji maharaj status
    chatrapati sambhaji maharaj
    chh | shivaji maharaj story
    chhatrapati shivaji
    chh | shivaji maharaj biography
    chhatrapati shivaji maharaj edit
    chhatrapati shivaji maharaj story
    chhatrapti shivaji maharaj
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती
    छत्रपति शिवाजी महाराज
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल
    शिवाजी महाराज जीवन चरित्र
    छत्रपती शिवाजी महाराजांच्यां घोड्यांची नावे
    शिवाजी महाराज जयंती भाषण
    पोवाडा शिवाजी महाराज
    शिवाजी महाराज इतिहास
    शिवाजी महाराज जीवन चरित्र मराठी
    शिवाजी महाराज जीवन परिचय
    शिवाजी महाराज इतिहास मराठी

Комментарии • 14

  • @vinayakbabrekar7937
    @vinayakbabrekar7937 Месяц назад +11

    या माध्यमातून आपण एक राष्ट्र कार्य करीत आहात.छत्रपतींचा हा इतिहास नवीन पिढीला कळायला पाहिजे.आपल्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏🌹🌹🚩🚩🚩

  • @prakashkurdikar7908
    @prakashkurdikar7908 11 дней назад +1

    Bedekar sir, you are great.

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 Месяц назад +2

    महाराज म्हणजे शौर्याचा , ज्ञानाचा, प्रेमाचा , करुणांचा, दयेचा , सर्वगुणांचा महासागरच आहे . आमचे महाराज ❤❤❤

  • @ashishkudale4727
    @ashishkudale4727 26 дней назад +1

    मनापासून आनंद झाला ....इतिहाससम्राट निनाद सरांचा आवाज कानावर पडला की तृप्त झाल्यासारखं वाटतं...छत्रपतींचा इतिहास शौर्य यांच्या पेक्षा अजून कोणी सांगू शकत नाही...आणि कोणाला जमणार पण नाही

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 Месяц назад +4

    निनाद बेडेकर सराना त्रिवार मानाचा मुजरा अप्रतिम अभ्यास असलेल व्यक्तिमत्व ❤❤❤

    • @niteshsharma7201
      @niteshsharma7201 Месяц назад +1

      धन्यवाद जय शिवराय

  • @jitendratodkar6494
    @jitendratodkar6494 Месяц назад +2

    Bedekar saheb khup khup dhanyawad 🙏. Aapal mhanna barobar aahe pan tya aadhi aaplya ithli kayda aani suvyavastha badlayla pahije.

  • @pramodvaishnav8915
    @pramodvaishnav8915 Месяц назад +5

    राहिलेले पार्ट लवकर टाका दादा

  • @rupeshwarlikar1196
    @rupeshwarlikar1196 Месяц назад +1

    Khup chaan mauli 🙏🌹

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 9 дней назад +1

    Jay Shivray

  • @navnathgaikwad6086
    @navnathgaikwad6086 Месяц назад +2

  • @rlycartoon5201
    @rlycartoon5201 29 дней назад +1

    Jivant Pani tummhata bhaghayche aamch nashibat nhavte sir

  • @Arr00912-k
    @Arr00912-k Месяц назад +1

    🙏🚩

  • @amit_achrekar411
    @amit_achrekar411 25 дней назад +1

    ramdeo ha baba kadhi jhala totar lala ahey