सूर्यपुत्र कर्ण | संपूर्ण भाग | ~ By श्री. सतीश फडके

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • “सूर्यपुत्र कर्ण” full speech ~ delivered by Mr. Satish Phadke in Nagpur on 21st September 2019
    ** We Apologise for the background music which accidentally got recorded from the sound system internally when this speech was delivered.
    Transcriber : Sonavi Chitale

Комментарии • 1,5 тыс.

  • @nitinpathak28
    @nitinpathak28 2 года назад +5

    ४५ मिनिटाच्या आसपास नमूद केलेली एक चुकीची माहिती. दुर्योधनाच्या भार्येचं नांव “भानुमती” होतं, चित्रांगदा नाही.

  • @sagartupe5682
    @sagartupe5682 3 года назад +163

    कर्ण बद्दल नेहमी ऐकला होता पण आज कर्ण आज स्वतः अनुभव केलाय कारण सगळ्यांनाच गोष्टी सांगायला आजी आजोबा नसतात

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 года назад +4

      *एक् तरफ् राजघराने की चाटुकारिता करके पद् प्रतिष्ठा प्रसिद्धि पानेवाला, हर गलत बातों मे भी हाँ हुजूर करके राजसत्ता भोगनेवाला तथाकथित महान योद्धा।*
      *दूसरी तरफ अर्जुन ने सत्त्यता और अापने मूल्यों के लिए 20 साल् से अधिक वनवाह मे गुजारे*

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 года назад +1

      *शिशुपाल ने अकेलेने ही कृष्ण का १०० बार अपमान किया।*
      तभी के करिब करिब सभी दरबार मे जहां भी वो गये उनका अपमान हुआ ही है।
      शायद ही कोई बडा राजा बचा हो जिसके दरबार मे कृष्ण का कभी किसीने अपमान न किया हो।

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 года назад +4

      *अर्जुन आदर्श शिष्य ही नही*
      *श्रेष्ठ गुरू भी थे*
      *अभिमन्यु, सात्यकी जैसे अर्जुन चेलों ने कयी बार कर्ण को धुल चटाई*
      *मैने नही सुना की कर्ण के किसी चेले ने अर्जुन को हराया हो।*
      वैसे भी अहंकारी प्राणी ना अच्छा शिष्य बन सकता ना गुरू
      *एकबार कृपाचार्य को कर्ण महाराज अपमानित कर रहे थे । कृपाचार्य चुपचाप सह रहे थे , पर वहां खडा अश्वस्थामा कर्ण के बोल कान मे तपते लोहे कि तरह महसुस कर रहा था। जब कर्ण अजेय बन शब्दबाण छोडता जा रहा था ।*
      *आखिर अश्वस्थामा ने तय किया अपनी तलवार से कर्ण का शब्दबाण का खाता खतम कर देगा। दुर्योधन ने रोका और एक महान योद्धा जान से हाथ धोते धोते रह गया।*
      *डेंगे हांकना कर्ण का पसंदिदा कर्म था*
      *एकबार ऐसेही डेंगें हांकते समय पितामहने विराट युद्ध की याद दिलायी तो भरी सभा मे उनको अपमानीत किया।*
      तो एक सौदा होता
      कवच कुंडलांच्या बदल्यात दिव्यास्त्र व सुंदर काया।
      *कर्ण इतना निडर योद्धा था की,*
      *भरी सभा मे कयी बार पितामह भिष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य ईनकी घनघोर निंदा की, उपस्थितीत अन्य योद्धाऐं भी अपमानित महसुस करने लगे।* किसी भी पांडु पुत्रों मे इतना साहस (दंभ,अहंकार) नही मिलेगा ऐसे संस्कारी व्यक्ति सबको प्रिय होते है।
      जरासंघ को श्रीकृष्ण ने आॅफर दिया...
      १) श्रीकृष्ण
      २) अर्जुन
      ३) भिम
      *तिनों मे से किसी एक को द्वंद युद्ध के लिए चुने।*
      *जो जिंदा बचे वह जीता ।*
      लुटुपुटुची लढाई (मैत्रीपूर्ण युद्ध) नही जो कर्ण और जरासंघ मे हुई थी।
      जरासंघ जिसे भी मल्लयुद्ध के लिए चुनता परिणाम समानही पाता।
      *एक् तरफ् राजघराने की चाटुकारिता करके पद् प्रतिष्ठा प्रसिद्धि पानेवाला, हर गलत बातों मे भी हाँ हुजूर करके राजसत्ता भोगनेवाला तथाकथित महान योद्धा।*
      *दूसरी तरफ अर्जुन ने सत्त्यता और अापने मूल्यों के लिए 20 साल् से अधिक वनवाह मे गुजारे*

  • @maheshkavade3
    @maheshkavade3 3 года назад +34

    मृत्युंजय मधला कर्ण पहिला, राधेय मधला ही कर्ण पाहिलाय अन तुम्ही तुमच्या भाषेत मांडलेलासुद्धा कर्ण पाहिलाय.
    प्रत्येकाने आपापल्या परीने आपलं मन मोकळं केलंय.
    पण खरा कर्ण खरंच कोणाला कळलांय का!
    कदाचित खरा कर्ण फक्त तिघांना समजला असावा; स्वतः कर्णाला, सगळ्या गोष्टी ज्यांच्या किरणांनपासून लपू शकत नाहीत अशा कर्णाच्या पित्याला आणि साक्षात कृष्णाला!
    हे सुद्धा माझं एक मतच
    झालं.
    खरंच,
    खरंच खरा कर्ण कळलांय का ओ कोणाला!!!

    • @digambarmahadik8158
      @digambarmahadik8158 3 года назад +1

      BHAVA KARN KALLYA SHIVAY KARN SANAGITIA KASA ...HE PN AHECH KE,MAJYA MATE JYANE KARN JANLA KATN BHOGLA TYALA KARN KALALA.. 1 KARN BHAKTA...

    • @maheshkavade3
      @maheshkavade3 3 года назад +7

      @@digambarmahadik8158
      तुझ्या मते, ज्याने कर्ण जाणला, भोगला त्याला कर्ण समजला.
      कदाचित तुझं खरंही असेल!
      कदाचित...!!
      पण हे सुद्धा एक मतच झालं.

    • @digambarmahadik8158
      @digambarmahadik8158 3 года назад +1

      @@maheshkavade3 mhnje tula asa mhnycha ahe ky ke nemaka karnachaya manat ky aag tadfad hoti ,shevti Apan te kitpat shabdat mandanar ,jyacha jalata tyalach kalata ..

    • @maheshkavade3
      @maheshkavade3 3 года назад

      @@digambarmahadik8158 अगदी बरोबर..!!!
      आपण हळव्या मनाने फक्त भावना व्यक्त करू शकतो एवढंच.👍

    • @prafulladighe1239
      @prafulladighe1239 3 года назад

      Their is sympathy not empathy

  • @bhappy877
    @bhappy877 3 года назад +118

    कर्ण एवढा काही मोठा होता की obviously त्याला असा नेहमी होणारा अपमान मनात साठवून रहाणं साहजिक होतं.. तरी ही शेवट पर्यंत त्यानी जी नाती जपली (अशी नाती ज्यांनी त्याला कधी ही आपला मानला नाही), खरचं विचारा पलीकडले आहे. खुप धन्यवाद🙏🏻 मी मृत्युंजय वाचलीय. आज पुन्हा एकदा rewise केल्या सारखं वाटलं. आज पुन्हा एकदा कर्णाचे ते असह्य दुःख आमच्या डोळ्यातून देखील अश्रुरुपाने बाहेर आले.

    • @satishmohole741
      @satishmohole741 3 года назад +6

      महाभारत हे महाकाव्य ..सूड आणि पश्चताप यांनी भरलेली आहे.त्यांत असे अनेक प्रसंग आहेत. महर्षी व्यासा नी अशी उत्तुंग पात्रे महाभारतात निर्माण केलेली आहेत.ती आत्ताच्या काळात ही आपल्या अवती भोवती असे लोक आहेत.मानवी मनाची आंदोलने यात आहेत.
      आपण अतिशय सवंग विश्लेषण केले आहे.
      भाषा आपण म्हटल्या प्रमाणे टपोरी आहे.
      लेख काच्या उत्तुंग पात्र निर्मितीवर आपण पाणी फिरवत आहात.

    • @suvarnapatil7663
      @suvarnapatil7663 2 года назад +2

      karn suddha arjun cha dwesh tirskar vinakaran karat hota tyatach dropadi vasraharan chya veli karn duryodhan pekshahi wait wagla

    • @shreepaddashputre
      @shreepaddashputre 2 года назад

      @@suvarnapatil7663 arjunch karna varti jalat hota

    • @hrishikeshkhedkar1798
      @hrishikeshkhedkar1798 Год назад +2

      @@shreepaddashputre hahahaha go and read bhagwat mg tula kalel ki kon konavar jalat hota

    • @ranchoking74
      @ranchoking74 Год назад

      ​@@suvarnapatil7663karn was so coward he ran away, read virat parv don't trust people trust scriptures do you ever read Mahabharat

  • @AjinkyaSable-zm1fu
    @AjinkyaSable-zm1fu 3 года назад +231

    काले और सफेद मे मैं तो शाम वर्ण चुनूंगा,
    तुम सुदामा को तलाशलो मैं तो मित्र कर्ण को चुनूंगा!💛

    • @vinaambekar7742
      @vinaambekar7742 3 года назад +2

      Wah wah

    • @somnathsawant7371
      @somnathsawant7371 3 года назад

      1 no.

    • @PriyaRajput-ls2vr
      @PriyaRajput-ls2vr 3 года назад +1

      😎😎😎🙄👑👑Waah 👍👍

    • @vijaykumarjain-1410
      @vijaykumarjain-1410 3 года назад +4

      काळजी घ्या, मास्क वापरा! सरकार तुम्हाला दहावी -बारावी पासून वाचवू शकतं पण तेराव्यापासून नाही!
      तुमचं कुटुंब, तुमची जबाबदारी!

    • @prathamkamble1367
      @prathamkamble1367 3 года назад

      Wha

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 3 года назад +25

    सर कर्ण तर सर्वांचे आवडते आहेत पण सर तुम्ही आणि तुमच्या विचाराचे पण विचार करायला लावणारा कर्ण खूप सुंदर
    मन हेलावून टाकले सर खूप छान कर्ण आणि तुमचा भावना मात्र समजल्या

  • @maharastraexamupdate3063
    @maharastraexamupdate3063 3 года назад +38

    सर इतकं कर्णबद्दल कधीच ऐकलं नाही पण ऐकलं तेव्हा डोळे भरून आले 😭

  • @ratnamalapatole7454
    @ratnamalapatole7454 2 года назад +43

    सर,मी राधेय वाचले. मृत्युंजय तर मी 13वेळा वाचले. माझे अगदी आवडते साहित्य आहे . आणि कर्ण हे तर माझे आवडते पात्र. पण आज तुम्ही कर्ण या व्यक्तिरेखेला खूप सोप्या भाषेत उलगडून दाखवले 🙏🙏

  • @shridharraut7939
    @shridharraut7939 3 года назад +5

    चित्रांगदा आणि दुर्योधन काही तरी संबंध आहे का... काही पण नाव आठवेल ते सांगताय तुम्ही

  • @amolmhatre1
    @amolmhatre1 2 года назад +3

    Kiti vela aiklay he... parat parat aikavasa vatata

  • @sumedhdeshmukh4548
    @sumedhdeshmukh4548 2 года назад +248

    Karna's and Sambhaji Maharaj's life stories are somewhat very similar to each other.
    Both lost love of their biological mother immediately after their birth.
    Despite both of them being from royal blood they faced hard childhood.
    Both of them had more right to rule whole Aryvart than any other men but still their lives were filled with tragedies and sacrifice.
    Rightfully throne belonged to both of them but they both were rejected initially.
    Both of them were really unmatchable and unchallenged on battlefield but still never got fair chance to prove their real worth.
    Both lived lives filled with loyalty and sacrifice for someone else sake.
    Both had many other skills other than being warriors like literature etc
    Both were far more intelligent than their contemporaries.
    Both were considered as most handsome men of their times.
    Both faced defamation and character assassination throughout their lives.
    They both highly valued friendship.
    Both were highly misunderstood.
    In the end both were betrayed and killed by conspiracy not even in fair battle.

    • @pinjariraju9
      @pinjariraju9 2 года назад +7

      Add one person in your list Subhashchandra Bose

    • @sumedhdeshmukh4548
      @sumedhdeshmukh4548 2 года назад +10

      @@pinjariraju9 Bose was great man but you can't compare people of middle ages and pre middle ages with people from last century. And bose's life story was different than these two.

    • @aryanwanjari530
      @aryanwanjari530 2 года назад +5

      Karna and Aklawya was ग्रेट .

    • @pandurangsurve3105
      @pandurangsurve3105 2 года назад

      SS

    • @Kay-wattel-te
      @Kay-wattel-te 2 года назад +6

      Sambhaji Maharaj was a great warrior... what came his way was only because of internal politics. so bhau ugach kahihi compare naka karu. Sambhaji Maharaj was not Karna. He was the Dharmaraj. The real winner. He lived like a Dharmaraj and died like a Dharmaraj.

  • @growwithashish5820
    @growwithashish5820 3 года назад +2

    नयी कविता
    भगवान कृष्णा ने जब कहा ये जख्मी कर्ण से
    मारना पड़ा तुझे छल कपट के ढंग से ...
    Full Poem ruclips.net/video/GxAGG-J8DO4/видео.html

  • @prakashthakare6113
    @prakashthakare6113 3 года назад +97

    साहेब कधीतरी महादंड नायक भगवान एकलव्य यांच्या बद्दल ऐौकाला आम्हाला आवडेल

    • @siddarthmahajan8857
      @siddarthmahajan8857 3 года назад +6

      😂😂😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 года назад +6

      कृष्ण के हाथों मारा गया बेचारा जरासंघ का साथी एकलव्य

    • @devendra-2095
      @devendra-2095 3 года назад +7

      😇 डायरेक्ट भगवान 😝😝

    • @Utkarsh12501
      @Utkarsh12501 3 года назад +7

      Eklavya was the greatest archer of whole mahabharata

    • @avinashahire5087
      @avinashahire5087 3 года назад +2

      Aur krishn kaise mara😂

  • @shrutikulkarni4861
    @shrutikulkarni4861 2 года назад +1

    मी काही दिवसांपूर्वी मृत्युंजय आणि राधेय वाचलं.. पणं दोन्ही मध्ये किती तरी गोष्टी वेगळ्या सांगितलेत .... मृत्युंजय वाचून मग राधेय वाचल्या मुळे त्यात वेगळं सांगितलय आणि यात वेगळं अस सारख वाटत होतं.. त्याच उत्तर शोधण्यासाठी हे ऐकलं पणं तुम्ही पणं दोन्हीतील थोड थोड सांगितलं...पणं मला समजत नाही खर काय???वृषाली हि कर्णाची पहिली पत्नी पणं राधेय मध्ये सांगितलय दुसरी...उर्मिला हे नाव मृत्युंजय मध्ये नाही ..सुप्रिया कर्णाची दुसरी पत्नी .. सुदमन चा राधेय मध्ये उल्लेखच नाही..आणि राधेय मधला सिकवेन्स थोडा वेगळा वाटला...सुरवातीलाच त्यात कर्ण दान करतो हे सांगितलय पणं त्याने तशी प्रतिज्ञा नंतर घेतली होती..plz reply dya..

  • @rohankulkarni4406
    @rohankulkarni4406 2 года назад +29

    साम दाम दंड भेद सूत्र मेरे नाम का
    गंगा माँ का लाडला मै खामखां बदनाम था
    कौरवो से हो के भी कोई कर्ण को ना भूलेगा
    जाना जिसने मेरा दुख वो कर्ण कर्ण बोलेगा
    भास्कर पिता मेरे ,हर किरण मेरा स्वर्ण है
    वर्ण में अशोक मै,तु तो खाली पर्ण है
    कुरुक्षेत्र की उस मिट्टी में,मेरा भी लहू जीर्ण है
    देख छानके उस मिट्टी को कण कण में कर्ण है
    🙏🙏🙏

  • @donaldbabu7129
    @donaldbabu7129 Год назад +2

    सर सॉरी....पण तुम्हाला अजून अर्जुन आणि श्री कृष्ण कळलेले नाहीत....प्लीज जरा रिसर्च करा.... आणि तेव्हाच कर्ण पण समजेल तुम्हाला.....
    आणि एक लक्षात ठेवा.... व्यक्ती स्वतः किती पण चांगला असला....पण तो अधर्माला समर्थन देत असेल....तर त्याचा नाश होणारच 🚩🚩

  • @swarathengdi
    @swarathengdi 3 года назад +92

    कदाचित अनेक likes आणि comments मिळणारे videos त्याला पाहून viewersच्या मनावर झालेला impact दाखवत असतील पण असल्या videos वर कमी comments असण्याचं कारण हे त्या videoला बघितल्यावर स्वतःच्या प्रतिक्रिया मांडू न शकणाऱ्या audienceची गुंतवणूक स्पष्टपणे दाखवतात, त्याला बघितल्यानंतर स्वतः भानावर येण्याची ती तगमग दाखवतात आणि कदाचित भानावर आल्यानंतर स्वतःतील कर्णाचीच व्यथा आठवून निःशब्द शांततेने आपणासारख्या महान वकत्याच्या वाणीचे ऋण फेडण्यास असमर्थ ठरतात...
    कदाचित म्हणूनच... म्हणूनच या video च्या live premiere वर सुद्धा कमी chats आणि messages असावेत.
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    ही comment लिहिणारा स्वतःतील कर्णाच्या शोधाची व्यथा शब्दात व्यक्त करू शकतो हे इश्र्वरकृपेने असलेलं त्याचं दैव आणि sir, तुमच्या वणीचं प्रभुत्व.
    I express my deepest, heartfelt and sincere gratitude towards your wisdom and public speaking skills sir.

    • @prandhanawade
      @prandhanawade 3 года назад +1

      Spot...On ..👍

    • @akshaypatil4174
      @akshaypatil4174 3 года назад +1

      Fact

    • @akshaybahadure6310
      @akshaybahadure6310 3 года назад +1

      ❤️ अगदी खरय

    • @surendramhatre8195
      @surendramhatre8195 3 года назад

      99997799999999779779997799977999999999999999999999999999999999977⅞7⅞7y77976699999999999999999999999999999999999999976999799999999999999999999999999999997799999999999999999999999999999976999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999977977779777797999799779777988789898987979897898989898989898998989898989897899897979879898797898989798989897899797989798989889786979996797996698978696967967969996968696968668698966666669969669699666969699696669699999699999669967996669666999997966976779969769767968696996676767676767699767799779969868966799979979689999979979966676997696897967967676767676767797676797697979979677976767676767⁷7⁷77976769999797767797677⁷779999999999999999767799999999999999997799999979976999999999799999999999999999999779999999799999999999999767997799976779999999999999999977999999779977997699779999999999999999999976997699996999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999779999999999999999999769999976979999999999999999999977999999999999999997699976769699999999999999999697966997999999999999999997969976999999999999999999997799999999976769999999999999999999999999769999999999997799796999997799999976999999999999999769999997699769999999999999976999999999999999999999999999999999769999999999999999999996999999999999999999999999999999999999999996999999979999999999979699999999999999999977979999999999999999999999999999999999999999999997699999999997699999999999999999999999999999999979679699999999999999999999799999999999979699999999999999999999996999699999999999999999999999999999999699999996999999999999999999999769999999999999999999999999999996999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999969999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999997979999996996999999999999999999999969999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999969999999999999999999999999999999996999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999996999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999699999999996999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999767699999999999999976799769999999999999999999699999999779999999999999796999999999999999999999999999999699999999976999999999999999999999999999999999999999999999999976999999999769999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999699999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999776⁹0

    • @anamikaotari
      @anamikaotari 3 года назад +1

      100% खर आहे.. अगदी निःशब्द..

  • @santoshdeshmukhmassajog1987
    @santoshdeshmukhmassajog1987 3 года назад +1

    फडके सर थोड भाषेला चकचकीत करण्याच्या नादात story ची संदरता कमी करु नका

  • @poorvajadhav8322
    @poorvajadhav8322 3 года назад +48

    मी मृतूंजय वाचली आहे. आणि भरपूर रडली.आज परत तिचं अनुभूती आली.खूपच छान.

    • @geetabudhale2822
      @geetabudhale2822 3 года назад +1

      अत्यंत सुंदर पणे कर्ण समजावला .

    • @maltikadu8998
      @maltikadu8998 3 года назад +3

      Khup chan mi radhey ani mrutunjay doni wachlet pan mast watala karna

    • @the_chainsmoker0977
      @the_chainsmoker0977 3 года назад

      😘

    • @shrikantborde8143
      @shrikantborde8143 3 года назад

      Same here

    • @umeshpapdu4716
      @umeshpapdu4716 3 года назад

      मृत्युंजय
      जर असेल तर plz मला PDF मिळेल का

  • @shri3401
    @shri3401 7 месяцев назад +2

    अहो सर तुमचा जर पूर्ण विश्वास नसेल या विषयी किंवा महाभारता विषयी तर मग उगय कशाला सांगता ? की पूर्वी हे अस होत , हे तस होत , हे अस म्हणतात म्हणे , या गोष्टी पटण्या सारख्या आहे की नाही जर विश्वास नसेल तर कशा करता सांगता आणि ते ही कुठल्या गोष्टी चा आदर नाही काही नाही असं दिसतय ...
    सांगायच तर विश्वास पूर्ण सांगव की जेणे करून ऐकणाऱ्यांना त्या विषयी श्रद्धा वाढेल , त्याविषायी आदर वाढेल , ही आपली संस्कृती आहे आणि मग ती आपण जपावी असं काही वाटलं पाहिजे , उग एखादा धडा सांगितल्या सारख किंवा नाटक कंपनी सारखा सांगण्या चा हा विषय नाही असं वाटतय ... कर्णाविषयी खूप छान सांगितला पण
    ती बोलण्याची पद्धत फक्त योग्य नाही वाटली कारण ऐकणाऱ्यांना त्याविषयी गांभिर्य दिसलच नाही, ऐकणाऱ्यांनी विषय हसण्यावरीच जास्तच घेतलय ... ...
    माझ्या बोलण जर चुकीच असेल तर सर माफ करा मला .🙏
    आणि मग ते बरोबर कसं आहे हे मला सांगव ही विनंती आहे सर .🙏

  • @vishalsevekar
    @vishalsevekar 3 года назад +22

    शब्द कमी भावनांचा ओघ ... Amazing🌟🌟🙏

  • @jayeshsalokhe448
    @jayeshsalokhe448 3 года назад +25

    कर्ण... सत्याच्या मार्गाने परंतु असत्याच्या सोबत चालत गेलेला एक योद्धा

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 года назад

      *एक् तरफ् राजघराने की चाटुकारिता करके पद् प्रतिष्ठा प्रसिद्धि पानेवाला, हर गलत बातों मे भी हाँ हुजूर करके राजसत्ता भोगनेवाला तथाकथित महान योद्धा।*
      *दूसरी तरफ अर्जुन ने सत्त्यता और अापने मूल्यों के लिए 20 साल् से अधिक वनवाह मे गुजारे*

    • @ranjitmane6473
      @ranjitmane6473 2 года назад

      त्याला मजबुरी ने जावे लागले असत्या चे मार्गाने

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Год назад

      ​@@jaydeepghodake9979 arjuna peksha karnala mananare jast aahet....
      Arjuna var kiti serial or movie alya?
      Ithech olkhaych kon great te.....
      Baykocha bajar mandlela astana hijdyasarkha basun rahilela namard arjun......

  • @maheshrabade
    @maheshrabade 3 года назад +15

    कर्ण समजून घेणे खुप अवघड आहे. पण सर आपल्या मुळे हे सहज शक्य होऊ शकलं
    खुप छान ....

  • @pralhadshinde344
    @pralhadshinde344 2 года назад +4

    मी शिवाजी सावंत यांची म्रुतुंजय कादंबरी वाचली तेंव्हापासून कर्णाच जिवन कसं होतं हे कळतं very heart touching book

  • @masterprince553
    @masterprince553 3 года назад +13

    Does that mean, when you pray Lord Krishna or When you became devotee of Lord Krishna.. you will loose your Identity...
    Which is somewhere True...
    And when it comes to SURYPUTRA KARNA who is a SON of SUN... and as it prevailing says.. that you are shadow of yor father..
    In the same way.. KARNA played his character as like his father.. and that is "BURNING YOURSELF TO SHINE OTHERS LIFE.. AND NEVER EXPECT ANYTHING IN RETURNS.."

  • @vitthalkadam5277
    @vitthalkadam5277 3 года назад +4

    धारेवरचा एकच असा पुरुष आहे
    जो सर्वश्रेष्ठ दानशूर : ज्यानं आपली कवच कुंडलं इंद्रदेवला दान म्हणून दिली.(प्रत्यक्ष मृत्यू माहीत असूनही)
    सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता
    आणि सर्वश्रेष्ठ मित्र ; साक्षात कुंतीन तो तिचा पुत्र आहे हे सांगूनसुद्धा मित्रत्वाच्या व्याख्येला (नात्याला) तडा जाऊ दिला नाही
    अशा तिन्ही भूषणांनी
    युक्त आहे.तो म्हणजे राधेय "कर्ण"!

  • @nakulshelke8857
    @nakulshelke8857 2 года назад +5

    सर 5 ते 6 वेळा ऐकलं आहे तरी पण ऐकावं आणि ऐकतच राहावं आस व्यख्यान ,, (कर्ण is a great warrior)

  • @ashoksadavarte4377
    @ashoksadavarte4377 3 года назад +2

    दुर्योधन आणि हलकट ? दुर्योधनाचा काय गुन्हा होता? दुर्योधनाला दुषणे देण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? दुर्योधनाच्या जागी स्वतःला ठेवून बघा ,दुर्योधन होणे सोपे नाही.

  • @atulsanap4726
    @atulsanap4726 3 года назад +16

    सर...थक्क झालो
    कर्णास जर श्रीकृष्णासारखा सारथी मिळाला असता तर तो आज असच अद्भुत सेमीनार आम्हास देत असता...!

    • @deepakb5639
      @deepakb5639 3 года назад +2

      Saarthi milat nahi, saarthi nivdava lagto

    • @akshaykalange6111
      @akshaykalange6111 2 года назад

      @@deepakb5639 waaaaaaaaah.

    • @mihirjoshi8934
      @mihirjoshi8934 2 года назад

      Rigged war hota te
      Krishna cha avtar ch Vishnu ne Mahabharat pandavan kadun jinknyasathi ghetla hota

  • @saching1758
    @saching1758 2 года назад +2

    Fake story..
    As per actual Vyas Mahabharat, karna was always jealous of Arjun's Greatness & he always try to misguid Duryodhan & encourage for war.

    • @Random-ts6jd
      @Random-ts6jd 2 года назад

      😂😂😂 so u have read vyas mahabharat

  • @sachinbhagat6863
    @sachinbhagat6863 2 года назад +6

    खूप छान सर्
    माझा सगळ्यांत आवडता कर्ण.

  • @ekudan4810
    @ekudan4810 3 года назад +1

    मजाक उडवतोय हा गांभीर्य नाही याला काय बोलतोय त्याच

  • @kishorpatil7054
    @kishorpatil7054 3 года назад +6

    महाभारतात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी श्रीकृष्ण होता पण त्याने स्वतः ला सिद्ध करण्यासाठी आपली शक्ती वाया घालविला नाही.
    कर्ण श्रेष्ठ आहे पण दुर्दैवाने तो कौरवांच्या बाजूला होता.
    साहेब महाभारत हे श्रीकृष्णाने च घडवून आणले आहे.

  • @sandipghongade1680
    @sandipghongade1680 3 года назад +1

    महाभारत झाल की नाही यावर जर तुम्हाला शंका येतं असेल तर का बोलताय त्या विषयावर......आणि जर झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही एवढे इमोशनल होऊन बोलताय...
    Karn कळेल आम्हांला कदाचित पण तुम्ही एवढे का confused आहात तें कळंत नाही

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 года назад +36

    अतिशय सुंदर व्याख्यान ! एवढा अवघड विषय किती सहज सोपा करून सांगितलाय 🙏 'मृत्युंजय ' किती वेळा वाचलं तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळतं !

  • @gajanan_Mauli_pawade
    @gajanan_Mauli_pawade 3 года назад +1

    कादंबरी वाचून कर्ण समजणार का आता, कर्ण समजण्या साठी आपण महाभारताचा आधार घ्यायला पाहिजे,

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 года назад +1

      जरासंघ को श्रीकृष्ण ने आॅफर दिया...
      १) श्रीकृष्ण
      २) अर्जुन
      ३) भिम
      *तिनों मे से किसी एक को द्वंद युद्ध के लिए चुने।*
      *जो जिंदा बचे वह जीता ।*
      लुटुपुटुची लढाई (मैत्रीपूर्ण युद्ध) नही जो कर्ण और जरासंघ मे हुई थी।
      जरासंघ जिसे भी मल्लयुद्ध के लिए चुनता परिणाम समानही पाता।
      *एक् तरफ् राजघराने की चाटुकारिता करके पद् प्रतिष्ठा प्रसिद्धि पानेवाला, हर गलत बातों मे भी हाँ हुजूर करके राजसत्ता भोगनेवाला तथाकथित महान योद्धा।*
      *दूसरी तरफ अर्जुन ने सत्त्यता और अापने मूल्यों के लिए 20 साल् से अधिक वनवाह मे गुजारे*

  • @YoutuberJy
    @YoutuberJy 3 года назад +27

    रामायण वा महाभारत कालखंडाबाबत शंका दुर करण्यासाठी, कृपया भारतीय पुरातत्व खात्याच्या द्वारकानगरी संबंधी संशोधन विचारात घेतले तर सर्व शंका नक्कीच दुर होतील...

  • @ashokgaikwad7010
    @ashokgaikwad7010 2 года назад +2

    I read mrutyunjay

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 3 года назад +17

    आदरणीय सतिष फडके सर..
    माझ्या लहानपणी मी काकांकडे असलेल्या मृत्युंजय कादंबरीतील सुंदर चित्रे फक्त पहायचो..त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा मृत्युंजय वाचली तेव्हा आपण काहीतरी अद्भूत वाचल्याची जाणीव झाली.. एका अफाट व्यक्तिमत्वाचा परिचय झाल्याचा साक्षात्कार झाला..आणि आज पुन्हा आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीतून सुर्यपूत्र ऐकला.. अप्रतिम सर..
    आज पावसाचे कोणतेच चिन्ह नाही, पण मी मात्र आतून संपूर्ण भिजलो आहे................

    • @esrarmujawar3787
      @esrarmujawar3787 3 года назад +1

      Definitely Sachinbhau
      परमेश्वर शिवाजी सावंतांच्या आत्म्याला शांती देवो !!
      त्यांनी मराठी वाचकांना नेमक काय वाचावे हे शिकवलं !!
      त्यांना शिवाजीनगर येथे ताराबाई होस्टेल शेजारच्या हाॅटेलमध्ये आम्ही नेहमी बघत होतो !!
      Great Shiwaji Sawant Saheb !!

  • @HINDRITESH108
    @HINDRITESH108 3 года назад +9

    सर छत्रपती संभाजी महाराज वर बोला 🙏

  • @makarandkajale2924
    @makarandkajale2924 3 года назад +12

    सर नमस्कार मी मकरंद वि काजळे 2k batch आज खूप वर्षांनंतर तूम्हाला you tube var ऐकताना अकॅडेमी मध्ये असल्यासारखे वाटले. सर खूप आनंद झाला तुम्हाला परत ऐकताना. सर तुम्ही अगणित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांचे आयुष्य घडविले. You are simply great sir. अकॅडेमीचे ब्रीद "ITS NOT PROFESSION ITS A MISSION" आणि तुमच्या घरातील पोस्टर "Yes हो जायेगा" आजही लक्षात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशा मध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे सर. तुमच्या या अमूल्य अशा योगदानाबद्दल तुमचे खरच मनापासून खूप खूप आभार........
    Thank you so much sir for making our life successful n thank you for developing a habit of being POSITIVE always....

  • @sachinpatil1758
    @sachinpatil1758 2 года назад +1

    महाभारत अनेक पुरावे आहे त्यात गीता ही लेखी पुरावा आहे

  • @surykant77
    @surykant77 3 года назад +39

    आवडलं आपलं व्याख्यान ......पण सुरवातीला जे खर खोट करत होते व खूप अधुनिक भाषेत बोलले ते श्रीमद भगवतगीता साठी खुप अपमान जनक होत ....सुधारा ....श्रीमद भगवतगीता व त्या मधील प्रत्येक पात्र याचा आदर करा ...आशीर्वाद मिळेल

    • @ManojPawar
      @ManojPawar 2 года назад +4

      पण त्यात खोटं काय बोलले ते? सत्याची विविध परिभाषा आहे.
      महाभारत घडलं याची तुम्हाला जितकी खात्री आहे तितकीच सर्वांना नाही आहे. याचा हा अर्थ नव्हे की तुम्ही बरोबर आणि बाकीचे चुकीचे.
      देवावर विश्वास ठेवताना देव हा खरा आहे की एक संकल्पना आहे, यात एकमत होणं गरजेचं नाही!
      तुम्ही देखील सुधरा. आपलीच बाजू बरोबर हे म्हणु नका!!

    • @nikhilpingale4226
      @nikhilpingale4226 2 года назад +1

      खर बोललात सुधार केला पाहिजे

    • @hiteshgujarathi4636
      @hiteshgujarathi4636 2 года назад +2

      Bhagwat Geeta hi self improvement sathi he. Ti tya sathich vacha. Ani jari mahabharat ghadla nahi ghadla tari tyacha kahich farak nahi padta nahi most important tyatun shikaycha sodun faltu vad karat naka Basu.

    • @siddhayyakapale7455
      @siddhayyakapale7455 Год назад

      पहिलं तर ते श्रीमद्भगवदगता संगत नाहीयेत...ते महाभारत आणि त्यातल्या त्यात कर्णाबद्दल... आज च्या cool पीढीला Mahabharat out dated वाटतात त्यांना जर interesting way मध्ये सांगण्याची ही पध्दत आहे. आणि यात काही गैर वाटत नाही.

    • @makarandhinge1970
      @makarandhinge1970 Год назад

      तू घे मग एखाद व्याख्यान . ऐकतो आम्ही

  • @aadeshsomavanshi8715
    @aadeshsomavanshi8715 Год назад +2

    👇🙏 मृत्युंजय कोणी कोणी वाचलं आहे ?

    • @axt6760
      @axt6760 11 месяцев назад

      I have read the English translation of Mrutyunjay. Brilliant book 👍

  • @dattatraybhosale155
    @dattatraybhosale155 3 года назад +23

    सर, मी मृत्युंजय वाचली आहे, Star Pravah वरील संपूर्ण महाभारत पाहिले आहे.
    आज तुमचं भाषण ऐकले..... एक शब्द अन् शब्द समजून घेतला. खुप छान वाटलं, तुमची समजून सांगायची पद्धत अत्यंत उत्कृष्ट.

  • @dhirajborde7476
    @dhirajborde7476 3 года назад +1

    Back ground music 🤦‍♂️👎👎👎

  • @omkardandekar
    @omkardandekar 3 года назад +18

    Excellent speech! Could feel the heavy voice at 1:21:55

  • @kimayapjoshi
    @kimayapjoshi 2 года назад +1

    Its not at all true...you are over glorifying KARNA...Karna was the one who was always jeleous of arjun and wanted to kill arjun at any cost...why he was that afraid of him?? he had KAVACH KUNDALS since his birth then what happened? what made him to take revenge from arjun...If at all Arjun or any of Pandavas insulted him , the duryodhan always uded to Taunting as well even though he was pretending to be his friend...Mr. Phadake you should personally meet A great Kirtan kar Shri. Charudatta Afle and debate with him on the same topic...we would like to listen that..then we can see both the sides clearly..Ranjeet Desai was not present at the times of MAHABHARAT..But VYAS MUNI does...and he wrote that KARNA was not present on the time of exam...he went to see his mother as she was sick...But he could have come there after... Secondly why he lied to the great PARSHURAM that he was not Khsatriya but brahmin...Then you would say PARASHURAM was in favour of BRAHMIN...so called castism...then this is also a big lie...I will suggest viewers please read MAHABHARAT originally written by VYAS MUNI and not by anyone else...I do not against of a writers they can take a liberty of writting to make their books interesting...but pls don't misguide others...We have seen in many biographical movies how they twist the original Tales.

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 3 года назад +5

    फडके साहेब... फार छान....कर्ण हा प्रतिष्ठित लोकांकडून दुर्लक्षित पण बऱ्याच जणांचा लाडका होता..

  • @abhiadi3944
    @abhiadi3944 2 года назад +1

    अरे तात्या बुद्ध 2500 वर्षापूर्वी होऊन गेला

  • @SURAJSTARN333
    @SURAJSTARN333 3 года назад +84

    विष्व का सर्वश्रेष्ठ धनुर्धर ओर योद्धा सूर्यपुत्र कर्ण
    ओर कर्ण रहेगा🙏🙏🙏

    • @ashukarhe7262
      @ashukarhe7262 3 года назад

      एकलव्य कोण होता झेंडू

    • @sandeshmatkar8687
      @sandeshmatkar8687 3 года назад +1

      @@ashukarhe7262 mag barbarik kon hota...🙄🙄🙄

    • @suhaskulkarni3138
      @suhaskulkarni3138 3 года назад

      अप्रतिम कर्णा वर केलेले भाष्य खरोखर खूपच सुंदर आहे🙏🙏

    • @deep3079r
      @deep3079r 3 года назад

      @@ashukarhe7262 एकलव्य आदिवासी जमातीमधील मनुष्य होता.

    • @amitkumar-db1zl
      @amitkumar-db1zl 3 года назад

      This poem of DaanVeer Karna will make you Cry...ruclips.net/video/kcEzzF4J_R4/видео.html

  • @narendra7720
    @narendra7720 3 месяца назад +1

    Read Mahabharat not fiction books like mrityunjay its not real and also not true

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 3 года назад +26

    धन्य झालो फडके साहेब !!
    1983-89 सालात पुण्यात उच्चशिक्षण घेत असताना मृत्युंजय हाती आली होती.
    तेव्हापासून कर्णाचीच भूमिका साकारत आहे.
    आणि हे आपल्यामुळे मला आज कळाले!!
    सर तुम्ही नुसता एक कर्ण समजवला नाही!!
    कर्णाच्या अनेक व्यक्तिरेखा पृथ्वीवर आहेत हे दाखवून दिले !!

    • @ranjitmane6473
      @ranjitmane6473 2 года назад +1

      मी ही निम्मी वाचलीय मृत्यूंजय सर

  • @nbanimation
    @nbanimation 2 года назад +1

    Speech आयकली तर जे जे सांगता तसा चित्र तयार होतं डोळ्या समोर.. video पहला mahabharat च..

  • @lukypatil4266
    @lukypatil4266 3 года назад +3

    तुमचा व्याख्यान कला चांगले आहे
    पन तुमचा कणाॆचा अभ्यास खुप कमी आहे,
    कारन द्रोपदी च्या स्वंयमवरा मधे ,
    युध्द झाले होते ,
    तेव्हा त्या युध्दात कणाॆचा मुलगा विरगतीला प्रात्प झाले होते,

  • @mirairani2489
    @mirairani2489 3 года назад +1

    भानुमाती दुर्योधन ची पत्नी होती, चित्रगंदा नाही,आणि द्रौपदी स्वयमवारात Karna दुर्योधन करता द्रौपदी चे हरण करना करता गेला होता, स्वतः करता नाही.
    द्रौपीचा स्वयमवरा नंतर दुर्योधन चे लग्न काशी च्या भानुमती शी झाले.

  • @swapnilpanful
    @swapnilpanful 3 года назад +5

    कोणताच विडिओ व्याख्यान पूर्ण बगत नाही ।। पण सर तुमचं व्याख्यान counties बघितलं ।। सर्वाना मंजे आमच्या age group la समजेल अशी भाषा ।। खुप अप्रतिम ।। मी हे बोलणार कोण नाही म्हणजे माजी पात्रता नाही ।। तरी मी बोलो काही चूक असल्यास समजून घ्या ।।

  • @kantilalkshirsagar4597
    @kantilalkshirsagar4597 Год назад +1

    Karn is great worried in maharabhat

  • @jdudeshi
    @jdudeshi 3 года назад +10

    Heard the entire naration. Somehow, Was not impressed at all. Factual errors & omission of important events in Karma's life.
    Karna never attended Drinacharya's Gurukul. He was returned for not being Royal fly.
    Parshuram was his Guru. That entire part was omitted.
    Vidur was the only courtmen who left the Duyt Krida when Drupadi was summoned.
    Couple of things to take away, 1) Every Duryodhan will find a Karna for himself. One should avoid that trap. 2) Go to Krishna/your Lord when you are in pursuit of something. God shall guide you.

    • @rajushoot7367
      @rajushoot7367 2 года назад

      If you read actual Mahabharat, karna did actually was enrolled to Dronacharya however he was being neglected over the royal prince, he seekd for higher education of weapon which was not possible in dronacharya' gurukul. Further, nowadays people try to glorify Karna and in trying to do so, they start creating their own stories which never happened. No doubt he was one of the powerful warrior, however if you analyse the 18 day war, you will see Ashwathama had achieved superhuman feat which no other kuru warrior was able to achieve, he easily surpassed Karna.

    • @rajushoot7367
      @rajushoot7367 2 года назад

      @Code when did I say he fought with karna, pls read my comment carefully

  • @dilipbhute6505
    @dilipbhute6505 Год назад

    कर्ण, एकं अस्ति, द्वितीय नास्ति भविष्यति

  • @BaliramSangekar
    @BaliramSangekar 3 года назад +15

    व्याख्यान चांगलं वाटलं पण महाभारत काल्पनिक आहे हे बोलणं आवडलं नाही.

  • @dineshthite719
    @dineshthite719 2 года назад +1

    1.32.00 to 1.33.00 😐 हा एक मिनिट निःशब्द करणारा आहे..

  • @aawaj2848
    @aawaj2848 3 года назад +18

    Your voice and your knowledge it's really outstanding no words

  • @sahilchorge7910
    @sahilchorge7910 Год назад +1

    Ek topic rahila sir....
    Indra devani kavach-kundal ghetle hote...

  • @kirangawade1250
    @kirangawade1250 2 года назад +5

    कर्ण आणि कर्णासारखा फक्त कर्ण होऊ शकतो दुसरा कोणी नाही. आज नव्याने कर्ण तुमच्या व्याख्याने ऎकला त्याबद्दल धन्यवाद सर

  • @avishkakadam5654
    @avishkakadam5654 2 года назад +1

    कर्ण च आयुष्य च ह्या साठी होत की तुम्ही कर्ण बना पण माझ्या सारख्या चुका करू नका कर्ण च आयुष्य नवीन पिढी साठी समर्पित आहे.
    सुर्यपुत्र महावीर दनविर राधेय कर्ण की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    मलाही कर्ण बनायचंय....... तुम्हाला?

  • @jayamalaraut273
    @jayamalaraut273 3 года назад +7

    Your way of explaining is very excellent 👌 Very Nice Sir😊

  • @--ankush7370
    @--ankush7370 2 года назад +1

    कर्णाने धर्मराज युधीष्ठीर यांच्या गळ्यात बाण अडकवला नकुल किंवा सहदेव यांच्या गळ्यात नाही . कदाचित सरांचं बोलणं चूकलं असं.

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 3 года назад +7

    याद rakhna agar bure log samjajane se samj jate to ye बासुरी बाजनेवला कभी महाभारत होणे ही नहीं देता 🙏🙏🙏 जय श्री कृष्णा , karn is ग्रेट 👍🙏

  • @deepakchabhau...1991
    @deepakchabhau...1991 3 года назад +1

    तुम्ही खूप छान सांगितलं पण हे महाभारतातील नाही हे तुम्ही मृत्युंजय कादंबरी मधील वाचन केलं आहे.
    भगवान श्रीकृष्ण ,अर्जुन आणि खरा कर्ण समजायचा असेल तर महाभारत वाचा.
    कादंबरी नको...
    तुम्ही आपल्या भाषणात राधेय आणि मृत्युंजय वाचायला सांगितलं आहे
    त्यापेक्षा महाभारत वाचायला सांगा म्हणजे कोणतं पात्र खरं होतं हे समजेल.
    अर्जुन समजायचा असेल तर धनंजय वाचा.

  • @prashantsatre7575
    @prashantsatre7575 2 года назад +3

    Seen all 1 hr 53 min 38 sec....... amazing.... appreciated........feel that going to see that all characters

  • @santoshjishetye6546
    @santoshjishetye6546 2 года назад +1

    सर .आधी ठरवा की महाभारत झाले का..? आधि ते सांगा...किती विचिञ स्टोरी सांगत आहात..जर महाभारत झालेच नसेल तर तूम्ही जवळ जवळ 2 तास काय सांगत आहात..फालतू

  • @aparnamahimkar7793
    @aparnamahimkar7793 3 года назад +20

    धन्यवाद फडकेसर कर्णासाठी अनेक पुस्तकांचे वाचन केले पण असा हा महापराक्रमी कर्ण सर्वसामान्यामध्ये कसा असतो. हे विचार करायला लावणारे व्याख्यान आहे.

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 Год назад +1

    जास्त बोल तो...
    महाभारत हे चिर काल सत्य है...
    लायकी लागते महाभारत वर टिप्पणी करायला

  • @mathwalesir302
    @mathwalesir302 Год назад +4

    शंभर दा बघितल्या नंतर पण कधी कर्न समजणे कठीण च.... पण तुमचे शब्द सर कर्न ची जाणीव करून देतात.... किती दा मी तुमचा हा व्हिडिओ बघितला....❤

  • @sandipmahajan9008
    @sandipmahajan9008 2 года назад +1

    काय explain केलय 🙌🙌🙌🙌sir🙌🙏

  • @anupamamandke4816
    @anupamamandke4816 3 года назад +6

    म्हणूनच म्हटलं आहे नं "व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं" - जगात अशी एकही गोष्ट नाही, जी महाभारतात नाही

  • @appasahebmokashi6008
    @appasahebmokashi6008 Год назад +1

    Please meet Rajamauli and make film on KARN and explain

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 3 года назад +44

    कर्णावर इतक अप्रतिम भाषण पहिल्यांदाच ऐकतो आहे. 👌👍👏👏👏👏🙏

    • @balasolokhande2902
      @balasolokhande2902 3 года назад

      अप्रतिम भाषण खूप छान

  • @umesh6787
    @umesh6787 Год назад +1

    29:02 श्रीकृष्ण कोणाशीही खोटं बोलला नाही आणि त्याने कोणालाही खरं कधी सांगितलं नाही.😂😂
    48:15 माझ्यातला पुरूषार्थ कळण्याच्याऐवजी जिला माझं कुळ महत्वाचं वाटलं आणि तिच्या स्वतः मधले गुण काय ह्याच्यापेक्षा तिला तिचं रूप महत्वाचं वाटलं, तिची लायकीच नव्हती की ती माझी पत्नी म्हणून यावी.👌👌
    01:10:35 आणि एन्ट्री आली आणि एन्ट्री आल्यानंतर बाकी सगळे चूप. 😆😆
    01:21:42 वाटेपासून divert झालेले कर्ण कोणाच्यानेही समजत नाही. ते न परतीच्या मार्गावर निघून गेलेले असतात.❤❤👌👌

  • @Gladiator_88888
    @Gladiator_88888 3 года назад +78

    One of the Best speeches I have ever heard about Karna

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 года назад +1

    एका अशक्य कल्पनेवर किंवा लपवलेल्या व्यभिचारावर बरेच साळसूद विचार ठेवता बुवा तुम्ही!

  • @rushikeshkatore501
    @rushikeshkatore501 3 года назад +5

    आपल्याला जास्त अक्कल आहे हे सांगण्यासाठी दुसऱ्या महान व्यक्तींना नाव ठेऊ नये, आपण चांगले सांगतो अस वाटत असेल तर आपण शब्द पण चांगले वापरावे

  • @bharatthombre1717
    @bharatthombre1717 2 года назад +1

    Duryodhanchya patniche naav bhanumati hote.. chitrangada nhi...

  • @manishsaraf7393
    @manishsaraf7393 3 года назад +14

    एक तर्फी भाषण आहे.... म्रुत्युंजय कादंबरी वाचली आहे असे वाटते....खूप ठिकाणी चुकीचे बोलले आहेत....सत्य संगत वाटत नाही....

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 2 года назад +1

    तूझ्या सारखी हिंदू धर्माची थट्टा इतर धर्मीयाने केली असती तर चालेल का?

  • @vipulgulhane4934
    @vipulgulhane4934 3 года назад +9

    1:40:00 "kon kombat kisi gair ke liye roya her kisi ko apan fasaana yad aaya"

  • @RDBone2024
    @RDBone2024 2 года назад +1

    Sir i have one lital daut the secunce of mahabhart event are totaly distarb in your speech and tv serials, i dont know why

  • @aakashkhode
    @aakashkhode 3 года назад +5

    कर्ण बद्दल नेहमी ऐकला होता पण आज कर्ण आज स्वतः अनुभव केलाय

  • @pratikjadhav7523
    @pratikjadhav7523 11 месяцев назад +1

    What is that annoying background music

  • @milindkadam5786
    @milindkadam5786 3 года назад +7

    Sir, चित्रांगडेशी अर्जुनाचे लग्न झाले होते. Duryodhanashi नाही.

    • @bhushanraut9392
      @bhushanraut9392 3 года назад

      Duryodhana cha patni cha nav Bhanumati hota...ti raja chitrangada chi porgi hoti.... Kalinga deshacha Raja 🙏🙏🙏

  • @smitamalwadkar6921
    @smitamalwadkar6921 3 года назад +1

    मृत्युंजय मधील कर्ण वाचले की आपल्या डोळ्यासमोर कर्ण उभा राहतो
    मग हे असले व्याख्यान जड वाटते
    त्यात समोर बसलेले श्र्रोते हसत हसत ऐकताय तेव्हा comedy चालू आहे असे वाटते
    मृत्युंजय वाचताना पुस्तक बंद करायची ईच्छा होती नाही,,, शब्द तर इतके सुरेख की अजून 100 वर्ष तरी अशा भाषांचे तरूणांना भुरळ पडेल

    • @sumedhdeshmukh4548
      @sumedhdeshmukh4548 2 года назад +1

      एकदम बरोबर. आणि 100 नाही अजून 1000 वर्षे तरी मृत्युंजय वाचलच जाणार.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Год назад

      Comedy karta karta jo shevat sangitalay, ji shantata tayar hotey na, ti vaktyachi takad......
      Hats off to him....
      Mrutyunjay 25+ vela vachlay mi... darvarshi ekda vachtoch minimum....
      Pan he vyakhyan hi kahi kharab navhta.... language as per new gen

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 3 года назад +6

    खूपच छान... न थांबता दोन तास बोलणे.. अती अवघड.. तेही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन

  • @nageshujjainkar2341
    @nageshujjainkar2341 10 месяцев назад +1

    काय मूर्खासारखे बोलत आहात सर. मनाला जे वाटत ते बोलत आहात कोणत महाभारत वाचल तुम्ही.

  • @surajdhaigude1550
    @surajdhaigude1550 2 года назад +23

    मृत्युंजय कादंबरीचे शेवटचे वाक्य नेहमी नेहमी आठवते.
    ... आता उशीर झाला होता....खूप खूप उशीर झाला होता....
    कर्ण ह्रुदयात रुतला आहे...त्याच्याशिवाय सर्व व्यर्थ आहे....no words to explain what he means to me.

  • @sachinpatil1758
    @sachinpatil1758 2 года назад +1

    सर तुमच्या 31 पिढी माणूस कोण आणि कसा होते सांगा bar

  • @satishraste56
    @satishraste56 3 года назад +7

    अप्रतिम सर………….तो कोणाचाही नव्हता शेवटी तो होता फक्त सुर्यपुत्र कर्ण.

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 2 года назад +1

    हिंदी बोलून कसली छाप टाकतोस?
    मराठी कमी आहे का?

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 3 года назад +11

    Yaad रखना अगर बुरे लोग समझाने समझ जाते तो ये basuri bajanewala कभी महाभारत होने ही नहीं देता 🙏

    • @sushantbhovad3352
      @sushantbhovad3352 Год назад

      "याद रखणा अगर बुरे लोग समाझाने से समझ जाते तो ये मुरलीवाला कभी महाभारत होणे ही नहीं देता!"

  • @upsumakantkadam5112
    @upsumakantkadam5112 2 года назад +1

    फडके व्यास आणि तो काळ प्रमाणे रचना आहे?
    जस तूला पिझा लागतो तस त्या काळात धूत खेळ होता?
    तू महाभारत होत की नाही म्हणून संभ्रम निर्माण करतोस?
    मग हिंदू धर्माची भग्द्वगीता नाकारतोस का?