लिहण्याचा प्रयत्न सर आईनस्टाईन च्या शोधा मुळे हिरोशिमा नागासाकी व भौतीक वाद भोगवाद माऊलींच्या लिखानातून असंख्य लोकांना मनःशांती प्राणी मात्रावर प्रेम दया करुना याची शिकवन मला दिसलेला फरक
I am speechless to comment. मी आवाक झाले की किती ही बुद्धीमत्ता ! Hats off to you Sir. आता खरा आईनस्टाईन थोडा थोडा कळाला आणि ज्ञानेश्वरांचं महात्म्य कळालं . सगळ्या विषयांचा तुमचा अभ्यास असणं म्हणजे तर तुम्ही या दोघांच्याही वरताण आहात हे मात्र नक्की कळालं
सतीश फडके सर.... नमस्कार मी अदिती फडके ,कराड मी हा व्हिडीओ संपूर्ण ऐकला ...आपली भाषा शैली , कन्टेन्ट , सांगायची पद्धत अतिशय सुंदर आहे....आध्यात्म आणि विज्ञान एकंच आहे ,...हा संदेश चांगल्या पद्धतीने आम्हा लोकांपर्यंत पोहोचवला...खूप खूप धन्यवाद!!! विनोबा भावेंनी त्यांच्या एका पुस्तकात म्हंटलं आहे "उद्या विज्ञान चं अध्यात्म सिद्ध करेल" . तुम्ही ते सिद्ध करून लोकांना त्यांच्या भाषेत , विनोदी शैली मध्ये सांगितलं ...खूप छान !! धन्यवाद!!!!
ज्ञानेश्वरी कशी वाचावी १) ज्ञानेश्वरी + पसायदानाची रचना करण्यामागे ज्ञानेश्वरांची निश्चित अशी भूमिका आणि विशिष्ट असा उद्देश आहे. २) मात्र ज्ञानेश्वरांकडे संत म्हणून पाहणे आणि देवभोळ्या दृष्टीकोनामुळे ज्ञानेश्वरांचा मूळ उद्देश नष्ट होतो. ३) भारतात अवतरलेला एकमेव सर्वज्ञ असा अतिसूज्ञ पुरुष, ज्याच्याकडे अ) अफाट दूरदृष्टी ब) कल्पनातीत बुध्दीमत्ता क) अलौकिक प्रतिभा, आहे. ४) आता ज्ञानेश्वरी ची पारायण प्रत घ्यावी ५) एका दिवसात ३०० ओव्या वाचाव्यात ६) ज्या ओव्या समजल्या, मनोमन पटल्या, आवडल्या त्या ओव्यांवर पेन्सिलीने खुणा कराव्यात ७) एका महिन्यात पहिले वाचन पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांच्या अंतराने दुसरे व तिसरे वाचन करावे. समस्त मानवतेला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची अचूक उत्तरे ज्ञानेश्वरी त सापडतात. आणि मगच पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात होतो. मी मराठी मातृभाषा असलेला प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहे. पंडिता रमाबाईंचा मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषेतून मराठीत बायबल अनुवादित करण्या मागची भूमिका व उद्देश तोच आहे. आता पसायदान माझ्या हाडीमासी खिळले, नसानसात भिनले आणि पेशीपेशीत मुरले आहे. पसायदान म्हणजे काय ? १) प्रार्थनेच्या स्वरूपात मांडलेला वैश्विक मानव धर्माचा शास्त्रशुद्ध सिध्दांत. २) जो धर्मातीत आहे ३) समस्त मानवतेला अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या सुदर्शन चक्राचा सिध्दांत. ४) मानव मुक्तीचा राजमार्ग ५) पृथ्वीतलावरच स्वर्ग निर्माण करण्याची शाश्वती. ६) स्त्री ला खरीखूरी मुक्ती देणारे साधन आता पसायदानातील ग्यानबाची मेख. १) ५ वी ओवी ही गुरूकिल्ली आहे २) ओवी ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत ३) ओवी ४ ३ २ म्हणजे भाकिते आहेत. I I P I By Win-Max DEMOCRATIC Perfect way to Ultimate Liberty & Justice then Eventual ETERNITY.
Guruji, jitni bar Shreemadbhagwadgita padhoge utni bar eeshwar aur manushya ke bare mein kuch naya sikhane ko milega. Look sir, our culture has a great value in the world. First you believe in yourself and keep total belief in God, I am sure, you will get answers of all your queries. Jay Shree Ram.
This was excellent. I couldn't think in that way. You taken two opposite side but same convection in both of them and make circle and in that circle I think every thought and every situation moves along with that circle. Once again thank you so much sir
Extremely interesting and a guiding lecture Sir.... But the variations in your voice (technically) are creating disturbance sometimes..... Rest everything is super se upar..... Keep enlightening masses ❤
असं लक्षात आलं की Einstein जर directly वयाच्या चौथ्या वर्षी बोलले आणी तेही heat / temperature विषयीचं वाक्य, तर श्रीनृसिंहसरस्वती directly वयाच्या आठव्या वर्षी बोलले आणि तेही 'ओम' हे संभवनीय आहे.
I love Einstin, and highly respect with devotion to Shri sant dnyaneshwer ... I am not capable to criticise you but .....want to express myself here... sant dnyaneshwer samajlech nahi,aani thor Einstin umaglech nahi....te doghe hi mahan vyaktimatva swataha ase vichar karat nahi aani tyanche uddeshya he tar nahich.
Too great sir .and also really really excellent. But I am too exciting right now for watching your speech on The great Dharmveer Sambhaji Maharaj. And also i hope really I would see you for speaking on Sambhaji Maharaj.
@@prachipatil4854 पसायदान म्हणजे आत्मशोध आत्मशोध म्हणजे काय जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे छापील पुस्तकातून मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही मिळत नाहीत तेव्हा तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते - त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ तुमच्या नजरेसमोर भौमितीक गतीने उलगडत जातो... पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे... आत्मशोध पुत्र औरस माता भारत धर्म सहिष्णु पिता माझा थोर संस्कृती आया माझी निसर्गाचा मी नातू अनौरस जननी तू आई माझी मी आर्य पुत्र नवसाचा वसुंधरा तू सासू माझी मी जावई हरामखोर सृष्टी चा धिंड काढली मी दोघींची लिलाव पुकारला मी तुमचा दुकान थाटले तुमच्या अस्मितांचे बाजार मांडला तुमच्या प्रेरणांचा कोसळताहेत आता माझ्यावर धनराशींवर धनराशी साधली कशी किमया अशी शून्य प्रसवला मी आधी... पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक आणि धर्मातीत आहे… पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग पसायदानातील ग्यानबाची मेख १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे. २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत ३. ओवी क्र. ४ ३ २ ही प्रार्थनेच्या स्वरुपातील भाकिते आहेत ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो. ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो. ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे. ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील. ९. थोडक्यात जे खळांची व्यंकटी सांडो ही प्रार्थनेची सुरुवात असली तरी सिध्दांताचा शेवट आहे. १०. निसर्गाशी समन्वय साधणार्या '' वैश्विक मानव धर्माचा '' सिध्दांत म्हणजे पसायदान. शुभेच्छा...
@@prachipatil4854 We grow up Grow old & Die Because All of us possess Mortal Mindset. Those Born after 15th Jan 1958 Are Born IMMORTALS Still Die Why ? Coming Soon Win-Max DEMOCRATIC Perfect Way to ETERNITY & LIBERTY (Assured Life Span 48 years + Eternal Extentions of 12 years each) [T & C Apply] Wait ! Wait ! Wait!
42:30 गॅलिलिओ ने पृथ्वी गोल आहे हा शोध लावला ??? सर, कोणत्या शाळेत शिकलात? संवाद-फेक छान करता पण थोडं वाचन वाढवा. त्या काळात भारतीय काय करत होते हे समजण्यासाठी आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य यांच्या बद्दल थोडं वाचून घ्या!
लेक्चर चांगल आहे हे कॉमेंट करण्याइतपत आपण मोठे असलो पाहिजे आणि लेक्चर खराब आहे हे कळण्याईतपत ही. ज्या त्या छेत्रातली लोक लेक्चर मध्ये आलेल्या काही गोष्टींवर फॅक्ट शोधून काढतील आणि सांगतील की त्यांनी आस सांगितलं पण तस् नव्हतंच. पण मला एवढं म्हणायचं आहे की हे लेक्चर आहे . सायन्स ची थिअरी नाही की ती तंतोतंत बरोबर असेल . कारण वक्ता बोलत असताना काही गोष्टी लक्षात येतात काही राहून जातात. आपल्याला जे आवडलं ते घ्यावं जे नाही आवडलं ते सोडून द्यावं
लिहण्याचा प्रयत्न
सर आईनस्टाईन च्या शोधा मुळे हिरोशिमा नागासाकी व भौतीक वाद भोगवाद
माऊलींच्या लिखानातून असंख्य लोकांना मनःशांती प्राणी मात्रावर प्रेम दया करुना याची शिकवन
मला दिसलेला फरक
भूगोल हा शब्द ज्ञानेश्वरांनी देवून पृथ्वी गोल आहे हे सांगितलय .
Pruthvi gol ahe he varaha avtara pasun aplyala mahiti ahe. Hajaro varsha purvi pasun te dnyan aplya kade hota.
फारच छान सुंदर
I am speechless to comment. मी आवाक झाले की किती ही बुद्धीमत्ता ! Hats off to you Sir. आता खरा आईनस्टाईन थोडा थोडा कळाला आणि ज्ञानेश्वरांचं महात्म्य कळालं . सगळ्या विषयांचा तुमचा अभ्यास असणं म्हणजे तर तुम्ही या दोघांच्याही वरताण आहात हे मात्र नक्की कळालं
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..करकटावरी ठेवूनिया...संत ज्ञानेश्वर
Sant tukaram
Haha
सतीश फडके सर.... नमस्कार
मी अदिती फडके ,कराड
मी हा व्हिडीओ संपूर्ण ऐकला ...आपली भाषा शैली , कन्टेन्ट , सांगायची पद्धत अतिशय सुंदर आहे....आध्यात्म आणि विज्ञान एकंच आहे ,...हा संदेश चांगल्या पद्धतीने आम्हा लोकांपर्यंत पोहोचवला...खूप खूप धन्यवाद!!!
विनोबा भावेंनी त्यांच्या एका पुस्तकात म्हंटलं आहे "उद्या विज्ञान चं अध्यात्म सिद्ध करेल" . तुम्ही ते सिद्ध करून लोकांना त्यांच्या भाषेत , विनोदी शैली मध्ये सांगितलं ...खूप छान !!
धन्यवाद!!!!
अत्यंत महत्त्वाचे ज्ञान सांगितल्या बद्दल धन्यवाद गुरूजी 🙏🙏
याचीच आतुरतेने वाट बघत होतो
धन्यवाद सर 🙏🏻
Gnyeshwar maharaj. Great👍👏 Hindustan🕉️ ke Mouli.
जबरदस्त ! खूप दिवसांनी शिवाजीराव भोसले यांच्या तोडीचा वक्ता ऐकला. मी फारच influenced झालेय
Bapre...ye sab sunke ..mla be yed lagin ...i feel that... hearty🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☺️☺️☺️☺️☺️☺️
Excellent..✌️sirji
ज्ञानेश्वरी कशी वाचावी
१) ज्ञानेश्वरी + पसायदानाची रचना करण्यामागे ज्ञानेश्वरांची निश्चित अशी भूमिका आणि विशिष्ट असा उद्देश आहे.
२) मात्र ज्ञानेश्वरांकडे संत म्हणून पाहणे आणि देवभोळ्या दृष्टीकोनामुळे ज्ञानेश्वरांचा मूळ उद्देश नष्ट होतो.
३) भारतात अवतरलेला
एकमेव सर्वज्ञ असा अतिसूज्ञ पुरुष, ज्याच्याकडे
अ) अफाट दूरदृष्टी
ब) कल्पनातीत बुध्दीमत्ता
क) अलौकिक प्रतिभा, आहे.
४) आता ज्ञानेश्वरी ची
पारायण प्रत घ्यावी
५) एका दिवसात ३०० ओव्या वाचाव्यात
६) ज्या ओव्या समजल्या, मनोमन पटल्या, आवडल्या त्या ओव्यांवर पेन्सिलीने खुणा कराव्यात
७) एका महिन्यात पहिले वाचन पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांच्या अंतराने दुसरे व तिसरे वाचन करावे.
समस्त मानवतेला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची अचूक उत्तरे ज्ञानेश्वरी त सापडतात.
आणि मगच पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात होतो.
मी मराठी मातृभाषा असलेला प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहे. पंडिता रमाबाईंचा मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषेतून मराठीत बायबल अनुवादित करण्या मागची भूमिका व उद्देश तोच आहे.
आता पसायदान माझ्या हाडीमासी खिळले, नसानसात भिनले आणि पेशीपेशीत मुरले आहे.
पसायदान म्हणजे काय ?
१) प्रार्थनेच्या स्वरूपात मांडलेला वैश्विक मानव धर्माचा शास्त्रशुद्ध सिध्दांत.
२) जो धर्मातीत आहे
३) समस्त मानवतेला अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या सुदर्शन चक्राचा सिध्दांत.
४) मानव मुक्तीचा राजमार्ग
५) पृथ्वीतलावरच स्वर्ग निर्माण करण्याची शाश्वती.
६) स्त्री ला खरीखूरी मुक्ती देणारे साधन
आता पसायदानातील ग्यानबाची मेख.
१) ५ वी ओवी ही गुरूकिल्ली आहे
२) ओवी ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
३) ओवी ४ ३ २ म्हणजे भाकिते आहेत.
I I P I By
Win-Max
DEMOCRATIC
Perfect way to
Ultimate Liberty
& Justice then
Eventual
ETERNITY.
Sir अतिशय अप्रतिम
खूपच सुंदर ,,,एकाग्रतेने ऐकले सर्व👌
great सर..मज्जा आली
Really Great speech Sir,.. really fabulous and mind refreshing
Guruji, jitni bar Shreemadbhagwadgita padhoge utni bar eeshwar aur manushya ke bare mein kuch naya sikhane ko milega. Look sir, our culture has a great value in the world. First you believe in yourself and keep total belief in God, I am sure, you will get answers of all your queries. Jay Shree Ram.
अतिशय सुंदर विषय... छान अभ्यास आहे...
Awesome vyakhyan sirji❤
ज्ञानेश्वर vs आईस्टाईन मध्ये ज्ञानेश्वर कुठं आहेत
सगळं सायन्स बद्दलच सांगून टाकले
गाढवा समोर वाचली गीता अन तो म्हणे कालचा गोंधळ बरा होता 😂😅
सुंदर अप्रतिम सर....
khupach apratim sir.
pahil mahayuddha ani dusar mahayuddha aikaych ahe sir tumchyakadun. thanks a lot sir.
GREAT,EXCELLENT SPEECH.
Khupch panchat lecture ahe
अतिशय सुंदर सर...🙏
Khup shan sir 👍👍👍
This was excellent. I couldn't think in that way. You taken two opposite side but same convection in both of them and make circle and in that circle I think every thought and every situation moves along with that circle.
Once again thank you so much sir
Extremely interesting and a guiding lecture Sir.... But the variations in your voice (technically) are creating disturbance sometimes..... Rest everything is super se upar..... Keep enlightening masses ❤
Hats off for standing two hour sir
नंबर 1
Very well explained sir...thanks again
Last slide of vedio is .. sorry for bad vedio..
So for that..
Cup is not important tea is important...
And this tea was ""Ekdm Kadak""
please upload second part of this........please......please......please......please
Eeshwar par atoot shraddha rakho pyare , you will get answers of each and every question.
खूप सुंदर सर 🙏
अप्रतिम
Khup mast sir 👌👌Thank you for sharing such grate content
Just awesome, एकदम सही, जीवनाचे सत्य. I also became small pendulum from many years, you spoken just that and lot more. Thanks.
Khupch excellent sir...
सर,
खूप भारी ❤️❤️
It's really fantastic I love this 💝
धन्यवाद सर video upload केल्या बद्दल 🙏🙏
असं लक्षात आलं की Einstein जर directly वयाच्या चौथ्या वर्षी बोलले आणी तेही heat / temperature विषयीचं वाक्य, तर श्रीनृसिंहसरस्वती directly वयाच्या आठव्या वर्षी बोलले आणि तेही 'ओम' हे संभवनीय आहे.
Perfect
Fantastic pendulum theory explained
Truly amazing explanation! 🙏👍🎉
Too good Phadke Sir. Hearty compliments. You are amongst very few people who are dedicated by heart and soul. Best wishes!
निशब्द 🙏
अप्रतिम 👌👌
Really excellent......mi asa vichar kadhich kela navata khup inspiring ahe 👍👌
I love Einstin, and highly respect with devotion to Shri sant dnyaneshwer ...
I am not capable to criticise you but .....want to express myself here...
sant dnyaneshwer samajlech nahi,aani thor Einstin umaglech nahi....te doghe hi mahan vyaktimatva swataha ase vichar karat nahi aani tyanche uddeshya he tar nahich.
Excellent sir ! You explained a lot..sir !!!
Sir gyaan hech ishwar = gyaneshwar
And sicince is knowledge
Khup chan sir relate karu shkto
Thank you sir, for uploading full and detailed video on spirituality and science 🙏🤗
सतीश फडके फार विचार पूर्वक बोलून अधिक विचार करायला भाग पाडत आहात. धन्यवाद
Anand sampraday history theory & experiences & science
Superb naration..what a passionate person you are..thank you Sir.
very very interesting👍👌👌👌👌
खूप छान...
I realy impress on your thoughts......
Logical concept
Very good explanation about reality...
Great...sir....!!!
Speechless.. Kevadhi agadh mahiti ani wisdom sudhha... amchyakade mahiti khup ahe pan relate karayala wisdom ch nahi.... salute you sir... nakki man kay mhanayacha prayatn karatay te tumhi shabdat sangitalyabaddal...
Sasthang dandvat!!!
Excellent Sir
🤟🏼🤟🏼🤟🏼🤟🏼
Great sir ji.... Satish Phadke is new wikipedia also
ऐकायला बर वाटतं 😭
Earth is sphere . Bhoogol , Graham’s gol was known to our rishis
🙏 thanks sir
38:32 awesome.
Khup chan
plz upload 2nd part m just getting hungry for that.(hunger to know)
Excellent!
ग्रेट ग्रेट ग्रेट 🙏🙏🙏🙏🙏❤️
Phadke sir, please talk on adhyatma and Hindu culture deeply and explanatory.
Great sir ..... Shabd aht vyakt hoyla but mazi capability nahi ks vyakt karaych ....but sir it's surely awesome ...great .... Extraordinary
One side study
Khup chan ...please ek video Swami Vivekananda and Hindu dharma hya vr ek video banava..tumche vichar aikayla aavadel..thank you
you made me think how to think for how
ज्ञानेश्वरी कळली नाही आणि निघाले उपदेश करायला.
Next part upload kara sir please.....
SUPARB
Too great sir .and also really really excellent. But I am too exciting right now for watching your speech on The great Dharmveer Sambhaji Maharaj. And also i hope really I would see you for speaking on Sambhaji Maharaj.
When ?
Nice 😊
Sir khup mast
Brilliant 🙏
खूप छान👌👌
बाबा तुला ज्ञानेश्वर आणि आईनस्टाईन दोघे ही समजलेले नाहीत आणि समजण्याची शक्यता नाही...
Why?
@@prachipatil4854
पसायदान म्हणजे आत्मशोध
आत्मशोध म्हणजे काय
जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
छापील पुस्तकातून
मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
मिळत नाहीत तेव्हा
तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
तुमच्या नजरेसमोर
भौमितीक गतीने उलगडत जातो...
पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
आत्मशोध
पुत्र औरस माता भारत
धर्म सहिष्णु पिता माझा
थोर संस्कृती आया माझी
निसर्गाचा मी नातू अनौरस
जननी तू आई माझी
मी आर्य पुत्र नवसाचा
वसुंधरा तू सासू माझी
मी जावई हरामखोर
सृष्टी चा
धिंड काढली मी दोघींची
लिलाव पुकारला मी तुमचा
दुकान थाटले तुमच्या
अस्मितांचे
बाजार मांडला तुमच्या
प्रेरणांचा
कोसळताहेत आता माझ्यावर
धनराशींवर धनराशी
साधली कशी किमया अशी
शून्य प्रसवला मी आधी...
पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
आणि धर्मातीत आहे…
पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
पसायदानातील ग्यानबाची मेख
१. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
२. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
३. ओवी क्र. ४ ३ २ ही प्रार्थनेच्या स्वरुपातील भाकिते आहेत
४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
९. थोडक्यात जे खळांची व्यंकटी सांडो ही प्रार्थनेची सुरुवात असली तरी सिध्दांताचा शेवट आहे.
१०. निसर्गाशी समन्वय साधणार्या
'' वैश्विक मानव धर्माचा '' सिध्दांत म्हणजे
पसायदान. शुभेच्छा...
@@prachipatil4854
We grow up
Grow old & Die
Because
All of us possess
Mortal Mindset.
Those Born after
15th Jan 1958
Are Born IMMORTALS
Still Die
Why ?
Coming Soon
Win-Max
DEMOCRATIC
Perfect Way to
ETERNITY
&
LIBERTY
(Assured Life Span 48 years + Eternal
Extentions of
12 years each)
[T & C Apply]
Wait ! Wait ! Wait!
Bap re kiti shikale tumhi
42:30 गॅलिलिओ ने पृथ्वी गोल आहे हा शोध लावला ??? सर, कोणत्या शाळेत शिकलात? संवाद-फेक छान करता पण थोडं वाचन वाढवा. त्या काळात भारतीय काय करत होते हे समजण्यासाठी आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य यांच्या बद्दल थोडं वाचून घ्या!
Wah wa sir
Great
मी 1:17 मी. वाया घातले पण मला ज्ञानेश्वर महाराजां बद्दल मनासारखे आयकायला भेटले नही. बाकी फक्त पांचट पणा वाटला.
लेक्चर चांगल आहे हे कॉमेंट करण्याइतपत आपण मोठे असलो पाहिजे आणि लेक्चर खराब आहे हे कळण्याईतपत ही.
ज्या त्या छेत्रातली लोक लेक्चर मध्ये आलेल्या काही गोष्टींवर फॅक्ट शोधून काढतील आणि सांगतील की त्यांनी आस सांगितलं पण तस् नव्हतंच.
पण मला एवढं म्हणायचं आहे की हे लेक्चर आहे .
सायन्स ची थिअरी नाही की ती तंतोतंत बरोबर असेल .
कारण वक्ता बोलत असताना काही गोष्टी लक्षात येतात काही राहून जातात.
आपल्याला जे आवडलं ते घ्यावं जे नाही आवडलं ते सोडून द्यावं
Very nice information
Very nice sir 👌👌👌
Khup khup khup dhanyawad for uploading vedio ....ithe mumbai madhe kadhi aikayla ani baghayla milel sirana
How can i get next days speech
Extract of whole lecture 1:21:01
Very Nice