@@nayanjoshi6510 pension offer keleli te pan condition deun politics madhe interfare karayche nahi mhanun. Tari pan nantar jail madhe javey lagle Savarkaranla . Mhanje britishanla loss jhala yedpata.
I am listening this for the 3rd time...every time I watch...i get goosebumps.... I salute Veer Savarkar...and I do agree that Bharatratna Deserves Savarkar and not vice versa....
26th minute of video. I saw myself in the audience. I remember I had attended this series of lectures in 2006. Thanks Avinash Sir. Very inspiring lecture
......खुप खुप छान सर, ...अप्रतिम जाज्वल्य देशाभिमान सारखी मूल्ये असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार व माहितीबद्दल आभार! सर, असं वाटतंय की मोदी साहेब सुध्दा आपले माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण विचार ऐकत असावेत. ज्याचा प्रत्यय सध्यातरी येतांना दिसतोय. विशेषतः आपल्या देशाचा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बुलेट प्रुफ काचेच्या आडून भाषण करतोय हे फार क्लेशकारक आहे, हे वाक्य!
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद सर, स्वातंत्र्य वीर सावरकर जी महान दैवी शक्ती घेऊन जन्माला आले होते, अफाट व्यक्तीमत्व भारतमातेच्या उदरी आले होते , भारतरत्न विनायक दामोदर सावरकर अमर रहे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 उत्सव तीन रंगांचा ....... आभाळी आज सजला ....!! नतमस्तक मि त्या सर्वांसाठी..... ज्यांनी भारत देश घडविला ....!! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
What a great personalities of Veer Savarkar and Lokmanya Tilak. Maharashtra government should add more and more lessons of them in School curriculum. Love you sir and Pariwar.
विर सावरकर भारतरत्न आहेतच, अशी व्याख्यानं ऐकायला किंवा तत्कालीन पुस्तकं वाचायला देशभक्तच पाहीजे. शालेय शिक्षणांमध्ये जर श्री. अविनाश सरांनी केलेला अभ्यास शिकवला असता तर एव्हाना विर सावरकरांच्या विचाराने भारावलेले किती तरी देशभक्त देशाला मिळाले असते. यापुढे तरी पुन्हा एखादा जानता राजा जन्माला येईल आणि शालेय शिक्षणातून मुलांना देशाला उपयुक्त असे शिक्षण देईल अशी आशा करुया..धन्यवाद
+Poorn Nyay I think it is easy to point at mistakes of others,some people even blame Gandhiji for the seperation. Is there any evidence of RSS then attacking Muslim?
Sir. I am native of Bhagur the birth place of Swatantra veer Savarkar. Do visit the birthplace. You are most welcome. Anyone who is interested are also welcome.
काही लोकांना नक्की राहुल गांधीने काय केलं , काय अपमान केला हेचं समजलं नाही, राहुल गांधी यांनी बलात्काराच्या बाबतीत एक वक्तव्य केलं, " ये मेक इन इंडिया नहीं , रेप इंडिया हैं ", आता हे नक्कीच देशाचा अपमान करणारे वाक्य आहे, त्याबद्दल बिजेपिने माफी मागा असे सांगितले , त्यावर तो राहुल म्हणाला , " मी माफी मागायला काही राहुल सावरकर नाही , मी राहुल गांधी आहे " सावरकर यांनी ब्रिटिशांना पत्र लिहून बाकी कैद्याची अर्थात स्वातंत्र्य सैनिक यांची सुटका करावी, अशी मागणी केली होती, आता यात कुठेही ब्रिटिशांची माफी वगैरे मागितली नव्हती, पण ध चा मा करणे आणि आपल्या सोईनुसार अर्थ लावून राजकीय लाभ घेणे यात काँग्रेसचा हातखंडा आहे, याचे खालील अर्थ निघतात , अगदी स्पष्टपणे १) ज्याप्रमाणे सावरकर यांनी माफी मागितली , त्या प्रमाणे मी काही माफी मागू शकत नाही, मी कमीपणा घेऊच शकत नाही , अर्थात यात कुठलाही कमीपणा नाही कारण राहुल गांधी यांनी जे संतापजनक वक्तव्य केलं, त्यासाठीच माफी मागायची आहे आणि ती योग्यच आहे , पण मी काही माफी मागणार नाही यात एकप्रकारचा उद्दामपणा , मजुराडा पाना दिसतो , असो २) मी गांधी आहे, आडनावाने म्हणजे मीे माफी मागू शकतच नाही, आता इथे गांधी आडनावाचा सरळ सरळ दुरुपयोग आहे, तसे पाहता गांधी अणि नेहरू यांनी तशी स्वातंत्र्यासाठी तुरुंगात कधीतरीच गेले आहेत, सावरकर यांनी दोनदा १२ वर्षे , एकूण २४ वर्षे अंदमान इथे काल कोठडीत ठेवण्या त आले , इतकी प्रचंड शिक्षा कुठल्याही स्वातंत्र्य सैनीकास नाही , इतका त्याग करणाऱ्या सावरकरांना , हा राहुल गांधी , उपटसुंभ अपमान करतो, त्याने १२ मिनिटे तरी काल कोठडीत राहून दाखवावे, या राहुल गांधीला सावरकरांची नखाची तरी सर आहे का , अणि हा त्यांचा अपमान करतो ते पण ध चां मा करून , अतिशय संतापजनक आहे हे , राहुल गांधीनी माफी मागीतली पाहिजेच .. लोकहो पेटून उठा , यांचं राजकारण एक ठिकाणी पण स्वातंत्र्यासाठी इतका त्याग केलेल्या महापुरुषांचा अपमान या उंदरांनी करू नये. अन्यथा हे सोकावतील त्यांना त्यांची जागा , लायकी दाखवली पाहिजेच , शिवसेना आता राहुलची आहे. शिवसेना कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे , त्यांना फक्त कसेही करून सत्तेचा मुकुट अणि मेवा हवा आहे, त्यामुळे आपणच ही मागणी रेटून धरून त्या राहुल गांधीला माफी मागायला लावलीच पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान मुळीच सहन करू नका. जय हिंद.
लोणकरजी आपण खरेच सुंदर मांडणी केली, पण बुध्दु राहूलला सावरकर काय कळणार त्याची लायकी आहेका?सावरकरांबद्दल बोलायची ,उलट अशा काँग्रेसला मते निदान देशप्रेमी लोकांनीतरी दिली नाही पाहिजेत,जय हिंद जय स्वातंत्र्य विर सावरकर,या तळपत्या सुर्यावर थुंकणारे वेडे वकुब,लायकी नसलेले ,देशाशी गद्दारी करणारे हे लोक आहेत ,जो खरा देशप्रेमी,जाणकार,अभ्यासू व सभ्य माणुस (अशा थोर देश भक्ताबद्दल -विर सावरकर) चुकूनही वाईट शब्द काढणार नाही,👍👌👍👌☺☺
आहे या देशात समुद्र ओलांडून जाण सुद्धा धर्मध्रष्टतेचे पाप लागते . इथे जिवनापेक्षा अस्पृश्यता व क्षुद्रता महत्वाची होती तीथे दोश फक्त धर्ममार्तंडांच्या पदरातच टाकावा लागेल .
TIME ( samay) is the best Judge of the personalities and their ideologies. After 70 years of the Independence of our country now a days where is the position (in the mind of Indian people) of Babasaheb Ambedkar, Mahatma Gandhi, Padit Nehru, Veer Sawarkar, Subhash Chandra Bose and other National leaders.
सुभाष बाबू हे जिवंत होते आणि बर्लिन मधून त्यांच्या काही रेडिओ लाईव्ह सुद्धा झाले. ते विमान कधी कोसळल नाहुत. रेंकोजी मंदिरातील अस्थी ही सुभाष बाबूंची नाही तर एका जपानी सैनिकाची आहे.
पूर्ण सावरकर समजायला आणि पचायला अजून 50 वर्ष लागतील.
जेव्हा पूर्ण सावरकर समजतील तो भारताचा सुवर्णकाळ असेल
अप्रतिम भाषण ,दादा .
आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजींना कोटि कोटि प्रणाम
१० भारतरत्न ओवाळून टाकायला हवी, असे हे सावरकर ..अप्रतिम भाषण.
🤣🤣🤣 60rupay pension de
🤣🤣
@@nayanjoshi6510 pension offer keleli te pan condition deun politics madhe interfare karayche nahi mhanun.
Tari pan nantar jail madhe javey lagle Savarkaranla .
Mhanje britishanla loss jhala yedpata.
Urvrit deshach soda aho pn je maharashtrian aahet tyani tri laj balagli pahije sawarkaran baddal as bolaychi
@@nayanjoshi6510 Tumhi Joshi asun as bolta, shame
I am listening this for the 3rd time...every time I watch...i get goosebumps.... I salute Veer Savarkar...and I do agree that Bharatratna Deserves Savarkar and not vice versa....
After I hearing savarkar from elsewhere...I come to this
Tatyarao Savarkar deserves much more than Bharatratna🙏
26th minute of video. I saw myself in the audience. I remember I had attended this series of lectures in 2006. Thanks Avinash Sir. Very inspiring lecture
प्रोफेसर ऑफ ?
@@nilesh3715 Law
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
......खुप खुप छान सर, ...अप्रतिम
जाज्वल्य देशाभिमान सारखी मूल्ये असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार व माहितीबद्दल आभार!
सर, असं वाटतंय की मोदी साहेब सुध्दा आपले माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण विचार ऐकत असावेत. ज्याचा प्रत्यय सध्यातरी येतांना दिसतोय. विशेषतः आपल्या देशाचा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बुलेट प्रुफ काचेच्या आडून भाषण करतोय हे फार क्लेशकारक आहे, हे वाक्य!
Great
Punyala. Janevari. Mahinyat. .Pune. .yethe. .aale. .ki. .mala. .bhetayalà. Ghri. ..ye.. .aata. Mazhe. .mistar. 3. Varshe. .zali. .aata. Akaticha. Ghari. . .vrunadava. Sosayati. .yethe. .rahalbaaata. ..mi. Halli. .akaticha. .mi. Tikade. .rahate. .Sangita. .godbole.
Chan. . Aata. Akati. Kuthecha. .jat. Nahi. .mala. .gheun. Jashil. ..na. .?? ..priy. ..Avida. ..tuzi. Sangita. Mavashi
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद सर, स्वातंत्र्य वीर सावरकर जी महान दैवी शक्ती घेऊन जन्माला आले होते, अफाट व्यक्तीमत्व भारतमातेच्या उदरी आले होते , भारतरत्न विनायक दामोदर सावरकर अमर रहे
भारतरत्न स्वातंत्र्य वीर हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर कोटी कोटी नमन 🙏🏻
🕉💖🚩🙏?🔱🙌🙌
खरंतर विश्वरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Bharat Ratna❌
brahman ratna✅
Sir Today your each and every word is the reality and Nation is really becoming united and strong.
I don't think Hindu is united, his speech is like to salute everyday.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
उत्सव तीन रंगांचा .......
आभाळी आज सजला ....!!
नतमस्तक मि त्या सर्वांसाठी.....
ज्यांनी भारत देश घडविला ....!!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
धर्माधिकारींची भाषा अस्खलित, ओघवती आणि सुंदर. आजकाल इतकं सुंदर मराठी कुठेच ऐकायला मिळत नाही.
I am thankful to Avinashji for explaining us about Saavarkar, an we have a translation of this video.
or even english subtitlesplease.
Thanks a ton Avinashji
सर, तुमच हे भाषण मराठी भाषेतील एक ठेवा आहे .
खरे राष्ट्रपुरुष आणि युगपुरुष! तात्यारावांना कोटी नमन!!
What a great personalities of Veer Savarkar and Lokmanya Tilak.
Maharashtra government should add more and more lessons of them in School curriculum.
Love you sir and Pariwar.
Also, shared on Twitter.
सावरकरांना- आजन्म दंडवत प्रणाम...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या पुण्यस्मृतीला कोटी कोटी प्रणाम!
Can we get such video in hindi or English... savarkar is not only asset of Maharashtra but for whole india.... tatia rao ki jay
Dear Mr. Sengupta.
Some information about Veer Savarkar and his work is available on www.savarkar.org/en in download
No you won't get anything
You are right, Swatantaveer Savarkar is asset of whole Hindusthan.
Learn Marathi , it's simple
@@chandrashekharlonkar6215 ंव0ं0नौ0वव0औंन0ः000वन0वव0वःववन0ंववनव0नवव0ःवंननववनवःनंवनव0नौव0नव0औव
सावरकरांस त्रिवार वंदन 🙏 आपण साक्षात सावरकर बोलतात असे वाटते.किती तळमळ . आपणांस सादर प्रणाम धन्यवाद 🙏🙏👌👌💯💯🚩🚩
My best wishes to them who follow Shri swatantraveer Savarkar, long live such people .
स्वातंत्र्यवीर सावरकर..वंदे मातरम..जय हिंद
विर सावरकर भारतरत्न आहेतच, अशी व्याख्यानं ऐकायला किंवा तत्कालीन पुस्तकं वाचायला देशभक्तच पाहीजे. शालेय शिक्षणांमध्ये जर श्री. अविनाश सरांनी केलेला अभ्यास शिकवला असता तर एव्हाना विर सावरकरांच्या विचाराने भारावलेले किती तरी देशभक्त देशाला मिळाले असते. यापुढे तरी पुन्हा एखादा जानता राजा जन्माला येईल आणि शालेय शिक्षणातून मुलांना देशाला उपयुक्त असे शिक्षण देईल अशी आशा करुया..धन्यवाद
Wah ! Evacuation Sundar bhashan mi awkward Willa Nahi. Very inspiring, Avinash Dharmadhikari Yancy he bhashan sarvani Punjab Punjab eikave see. Spoirthi Mikel nishit.
धरमाधिकारी यांनी सावरकर चरितराला वाहून घेतले आहे.एक महान कार्य करत आहेत. एड.राम गोगटे वांदरे मुमबिई.
ज्यांचा फ्रान्स सरकारने गौरव केलाय , फ्रान्स मधे सावरकरांचा पुतळा ,हा केवढा मोठा सन्मान❤
no one can better explain than sir,immense knowledge,words makes boold rush.
+Poorn Nyay I think it is easy to point at mistakes of others,some people even blame Gandhiji for the seperation. Is there any evidence of RSS then attacking Muslim?
@@mangeshaaithh
बहोत सूंदर! उदय करमरकर दिवेआगर रायगड
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
आपली ओजस्वी वाणी अशीच बरसत राहो,ही मारूती रायाच्या चरणीं विनम्र प्रार्थना
Great speech!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वीर स्वातंत्र्यवीर सावरकर त्रिवार अभिवादन
फारच अप्रतिम भाषण, स्वा.वीर वि
. दा.सावरकरांना कोटिकोटि दंडवत, नमन असो. श्रीश्री अविनाशजीना धन्यवाद, जयश्रीराम, वंदेमातरम
🎉🎉🎉
Sir.
I am native of Bhagur the birth place of Swatantra veer Savarkar.
Do visit the birthplace.
You are most welcome.
Anyone who is interested are also welcome.
thnx..sure bro
I would like to visit once
Sri Sharad Ponkhse interview by ABB Chanel is excellent.kindly it should be telecast.
अप्रतिम Sir ... आपले आभार !!!
विर सावरकर स्वतंत्रविर सावरकर यांना त्रिवार अभिवादन 💐 अभिवादन 💐💐💐 खुप खुप छान सावरकर समजून सांगितले खुप छान 💐🐅💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
काही लोकांना नक्की राहुल गांधीने काय केलं , काय अपमान केला हेचं समजलं नाही,
राहुल गांधी यांनी बलात्काराच्या बाबतीत एक वक्तव्य केलं, " ये मेक इन इंडिया नहीं , रेप इंडिया हैं ", आता हे नक्कीच देशाचा अपमान करणारे वाक्य आहे, त्याबद्दल बिजेपिने माफी मागा असे सांगितले , त्यावर तो राहुल म्हणाला , " मी माफी मागायला काही राहुल सावरकर नाही , मी राहुल गांधी आहे "
सावरकर यांनी ब्रिटिशांना पत्र लिहून बाकी कैद्याची अर्थात स्वातंत्र्य सैनिक यांची सुटका करावी, अशी मागणी केली होती, आता यात कुठेही ब्रिटिशांची माफी वगैरे मागितली नव्हती, पण ध चा मा करणे आणि आपल्या सोईनुसार अर्थ लावून राजकीय लाभ घेणे यात काँग्रेसचा हातखंडा आहे,
याचे खालील अर्थ निघतात , अगदी स्पष्टपणे
१) ज्याप्रमाणे सावरकर यांनी माफी मागितली , त्या प्रमाणे मी काही माफी मागू शकत नाही, मी कमीपणा घेऊच शकत नाही , अर्थात यात कुठलाही कमीपणा नाही कारण राहुल गांधी यांनी जे संतापजनक वक्तव्य केलं, त्यासाठीच माफी मागायची आहे आणि ती योग्यच आहे , पण मी काही माफी मागणार नाही यात एकप्रकारचा उद्दामपणा , मजुराडा पाना दिसतो , असो
२) मी गांधी आहे, आडनावाने म्हणजे मीे माफी मागू शकतच नाही, आता इथे गांधी आडनावाचा सरळ सरळ दुरुपयोग आहे, तसे पाहता गांधी अणि नेहरू यांनी तशी स्वातंत्र्यासाठी तुरुंगात कधीतरीच गेले आहेत, सावरकर यांनी दोनदा १२ वर्षे , एकूण २४ वर्षे अंदमान इथे काल कोठडीत ठेवण्या त आले , इतकी प्रचंड शिक्षा कुठल्याही स्वातंत्र्य सैनीकास नाही ,
इतका त्याग करणाऱ्या सावरकरांना , हा राहुल गांधी , उपटसुंभ अपमान करतो, त्याने १२ मिनिटे तरी काल कोठडीत राहून दाखवावे,
या राहुल गांधीला सावरकरांची नखाची तरी सर आहे का , अणि हा त्यांचा अपमान करतो ते पण ध चां मा करून ,
अतिशय संतापजनक आहे हे ,
राहुल गांधीनी माफी मागीतली पाहिजेच ..
लोकहो पेटून उठा , यांचं राजकारण एक ठिकाणी पण स्वातंत्र्यासाठी इतका त्याग केलेल्या महापुरुषांचा अपमान या उंदरांनी करू नये. अन्यथा हे सोकावतील त्यांना त्यांची जागा , लायकी दाखवली पाहिजेच ,
शिवसेना आता राहुलची आहे. शिवसेना कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे , त्यांना फक्त कसेही करून सत्तेचा मुकुट अणि मेवा हवा आहे, त्यामुळे आपणच ही मागणी रेटून धरून त्या राहुल गांधीला माफी मागायला लावलीच पाहिजे.
स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान मुळीच सहन करू नका.
जय हिंद.
लोणकरजी आपण खरेच सुंदर मांडणी केली, पण बुध्दु राहूलला सावरकर काय कळणार त्याची लायकी आहेका?सावरकरांबद्दल बोलायची ,उलट अशा काँग्रेसला मते निदान देशप्रेमी लोकांनीतरी दिली नाही पाहिजेत,जय हिंद जय स्वातंत्र्य विर सावरकर,या तळपत्या सुर्यावर थुंकणारे वेडे वकुब,लायकी नसलेले ,देशाशी गद्दारी करणारे हे लोक आहेत ,जो खरा देशप्रेमी,जाणकार,अभ्यासू व सभ्य माणुस (अशा थोर देश भक्ताबद्दल -विर सावरकर) चुकूनही वाईट शब्द काढणार नाही,👍👌👍👌☺☺
राहुल हे माकड आहे.माणूस नाही.
हा राहूल, मोहनदास गांधी, नेहरू चा दोष
नाही.
त्याचा डी. एन.ए.
भारत विरोधी, हिंदू..हिंदूत्व विरोधी आहे.
@@anitaathawale7509 aho tai, tumhi tya thirdclass rahul gandhi la makad mhanun, makdacha apmaan kartay...
Agdi barobar bollat apan lonkarji👍🙏❤️
Aas lagli Avinash Dharmadhikari Na Bhetnyachi ❤
Excellent speech ,Guruji🙏
🙏🙏🚩
अप्रतिम भाषण.
mi pratyaksh sarana aikle aahe...tyanche charan sparsh karnyacha hi yog labhla...🙏
sir khup chhan shikawtat...aani sahaj pane mahiti detat...hridaysparshi...
It gives me goosebumps 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏hats off sir🙏👏
विश्वंभर चौधरींचे(सामाजिक कार्यकर्ते) भाषण ऐका. अगदी उलट.
त्यांचे पूर्वज निजामाच्या दरबारात नोकरीला होते त्यामुळे ते खाल्या मिठाला जागतात
निजाम ची औलाद म्हणजे विश्वभर राव
सावरकर यांनी किती लढ्याला किती केल्
या किती गोरं सैनिक मारले त्याला स्वतंत्रय वीर ही उपाधी मिळाली
Kharya Marathi mansane Savarkarncha Aapman sahan karata kama naye, God Bless You
I am Salute I am Proud of I hear the Speech
🙏🏻🙏🏻
स्वतंत्र वीर सावरकर यांचा अपमान करतात अशा विरोधकाना सावरकर भक्तानी त्याची जागा दाखवली पाहीजे वंदेमातरम
साहेब खर तर पत्येक शाळेत जाऊन सावरकर काय होते हे सागितलं पाहिजे कारण खरा इतिहास त्यांच्या पर्यंत पोहचलाच नाही
Saheb khara itihaas pochla nahi, kaaran education system pan tevdhich zababdaar...naitar kharach shivrayan pasun te savarkaran parynt prtyrkanche vichar anee dhade shikvle pahijet..
अप्रतिम आज तुमच्या सारख्या व्यक्तिंची महाराष्ट्राला गरज आहे
Discussion on sawerkar is best
स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मजयंती निमित्त शुभेच्छा ।
great
स्वातंत्र्यविर सावरकर नुसतं नाव उच्चरले तरी अंगावर काटा व रोमांच उभे राहतात एकमेव यातना भोगणारे शत शत नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩❣️
सावरकरांना तर भारतरत्न पुरस्कार लहानच आहे, ते तर खरे विश्वरत्न आहेत❤
Swatantrya Veer Savarkar yana Koti koti Pranam 🙏 & lot of Respect to
PM Modiji 🙏 for making India Great
हे व्याख्यान २००४ च आहे का??? स्वतः धर्माधिकारी म्हणत आहेत की ५६ वर्ष स्वातंत्र्याला झाली म्हणजे हे व्याख्यान २००३ /०४ च आहे वाटतं...
महान स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏
माफीनामा सांगायचं राहिला
निजामाची जमीन घेऊन कॉलेज बांधलेल्या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे तो .
@@Berar24365 आणि तू नागपूरच्या शाखेचा 😂😂😂
@@SP21. दुसऱ्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जगलेला विद्वान होण्यापेक्षा ते बर
@@Berar24365 same to you
Genius lecture today 28 may
ग्रेट सर मस्त भाषण पण त्याला कृतीत कोणी आणत नाही ही खंत
🔱Veer Savarkar 🙏manje tej, tap, tyag, tathya, tark, tarunya, teer, talwar, tilmilahat🔱
Avi Dha is a living legend and beyond!
Very impressive & knowledgeable lecture Savarkar is a consider novery forgete.
Many thanks for uploading such inspiring videos ....vande mataram ....
छान, फारच चांगली माहिती लाभली
please make in hindi so that people like me also listen this powerful speech
भारत रत्न वीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम.
Wow!! What a speech!!
भाऊ वेरॉन्ग इथे बी हं हटुवेगवेग
Very Good
Jayostute he savarkaranche gana faar heart touching ahe
thank you so much sir
Gharat 2 te 3 Divas Mukkam kelyach Garva Vatato Anand Vatato.tya.veles Vikram Savarkarani sangitlehote ki (kakana Olkhayala Lokana Vel lagel)/ ¡, Sir tumhi Kharokhar Savarkarch Jo Itihas varnan karun sangitla tyanch ji Vichar Sarni Prastut karun sangitli ti .Kharokhar lokani samjun ghyala phahije . Dhanyavad Sir ShriAvinashji.
Veer savarkar 🕉️🙏🙏
ruclips.net/video/IVkS9aEajhs/видео.html
मराठी पुस्तक परिचय - माझी जन्मठेप. लेखक : स्वातंत्र्यवीर सावरकर
आहो दादा जर का तुम्ही हे पुस्तक जर वाचन करुरून जर आयकवल तर बर होईल हेपन खूप छान आहे पण जर वाचन केले तर बर होईल
thanx dear
आहे या देशात समुद्र ओलांडून जाण सुद्धा धर्मध्रष्टतेचे पाप लागते . इथे जिवनापेक्षा अस्पृश्यता व क्षुद्रता महत्वाची होती तीथे दोश फक्त धर्ममार्तंडांच्या पदरातच टाकावा लागेल .
Very Well Presented... jogeshwari madhil kahi lok ajun jivant ahet... Ither -ve comment madhe ahet. ...
ओ
Patriots savarkar❤❤
Sir tumche shabd aàmhala prerna detat..🙏
I wish Avinash Sir Netaji Subhashchandra Bose yancha ver 1khada lecture ghetil..
Tejopunj Surya putra VIR VINAYAK DAMODAR SAVARKAR 🔥 NAMANBHARAT 🔥 SALUTEBHARAT 🔥 Aplya charni mansumne arpan 🙏🔥🙏 .
VEER SAVARKARANA KOTI KOTI NAMAN.
न जाणे कितने झूले थे फांसी पे. कितनो ने गोली खाई थी.क्यू झूठ बोल रहे हो साहेब की चरके से आझादी आई थी.
Great information
खूपच छान माहिती सर
मास्तर लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान. बीड
Great swatantra veer savarkar
Apratim Bhashan Sir. Sagara Pran Talamalala.
TIME ( samay) is the best Judge of the personalities and their ideologies. After 70 years of the Independence of our country now a days where is the position (in the mind of Indian people) of Babasaheb Ambedkar, Mahatma Gandhi, Padit Nehru, Veer Sawarkar, Subhash Chandra Bose and other National leaders.
thanks
सुभाष बाबू हे जिवंत होते आणि बर्लिन मधून त्यांच्या काही रेडिओ लाईव्ह सुद्धा झाले. ते विमान कधी कोसळल नाहुत. रेंकोजी मंदिरातील अस्थी ही सुभाष बाबूंची नाही तर एका जपानी सैनिकाची आहे.
Pp n
हा धर्माधिकारी खोट बोलतो
सावरकरो विजयते
हिन्दी मे भाषण मिल सकता है कोई वीरसावरकर पर
Ha milega.. atal bihari vajpayi ji ka bhashan hai RUclips pe...
Nope !! Learn marathi !!
U will understand the deep ness of the speech & true Nationalism !!
हिंदी में कहा मिलेगा वीर सावरकर जी के विचार?
Atalbihari Vajpeyee Sahab Ji Ke Speech Dekhiye Bhai
पुसपेंद्र कुलश्रेष्ठ
Jay ho वीर सावरकर 🙏
Veer Savarkar real freedom fighter
Salute to the brave and the braves who describes it without any fear....
Outstanding
सावरकर म्हणजे यज्ञातील धगधगती अग्नी 🔥
जय शिवराय