Kargil and War Stories | कारगिल विजयाची कहाणी | Avinash Dharmadhikari (IAS) |Chanakya Mandal Pariwar
HTML-код
- Опубликовано: 7 янв 2025
- या कथामलेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: • नव्या वैभवाचीच स्वप्ने...
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
डिसेंबर २००४ मध्ये आयोजित करण्यात आलेली, श्री. अविनाश धर्माधिकारी सरांची अत्यंत रंजक अशी ७ कथांची कथामाला म्हणजेच "नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी" आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत..
यापैकी, अतिशय चित्तथरारक असा भारताचा "कारगिल युद्धातील विजय" ही कहाणी श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी या भागात सांगितली आहे. कारगिलचे युद्ध सुरू असताना श्री. धर्माधिकारी सर प्रत्यक्ष कारगिल क्षेत्रात उपस्थित होते. त्यांनी अनुभवलेला युद्धाचा थरार त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडला आहे.
#kargil #kargilwar #indiapakistan #indiapakwar
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
chanakyamandalpariwar
आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
play.google.co...
आमच्या RUclips चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
t.me/chanakyam...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on RUclips: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
सर माझ भाग्य आहे की पहिलीच पोस्टिंग कारगिल होती. आणि तुमच्या या कथा किमान १० वर्षांपूर्वी ऐकल्या होत्या. आर्मी मधे यायच्या किमान २ वर्ष आधी.
जेव्हा द्रास मधे कार्यरत होतो तेव्हा एकही दिवस असा नाही की तुमच्या या कथांनी मार्गदर्शन केल नाही. सियाचीन ग्लेशियर मधे देखील काही काळ होतो.
असो सध्या J&K मधे आहे आणि सर तुमची जी प्रार्थना आहे तिचं माझ स्वतःच एक वर्जन आहे
किमान एक अतिरेकी ठोकण्यास आला तरी जन्म काहीच कामास आला. ☺️
मेजर ओम
Proud of you Major....thanks a lot for everything you are doing for country..
Prouud off you sir❤
Proud of you Sir. तुम्ही सीमेवर आहात म्हणून आम्ही इकडे सुरक्षित आणि निर्धास्त आहोत 🙏🏻🙏🏻
Salute to you Majar Om
👌👌❤️jay hind
सर आम्ही आर्मी मध्ये असल्यामुळे हे सर्व करत होतो अनुभवले आहे ...ही कारगिल ची कहाणी ऐकायला सिविल ला छान वाटते पण खरचं आपल्या आर्मी च्या जवानांचं गिनीज बुक ऑफ ओल्ड मध्ये नोंद झाली आहे ... कारण जगात आतापर्यंत कोणत्या ही देशाने एवढ्या उंचीवर लडाई / युध्द जिंकले नाही ....I AM PROUD OF INDIAN ARMY 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हे भाषण मी खूपच उशिरा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ऐकले. आता काय करू शकते कळत नाही. पण धर्मांमध्ये वायरल करून देशप्रेम जागवू शकते.
Aaaaaaaaaaaaaaa
🙏🙏🙏
प्रत्यक्ष युद्ध बघणे आणि त्याचे वर्णन करणे. बापरे. शतशः नमन. 🙏🙏🙏🙏
साईराम सर....तुमच्याकडून ऐकणं हे आमचं भाग्य...ऐकताना पण थरार होतो.
You areVery bold Avinash ji dharmadhikari !
Me ex army aahe, me 1983 te 1987 Kargilmadhe posted hoto, aaj tumche bhashan aikun tumhi parat Kargilmadhe gheun gelat.
🙏🫡 Very Proud of you Sir.. I had honour and Privilege to meet you in Pune when you were Additional Collector in Pune. 🙏🫡
सर आपणांस कोटी कोटी प्रणाम..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Apratim vyakhyan ,sir 🙏
एकदम अप्रतिम भाषण सर 👌👌
खूप छान...
Excellent Explanation of Kargil War...!! 🙏🙏
Always a joy to listen to Dharmadhikariji 😊
Shevat jabarjast hota bhashanacha last 5 minit
Proud of you sir....
Sir
Very well bhashan
Because of the blunder of our politicians, many mothers lost their dear sons in the Kashmir war.
🙏🙏🙏
like this please make all 7 stories in each one video, and not in part 1 to part 4
Yes, we will.
सामान्य जनतेची काही कर्तव्य असतात,लोकांनी ती समजून घेऊन अमलात आणली पाहिजेत
😌
🙏
🙏🇬🇭🇬🇭🇬🇭🇬🇭🇬🇭🙏
Sir Tumhe kargil vijay ichi kahani he book publishe kara sir 🇮🇳🇮🇳🇮🇳
❤❤❤
I absolutely loved and hated this speech
Loved as you are giving such a wonderful entertaining speech about The different wars India won
Hated as you are so openly biased against Nehru and so distorting facts so well!
हम थरार सुन रहे हैं
Our सिस्टीम इस् bad
Bana Singh CHM nahi Nayab Subhedar hota
प्रत्यक्ष युद्ध बघणे आणि त्याचे वर्णन करणे. बापरे. शतशः नमन. 🙏🙏🙏🙏
,,,
🙏🙏