🙏🙏नमस्कार धर्माधिकारी सर 🙏🙏 मी सौ.भाग्यश्री हजारे सध्या नवीन मराठी शाळा येथे शिक्षिका म्हणून काम करत आहे. आणि जन्मापासून आतापर्यंत कसबापेठेतच राहते 😀 तुमच्या युट्युब वरील व्याख्यानांचे विविध सदर मी आवर्जून ऐकत असते. आपण नवीन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी आहात हे आम्हाला माहित आहे. येत्या 4 जानेवारी 2023 पासून आपल्या शाळेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव सुरू होत आहे . त्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करण्यात येत आहेत. आपण कोणत्या वर्षी चौथी पास झाला होतात ते समजेल का?
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते, क्या बात है, मी चित्रकार आहे सर महादेवावर बरीचशी चित्रे काढली आहे त्यामुळे तुम्ही गायलेल्या कवितेतील हिमालया विषयी मांडणी फार सुंदर झाली मनाला स्पर्श करून गेली ग्रेट
आमच्या खेडे विभागात ५०--६० वर्षांपूर्वी झोंबी हा शब्द कुस्तीसाठी सर्हास वापरत असत. गव्हाची असते ती ओंबी. भाताची _ लोंबी. डॉ.आनंद यादव यांचे पहिले पुस्तक, " झोंबी". या संदर्भात.
सर तुमचे विजयपथ पुस्तक वाचून मी विस्तार अधिकारी पदी निवड झाली होती. आता मी सेवा निवृत्त झालो असून तुमचे u tube वरील मार्गदर्शन एकूण रोज मी माझ्यात आणखी काही सुधारणा करतो.
🙏🙏नमस्कार धर्माधिकारी सर 🙏🙏
मी सौ.भाग्यश्री हजारे सध्या नवीन मराठी शाळा येथे शिक्षिका म्हणून काम करत आहे. आणि जन्मापासून आतापर्यंत कसबापेठेतच राहते 😀 तुमच्या युट्युब वरील व्याख्यानांचे विविध सदर मी आवर्जून ऐकत असते.
आपण नवीन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी आहात हे आम्हाला माहित आहे. येत्या 4 जानेवारी 2023 पासून आपल्या शाळेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव सुरू होत आहे . त्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करण्यात येत आहेत. आपण कोणत्या वर्षी चौथी पास झाला होतात ते समजेल का?
मला ही add करा plz
मी चौथी पास झालो १९६८ मधे
सर🙏 किती मग्न होवून कविते बद्दल सांगत आहात, वाचन किती मन लावून आणि अनुभवून केलंय.....🙏
😊
ज्या दिवशी कुसुमाग्रज गेले त्यादिवशी मी अविदांबरोबर आणि त्यांच्या इतर काही विद्यार्थ्यांबरोबर दौऱ्यावर होते. छोटासा दौरा, पण अजूनही खूप घटना आठवतात.
🙏🌹
प्रतिभावंत गुरू, 🙏
तुला माझे अगणित प्रणाम.
कृतज्ञ आहे मी आणि माझ्या सारखे कैक जण. ज्यांना आपला सहवास नित्यनेमाने लाभतो.
,.
आपले कथन हे अनेकाना अतिशय प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे. धन्यवाद .
रामराम
ज्ञान वाढले सरांचे अनुभव खूप आवडले छान मस्तच
अनेक पुस्तके वाचनासाठी सूचविल्याबद्दल
आभार धन्यवाद
🙏 सर तुमचे वहीडिओ मी आज प्रथमच पाहिले...खूप interesting आहेत.. उत्कंठावर्धक आहेत.. चुकवावेसे वाटत नांहीत...Great..!
वाह- विशाखा हा माझा आवडता कवितासंग्रह आहे..जो अद्यापही मी वाचते...प्रत्येक कविता ही सुभाषितच आहे.. अजरामर काव्यसंग्रह..!
सर आपले हे व्याख्यान ऐकूण कोणामध्येही वाचनाची आवड निर्माण होईल.
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते, क्या बात है, मी चित्रकार आहे सर महादेवावर बरीचशी चित्रे काढली आहे त्यामुळे तुम्ही गायलेल्या कवितेतील हिमालया विषयी मांडणी फार सुंदर झाली मनाला स्पर्श करून गेली ग्रेट
जबरदस्त अंगावर रोमांच आला सर
अप्रतिम sir....really hands of You... बालपण आटवल...
बनगरवाडी मी 2 वेळा पाहिला; अप्रतिम चित्रपट आहे
तसेच मी तुम्हांला दोन वेळा ऐकलं आहे ; तुम्ही माझे आदर्श आहात😊
👌👍🌹🚩🙏 वाचाल तर वाचाल हे खरे आहे.
तुमच्या या व्हिडिओ तुन नक्की नवीन पिढी ला प्रेरणा मिळेल , आणि त्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल . तुमचे शतशः आभार 👃
मनोसक्त रडलो सर ,खुप दिवसांनी मोकळा झालो.नशिब पिल्ल्यांच तुमच्या सारखे सारस्वत वकृत्व यांना लाभले.
Excellant
sir u r extraordinary
Very briliant and best sir
कसबा पेठ जगण्याचा विषय ❤🥰❤️
आमच्या खेडे विभागात ५०--६० वर्षांपूर्वी झोंबी हा शब्द कुस्तीसाठी सर्हास वापरत असत. गव्हाची असते ती ओंबी. भाताची _ लोंबी. डॉ.आनंद यादव यांचे पहिले पुस्तक, " झोंबी". या संदर्भात.
तुम्ही बोललात ते हृदयात जाऊन बसलं आहे ❤
khup apratim sir.unforgettable
सर पुढील व्हिडिओ vipasana meditation वर बनवा please
अभ्यासाची सवय कशी लागेल याची उत्तम भाषण , सरचे अभिनंदन , सराच्या मुलाखती एकूण फार आनंद होतो. जीवनात फार मोठी शिकवणूक मिळते.
सर तुमचे विजयपथ पुस्तक वाचून
मी विस्तार अधिकारी पदी निवड झाली होती.
आता मी सेवा निवृत्त झालो असून तुमचे u tube वरील मार्गदर्शन एकूण रोज मी माझ्यात आणखी काही सुधारणा करतो.
Aikatach rahawa watta siraanna 🙏🏻❤️
Yes sir reading is most important habbit in life must acquired
खूप छान सर
सुंदर
प्रत्येक मिनिटामिनिटाला मी परत परत चाणक्य मंडलच्या नुकत्याच उभ्या झालेल्या इमारतीत वावरते आहे असा भास होत होता. खूप काही शिकवलं अविदांनी! 🙏🏽🙏🏽🙏🏽
Inconclusive at the end. Is there a second part to it? Would love to learn next part on how to develop reading habits @Chanakya
बनगरवाडी collage la मराठी special होते तेंव्हा आमच्या अभ्यासात होती
गुरुदेव 🙏🙏🙏🙏
Sir tumhi kase tyari Karu shikla te Amahala pan shikva.
Sir,
You are motivation to all youngstars
सर,आपला अभ्यास म्हणजे विद्यापीठ आहे
Sir me savathala kasa olkhu
🎉🎉🙏🙏🎉🎉
Sir....jivanat pudhe janysathi kadhich aarthik, samajk, rajikiya garibi advi yet nahi.. Tar yet te fakt shekshanik garibi... Mhnun bhartatla kunich sheskahnik drushty garib asta kama nahi....!
🙏🙏🙏
🙏🙏🙏❤️
✌️🌹
what is presentstatus usaandia relations?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कणा ने तर बांधच फुटला सर शेवटी....
👌👌👌
Yf8yyyyy
Yf8yyyyyt
Yf8yyyyyt
🙏👌
Do vipassana meditation 🧘♂️🧘♀️🎋🥀
🙏🙏🙏🚩
221b Baker street
अति उत्तम,
जब से होश संभाला था......
Superb…!!
remembered my days in Chanakya Mandal Pariwar …
सर , कोहरा म्हणजे धुके
Mala father che guidance tumcya vyakhanatun diste becoz mala father nahiyet
Bless you for
आपण आपल्या भावाचा उल्लेख "ते कार्ट"असा केलेला मला अजिबात आवडला नाही. एक माता वय 74....
😢
बर्फाचे तट पेटून उठले ३३:००
Sir is best but not real life
Sorry😢
Sir your speech great.but you are lebling.
कधीतरी महर्षी दयानंद सरस्वती यांवर पण आपले विचार मांडा! आपण अभ्यासक आहात इतरांवर आपण खुप व्याख्याने दिली आहेत तर ही वैचारिक अस्पृश्यता का व कशासाठी?
🙏🙏🙏