अतिशय सुंदर विचार मांडले मास्तर मास्तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती समाजात अस्तित्वात होती. आता मात्र घर मुकी होत चाललीय कुटूंबातील सु संवाद संपत चाललाय. मास्तर मला लिखाण करायला फार आवडत नाते गुरु शिष्याचे माया करतात पक्षी सुद्धा आपुल्या पिल्लांवरती तसेच असते गुरुचेही प्रेम शिष्यावरती कधी देतात मार ही ते कधी देतात प्रेम ही ते सद्गुणांना देतात चालना तसेच सांगतात घालवा दुर्गुणा गुरु शिष्याची जोडी ही अनोखी आहे जगती कथा आहे पुराणातही गुरु शिष्याची महती दगडातून शिल्प घडवीतांना कठोर मन मृदू करवीतांना मनात नसतो स्वार्थ हेतू नसतो विश्वास राहू केतू उपदेश फक्त एवढाच असतो अभ्यास कधी संपत नसतो नित्य नेहमीत अभ्यास करावा वक्तशीरपणा अंगी बाणावा शब्दांकन ✍️दीप्ती शेवाळे मास्तर नाते गुरु शिष्याचे ही मी तुम्हाला समर्पित करते. धन्यवाद मास्तर 🙏
Guruji.... Mi z. P. Teacher आहे.. पन् तुमचा speech रोज एकले शिवाय झोप येत नाही... आम्हाला फ़क्त तुमच्या speech ची व्यसन आहे.... Mi तर् एकदा शब्द नाही समजल तर् backwards करून शब्द नि शब्द एकतो...
नमस्ते सर , मी रविराज कुंभार आपल्या चाणकय मंडल परिवारामध्ये 2018-19 चा फाऊंडेशन कोर्सचा विद्यार्थी आणि 2019 - 20 चा प्रिपरेटरी कोर्सचा बॅच 2 चा co-ordinater होतो . तर तुमचा आज हा मनखुलास संवाद ऐकला आणि खरचं वाटलं की ही आजच्या Generation ची परिस्थिती खरीच खूप वाईट आहे . हे जे आजचे युवक - युवती ज्या व्यसनाच्या बाबतीत समानता करत आहेत हे खूप गंभीर आहे . आणि मी तुमच्याकडून व चाणक्य मंडल कडून बऱ्याच संस्कारी गोष्टी शिकलो आणि त्यांना मी माझ्या दैनंदिन जीवनात वापरतो . चांगल्या सवयी लावल्या, लावत आहे आणि समाजातील लोकांना ही देत आहे व माझ्या परिने शक्य होईल तितके समाजाला चांगलं देण्याचा प्रयत्न करत आहे . आणि तुमचे वाकय हे मात्र नक्की जपत आहे . जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला😊 Love you sir 🤗
कधी होईल भेट गुरुवर्या . धन्य होईल जीवन, पदस्पर्शाने तुझ्या. विचारांती अमृत पाजी तू ममते परी तुझी माया, शिदोरी आयुष्याची दिली तू, नाही जाणार कधी वाया. Happy Teacher's Day Sir.
Sir, I am Army man. Tumche video mla khup shakti detat. mi tumala maja Adarsh manto. tumi sangitlya vicharavr mi majya jivnachi vathchal karat ahe. Army made astana khup vela drink krnyasati force krnayat ala pn mi nehmi tumcha student mhnun service krt ahe. ( I never drink in my life) khup shakti bhete tumchya vicharane. Jay hind Sir.
सर मी तुम्हाला आज वचन देतो की मी माझी सर्व घाणेरडी व्यसन सोडून देणार आता ह्या क्षणापासून.. आणि तुम्ही सांगितलेली चांगली व्यसन लावून घेणार... ह्या महिन्यात गुरुजींच्या गडकोट मोहिमेत धारकरी बनून पण जाणार. Thank you so much sir 🙏
आभारी आहे श्री अविनाशजी धरमाधिकारी सर,आपली अम्ररत वाणी ऐकली.आदर्श जिवनाचा मार्ग सांगितला.आजची पिढि इतिहास विसरत चालली आहे. आपल्या ज्ञानसागरातील अम्रत पाजत आहात.आपल्या कार्यों ला माझा मुजरा.आपणास हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सर मी कुठलेच वेसन करत नाही म्हणून की काय,ब-याच वेळा एकटा पडल्याची जानिव होते. पण मी कुठल्याही परिस्थितीत कुठलेही वेसन करणार नाही, सर. अजय जगताप, बिळाशी
Thank you Sir. Very Positive and motivational video विचार करायला भाग पाडले या video ने आजची सामाजिक परिस्थिती आणि काेणत्या बाबतीत असलेली समानता. Thank you so so much sir. आजच्या social media वरील सर्वात उपयोगी video.
@@16.govindghule78 लता मंगेशकर यांचे स्वरयंत्र आणि यांचा मेंदू याचे संशोधन होयला हवे. एक माणूस हे सगळे कसे लक्षात ठेवतो आणि वर्णन करतो अगम्य आहे. बरं विहार एकाच क्षेत्रात नाही तर सर्व दूर असतो. पाश्चिमात्य साहित्य शस्त्र कला शिवाय भारतीय इतिहास विज्ञान चित्रपट संगीत काय अफलातून बोलतात. हिंदी मध्ये सुधांशु त्रिवेदी म्हणून असेच एक गजब व्यक्तिमत्व आहे.
Sir you have given such an exceptionally powerful message straight from your heart and I feel that every school should play this video, now the times are such that awareness has to be made at a very young age, as shockingly bad habits have now started in Schools🙏
SIr maze Gurudev..after long watching the video and feeling nice to see you and listen you..God bless you! pending all videos will watch in line sequence now
देणारयाने देत जावे घेण्यारयाने घेत जावं घेता घेता घेण्यारयाने देण्यारयाचे हात घ्यावे असं कवीनी सांगितले आहे. सर तुम्ही ज्ञान देण्याचं खुपच चांगले काम कित्येक वर्षा पासून करत आहात. तरूण पिढीने घ्यावे ते आपल्या पुढच्या पिढी द्यावे म्हणजे कवी विदा करंदीकर हयाच्या कवितेचा अर्थ तरूण पिढीला समजला असं म्हणता येईल व नवीन पिढी आपोआप चांगल्या व्यसना चे व्यसन नक्की करेल यात शंका नाही. आताची बरीच मुलं ,मुली घाणेरडया व्यसनापासून खंर लांब आहेत. व्यसना च्या आहारी जाणारी मुलं मुलीची संख्या कमी होताना दिसत आहे .तुम्ही असेच मार्गदर्शन करत रहा.मी तीस पस्तीस वर्षा पासून आपले ज्ञानामृताचे कार्यक्रम ऐकत आहे.तेव्हा तुम्ही दुरदर्शन वर सह्यादी चॅनला नेहमी कार्यक्रम करत होता.तेव्हा पाहत होते आता बरेच वर्षाने मोबाईल मुळे तुमचे विचार पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहेत. धन्यवाद,
क्र.०१ : - खात्री नाही पण असं वाटतं की , १२ ते १३ या एक मिनिटादरम्यानच्या वक्तव्यात काहीएक बदल करण्यात आला आहे . काही दिवसांपूर्वी ( नक्की काळ वेळ आता आठवत नाही पण " , हा भाग क्र . ५४ " , नुकताच यू ट्यूबवर आला व मलाही तो बाय चान्स लगेच ऐका बघायला मिळाला तेंव्हाचा काळ असावा असं वाटतं ) त्यावेळचे शब्द व आज पुन्हा ऐकातानाचे शब्द यात एका विशिष्ट ठिकाणी , बदल केला आहे असं का कुणास ठाउक पण वाटतंय . ( कदाचित हे वाटणे चूकही असेल , पण वाटतंय एवढं खरं ! )
सर तुमचे जे मत होते तेच माझेपण पण होते. यावरून असे वाटते की माझ्यामध्ये पण आयएएस होण्यासाठी potential आहे..😊😊
खूप खूप आवडलं. किती कळकळीने सांगितलंत आचार्य.. एकदा तरी भेट व्हावी अशी इच्छा आहे. खूप आवडतात तुमचे व्हिडिओ. ऐकून मी शेअर ही करते 🙏🙏🙏🙏🌷🌹
अतिशय सुंदर विचार मांडले मास्तर
मास्तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती समाजात अस्तित्वात होती. आता मात्र घर मुकी होत चाललीय कुटूंबातील सु संवाद संपत चाललाय.
मास्तर मला लिखाण करायला फार आवडत
नाते गुरु शिष्याचे
माया करतात पक्षी सुद्धा
आपुल्या पिल्लांवरती
तसेच असते गुरुचेही
प्रेम शिष्यावरती
कधी देतात मार ही ते
कधी देतात प्रेम ही ते
सद्गुणांना देतात चालना
तसेच सांगतात घालवा दुर्गुणा
गुरु शिष्याची जोडी ही अनोखी
आहे जगती कथा आहे पुराणातही
गुरु शिष्याची महती
दगडातून शिल्प घडवीतांना
कठोर मन मृदू करवीतांना
मनात नसतो स्वार्थ हेतू
नसतो विश्वास राहू केतू
उपदेश फक्त एवढाच असतो
अभ्यास कधी संपत नसतो
नित्य नेहमीत अभ्यास करावा
वक्तशीरपणा अंगी बाणावा
शब्दांकन ✍️दीप्ती शेवाळे
मास्तर नाते गुरु शिष्याचे ही मी तुम्हाला समर्पित करते.
धन्यवाद मास्तर 🙏
Guruji.... Mi z. P. Teacher आहे.. पन् तुमचा speech रोज एकले शिवाय झोप येत नाही... आम्हाला फ़क्त तुमच्या speech ची व्यसन आहे....
Mi तर् एकदा शब्द नाही समजल तर् backwards करून शब्द नि शब्द एकतो...
1.वाचन
2.व्यायाम
अत्यंत सुरेख. सर, भारताची शिक्षण पद्धती कशी बदलता येईल. गणित उशीरा कळलं तरी चालेल, पण वागणूक आणि नीती आधी अंगी बाणावी.
Sir🚩
ruclips.net/video/YjRfH_TWRSw/видео.html
नमस्ते सर ,
मी रविराज कुंभार आपल्या चाणकय मंडल परिवारामध्ये 2018-19 चा फाऊंडेशन कोर्सचा विद्यार्थी आणि 2019 - 20 चा प्रिपरेटरी कोर्सचा बॅच 2 चा co-ordinater होतो . तर तुमचा आज हा मनखुलास संवाद ऐकला आणि खरचं वाटलं की ही आजच्या Generation ची परिस्थिती खरीच खूप वाईट आहे . हे जे आजचे युवक - युवती ज्या व्यसनाच्या बाबतीत समानता करत आहेत हे खूप गंभीर आहे . आणि मी तुमच्याकडून व चाणक्य मंडल कडून बऱ्याच संस्कारी गोष्टी शिकलो आणि त्यांना मी माझ्या दैनंदिन जीवनात वापरतो . चांगल्या सवयी लावल्या, लावत आहे आणि समाजातील लोकांना ही देत आहे व माझ्या परिने शक्य होईल तितके समाजाला चांगलं देण्याचा प्रयत्न करत आहे .
आणि तुमचे वाकय हे मात्र नक्की जपत आहे .
जरी एक अश्रू पुसायास आला
तरी
जन्म काहीच कामास आला😊
Love you sir 🤗
ruclips.net/video/YjRfH_TWRSw/видео.html
कधी होईल भेट गुरुवर्या .
धन्य होईल जीवन, पदस्पर्शाने तुझ्या.
विचारांती अमृत पाजी तू
ममते परी तुझी माया,
शिदोरी आयुष्याची दिली तू,
नाही जाणार कधी वाया.
Happy Teacher's Day Sir.
पुरूषोत्तमाचे उत्तम बोल....नेहमीप्रमाणे! अतिशय अतिशय महत्वाचा विचार. धन्यवाद सर.🙏😊
Sir, I am Army man. Tumche video mla khup shakti detat. mi tumala maja Adarsh manto. tumi sangitlya vicharavr mi majya jivnachi vathchal karat ahe. Army made astana khup vela drink krnyasati force krnayat ala pn mi nehmi tumcha student mhnun service krt ahe. ( I never drink in my life) khup shakti bhete tumchya vicharane. Jay hind Sir.
सर मी तुम्हाला आज वचन देतो की मी माझी सर्व घाणेरडी व्यसन सोडून देणार आता ह्या क्षणापासून.. आणि तुम्ही सांगितलेली चांगली व्यसन लावून घेणार... ह्या महिन्यात गुरुजींच्या गडकोट मोहिमेत धारकरी बनून पण जाणार.
Thank you so much sir 🙏
नक्की जा
पुन्हा व्यसन राहण्याची शक्यता नाहीच
अनेक शुभेच्छा👏💐
शुभस्य शीघ्रम
अभ्यास करून तहसीलदार डॉक्टर इंजिनियर व्हा उगाच कुणाच्या तर नादाला लागून " 31:16 किडे" करू नका .
जगद्गुरू संतश्रेष्ठ तत्वज्ञ तुकाराम महाराज
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश |
नित्य नवा दिस जागृतीचा|
जगात अशी माणस खुपच कमी आहे. आपल्या विचाराचे लोक जगात आहेत.हे बघुन समाधान वाटते .धन्यवाद सर
बरोबर सर .......! समजणा ऱ्या शब्दांत समजावले ....!!
संस्कृती,युवा, ज्ञान,कर्तव्य, राष्ट्र 🙏
सर आज आपल्या विचारांची तरुण पिढी ला नित्तांत गरज आहे,हृदय स्पर्शी विश्लेषण सर,👍👍
आभारी आहे श्री अविनाशजी धरमाधिकारी सर,आपली अम्ररत वाणी ऐकली.आदर्श जिवनाचा मार्ग सांगितला.आजची पिढि इतिहास विसरत चालली आहे. आपल्या ज्ञानसागरातील अम्रत पाजत आहात.आपल्या कार्यों ला माझा मुजरा.आपणास हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
खूप खूप सुंदर सर 🙏 सकारात्मक शक्ति वाढतो सर नेहमीच आपली व्याख्याने ऐकल्यावर 🙏😊
आमच्या पिढीला तुमच्या सारख्या अनेक विवेकपूर्ण आणि अभ्यासू गुरूंची निकडेने गरज आहे!
आपल्या अमूल्य मार्गदर्शना बद्दल आभार! 🙏🙏💐
ruclips.net/video/YjRfH_TWRSw/видео.html
Excellent thoughts. Enlightening indeed. We need more people like you today.
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो सर... 🙏🙏🙏🙏🙏😥😥😥😥😥😥😥😥
I pray to almighty, this video should reach every youth ASAP🙏.
सर मी कुठलेच वेसन करत नाही म्हणून की काय,ब-याच वेळा एकटा पडल्याची जानिव होते.
पण मी कुठल्याही परिस्थितीत कुठलेही वेसन करणार नाही, सर.
अजय जगताप, बिळाशी
Thank you Sir.
Very Positive and motivational video
विचार करायला भाग पाडले या video ने आजची सामाजिक परिस्थिती आणि काेणत्या बाबतीत असलेली समानता.
Thank you so so much sir.
आजच्या social media वरील सर्वात उपयोगी video.
Realty situation of current society sir. Thank you sir.
सहज, सुंदर, अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे, मला आपले प्रवचन खुप आवडले आहे.
जाहीरपणे समाजाचे प्रबोधन करणारे फार कमी लोक महाराष्ट्रात आहेत, त्यात द्वितीय क्रमांकावर धर्माधिकारी सर आहेत. सरांकडून असंच काम अविरत होत राहो.🙏🙏🙏
प्रथम क्रमांकावर कोण 🤔
@@16.govindghule78 मी पण खूप ताण देऊन विचार करतोय की एक नंबरला कोण. पण नाही आठवत मला पण. धर्माधिकारी हेच एकमेवाद्वितीय आहेत असे वाटते.
@@suhaskarkare7888 👍😇
@@16.govindghule78 लता मंगेशकर यांचे स्वरयंत्र आणि यांचा मेंदू याचे संशोधन होयला हवे. एक माणूस हे सगळे कसे लक्षात ठेवतो आणि वर्णन करतो अगम्य आहे. बरं विहार एकाच क्षेत्रात नाही तर सर्व दूर असतो. पाश्चिमात्य साहित्य शस्त्र कला शिवाय भारतीय इतिहास विज्ञान चित्रपट संगीत काय अफलातून बोलतात. हिंदी मध्ये सुधांशु त्रिवेदी म्हणून असेच एक गजब व्यक्तिमत्व आहे.
Sir tumhi je shlok Kiva quote he bolatani jr screen varati disale tr khup bhari hoil..
भगवान अविनाश धर्माधिकारी सर.. 🙏🙏
आजच्या नवी पिढी भारतीय संस्कृती विसरलेल्या ना खूप अप्रतिम सुधारणावादी मार्गदर्शन आहे सर खूप चांगले काम करता आहेत सर आपण धन्यवाद सर....
खरचं उपयोगी !
खूप सुंदर व हृदयस्पर्शी बोललात सर.......
खूप छान सर !!
🚩🚩🙏🙏🚩🚩
खरं आहे साहेब, परंतु यावर नियंत्रण व आळा बसला पाहिजे आणि या पैशातून गोरगरीब मुलांना मदत केली तरच नवीन पिढी चांगली व सुजाण होईल
(I apologise for repeating.) Respected sir please Kindly take a one session on Emotional intelligence and how to increase emotional quotient (EQ).
Feel blessed.. whenever got opportunity to hear you
Sir you have given such an exceptionally powerful message straight from your heart and I feel that every school should play this video, now the times are such that awareness has to be made at a very young age, as shockingly bad habits have now started in Schools🙏
Very great and noble thought sir,new generation must follow these great principals for the welfare of world
SIr maze Gurudev..after long watching the video and feeling nice to see you and listen you..God bless you! pending all videos will watch in line sequence now
उत्तम..,..... धन्यवाद सर......
Sir tumhi khup chahan सांगता.
अतिशय छान शिकवण, धन्यवाद
Jay shree ram
You are Real Guru .
This is very useful information todays generation to prevent future for "BHARAT".
खूपच सुंदर उद्बोधन. काही शब्दच नाहीत.
Dharmadhikari saheb kharach tumhi khup hushar ahat
खूपच प्रेरणादायी
खूप सुंदर सर
Barobar aahe sir
Khup chaan mahiti milali
खुप छान मार्गदर्शन सर
अतिशय सुंदर सर.
देणारयाने देत जावे घेण्यारयाने घेत जावं घेता घेता घेण्यारयाने देण्यारयाचे हात घ्यावे असं कवीनी सांगितले आहे. सर तुम्ही ज्ञान देण्याचं खुपच चांगले काम कित्येक वर्षा पासून करत आहात. तरूण पिढीने घ्यावे ते आपल्या पुढच्या पिढी द्यावे म्हणजे कवी विदा करंदीकर हयाच्या कवितेचा अर्थ तरूण पिढीला समजला असं म्हणता येईल व नवीन पिढी आपोआप चांगल्या व्यसना चे व्यसन नक्की करेल यात शंका नाही. आताची बरीच मुलं ,मुली घाणेरडया व्यसनापासून खंर लांब आहेत. व्यसना च्या आहारी जाणारी मुलं मुलीची संख्या कमी होताना दिसत आहे .तुम्ही असेच मार्गदर्शन करत रहा.मी तीस पस्तीस वर्षा पासून आपले ज्ञानामृताचे कार्यक्रम ऐकत आहे.तेव्हा तुम्ही दुरदर्शन वर सह्यादी चॅनला नेहमी कार्यक्रम करत होता.तेव्हा पाहत होते आता बरेच वर्षाने मोबाईल मुळे तुमचे विचार पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहेत. धन्यवाद,
Great!
अफलातून सुंदर विचार मांडले आहेत, a real eye opener
Very good exposure to young future generations of India
The most needed topic for our entire generation 🙏🏻
लोकांची सेवा.स्विकारलं सर.
🙏🙏🙏khup chan chintan
Great contributing !👏🏼👏🏼🙏🏼
You are great sir.......
Thank you sir 😊
प्रणाम गुरूदेव
Great
Sir , excellent speech.unique ,spray knowledge .U r always in our soul .
साईराम सर,ऐकत रहावीत अशी, नवीन पिढीसाठी आवश्यक अशी भाषणे...
ओम साई राम ❤🙏✨
खूप छान सर 👌
धन्यवाद सर. . .
Right sir 🙏🙏🙏
Khup chan sir 🙏🙏🙏
अतिशय सुंदर
Atishay wastvik vivechan
सर तुम्ही डोळे उघडले आमचे
Sir your speech is really inspiring
khup chaan ane mhatvpooran vishay.
🙏🙏💐
सर खूपच छान वाटलं
लई भारी 🙏😊
खुप छान तुम्ही छान सांगत आहात 💐👍👌
Khup abhar 🙏🙏
Thk u sir...
Great legend of maharashtra 🙏🙏
खूप छान सर🍁
नमस्कार सर ,खूप छान प्रबोधन धन्यवाद.
Really sir🙏
excellent 👍
भारीच👌
Sir very good thoughts by hearing you anyone's life will change from bad path to good path.
Namaste Sir
Excellent take on most relevant topic.
Kadak kayade amlat aanayala havet
तुम्ही great आहात sir
🎉🎉👍👍🎉🎉
Tumachi ani mazhi potatidik aaj ek zhali.🙏
🙏🌹
🙏🏽🙏🏽सर🙏🏽🙏🏽
🙏🏻🌸
❤
Nice sir
क्र.०१ : - खात्री नाही पण असं वाटतं की , १२ ते १३ या एक मिनिटादरम्यानच्या वक्तव्यात काहीएक बदल करण्यात आला आहे . काही दिवसांपूर्वी ( नक्की काळ वेळ आता आठवत नाही पण " , हा भाग क्र . ५४ " , नुकताच यू ट्यूबवर आला व मलाही तो बाय चान्स लगेच ऐका बघायला मिळाला तेंव्हाचा काळ असावा असं वाटतं )
त्यावेळचे शब्द व आज पुन्हा ऐकातानाचे शब्द यात एका विशिष्ट ठिकाणी , बदल केला आहे
असं का कुणास ठाउक पण वाटतंय . ( कदाचित हे वाटणे चूकही असेल , पण वाटतंय एवढं
खरं ! )
Reality and tragedy of our society....
Night life च्या पुरस्कर्त्यांचा विजय आहे
सर तुम्ही तर आज तरुणांच्या डोळ्यात आणि मस्तकात जळजळीत अंजन घातल..
😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊q😊
sunder
🙏🙏🙏