वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨ अविनाश धर्माधिकारी सर लिखित 🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳 भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक 👉 एकूण पृष्टे: ४७२ 👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर 👉 ४३८ छायाचित्रे पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे.. Offer price: Rs. 725/- Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा Link: www.rajhansprakashan.com/product-details/75-soneri-paane-sanara-pana या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫 हा प्रकाशन सोहळा :- 👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट 👉 सकाळी १०.३० वाजता 👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे... तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे....✨ चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
अरे हे वाट्टेल ते नाही रे...... प्रत्येकाला "पाहिजे " असलेलं हेच ते आहे....... आदरणीय धर्माधिकारी सर अप्रतिम केवळ अप्रतिम......1972 चा हा चित्रपट काही मिनिटांत तुम्ही मांडला आणि तुम्हालाही तुमचा दाटून आलेला कंठ आवरवा लागला.......
धर्माधिकारी सर, तुम्हाला मनःपूर्वक अभिवादन. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तुमच्यासह ह्या जगात आहोत. जीवनाची सगळी कोडी उलगडून सांगायला प्रत्येकवेळी कोणीतरी साधू-संतच असायला पाहिजे असं मुळीच नाही. कधी कधी नियती ते काम एखाद्या Ex-IAS कडून देखील करवून घेते.
फार सुदंर होता आजचा विषय , पण जेव्हा तुम्ही भावनिक पातळीवर काही बोलता तेव्हा असं आतून गलबलून येतं... आज शोर ची कथा सांगताना तुमचे पाणावलेले डोळे, एक प्यार का नगमा है या गाण्यातील ओळी, "कभी किसी को मुक्क्मल जहा नही मिलता" चा संदर्भ, आणि फार पूर्वी तुमच्या एका लेखात "दर्द से मेरा दामन भर दे..." या एका गाण्याचा संदर्भ, शोर मधल्या त्या बाप मुलाची गोष्ट, आणि "आत्म्याचे नाव अविनाश" या तुमच्याच पुस्तकातले काही संदर्भ अश्या सगळ्याची सरमिसळ सुरु होती डोक्यात आज चा भाग बघताना.... अस सगळ होत असताना आगदी शेवटच्या मिनिटाला तुम्हाला हसत आज चा भाग conclude करताना बघून, छान वाटलं.... फार वेगळा आणि जाणीवेच्या वेगळ्या पातळीला गेला अस वाटावं असा होता आजचा भाग. याच शोर चित्रपटातील एक प्यार का नगमा ही गीतामध्ये अजून दोन कडवीसंतोष आनंद यांनी लिहिली होती जी गाण्यात नाही घेतलेली. ती कडवी अशी तुम साथ न दो मेरा, चलना मुझे आता है हर आग से वाक़िफ़ हूं जलना मुझे आता है तक़दीर के हाथों से एक उम्र चुरानी है ज़िंदगी और कुछ नहीं, तेरी मेरी कहानी है' 'जो बीत गया है वो अब दौर न आएगा इस दिल में सिवा तेरे कोई और न आएगा घर फूंक दिया हमने, अब राख उठानी है ज़िंदगी और कुछ नहीं, तेरी मेरी कहानी है'
खूप lucky person समजतो मी स्वतःला की, मी काही काळ आपल्या सानिध्यात घालवला सर मी prepratry बॅच चा cordinater म्हणून पण काही काळ काम केलं याचा मला खूप जास्त आनंद आणि अभिमान आहे आणि माझी इच्छा आहे की मी आयुष्यभर तुम्ही जे काही सांगत असता तुमच्या विचारावर जगण्याचा माझा संपुर्ण प्रयत्न असतो /आहे/असेल मला आणि मी आज पण कुणाला माझी ओळख सांगताना आठवण करून सांगतो की, मी चाणक्य मंडल परिवार चा माजी विद्यार्थी/कार्यकर्ता आहे. आदरणीय सर आपल्या ज्ञानाचा नक्कीच संपुर्ण मानव जातीला उपयोग होईल गणपती बाप्पा आपल्याला संपुर्ण आयुष्य सुखी, निरोगी, आनंदी, समृद्धी देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
सर किती छान सांगितलं तुम्ही हे सगळं खरच. हा व्हिडिओ मी मधुरा रेसिपी. ताई त्यांनी पाहायला सांगितला म्हणून पाहिला. त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओ मध्ये सांगितले की तुम्ही या सरांचा व्हिडिओ पहा म्हणून. खरच अगदी रिअल स्थीती आहे ही. खूप छान. मी नक्की पाहणार ती फिल्म शोर. थँक्यू सर.
नमस्कार सर , आज पर्यंत मी तुमचं दुःख ऐकत होतो पण आज तुमच्या डोळ्यातील बोलताना पाणावले आणि भरून आलेले कंठ तुमच्या आयुष्यातील दुःखाची जाणून करून दिली ... कित्येक जणांना हे माहीत पण नसेल की तुम्ही कसल्या परिस्थितीतुन वर आलात ते आणि स्वतः सोबत हे सामाजिक कार्य उभे केले ते. तुमचे आभार मानावे तेवढे कमीच ... आयुष्यात एकदा तुम्हला भेटण्याची इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल ... Thanks you sir for motivating us ...
खूप छान सांगितले सिर तुम्ही नक्कीच जो स्वतःला असे समजतो की मला सर्वान पेक्ष्या किती दुःख आहे त्याला या तुमच्या motivational lecture kadhun khup kahi घेण्यासारखे आहे thank u so much sir
सर तुमचं बोलणं हे नेहमीच मंत्रमुग्ध आणि अर्थपूर्ण असतं. आजचं सत्र खूपच सुंदर होतं. फार शांतता मिळते तुमचं बोलणं ऐकून. तुम्हाला प्रत्यक्षात भेटून बोलणं हे देखील माझं एक स्वप्न आहे. Thankyou sir
सर मी अनुराधा दादासाहेब ठोंबरे मी engineering 1St year ची विद्यार्थी आहे.....sir तुम्ही माझे प्रेरणा स्थान आहात...sir तुम्ही माझ्यासारख्या अनेक तरुणांचे प्रेरणा स्थान आहात.मला तुमच्या चाणक्य परिवाराचा विद्यार्थी होण्याची खूप अपेक्षा आहे आणि माझी ती अपेक्षा लवकरच पूर्ण होईल..sir तुमचे वाट्टेल ते सहज सांगतो चे भाग खरचं जीवनात खूप काही शिकवते..Sir खरचं आम्ही मनापासून तुमचे आभारी आहोत..
Got virtually connected to you over a brilliant speech on savarkar, years ago and I'm very sure the relationship is life long. I have learnt a lot thru your speeches. Trust me it's priceless!!!!
सर मी संतोष मूळे उदगीरकर आपली स्पीच खरच एक अर्थपूर्ण व भावपूर्ण असते मी नेहमी तुमचे भाषण ऐकतो मला तुमचे भाषण किंवा बोलणं म्हणा नेहमी ऐकतच राहवे असे वाटते तुमच्या बोलण्यामध्ये एक भारदस्त पणा असतो आणि प्रत्येक वाक्यात एक अर्थ सुद्धा भरलेले असते सर मी तुमच्या विध्यार्थी होन्यासाठी प्रयन्त।करत आहे सर तुम्ही माझे आदर्श आहेत खूप छान सर आजचे भाषण
खूपच छान बोललात सर, तुमचं या सत्रात बोलणं खूपच भावूक करून गेलं, पण शेवटच्या वाक्याने पुन्हा बळ दिले. मी तुमची माजी विद्यार्थीनी, तुम्हाला येवून भेटेल नक्की सर🙏🏾
@@avinashdharmadhikari854 सर, तुम्ही मला ओळखलं.. इतक्या वर्षांनी सुद्धा, याचा खुप खूप आनंद झाला. धन्यवाद सर.😊 मलाही technology चे आभार मानावे वाटतात, कारण मी तुम्हाला ऐकू शकते, तिथे नसताना देखील😊
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः (राष्ट्रीय चारित्र्याचे उद्योजक) या विषयावर ही मार्गदर्शन करावे ही नम्र विनंति..
आदरणीय सर व आदरणीय मॅडम आपणास विशेष प्रणाम 💐💐💐 🙏🙏🙏 सर मी आपला माजी विदयार्थी श्री.मोहन गंगाधर शेंडगे मूळचा नांदेड चा mpsc foundation (2015-16) warje vastu सध्या संभाजी नगर येथे एका स्कूल मध्ये 2021 पासून शिक्षक पदावर कार्यरत आहे. सर तुम्ही जे काही आम्हाला ज्ञान दिलात ते खूप जीवन जगताना आमच्या कामी येत आहे इच्छा होत आहे की परत काही वेळ का होईना तुमच्या सानिध्यात घालवावे सर आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही परंतू technology chya सयोंगामुळे रोज हवं तेंव्हा तुम्हाला पाहू आणि ऐकू शकतो याचा आनंद आहे.
नमस्कार सर 🙏 मी आपले पुर्ण सेशन बघते. खूप छान असतात.. खूप प्रेरणा मिळते.. आपल्याबद्दल खूप आदर आहे.🙏 एक गोष्ट खूप दिवसांपासून आपल्या कानांवर घालायची आहे. आपले एक विद्यार्थी आहे..खूप हुशार आणि असामान्य आहे. पण ते काही कारणांमुळे depration मध्ये आहेत. अभ्यास पुर्ण सोडुन दिला आहे. त्यांचं मन कशातच रमत नाही.. ते खूप deep depration मध्ये आहेत. आपल्या कडे बघितले तर आशा वाटते की आपण जर त्यांच्याशी बोलले तर काहीतरी होईल. ते आपल्या contact list मध्ये आहेत आणि आपल्या ओळखीचे सुद्धा आहेत. त्यांचं नाव स्वप्नील पानसरे आहे. मी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. माझी खूप इच्छा आहे की आपण त्यांच्याशी बोलावे.. मी आपल्याला विनंती करते. ते खूप खूप जास्त वाईट अवस्थेत आहेत सध्या. आणि कृपया मी असं comment करुन सांगितलं आहे असं त्यांना सांगू नका please. हे सर्व तुमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी माझ्याकडे तुमचा contact नाही. म्हणून इथे सांगितलं. मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे तुम्हीं त्यांच्याशी बोलाल म्हणून..🙏🙏
वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
अविनाश धर्माधिकारी सर लिखित
🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳
भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक
👉 एकूण पृष्टे: ४७२
👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
👉 ४३८ छायाचित्रे
पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..
Offer price: Rs. 725/-
Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा
Link: www.rajhansprakashan.com/product-details/75-soneri-paane-sanara-pana
या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫
हा प्रकाशन सोहळा :-
👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
👉 सकाळी १०.३० वाजता
👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे....✨
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
अरे हे वाट्टेल ते नाही रे...... प्रत्येकाला "पाहिजे " असलेलं हेच ते आहे....... आदरणीय धर्माधिकारी सर अप्रतिम केवळ अप्रतिम......1972 चा हा चित्रपट काही मिनिटांत तुम्ही मांडला आणि तुम्हालाही तुमचा दाटून आलेला कंठ आवरवा लागला.......
सन्यस्त कर्मयोगी ज्ञानाच ओझे खाली ठेऊन हृदयाचं संगीत ऐकवतोय.....❤❤❤ अविनाश धर्माधकारी सर ❤❤❤❤
मी शिक्षक आहे तुमच्या ज्ञानाचा उपयोग स्वतः बरोबर विद्यार्थ्यांना करून देत असतो. ज्ञानाचा अथांग सागर आहात तुम्ही सर
लज्जते सेहरा नवर्दी दूरी ए मंजिल में हैं ,सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल मे हैं
सर आपण विश्लेषण करताना आपल्या चेहऱ्यावरील भाव बघता माझे पण डोळे पाणावले,जीवनाचा शोर सगळीकडेच आहे,समझुन घेणे गरजेचे असते,👍👍👍👍
धर्माधिकारी सर, तुम्हाला मनःपूर्वक अभिवादन. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तुमच्यासह ह्या जगात आहोत. जीवनाची सगळी कोडी उलगडून सांगायला प्रत्येकवेळी कोणीतरी साधू-संतच असायला पाहिजे असं मुळीच नाही. कधी कधी नियती ते काम एखाद्या Ex-IAS कडून देखील करवून घेते.
सर, मी तुमचे सर्व साहित्य वाचले आहे. तुमच्या सर्व कार्यास प्रणाम!
फार सुदंर होता आजचा विषय , पण जेव्हा तुम्ही भावनिक पातळीवर काही बोलता तेव्हा असं आतून गलबलून येतं...
आज शोर ची कथा सांगताना तुमचे पाणावलेले डोळे, एक प्यार का नगमा है या गाण्यातील ओळी, "कभी किसी को मुक्क्मल जहा नही मिलता" चा संदर्भ, आणि फार पूर्वी तुमच्या एका लेखात "दर्द से मेरा दामन भर दे..." या एका गाण्याचा संदर्भ, शोर मधल्या त्या बाप मुलाची गोष्ट, आणि "आत्म्याचे नाव अविनाश" या तुमच्याच पुस्तकातले काही संदर्भ अश्या सगळ्याची सरमिसळ सुरु होती डोक्यात आज चा भाग बघताना.... अस सगळ होत असताना आगदी शेवटच्या मिनिटाला तुम्हाला हसत आज चा भाग conclude करताना बघून, छान वाटलं.... फार वेगळा आणि जाणीवेच्या वेगळ्या पातळीला गेला अस वाटावं असा होता आजचा भाग.
याच शोर चित्रपटातील एक प्यार का नगमा ही गीतामध्ये अजून दोन कडवीसंतोष आनंद यांनी लिहिली होती जी गाण्यात नाही घेतलेली. ती कडवी अशी
तुम साथ न दो मेरा, चलना मुझे आता है
हर आग से वाक़िफ़ हूं जलना मुझे आता है
तक़दीर के हाथों से एक उम्र चुरानी है
ज़िंदगी और कुछ नहीं, तेरी मेरी कहानी है'
'जो बीत गया है वो अब दौर न आएगा
इस दिल में सिवा तेरे कोई और न आएगा
घर फूंक दिया हमने, अब राख उठानी है
ज़िंदगी और कुछ नहीं, तेरी मेरी कहानी है'
जीवन संघर्षाचा प्रवाह खूपच छान व्यक्त केलात.🙏
अप्रतिम, डोळे पाणावले पण जीवनाचा अर्थ कळाला, खूप खूप धन्यवाद.
You are really great sir...
You cried and made me cry....
Hats off to you sir...
खूप lucky person समजतो मी स्वतःला की, मी काही काळ आपल्या सानिध्यात घालवला सर मी prepratry बॅच चा cordinater म्हणून पण काही काळ काम केलं याचा मला खूप जास्त आनंद आणि अभिमान आहे आणि माझी इच्छा आहे की मी आयुष्यभर तुम्ही जे काही सांगत असता तुमच्या विचारावर जगण्याचा माझा संपुर्ण प्रयत्न असतो /आहे/असेल मला आणि मी आज पण कुणाला माझी ओळख सांगताना आठवण करून सांगतो की, मी चाणक्य मंडल परिवार चा माजी विद्यार्थी/कार्यकर्ता आहे. आदरणीय सर आपल्या ज्ञानाचा नक्कीच संपुर्ण मानव जातीला उपयोग होईल गणपती बाप्पा आपल्याला संपुर्ण आयुष्य सुखी, निरोगी, आनंदी, समृद्धी देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
सर किती छान सांगितलं तुम्ही हे सगळं खरच. हा व्हिडिओ मी मधुरा रेसिपी. ताई त्यांनी पाहायला सांगितला म्हणून पाहिला. त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओ मध्ये सांगितले की तुम्ही या सरांचा व्हिडिओ पहा म्हणून. खरच अगदी रिअल स्थीती आहे ही. खूप छान. मी नक्की पाहणार ती फिल्म शोर. थँक्यू सर.
Great man
Hat's of 😊😊😊
Khp positive energy bhete
sir cha aavaj jari eikla tari
नमस्कार सर , आज पर्यंत मी तुमचं दुःख ऐकत होतो पण आज तुमच्या डोळ्यातील बोलताना पाणावले आणि भरून आलेले कंठ तुमच्या आयुष्यातील दुःखाची जाणून करून दिली ... कित्येक जणांना हे माहीत पण नसेल की तुम्ही कसल्या परिस्थितीतुन वर आलात ते आणि स्वतः सोबत हे सामाजिक कार्य उभे केले ते.
तुमचे आभार मानावे तेवढे कमीच ... आयुष्यात एकदा तुम्हला भेटण्याची इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल ...
Thanks you sir for motivating us ...
Please give a speech on pahila Bajirao a great warrior . Your all speeches are extremely excited
डोळ्यांतून कधी पाणी निसटतं तेही समजत नाही! फार सुंदर सर!
सर, तुमचे विचार माझ्यासाठी आदर्श आहेत.. धन्यवाद सर.. 👏
वाह खूप अप्रतिम, काळजाला भिडणारा व्हिडिओ, शोर चित्रपट आणि सारेच तपशील.. तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि सादर प्रणाम आचार्य 🙏🙏🌹🌹🌹😌😌👌
शेवटचं वाक्य रडू येणारं, बळ देणार.
Thank you sir.🙏🙏
Never Give up.💪
हा episode पाहून डोळे पाणावले. शेवटच्या वाक्यान बळ मिळालं. माझे आजोबा तुमचे खुप मोठे fan होते 😭
सर तुमची विचार मांडण्याची पद्धत खूप छान आहे सर यु आर ग्रेट सर
सर , खूप छान episode होता . जे तुम्ही बोलत होता त्यामागील भावना तुमच्या बोलण्यातून आणि डोळ्यांमधून व्यक्त होत होत्या
कुछ पाकर खोना है,
कुछ खोकर पाना है,
जिवन का मतलब तो आना और जाना है.
दो पल के जिवन से एक उम्र चुरानी है...
जिंदगी कुछ भी नहीं बस तेरी मेरी कहानी है
खूप छान सांगितले सिर तुम्ही नक्कीच जो स्वतःला असे समजतो की मला सर्वान पेक्ष्या किती दुःख आहे त्याला या तुमच्या motivational lecture kadhun khup kahi घेण्यासारखे आहे thank u so much sir
Thanks my lord..God is great because You are Great.. 🙏🙏
Khup sunder sir👍👍👍👍
The best episode of this series
सर तुमचं बोलणं हे नेहमीच मंत्रमुग्ध आणि अर्थपूर्ण असतं. आजचं सत्र खूपच सुंदर होतं. फार शांतता मिळते तुमचं बोलणं ऐकून. तुम्हाला प्रत्यक्षात भेटून बोलणं हे देखील माझं एक स्वप्न आहे. Thankyou sir
सर्व शुभेच्छा सर्व काळ
सर मी अनुराधा दादासाहेब ठोंबरे मी engineering 1St year ची विद्यार्थी आहे.....sir तुम्ही माझे प्रेरणा स्थान आहात...sir तुम्ही माझ्यासारख्या अनेक तरुणांचे प्रेरणा स्थान आहात.मला तुमच्या चाणक्य परिवाराचा विद्यार्थी होण्याची खूप अपेक्षा आहे आणि माझी ती अपेक्षा लवकरच पूर्ण होईल..sir तुमचे वाट्टेल ते सहज सांगतो चे भाग खरचं जीवनात खूप काही शिकवते..Sir खरचं आम्ही मनापासून तुमचे आभारी आहोत..
Bless you, forever
Yes @@avinashdharmadhikari854
Got virtually connected to you over a brilliant speech on savarkar, years ago and I'm very sure the relationship is life long. I have learnt a lot thru your speeches. Trust me it's priceless!!!!
सर मी संतोष मूळे उदगीरकर
आपली स्पीच खरच एक अर्थपूर्ण व भावपूर्ण असते मी नेहमी तुमचे भाषण ऐकतो मला तुमचे भाषण किंवा बोलणं म्हणा नेहमी ऐकतच राहवे असे वाटते तुमच्या बोलण्यामध्ये एक भारदस्त पणा असतो आणि प्रत्येक वाक्यात एक अर्थ सुद्धा भरलेले असते
सर मी तुमच्या विध्यार्थी होन्यासाठी प्रयन्त।करत आहे
सर तुम्ही माझे आदर्श आहेत
खूप छान सर आजचे भाषण
Bless you
कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता
कही जमी तो कही आस्मा नही मिलता
सहवेदना..,..ती पाझरतेच...
Khup sundar video ahe...Madhura tai chya recommendation mule ha video baghayla milala...Thank you🙏😊
Excellent 🙏🙏🙏
Apratim
अप्रतिम सर ,आपण कायम बोलत रहा आम्ही ऐकत राहू ...कायमच
Respected Sir, I am no way related to competitive exams. But I do listen to you...life lessons for all. Thank you so much 🙏
Khup sundar sir..thank you🙏🏻
👍👏
खूप सुंदर,कर्म हेच श्रेष्ठ कसे छान सांगितले आहे,अंतर्मुख होऊन विचार संपत नाहीत.......सर धन्यवाद नमस्कार
विलक्षण प्रभावी बोलात सर
Khup Chan mahiti sangitlit sir thank you so much sir.👍👌🙏
खूपच छान बोललात सर, तुमचं या सत्रात बोलणं खूपच भावूक करून गेलं, पण शेवटच्या वाक्याने पुन्हा बळ दिले. मी तुमची माजी विद्यार्थीनी, तुम्हाला येवून भेटेल नक्की सर🙏🏾
सर्व शुभेच्छा सर्व काळ शुभांगी
@@avinashdharmadhikari854 सर, तुम्ही मला ओळखलं.. इतक्या वर्षांनी सुद्धा, याचा खुप खूप आनंद झाला. धन्यवाद सर.😊 मलाही technology चे आभार मानावे वाटतात, कारण मी तुम्हाला ऐकू शकते, तिथे नसताना देखील😊
👍👍
अप्रतिम मार्गदर्शन सर🙏 खूप खूप धन्यवाद
🙏
सर, तुम्हाला पण IAS झाल्यावर आनंद झाला होता की होताना होत होता.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः (राष्ट्रीय चारित्र्याचे उद्योजक) या विषयावर ही मार्गदर्शन करावे ही नम्र विनंति..
Avinash air u r super motivator for life
Khupach chaaaaan bolta sir tumhi
डोळे पाणावले. अप्रतिम विडिओ आहे सर 👌👌👌👌 .
🙏🙏🙏🙏🙏😊
I like lecture sir.very motivational lecture
🙏🙏🙏🙏Great sir.
Thank you so much respected sir 😊
Excellent all speeches .I am fond of it.
Khup khup chhan bolalat sir.. Motivational... Dhanyavaad sir ya surekh video baddal
आदरणीय सर व आदरणीय मॅडम आपणास विशेष प्रणाम 💐💐💐 🙏🙏🙏
सर मी आपला माजी विदयार्थी श्री.मोहन गंगाधर शेंडगे मूळचा नांदेड चा mpsc foundation (2015-16) warje vastu
सध्या संभाजी नगर येथे एका स्कूल मध्ये 2021 पासून शिक्षक पदावर कार्यरत आहे.
सर तुम्ही जे काही आम्हाला ज्ञान दिलात ते खूप जीवन जगताना आमच्या कामी येत आहे इच्छा होत आहे की परत काही वेळ का होईना तुमच्या सानिध्यात घालवावे सर आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही परंतू technology chya सयोंगामुळे रोज हवं तेंव्हा तुम्हाला पाहू आणि ऐकू शकतो याचा आनंद आहे.
खूपच आल्हादायक गप्पा झाल्या.धन्यवाद.
खूप छान सर.. तुम्ही चित्रपटाबद्दल सांगत होता आणि आम्ही इथे तो अनुभवत होतो इतक त्या सांगण्यात सामर्थ्य होत !! Hats off sir
सर काश्मीर फाईल्स वर खूप मोठ्ठा व्हिडिओ करा..Plz सर
Thank you sir khup chan bolale tuhmi
Osm... khup chan vatal tumche shabd kanavr padle.. 🙏
Great great sir kharch perna milte amhala
वा क्या बात है
खूपच सुंदर
Sunder Sir 👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan explain kelay 👌🏻👌🏻
Great video sir... 🙏
Please discuss on Kashmir file's and history....we want learn from you sir ji...you are likely authentical source of knowledge for us ... 🙇🙇🙇
:( thank you sir.
निशब्द.
Oswam
खूप छान
Khup motivational Sir..
Dhanyawaad🙏🙏🙏
Sir che lecture mhanje jeevan jagnyache ak Sadhan
Great Sir
नमस्कार सर 🙏
मी आपले पुर्ण सेशन बघते. खूप छान असतात.. खूप प्रेरणा मिळते.. आपल्याबद्दल खूप आदर आहे.🙏
एक गोष्ट खूप दिवसांपासून आपल्या कानांवर घालायची आहे.
आपले एक विद्यार्थी आहे..खूप हुशार आणि असामान्य आहे. पण ते काही कारणांमुळे depration मध्ये आहेत. अभ्यास पुर्ण सोडुन दिला आहे. त्यांचं मन कशातच रमत नाही.. ते खूप deep depration मध्ये आहेत.
आपल्या कडे बघितले तर आशा वाटते की आपण जर त्यांच्याशी बोलले तर काहीतरी होईल. ते आपल्या contact list मध्ये आहेत आणि आपल्या ओळखीचे सुद्धा आहेत. त्यांचं नाव स्वप्नील पानसरे आहे.
मी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. माझी खूप इच्छा आहे की आपण त्यांच्याशी बोलावे.. मी आपल्याला विनंती करते. ते खूप खूप जास्त वाईट अवस्थेत आहेत सध्या.
आणि कृपया मी असं comment करुन सांगितलं आहे असं त्यांना सांगू नका please.
हे सर्व तुमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी माझ्याकडे तुमचा contact नाही. म्हणून इथे सांगितलं.
मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे तुम्हीं त्यांच्याशी बोलाल म्हणून..🙏🙏
मी त्याला निश्चित भेटेन
मी बोलतो त्याच्याशी. विलंबाबद्दल क्षमस्व
Khup chan msg dila sir 🤟
भारी 👌👌👍
Thank you Sir
🙏🙏🙏
Sir tumi maje achrya ahat
Nice...
❤
Are talking nice
करोना खरच सर मला करायला लावतो , आज मी जिवन जगण्यासाठी खरच शिकलो आहे. तुमचे शब्द सर्वच्या सर्व जसेच्या तसेच सत्यच, . . .सत्य. 🙏 🙏
🙏🙏...
Manavi jivan ani luteru manse...
Namaste
🙂
🙏
Peerless sir 🙏
सर kashmir file movie बद्दल बोला काही
Sir yaa week cha topic Kashmir Files please
नमस्कार सर
सर तुम्हची परवानगी असेल तर शेवटचं वाक्य short reels म्हणून ठेवू का ?
बळ मिळेल अनेक जणांना. 🙏
जरुर. सर्व शुभेच्छा सर्वकाळ
Sir.. waiting for ur The Kashmir Files review..
Next week
@@avinashdharmadhikari854 Thank u sir for ur reply🙂
सर नमस्कार🙏.... आपण आपला वैयक्तिक ईमेल आयडी देऊ शकता ला please 😊
सर दुरावलेली नाती जवळ आली हो आणि काही नाती दुरावली सुध्दा.🙏🙏