...तरीही भारताचं भवितव्य उज्वलच! | Avinash Dharmadhikari | Bharat@100 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • भारताच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत सर्वात उल्लेखनीय गोष्टी कोणत्या? भारताचा राष्ट्रविचार नक्की आहे तरी काय? कम्युनिस्ट भारताला राष्ट्र का मानत नाहीत? येत्या २५ वर्षात भारतासमोरची सर्वात मोठी आव्हाने कोणती? चीन आणि पाकिस्तान यांच्या सामरिक युतीचा भारतावर काय परिणाम होईल? भारतीय तरुणांना रोजगाराच्या कोणत्या संधी भविष्यात उपलब्ध असतील? १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना सरकार पैसे देणार?
    माजी सनदी अधिकारी, अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत...
    '७५ सोनेरी पाने' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : www.rajhanspra...

Комментарии • 507

  • @prasadthatte3144
    @prasadthatte3144 2 года назад +64

    मा. पाचलग साहेब, तुम्ही खूपच छान interview घेता. तुम्ही निवडलेले विषय, विचारलेले प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण. कुठेही पुढे पुढे न करता , एकदाही स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न न करता आणि तरीही शांतपणे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विचारत येणाऱ्या विद्वानाना मनमोकळेपणाने बोलू देऊन , शांतपणे मुलाखतीचा flow राखण्याबरोबरच मुलाखतीचा control स्वतःकडे ठेवत अतिशय सुंदर मुलाखत आपण सादर करता. मी तुमच्या जवळपास सगळ्या मुलाखती बघितल्या पण त्यातून तुमची वैयक्तिक राजकीय, सांस्कृतिक विचारसरणी काय असेल हे सांगणे शक्य नाही. हा त्रयस्थपणा साधणे सोपे नाही.सध्याची माध्यमे, त्यांचे anchor यानी तुमचा आदर्श घेतला पाहीजे. खूप खूप धन्यवाद.

    • @damodarlele4014
      @damodarlele4014 2 года назад +1

      ऊत्तम निरीक्षण व छान प्रतिक्रिया.

    • @vikranttulaskar6343
      @vikranttulaskar6343 2 года назад

      अप्रतिम प्रतीक्रीया

    • @mukundashtekar
      @mukundashtekar 2 года назад

      अगदि खरं आहे

    • @rajendrakhairnar7405
      @rajendrakhairnar7405 Год назад

      अगदी प्रेक्षकांच्या मनातील प्रतिक्रिया...!

    • @rupalibhivate8882
      @rupalibhivate8882 Год назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijayakarnataki7293
    @vijayakarnataki7293 2 года назад +22

    श्री अविनाश धर्माधिकारी यांना माझा दंडवत.. खूप समतोल व्यक्तिमत्त्व..
    आणि त्यांच्या तोंडून भारताबद्दल अभिमानास्पद वक्तव्य ऐकताना मन भरुन येतं..

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Год назад +1

    अतिशय.सखोल.अभ्यासपूर्ण.मुलाखत.धर्माधिकारी
    सरांना.ऐकण.म्हणजे.एक.पर्वणीच.खूप.छान

  • @sujitdhumal4900
    @sujitdhumal4900 2 года назад +19

    मला माझा भारत देश खूप आवडतो. या देशात खूप चांगली संस्कृती आहे. व मी खूप सुरक्षीत आहे असे समजतो. अविनाश सरांच्या विचारांनी मला देशा बदल
    अभिमान वाटतो.

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Год назад +13

    धर्माधिकारी सरांनी भविष्यात येणाऱ्या परिस्थितीची अचूक माहिती सांगून सर्व मानव जातीला व्यवस्थित समजावून जागृत केलंय , धन्यवाद सर आपले खूप खूप आभार 🙏

  • @ramdaspatil593
    @ramdaspatil593 2 года назад +13

    धर्माधिकारी गुरुजी म्हणजे तेजोमय राष्ट्रवादी विचारांचा वास्तववादी सकारात्मक जिवंत झरा

  • @babasahebgadekar7243
    @babasahebgadekar7243 2 года назад +15

    खूपच छान मुलाखत. धर्माधिकारी सरांच्या अभ्यासपूर्ण बुद्धीतील अनमोल विचार 👍👍

  • @VikasGaikwad-jk8mg
    @VikasGaikwad-jk8mg 11 месяцев назад +1

    सरांचे वक्तव्य ऐकून फार मोठा आनंद होत आहे.

  • @gokulbharade5773
    @gokulbharade5773 2 года назад +10

    सर तुम्ही माडलेले विचार देशराट्र साठी खुप चांगले आहेत. फक्त सध्याची राजकीय परिस्थिती बघता मन विशिन होते, की हे राजकारणी देशाला कोणत्या थराला घेउन जातील हे सांगता येत नाही.

  • @mangalachoudhary9695
    @mangalachoudhary9695 Год назад +1

    सर्वसामान्य भारतीयाने आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय काळजीपूर्वक वाटचाल करणे गरजेचे आहे

  • @anilwagh403
    @anilwagh403 11 месяцев назад +1

    संग्रही ठेवावे ही मुलाखत अप्रतिम 🎉

  • @pundlikraojadhav6257
    @pundlikraojadhav6257 2 года назад +1

    आज देशात आदरणीय अविनाशजी यांचे संययमी आणि उडबोधक विचार देशाच्या भविष्य ची वास्तविकता समजावून सांगणे हेच राष्ट्रीय विचार आहेत आणि गरजेचे आहे

  • @PKSuki-yf6xq
    @PKSuki-yf6xq 2 года назад +19

    आज समाधान झाले, अशी संवेदनशील भाषा अजूनही ऐकायला मिळते, निराषेतून पाहिलेला एक सोनेरी किरण, धन्यवाद आपणा दोघांचे 🌹🌹👏👏

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 2 года назад +11

    धर्माधिकारी सरांना ऐकणे हा एक सुंदर अनुभुती असते.

  • @sujatajoshi1107
    @sujatajoshi1107 2 года назад +3

    पाचलग साहेब ,अविनाश धर्माधिकारी सर दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 2 года назад +44

    खूप दिवसांनी श्री. अविनाश धर्माधिकारी सरांना ऐकायचा योग. धन्यवाद Think Bank

    • @omis6109
      @omis6109 2 года назад +3

      सर, खूप छान विषय, वेगळा दृष्टीकोन समजला

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 года назад +2

      खूप खूप च येणार हे आता संपले

    • @chandrakantkendale2624
      @chandrakantkendale2624 2 года назад

      @@omis6109 ..mm d09o.o

    • @madhusmitaabhyankar2196
      @madhusmitaabhyankar2196 2 года назад +2

      अत्यंत विचारनिष्ठ प्रश्न आणि सरांंनी दिलेली
      तेवढीच विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण
      अशी सविस्तर उत्तरं .सरांचा आशावाद तर
      ऐकणार्याला पुढे जाण्याची ताकद देतो.
      खूप धन्यवाद.

    • @madhusmitaabhyankar2196
      @madhusmitaabhyankar2196 2 года назад +1

      अत्यंत विचारनिष्ठ प्रश्न आणि सरांंनी दिलेली
      तेवढीच विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण
      अशी सविस्तर उत्तरं .सरांचा आशावाद तर
      ऐकणार्याला पुढे जाण्याची ताकद देतो.
      खूप धन्यवाद.

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 2 года назад +7

    खुप उद्बोधक व अत्यंत प्रभावीपणे भुत वर्तमान व भविष्याचा वेध घेतला आदरणीय धर्माधिकारी यांच्या मुलाखतीद्वारे सर हे कृतीशील विवेकशील विचारवंत आहेत त्यांना ऐकणं ही पर्वणीच असते, थिंक बॅंके टीम चे धन्यवाद

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 2 года назад +1

    धन्यवाद. चांगल विवेचन.

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 2 года назад +9

    सर आपण हिरा आहात.....आपणांस दिर्घायुष्य लाभो......

  • @RJagdale11
    @RJagdale11 2 года назад +7

    त्रावणकोर,असम, छोटी छोटी राज्ये याच्या विलीनीकरनाची गोष्ट भारतीयाना माहिती होने आवश्यक आहे

  • @anantkulkarni3127
    @anantkulkarni3127 6 месяцев назад +1

    छान पाचलगसाहेब आजचा कार्यक्रम खुप आवडला आपले त्याबद्दल अभिनंदन

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 6 месяцев назад +1

    प्रश्न खूप महत्वाचे निवडले आहेत... खूप छान..... आंबा कापून खाता की, चोखून खाता असले फालतू प्रश्न नव्हते हे बर झालं. खूप छान इंटरव्हिव्ह घेतला.

  • @mahendragadre8142
    @mahendragadre8142 2 года назад +1

    विद्वत्ता तर आहेच त्याबाबतीत दुमतच नाही.पण विचारधारा आणि विद्वत्ता या वेगळ्या गोष्टी आहेत.मुलाखतीत श्रद्धापुर्वक आपल्या विचारधारेचा व्यवस्थित प्रचार केला.

  • @Wise.Webmaster
    @Wise.Webmaster 2 года назад +21

    सुखद अनुभव. पाचलग सर धन्यवाद. अविनाश सर यांचे बोलणे थांबू नये असे वाटत होते. खूप खूप आभार

  • @vikranttulaskar6343
    @vikranttulaskar6343 2 года назад +4

    विचारवंत या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे काय.. तर ही व्यक्ती आहे... धन्य झालो आम्ही तूम्हाला ऐकुन..👌👌👌

  • @babanpatil5659
    @babanpatil5659 2 года назад +3

    देशाच्या भवितव्याबद्दल आणि देशाच्या वस्तुस्थिती बाबत अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद

  • @mukunddoshi5150
    @mukunddoshi5150 2 года назад +2

    अप्रतिम विचार आहेत.
    संभाषण कौशल्य उत्कृष्ठ आहे. स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार आहेत. आपला आभारी आहे.

  • @kedarkarandikar3569
    @kedarkarandikar3569 2 года назад +3

    एकाच वेळी आनंद आणि ज्ञान देणारा उत्तम संवाद घडवुन आणल्याबद्दल विनायकजी तुमचे हार्दिक अभिनंदन आणि कोटी कोटी आभार.
    अविनाश सरांचे भाषण असो की मुलाखत कायमच ज्ञानात भर पडत असते.
    कृपया याच संवादाचा दुसरा भाग काढावा अशी विनंती.
    धन्यवाद

  • @drsarojrajebhosale5638
    @drsarojrajebhosale5638 2 года назад +7

    धर्माधिकारी साहेबजी...मती कुंठीत होते आहे.पण याला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवावी च लागणार आहे.काळाबरोबर चालत चालत बदल स्विकारत बदलायला हवेच आहे. तरूण पिढीने यासाठी तयारी करायला हवीच आहे.धन्यवाद साहेबजी.

  • @ajaybakalkar
    @ajaybakalkar 2 года назад +14

    खूप छान माहिती मिळाली....प्रत्येक शाळा आणि कॉलेज मध्ये हा इतिहास शिकवला पाहिजे...जेणेकरून आपण भविष्यात काय करायला हवं ते कळेल...

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 Год назад +1

    प्रखर देशभक्तीचा उत्क्रुष्ट नमुना श्री.धर्माधिकारी सरांनी दाखवलाय,सर सॅल्यूट टू यू🙏🙏🙏गर्व आहे मला मी "भारतीय"असल्याचा🚩🚩🚩🚩🚩

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 2 года назад +2

    खुप खुप धन्यवाद सर तुम्हाला फार अभ्यासपुर्ण विचार ऐकले . You are so GREAT sir .Thank you !!!

  • @gangadharkamble5395
    @gangadharkamble5395 2 года назад +8

    धर्माधिकारी सरांची सर्वस्परशी मांडणी खूप काही शिकवून जाणारी आहे . आवडली . धन्यवाद !

  • @ashishshinde7070
    @ashishshinde7070 2 года назад +29

    We need such gems as part of our country's think tank. I wish we have hundreds of such officers and I wish they get to complete their term and change our system

  • @nitinkulkarni6006
    @nitinkulkarni6006 2 года назад +3

    खूप सुंदर , भारताच्या सद्य स्थितीबद्दल विश्लेषण श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले . धन्यवाद

  • @bkdoke287
    @bkdoke287 2 года назад +2

    आपल्या विचारमंथन ला माझा सलाम 👍🌹🌹🌹🙏

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 2 года назад +6

    अविनाश जी पुणे येथून लोकसभा लढावा। तुमच्या सरख्यानची देशाला खुप गरज आहे। मागे इलेक्शन ला जे झाले ते विसरून जा। माझी खुप इच्छा आहे की तुम्ही डिफेंस किवा फॉरेन मिनिस्टर व्हावे

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 2 года назад

      No, not possible without support of big party. Which he will never go. Atleast now

    • @buddhu1439
      @buddhu1439 Год назад

      @@ashwinis1562 brother ratan tata backbone of india jari election madhye ubhe rahele tr nivdun yetil mhnun guaranty nahi karan rajkaran khup vegal ast bhava mothi party cha support pahije BJP kiva congress kiva shivsena ncp

  • @dj_dhirajjaiswal1600
    @dj_dhirajjaiswal1600 2 года назад +1

    परफेक्ट

  • @vikasmore2913
    @vikasmore2913 2 года назад +8

    सराचे विचार, विश्लेषण , व्याख्यान, ऐकतच राहावे असे वाटते

  • @anantkulkarni3127
    @anantkulkarni3127 6 месяцев назад +1

    सूंदर

  • @bhushansawant1
    @bhushansawant1 2 года назад +1

    सूंदर मुलाखत. सरांसमोर बसून त्यांना बोलतं करण्यासाठीसूध्दा एक कुवत लागते. अभिनंदन मुलाखतकाराच सूध्दा

  • @vikaskojrekar7714
    @vikaskojrekar7714 2 года назад +1

    सरांच्या ,विचारांवर काय बोलणार..! एवढे अमोघ ज्ञान , सर्वांगिण ,सर्व समावेशक विचार नक्कीच बुध्दि ला खाद्य देतात..योगी अरविंद, स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर सरांचे स्थान आहे.. आपल्या थिंक बैंक च्य। माध्यमातून है सर्व ऐक।यला आणि शिकायल। मिळते त्याबद्दल आपले आभार👍👍👍आणि धर्माधिकारी सर।ना दंडवत👍👍💐💐

  • @nikhilchaundkar3891
    @nikhilchaundkar3891 Год назад +1

    खूप सुंदर विश्लेषण...हा माणूस खरंच देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या पदावर असावा....अशी मानस प्रेरणादायी असतात..आणि हीच देशाची खरी दौलत

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 2 года назад +3

    अविनाश नंबर वन !

  • @bhagwanranade2215
    @bhagwanranade2215 2 года назад +2

    अप्रतिम, मंत्रमुग्ध आणि अंतर्मुख करणारे धर्माधिकारी सरांचे व्याख्यान संपूच नये असे वाटत होते. पाचलग सरांचे सुद्धा समर्पक प्रश्न, खूप छान.. अशीच सुरेख व्याख्याने थिंक बँक चॅनल वर पहायला आणि ऐकायला मिळतील अशी खात्री आहे..👌👌👌👍👍

  • @dramarsinhsawant9443
    @dramarsinhsawant9443 2 года назад +11

    तुमची खुप आठवण येत होती सर या चॅनेलवर...
    खूप छान....

  • @anilwagh403
    @anilwagh403 2 года назад +2

    अतिशय सुंदर सुखद अनुभव संग्रही ठेवावे असे विचार धन्यवाद अविनाश सर

  • @shalinip7357
    @shalinip7357 2 года назад +1

    फार प्रामाणिक वास्तव वादी विचार.सर्वांना विचार करायला पाहिजे.फार प्रेरणा मिळते.

  • @vivekshah5178
    @vivekshah5178 2 года назад +4

    Sir very profound thoughts, and very optimistic talk by Shri Dharmadhikari.

  • @jalindarjagtap690
    @jalindarjagtap690 2 года назад +1

    मा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यानंतर खरच मा धर्माधिकारी सरांचे अभ्यासपूर्वक विचार ऐकायला मिळाले खरच मुलाखत घेणारा आभार

  • @shashanklimaye8926
    @shashanklimaye8926 2 года назад +9

    ऐकतच रहावं व सांगणं संपूच नये असं वाटतं. सरांचा अभ्यास, व, डोळस अनुभव व तार्किकदृष्ट्या पटवून देण्याची हातोटी ही सरांची बलस्थानं आहेत की जी मला आकर्षून घेतात. Greetings.

  • @sadashivvaze4554
    @sadashivvaze4554 2 года назад +15

    खूप छान विचार आहेत. आम्हाला सार्थ अभिमान आहे भारतीय असण्याचा. जय हिंद

    • @rameshgaikwad4816
      @rameshgaikwad4816 2 года назад

      अभिमान - सार्थ आनंद आहे.

    • @dilipgodambe120
      @dilipgodambe120 2 года назад

      Think Bank ला खूप शुभेच्छा!

    • @AaBb-go6dm
      @AaBb-go6dm 2 года назад

      सरांनी शेतीत तंत्रज्ञान वापराबद्दल पाठपुरावा करावा.

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 года назад +1

    सरांना ऐकणे ही एक पर्वणी असते नेहमी. त्यांचा एवढा समग्र विचार करणारे नागरिक आणि त्यातही अधिकारी फार क्वचित आहेत, भारताला आधुनिक जगात टिकायचे असल्यास अशा वैचारिक बैठकीला प्राधान्य आणि यातुन निघणाऱ्या मुद्द्यांवर कृती केली पाहिजे.

  • @deshmukhss1
    @deshmukhss1 2 года назад +6

    खुप सुंदर विश्लेषण श्री अविनाश धर्माधिकारी सरांचे मार्गदर्शन भारतीय राष्ट्रीय संस्कृती व पुढील २५ वर्षांनंतरचा भारत

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 2 года назад +16

    धर्माधिकारी साहेब नमस्कार
    वाचनात/ ऐकण्यात न आलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या.
    खूप खूप आभार

    • @jayantikatre1547
      @jayantikatre1547 2 года назад

      नेहमी प्रमाणेच खूपच मार्गदर्शक.
      सरांची फोरसाईट थक्क करणारी आहे. त्यामुळे ती उपयुक्त आहे.

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 2 года назад +4

    विनायक आणी टीम थिंक बँक तूम्ही किती हृदयात उतरणार आमच्या प्रेक्षकांच्या....! खुप सुंदर मुलाखत 👍 अविनाश धर्माधिकारी सरांना कायम बोलतं ठेवा 🙏 सरांचा
    "भारतीय वैदिक सनातन धर्म आणि जैन व बौद्ध धर्म यांतील साम्यस्थळे"...! यावर एखाद व्याख्यान घ्यावं ही विनंती .....! 🙏
    धीरज

  • @prafullabhingarde4527
    @prafullabhingarde4527 2 года назад +1

    विनायक राव तुमचे प्रश्न खूप सुंदर होत -
    भावी पिढी च्या डोळ्यातील अंजन आहे
    salute to you

  • @pravinkenwadkar9907
    @pravinkenwadkar9907 2 года назад +3

    It is always pleasure to listen mr Dharmadhikari sir. Same today

  • @Kantathakre20234
    @Kantathakre20234 2 года назад +3

    थॅंक टॅंक ह्या चॅनलला माझी आणखी एक विनंती आहे की त्यांनी पूर्वोत्तर भारत आजचा याविषयी धर्माधिकारी सर यांची मुलाखत घ्यावी

  • @bhaveshmhatre8616
    @bhaveshmhatre8616 2 года назад +2

    अविनाश सरांचं खूप आभार अश्या छान माहिती दिल्याबद्दल. सरांचे भाष्य एकणे म्हणजे भाग्यच.
    तसेच Think बँक चा ही आभार.🙏

  • @dattatrayakulkarni6962
    @dattatrayakulkarni6962 2 года назад +8

    खूप दिवसांनी चांगले काही ऐकले.समाजमाध्यमामधे सध्या फक्त विखारी विचार ऐकून वीट आला आहे.धन्यवाद.

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 2 года назад +3

    भारत माता की जय.
    अविनाश सर, आपल्याला आणि विनायक सर यांना आदराने वंदन.

  • @nandahadkar3026
    @nandahadkar3026 2 года назад +3

    वास्तवदर्शी परखड विश्लेषण..उत्साहवर्धक अशी आनंद या पातळीची कल्पना..पुढच्या पंचवीस वरशांची संभाव्य स्थिती आणि त्यावरची
    उपाययोजना..फारच सुरेख आणि उद्यमशीलता वाढिण्याकरिता प्रोत्साहन मिळते असे संभाषण...धन्यवाद.
    .

  • @raghunandanjoshi5464
    @raghunandanjoshi5464 2 года назад +4

    Vinayak Pachlag ji, your style of interviewing is very nice. Please do get Avinash ji and other people of great thinking capacity to do videos frequently on your channel.

  • @damodarlele4014
    @damodarlele4014 2 года назад +1

    फारच सर्वांगसुंदर विवेचन. धन्यवाद विनायकजी व थिंकबॅक.

  • @amolvyavahare4394
    @amolvyavahare4394 2 года назад +1

    Pachalag Sir, the way u ask questions is admirable

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 2 года назад +5

    पहिल्यांदा वयाच्या 6o मधे धर्माधिकारी सरांच लेक्चर ऐकले मला शाळेच्या वर्गात आवडत्या सराच्या तासाला बसलोय असा भास झाला.

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 2 года назад +1

    अविनाश सर यांचे अभ्यास पूर्ण विवेचन ऐकून मला असं वाटलं की सरांकडे अजून सांगण्यासारखं बरंच काही आहे जे मोलाचं आहे,,,,

  • @arunnaik5576
    @arunnaik5576 2 года назад +15

    Sirji, your a analysis and information on Hindustan is soul touching. It's GOD'S grace and GOD'S will that as princely States came together due to powerful magical pull due to Bharatiya Sanskriti.
    Satyamev Jayate. Jai Hind

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 года назад

      And by use of muscle power for a adamant non compliant few.

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 2 года назад +3

    खूपच छान विचार मांडले
    धर्मधिकारी सांहेबानी छान भविष्यतला भारत मस्त

  • @amolthorat129
    @amolthorat129 2 года назад +4

    खुप प्रगल्भ विश्लेषण.. देशाला धर्माधिकारी सरांसारख्या विचारवंतांची खुप गरज आहे.. thank you think bank for this video.. pls make more videos with dharmadhikari sir🙏

  • @manavkumar5743
    @manavkumar5743 2 года назад +9

    खूपच सुंदर संभाषण, सरांना regular बोलावत जा त्यांचे विचार खरंच ऐकण्या सारखे असतात.👍🏼

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 года назад

      उगाच मनावर घेतिल आनी संघी विचार पाजतील है,। Yana आवरा

    • @ramsontakke4345
      @ramsontakke4345 Год назад

      🤤🤤🤤🤤🤤🤤🤤

  • @vibhawarideshpande9253
    @vibhawarideshpande9253 2 года назад +2

    अप्रतिम! Insightful and informative 🙌🏼🙌🏼🙌🏼

  • @sadananddesai7033
    @sadananddesai7033 6 месяцев назад

    Congrats for bringing before us such talented persons( male / female both).pl.continue with this trend forever. Thanks.

  • @snehaambekar9737
    @snehaambekar9737 2 года назад +2

    Dharmadhikari Sir great. Aamhala nehmi aikayla aavadtil aaple vichar. Samajamadhye chaitanya nirman karnyachi takat siranchya vicharat, vaktrutvat aahe

  • @swatiparekhji
    @swatiparekhji 2 года назад +10

    Thanks to Think Bank for this session. His clarity of thought and expression is too good.

  • @swatiparekhji
    @swatiparekhji 2 года назад +3

    Yes Bharatvarsha is unique and i am very happy that I am fortunate to have been born as a Bharatiya.

  • @shaikhwajid4565
    @shaikhwajid4565 2 года назад +2

    Good knowledge and analysis of our country spcily nationalism and our culture and technology paryawarn Thank you sir

  • @akshaykamble1044
    @akshaykamble1044 2 года назад +20

    I've never seen anyone speaking with such articulation on this channel... I liked how he talked about idea of india and consciousness of BHARAT and it's distortion and trivialization by some people. Had post independent india instilled that consciousness in our generations, we wouldn't be facing most of the challenges that we face today... be it socio-political, cultural, economical or environmental... after all Indian consciousness is literally based on sustainability...
    This man here knows exactly how to find your identity and use it to make your way into the future.
    .
    Also, I think he should have used phrases like 'Civilizational State' and 'Civilizational Nationalism' for india... instead of using words like Nation state and nationalism.

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 2 года назад +1

    खूप खूप छान धन्यवाद सर सत्य माडंणी केली 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayjayswal1
    @vijayjayswal1 2 года назад +4

    थींक बेंक चा भारत@100 अन्तर्गत, माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सरांचा भारत सारखे महान राष्ट्र बदल पुढच्या २५ वर्षाचा अमृतकाल मणुन येणार्या काल ची संकल्पना खुबच सरळता आणी आग्दी उत्तम मणुन् सादर केली । मला अस वाटतय की य्हाच वीडियो वर हीन्दीत् डब करुन् परत युट्युब वर सादर केला पाहीजे!

  • @shaileshbhandari2755
    @shaileshbhandari2755 2 года назад +4

    Think Bank is doing a great job through this series of INDIA at 100. 👍

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 года назад +4

    Very nice analysis of the situation in the world and India by Mr Dharmadhikari Sir. Salute to his study and his knowledge.

  • @BahujanParv
    @BahujanParv 2 года назад +1

    धन्यवाद अविनाश सर, खूप दिवसांनी भेट झाली

  • @samirranade7508
    @samirranade7508 2 года назад +2

    फारच सुंदर विवेचन and alarming also

  • @adnyat
    @adnyat 2 года назад +2

    मी फक्त अविनाश धर्माधिकारी सरांना ऐकण्यासाठी या चॅनेलवर येतो 😍

  • @sudarshandhumal1432
    @sudarshandhumal1432 2 года назад +13

    Thanks for bringing Avinash Sir, Respect 🙏👍

  • @mayureshkulkarni2627
    @mayureshkulkarni2627 2 года назад +2

    Thank you Think Bank and Dharmadhikari sir..for enlightening us on various issues 🙂

  • @rajeshwarang
    @rajeshwarang 2 года назад +3

    After long long time I am listening to Dharmadhikari sir... It is treat to listen Dharmadhikari Sir.

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 2 года назад +2

    सर सच्चे देशभक्त 🙏

  • @rameshjagtap7160
    @rameshjagtap7160 2 года назад +2

    Very nice of you dear dharmadhikari sir.
    Very important knowdge of futures of India & World.
    It will be very much useful for youths.

  • @shriramahirrao9640
    @shriramahirrao9640 2 года назад +3

    Excellent interview on such a great issue I learned Something else from you after so many days salute to youSir

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 2 года назад

    Mala khup avdta dharmadhikari sarancha pratek vivechan......
    Aaj khup diwasani aikayla miltay 👍👍👌👌🙏🙏

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 Год назад

    Sir, Salute to you.
    I always listen your thoughts on utube and try to adopt your thoughts in My day to day life.
    I pray to God give you more healthy and wealthy life.
    You should be next PM.
    You always guide to our young genretion .
    Your dreams should be in truth.

  • @imrnn1234
    @imrnn1234 2 года назад +3

    Straight forward and unbiased views by avinash sir👌

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 2 года назад +1

    भारतीय एकात्मतेसोबत सकारात्मकतेचाही स्वीकार अन् प्रचार होत राहो.
    सरांना आदरपूर्वक नमस्कार..सर्व भारतीय बाधवांना या निमित्तानं शुभेच्छा !

  • @vijaynandgaonkar
    @vijaynandgaonkar 2 года назад +2

    sir, This is the true REALITY OF INDIA's FUTURE. Thank for this wonderful eye-opening speech.

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 2 года назад +3

    किती सुंदर मुलाखत....!

  • @vishu.25
    @vishu.25 2 года назад +1

    Kharach samruddh karnari charcha.... Khup khup Dhanyawad Think Bank ani Dharmadhikari sir...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @samkadam008
    @samkadam008 2 года назад +2

    Muscles of Iron and Nerves of Steel, Swami Vivekanand has reincarnated in the form of Shree Avinash Dharmadhikari Sir.. Readers of this comment, note it.. note it.. God Never plays dicey, everything is meticulously planned.. Angels do born in every age of centuries... Let's express our Gratitude to Divine Energy to have such Angel Shre Avinash Dharmadhikari Sir... Om Shanti 🙏