रामायण काल्पनिक नाही ; हे आहेत पुरावे! | Dr. Ashwin Pundalik | EP - 2/2 | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 463

  • @sunilbhagwat1007
    @sunilbhagwat1007 3 месяца назад +3

    आपलं वजन फार वाढले आहे. आणि त्यामुळे मेंदू आणि हृदय हे फार महत्त्वाचे असते ना ?

  • @rajeevsowale1706
    @rajeevsowale1706 4 месяца назад +6

    I am proud of marathi culture and born as Maharashtrian.. we balance religion and rationality and respect others.. Marathi manus abhyasu ahe ani khup chan samvad kartat.. ❤ hence people migrate to Mumbai and Maharashtra

    • @ramm.9308
      @ramm.9308 4 месяца назад +1

      भावा किमान ही कॉमेंट्स तरी मराठी मध्ये करायची ना😂😂😂

  • @vibhakarmirajkar2750
    @vibhakarmirajkar2750 4 месяца назад +26

    नमस्कार!
    विषयाची मांडणी, प्रतिपादन सुरेख. बोलण्यातील तोल आणि वाणीतील मृदूता मस्त. अभिनंदन दोघांचेही. Anchoring is wonderful! Amazingly u talk hardly a few lines. Allow dr Pundlik to flow naturally- His “ Saraswati has flown deep , effortlessly and to t point.
    धन्यवाद🙏

    • @sahebraodivekar9661
      @sahebraodivekar9661 4 месяца назад

      Hanuman pahad uchlu Shakti ka.pat ty ka

    • @RajuGawali-u3c
      @RajuGawali-u3c 4 месяца назад

      Kay murkhpana aahe 6000 varshpurvi che paani tasech aahe 😂😂😂 he phakta mansik rogi maantil

    • @mychanelyourchoice.5814
      @mychanelyourchoice.5814 2 месяца назад

      राम सेतू ची लांबी अमुक योजने ठीक आहे पण रुंदी जी 30/32 योजने ती एक योजन म्हणजे 1 मैल या प्रमाणे 30/32 मैल रुंदीचा राम सेतू तो ही फक्त 7/8 दिवसात बांधला यावर कृपया सविस्तर माहिती द्यावी...धन्यवाद

  • @gadgilsnest408
    @gadgilsnest408 3 месяца назад

    विनायक आणि अश्विन, तुम्ही दोघांनी, ह्या दोन भागात खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्याचे विश्लेषण अत्यंत समर्पक माहितीने केले, आणि संवेदनशील मुद्दे हाताळताना, उगाच तटस्थपणा न बाळगता, तरीही संयतपणे आपली बाजू उचलून धरली, हे आवडले.
    विनायक, तुमचे प्रश्न नेहमीच विषय, सद्य सामाजिक परिचर्चा आणि कालातीत तत्व ह्याची सांगड घालणारे असतात. त्यामुळेच खरोखरी Think Bank तयार होते.
    अश्विन, तुम्हाला पहिल्यांदाच ऐकले. तुमच्या विवेचनातून, तुमची वैचारिक बैठक, अभ्यासाची खोली आणि विश्लेषणात्मक आकलन ह्याचा अंदाज येतो. तुमच्याकडून आणखीही बर्‍याच विषयांवर ऐकायला आवडेल 😊

  • @vasantbhoite
    @vasantbhoite 4 месяца назад +13

    रामायण आणि महाभारत हे खरे की काल्पनिक हे सिद्ध करून तुम्ही काय साध्य करू इच्छित आहात. आमची त्यावर श्रद्धा आहे ती तशीच राहिली तर तुमचे काय बिघडणार आहे?

  • @Shree20a
    @Shree20a 3 месяца назад

    Good topic 🙏🙏🙏

  • @manasshidore
    @manasshidore 4 месяца назад +4

    Jay ShriRaam ShriKrushna Hari🙏🏻🙏🏻😊

  • @niharikasworld5427
    @niharikasworld5427 4 месяца назад +2

    Dr. Hemal - Very intresting topic and lot of deep information given , we konw how you deeply studied all subjects .... We are interested more sessions and proud of your achievements and your approach towards our culture.

  • @KingOfStatus007
    @KingOfStatus007 4 месяца назад +31

    पाहिल्यांदाच इतके नास्तिक मराठी लोक एका जागेवर पाहिले. 😢

    • @bharatdeshkar
      @bharatdeshkar 4 месяца назад +2

      Nastika may not be a correct term. Both Nastika and Astika lie within the parameters of Dharma. Marxist/Communist/Atheist would be more apt. You will see this with all videos that even remotely project a Bharatiya Sanskriti oriented theme, which challenges the colonial status quo.

    • @bharatdeshkar
      @bharatdeshkar 4 месяца назад +2

      @ReluctantNihilist Vishay sampla? Judge, jury, executioner, saglach tumhi? Nastik shabda kuthun ala? English, French, Portugese, Persian madhun? Nahi na? Mag kuthun? Sanskrit, Marathi, Hindi, Bharatiya bhashan madhun? Barobar?
      Astika comes from Asti which simply means Existence or To Exist or even more simply It Is. Astika is someone who accepts, follows, believes what his/her ancestors have written about existence, be it in the Vedas, Upanishads, Itihasas. Nastika is one who asks questions about what is written. He/She is a questioner and doubter, neither a believer nor a non-believer. In summary, Astika/Nastika is not the same as Theist/Atheist.

    • @bharatdeshkar
      @bharatdeshkar 4 месяца назад

      @ReluctantNihilist Khup confusion ahe dokyat mitra. A theist is a "believer in God". An atheist is a "non-believer in God". Ancestors chi shikvan Theism-Atheism madhye yet nahi. Astik-Nastik madhye yete. Astik astitvashi sambandhit ahe. Farak kalala ka? It may not be necessary to be a Marxist to be an Atheist, mag svatahachi olakh kay ahe mitra? Nihilist mhanje Astik ka Nastik ka Theist ka Atheist? Please try and find the answers to such questions first. Ugach uddhatpane ka uttara dyaychi je subjects kalat nahit tyabaddal?

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 месяца назад

      Bhatji lokanna rational inquiry chaalat nahi

  • @arushsachin8178
    @arushsachin8178 3 месяца назад +3

    ऊठ सुठ RUclips वर कोणी ही स्वयंघोषित आध्यात्मिक विद्वान समजायला लागतात, तेवढे मोठे व्हा अगोदर, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे सोडा, जय शिवराय

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 4 месяца назад +2

    खूप मर्यादा असतात बोलताना. त्या सांभाळून केलेला हा व्हिडिओ आहे. गंगा यमुना सरस्वती च हे लहानपणी ऐकले होते. आज खूपच माहिती मिळाली. पाचलग आय टी क्षेत्रामुळे झालेल्या वाताहती संबंधात जितके अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतात तितकेच उत्तम प्रश्न याही विषयाबद्दल विचारतात याचे कौतुक. मा. पुंडलीक यांच्या अभ्यासाचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच.
    पुन्हा बोलवा. आम्हाला ओ का ठो कळत नाही.

  • @Rahhuul1111
    @Rahhuul1111 4 месяца назад +2

    Khup chaan Ashwin Sir aani Think Bank❤

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 4 месяца назад +6

    जय श्रीराम जय श्री कृष्ण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @manasshidore
      @manasshidore 4 месяца назад +1

      Shri RaamKrushna Hari🙏🏻🙏🏻😊

  • @swwapnilghorpade2845
    @swwapnilghorpade2845 4 месяца назад +18

    आजच्या लोकांना पाचव्या पिढ्यांवरच्या लोकांची माहिती तर सोडा नावे पण सांगता येणार नाही ते पण श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह निर्माण करतील..
    मला त्यांना एकच सांगण आहे आज तुम्ही जिवंत आहात तुमच अस्तित्व आज आहे हे निश्चित. पण तुमच्या पुढच्या ५ व्या किंवा त्या नंतरच्या पिढीला तरी तुमचे नाव तरी माहिती असेल का? परंतू श्रीराम आणि श्रीकृष्ण तुमच्या इथून पुढच्या सुध्दा सगळ्या पिढ्यांना ज्ञात असतील हेच सत्य...

    • @thehulk1015
      @thehulk1015 4 месяца назад

      Point be noted my lord 👌🏻👌🏻👌🏻

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 месяца назад +3

      Kasla itihas 😂. Thotand nusata. Jai Shivaray

    • @VINODAAVHAD
      @VINODAAVHAD 4 месяца назад

      @@swwapnilghorpade2845 मी फेह्यान, itsing, हेंन सॉंग, अल्बरुनी वाचला पण काय हे सगळं काय नाही आढळून आलं.. Te स्वतः आले भारतात राहिले अभ्यास केला इथे काय काय पाहिलं ते लिहिलं.. पण त्यांना पण नाही दिसलं तर हे राम कृष्ण नेमके होते कुठे... हा 11व्या 12व्या शतकात अल्बरुनी येतो तेव्हा ब्राम्हवाद सुरु झालेला दिसतो पण त्याला राम कृष्ण नाही दिसलें.. मग प्रश्न पडतो आता पर्यंत भारतात शिकायला 110 चा वर scholar येऊन गेले त्यांना पण बाकी काही कसं दिसलं नाही त्यांनी पाहिलेला भारत (jambudip ) चा इतिहास वेगळा आढळतो मग असं का?

    • @suyash5244
      @suyash5244 3 месяца назад +2

      पुढच्या पिढीला spiderman ,batman माहीत असतील पण आपले नाव नाही..म्हणजे ते खरेच होते असेच ना 😂

  • @ashishtanpure7747
    @ashishtanpure7747 4 месяца назад

    Khupach chhan explain kele..

  • @navnathauti5112
    @navnathauti5112 4 месяца назад +4

    पुरावे मागणाऱ्या साठी एक प्रश्न आहे, तुमचे खापर पणजोबा चे पणजोबा ची हाडे तुम्ही पहिली आहेत का? हो म्हणत असाल तर जगा समोर हाडे आणून पटवून द्या नाहीतर घरच्यांना विचारा तुमचा कोणता घाणेरडा इतिहास लपवीत आहात???

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 4 месяца назад +2

    असे सिनेमे फार कोणी पहात नाही, पण खोटी तिकीट विक्री दाखवून काळा पैसा पांढरा केला जातो असे कोठे तरी वाचल्याचे आठवते.

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 4 месяца назад

    फारच माहितीपूर्ण

  • @छत्रपती0018
    @छत्रपती0018 4 месяца назад +4

    खुप छान माहिती आहे सर आजच्या समाज्याला गरज आहे तुमच्या सारख्या लोंकाची 🙏🙏

  • @sankurambhore
    @sankurambhore 4 месяца назад +1

    आस्थेला कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्याची आवश्यकता नसते. लोक त्यांच्या श्रद्धेवर किंवा पारंपारिक विश्वासावर आधारित असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. हे सत्य म्हणून सिद्ध करण्याची गरज नसते.
    आपला जन्म कोणत्या धर्मा चे पालन करणाऱ्या च्या घरी झाला मग आपण त्या चाली रीती प्रथा परंपरा जे काही आपल्याल संस्कारातून शिकवली जाते त्या बद्दल आदर निर्माण होतो मग तो जाचा त्याचा विचार हा वेगवेगळा असतो.
    यास प्रमाणे - मानवाची जिज्ञासा ही एक नैसर्गिक प्रेरणा आहे. ती व्यक्तीला जगाबद्दल अधिक जाणून घेण्याची, समजून घेण्याची आणि विचार करण्याची प्रेरणा देते त्या प्रमाणे सर्व जाणचे विचार आपल्या आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो.
    भारतात सर्वात जुनी लिपी इंद्रप्रस्थ लेखन(Indus script) आहे, जी सिंधू संस्कृतीच्या काळात (लगभग 2600-1900 इ.स.पूर्व) वापरण्यात आलेली होती. या लिपीचे अनेक संकेत शिलालेखांमध्ये आढळतात, ज्यामुळे तिच्या वाचनाबाबत सुस्पष्टता नाही. इंद्रप्रस्थ लेखन अजूनही पूर्णपणे वाचले गेलेले नाही, आणि यामुळे तिचा अर्थ स्पष्ट करणे कठीण आहे.
    या लिपीत साधारणतः 400 पेक्षा जास्त संकेत आहेत, जे विविध वस्त्र, वस्तू, आणि व्यवहारांचे प्रतीक असू शकतात.
    याबाबतच्या अनेक तत्त्वज्ञांनी किंवा संशोधकांनी प्रयत्न केले, तरीही या लिपीचे वाचन अद्याप पूर्णतः यशस्वी झालेले नाही.
    राहिले ते केवळ आपण कोणत्या प्रकारच्या विचारावर आधारित आहोत ते जाचा त्याचा अधिकार आहे

  • @rajeshkolhapure5931
    @rajeshkolhapure5931 4 месяца назад +1

    महाभारतामधे पहिला श्लोक आहे " मयैव प्रोच्चमानस्य..... गण नायक"
    भगवान वेद व्यास इथे बुद्धी ची देवता गणेश यांना सांगतात की
    माझ्या मनाच्या अती उच्च अवस्थेत म्हणजे समाधी अवस्थेत मला जे ज्ञान प्राप्त झाले ते लिहिण्यासाठी तुम्ही माझे लेखक होऊन सहाय्यता करा. त्यावर गणेश म्हणतात ठिक आहे पण तुम्ही कुठेही थांबायचं नाही. सतत बोलायचं. आता काव्य लिहिण्यासाठी वेळ तर लागतो. व्यासांनी प्रती अट टाकली की ठिक आहे देवा पण तुम्ही नीट समजुन घेतल्या शिवाय लिहायचं नाही. अशा प्रकारे लेखन सुरू झाले.
    देवता तर अजन्मा आहेत. तेही बुद्धीच्या देवतेला नीट कळल्यावर लिहायचे असे व्यास म्हणतात
    या कथेतच गुरूकिल्ली दिली आहे की कथेचा वरील आशय वेगळा व आतील आशय वेगळा आहे.
    व्यास महान योगी होते. त्यांनी योगसाधनेचे अनुभव रूपक कथे द्वारे लिहिले आहेत. ऐतिहासिक असो वा आदर्श हा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यात सांगितलेला आदर्श सर्वांनी स्विकारावा हे योग्य.
    नाहीतर कर्णाचा जन्म सूर्यापासून पांडवांचा जन्म असाच, राम लक्ष्मण भावंडे, सीतेचा जन्म, रावणाची दहा तोंडे, व अनेक कथा प्रत्यक्षात शक्य नाहीत.
    हे योग साधकाच्या मनातील वृत्ती युद्ध व त्यातील गुढ अनुभव यांचे मार्गदर्शन आहे.
    अधिक माहितीसाठी इच्छुकांनी योगिराज मनोहर हरकरे यांचे ग्रंथ वाचावेत

  • @KRUSHNAI948
    @KRUSHNAI948 4 месяца назад +8

    छान आणि संवेदना जागृत ठेवून केलेली चर्चा
    आता ह्यावर प्रश्न पडतात कारण धर्माचा खोटा प्रचार लादला जात आहे सध्या आणि राम कृष्ण यांना चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत.. एक दोन प्रश्न
    १. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्याने रामायण लिहिले , मग राम खरा कसा झाला?
    २. कृष्णाने कुरुक्षेत्र येथे फक्त अर्जुनाला गीता सांगितली ती बाकी कोणीच ऐकली नाही मग व्यासांनी कुठून शोधून काढली
    ३. रावण ह्या चर्चेत सांगितल्या प्रमाणे महालात स्त्रियांसोबत मौज करतो तर दोषी मग पाच पांडव आपल्या वहिनी वा एकाच पत्नी सोबत संबंध ठेवतात हे योग्य कसे
    ४ रावण ब्राम्हण म्हणजे खरतर देव हवा राम क्षत्रिय मग राम देव कसा मानावा आणि मानले तर तो आपल्या लोकांचे रक्षण का करू शकत नाही
    असे बरेच प्रश्न पडतात ज्याला उत्तर नाही

    • @namdeobathe6646
      @namdeobathe6646 4 месяца назад +4

      उत्तर आहे, पण तुमची मानसिकता ऐकण्याची नाही

    • @KRUSHNAI948
      @KRUSHNAI948 4 месяца назад

      @@namdeobathe6646 नक्की आवडेल समजून घ्यायला

    • @santoshsawant2994
      @santoshsawant2994 4 месяца назад

      वाल्याने रामाचे आत्मचरित्र लिहीले
      ती संजय ऐकत होता व धृतराष्ट्र ला सांगत होता. व्यासांनी तोच प्रसंग सांगितला आहे.
      पांडवांनी द्रोपदीशी लग्न केले होते व तिच्याबरोबर राहण्याचा काळ ठरवला होता. पाची पांडवांची पाच मुले तीला होती. पांडव रावणासारखे रखेल्या, दासीबरोबर एकाच वेळी मौजमजा करत नव्हते.
      रावण विद्वान ब्राम्हण होता म्हणुन तो मरत असतानाही त्याच्याकडे ज्ञान घेण्यासाठी लक्ष्मण गेला. क्षत्रिय राम तारुण्याच्या उंबरठ्यावर लोकांचे रक्षण करायला विश्वामित्राबरोबर गेला.
      तरीही प्रश्न पडत असतील
      बौध्द व आंबेडकर वाचा. कारण तेव्हाच तुम्हाला कळतील

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 4 месяца назад

      गप रे आला मोठा प्रश्न करणारा

    • @prasadwaghmare9934
      @prasadwaghmare9934 4 месяца назад +2

      महर्षी वाल्मिकी - एखादा कोणताही व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला जाऊन सुधा पुढे जाऊन त्याच्यात एवढा बदल होऊ शकतो की तो महान बनू शकतो हे वाल्मिकीच्या चरित्रातून सूचित होते.
      भगवदगीता - गीता कधी कोणी सांगितली कोणी लिहिली यापेक्षा तिच्यात असलेलं महान तत्त्वज्ञान जोपासले तर जगणं सोप होईल.
      रावण - ब्राह्मण कुळात जन्म होऊन सुधा तो भोगवादी च होता, तो अधर्मी च म्हणायला हवा कारण सीतेला त्याने अधर्माने नेले होते, पांडव द्रौपदीला स्वयंवरात जिंकले होते ते शेवटपर्यंत धर्माने च वागले.
      रावण - राम मनुष्य असून पण तो ज्या पद्धतीने वागला सत्य, धर्माने त्याच्या गुणांमुळे त्याला देवत्व प्राप्त झाले त्याच्या अंगी दैवी गुण होते म्हणून तो देव ठरतो.

  • @swapnilravindra3346
    @swapnilravindra3346 4 месяца назад +6

    कोण म्हणत रावण होता ? तो पण काल्पनिकच . अति सामान्य बुद्धिची लोक कल्पनेला खरं मानतात .

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 4 месяца назад +2

    I have seen the old Ramayan and Mahabharat, and nowhere I found the main characters in their 50’s.

  • @premjeetpatil96
    @premjeetpatil96 3 месяца назад +4

    भीमराव रामजी आंबेडकर
    जोतीबा फुले
    गोविंद पानसरे
    नरेंद्र दाभोलकर
    सगळ्या नास्तिकांची नावे हिंदू देव, योध्यांवरून आहेत.😆🥱🤫😂😂

    • @globalknowledge2441
      @globalknowledge2441 3 месяца назад

      Nave kon swata thevar nahi, Ani nav त्याचे विचार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत

    • @premjeetpatil96
      @premjeetpatil96 3 месяца назад +1

      ​@@globalknowledge2441पण हिंदू योद्धा, देवांची नावे घेऊनच जगली ना सगळी 😂. एवढं हिंदू देवांना बोललं ह्यांनी पण शोकांतिका अशी की ह्यांची नावे हिंदू देवतांची

  • @mrunalkulkarni845
    @mrunalkulkarni845 4 месяца назад +19

    काहीही कथा यायला लागल्या आहेत आजकाल. १) सीता ही रावणाची मुलगी होती. २) रावणाला रामाच्या हस्ते मरायचं होतं म्हणून त्याने सीतेला पळवलं ३) रामाने युध्दाच्या वेळी पूजा केली त्यावेळी रावणाला पुरोहित म्हणून बोलावलं आणि रावण त्यावेळी सीतेला घेऊन आला होता 😂😂😂

    • @gokusam-e2j
      @gokusam-e2j 4 месяца назад +2

      Mulnivasi, periyar .
      Manismurti var stat lecture det rahtat seminar ghetat.eventual je nako tyacha prasar kartat.

    • @TheMalllu
      @TheMalllu 4 месяца назад +1

      मग अस नाही म्हणायला काय आधार आहे आपल्याकड?

    • @vivekenterprises4524
      @vivekenterprises4524 4 месяца назад +1

      Waaa ##%!$%

    • @realSamarthT
      @realSamarthT 4 месяца назад +1

      रामायणात तसं लिहिलेलं नाही​@@TheMalllu

    • @TheMalllu
      @TheMalllu 4 месяца назад

      @@realSamarthT इथ एक खूप महथ्वाच प्रश्र्न येत कि लोकगीतांच्रा माध्यमातुन पिढ्यनपीढी लिखात नषून तोंडी पुढे येत असलेल रामायण ही आहे का आणी ती लिखितपेक्षा जुन इहे का ? त्याच्यातल काही अंश वेगळी असतील आणी ती बरोबर आहे का हे कोण ठरवणार? आणी काही वेगळ स्वीकार करायची तयारी आहे का आपल्याकडे? कारण वेगवेजळे धर्मातल्या आणी हिंदुर्मातल्या पंथामधले पण जास्त लोकांच प्रश्र्न हे नाही कि देव आहे कि नाही तर हे आहे कि माझ देव खर कि दुसर्राच, माझ देव श्रेष्ठ कि दुसर्याच। इतिहासामधायेसुद्धा लोकाप्रीय मताला चांगल वाटेव अस काही वेळा काही गोषाटी किवा बहुतेक गोष्टी लिहिल जातात हे सत्य आहे । एक मोठा उदाहरण द्यायच झिल तर रावणाला कठोर शैव पंथाच अनुयाइ दाखवण्याणागच्या कारण बघायला गेल तरी कळेल। दुःखद गोष्ट म्हणजे शैव मत ही आहे अस मान्या करायला पण अवघड जातय महाराष्ट्रातल्या अनेक लोकाना। देव आहे तर वेगवेगळ कस? आणी माझ बरोबर तुझबरोबर केल तर आपली दैवभक्ती से कितपत खरी आहे याच्येवरच प्रश्र्नचिन्ह येत।

  • @छत्रपती0018
    @छत्रपती0018 4 месяца назад +22

    संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार ना हा भाग धाकवावा 🙏

    • @tanmaykelkar5881
      @tanmaykelkar5881 4 месяца назад

      @@छत्रपती0018
      Channel त्यांचंच आहे

    • @pratik4707
      @pratik4707 4 месяца назад

      😂😂

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 4 месяца назад

      ​@@pratik4707
      अजित तुमच्या कडे आलाय म्हनून त्याचं नाव घेणारं?

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 месяца назад

      Ustodya 😂

  • @Shree20a
    @Shree20a 3 месяца назад

    जय परशुराम

  • @premjeetpatil96
    @premjeetpatil96 3 месяца назад +1

    प्रो.के.के. मोहम्मद भारतीय पुरातत्त्व विभाग यांचे व्हिडिओ पाहिले तर त्यांनी महाभारताचे पुरावे स्पष्ट केले आहेत. पण आंबेडकरवादी, नासक्या रक्ताचे हिंदू लोकांना हे कधीच पटणार नाही.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 4 месяца назад +30

    राम व श्रीकृष्ण या संकल्पना नाहीत त्या ऐतिहासिक देवत्व प्राप्त केलेल्या विभूती आहेत.

    • @nikhilbamane3197
      @nikhilbamane3197 4 месяца назад +1

      दैवतीकरण झाल्यामुळेच मोठ्या समस्या निर्माण झाल्या. चमत्कारांच्या कथा, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा हे सगळं वाढलं.

    • @ChaluInsan
      @ChaluInsan 4 месяца назад

      तुला कोण म्मणल😂😂😂

    • @at5681
      @at5681 4 месяца назад

      Bambedkarana sudha vibhuri / dev mannara verg aahech​@@nikhilbamane3197

  • @mychanelyourchoice.5814
    @mychanelyourchoice.5814 2 месяца назад

    नदी लुप्त झाली कीवा दिशा बदलल्या हे ठीक आहे पण नदी बलरामचे ऐकते नदी घाबरते नदी पाश सोडवते या वर कृपया संशोधनात्मक माहिती द्यावी

  • @mychanelyourchoice.5814
    @mychanelyourchoice.5814 2 месяца назад

    श्री कृष्णाने समुद्रात भराव टाकून द्वारका वसवली हे ठीक आहे परंतु गोवर्धन पर्वत उचलला यावर कृपया शोधपर माहिती द्यावी...धन्यवाद

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 4 месяца назад +6

    अश्वथामा ला द्रोणांनी ब्रह्मास्त्र दिलं नाही मग उत्तरेच्या गर्भावर काय चालवलंगेलं होतं?😂

    • @santoshsawant2994
      @santoshsawant2994 4 месяца назад

      @@rajurastogi18 ते ब्रम्हास्त्र युध्द संपता-संपता द्रोणांनी दीले. तेही अस्त्र सोडायचे अर्धवट ज्ञान. त्याने जीवाच्या भीतीने द्रोणाचार्यांची गयावया केली तेव्हा. मुळ महाभारत वाचा तेही दृष्टी वरील व्देषाची झापडे काढुन.

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 4 месяца назад +2

    Pl call Nilesh Nilkant Oak and Dr. Ashwin Puranik together for an episode. Would be very interesting and enlightening.

    • @neeladeshmukh9726
      @neeladeshmukh9726 4 месяца назад +1

      मलाही असेच वाटले,की ह्या दोघांची एकत्रित मुलाखत घ्यावी. ऐकायला आवडेल.

  • @arjunnaik267
    @arjunnaik267 4 месяца назад +2

    This video can be taken as reference while doing research on this topic.
    Thank you both scholars. Please keep it up.

  • @sunilsawant8602
    @sunilsawant8602 4 месяца назад +2

    मूळ महाभारत आठ हजार श्लोकांचे होते ते नंतर एक लाख श्लोकांचे झाले मग खरे महाभारत कोणते ? रामायण व उत्तर रामायण यामध्ये अनेक भिन्न बाबी आहेत.

  • @ajaykulkarni8451
    @ajaykulkarni8451 3 месяца назад +1

    बंधू प्रश्न विचारताना थोडी चुक झालेली आढळली राम आणी कृष्ण ह्या संकल्पना म्हणण्या ऐवजी व्यक्तीरेखा असं म्हणणं जास्त संयुक्तीक वाटेल !

  • @dhirajkulkarni699
    @dhirajkulkarni699 4 месяца назад +32

    Mythology म्हणू नका myth म्हणजे मिथ्या खोटं
    म्हणून mythology म्हणू नका.

    • @shubh92473
      @shubh92473 4 месяца назад

      आपण लॉर्ड रामा लॉर्ड कृष्णा म्हणतो
      आणि ते लोक चलाखीने त्यांच्या याला गॉड म्हणतात.
      दोघांमध्ये फरक आहे.

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 месяца назад +1

      Rama was the Lord of Ayodhya, and a member of House of Lords😂

    • @shubh92473
      @shubh92473 4 месяца назад

      @@ShaunakDeogirkarOBC बापाला बाप म्हणण्यात लाज कसली?
      दुसर्याला बाप बनवून काय करणार?

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 месяца назад

      @@shubh92473 Amcha baap Shivaji. We believe in history more than epic poems

    • @suyash5244
      @suyash5244 3 месяца назад

      खोटेच आहे ते..मिथ्या आहे.

  • @anandgumaste6488
    @anandgumaste6488 4 месяца назад +5

    मूळ कविता अशी आहे "इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक चढून त्यावर भविष्य वाचा!! "

  • @iamsvg
    @iamsvg 4 месяца назад +2

    Sir नदी खरी असणे आनि त्या मुळे mythology खरी. हे logic पटत नाही.
    Mythology अणि संस्कार करण्या साठी वापरले ले काव्ये रचना दोन्ही खर्या म्हणने म्हणजे श्राद्ध अणि विश्वास अणि सत्य, सर्व समान अर्थी असणे

  • @sramannagarjuna8822
    @sramannagarjuna8822 4 месяца назад +159

    अहो लाखो वर्षापूर्वी नष्ट झालेले दायनोसर चे अवशेष सापडतात. सिंध संस्कृती मध्ये लहान मुले खेळतात ती खेळणे मिळतात.....पण महाभारत आणि रामायण या युद्धात वापरलेला एक फुटका बान देखील मिळत नाही ...

    • @kshitijg22
      @kshitijg22 4 месяца назад +52

      Cause and effect उलट सुलट फिरवून सांगायचे आणि आपला मुद्दा खरं हे दाखवायचं हा तथाकथित इतिहासकारांचा जुमला आहे. कुरुक्षेत्र ही युद्धभूमी होती तिथे काही मृत अवशेष, युद्ध सामग्री सापडली की नाही यावर डॉक्टर साहेब बोलत नाहीत. Geology, mythology करता करता archeology कडे सोयीस्कर दुर्लक्ष

    • @amit0ful
      @amit0ful 4 месяца назад +17

      Myth aslyavar evidence yenar kuthin?

    • @sandeepdatar9283
      @sandeepdatar9283 4 месяца назад

      निलेश ओक यांचे संशोधन पहा.समजून घ्या.अभ्यास न करता त्यावर बोलण हे सुध्दा अवैज्ञानिक आहे.डायनासोर आणि त्या आधीचे जे पुरातत्व पुरावे मिळतात ते किती खोल तेवढ खोल उत्खनन केलं का ? बहुतेक ठिकाणी जीवाश्म सापडतात.महाभारत, रामायण याला मिथ म्हणून नाकारण्यापेक्षा त्याचा अभ्यास करा.स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारे नाकारण्याचा सोपा मार्ग निवडतात त्यासाठी फार डोकं लागत नाही.अभ्यास करावा लागत नाही.

    • @tanmaykelkar5881
      @tanmaykelkar5881 4 месяца назад +25

      ​@@amit0ful त्याला भारतद्वेष्टे myth म्हणतात. भारतीय परंपरा त्याला इतिहास म्हणते. (इति ह आस - इथे असं झालं)

    • @युवराज-143
      @युवराज-143 4 месяца назад +39

      हे असले विचार येणें म्हणजे .देवाची च कृपा.एकदा वाल्मिकी रामायण वाचा.मग सगळं काही मिळेल तुम्हाला .धनुष्य बाण. सेतू.वनस्पती उत्तराखंड राज्य .श्री लंका .भरपूर आहे पण वेळ नाही...जय श्री राम

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 4 месяца назад +1

    ''हा जय नावाचा इतिहास''

  • @DayanandKadam-y8s
    @DayanandKadam-y8s 4 месяца назад

    रामायण च्या कथा तेरा प्रकारच्या आहेत
    त्यामध्ये सूर्य ग्रह मानव दाखविले म्हणजेच ते काल्पनिक आहे

  • @ramp6287
    @ramp6287 4 месяца назад +4

    How Water dating is done? Pl explain

    • @raupatil874
      @raupatil874 4 месяца назад +1

      Hacking brains, use these type of words and switch of comman mans thinking...

  • @cinesam2580
    @cinesam2580 4 месяца назад

    Video baghat aahe.. hyanch bolan aikayala

  • @NAPTE.
    @NAPTE. 3 месяца назад

    कर्ण ❤

  • @RamdasThakar-d7n
    @RamdasThakar-d7n 4 месяца назад

    उत्तरेच्या गर्भावर ते ब्रह्मास्त्र सोडलं ते मग अश्वत आम्हाला कोण दिला

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 3 месяца назад

    हे सगळबरोबर आहे. पण सबसीडीवर जगनार्याना कोण समजावून सांगनार.

  • @kkelkar1265
    @kkelkar1265 4 месяца назад +12

    Pl invite Nilesh Oak for scientific dating of Ramayan & Mahabharat.

    • @sachinwagh1015
      @sachinwagh1015 4 месяца назад

      Yes .......far garaj ahe

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 4 месяца назад +1

      😅😅😅 गप रे

    • @suvarnapatil7663
      @suvarnapatil7663 4 месяца назад

      Yes same demand

    • @raupatil874
      @raupatil874 4 месяца назад

      Mythology ahe....
      I'd ten t 's

    • @kkelkar1265
      @kkelkar1265 4 месяца назад +1

      मराठी माणसे आता कमी वाचतात. Dr. P V Vartak ह्यांचे Swayambhu वाचा. Vartak he MBBS first class first from BJ Medical 1956. Ya पुस्तकात calculation अगदी सोप्या भाषेत आहे. तसेच वेद विग्यांन, Punarajanm. विषय आवडत नसेल तर् comments hi करू नका.

  • @sandeepmane-q3r
    @sandeepmane-q3r 4 месяца назад

    सिंधू संस्कृती हीच हिंदू संस्कृती आहे , पारशी भाषेत 'स' चा उच्चार 'ह' असा होतो . सिंधू हीच हिंदू ची संस्कृती आहे .

  • @RamdasThakar-d7n
    @RamdasThakar-d7n 4 месяца назад

    कोणी काही म्हणा करणं हा हिरोच होता

    • @RAJESHGORE-g9w
      @RAJESHGORE-g9w 4 месяца назад

      @@RamdasThakar-d7n होय.
      दुसऱ्यांच्या चुकांची शिक्षा ह्यानेच भोगून काढली.
      आणि तरी पण खलनायक म्हटले जाते.😌

    • @sudarshandeshpande7428
      @sudarshandeshpande7428 3 месяца назад

      ​@@RAJESHGORE-g9wkonachya chuka bhoglya Karnane ky sangu shakal ka?

  • @harshalsuryawanshi6978
    @harshalsuryawanshi6978 4 месяца назад +4

    मला खूप विचित्र वाटत जेव्हा लोक प्रभू श्री रामांना सोडून रावणा च कौतुक करतात.....अर्जुना ला सोडून त्या कर्णा चे गुणगान करतात 😢😢😢

    • @Savyasachi-n8g
      @Savyasachi-n8g 4 месяца назад

      खर आहे तुमचं महाभारत वाचल्यावर कळत की आपंन ज्या कर्णाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर समजतो अजेय समजतो तो तर कित्येक वेळा अर्जूनाकडून युद्धात हरला आहे,विराट युद्धात तर अर्जुना कदून पराजित होऊन पलायन केल्याचे दिसत, शेवटच्या युद्धात तर अभिमन्यू ,भीम ,अर्जुन यांच्या कडून खूप वेळा हरला आहे,,,, कर्ण जर एवढाच शक्तिशाली होता तर अभिमण्युला एकटा का हरवू शकला नाही त्यादिवशी अभिमन्यू समोर कोनाचं टीकु शकला नाही म्हणून अनेकांनी मिळून अभिमन्यु मारले ,,

    • @arvindsable6854
      @arvindsable6854 3 месяца назад

      तुला का विचित्र वाटत?

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 3 месяца назад

    आप कितने दिन कह थे ज्ञानचंद बाबा 😂😂😂😂😂

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 4 месяца назад +2

    काल्पनिक कथांवर चर्चा का

  • @suniljadhao2801
    @suniljadhao2801 4 месяца назад +1

    🚩🙏💜🥇Khup chan dada🥇💜🙏🚩

  • @sunilsawant8602
    @sunilsawant8602 4 месяца назад

    हे फक्त अंदाज आहे.

  • @cinesam2580
    @cinesam2580 4 месяца назад

    Aikun mag reply yeil

  • @kirankhadgirvlogs499
    @kirankhadgirvlogs499 4 месяца назад +15

    Sir Indus valley civilisation cha adhi Aryans alele ch navhte deshat , feku nka

    • @dhirajkulkarni699
      @dhirajkulkarni699 4 месяца назад

      खोटारड्या तुझ्याकडे काय व्हिडीओ आहे काय. 😂😂😂😂😂😂

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 4 месяца назад +2

      Tu mahiti ghe aadhi bhau , ary theory chukichi aahe

    • @kirankhadgirvlogs499
      @kirankhadgirvlogs499 4 месяца назад +3

      @@shripadpuntambekar4834 me ghetli tu pn ghe , Aryan invasion theory chukichi ahe pn genetic science ne DNA testing krun sangitl ahe , Aryans he ukraine ani europian part mdhun migrate zalele ahet

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 4 месяца назад

      ​​@@kirankhadgirvlogs499tyane farak padat nahi, karan invasion theory aata manat nahit tar migration manatat ani vedamadhe keval ani keval Indian rivers chi nave aahet, so the whole culture was built here and no mention of steppe in that literature. So vedas were written in India, doesn't matter who wrote it and if so called aryans wrote then their so called homeland steppe is not mentioned at all in that literature. It should have been somewhere there right, but it's not.

    • @kirankhadgirvlogs499
      @kirankhadgirvlogs499 4 месяца назад

      @@millennialmind9507 Veda mdhe Indian rivers che nahi mg dusre nav ka rahtil , jya land vr Aryans Rahat hote migrate houn tech name mention krtil , Veda vishyi tumhala khup abhiman asel tr kahi ved ashe pn ahet je mulincha janmachi ninda krta , tumhala jr June purane granth margadarshak vatat astil tr keep it up

  • @Indian_muslim333
    @Indian_muslim333 4 месяца назад

    जर हे खर आहे तर ते वेग वेगळ्या ३०० स्वरूपात कसं लिहिलं गेलं कोणी लिहिलं आणि एकमेकात ताळमेळ नसलेलं कसं काय शक्य आहे.

  • @gajananambokar1693
    @gajananambokar1693 3 месяца назад

    कर्नाटकचे कवचकुंडल असताना परशुराम मांडीवर डोके ठेवून झोपले होते त्यावेळी एक किडा मांडीला भोक कसा पाडतो

  • @cinesam2580
    @cinesam2580 4 месяца назад

    Is he really a scholar?

  • @shreekantopticalhome6879
    @shreekantopticalhome6879 4 месяца назад

    Need to talk about Ramayan and Mahabharat

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 4 месяца назад +1

    🙏🌹

  • @dJPNaIjkXdOJxppATr441w
    @dJPNaIjkXdOJxppATr441w 4 месяца назад

    तात्पर्य काय तर, चोर पोलीस हा खेळ हजारो वर्ष चालू आहे आणि तो असाच चालू राहणार आहे .
    ज्याचं उदात्तीकरण होत तो पोलीस आणि दुसरा चोर ...
    अगदी एखादी कंमेंट वाचल्यावर पण तीच भावना होते ...
    काय चांगलं आणि काय वाईट...
    एक कंपल्शन आहे ... कुठली तरी बाजू घ्या !

  • @suyash5244
    @suyash5244 3 месяца назад

    रामायण , महाभारत हे महाकाव्य च आहेत..इतिहास नव्हे.

  • @shriramwalke4911
    @shriramwalke4911 4 месяца назад

    प्रत्येक सनातनी हिंदूंनी चुकीच्या कमेंट्स करू नये...

  • @natha-1192
    @natha-1192 4 месяца назад

    Rational word channel is true channel must wacth it

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 3 месяца назад

    रामायण महाभारत काल्पनिकच!

  • @vijaysirsat8298
    @vijaysirsat8298 4 месяца назад +1

    AI वरून कल्पना विषय, सर इतका अत्याचार आजकालच्या तर्कशील, सुशिक्षित भारतीयांवर नका करू. तुमच्या चॅनल वर आम्ही येण्याच्या कारणाला पूर्ण विराम नका लावू ही विनंती..... 🙏

  • @paragrane4760
    @paragrane4760 4 месяца назад

    कथा आणि गोष्ट सांगून इतिहास बनवता येत नाही

  • @gajananjawalkar3171
    @gajananjawalkar3171 4 месяца назад

    सर मला द्वारका आता पाणबुडी पाहण्यासाठी शक्य झाले आहे तर द्वारका खरी होती की खोटी होती यावर तुम्ही सांगू शकाल का

  • @AKSHARSANSKARDIGITAL
    @AKSHARSANSKARDIGITAL 4 месяца назад

    स्वतःच्या खापर पणजोबा चे खापर पणजोबा ज्यांना माहित नाही असेच वाद करतात

  • @shrirangdeodhar7298
    @shrirangdeodhar7298 4 месяца назад +1

    येशू किंवा पैगंबर हे काल्पनिक आहेत खरच होते हा विषय जरी काढला तरी त्याचा मुडदा पडेल। अशी चर्चा फक्त हिंदू धर्मातच होऊ शकते।

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 месяца назад

      शेंडी, तुला लाज वाटते काय?

  • @pranitbhisade3174
    @pranitbhisade3174 4 месяца назад +3

    Hamara Atit channel bagha sagla kalen

  • @prashanttambe9176
    @prashanttambe9176 4 месяца назад

    लंकेत रामायण ऐकावा मग समजेल किती खरे किती खोटे

  • @pavankulkarni746
    @pavankulkarni746 4 месяца назад +1

    The speaker talks in a way as if the entire ancient texts were written once and they are fixed in stone. These texts has evolved over the long period time and that needs to considered while speaking about it.
    If you want hold real conversation around our ancient culture invite someone from Bhandarkar Institute.

  • @sahebraodivekar9661
    @sahebraodivekar9661 4 месяца назад +3

    Wrong topic taken by think bank.keep yr reputation.

  • @abhijitacharekar9054
    @abhijitacharekar9054 3 месяца назад

    Uttarekade itihas sanskrut/Hindi/devnagarimule mahit ahe...dnyat ahe pan narmadechya dakshinecha itihas farada dnyat nahi...sangam literature dekhil khup June ahe.tyavar saklyane vichar vhava

  • @prashanttambe9176
    @prashanttambe9176 4 месяца назад +1

    जबरदस्ती दंतकथा ना इतिहास बनवण्याचा एका विशिष्ट समाजाचा प्रयत्न

    • @vijaydalvi-c1t
      @vijaydalvi-c1t 4 месяца назад

      कोणता समाज? ब्राह्मण का
      ?

  • @sudarshandeshpande7428
    @sudarshandeshpande7428 3 месяца назад

    24:03

  • @sahebraodivekar9661
    @sahebraodivekar9661 4 месяца назад

    Shrikrishna ne draupadi la kharach sari supply keli asel ka.pat ty ka.

  • @CricketerNews-n3d
    @CricketerNews-n3d 4 месяца назад

    बामणी कावा यांच्या कडून जी माहिती दिला जा ते साफ 100💯 टक्क खोटी असते

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 4 месяца назад +1

    Katha kadambarya ha etihas nasato!! Aadhi kadambari lihayachi nantar tyacha etihas mhanun shodhayacha, 😢

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 4 месяца назад +1

    राम रावण लक्ष्मण कर्ण कृष्णा यांचे कोणतेही आर्किऑलॉजिकल पुरावे नाहीत....

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 4 месяца назад +1

      तुझ्या तथागत बुद्धाचे काय पुरावे आहेत दाखव जरा

    • @bharatdeshkar
      @bharatdeshkar 4 месяца назад

      What gave you the impression that archeology equals proof?

  • @Ashish-nd3xj
    @Ashish-nd3xj 3 месяца назад

    Prashna kalpnik ahe ka itihas nahi. Je ghadla tyat je ghusadala gelay ha mudda ahe. Manasala dev banavala gelay.

  • @sunilsawant8602
    @sunilsawant8602 4 месяца назад

    व्यासांनी स्वतःच लिहिले आहे की कथन केले ?

  • @balwirpasha
    @balwirpasha 4 месяца назад +1

    😂 kalpanik 😂
    Europe ani Africa madhe manav vasti navhati kay.
    He sagle iran 🇮🇷 varun aale
    Hadappa sanskriti la nasht kel

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 4 месяца назад +1

    मुलाखत घेणारे पण ''मायथॉलॉजी'' असे उच्चारण काही सोडत नाहीत!

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 4 месяца назад +1

    महाभारत आणि रामायण हे खरे की खोटे या वर चर्चा करणाऱ्या पेक्षा मुस्लिम परवडले कुराण श्रेष्ठ या मतांवर तरी ठाम असतात

  • @akashmohikar1918
    @akashmohikar1918 3 месяца назад +1

    Pragati kraychi asel tr bhartiyanni Ramayan Mahabharatachya pudhe jayla haw. Ewdhi faltu giri pahun yawr vishwas thewnaryanna hasdun 4 shivya deu watatat. Murkhanno dole ughada ani paha jagat kay chalu ahe te.🤬
    Pan lekhakachi kalpana chhan ahe, mythology mhanun khup chhan ahet donhi granth. Of course shikwan pn chhan ahe. Pan itihaas... Bilkul nahi!!

  • @cinesam2580
    @cinesam2580 4 месяца назад

    6000 thousand years pasun Pani yet aahe boltoy. Sarswati

  • @abcdefgh-fp4ne
    @abcdefgh-fp4ne 4 месяца назад

    भौतिक पुरावे दाखवा . उगाच arguement करत बसू नका

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 4 месяца назад

    नवीन विषय धाडसाने हाती घेतला आहे सांगोपांग अभ्यास करून प्रश्न विचारून भंडावून सोडले. चर्चा घडवून नवीन दृष्टिकोन अभ्यासता येईल

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 4 месяца назад +1

    कॉम्रेड आणि साथी हे ''मायथॉलॉजी''चम्हणणार

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 4 месяца назад

    जय भिम, जय रावण, जय शूर्पनखेखा

  • @gurunathbhogate3805
    @gurunathbhogate3805 4 месяца назад +2

    Gita Krishna ne Arjunala sangitali.
    Mag ti kagdavar kuni lihun kadli.
    Je pustak mansala manus mhanun jagnyacha hakk na karto. Tya pustakala
    Ka pujya manave?

    • @VKTHK
      @VKTHK 4 месяца назад +1

      वाचली का गीता 🙂?? नसेल तर वाचा.. तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील त्यातच 🙌

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 месяца назад

      ​@@VKTHKवाचली. चातुर वर्ण व्यवस्थेला मान्यता दिली आहे

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 месяца назад +1

      ​@@VKTHKवाचली. चातुर वर्ण व्यवस्थेला मान्यता दिली आहे

    • @RAJESHGORE-g9w
      @RAJESHGORE-g9w 4 месяца назад

      @@gurunathbhogate3805 🙏🥴

    • @Indrajit2200
      @Indrajit2200 4 месяца назад

      ​@@ShaunakDeogirkarOBC te kontya basis vr he lakshat ghya.
      Geeta madhe sangitlay ki karmavarun varn tharnar.
      Janmavarun varn nahiyet.. karmavarun ahet.

  • @DnyandevTakawane-f9k
    @DnyandevTakawane-f9k 4 месяца назад

    रामायण आणि महाभारत याचा शोध खगोलशास्त्राच्या आधारे घेतला तर त्याचा काळ निश्चित पणे सांगता येतो.... रामायण आणि महाभारतात अनेक श्लोक त्याकाळात खगोलीय परिस्थिती काय होती याचा उल्लेख करतात....

  • @sharadsapre
    @sharadsapre 4 месяца назад

    Mythology शब्द चुकीचा आहे. It is not myth. It is true history.

  • @bravenewworld8464
    @bravenewworld8464 4 месяца назад +1

    Propogenda U can verify every evidence by carbon dating. No proof has been so far found as u describing.

  • @rohitbansode2870
    @rohitbansode2870 4 месяца назад +9

    Ramayan kalpnikach aahe

    • @rohitbansode2870
      @rohitbansode2870 4 месяца назад +1

      @@VKTHK agdi brobar barich mahiti aahe tumhala kalpnik goshtinchi brr vatle

    • @VKTHK
      @VKTHK 4 месяца назад +5

      ​@@rohitbansode2870 हो.. त्रिपिटक वाचलं आहे.. त्यात कुणाल जातक खूप भारी आहे.. वेळ भेटला तर वाचा 🙌
      प्रत्येकवेळी म्हणायचं स्तूपमध्ये अवशेष मिळाले आणि archiologist जेव्हा verify करतात तेव्हा कळत की कधी पक्षाचे तर कधी प्राण्याचे अवशेष आहेत 🙂🙂

    • @rohitbansode2870
      @rohitbansode2870 4 месяца назад

      @@VKTHK ho ka

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 4 месяца назад +1

      गौतम बुद्ध पण

    • @singer...ps....7870
      @singer...ps....7870 4 месяца назад +2

      जय मुलनिवासी जय रावण