पोर्तुगीज येण्यापूर्वीची मुंबई कशी होती? | Mumbai before Bombay | Dr. Suraj Pandit | MahaMTB Gappa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 77

  • @anupamathite1754
    @anupamathite1754 5 дней назад +2

    फार सुंदर व महत्त्वपूर्ण माहीती मुंबई च्या पुरातन ईतिहास ची..धन्यवाद 🙏

  • @prafulldeshpande7600
    @prafulldeshpande7600 Месяц назад +14

    श्री पंडित सरांची मुलाखत ही इतिहास संशोधकांसाठी अप्रतिम आहे.या मध्ये जर जागा समजण्यासाठी जागेचे नकाशांचा व पुराव्यांच्या छायाचित्रांचा वापर झाला असता तर सर्वसामान्य लोकांचे अज्ञानामुळे ऐतिहासिक पुराव्याकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी मदत होऊ शकते असे वाटते.पुढील मुलाखतीत या बाबत विचार व्हावा अशी नम्र सूचना करत आहे.सुरेख मुलाखती साठी धन्यवाद.

  • @Gho1998
    @Gho1998 14 дней назад +9

    इतिहास धाडसी आहे.
    पण मुंबईवरील बुद्धाचा प्रभाव सांगण्यास लेखकाने संकोच केला आहे.

  • @Kaka_Patil
    @Kaka_Patil Месяц назад +10

    👌🏻👌🏻 सरांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस कान्हेरी लेणी समजावून घेण्याचे भाग्य मला लाभले.
    ❤ and thank you sir.

  • @sethunair5566
    @sethunair5566 Месяц назад +5

    मुंबईच्या इतिहासाबद्दल खूप छान संवाद. हे अतिशय ज्ञानी संभाषण आहे.

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 8 дней назад

    Sir, खरंच आपण सांगितलेल्या हया ऐतिहासीक बहुमोल माहिती बद्दल मी आपले मनःपुर्वक आभार मानतो.

  • @खेडूत
    @खेडूत Месяц назад +3

    माहिती खूप छान आहे अशा माहितीची समाजाला गरज आहे !
    क्षमा मागून सांगतो,
    सारखं सो सो म्हणणं ऐकायला योग्य नाही वाटत, सो ऐवजी म्हणून हा शब्द वापरणं योग्य आहे.

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE Месяц назад +2

    किती छान आणि अभ्यासपूर्ण विवेचन आहे 🙏🙏🙏

  • @ashutoshkavishwar658
    @ashutoshkavishwar658 25 дней назад +1

    Wonderful. Amazing information. Thank you for creating this video

  • @rakeshkolekar793
    @rakeshkolekar793 17 дней назад +1

    सुंदर विवेचन एक अप्रतिम मुलाखत

  • @yogeshpawar-gurav5432
    @yogeshpawar-gurav5432 9 дней назад

    खूपच सूंदर विवेचन🙏🏽, आम्हाला आजून इतर विषयांवरही ऐकायला आवडेल पण नकाशा आणि चित्रां सहित.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Месяц назад +2

    खुप छान महत्वपूर्ण माहिती दिली आहे
    मुंबईतील एकेका भागाची संपुर्ण ऐतिहासिक माहिती ऐकायला आवडेल

  • @rohitsuvarana6635
    @rohitsuvarana6635 15 дней назад +1

    Khup Sundar

  • @pramodvaidya7886
    @pramodvaidya7886 Месяц назад

    खुप छान ऐतिहासिक माहिती आपल्याला पॉडकास्टयधुन मीळाली खुपच छान काम करत आहात धन्यवाद प्रमोद वैद्य मुंबई विक्रोळी.

  • @bhushanmhatre8897
    @bhushanmhatre8897 17 дней назад +1

    सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @minalkhamkar1754
    @minalkhamkar1754 14 дней назад

    Dhanyavad

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 14 дней назад

    अगदी वेगळा विषय रंजक गोष्टी या मुळे हा भाग खूप आवडला. धन्यवाद !

  • @vg134
    @vg134 Месяц назад +1

    खूप सुंदर माहिती व चर्चा.धन्यवाद.

  • @JyotiDandekar-h2b
    @JyotiDandekar-h2b 14 дней назад +2

    खूप मोठा काम करत आहात . कल्याण मध्ये दूध नाका परिसरात ,दुर्गाडी किल्ला आणी देऊळ , इथे खूप प्राचीन देवळे आहेत . कल्याण हे पण अतिप्राचीन आहेच . इथे पण ऊत्क्खनन करा अशी विनंती आहे .

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli370 Месяц назад +6

    सर, अप्रतिम मुलाखत. मुंबई बेयोंड बॉम्बे, हे पुस्तक कुठे मिळेल? याची माहिती द्यावी.

  • @sunilmandavkar7270
    @sunilmandavkar7270 17 дней назад

    फारच छान....

  • @santoshdeshpande4742
    @santoshdeshpande4742 Месяц назад +4

    खूपच छान मुलाखत ! तुम्हा दोघांचेही मनः पूर्वक आभार !

  • @1970pinkey
    @1970pinkey Месяц назад +3

    निर्मळ, Vasai या subject वर..वसई, विरार परिसरातील बावखलं..small lakes अशा विषयांवर ऐकायला नक्कीच आवडेल. हा भाग generalised होता. Specific subjects like महालक्ष्मी मंदिर, Prabhadevi, Haffin Institute च्या परिसरातील either आवारातील शिवमंदिर असा इतिहास नक्कीच पुढे यायला हवा.

  • @JyotiDandekar-h2b
    @JyotiDandekar-h2b 14 дней назад

    nice work sir .🎉

  • @udaythete6563
    @udaythete6563 Месяц назад +1

    अतिशय छान
    माहीकावातीच बखर, बद्दल अधिक माहिती मिळावी,
    बिंब राजाचे ऐतिहासिक अस्तित्व सिद्ध करणारे काही अस्सल पुरावे उपलब्ध आहेत का, कळवावे

  • @nikhilchuri6255
    @nikhilchuri6255 8 дней назад

    Phaar chaan

  • @Doctor_Rover
    @Doctor_Rover 7 дней назад +1

    बुद्धच नव घेण्यत लाज का वाटाय याना कही तारी लपवायच चालु अहे..😮😮

  • @RajeshTanmane
    @RajeshTanmane Месяц назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @pravinshrisunder5094
    @pravinshrisunder5094 13 дней назад

    शिलालेख असलेला Reservoir कुठे आहे sir.. आणि खुप छान Podcast व माहिती.. THANKS

  • @iamsvg
    @iamsvg 18 дней назад +1

    History is bold.
    The author hesitated to explain influence of Buddha over Bombay Mumbai

  • @JyotiDandekar-h2b
    @JyotiDandekar-h2b 14 дней назад +3

    चौल पण आधी चम्पावती नगरी होती आणी तिथे चम्पवती चे देऊळ पण आहे . तिथले रामेश्वर मंदिर ही प्राचीन आहे .

  • @shaileshpkem80
    @shaileshpkem80 Месяц назад

    Excellent 👌

  • @PradyumnaBarve
    @PradyumnaBarve 23 дня назад +2

    कतालशिल्प, ratnagiri-sindhudurg. ह्या वर सांगा.

  • @PDMAHAJA
    @PDMAHAJA Месяц назад +2

    'अंतुबर्वा ' नाही,इतिहासाची नोंद याबद्दल 'हरितात्या ' शिकवतो.
    पॉडकास्ट कंटेंट खूप भावला.

  • @shraddhamore8538
    @shraddhamore8538 Месяц назад

    Super super super🎉🎉🎉🎉🎉😊

  • @JyotiDandekar-h2b
    @JyotiDandekar-h2b 14 дней назад +2

    खांदेश्वर मध्ये प्राचीन खांदेश्वर देवालय आहे आणी आजूबाजूच्या छोट्या गावात पण अशी प्राचीन देवळे आहेत . कर्नाळा किल्ला वगरे प्राचीन ठिकाणे आहेत . इतिहास शोधला पाहिजे .

  • @vaibhaviketkar3320
    @vaibhaviketkar3320 7 дней назад

    Subtitle setting मराठी कराल का?? हिंदी नीट येत नाहीये त्यात please

  • @deepakkedare83
    @deepakkedare83 8 дней назад +1

    साहेब नालासोपारा, एलिफंटा लेणी, या बद्दल पण सांगा मुंबई वर कोणाचा जास्त प्रभाव होता🙏🏻

    • @Doctor_Rover
      @Doctor_Rover 7 дней назад

      Te nhi sangnar tula😅 te ahe te lapvtay 😅😅

  • @anupriyadesai542
    @anupriyadesai542 11 дней назад

    राम मंदीर गोरेगाव पश्चिम मंदिराच्या आवारात खुप प्राचीन शिलालेख आहेत. अभ्यस व्हावा

  • @bhimraotambe1266
    @bhimraotambe1266 15 дней назад

    पर्यटन म्हणून मुंबई कडे पहायला आणि तिचा विकास त्यादृष्टीने व्हायला हवा.

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Месяц назад +1

    घारापुरीचा एलिफंटा उल्लेख खटकला....एलिफंटा हे फार अलीकडेच नाव आहे.

  • @santoshp.bhalerao6623
    @santoshp.bhalerao6623 Месяц назад +1

    देवगिरी अल्लाउद्दीन खलजी नी जिंकल्यावर तिथला यदु वंशीय राजा कृष्ण देवराय यादव ने महिकावती राजधानी
    केली होती. आज माहीम जे आहे, ती महिकावाती असावी असा माझा कयास आहे.

  • @karunaratnapawar442
    @karunaratnapawar442 7 дней назад

    Majhi pachavi pidhi mumbaitil ahe. Mala abhiman ahe me mybaikar. Ani majhe panjoba te vadilanche abhar me mumbait rahato

  • @JyotiDandekar-h2b
    @JyotiDandekar-h2b 14 дней назад

    पनवेल मध्ये पण प्राचीन देवळे , तलाव आहे . तसेच उरण मध्ये पण प्राचीन देवळे आहेत .

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 Месяц назад

    एलिफन्टा चं नाव घारापूरी पण आहे.

  • @snehaltambe3865
    @snehaltambe3865 Месяц назад +4

    सर बिंबा हा पाली शब्द आहे असं फार थोड्या अभ्यासाने मला कळला आहे तुम्ही सगळे का डेरिंग करत नाही की संपुर्ण भारत हा बुध्दमय होता

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Месяц назад +1

      बुद्ध हाच काल्पनिक आहे व भगवान शिव ला पुढे काही लबाड धुर्त लोकांनी बुद्ध मध्ये रूपांतरित केले व हि वास्तवता तुम्ही स्विकारण्याची वेळ आली आहे

    • @rajeshpagare8889
      @rajeshpagare8889 17 дней назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
      Kaha sei aanteiiiii houuuuuuu
      Kuch letei kyu nahi

    • @pravinkamble3831
      @pravinkamble3831 15 дней назад

      @@rahulnagarkar8237 तुमच्या विचारावरून तुमचे अज्ञान आणि लायकी कळते ..ज्याचे ठोस पुरावे आहेत ते काल्पनिक, आणि गंमत जंमत जातीयवादी पाखंड पुराण ज्याचे काही पुरावे नाहीत ते तुमचे धर्म ग्रंथ ... ते सत्य.....खरे तर तुम्हाला स्वतः स्वीकारण्याची वेळ आली आहे सर्व काही हळू हळू उघड होत आहे त्यात तुमची चोरी हि उघड दिसत आहे .

    • @meenkkashilabdhe1796
      @meenkkashilabdhe1796 11 дней назад +1

      वा! बुद्ध आता शिव झाले का? ते तर विष्णू चा अवतार आहे असं म्हणत होते

    • @1Rahul9
      @1Rahul9 8 дней назад

      You are absolutely right 👍🏻 🙏💙 ह्या लोकांना त्यांचे पूर्वज बौद्ध होते हे कळलेच नाही.

  • @ketakipandey807
    @ketakipandey807 29 дней назад

    Check khakee tours for mumbai info

  • @bhimraotambe1266
    @bhimraotambe1266 15 дней назад

    बाबुळणाथ चा काय इतिहास काय आहे

  • @omkaroak2626
    @omkaroak2626 Месяц назад

    ठाण्याच्या राजा बद्दल ची गोष्ट आज ही लागू पडते आहे! हा हा हा.

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 Месяц назад

    Elephanta आणि Elephant हा फरक का आणि इंग्रजी नाव मराठी माणसाने नक्कीच दिले नाही किंवा Elephanta हा मराठी शब्द असावा परंतू cave शब्द आला आहे म्हणजे नक्की इंग्रजी नाव आणि इंग्रज आलेच . आणि इंग्रज पण खूप पूर्वी आलेत भारतात

  • @AbhijitJambhale-m4g
    @AbhijitJambhale-m4g 15 дней назад

    पुरीचा उलेख बखरीत आहे

  • @shahidamulani5696
    @shahidamulani5696 Месяц назад

    Jay Bheem Jay savidhan
    Jo log Itihaas ka adhyayan karna chahte hain yah jigyasu hai vah log science journey Hamara Atit rational world in history samarpit channelon ko Dekhen
    Bahut se Traveller Hamare desh ki yatra ki jabki Bharat Astitva mein nahin tha Unka Yatra vrutant padhe internet per aap use padh sakte hain Jaise alberuni Chini Yatri ki yatra vrutant Pade
    Pahle Ham padh Nahin Sakte the lekin ab Ham padh sakte hain To Apne Khud Se Sansadhan Kare Jigyasa tarkashi Lata Aur adhyayan Ke Liye Samay nikal kar Khud adhyayan Karen tabhi aapko Sahi Itihaas samajh mein aaega

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 Месяц назад +1

    😂aamhi bola yala hushar kuthehi hindu dharm ghusavu. Aamhi sangu to etihas 😊

  • @latawagle9070
    @latawagle9070 Месяц назад

    Lenya nahi leni

  • @Thehouseofhairmumbai
    @Thehouseofhairmumbai 8 дней назад

    खूप सरायीत पाने खोता बोलत आहेत अपन साहेब 😂 , ghanta ramayan Mahabharat , khotarda manus ahe ha , faltu bolat ahe .
    Pls send archaeological evidence regarding this issue,
    100 % I am challenging you for this .
    Pls welcome 🤗 to debate with RATIONALE WORLD
    HIMMAT HAI TO ????????

  • @prasanna_Bhat
    @prasanna_Bhat Месяц назад +1

    Maharashtra was once kannada land jai Immadi Pulikeshi 💛❤️

  • @dheerajdake9208
    @dheerajdake9208 Месяц назад +2

    Pandit name se pata chalta hai logical to kuch batayega nahi sirf kalpanik story ka danda mast hai bhai afganistan pakistan Bangladesh ke line mai Bharat ko lane ke liye sukriya

    • @santoshdeshpande4742
      @santoshdeshpande4742 Месяц назад

      खरा वस्तुनिष्ठ इतिहास आम्ही ब्राह्मणांनीच लिहिला आहे -- राजवाडे, सरदेसाई, ग. ह. खरे, आलतेकर, वा. वि .मिराशी -- इत्यादि. रिपब्लिकनवाले आणि संभाजी ब्रिगेडवाले सध्या इतिहासाची मोडतोड करत आहेत. दमदाटीच्या जोरावर खोटा इतिहास लिहीत आहेत.

    • @santoshdeshpande4742
      @santoshdeshpande4742 Месяц назад

      तुम झूठ बोल रहे हो ।

    • @santoshdeshpande4742
      @santoshdeshpande4742 Месяц назад

      सच्चा इतिहास आम्ही ब्राह्मणांनीच लिहिला आहे. राजवाडे, सरदेसाई, ग. ह. खरे, वा. वि. मिराशी, गजाननराव मेहेंदले, इत्यादि. रिपब्लिकन वाले आणि संभाजी ब्रिगेडवाले सध्या इतिहासाची मोडतोड करत आहेत, आणि दमदाटीच्या जोरावर खोटा इतिहास लिहीत आहेत.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Месяц назад

      तू मूर्ख मानव

  • @abhijeetsn7185
    @abhijeetsn7185 Месяц назад

    हरितात्या....तुला सांगतो पुरषोत्तम पुरावा आहे इथे....अरे! आम्ही असे उभे! आणि सदाशिवराव भाऊ फोडतोय तख्त दिल्लीचे आम्ही पाहतोय !!!!!...

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Месяц назад +2

    अत्यंत फालतू आणि विषयांतर करणारी मुलाखत

    • @sujitsail4064
      @sujitsail4064 Месяц назад +3

      Faltu comment karayala vel ahe 😂 pan mulakhat samjun ghyayla doka nahi😂😂😂

    • @shrikumarhate236
      @shrikumarhate236 11 дней назад +1

      Prabhu Sri Ramchandra and Shri Laxman came to Walkeshwar @Malbar Hill at famous Banganga 9000 years ago . That time sea level was 300 ft below present level and Mumbai's 7 ilands were easily connected. They saw and suspected Gharapuri island visible from Banganga as Lanka and there after they met Sugriva.