खूपच माहितीपूर्ण मुलाखत. डॉक्टरांनी उदाहरणे देत देत छान समजाऊन सांगितला विषय. त्याच बरोबर मुलाखत घेताना विचारले गेलेले प्रश्न सुद्धा अभ्यासपूर्वक विचारलेले दिसून आले. मुख्य म्हणजे मुलखात घेणारे अत्यंत संयमी आवाजात बोलत होते. उगीचच हसत नव्हते की विनाकारण गडबडीने प्रश्न विचारण्याच्या नादात अडखळत नव्हते. त्यामुळे संपूर्ण मुलाखत ऐकाविशी वाटली. कारण मुलाखत देणारे कितीही अभ्यासपूर्ण, छान माहिती देत असतील तरी मुलाखत घेणारे सरळ साधे बोलणारे नसतील तर तो सगळा एकांगी कार्यक्रम होतो
खूप आवडला आम्हाला हा एपिसोड! डॉ नंदकुमार मुळमुळे सरांचा राग आणि भितीवर चा हा उपाय खूप छान आहे- -आपल्याला खूप राग येत असेल/भीती वाटत असेल तर फक्त स्वतःला असं म्हणायचं की , " मला राग येत आहे"/ "मला भीती वाटत आहे"!
Dr. आपणांस सादर प्रणाम. आपले माणसांची व प्राण्यांसंदर्भातील हिंसा विषयीचे विचार ज्ञान खूप भावले. मार्गदर्शक आहे.Dr.मला काही प्रश्न पडले आहे. 1) अती व रोज मांसाहार केल्याने व्यक्तीत हिंसक पणा येवू शकतो का ? 2) नवरा बायको चे विचार त्यांचे वागणे त्यांना बाळ होण्यापूर्वीच हे जसे चांगले वाईट असतील तर तसे बाळ योग्य जन्मास येईल का ? का परिस्थिती नुसार धन्य वाद
मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे. आणि तो मूळात जंगलीच आहे. अजूनही तो civilised होत नाही Possivness,selfishness, जिसकी लाठी उसकी भैस बघा सर्व vocabulary violence is also a part of death' instinct all politician is a commonder in cheif
Pls तुम्ही सायकॉलॉजी ग्रॅज्युएशन सारखे कोर्सेस कोठे उपलब्ध आहेत त्याची ऍडमिशन प्रोसेस, eligibility वगैरे ची माहिती देत जावा Dr. साहेबांना ऐकल्या पासून सायकॉलॉजी मनापासून, स्वतःसाठी,आपल्या प्रियजनांना साठी शिकून घ्यावं वाटतं आहे त्यामुळे माहिती द्या
खूपच माहितीपूर्ण मुलाखत. डॉक्टरांनी उदाहरणे देत देत छान समजाऊन सांगितला विषय. त्याच बरोबर मुलाखत घेताना विचारले गेलेले प्रश्न सुद्धा अभ्यासपूर्वक विचारलेले दिसून आले. मुख्य म्हणजे मुलखात घेणारे अत्यंत संयमी आवाजात बोलत होते. उगीचच हसत नव्हते की विनाकारण गडबडीने प्रश्न विचारण्याच्या नादात अडखळत नव्हते. त्यामुळे संपूर्ण मुलाखत ऐकाविशी वाटली. कारण मुलाखत देणारे कितीही अभ्यासपूर्ण, छान माहिती देत असतील तरी मुलाखत घेणारे सरळ साधे बोलणारे नसतील तर तो सगळा एकांगी कार्यक्रम होतो
खूप आवडला आम्हाला हा एपिसोड!
डॉ नंदकुमार मुळमुळे सरांचा राग आणि भितीवर चा हा उपाय खूप छान आहे-
-आपल्याला खूप राग येत असेल/भीती वाटत असेल तर फक्त स्वतःला असं म्हणायचं की , " मला राग येत आहे"/
"मला भीती वाटत आहे"!
खुप छान मार्गदर्शन 🙏🙏
अगदी सुदंर भाषेत हिंसा या विषयावर विचार मांडलेत सुंदर, अप्रतिम
फारच छान चर्चा झाली. मानसशास्त्र तज्ञ सर्वसाधारण माणसांचं भ्रम दूर व्हायला मदत होईल.
खूप छान पोडकॉस्ट 🙏👍
खूपच छान..👌👌
Good knowledge
Khup chhan 😊
छान, समजावून सांगितले आहे, राग, आणि कारण,
खूपच विचार प्रवर्तक आहे.
एकदम बरोबर खूप छान
क्रोध ही भावना आहे हिंसा ही क्रिया आहे
Thanks Resp Dr Mulmule Sir ani Umangji❤❤
मुलाखत खूप खूप आवडली
Human Being as such is not violent. It is the Human Mind that is aggressive. Violence is the outcome of this aggression.
Khup chan podcast🙏
Khup chhan
Thank you
माणसे यंत्रवत झाल्यावर माणुसकी विसरतात व त्यावेळी मनुष्य अति हिंसक होतो
Dr. आपणांस सादर प्रणाम. आपले माणसांची व प्राण्यांसंदर्भातील हिंसा विषयीचे विचार ज्ञान खूप भावले. मार्गदर्शक आहे.Dr.मला काही प्रश्न पडले आहे. 1) अती व रोज मांसाहार केल्याने व्यक्तीत हिंसक पणा येवू शकतो का ?
2) नवरा बायको चे विचार त्यांचे वागणे त्यांना बाळ होण्यापूर्वीच हे जसे चांगले वाईट असतील तर तसे बाळ योग्य जन्मास येईल का ? का परिस्थिती नुसार धन्य वाद
अमिताभ चे सिनेमे पाहून थिएटर मधून बाहेर येताना त्यावेळी बऱ्याच वेळा हाणामाऱ्या बघायला मिळायच्या
Very good as well as informarion about angry
मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे.
आणि तो मूळात जंगलीच आहे. अजूनही तो civilised होत नाही
Possivness,selfishness, जिसकी लाठी उसकी भैस बघा सर्व vocabulary violence is also a part of death' instinct all politician is a commonder in cheif
Make a second podcast related to Islam mentality with this philosophy
भाजपला हे लागू आहे का?
Pls
तुम्ही सायकॉलॉजी ग्रॅज्युएशन
सारखे कोर्सेस कोठे उपलब्ध आहेत
त्याची ऍडमिशन प्रोसेस, eligibility वगैरे ची माहिती देत जावा
Dr. साहेबांना ऐकल्या पासून सायकॉलॉजी मनापासून, स्वतःसाठी,आपल्या प्रियजनांना साठी शिकून घ्यावं वाटतं आहे
त्यामुळे माहिती द्या
"हिंसा हा माणसाचा मूळ स्वभाव" - संशयच का?
Pl .don't use English words.