नंदू मुलमूले सरांचे episode खूप आवडतात. खुप वेळा अस होत की आपण सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या बरोबर वाईट घडते किंवा लोक वाईट वागतात. तेंव्हा अन्यायाची भावना मनात राहते. तेव्हा काय करावे?
नंदू सरांचे विचार ऐकतच राहावे अस वाटतं. 🙏🙏🙏 खूप thanks अमुक तमुक... तरुण वयात आपण वैचारिक विषय घेऊन आम्हा प्रेक्षकांना काहीतरी शिकवत असता. Best channel 👌🙏😍
डॉ साहेब आज जसजसे बोलत गेले तस तसे उदाहरण देत गेले तेव्हा आठवणीना उजळा मिळाला साहेब जेव्हा जेव्हा येतात क्लिष्ट विषय पण गंमतीदार पधतीने समजवतात खूप छान वाटते खरंच आत्मपरीक्षणाची प्रतेकला गरज आहे ते पण आतून बाहेर जसे साहेब बोलले तसे 🙏 नवीन सेटअप छान असेच कायम एकत्र आणि हसत रहा @ओंकार आणि शार्दूल 😊
अमुक तमुक टीम खूप छान काम करत आहे. डॉक्टर साहेबांच्या अजून वेगवेगळ्या मानसशास्त्रविषयी मुलाखती घ्या. छान, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. शालेय अभ्यासक्रमात मानसशास्र हा विषय सक्तीचा करणे गरजेचे आहे. सामाजिक पातळीवर याचा समाज्याला खूप फायदा होईल. येणारी पिढी योग्य वर्तणूक करू शकेल. डॉक्टर साहेबांच्या मुलाखतीतून मानवी स्वभावाचे व वर्तनाचे अनेक कंगोरे कळाले. अमुक तमुक टीमला शुभेच्छा व डॉक्टर साहेबांचे आभार. 💐💐🌸🌸🌷🌷🌼🌼
शार्दूल दादा चं हॅलो लो लो खूपच बिनबूडाचं अनप्रोफेशनल घाणेरडं वाटतं. त्यामुळे माहितीपूर्ण, महत्वपूर्ण पॉडकास्ट चं महत्व कमी होतं आणि "अमुक तमूक" टीमचं सुद्धा. असं मला वाटतं.. वाईट वाटलं असेल तर सॉरी 🙏🙏 दादा... कळावे लोभ असावा... 🙏...
@@doordarshani ho aadhi ek don episodes madhe pahila tevha vichar aala ki chukun zala asel pan te fakt tya episodes purta bara vatat hota.. aata te shobhat nahi. Simple hello khup bara vatel.. pan aaple he vichar ani comments fakt vachun like kele janar, tya vichar honar nahi
अतिशय सुंदर! ओंकार आणि शार्दूल तुम्ही फार उत्तम उत्तम विषय निवडता, डॉक्टर साहेब, यांचे बाबत काय बोलावे, अतिशय सोप्या, सुटसुटीत, विनोदी पद्धतीने माहिती सांगतात. पुढील काळात उत्तम उत्तम विषयाच्या अपेक्षेत....
खरं तर ते पुणे मुंबई मध्ये राहत नाहीत म्हणूनच ते चांगले डॉक्टर आहेत. म्हणजे पुण्यातल्या डॉक्टरांना सारखे एका मिनटाचे पैसे सुद्धा ऍडव्हान्स मागणारे नाहीत. Love you sir
Amazing episodes as always Lots of take aways .. learning’s.. Few more topics can be Work life balance especially in a working woman’s life.. something related to it..
अतिशय सुंदर सहजपणे पण नकळत खूप शहाणे करणारी स्वीकार करून आनंदाने त्यावर उपाय शोधायला शिकवणारी मुलाखत.मुलाखत घेणारे आणि आपल्या साध्या सोप्या सहज बोलण्याने शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे आदरणीय सर ह्या सगळ्या चे अगदी मनापासून आभार धन्यवाद प्रेम.सरांना परत परत बोलवा.खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फार स्तुत्य उपक्रम. अमुक तमुक चे खूप आभार. डॉक्टर नंदु सरांना खुप धन्यवाद आणि मनपूर्वक दंडवत. त्यांचे वृतपत्रातले लेख जितके वाचनीय असतात तितकेच त्यांचे बोलणे मार्गदर्शक व श्रवणीय आहे. 🙏
हा दीर्घसंवाद अर्थात पॉडकास्ट अत्यंत तन्मयतेने ऐकला. सरांनी सांगितलेली काही उदाहरणे तर दोन-दोन वेळा ऐकली. माणूस म्हणून आपला प्रवास चांगला होण्यासाठी , आपले आयुष्य सहजतेने व्यतीत करताना आपल्या सभोवतालच्या लोकांशी देखील आपल्याद्वारा चांगली आंतरक्रिया व्हावी म्हणून हा पॉडकास्ट प्रत्येकाने ऐकावा असाच आहे. सरांची समजावून सांगण्याची पद्धत खरोखरच मनाचे परिवर्तन करते,, 1.07 सरांनी फार मोठी कौतुकाची थाप अमुक तमुक साठी दिलेली आहे. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद ,, असेच सातत्य राहू द्यावे,,
नेहमी प्रमाणे भाग छान झाला डॉक्टर खुपचं छान समजावून सांगतात. व तुम्ही दोघांनी देखील योग्य प्रश्नांना ची निवड केली .असेच छान छान भाग करत रहा 💐 तुम्हाला दिवाळी च्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🍰🍰
Great भाग नेहमीप्रमाणे Dr. नंदू सर किती भारी व्यक्तिमत्त्व आहेत.... मी मागे म्हटलंच आहे परत पुन्हा म्हणतो सरां बरोबर किमान एक episode महिन्याला कराच.... ❤❤❤❤❤❤❤
वा, खूपचं छान podcast. खूप informative आणि retrospective episode. डॉक्टर श्री नन्दू मूलमुले सरांचे खूप खूप आभार. सर्व सामान्य लोकांना समजेल,भिडेल आणि झेपेल अशी उदाहरणं देऊन विषयाची केलेली मांडणी खूप आवडली. परत एकदा अमुक तमुक team चे मनापासून कौतुक. तुमच्या मुळे आम्हाला विविध विषयातील पारंगत व्यक्तींना घरबसल्या ऐकायला मिळतं आहे. आणि त्यामुळे मानवी जीवनातील विविध पैलू अथवा समस्यांवर विचार मंथन सुरू होऊन त्यांची उत्तर सापडवण्यात मदत होतं आहे. Keep it up , team ! And thank you very much.
अप्रतिम पॉडकास्ट. खूप सुंदर विश्लेषण, उत्तम उदाहरणं आणि खूप छान पद्धतीने डॉ नंदू मुलमुले सरांनी समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी. अगदी मनातला प्रश्न आणि महत्वाचा विषय होता हा. पॉडकास्ट बघता बघता 1 तास कधी उलटून गेला कळलंच नाही. खूप मजा आली. Thank you डॉ नंदू मुलमुले सर, ओमकार दादा, शार्दूल दादा 🙏😍😍😍❤️❤️❤️😇
Very interesting subject and your talk. I am an engineer 88 years old, but I have lot of attraction for Psychology because of Prof V.K.Kothurkar former Head of Psychology Dept Pune University. I will not only listen your this talk again but also your future videos.
1.बदल हा आतून बाहेर येतो 2.When everybody is thinking alike then nobody is thinking 3.undoing खरोखर अवघड विषय अतीशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला डॉ नंदू सर तर कमालच. मी त्यांची भक्त झाली आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोघेही अमुक तमुक ह्या माध्यामातून जो काही प्रगल्भ विचार करण्याचे अप्रतिम कार्य करत आहात त्याबद्दल तुमचे कौतुक आणि अभिमान सुद्धा All the very best 👍💐
डॉ. मूलमुळे सरखुप छान विचार मांडतात,आम्ही त्यांची आतुरतेने वाट बघत असतो.माणसाच्या वर्तनावर त्यांनी खूप पैलू उलगडून दाखवले.सरांना वरचेवर आमंत्रण देत जा म्हणजे आम्हाला सर्वांच्या लाडक्या सरांचे विचार समजतील.😊
धन्यवाद सर, नेहमीप्रमाणेच याहीवेळी खूप क्लिष्ट विषय खूप छान पद्धतीने, अतिशय उत्तमरीत्या समजावून सांगितला. जवळपास गेल्या १०-१२ वर्षांपासून (लोकसत्तामध्ये सदर चालू केले, तेव्हापासून) मी तुमचे लेख, "मन सुद्ध तुझं" मालिका, वेगवेगळे पाॅडकास्ट द्वारे तुम्हाला फाॅलो करतोय आणि तुम्ही दरवेळी नव्याने थक्क करता. परत एकदा तुमचे आणि टिम "अमुक - तमुक" चे मन:पूर्वक आभार.
पुन्हा एकदा अतिशय उपयुक्त आणि सुंदर चर्चा घडवून आणली त्याबद्दल अमुकतमुक टिमचे खूप खूप आभार. डॉ साहेबांबद्दल काय लिहीणार, त्यांना ऐकतंच रहावे असे वाटते. अतिशय अभ्यासू आणि विद्वान व्यक्तीमत्व.
अतिशय सुंदर. माणसं अशी का वागतात. खरच एखाद्या राजकीय संघटने मागे काही माणसं अगदी दृढतेने उभे राहतात कि ती संघटना कितीही आर्थिक घोटाळ्यांनी बरोबटलेलं असली तरी. .
आपला हा एपिसोड पाहिला. आपल्याकडून असे चांगले उपक्रम सतत चालू राहू द्यावे. विचारांना चालना मिळते , माणसांच्या वागण्यात ,बोलण्यात नक्कीच बदल दिसून येईल. धन्यवाद ,राजन मनोहर बुटाला डोंबिवली.
Anxiety is the email, sent by your unconscious mind to your conscious mind without subject, then copied to your body ! डॉक्टर नंदकुमार मुळमुळे सरांच्या सोबतचा नेहमीसारखा छान एपिसोड!
Mala kautuk nahi karaych... pan tumhi Khupach chhan podcast kelat... 😀 khup khup dhanyavaad🙏😊 self analysis karnyasathi khup important mahiti milali.. great learning.. sir n barobar ajun podcast kara.. khup shikanyasarkh ahe..
खूप informative podcast होता..रोजच्या जीवनात किती छोट्या गोष्टींनी फरक पडतो आणि किती unconsciously आपण वागतो हे कळले..Thank you for the valuable podcast
❤❤❤ Hats off to you, guys ! किती सुंदर, वेगळे आणि मूलभूत विषय घेऊन येता तुम्ही !! Keep it up !! डाॅ. मुलमुलेंना ऐकणं म्हणजे पर्वणीच. मनापासून धन्यवाद त्यांना !
डॉ मूलमुले यांनी माणसं असं का वागतात याच मानसशास्त्राच्या आधारे उत्तम प्रकारे समजावून सांगितले. मनाचे वेगवेगळे स्थर यामुळे कळून आले. माणसांची सायकलॉजि समजण्यास या discussion चा पुढे उपयोग होईल.
Absolutely! ज्याचं त्याने करायचं आहे आणि ज्याचं तोच करू शकतो. God helps those who help themselves. Fantastic topic covered/discussed. Great work Amuk Tamuk! I hope Indian mentality rapidly progresses towards positive mature defences 🙏🏼
Khup sundar episode. Storytelling aani poetic references mule eka khup deep level var understanding zale. Keep creating.❤ Thankyou Dr. Nandu Sir and Team Amuk-Tamuk.
Awesome episode. Too good. Dr Mulmule is sooo knowledgeable & a treat to watch. Omkar & Shardul also had very good questions. Their interaction with Dr wss very attentive & mature. Loved it.
सर तुमची अमरावतीला व्हिजिट झाली होती पण माझं बॅड लक कि मला तुम्हाला बघता आलं नाही ऐकता आलं नाही... कारण तुम्ही येणार हे मला उशिरा कळलं.. सर तुमचं अमरावती ला पुन्हा आगमन होईल तेव्हा आम्हाला सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत तुमच्या आगमनाची माहिती जावो हीच माफक इच्छा 🙏🙏🙏🙏🙏
Very good submission on common behaviour of a human being. Definitely fear is root of every movement of a man.And now a days every body living under fearful state of mind because uncertainty .
amuk tamuk always comes up with fanatics topics.. I have actually proposed to my spouse to watch it together as a part of counseling for us to resolve our issues
एखादया गोष्टीबद्दल knowledge असणे
आणि ते योग्य वेळी योग्य उदाहरणे देऊन ते समजावून सांगणे हे Dr mulmule सरांनाच जमु शकत.❤
@@rachanaborkar1393 मला पण हाच प्रश्न आहे. कोणाला याबद्दल सांगायला आवडेल का?
No 1.... शब्दच नाहीत... खूप भारी... TRS पेक्षा जास्त मी अमुक तमुक पाहणे prefere करतेय...
अमुक तमुक टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि कौतुक ❤
आत्मविश्लेषण हा उपाय रुचला.
अतिशय सुंदर... मी डॉक्टरांचा Fan झालो आहे.... Great Experience of Dr..... Best Episode.... Dr ना वारंवार बोलवा विविध विषयावर बोलायला....
@@sanjaydarekar31 me too
सन्माननीय डॉ मुलमुले आपल्या ज्ञानाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
किती खरं सांगितलंय - 'स्वीकारात्मकता हीच सकारात्मकता आहे' आणि 'बदल हा आतून बाहेर यावा लागतो.' वैचारिक प्रगल्भता म्हणजे काय याचा प्रत्यय आला. ❤
Ajcha subject can sajaavla.
गंभीर असला तरी डॉक्टरांच्या उत्तम सांगण्याच्या पद्धती आणि तेव्हढीच छान उदाहरणे देवून ते जे काही सांगात..त्याला दाद द्यावीशी वाटते..खूपच उत्तम
नंदू मुलमूले सरांचे episode खूप आवडतात.
खुप वेळा अस होत की आपण सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या बरोबर वाईट घडते किंवा लोक वाईट वागतात. तेंव्हा अन्यायाची भावना मनात राहते. तेव्हा काय करावे?
@@rushikeshmeher723 acceptance and sublimation.
नंदू सरांचे विचार ऐकतच राहावे अस वाटतं. 🙏🙏🙏
खूप thanks अमुक तमुक... तरुण वयात आपण वैचारिक विषय घेऊन आम्हा प्रेक्षकांना काहीतरी शिकवत असता. Best channel 👌🙏😍
डॉ साहेब आज जसजसे बोलत गेले तस तसे उदाहरण देत गेले तेव्हा आठवणीना उजळा मिळाला साहेब जेव्हा जेव्हा येतात क्लिष्ट विषय पण गंमतीदार पधतीने समजवतात खूप छान वाटते खरंच आत्मपरीक्षणाची प्रतेकला गरज आहे ते पण आतून बाहेर जसे साहेब बोलले तसे 🙏 नवीन सेटअप छान असेच कायम एकत्र आणि हसत रहा @ओंकार आणि शार्दूल 😊
अमुक तमुक टीम खूप छान काम करत आहे. डॉक्टर साहेबांच्या अजून वेगवेगळ्या मानसशास्त्रविषयी मुलाखती घ्या. छान, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. शालेय अभ्यासक्रमात मानसशास्र हा विषय सक्तीचा करणे गरजेचे आहे. सामाजिक पातळीवर याचा समाज्याला खूप फायदा होईल. येणारी पिढी योग्य वर्तणूक करू शकेल. डॉक्टर साहेबांच्या मुलाखतीतून मानवी स्वभावाचे व वर्तनाचे अनेक कंगोरे कळाले. अमुक तमुक टीमला शुभेच्छा व डॉक्टर साहेबांचे आभार. 💐💐🌸🌸🌷🌷🌼🌼
Dr Mulmule and Dr Sagar Pathak, these two are the best! Keep it up Amuk Tamuk👍
@@rashmiahirrao7317 also Dr.Shirisha Sathe
Dr.Shirisha Sathe as well
Dr. Nandu Mulmule yancha sobat purn ek series ch kara.. he is sooo talented and humorous at the same time..
Dr mulmulr is also associated with a marathi Man Shudh Tuze on ABP Maza
Pls follow that.. excellent input by Dr mulmule
Topic वाचून काही कळला नाही पण podcast बघून खूप मज्जा आली. Always a pleasure to listen to Dr. Mulmule ❤
मुलमुले सरांचं विश्लेषण खूप छान असतं त्या चे लोकसत्ता मध्ये पण लिहलेले लेख खूप आवडतात तुम्हाला दोघांना खूप धन्यवाद 🎉
शार्दूल दादा चं हॅलो लो लो खूपच बिनबूडाचं अनप्रोफेशनल घाणेरडं वाटतं.
त्यामुळे माहितीपूर्ण, महत्वपूर्ण पॉडकास्ट चं महत्व कमी होतं आणि "अमुक तमूक" टीमचं सुद्धा.
असं मला वाटतं..
वाईट वाटलं असेल तर सॉरी 🙏🙏 दादा...
कळावे लोभ असावा... 🙏...
YASS
@@doordarshani ho aadhi ek don episodes madhe pahila tevha vichar aala ki chukun zala asel pan te fakt tya episodes purta bara vatat hota.. aata te shobhat nahi. Simple hello khup bara vatel.. pan aaple he vichar ani comments fakt vachun like kele janar, tya vichar honar nahi
खुप छान माहिती.
अतिशय सुंदर! ओंकार आणि शार्दूल तुम्ही फार उत्तम उत्तम विषय निवडता, डॉक्टर साहेब, यांचे बाबत काय बोलावे, अतिशय सोप्या, सुटसुटीत, विनोदी पद्धतीने माहिती सांगतात. पुढील काळात उत्तम उत्तम विषयाच्या अपेक्षेत....
Dr नंदू sir हे कधीच प्रसिद्धी मागे नव्हते. पण आता खूप लोक त्यांना ओळखतात. (ते पुणे मुंबई मध्ये न राहता). हे पाहून चांगले वाटतं.
❤❤
Dr.kiti सोप करुन सांगतात 🎉
खरं तर ते पुणे मुंबई मध्ये राहत नाहीत म्हणूनच ते चांगले डॉक्टर आहेत. म्हणजे पुण्यातल्या डॉक्टरांना सारखे एका मिनटाचे पैसे सुद्धा ऍडव्हान्स मागणारे नाहीत.
Love you sir
He is really sound in his fundamentals
Amazing episodes as always
Lots of take aways .. learning’s..
Few more topics can be
Work life balance especially in a working woman’s life.. something related to it..
अतिशय सुंदर सहजपणे पण नकळत खूप शहाणे करणारी स्वीकार करून आनंदाने त्यावर उपाय शोधायला शिकवणारी मुलाखत.मुलाखत घेणारे आणि आपल्या साध्या सोप्या सहज बोलण्याने शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे आदरणीय सर ह्या सगळ्या चे अगदी मनापासून आभार धन्यवाद प्रेम.सरांना परत परत बोलवा.खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वैविध्य पूर्ण, अभ्यास पूर्वक विषयांची निवड, कौतुक करावे तेवढे कमीच 😊
Dr Nandu Mulmule is my favourite guest ,he tells everything in very easy and fun way.
🎉💐
फार स्तुत्य उपक्रम. अमुक तमुक चे खूप आभार. डॉक्टर नंदु सरांना खुप धन्यवाद आणि मनपूर्वक दंडवत. त्यांचे वृतपत्रातले लेख जितके वाचनीय असतात तितकेच त्यांचे बोलणे मार्गदर्शक व श्रवणीय आहे. 🙏
हा दीर्घसंवाद अर्थात पॉडकास्ट अत्यंत तन्मयतेने ऐकला. सरांनी सांगितलेली काही उदाहरणे तर दोन-दोन वेळा ऐकली. माणूस म्हणून आपला प्रवास चांगला होण्यासाठी , आपले आयुष्य सहजतेने व्यतीत करताना आपल्या सभोवतालच्या लोकांशी देखील आपल्याद्वारा चांगली आंतरक्रिया व्हावी म्हणून हा पॉडकास्ट प्रत्येकाने ऐकावा असाच आहे. सरांची समजावून सांगण्याची पद्धत खरोखरच मनाचे परिवर्तन करते,, 1.07 सरांनी फार मोठी कौतुकाची थाप अमुक तमुक साठी दिलेली आहे. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद ,, असेच सातत्य राहू द्यावे,,
नेहमी प्रमाणे भाग छान झाला डॉक्टर खुपचं छान समजावून सांगतात. व तुम्ही दोघांनी देखील योग्य प्रश्नांना ची निवड केली .असेच छान छान भाग करत रहा 💐
तुम्हाला दिवाळी च्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🍰🍰
Thanks for inviting Dr Mulmule. Listening to him was helpful
अतिशय उत्कृष्ट असा आजचा पॉडकास्ट झालाय
थँक्यू थँक्यू सरांना आणि अमुक तमुक ला पण
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 माझे सगळ्यात आवडते, गेस्ट
यांना ऐकल्या पासून मला पण सायकॉलॉजी मद्ये graduate व्हावे वाटते आहे
ते पण मुलमुले सरांच्या मार्गदर्शनाखाली
Hehe.. mi kartey IGNOU madhun tyamule mala he far far madaticha zala ahe podcast
मला डॉ. मुलमुले यांचा पत्ता मिळेल का?
@@rewatiishaligram88 he kasa Ani kuthe karaycha? Me IT engineer ahe.
@@ashwini6810 google IGNOU.
Correspondance course asto.
same here
My favourite guest on your podcast.. Mulmule sir! Thank you.😊
डॉ साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, विश्लेषण ऐकून नेमकं कस आभार मानवे तेच कळेनासे झाले
तुमच्या आमच्या जीवनातली सत्य कथन केले
दादा खर सांगतो , तुमचा पॉडकास्ट मी नेहमी बघतो आणि या पॉडकास्ट ची खास गोष्ट म्हणजे तुम्ही वरवर च बोलत नाही गोष्टी च्या मुळापर्यंत जाता ❤❤❤❤❤
प्रगत समाज निर्माण होण्यासाठी उपयुक्त ज्ञान Dr.Mulmule sir प्रसारित करत आहे.खुप काही शिण्यासारखं आहे.
नेहमी प्रमाणेच अप्रतिम पोडकॉस्ट 🙏👌💐
Great भाग नेहमीप्रमाणे
Dr. नंदू सर किती भारी व्यक्तिमत्त्व आहेत....
मी मागे म्हटलंच आहे परत पुन्हा म्हणतो
सरां बरोबर किमान एक episode महिन्याला कराच....
❤❤❤❤❤❤❤
फारच सुंदर सोप्या पद्धतीने समजावले. सुंदर पण कठीण असा हा विषय आहे. धन्यवाद तुम्हा दोघांना 🙏☺
वा, खूपचं छान podcast. खूप informative आणि retrospective episode. डॉक्टर श्री नन्दू मूलमुले सरांचे खूप खूप आभार. सर्व सामान्य लोकांना समजेल,भिडेल आणि झेपेल अशी उदाहरणं देऊन विषयाची केलेली मांडणी खूप आवडली. परत एकदा अमुक तमुक team चे मनापासून कौतुक. तुमच्या मुळे आम्हाला विविध विषयातील पारंगत व्यक्तींना घरबसल्या ऐकायला मिळतं आहे. आणि त्यामुळे मानवी जीवनातील विविध पैलू अथवा समस्यांवर विचार मंथन सुरू होऊन त्यांची उत्तर सापडवण्यात मदत होतं आहे. Keep it up , team ! And thank you very much.
अप्रतिम पॉडकास्ट. खूप सुंदर विश्लेषण, उत्तम उदाहरणं आणि खूप छान पद्धतीने डॉ नंदू मुलमुले सरांनी समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी. अगदी मनातला प्रश्न आणि महत्वाचा विषय होता हा. पॉडकास्ट बघता बघता 1 तास कधी उलटून गेला कळलंच नाही. खूप मजा आली. Thank you डॉ नंदू मुलमुले सर, ओमकार दादा, शार्दूल दादा 🙏😍😍😍❤️❤️❤️😇
Very interesting subject and your talk. I am an engineer 88 years old, but I have lot of attraction for Psychology because of Prof V.K.Kothurkar former Head of Psychology Dept Pune University. I will not only listen your this talk again but also your future videos.
समाज प्रगल्भ व्हावा ह्यासाठी समाज माध्यमाचा सुंदर उपयोग The Amuk Tamuk Show करत आहे. चांगला एपिसोड, आणि सुंदर विवेचन.
अमुक तमुक मुळे विचार करावा लागतो आणि आमच्या मध्ये सकारात्मकता घेऊन येतो...तुमचे सर्व एपिसोड उत्तम....,
Dr Nandu Mulmule sir… Always love to hear him.. Amuk Tamuk, please invite him more often… His insights are amazing always 😊
🙌🏻🙌🏻
1.बदल हा आतून बाहेर येतो
2.When everybody is thinking alike then nobody is thinking
3.undoing
खरोखर अवघड विषय अतीशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला
डॉ नंदू सर तर कमालच. मी त्यांची भक्त झाली आहे
आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोघेही अमुक तमुक ह्या माध्यामातून जो काही प्रगल्भ विचार करण्याचे अप्रतिम कार्य करत आहात त्याबद्दल तुमचे कौतुक आणि अभिमान सुद्धा
All the very best 👍💐
नंदू मुलेमुले संराचे विचार ऐकतच रहावेसे वाटतात मी ते ॲपीसोड पुन्हा पहात असते
अमूक तमूक ने आमच्या साठी खूप मोठं कार्य सुरु केलय धन्यवाद
डॉ. मूलमुळे सरखुप छान विचार मांडतात,आम्ही त्यांची आतुरतेने वाट बघत असतो.माणसाच्या वर्तनावर त्यांनी खूप पैलू उलगडून दाखवले.सरांना वरचेवर आमंत्रण देत जा म्हणजे आम्हाला सर्वांच्या लाडक्या सरांचे विचार समजतील.😊
धन्यवाद सर, नेहमीप्रमाणेच याहीवेळी खूप क्लिष्ट विषय खूप छान पद्धतीने, अतिशय उत्तमरीत्या समजावून सांगितला. जवळपास गेल्या १०-१२ वर्षांपासून (लोकसत्तामध्ये सदर चालू केले, तेव्हापासून) मी तुमचे लेख, "मन सुद्ध तुझं" मालिका, वेगवेगळे पाॅडकास्ट द्वारे तुम्हाला फाॅलो करतोय आणि तुम्ही दरवेळी नव्याने थक्क करता. परत एकदा तुमचे आणि टिम "अमुक - तमुक" चे मन:पूर्वक आभार.
पुन्हा एकदा अतिशय उपयुक्त आणि सुंदर चर्चा घडवून आणली त्याबद्दल अमुकतमुक टिमचे खूप खूप आभार. डॉ साहेबांबद्दल काय लिहीणार, त्यांना ऐकतंच रहावे असे वाटते. अतिशय अभ्यासू आणि विद्वान व्यक्तीमत्व.
अतिशय सुंदर. माणसं अशी का वागतात. खरच एखाद्या राजकीय संघटने मागे काही माणसं अगदी दृढतेने उभे राहतात कि ती संघटना कितीही आर्थिक घोटाळ्यांनी बरोबटलेलं असली तरी.
.
आपला हा एपिसोड पाहिला. आपल्याकडून असे चांगले उपक्रम सतत चालू राहू द्यावे. विचारांना चालना मिळते , माणसांच्या वागण्यात ,बोलण्यात नक्कीच बदल दिसून येईल.
धन्यवाद ,राजन मनोहर बुटाला डोंबिवली.
खूपच व्यवस्थित पद्धतीने विषय मांडला आहे . Reels ची सवय असणारे लोक इतका वेळ शांतपणे ऐकून घेतात म्हणजे जिंकले ❤
Anxiety is the email, sent by your unconscious mind to your conscious mind without subject, then copied to your body !
डॉक्टर नंदकुमार मुळमुळे सरांच्या सोबतचा नेहमीसारखा छान एपिसोड!
You guys are just rocking! मराठी पाऊल पुढं पडतंय याचा आनंद, तुमच्या नवीन स्टूडियोचा आनंद द्विगुणीत करतोय! God bless
Mala kautuk nahi karaych... pan tumhi Khupach chhan podcast kelat... 😀 khup khup dhanyavaad🙏😊 self analysis karnyasathi khup important mahiti milali.. great learning.. sir n barobar ajun podcast kara.. khup shikanyasarkh ahe..
Mulmule sir ❤thank you so much tumchya mule mulmule sir aamhla aikala miltat😊
Aani tumhi dogh tar asa family members sarkhe vatta aata 😊
तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏
खूप informative podcast होता..रोजच्या जीवनात किती छोट्या गोष्टींनी फरक पडतो आणि किती unconsciously आपण वागतो हे कळले..Thank you for the valuable podcast
Watching this from US, this man is unimaginable in the knowledge and oration ❤
अतिशय सुंदर
खूप उपयोगी
Host have become speechless
❤❤❤
Hats off to you, guys !
किती सुंदर, वेगळे आणि मूलभूत विषय घेऊन येता तुम्ही !! Keep it up !!
डाॅ. मुलमुलेंना ऐकणं म्हणजे पर्वणीच.
मनापासून धन्यवाद त्यांना !
खूपच आभार तुमचे 😊 की मला अशी माहिती मिळतेय आणि गरज होती
आणि सरांनी उदाहरणासह सांगितलं तर लवकर समजतगेल🙏🏻🙏🏻
आपण अमुक तमुक च्या माध्यमातुन अतिशय चांगले vishay लोकांसमोर घेऊन येत आहात त्याबद्दल धन्यवाद!
डॉ मूलमुले यांनी माणसं असं का वागतात याच मानसशास्त्राच्या आधारे उत्तम प्रकारे समजावून सांगितले. मनाचे वेगवेगळे स्थर यामुळे कळून आले. माणसांची सायकलॉजि समजण्यास या discussion चा पुढे उपयोग होईल.
खरंच माणसं कधी कधी इतके विचित्र वागतात की समोरच्याला विचार करायला भाग पाडतात.. अतिशय सुंदर विषय..🙏👍👌
खूप खूप धन्यवाद ❤
खुप मार्गदर्शक आहे ही माहिती आत्मपरीक्षणासाठी..👍🏻
Absolutely! ज्याचं त्याने करायचं आहे आणि ज्याचं तोच करू शकतो. God helps those who help themselves.
Fantastic topic covered/discussed. Great work Amuk Tamuk!
I hope Indian mentality rapidly progresses towards positive mature defences 🙏🏼
किती क्लिष्ट विषय...इतक्या सहजतेने मांडला...अती उत्तम विचार
Khup sundar episode. Storytelling aani poetic references mule eka khup deep level var understanding zale. Keep creating.❤
Thankyou Dr. Nandu Sir and Team Amuk-Tamuk.
खूप छान, उपयुक्त, मन विचार आणि वर्तणूक यांच्या गूढ नात्यावर प्रश्न टाकणारी मुलाखत. मनःपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता 🙏
डॉ. खूप छान विचार मांडतात,मी आतुरतेनं त्यांच्या मुलाखतीची वाट बघत असते.
अत्यंत सुरेख मुलाखत आणि माहिती. Dr खूपच छान बोलले
मुलामुळे सरांचे लोकसत्ता मधील लेखन सुद्धा अतिशय सुरेख आणि उपायुक्त असते.
अतिशय सुंदर आहे
आत्मपरीक्षण करावे हे खूपच छान सांगितले
हेच मी आचार्य प्रशांत यांच्याकडून ऐकले आहे
Kiti sundar sangitala Mulmule Sir yani. Atishay sundar episode.
खूपच छान .खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितले त्याबद्दल सरांचे व
अमुक तमुक टीमचे खूप खूप धन्यवाद
खुप वर्षांनी RUclips वर एक चांगली उपयुक्त चार्चा ऐकली.
फारच छान आणि उपयुक्त स्पष्टीकरण यातून स्वतःच्या विचारांना समजणे सोपे झाले
अतिशय सुंदर 👏👏
Awesome episode. Too good. Dr Mulmule is sooo knowledgeable & a treat to watch. Omkar & Shardul also had very good questions. Their interaction with Dr wss very attentive & mature. Loved it.
खूप छान विषय,छान माहिती मिळाली,प्रत्येकाने ऐकावा,व आत्मपरीक्षण करावे,सर खूप छान बोलतात,
Kiti chhan samjaun sangatat Dr. Khoop khoop aabhar.
Usefull information 👌👌Fharch Chan mahitee dile tumhi🙏
छान विषय👌🏻
खूपच मस्त एपिसोड..खूप आवडला💖
डॉ. नंदू सर एकदम best. सरांचे खूप आभार आणि अमुक तमुकचे ही खूप आभार.🙏🏻😇
आणि दुसरी बाजू म्हणजे तुमचा नवा स्टुडिओ खूपच अप्रतिम, ध्वनी प्रभाव अगदी स्पष्ट होता
धन्यवाद . NPD व BPD समाजात यांचे प्रमाण वाढते आहे तेव्हा हा विषय हाताळावा ही विनंती .
एकदम मस्त वाटले 🎉
It's so hard to choose , but this is my most favourite episode of AmukTamuk❤ gratitude to Dr.Mulmule
This is so beyond our comprehension ❤ thankyou so much to Dr.Mulmule to simplify it
सर तुमची अमरावतीला व्हिजिट झाली होती पण माझं बॅड लक कि मला तुम्हाला बघता आलं नाही ऐकता आलं नाही...
कारण तुम्ही येणार हे मला उशिरा कळलं..
सर तुमचं अमरावती ला पुन्हा आगमन होईल तेव्हा आम्हाला सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत तुमच्या आगमनाची माहिती जावो हीच माफक इच्छा 🙏🙏🙏🙏🙏
Dr. साहेब नमस्कार, खूपच सुंदर पद्धतीने आपण विषय मांडतात मला खूप आवडले.
खूप छान आणि स्पष्टपणे सांगितले, आणि मला खूप चांगले समजले, धन्यवाद सर🙏🙏🙏
छान झाला पॉडकास्ट 👌👌
Khup chhan, ऐकत रहावे असे वाटते....सुंदर वक्ते.
Omkar and Shardul, you guys are doing an excellent work. Dr Mulmule is an outstanding personality. God bless for your informative episodes
Brilliant..Dr. Mulmule is outstanding.. explanation along with apt examples ..only Sir could do it .😊
Very good submission on common behaviour of a human being. Definitely fear is root of every movement of a man.And now a days every body living under fearful state of mind because uncertainty .
वा छान एकदम आपण सोप्या भाषेत आपण विषय समजून सांगितलं धन्यवाद 🙏🙏🙏
Respected Dr mulmule is awesome brilliant... wonderful orientation....and icing on cake is you both anchor's and hellololo....is superb opening ❤
Nice topic 👏 as usual 👏 👍 👌 [मला वाटते की हे सर्व पूर्व जन्म च ट्रॉमा असेल]जे खोलवर subconscious mind वर रुतत असते
अप्रतिम विश्लेषण. पूर्ण ऐकल्यावर आणखी अभिप्राय लिहिन.
खूपच छान माहतीपूर्ण पॉडकास्ट 🙏
amuk tamuk always comes up with fanatics topics.. I have actually proposed to my spouse to watch it together as a part of counseling for us to resolve our issues
फक्त आभार आणि आशीर्वाद ❤ जुग जुग जियो अमुक तमुक
या रविवारी लोकसत्ता मधील श्री मुलमुळे यांचा मन:प्रस्थाश्रम हा लेख अवश्य वाचा.
@@dskalantri कोणत्या तारखेला आला होता