I consider myself extremely fortunate to have been able to hear Dr. Mulmule talk. And I found him (and many other great humans) through Amuk Tamuk. So, I am forever grateful to Amuk Tamuk! :) I request you to create a Khuspus podcast on serious mental illnesses (e.g. Schizophrenia, Schizoid Personality Disorder, Bipolar Disorder, Borderline Personality Disorder, Autism Spectrum etc.). I would suggest you do this podcast with Dr. Mulmule and Dr. Shirisha Sathe together.
खूपच माहितीपूर्ण podcast आहे. मानसिक आजार आणि औषधोपचार याबाबत जनजागृती करण्याची खूप गरज आहे. ती तुम्ही करताय, त्याबद्दल मनस्वी आभार. आम्हाला Schizophrenia बद्दल ऐकायला आवडेल.
ओमकार ,शार्दुल आणि अमुक तमुक टीम, मुलमुले सर म्हणजे अमुक तमुक ने महाराष्ट्र पर्यंत पोचवले gem आहेत. सरांना सारखे बोलवत जा पॉडकास्ट वर.. असेच वेगवेगळे सखोल विषय घेऊन. या चर्चांचा खरंच खूप फायदा होतो आहे लोकांना त्यांच्या आयुष्यात.
Defence machanism ya विषयावर सरांचे पूर्वीचा पॉडकास्ट खूपच बेस्ट होता या विषयावर सरांचा अजून अभ्यास अनुभवायला मिळावा ही विनंती कारण सर म्हणजे मानवी वर्तन काय आहे हे खूप सूक्ष्म पणे अनुभवले आहे
डॉ. मुलमुले त्यांचा चर्चेचा विषय अतिशय सोपा करून सांगतात. आपल्याला माहीत असलेले, अभ्यासातून आणि अनुभवातून उमगलेले ज्ञान दुसऱ्या पर्यंत पोहोचविण्याचे कसब त्यांच्यात आहे.त्यामुळेच पुन्हापुन्हा त्यांचे एपिसोड्स पहावेसे, ऐकावेसे वाटतात.
I am so impressed with Dr Mulmule’s insights - want to personally meet & thank him , agdi sopya padati ne complex concepts explain kartaat. And fantastic sense of humour he has which makes the subject even more interesting 👍🏽
This was a fabulous episode! Thank you again. Requesting the team to create a series on Depression and anxiety disorders alone. This topic is vast and has scope to cover many finer points... Based on your previous guests, requesting the following guests: 1. Dr. Bhooshan Shukla Sir. 2. Dr. Shirisha Ma'am. 3. Dr. Joag Sir. 4. And if at all possible again, Dr. Agashe Sir. Or a combination of any of these two doctors together, but the requested topic is depression and coping mechanism in adults. I remember the topic on "हतबलता" which had covered practical points.
डिप्रेशनच्या बाबत भारतीय तत्त्वज्ञान व पाश्चात्य मानसशास्त्र यांचा एकत्रित मिलाफ करून उपचार केल्यास तो अधिक प्रभावी व नैराश्याचा समूळ नष्ट करणारा ठरेल असे वाटते. तरी या नवीन उपचार पद्धतीवर मार्गदर्शन देत्यासाठी डॉ. मुलमुले सरांना पुन्हा आमंत्रित करावे.
सोप्या भाषेत अतिशय महत्वाची माहिती सांगितलीत. पण ज्या माणसाला कळतय की मी depression मध्ये आहे. त्याच्या आसपास अशी कुणीही माणसे नाहीत की ज्यांच्यासमोर तो व्यक्त होईल. या ट्रीटमेंट साठी पैसेही नाहीत. तर त्या माणसाने काय करावे?
ज्यांना nehami eikat rahav वाटत असे स्पीकर, expert म्हणजे Dr Nandu Sir
डॉ. नंदू मुलमुले सर खूपच ग्रेट आहेत, खूप सोप्या भाषेत समजावून सांगतात 😊
Khrach asa vatt te aaple family member aahet
अमुक तमुक वरचे माझे आवडते guest Dr.Nandu mulmule Sir ❤❤
Maze pan❤
मुबलक अन्न व परिश्रम रसातळाला गेले आहेत. हे वाक्य खूप महत्वाचे आहे. शरीर आणि मनाला रोग देणारी ही कारणे आहेत.खूपच सुंदर चर्चा. धन्यवाद.
Thank you for taking this subject. सुंदर रित्या उलगडत हा विषय सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
I consider myself extremely fortunate to have been able to hear Dr. Mulmule talk. And I found him (and many other great humans) through Amuk Tamuk. So, I am forever grateful to Amuk Tamuk! :)
I request you to create a Khuspus podcast on serious mental illnesses (e.g. Schizophrenia, Schizoid Personality Disorder, Bipolar Disorder, Borderline Personality Disorder, Autism Spectrum etc.).
I would suggest you do this podcast with Dr. Mulmule and Dr. Shirisha Sathe together.
खूप खूप धन्यवाद! या विषयांचा नक्की विचार करू 🙌🏻
खूप खूप धन्यवाद आपण माझ्या विनंतीला मान देऊन डिप्रेशन या विषयावर व्हिडीओ बनविल्याबद्दल ❤❤❤💐💐💐
खूपच माहितीपूर्ण podcast आहे. मानसिक आजार आणि औषधोपचार याबाबत जनजागृती करण्याची खूप गरज आहे. ती तुम्ही करताय, त्याबद्दल मनस्वी आभार. आम्हाला Schizophrenia बद्दल ऐकायला आवडेल.
खूप छान मुलाखत, बारीक गोष्टींवर चर्चा, खूप सुंदर पणे मुद्दे घेऊन चर्चा.
Dr really applies psychology while making us learn the subjects. विषयाला गुंफत नेतात.hats off. मनापासून आभार सरांचे आणि टीम अमुकतमुक चे
The best episode of all.इतक्या सोप्या भाषेत आणि परफेक्ट विवेचन केले आहे डॉक्टरांनी...
फारच आवडला.
अप्रतिम पॉडकास्ट आहे. ग्रेट 👍 मुलमुले सर
सर खूपच सोप्या शब्दात, उदाहरण देऊन छान माहिती सांगतात, धन्यवाद. 🙏
अप्रतिम एपिसोड! मुलमुले सर एवढया सोप्या पद्धतीने विषय समजावून सांगतात की गोष्टी एकदम crystal clear होऊन जातात.. Bravo Onkar & अमुक तमुक team.. ❤❤
मुलमुले सर आमच्या नांदेड चे आहेत. 🎉 Great analytical explanation in simple words. खूप महत्वाची माहिती सांगितली.
खूप छान..इतका सुंदर episode केल्याबद्दल खूप आभार..डॉक्टरांना आमचा नमस्कार😊
पुस्तक वाचल्याची अनुभूती आली
Great Personality Dr Mulmule Sir.😊
डॉक्टर नंदू mulmule खूप छान माहिती सांगतात.🙏🙏
ओमकार ,शार्दुल आणि अमुक तमुक टीम,
मुलमुले सर म्हणजे अमुक तमुक ने महाराष्ट्र पर्यंत पोचवले gem आहेत. सरांना सारखे बोलवत जा पॉडकास्ट वर.. असेच वेगवेगळे सखोल विषय घेऊन. या चर्चांचा खरंच खूप फायदा होतो आहे लोकांना त्यांच्या आयुष्यात.
लोभ असावा ❤️
Defence machanism ya विषयावर सरांचे पूर्वीचा पॉडकास्ट खूपच बेस्ट होता या विषयावर सरांचा अजून अभ्यास अनुभवायला मिळावा ही विनंती
कारण सर म्हणजे मानवी वर्तन काय आहे हे खूप सूक्ष्म पणे अनुभवले आहे
नक्की विचार करतो 🙌🏻
आजचा एपिसोड आवडला.👍
स्त्रियांच्या perimenopausal आणि menopause phase बद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन करावे ही विनंती..
अतिशय महत्त्वाचा subject अगदी सोप्या भाषेत सांगितला. Thank you very much 👍
Khup changli mahiti simplify karun sangitli. Thank you Dr. Nandu Mulmule.
Pls tk topics on bipolar disorder , borderline personality, Schizophrenia, with Sir Dr. Mulmule
ही खुस पुस मोठ्याने केल्याबद्दल धन्यवाद 🎉🎉❤
Thank you for this topic ❤ even well educated people can’t accept the fact that their closed ones are in depression. Need lot of awareness.
Great 👍 डॉ. मुलमुले सर
डॉ.मुलमुले सरांचे विवेचन फारचं छान आहे.
Kujbooj ha proper shabd ahe... Nandu sir great as usual❤
डॉ. मुलमुले त्यांचा चर्चेचा विषय अतिशय सोपा करून सांगतात. आपल्याला माहीत असलेले, अभ्यासातून आणि अनुभवातून उमगलेले ज्ञान दुसऱ्या पर्यंत पोहोचविण्याचे कसब त्यांच्यात आहे.त्यामुळेच पुन्हापुन्हा त्यांचे एपिसोड्स पहावेसे, ऐकावेसे वाटतात.
ज्ञानाचा खजिनाच ऊघडला आपण. खूप खूप धन्यवाद.
I am so impressed with Dr Mulmule’s insights - want to personally meet & thank him , agdi sopya padati ne complex concepts explain kartaat. And fantastic sense of humour he has which makes the subject even more interesting 👍🏽
सरांच्या वेगवेगळ्या विषयांवरील मुलाखतींची series करा ना. त्यांच्याकडे खूप काही शिकवण्यासारखं आहे. त्यांची सांगण्याची शैली पण छान आहे.
खुप खुप छान अत्यंत महत्वाचा विषय खुप छान रीतीने मांडला , धन्यवाद 👌👌🙏🙏
I was waiting to hear dr mulmule sir, thank you so much🙏
Aprateem episode.....Khup changale kaam karat aahat tumhi Amuk Tamuk madhye.....ASech karat raha...
केवळ अप्रतिम एपिसोड 🎉
सरांचं खूप छान विश्लेषण, नम्रपणे धन्यवाद 🙏🙏
This was a fabulous episode! Thank you again. Requesting the team to create a series on Depression and anxiety disorders alone. This topic is vast and has scope to cover many finer points...
Based on your previous guests, requesting the following guests:
1. Dr. Bhooshan Shukla Sir.
2. Dr. Shirisha Ma'am.
3. Dr. Joag Sir.
4. And if at all possible again, Dr. Agashe Sir.
Or a combination of any of these two doctors together, but the requested topic is depression and coping mechanism in adults. I remember the topic on "हतबलता" which had covered practical points.
Very nice. Always like his podcast
Please keep getting him on and off !
🙏🏻🙏🏻🙏🏻मनःपूर्वक धन्यवाद .. इतका महत्वपूर्ण भाग केल्याबद्दल .
Thank you for this topic! Been waiting for a long long time.
खूप छान माहिती मिळाली 👌👌
खुप छान विषय होता आवडला मला अजून या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात यावा ।
I’m a big fan of your channel and special appreciation for Nandu sirs talks . Learnt Lot and gives a lot of peace and solutions found. Thank you
Thank you so much sir for this episode.. it is such an eye opener 🙏🙏
खूप छान वाटल.
Past life regression ह्या विषयावर एक podcast करा.🙏
Excellent updating knowledge for depression by Dr.Mulmule sir
खूपच छान मुलाखत धन्यवाद
Khup mahitipurna ani upyogi episode
Good one brother very simplified and clear
Salute to Sir. Great knowledge. Thank you Sir for enlightening this sensitive topic
Excellent Analysis respetful Dr Mulmulsir
फारच छान माहिती दिली आहे.
Yet another awesome episode ! Great work guys ... kudos to you both ... you know how to make experts talk .. !
Great great great...same my stage...thanks a lot doctor
Acknowledge, empathize, support and take the depressed person to the psychiatrist! Thanks 🙏
Khupch chan ani dr nandu mulmule sir tr khuch chan samjavtat
Khup chhan ...this will definately help people.
I like the way he explained!❤❤
खूप आभार ओंकार सर आणि dr ह्यांचे ही 😊😊😊
Khup mast ❤
डिप्रेशनच्या बाबत भारतीय तत्त्वज्ञान व पाश्चात्य मानसशास्त्र यांचा एकत्रित मिलाफ करून उपचार केल्यास तो अधिक प्रभावी व नैराश्याचा समूळ नष्ट करणारा ठरेल असे वाटते. तरी या नवीन उपचार पद्धतीवर मार्गदर्शन देत्यासाठी डॉ. मुलमुले सरांना पुन्हा आमंत्रित करावे.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Depression is the new age disease and spreading fast .
Many Thanks for the profound knowledge we received through this podcast.
सोप्या भाषेत अतिशय महत्वाची माहिती सांगितलीत. पण ज्या माणसाला कळतय की मी depression मध्ये आहे. त्याच्या आसपास अशी कुणीही माणसे नाहीत की ज्यांच्यासमोर तो व्यक्त होईल. या ट्रीटमेंट साठी पैसेही नाहीत. तर त्या माणसाने काय करावे?
Thank you so much for this video
Best👍
Khup Chan sir
Thank you for this topic ❤
Very nice info thanks ❤❤❤❤❤❤
Amuk Tamuk team tumchya kade Khajina aahe sundar podcast cha
Khuach veglya padhatine depression wishai sangitla. Adhi kadhich ayla navhta🙏👌
Khupach Chan!👍😊
फारच सुंदर. पण depression मध्ये गेलेल्या व्यक्तीने स्वतः कोणते प्रयत्न करावेत हेही सांगा pl
Good episode 🙏🙏🙏
Excellent post 👍
Very nice topic 😊❤
खूप छान 👍👌🙏
Khupch chhan! Thank you 🙏Anxiety wishayi suddha Dr. Mulmule hyanchyakadun aikayla milel kay?
VERY NICE
Kindly make a video on the topic “daddy issues” with Dr mulmule or Dr shirisha sathe I have requested earlier as well
अप्रतिम 🙏💐
Thank you
Very good......
मला नेहमीच वाटत आला की स्थिरावांने हेच सुरक्षित आणि शांत वाटणेच कारण आहे
Khupch mast❤❤
Good topic 👍
Very good👍
Far सुंदर
Khup chhyan
Very nice topic
🙏🙏🙏
नंदू मुलमुळे सर यांच्या एपिसोड चि वाट
बघतो अमुक तमुक वर
Apratim
Ek suggestion aahe...please video mdhe time stamp takava
है खूप भारी आहे
Maanasa-peksha prani weak aahet, tyamule maanase swatachya long-life sathi bicharya pranyana tyanchyawar prayog karun kiti tras detaat ani he doctor tya prayohana manoranjak ase wisheshan laawat aahet. Khupach waait waatale. Tyanche dusare adhyatma-wishayak wichar khup bhaavale hote, tyamule tyani ha shabd waaparane khatakale.
ADHA Attendance disorder and hyper activity in children ya var video banava.