शब्द सुचत नाही आहेत ,भावना व्यक्त करायला . हा समृद्ध अनुभव होता हे मात्र निश्चित ! हा जो भावनांचा क्रॅश कोर्स तुम्ही सुरू केला आहे ना ,तो वयाची सत्तरी ओलांडलेल्या ,बऱ्या पैकी वाचन असणाऱ्या , अनेकानेक जीवन अनुभव घेतलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला अगदी खोलवर स्पर्श करतोय .हे वेगळेच आहे .आता एपिसोड पाठोपाठ येत आहेत ,की नवीन एपिसोड बघू की जुन्याची आवर्तने करू असा प्रश्न निर्माण झाला आहे .धन्यवाद ओंकार आणि टीम खुसपुस !
बाप रे, भयानक हुशार आहेत हे डॉक्टर.. येवढ्या सोप्या शब्दात येवढ्या क्लिष्ट गोष्टी दुसऱ्या कोणी सांगितल्या नसतील.. या डॉक्टरांना मनापासून सलाम आणि हा विषय हाती घेतल्याबद्दल टीम अमुक तमुक चे मनापासून आभार ❤
ओंकार, तुम्ही या विषयावर चर्चा करणार हे जाहीर केले, तेव्हापासूनच मला नांदेड च्या या डॉ ची आठवण येत होती. बरं झालं तुम्ही यांना निमंत्रित केलेत. ABP माझा वरील त्यांची मालिका ( मन सुध्द तुझ) अप्रतिम होती. यांच्या सहभागामुळे तुमच्या पॉड कास्टची उंची नुसती वाढेल असे नाही तर ' खोली ' अधिक होईल हे निश्चित !!
जगातील पहिले मनोवैज्ञानिक तथागत बुद्धांने हेच सांगितले. माझा धम्म हेतू अविद्येचा नाश दाखवितो सर्वा मार्ग ऐसा खास जगात जसे घडते तसे न घडू देणे हेची खरे जीवन त्रास ताप घेणे आपण बदललो तसे जग बदलू नव्या जीवनाची पायवाट घालू..
खूप छान समजावून सांगितले समाजामुळे संगत गुण व सोबंत गुण व जात पात कोणाला पुढे जाऊ न देणे वाळीस टाकते हे आताच्या शतकात आले कुठून असा वाईट प्रकार करतात का जाती पातीचे व समाज मग तो समाज उच्च कि निच जातीचा असो असे. करतात का जातीचे व समाजाचे ठेकेदार घरे, संसार, कूळ, घराणे बुडते करतात काय मिळते त्यांना असे वागून व बोलून
डॉक्टर खूप छान बोलले आहेत. Anxiety, fear, phobia... अश्या वेगवेगळ्या terms चा उलगडा साध्या, सोप्या शब्दात, तरीही अतिशय शास्त्रीय पद्धतीने, उदाहरणे देऊन उलगडला आहे. डॉक्टर लिहितातही उत्तम. ह्या एपिसोड मध्ये त्यांना आणल्याबद्दल धन्यवाद. बदल छान वाटला.
मागचे 20 वर्ष जे मी शोधत होतो, ते म्हणजे difference between Fear and Anxiety ते इतकं छान समजलंय आज, Yureka moment 😊 Deep gratitude towards Dr and the entire team of Amuk Tamuk...❤
सर खूप छान भिती या विषयावर पहिल्यांदा ऐकून खूप समाधान झाले. सर पूर्ण मुलाखत बघत आहे. तुम्ही ज्या पोझिशन मध्ये बसले ते शेवटपर्यंत पण मुलाखत घेणारे दादा पाय इकडून तिकडे बदलत होते. यावरुन लक्षात येते किती संयमी आहात सलाम सर.
परत परत ऐकावा आणी आपल्या काय चुका झाल्यात, होत आहेत त्याचे अवलोकन आणी सुधारणा करणे ह्या साठी खूपच उपयुक्त असा हा एपिसोड आहे. Many many thanks to Dr and khuspus Omkar team for bringing such basic emotional and informative videos.
मुलमुले सरांना साष्टांग नमस्कार , दुसरे शब्द नाहीत. हा व्हिडिओ सर्वांनी कमीतकमी पाच लोकांना फॉरवर्ड करा, मोठी समाजसेवा होईल. कारण चांगले जिवन जगण्यासाठी मनाचा अभ्यास जितका उत्तम असेल तितकी जीवनाची quality चांगली राहील. अमुक तमुक टीमचे आभार
अप्रतिम एपिसोड होता. डॉक्टरांनी केलेले भीतीचे अत्यंत मार्मिक विश्लेषण आणि त्यावरचे उपाय फारच अंतर्मुख करणारे होते .ओंकार तुझे विचारलेले प्रश्न आणि अँकरींग कमाल होते. Anger management वर एखादा एपिसोड करा.
डॉ मुलमुले ह्या वयात सुध्दा इतके स्पश्ट, शुद्ध छान सोप्या पद्धतीने सांगतात याचे खूप आश्र्चर्य वाटते हा विषय इतका क्लिष्ट पणं डॉ खूप छान सहज सुंदर पद्धतीने समजावून सांगितला खूप खूप कौतुकास्पद धन्यवाद
भीती हा विडिओ पाहिला आणि खूप बरे वाटले. डॉ मुलमुले सरांनी जेवढी माहिती सांगितली ती सांगायला इतर मानसोपचारतज्ञ वारेमाप पैसे मागतील. आपण मोफत विडिओ शेअर केल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार.
आजवर मला वाटतं असणाऱ्या भीती ह्या भावने संबंधी Dr. नी नेमके पणाने व्याख्या उलगडून सांगितली. मी व्यक्तिशः खूप खूप आभारी आहे. Dr. चं वाक्य क्षमाशीलता आणि स्विकारता हे खरोखरच यांवर काम करू शकतात.
खूप सुंदर मार्गदर्शन केलं सरांनी.. निरनिराळ्या भावनांचे कंगेरो खूप छान उलगडून खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सरांचे आणि तुमच्या टीमचे खूप खूप आभार...खूप सुंदर एपिसोड झाला👏👏👏
सर खरे तर मी स्वतः मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे 42 वर्षा पूर्वी ची पण आज मला खूप सविस्तर पणे भिती ,काळजी आणि न्युनगंड यातील वरवर दिसणारे साम्य परंतु असणारा विरोधाभास स्पष्ट पणे कळला
डॉक्टरांना व अमूक तमुक ला धन्यवाद.खुप सुंदर व जीवनाशी अत्यंत निगडीत विषयावर उपयुक्त माहिती मिळते. सुंदर विवेचन. सोप्या भाषेत व छान उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केलेले आहे.ज्ञान मिळवणे व भीती ला सामोरे जाणे महत्वाचे पॉइंट्स सांगितले.पुन्हा धन्यवाद.👌👌👍💐💐 द्वेष किंवा मत्सर हा पण विषय घेतला तर नक्की आवडेल दवे
चर्चा खूप चांगली झाली. भावना समजून घ्यायला मदत झाली. Positive Thinking वर सरांनी केलेलं भाष्य 100% सत्य आहे आणि म्हणूनच पटलं. आजकाल so called motivational speakers कायम वेगवेगळे फंडे फॅड काढतात. त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. कोणतीही भावना मुळातून समजुन घेणं, घटनेतील तथ्य जाणून घेणं, विवेकाने आणि प्रगल्भतेने त्यावर विचारपूर्वक कृती करणं ह्या पद्धतीने आपण कोणत्याही भीतीचा, कठीण प्रसंगाचा सामना करू शकतो.
अतिशय उपयुक्त episode होता हा. मुलमुले सरांनी अतिशय सोप्या शब्दात योग्य उदाहरणे देत हा विषय मांडला. त्यांनी सांगितलेली द्वी सूत्री खरंच उपयुक्त आहे - स्वीकार आणि क्षमाशीलता.. नक्की वापरात आणायचा प्रयत्न करेन.
Omkar.....thanks is not enough. अफलातून ...जबरदस्त. हे कित्ती छान डॉक्टर आहेत. कित्ती छान स्पष्ट आणि clear and effective bolat आहेत Amazing Please please dob call him again, may on a similar topics focussing in remedies. खूप सुंदर विनोदी तरीही कडक.स्पष्ट....😮
खुप मोठे समाजकार्य केल आहे तुम्ही, मला खात्री आहे तुमच्या या सिरीज मुळे खुप नव्हे नव्हे प्रत्येक प्रेक्षकाला स्वतः चे बरेच प्रश्न सोडविण्यासाठी मदत झालीआहे... मला तर माझ्या खुप प्रश्नांची उत्तरं मिळाली... खर म्हणजे आपण सहजा सहजी मानसोपचारतज्ज्ञ कडे जाण्याचे टाळतो अगदी गरज असून सुद्धा त्यामुळे मी म्हणेन की तुमची सिरीज म्हणजे एक प्रकारचा प्रथमोपचार होता आणी आता बर्याच जणांना पुढील उपचारासाठी वाट सापडली असेल...Thank you once again 🙏💐
भीती या भावनेवर खूप छान व सविस्तर माहिती सांगितली सरांनी.उदाहरणं ही छान सोपी दिली.त्यामूळे विषय बोजड न होता intresting झाला..विदियो समजला व आवडला.सरां चे व ओंकार व टिम चे आभार.धन्यवाद..👌👌🙏
ओंकार सर ,,एक तर आधी खूप खूप आभार सरांना बोलवलं त्याबद्दल खूप मस्त समजून सांगतात लगेच conect होतो विषय सुंदर, मानसिकता आणि मोनोपोज ह्या बद्दल ही एखादा episode करा possible asel तर,खूप धन्यवाद परत एकदा😊😊
वा... भीती आणि भीतीचे केवढे प्रकार आहेत आणि त्यांचा सामना कसा करायचा हे डॉ.नी खूपच छान समजावून सांगितलं. Thanks Amuk Tamuk and Omkar for taking this very important subject
सकारात्मक नाही स्वीकारात्मक व्हा ....बापरे पहिल्यांदा कोणीतरी इतकं वास्तविक आणि मनाला पटणारं सांगितल ....किती छान ..
शब्द सुचत नाही आहेत ,भावना व्यक्त करायला . हा समृद्ध अनुभव होता हे मात्र निश्चित ! हा जो भावनांचा क्रॅश कोर्स तुम्ही सुरू केला आहे ना ,तो वयाची सत्तरी ओलांडलेल्या ,बऱ्या पैकी वाचन असणाऱ्या , अनेकानेक जीवन अनुभव घेतलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला अगदी खोलवर स्पर्श करतोय .हे वेगळेच आहे .आता एपिसोड पाठोपाठ येत आहेत ,की नवीन एपिसोड बघू की जुन्याची आवर्तने करू असा प्रश्न निर्माण झाला आहे .धन्यवाद ओंकार आणि टीम खुसपुस !
सरांचा नंबर. हवंय
Sir tumhi chan different chiet kela
Same here😊
खूप छान सकारात्मक नाहीतर स्वीकारा स्वीकार आत्मक होण्यासाठी विवेकाची गरज आहे ते सर्वांना जमते असे नाही आशा नाही आपण स्वीकारलं पाहिजे
सरांचे मराठी किती छान ,स्पष्ट ,सुसंगत.....आहेत....खूप भारी वाटले इतक्या दिवसांनी सरांचे बोलणे ऐकून.धन्यवाद.
बाप रे, भयानक हुशार आहेत हे डॉक्टर..
येवढ्या सोप्या शब्दात येवढ्या क्लिष्ट गोष्टी दुसऱ्या कोणी सांगितल्या नसतील..
या डॉक्टरांना मनापासून सलाम आणि हा विषय हाती घेतल्याबद्दल टीम अमुक तमुक चे मनापासून आभार ❤
ओंकार, तुम्ही या विषयावर चर्चा करणार हे जाहीर केले, तेव्हापासूनच मला नांदेड च्या या डॉ ची आठवण येत होती. बरं झालं तुम्ही यांना निमंत्रित केलेत. ABP माझा वरील त्यांची मालिका ( मन सुध्द तुझ) अप्रतिम होती. यांच्या सहभागामुळे तुमच्या पॉड कास्टची उंची नुसती वाढेल असे नाही तर ' खोली ' अधिक होईल हे निश्चित !!
जगातील पहिले मनोवैज्ञानिक तथागत बुद्धांने हेच सांगितले.
माझा धम्म हेतू अविद्येचा नाश
दाखवितो सर्वा मार्ग ऐसा खास
जगात जसे घडते तसे न घडू देणे
हेची खरे जीवन त्रास ताप घेणे
आपण बदललो तसे जग बदलू
नव्या जीवनाची पायवाट घालू..
👌👍
खूप छान समजावून सांगितले समाजामुळे संगत गुण व सोबंत गुण व जात पात कोणाला पुढे जाऊ न देणे वाळीस टाकते हे आताच्या शतकात आले कुठून असा वाईट प्रकार करतात का जाती पातीचे व समाज मग तो समाज उच्च कि निच जातीचा असो असे. करतात का जातीचे व समाजाचे ठेकेदार घरे, संसार, कूळ, घराणे बुडते करतात काय मिळते त्यांना असे वागून व बोलून
डॉक्टर खूप छान बोलले आहेत. Anxiety, fear, phobia... अश्या वेगवेगळ्या terms चा उलगडा साध्या, सोप्या शब्दात, तरीही अतिशय शास्त्रीय पद्धतीने, उदाहरणे देऊन उलगडला आहे. डॉक्टर लिहितातही उत्तम. ह्या एपिसोड मध्ये त्यांना आणल्याबद्दल धन्यवाद. बदल छान वाटला.
ज्या पद्धतीने positive thinking याची चिरफाड केली आहे, अगदी अगदी खरं बोललेत. Pinpointed !!!! कंटाळा येतो तो शब्द ऐकून
Exactly, "Be positive" चां अतिरेक झाला आहे सध्या.
रेकॉर्डिंग स्टुडिओ खूपच भारी.
विषय व तज्ञांची निवड अप्रतिम🎉
मागचे 20 वर्ष जे मी शोधत होतो, ते म्हणजे difference between Fear and Anxiety ते इतकं छान समजलंय आज, Yureka moment 😊 Deep gratitude towards Dr and the entire team of Amuk Tamuk...❤
@@VikasYadav-pc6jn Yureka 😅😅😅
सर खूप छान भिती या विषयावर पहिल्यांदा ऐकून खूप समाधान झाले. सर पूर्ण मुलाखत बघत आहे. तुम्ही ज्या पोझिशन मध्ये बसले ते शेवटपर्यंत पण मुलाखत घेणारे दादा पाय इकडून तिकडे बदलत होते. यावरुन लक्षात येते किती संयमी आहात सलाम सर.
अप्रतिम...वास्तव...
आणि
स्वीकारलंच पाहिजे
असं आदिम सत्य.
SALUTE
Resp.sir.
🎉❤🎉
परत परत ऐकावा आणी आपल्या काय चुका झाल्यात, होत आहेत त्याचे अवलोकन आणी सुधारणा करणे ह्या साठी खूपच उपयुक्त असा हा एपिसोड आहे. Many many thanks to Dr and khuspus Omkar team for bringing such basic emotional and informative videos.
सर्वात महत्त्वाची व मूलभूत भीती जी मृत्यूची सर्वांना असते ती कशी कमी करायची व त्यावर उपाय हे विस्ताराने ह्या मुलाखतीत यायला जरुरी होते😢
सरांचे प्रत्येक वाक्य पुन्हा पुन्हा ऐकून मनावर कोरून ठेवण्यासारखे आहे. खूप सुंदर उकल करून सांगितले आणि त्यावर मात कशी करायची हे सुध्दा.
मुलमुले सरांना साष्टांग नमस्कार , दुसरे शब्द नाहीत. हा व्हिडिओ सर्वांनी कमीतकमी पाच लोकांना फॉरवर्ड करा, मोठी समाजसेवा होईल. कारण चांगले जिवन जगण्यासाठी मनाचा अभ्यास जितका उत्तम असेल तितकी जीवनाची quality चांगली राहील. अमुक तमुक टीमचे आभार
योग्य वेळी योग्य ज्ञान मिळाले माऊलींची, कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏
जय गुरुदेव 🙏😊
भावनेचा क्रॅश कोर्स मधले सगळेच sessions खुप छान आहेत
एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर बसताना मला वाटतं आपण सभ्यतेने बसावं
सर, खूप छान माहिती सांगितली
अस्पेक्ट्स आणि क्षमाशीलता ही दोन मुद्दे खूपच आवडले
प्रत्येक मुद्दा बारकाईने पॉइंट शीट सांगितला.
खूप खूप धन्यवाद सर
अप्रतिम एपिसोड होता. डॉक्टरांनी केलेले भीतीचे अत्यंत मार्मिक विश्लेषण आणि त्यावरचे उपाय फारच अंतर्मुख करणारे होते .ओंकार तुझे विचारलेले प्रश्न आणि अँकरींग कमाल होते. Anger management वर एखादा एपिसोड करा.
U guys hv done a great job with this series.
देव भले करो😊
Dr mulmule kindly come again 😊❤
Hi..तुम्हाला anxiety आहे का?..आपण बोलू शकतो का?...मी तुम्हाला एक चॅनल name सांगतो..त्या चॅनल मध्ये live chat chalu asate..tithe bolu aapan
Dev ha kuthe ahe, ahe ki nahi, tumhala mahit ahe ki nahi, ki lokanch aiklel bolat ahes.
हे का आणी कशासाठी मध्येच हसतात...एवढे चांगले विचार ते सांगतात 😮
Dr Mulmule अतिशय सोप्या सहज मराठी बोलले आहेत
डॉ मुलमुले ह्या वयात सुध्दा इतके स्पश्ट, शुद्ध छान सोप्या पद्धतीने सांगतात याचे खूप आश्र्चर्य वाटते हा विषय इतका क्लिष्ट पणं डॉ खूप छान सहज सुंदर पद्धतीने समजावून सांगितला खूप खूप कौतुकास्पद धन्यवाद
Great episode 👍 डॉ. नंदु मुलमूले यांना ऐकणे म्हणजे संत वाणी आहे. एखाद सुंदर प्रवचन ऐकल्याच समाधान वाटते Thanks to Amuk Tamuk team या episode साठी
अप्रतिम खूब छान आम्हाला भीती मंधून कसे पुढं जायचं हे समजलेले
अमुक तमुक कडून हेच अपेक्षित आहे ❤
खूप छान
परिस्थिती नाही तर मनस्थिती बदलण्याची गरज आहे आज आनंदी जगण्याकरता
प्रत्येक भावना आणि ती समजावण्यासाठी येणारे guest उत्तम आहेत. Great session . खूप यश मिळो
Tumhi practical raha ,bhiti vatat nahi .nahi sar ,bhiti hi bhavna aahe to object nahi ,bhavnela mojmap nahi .mhanunach pratyekakade tyache mojmap nahi .jyancha dhadas gun Kami asto tyana bhiti jast vatate .mhanunach te samuhat rahtat .lokmanya aktechmandalechya turungat rahile .dhadas gun 💯 hota tilkancha .,Dr. Ni khup chhan sangitle .atishay prabhav shali vidio .Amuk Tamuk 👍👍👍👍👍
भीती हा विडिओ पाहिला आणि खूप बरे वाटले.
डॉ मुलमुले सरांनी जेवढी माहिती सांगितली ती सांगायला इतर मानसोपचारतज्ञ वारेमाप पैसे मागतील.
आपण मोफत विडिओ शेअर केल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून
आभार.
खूप धन्यवाद.
सर आणि आयोजक दोघांचे आभार
Hi ओमकार तू खरच मध्यम वयीन लोकांसाठी हा छान उपक्रम राबवत आहेस विषय ही निवडक असतात.
मुलमुले सर.... खूपच सुंदर बोललात.. अप्रतिम.. धन्यवाद टीम अमुक तमुक
आजवर मला वाटतं असणाऱ्या भीती ह्या भावने संबंधी Dr. नी नेमके पणाने व्याख्या उलगडून सांगितली. मी व्यक्तिशः खूप खूप आभारी आहे. Dr. चं वाक्य क्षमाशीलता आणि स्विकारता हे खरोखरच यांवर काम करू शकतात.
Omkar, you are an excellent interviewer 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Thank you! 🌻
सकारात्मक नाही स्विकारणारे होणं महत्वाचं आहे.हे फारच छान सांगितले.
अप्रतिम. प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजवाव्यास्या वाटत होते. इतका छान एपिसोड होता कि मी तो डाउनलोड करून save केला आहे. पुन्हा पुन्हा ऐकणार. 👏👏👏👍🙏👌.
स्वीकारात्मक .....अप्रतिम....... पालक म्हणून खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद डॉ. चे आणि टीमचेही.
खूप छान. ❤श्रीराम. प्रल्हाद अकोलकर.गोंदवले.
Milion million thanks to Dr.sir and Omkar too
धन्यवाद आदरणीय डॉ साहेब आणि ओंकारजी❤❤ अप्रतीम
खूप सुंदर मार्गदर्शन केलं सरांनी.. निरनिराळ्या भावनांचे कंगेरो खूप छान उलगडून खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सरांचे आणि तुमच्या टीमचे खूप खूप आभार...खूप सुंदर एपिसोड झाला👏👏👏
खूपच सुंदर सांगितलं डॉक्टर यांनी ही भावना धन्यवाद Great session 😊
सर खरे तर मी स्वतः मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे 42 वर्षा पूर्वी ची पण आज मला खूप सविस्तर पणे भिती ,काळजी आणि न्युनगंड यातील वरवर दिसणारे साम्य परंतु असणारा विरोधाभास स्पष्ट पणे कळला
साहेब तुमचं काम महान आहे . उत्तम मार्गदर्शन . जगाला जगायला समृद्ध करणारा उपक्रम .👌👌👌👌🙏🙏
भिती विषयीचे सरांचे विचार ऐकून भारावून गेले छोट्या छोट्या गोष्टींतून खूप मोठा आशय भरलेला होता खरच अप्रतिम!!!
The best episode ever "Sakaratmak nahi swikaratmak" ha khup Chan mantra dila saranni. Thanks omkar ani sanranna khup khup thanks
डॉक्टरांना व अमूक तमुक ला धन्यवाद.खुप सुंदर व जीवनाशी अत्यंत निगडीत विषयावर उपयुक्त माहिती मिळते. सुंदर विवेचन. सोप्या भाषेत व छान उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केलेले आहे.ज्ञान मिळवणे व भीती ला सामोरे जाणे महत्वाचे पॉइंट्स सांगितले.पुन्हा धन्यवाद.👌👌👍💐💐
द्वेष किंवा मत्सर हा पण विषय घेतला तर नक्की आवडेल
दवे
Pain is inevitable but suffering is optional. क्या बात है. खूप आभार नंदू सर आणि अमूक तमुक team🙏🙏
100 salute to dr, his knowledge n simplicity
खूप आभार सर... खूपदा आपल्याला ऐकले. तुमचे सांगणे संपू नये असा अनुभव सातत्याने येतो...
फारच छान. प्रत्येकाने ऐकावे असे. 🙏🙏🙏🌹
अतिशय उत्तम
Dr.sir.. खूप धन्यवाद... अमूक तमुकक ला सुद्धा
स्विकार आणि क्षमा mindfulness and nunjudemental present मध्ये जगने हा भिती नष्ट करण्यासाठी मार्ग आहे. धन्यवाद
Gratitude and just gratitude for this series… team amuk tamuk …🙌🏻🙌🏻
Kiti sunder topic nivadle ahet thank you so much
चर्चा खूप चांगली झाली. भावना समजून घ्यायला मदत झाली.
Positive Thinking वर सरांनी केलेलं भाष्य 100% सत्य आहे आणि म्हणूनच पटलं. आजकाल so called motivational speakers कायम वेगवेगळे फंडे फॅड काढतात. त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. कोणतीही भावना मुळातून समजुन घेणं, घटनेतील तथ्य जाणून घेणं, विवेकाने आणि प्रगल्भतेने त्यावर विचारपूर्वक कृती करणं ह्या पद्धतीने आपण कोणत्याही भीतीचा, कठीण प्रसंगाचा सामना करू शकतो.
फार सुंदर विषय, अतिशय सुरेख सादरीकरण. धन्यवाद
सकारात्मक नाही तर स्वीकारात्मक व्हा !! This teaches everything. बऱ्याच वेळा acceptance he solution aste....
@nikhilahire5171 Hii frnd
खूप उत्तम माहिती मिळाली सरांकडून, भीतीचं भावनिक व्यवस्थापन करायला खूप उपयोगी 👍👍
डॉ मुलेमुले सरांचा हा कार्यक्रम प्रत्येक आई-वडिलांनी व मुलांनी पाहवा जीवनात फारच उपयोगी ..
अतिशय उपयुक्त episode होता हा. मुलमुले सरांनी अतिशय सोप्या शब्दात योग्य उदाहरणे देत हा विषय मांडला. त्यांनी सांगितलेली द्वी सूत्री खरंच उपयुक्त आहे - स्वीकार आणि क्षमाशीलता.. नक्की वापरात आणायचा प्रयत्न करेन.
खरंच खूप सुंदर सांगितलं सरांनी खूप आवडलं आणि ओमकार चे प्रश्न सुद्धा अगदी अचूक होते ✨
Dr Mulmule is Gem. Loved this episode. Very insightful. Thoughts about school are out of the world.❤
निव्वळ अप्रतिम ❤
अतिशय सुंदर चर्चा मन अगदी शांत झालं
Positive thinking करता जे यांनी शिकले आहे ते खूपच basic level चे आहे ...
thank you so much Dr. Mulmude sir........🙏
अतिशय समर्पक पणे समजून सांगितलं आहे. अजून अजून ऐकावे असे.. ओंकार म्हणाला तसा फुंकर घालत उलगडले..thank you दर Mulmule आणि Amuk tamuk team..❤❤
फार मस्त आहे व्हिडीओ
मी उजळणी केली
खुप भारी पॉडकास्ट.....keep it up.... लोभ आहे आणि राहणार
Omkar.....thanks is not enough.
अफलातून ...जबरदस्त.
हे कित्ती छान डॉक्टर आहेत.
कित्ती छान स्पष्ट आणि clear and effective bolat आहेत
Amazing
Please please dob call him again, may on a similar topics focussing in remedies.
खूप सुंदर विनोदी तरीही कडक.स्पष्ट....😮
खुप छान स्पष्ट , साधं सोपं आणि उमजेल अशा प्रकारे समजावून सांगितले आहे . डॉक्टरांना Hat's off ❤
khupach chan Amuk tamuk aani Dr. Nandu sir Dhanyawad ☺
खूपच सुंदर. हे सर अत्यंत sorted पद्धतीने विचार मांडत आहेत. संपूच नये असं वाटतं. ह्यांना पुन्हा बोलवा❤❤❤❤❤ खूप आदर 🙏🙏🙏
धन्यवाद टीम खुसपुस🎉
भिती बद्दल एवढ्या सोप्या भाषेत कोणीही सांगितले नाही … धन्यवाद !
Ek ek shabda ani vakya jhelave ase hote ya podcast madhe. Manatil ek tidhi halkishi mokli jhali..
Thank you so much 🙏
Hya podcast badal khup khup dhanyawad Doctor ani Amuk Tamuk. Khup clarity milali🙏🏻❤️
Khup Chan vishay ghetala..... Ani Chan samjaun sangitale aahe Dr. Mulmule yani..... Thank you 😊
🙏🙏🙏🙏🙏🙏 aaj mala khup chan shikvayla midala
अप्रतिम मांडणी होती सरांची , खूप खूप धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
Siranna ani amuk tamuk la khup dhanyawad. Mala khup madat jhali ya sanvaadachi..2 vela aikla..mi sangu nahi shakat tumhala itka upyogi ahe he..so grateful.. practical tips ani upay sangitle.. thankyou..
Please siranna parat bolva..
Great sir .सामान्य माणसाला अत्यंत उपयुक्त माहिती सविस्तर आहे
खुप मोठे समाजकार्य केल आहे तुम्ही, मला खात्री आहे तुमच्या या सिरीज मुळे खुप नव्हे नव्हे प्रत्येक प्रेक्षकाला स्वतः चे बरेच प्रश्न सोडविण्यासाठी मदत झालीआहे... मला तर माझ्या खुप प्रश्नांची उत्तरं मिळाली... खर म्हणजे आपण सहजा सहजी मानसोपचारतज्ज्ञ कडे जाण्याचे टाळतो अगदी गरज असून सुद्धा त्यामुळे मी म्हणेन की तुमची सिरीज म्हणजे एक प्रकारचा प्रथमोपचार होता आणी आता बर्याच जणांना पुढील उपचारासाठी वाट सापडली असेल...Thank you once again 🙏💐
Phobia and fear madheKay defferent ahe
खूप अमूल्य मार्गदर्शन
अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक
भीती या भावनेवर खूप छान व सविस्तर माहिती सांगितली सरांनी.उदाहरणं ही छान सोपी दिली.त्यामूळे विषय बोजड न होता intresting झाला..विदियो समजला व आवडला.सरां चे व ओंकार व टिम चे आभार.धन्यवाद..👌👌🙏
Khup chan shbda nahi waa👌🙏🙏🙏💐
Sagle yenare guest kharch khup bhari aahet kuthech aas kantalvane krt aahe aas vat t nahi .
Thanks saglyana.😊
Khup sundar...barych goshti che ulgade zale..👍keep it up
पॉझिटिव्ह विचाराच्या बाबतीत डॉक्टरांनी केलेली चिरफाड खूपच आवडली पॉझिटिव्ह थिंकिंग😂😂😂
ओंकार सर ,,एक तर आधी खूप खूप आभार सरांना बोलवलं त्याबद्दल खूप मस्त समजून सांगतात लगेच conect होतो विषय सुंदर, मानसिकता आणि मोनोपोज ह्या बद्दल ही एखादा episode करा possible asel तर,खूप धन्यवाद परत एकदा😊😊
खूपच छान....इतकं सोपं व सुंदर विश्लेषण आणि त्यावरचे उपाय अत्यंत सरळ व सुलभ असण्याचा विश्वास वाटला.उपयोगी आणि अमूल्य मार्गदर्शन झाले. खूप धन्यवाद
वा... भीती आणि भीतीचे केवढे प्रकार आहेत आणि त्यांचा सामना कसा करायचा हे डॉ.नी खूपच छान समजावून सांगितलं. Thanks Amuk Tamuk and Omkar for taking this very important subject
Amuk Tamuk tumche khoop khoop aabhar hya series baddal
खूप मार्गदर्शक एपिसोड, खुसपुसची ही series आणि इतर विषयही कमाल असतात, यामुळे मनाचा मनाशी संवाद साधला जातो, स्वतः ला चाचपडता येते