Prevention is better than cure. Jeevanvidya helps in preventing as well as curative treatment. Universal prayer is goldmine of golden thoughts. Thank you dada for your guidance. 🙏
जन्म-मृत्यू हे चैतन्य शक्ती ठरवते हे सगळं हे इतकं सहज सोप करून सांगितलंय..... विलक्षण सहजता..... जन्म-मृत्यूची एवढी सुंदर पद्धतीने कॉन्सेप्ट सांगितलेय दादा तुम्ही की आता जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला हा पॉडकास्ट बघितल्यानंतर..... खरंच परत परत ऐकावा असा पॉडकास्ट आहे हा असे इंटरव्ह्यूस अजून बघायला खूप आवडतील...
सद्गुरूंची अनेक पुस्तके वाचली, अनेक प्रवचने ऐकली आज दादा तुमचं बोलणं ऐकून सद्गुरूंची आठवण आली. आजच्या संवादातून विचारांचे महत्व पून्हा जाणवलं. खूप धन्यवाद तुम्हा दिग्गजांचे
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर ,कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏 जय सद्गुरू🙏
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team todays topic was really interesting great explanation of how to come out of struggle depression our guru has given mantra that's vishwa prathanan which help to all if we truly pray vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
मन आणि शरीर हया विषयावर सर्वांगसुंदर असा हा परिसंवाद दादांनी घडवून आणला त्या बद्दल सद्गुरुना, दादा आणि जीवनविद्या मिशन मिशनला कोटी कोटी प्रणाम. ह्या परिसंवादाचा व्हिडिओ मी माझा कडे असलेल्या २२६५ नंबर मधील कमीत कमी १००० नंबरवर मी लोकांना पाठविन. धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.
बरोबर आहे सर तुमचे, जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो आणि सगळ्यांचे आभार मानत असतो, कृतज्ञता व्यक्त करत असतो, त्यांचे परिणाम आपल्या शरीरावर दिसत असतात, आभारी आहे आपलें. खूप छान विचार सांगितलेत. 🙏
खरंच अध्यात्माचा संबंध आपल्या आरोग्याशी असू शकेल ? अध्यात्माच्या अधिष्ठानाशी आरोग्य तनाचे आणि मनाचे निगडित आहे का ?? उत्तम आरोग्यासाठी.. सुखी जीवनासाठी आध्यात्मिक गुरु आदरणीय श्री प्रल्हाददादा पै यांची.. सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांनी घेतलेली अगदी उपयुक्त मुलाखत !! अवश्य लाभ घ्यावा !! जय सद्गुरु .. जय जीवनविद्या !! ❤💐💐🙏🙏🙏
I am doing powerful prayers everyday while cooking cleaning morning and going to bed. It works wonders. Ofcourse diet exercise yoga proper sleep water intake and medication necessary. But it prevents diseases to a lot extent and even helps in faster recovery of any illness. I strongly urge everyone should do it daily for harmony health and success. It works if one believes and does consisttently🙏🙏
अति सुरेख... माझं आयुष्य डोळ्यासमोर उभ राहिलं. दुसरण्यांसाठी काम करत असताना मला दर वेळेला शक्तीने साथ दिली.... स्वतःसाठी काही करताना ती शक्ती कदाचित दुसरी कडे अडकलेली असते. डॉक्टर लाड , तुम्ही खरंच मेहेनत शिल आहात. तुम्हाला नेहमी यश लाभो. हे देवा जगात सर्वांना सुखात ठेव.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे..! 🙏🙏
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Apn khup vela dada swatahala hurt krun gheto specific timing la gapp bsun ekhadya person mule , but ti specific person pratek velela mati khatech N ti person chukich vgt ahe he aplyala jnvt Tru apn dusrya family members sathi gapp bsto so that arguments nko , but tri pn how does wrong person win over good N right person everytime , dada . I wanted to ask this bcos this is happening with me N mi dusrynchya bolnya vrun nahi vchrt ,mjha swathacha Anubhav ahe ha , dada . Please answer mla aikayla avdel .
M Alà ha science and adhyatma ek nane don baju sadgurunchi he ishwara prarthana mhante gratitude and vyavastha patle s gurncha April mulakhat mi eikli hoti
Mediclaim cha itka sunder point of view jagat koni sangitlela nhi ahe........ Mediclaim kadhna hi desh seva asu shakte ha evdha motha vichar pralhad sirani sangitlay kharach divine knowledge ahe he ...
ही प्रार्थना 👇 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
देवा सर्वांची भरभराट होवू दे.
धन्यवाद दादा ❤
🙏🙏
सर्वांगसुंदर परिसंवाद तज्ञ, सुज्ञआणि कृतज्ञ व्यक्तींसोबत 👌👌💐💐🙏🏼🙏🏼
🙏🏻
विचार कसे असावे??मानसिक रोग काय???? विकार काय???? नक्कीच ऐका अप्रतिम मार्गदर्शन दादा खुप खुप धन्यवाद माऊली ❤❤
🙏🏻
अप्रतिम विद्याताई तुमच्या आवाजा प्रमाणे तुम्ही गोड आहात. सदगुरू कार्य जोमाने करता दोघानंही कृतज्ञता .दादा अप्रतिम संवाद .🙏👌🏼👌🏼
Prevention is better than cure. Jeevanvidya helps in preventing as well as curative treatment. Universal prayer is goldmine of golden thoughts. Thank you dada for your guidance. 🙏
🙏🏻
Khup bhari hota ha guidance 😊🙏✨ Lots of Gratitude towards Pralhad dada,Dr.Vidhyadhar Lad,Dr.shilpa Lad❤🙏💯 Thanks Sadguru For Everything 🙏
👌✨️
Very very very very nice video, धन्यवाद dada.
🙏🏻
जन्म-मृत्यू हे चैतन्य शक्ती ठरवते हे सगळं हे इतकं सहज सोप करून सांगितलंय..... विलक्षण सहजता..... जन्म-मृत्यूची एवढी सुंदर पद्धतीने कॉन्सेप्ट सांगितलेय दादा तुम्ही की आता जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला हा पॉडकास्ट बघितल्यानंतर..... खरंच परत परत ऐकावा असा पॉडकास्ट आहे हा असे इंटरव्ह्यूस अजून बघायला खूप आवडतील...
🙏
सद्गुरूंची अनेक पुस्तके वाचली, अनेक प्रवचने ऐकली आज दादा तुमचं बोलणं ऐकून सद्गुरूंची आठवण आली. आजच्या संवादातून विचारांचे महत्व पून्हा जाणवलं. खूप धन्यवाद तुम्हा दिग्गजांचे
🙏🏻🙏🏻
❤❤❤
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर ,कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
🙏 जय सद्गुरू🙏
🙏
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team todays topic was really interesting great explanation of how to come out of struggle depression our guru has given mantra that's vishwa prathanan which help to all if we truly pray vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
🙏🙏
Atyatam hach ayogya cha base ahe kupach sundar Dada, thank you.
🙏🏻
मन आणि शरीर हया विषयावर सर्वांगसुंदर असा हा परिसंवाद दादांनी घडवून आणला त्या बद्दल सद्गुरुना, दादा आणि जीवनविद्या मिशन मिशनला कोटी कोटी प्रणाम.
ह्या परिसंवादाचा व्हिडिओ मी माझा कडे असलेल्या २२६५ नंबर मधील कमीत कमी १००० नंबरवर मी लोकांना पाठविन.
धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.
🙏🏻
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏 धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
🙏🏻
Dev manus khup sunder sangitla dhanywad
🙏🏻
बरोबर आहे सर तुमचे, जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो आणि सगळ्यांचे आभार मानत असतो, कृतज्ञता व्यक्त करत असतो, त्यांचे परिणाम आपल्या शरीरावर दिसत असतात, आभारी आहे आपलें. खूप छान विचार सांगितलेत. 🙏
🙏🏻
खरंच अध्यात्माचा संबंध आपल्या आरोग्याशी असू शकेल ? अध्यात्माच्या अधिष्ठानाशी आरोग्य तनाचे आणि मनाचे निगडित आहे का ??
उत्तम आरोग्यासाठी.. सुखी जीवनासाठी आध्यात्मिक गुरु आदरणीय श्री प्रल्हाददादा पै यांची.. सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांनी घेतलेली अगदी उपयुक्त मुलाखत !! अवश्य लाभ घ्यावा !! जय सद्गुरु .. जय जीवनविद्या !! ❤💐💐🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
Yes this prayer is so powerful that I can recover myself this is miraculous prathna
🙏🏻✨️
I am doing powerful prayers everyday while cooking cleaning morning and going to bed. It works wonders. Ofcourse diet exercise yoga proper sleep water intake and medication necessary. But it prevents diseases to a lot extent and even helps in faster recovery of any illness. I strongly urge everyone should do it daily for harmony health and success. It works if one believes and does consisttently🙏🙏
✨️🙏🏻
God bless you all.
🙏🏻
Life changing, amazing session... Thank you very much ❤🎉
🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या खूप खूप धन्यवाद दादा खूप छान समजावुन सांगितलें
🙏🏻
Very simple and nicely explained by sadguru. Thank you
🙏🏻
Khup chhan margdarshan khup khup dhanyavaad 🙏🙏🙏
🙏🏻
Khup sunder Sangitala dada.. Manapasun abhar 🙏
🙏🏻
Thankyou Dada अप्रतिम आहेत दोघांना थँक्यू ❤❤
🙏🏻
Vyavastha, magical word by Sadguru.Sabka Kalyan hota rahe,sabka uddhar hota rahe.😊
🙏
Very fruitful guidance . Jay Sadguru Jay Jeevanvidya 🌹🌹🙏🙏
🙏
Dhanyawad Dada 🌹🙏
🙏🏻
खूप छांन धन्यवाद
🙏
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
Khup informative video !!
🙏🏻
धन्यवाद सर्वाना🙏🙏 उपयुक्त माहिती दिली आहे
🙏🏻
Great and great knowledge 🙏 khup khup कृतज्ञता 🙏🙏 सर्वांची
🙏
Hats off to dr. Sadguru bless both. Vithal vithal to pralhad dada. No words to say about dada.
🙏🏻
Khup khup dnyavad khup thanks khup khup krutanyta thank you so much dear dada ❤thank you Dr khup thanks khup khup krutanyta khup thanks khup khup dnyavad khup thanks
🙏🏻
अति सुरेख... माझं आयुष्य डोळ्यासमोर उभ राहिलं. दुसरण्यांसाठी काम करत असताना मला दर वेळेला शक्तीने साथ दिली.... स्वतःसाठी काही करताना ती शक्ती कदाचित दुसरी कडे अडकलेली असते.
डॉक्टर लाड , तुम्ही खरंच मेहेनत शिल आहात. तुम्हाला नेहमी यश लाभो.
हे देवा जगात सर्वांना सुखात ठेव.
🙏🙏
Khup chan god bless you 🎉
🙏🏻
Thanks Dada vitthal vitthal 🙏🙏🙏🙏🙏💐💐
🙏🏻
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे..! 🙏🙏
🙏🏻
खूप छान मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांना उत्तम आरोग्य लागू दे ❤❤❤❤
🙏🏻
खूप खूप धन्यवाद ❤
🙏
खूपच छान
धन्यवाद ❤🎉
🙏🏻
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹 ♥️
🙏🏻
Great Sadguru 🙏
😊🙏🏻
Vitthal vitthal 💐🙏🙏
Jai sadguru 💐🙏🙏
🙏🏻
अतिशय उपयुक्त
✨
Thank you so much ❤
🙏🏻
विठ्ठल विठ्ठल 🙏 कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏
🙏🏻
धन्य दादा तुमचे कोटी कोटी कृतणज्ञ आहे देवा सर्वांच भल होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻
Salute to both of you 🎉🎉❤
🙏🏻
Thankful and grateful all ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
विठ्ठल विठ्ठल : कृतज्ञता पूर्वक खूप खूप धन्यवाद 🙏
🙏
Thank you Dada, Thank you Dr. Mr. & Mrs. Shilpa Vidyadhar Lad. Thank you, very much.
🙏🏻
जय सद्गुरू जय जीवनविद्या
🙏🏻
खुप छान धन्यवाद 🙏🙏
🙏
कृतज्ञता पूर्वक खूप खूप धन्यवाद 🙏
🙏🏻
Dhanyvad dada
🙏🏻
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
देवा परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना केली आहे
ruclips.net/video/FKZZgwiRHyY/видео.htmlsi=fawrsrQMIpD9ayMd
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पै माऊली मनापासून कृतज्ञता🙏🙏💐💐🌹🌹❤️
🙏🏻
❤खूप छान ❤❤
🙏🏻
Exercise 25%, Diet 25%, spiritual 25%, social 25% equal to health
खूप खूप धन्यवाद दादा, जय सदगुर ❤जय जीवनविधा
🙏🏻
खूप खूप छान दादा आणि डॉक्टर
🙏🏻
Salute to couple
🙏🏻
vitthal vitthal 🙏🏻
🙏🏻
apratim margdarshan
🙏🏻
विठ्ठल विठ्ठल दादा 👌👌🙏🙏🌹🌹
🙏
Vicharncha mahtva kiti ahe...
Aplya sharira var....
Hai samjla...
Khupch apratim... Session
Really blessed to hear it.....
🙏
Great
😊
बायपोलर डिसाॅर्डर साठी काय करावे.
Jay sadguru Jay jivanvidya
🙏
Happy Wife..Happy life
🙏🙏
🙏🏻
🙏🙏👌👌
🙏🙏🙏🙏
🙏🏻
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
🙏
आध्यम म्हणजे नेमके काय ?
🙏🙏🙏👌🏻
🙏🏻
Sir jeevanvidya join kas karaych pls sanga
jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra
तुमच्या जवळची जीवनविद्या केंद्र इथे शोधा
बायकांच्या आरोग्याचं काय दादा. नवऱ्याने तिला खुश ठेवायला नको का😊
तो मुद्दाही व्हिडिओ मध्ये कवर केला आहे
Apn khup vela dada swatahala hurt krun gheto specific timing la gapp bsun ekhadya person mule , but ti specific person pratek velela mati khatech N ti person chukich vgt ahe he aplyala jnvt Tru apn dusrya family members sathi gapp bsto so that arguments nko , but tri pn how does wrong person win over good N right person everytime , dada . I wanted to ask this bcos this is happening with me N mi dusrynchya bolnya vrun nahi vchrt ,mjha swathacha Anubhav ahe ha , dada . Please answer mla aikayla avdel .
यासाठी शहाणपण (wisdom) वापरणे आवश्यक आहे. सद्गुरू सांगितात, जीवन जगणे ही कला आहे. आपण जीवनात कोणत्या लोकांशी कसं वागायचं हे शहाणपण आपण वापरलं पाहिजे
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
Mi roj prathana mhante ..pn 3,000 - 4,000 avdi hot nai ..aplyala hve te achieve karanyasthi roj 3,000 - 4,000 avdi zalich paije ka ??
Tase kahi nahi. But, jevdhya jast prarthana karta yetil tevehe kara, mag te 300 aso va 3000.
Also, Satguru mhantat prarthanela Prayatnanchi jod pahije. Tyamule Love work (prayatna) karun itar rikamya velet tumhala jevdhya jamtil tevdhya prarthana myana.
🌹🌹
🙏🙏👌🏻👌🏻
🙏🏻
Sir bhal kar sadhana kashi join karaychi
Jeevanvidya App Link-
For Playstore (Android)-
play.google.com/store/apps/details?id=jeevanvidya.app
For Appstore (Apple)-
apps.apple.com/in/app/jeevanvidya/id6476451864
M Alà ha science and adhyatma ek nane don baju sadgurunchi he ishwara prarthana mhante gratitude and vyavastha patle s gurncha April mulakhat mi eikli hoti
🙏
Mediclaim cha itka sunder point of view jagat koni sangitlela nhi ahe........
Mediclaim kadhna hi desh seva asu shakte ha evdha motha vichar pralhad sirani sangitlay kharach divine knowledge ahe he ...
🙏
रागावणे आणि संतापने फरक काय? सर
Ya video मध्ये prathna बोलायला सांगितली 2000 ते 3000 प्रार्थना केली पाहिजे अस बोलले सद्गुरू ती प्रार्थना कोणती.....सांगा
ही प्रार्थना 👇
हे ईश्वरा
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे
सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@@indian62353 thank you
प्रार्थना कोणती
ruclips.net/video/FKZZgwiRHyY/видео.htmlsi=bsYZ3JIpfpl_kl0C
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🙏🏻
😇👏👏👏🙏🏼
🙏🏻
Khoop bharee
🙏🏻
विठ्ठल विठ्ठल माउली.
🙏🏻
😮
स्वर्ग सुंदर
🙏🏻
Vithal Vithal
🙏