Impact of negative thoughts | Karma | Destiny | Laws of nature | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 200

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 3 месяца назад +61

    निसर्गनियम, कर्म, नियती, पाप-पुण्य, प्रारब्ध, संचित, चिंतन अशा अनेक गोष्टींचं आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व सद्गुरु श्री पैनाथ सहज सोप्या भाषेत सांगत आहेत.. अवश्य लाभ घ्यावा !! सुखी जीवना .. जीवनविद्या !! ❤💐🙏🙏

  • @udayhasurkar3295
    @udayhasurkar3295 15 дней назад +1

    तूच आहेस तुझ्या जिवसनाचा शिल्पकार

  • @tukaramphandsir.9108
    @tukaramphandsir.9108 2 месяца назад +6

    मना त्वांची रे पूर्व संचित केले। तया सारखे भोगणे प्राप्त झाले ।।

  • @lgsamant
    @lgsamant 29 дней назад +1

    Thank you सतगुरू

  • @shivrajkadolkar
    @shivrajkadolkar 3 месяца назад +13

    सुंदर विचारांची जोपासना हीच देवाची उपासना

  • @shilpajadhav414
    @shilpajadhav414 2 месяца назад +5

    तुम्ही खरोखर इतकं छान सोप्या भाषेत सांगितले की मला वाटलं की तुम्ही च खरे आजच्या युगातील संत, साधक ,गुरू. हे जसे गोंधळलेल्या जीवाला मार्ग दाखवतात तसच तुम्ही ही मला मार्ग दाखविला.
    कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 Месяц назад +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गुरुमाऊली ❤❤❤❤❤

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 месяца назад +9

    Thank you so much satguru mauli Mai Dada vahini and JVM family always 🙏❤️🙏 Great satguru Great Dada ❤❤

  • @shwetalangote1468
    @shwetalangote1468 Месяц назад +1

    🙏Shree Swami Samarth🙏

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 3 месяца назад +8

    👌👌अप्रतिम, खूप छान मार्गदर्शन...
    परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही तर माणूसच आपल्या कर्माने कृपा किंवा कोप करून घेत असतो. परमेश्वर कोणाकडून काहीही घेत नाही किंवा कोणालाही काहीही देत नाही तर माणूसच आपल्या कर्माने सुख किंवा दुःख प्राप्त करून घेत असतो....
    कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया....

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 3 месяца назад +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली 👌👌🙏🙏🌹🌹

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 3 месяца назад +2

    Niyati is man's own creation. Sanchit is godown of pap & punya. Good thinking is invitation to punya and bad thinking is invitation to pap. Thought pollution is root cause of all problems in the world from a to z. None other than you can solve your problems. You create your problems hence you can only solve that. Change your thoughts, change your destiny. You are architect of your own destiny. Human body is gods Adobe. Human body is miracle of miracle. Whatever you think and do that you asking to god and god gives you by the by the law of action and reaction. Wish good, think good, speak good and do good to live life happily and peacefully. Thank you sataguru for your words of wisdom. 🙏

  • @cutiepie6375
    @cutiepie6375 3 месяца назад +10

    अप्रतीम ऐकत रहाव असे स सतत वाटते🙏

  • @punam63241
    @punam63241 2 месяца назад +1

    Thank you Swami 🙏Thank you Swami🙏Thank you Swami🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 3 месяца назад +7

    जय सद्गुरु समर्था, सर्वांच भलं कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ❤️🙏❤️🙏
    डोंबिवली.

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 3 месяца назад +2

    Thank you Vitthal Vitthal Mauli 👌💐💐🙏🙏🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 2 месяца назад +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushdeungale8005
    @ankushdeungale8005 3 месяца назад +3

    Thanks सद्गुरु ❤❤

  • @moreshwargaikwad6672
    @moreshwargaikwad6672 Месяц назад

    NAMASKARAM, FROM, NAGPUR, MAHARASHTRA, INDIA 🇮🇳 JAI SHREE RAM 🇮🇳 GOD BLESS YOU ALL 🇮🇳 🙏 ❤

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +2

    आपल्यावर संकटं येऊ नये म्हणून आधीच तरतूद केली पाहिजे. काळजी घेतली पाहिजे. सुंदर विचार केले पाहिजेत. सुंदर विचार करण्याची सवय केली पाहिजे.

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 месяца назад +1

    वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 आपण घडवू तसे आपले नशीब घडेल म्हणजेच आपले जीवन निसर्ग नियमाप्रमाणे घडत असते यातून नियती निर्माण होते संचिता मधून पाप पुण्यआपण बाहेर काढतो वआपण प्रारब्ध भोगतो

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 3 месяца назад +2

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivrajkadolkar
    @shivrajkadolkar 3 месяца назад +2

    Change your thoughts , change your destiny

  • @MaheshPatil-gd3xk
    @MaheshPatil-gd3xk 3 месяца назад +1

    Happy thoughts happy life...

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +2

    जीवनविद्येने जे ज्ञान निर्माण केले, जे विचार दिले ते तुम्ही जर नीट ग्रहण केले तर तुमच्या जीवनाला लागलेलं जे दुःखाचं ग्रहण आहे ते सुटेल.

  • @खेडकरआर
    @खेडकरआर 2 месяца назад +1

    जय सद्गुरु

  • @ashabhambare1365
    @ashabhambare1365 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺👌

  • @sunilbhopatrao202
    @sunilbhopatrao202 2 месяца назад +1

    तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मस्तच मार्गदर्शन माऊली 🙏🙏

  • @KiranDeshpande-nq9uq
    @KiranDeshpande-nq9uq 3 месяца назад +1

    नि: संदेह ईश्वर ; अभोक्ता, अकर्ता आहे म्हणूनच तो साक्षी भाव ठेऊन सर्व बघत आहे. पण त्याच बरोबर तो पिता आहे, दाता पण आहे. योग्य ते मार्गदर्शन करीत आहे. म्हणून प्रत्येक कर्म करताना 'त्याला' सोबत ठेवले 'त्याचे' स्मरण केले म्हणजे विकर्म होणार नाही. सदैव सर्वां साठी मंगल कामना करत रहावे. आपले मंगल आपोआप होईल.
    पण त्याच बरोबर आपल्या संचिता ची फळे भोगताना, स्वतः माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही दोषी नाही हे सदैव ध्यानात ठेऊन त्यांना सामोरे गेले पाहिजे. ईश्वरा च्या सानिध्यात सर्व सोपे होईल. 🙏🙏

  • @Mr.busgamerzindia
    @Mr.busgamerzindia 3 месяца назад

    Thank you..God...Thank you for everything 🙏 God bless all of you always 🤲🙌🙏

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut 3 месяца назад +1

    Thank you satguru 🙏

  • @swetagaunker1560
    @swetagaunker1560 2 месяца назад

    Jai gurudev 🙏

  • @ParmeshwarJadhav-mn3ce
    @ParmeshwarJadhav-mn3ce Месяц назад

    Thank you 🙏🙏😅

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 месяца назад +1

    कोटी कोटी प्रणाम माऊली ❤ 🙏🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 3 месяца назад +1

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sandipjare8564
    @sandipjare8564 2 месяца назад

    Nice. Good Thought, Good Habit, Good action, consistency, successful destiny.

  • @subhadranarsale2619
    @subhadranarsale2619 3 месяца назад +2

    कर्मा प्रारब्ध पाप-पुण्य संचित चिंतन विचार या सर्वांचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे सद्गुरूं ज्ञान देत आहे सद्गुरूंच्या ज्ञानाचे सर्वांकडून आचरण व्हावेते सद्गुरू चरणी प्रार्थना❤❤

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 3 месяца назад +1

    Om jai shree gurudevai namaha

  • @sandeepbagwe7344
    @sandeepbagwe7344 3 месяца назад +1

    विठ्ठल विठ्ठल, खूप खूप धन्यवाद पै माऊली.

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 месяца назад +2

    आपण करतो ते कर्म आणि निसर्ग नियम यांचा एकमेकांशी संबंध आहे आणि आपल्या जीवनामध्ये याचे फार महत्व आहे. नियतीला आपणच जन्म देतो.
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @AnandKhanvilkar-wd3us
    @AnandKhanvilkar-wd3us 2 месяца назад +1

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम योग्य मार्ग दर्शन करता आम्ही तुमचे सदा ऋृणी आहोत.
    जय सद्गुरू
    जय जीवन विद्या

  • @greenworld6865
    @greenworld6865 Месяц назад

    खुप छान 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 3 месяца назад +3

    देवा सर्वांचे भलं कर 🙏🌹

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 2 месяца назад +1

    जीवन जगण्याची अचूक आणि अनमोल,परिणामकारक अशी सुख शांतीकडे नेणारी दिशा सद्गुरू विनामूल्य देऊन राहिलेत . Thanks sadguru

  • @greenworld6865
    @greenworld6865 3 месяца назад +1

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @shankargawade4771
    @shankargawade4771 3 месяца назад +1

    विठ्ठल विठ्ठल
    सद्गुरु महाराज की जय ❤

  • @sangeetanaik2842
    @sangeetanaik2842 3 месяца назад +1

    Jai sadguru

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 2 месяца назад

    Mr. पै is diamond 💎💎💎

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 3 месяца назад

    अप्रतिम मार्गदर्शन
    संचितातून चांगलं बाहेर काढायचं की वाईट हे आपणच ठरवायचं म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 месяца назад +1

    सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना धन्यवाद माई माऊली ❤

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 3 месяца назад +1

    अनमोल दिव्य ज्ञानाचे योग्य,अचूक सहज सुलभ मार्गदर्शन करणारे महामानव

  • @Fireinme170
    @Fireinme170 3 месяца назад

    Vitthal vitthal 💐🙏🙏
    Jai sadguru 💐🙏🙏

  • @MadhavNagale
    @MadhavNagale 2 месяца назад

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे.

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 3 месяца назад +1

    अतिशय खूपच अप्रतिम प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गगुरूराया माझा भगवंत तू.🙏🙏🙏

  • @hemantdeshmukh2052
    @hemantdeshmukh2052 3 месяца назад

    💐💐 जय श्री कृष्णा ❤

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 месяца назад

    जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏कोटी कोटी वंदन देवा 🙏 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 3 месяца назад

    ❤ जय सदगुरू 🙏🙏 जय जीवन विघा मशिन ❤

  • @shankarchavan6278
    @shankarchavan6278 2 месяца назад +1

    Happy Thoughts

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 3 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @NarendraAalegaonkar
    @NarendraAalegaonkar 2 месяца назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻 Jai Prabhu

  • @NilkanthBurande-j2d
    @NilkanthBurande-j2d 3 месяца назад

    जय गुरुदेव 🙏.

  • @jagrutiamberkar2809
    @jagrutiamberkar2809 3 месяца назад

    Vitthal vitthal 👃 mauli

  • @tukaramnarsale8426
    @tukaramnarsale8426 3 месяца назад

    अतिशय सुंदर, आगळे आणि वेगळे व सर्वांना उपयुक्त असे ज्ञान सद्गुरू देत असुन अखिल मानवजातीला अचूक मार्गदर्शन करत आहेत. सद्गुरूंना त्रिवार वंदन.

  • @ShaileshInService
    @ShaileshInService 3 месяца назад

    Thank You सद्गुरू 😊🙏🏻
    Thank You जीवनविद्या😊🙏🏻

  • @MisssB24
    @MisssB24 Месяц назад

    अप्रतिम...खूप छान 😊🙏🙏🙏

  • @ggkurale8009
    @ggkurale8009 2 месяца назад

    Very nice, effective

  • @vinayaktandale-ow1nq
    @vinayaktandale-ow1nq 2 месяца назад

    हरे कृष्ण

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 Месяц назад

    खूप छान

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 3 месяца назад

    चिंतन हा चेक आहे🙏🙏🙏

  • @priyapatil1165
    @priyapatil1165 2 месяца назад

    Jay shree ❤

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 2 месяца назад +4

    आपले जीवन जे चालले आहे ते निसर्गनियमा प्रमाणे आहे,आपण जे चिंतन करतो तेच आपण भोगतो.चिंतन करणे हा बॅंकेला दिलेला चेक आहे.😮
    आपण अनिष्ट चिंतन करतो तेच अनिष्ट आपल्या वाट्याला येत.
    अत्यंत सखोल असे चिंतन करुन सद्गुरुनी मार्गदर्शनात केले आहे.❤❤
    Thank You Sadguru.🎉🎉

  • @arvindsawant1202
    @arvindsawant1202 3 месяца назад

    Sadguruna koti koti vandan.

  • @kasturischannel9277
    @kasturischannel9277 Месяц назад

    Khup chan

  • @madhurakshirsagar1911
    @madhurakshirsagar1911 2 месяца назад

    Dhanyavaad!!

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Месяц назад

    थोडक्यात म्हंजे भूतकाळाची ना चिंतन ना भविषाची चिंता ,,भगवान श्री कृष्ण म्हणतात तू फक्त तुला नेमून दिलेले काम मन लाऊन इमानेइतबारे कर,, यश हे तुला मिळणारच

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 3 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल देवा

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 3 месяца назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @ushamundhe4578
    @ushamundhe4578 3 месяца назад +7

    अक्षरश: सत्य आहे...आज ना उद्या सर्व जगाला हे पटेल प्रार्थनेच्या द्वारे conscious mind आणि subconscious mind ची interaction समजून घेणे फार गरजेचं आहे...विठ्ठल विठ्ठल!

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад

    विचार बदला नशीब बदलेल

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 3 месяца назад

    खूप सुंदर मार्गदर्शन आहे

  • @KashinathJagdale-v3j
    @KashinathJagdale-v3j 3 месяца назад

    Jarmjayhari

  • @NarayanNarayan-c1c
    @NarayanNarayan-c1c 2 месяца назад

    विठ्ठल िठ्ठल 🙏🙏🙏

  • @pranavjadhav974
    @pranavjadhav974 3 месяца назад

    जय सदगुरू विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sushmabhosle7199
    @sushmabhosle7199 3 месяца назад

    बरोबर गुरुजी

  • @dikshabagwe2810
    @dikshabagwe2810 3 месяца назад

    Great harmonious thoughts given in this video thank you, I like this video

  • @dxगणा
    @dxगणा Месяц назад +1

    Samarth swami buva baba nahit ka

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 16 дней назад

    माणसाशि व्यवहार करून बहीण कठीण असते नवरा चंरचाच समजुन घेत नाही मी पाच गर्व आसते

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 3 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @JP0111
    @JP0111 3 месяца назад +1

    ❤❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 3 месяца назад

    सद्गुरुंनी अप्रतिम मार्गदर्शन हया प्रवचनात केले आहे. धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 3 месяца назад

    Very good

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 2 месяца назад

    कर्म ठरवतं….आधीच्या जन्मातील व आत्ताच्या जन्मातील कर्म ठरवतं.

  • @IOSALive
    @IOSALive 3 месяца назад +1

    Jeevanvidya, cool video keep it up bro

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 3 месяца назад

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @yafyouranalystfriend6958
    @yafyouranalystfriend6958 2 месяца назад

    सर्वांच भल कर.

  • @SunilDaswant
    @SunilDaswant 2 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल

  • @anujavaishampayan3125
    @anujavaishampayan3125 2 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 3 месяца назад +1

    😊😊😊😊😊

  • @nitinmahadik8744
    @nitinmahadik8744 3 месяца назад

    विचार कसे असावे यावरती उत्तम मार्गदर्शन

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 3 месяца назад

    🙏🙏🙏