The only way to stabilize your mind | Mind stabilization technique- Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 404

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 5 месяцев назад +163

    👑रिकामपण भेटलं कि प्रार्थना हि सवय लावा.
    👑जेव्हा तुम्ही कामावर जाता आणि येता त्या वेळात विश्वप्रार्थना करता म्हणजे ती तीर्थयात्राच जणू !अन्य वेगळं व्रत ,तीर्थयात्रा करायची गरज नाही .
    👑फक्त जिभेवर प्रार्थना र्हाईलं एवढी काळजी घ्या बाकी सर्व काळजी ती विश्वप्रार्थना करेल.
    👑प्रार्थना म्हणणाऱ्यांची संगत धरा.
    "जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती "
    ❤विचार बदला नशीब बदलेल.❤

  • @surekhadhote1661
    @surekhadhote1661 5 месяцев назад +8

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर , रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 3 дня назад

    Jai Jivan Vidya🎉🎉🎉🎉🎉

  • @anitaviman7595
    @anitaviman7595 Месяц назад +1

    🙏खूप अतिसुंदर उपाय मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 5 месяцев назад +2

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @smitasalekar2505
    @smitasalekar2505 5 месяцев назад +5

    मनाला स्थिर करण्यासाठी विश्वप्रार्थना हा उपाय 🙏🏻🙏🏻

  • @ankushsawant3032
    @ankushsawant3032 5 месяцев назад +3

    समाजाला अशा मार्गदर्शनाची फार गरज आहे

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 5 месяцев назад +1

    एकदम जबरदस्त 👌👍🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 2 месяца назад +1

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saujanya5582
    @saujanya5582 4 месяца назад +3

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏

  • @NarendraJadhav-q8g
    @NarendraJadhav-q8g 5 месяцев назад +1

    जय सद्गुरू

  • @kavita_tandel
    @kavita_tandel 5 месяцев назад +3

    संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. असे सद्गुरू सांगतात. मनावर विश्वप्रार्थनेचे पेपर वेट ठेवा म्हणजे मन स्थिर राहण्याची सवय होईल असे सद्गुरू सांगतात 🙏💐

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 2 месяца назад +1

    सद्गुरु माई दादा वहिनी ना कोटी कोटी वंदन 🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад +2

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @suvidhatirodkar6389
    @suvidhatirodkar6389 5 месяцев назад +4

    कोटी,कोटी वंदन सद्गुरू.

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 5 месяцев назад +3

    संगत कोणती यावरच आपले भविष्य अवलंबून आहे खूप सुंदर मार्गदर्शन,धन्यवाद सद्गुरु माऊली.

  • @Ananda-vz2kn
    @Ananda-vz2kn 5 месяцев назад +1

    🕉️🙏 जय गुरुदेव 🙏🕉️
    नमस्कार गुरुजी

  • @deepakpagar8515
    @deepakpagar8515 5 месяцев назад +1

    सद्गुरू प्रणाम

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc 5 месяцев назад +22

    "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार."
    "जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती."
    "विचार बदला नशीब बदलेल".
    विश्वप्रार्थना : " हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धीदे,आरोग्य दे,
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 5 месяцев назад +21

    🙏🏻विश्वप्रार्थना🙏🏻
    हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात ,ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🏻
    सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🏻❤️

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 5 месяцев назад +3

    जीवनविद्या मिशन मधे सर्व अपयांवर उपाय अहेत. जीवनविद्येत या आणि guranted सुखी व्हा🙏खूपच सुंदर माऊली समजाऊन सांगत अहेत🙏❤️

  • @suchitrakhurd7105
    @suchitrakhurd7105 5 месяцев назад +4

    सद्गुरु माऊली म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन दृष्टी देणारं ज्ञानपीठ. अर्थात जीवनविद्या ज्ञानपीठ. 💫🙇‍♀️🙇‍♀️🙏🙏🙏
    माई माऊली तसेच दादा वहिनी व संपूर्ण पै कुटुंबीयांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад +3

    संगत जशी मिळेल तशी पंगत मिळेल. पंगत जशी मिळेल तशा पंगतीला बसाल. म्हणजे तसे विचार मिळतील.
    "जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी गती."
    Excellent philosophy & useful Gaidencs 🙏👍👌
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @manishamore8286
    @manishamore8286 5 месяцев назад +4

    मनावर विश्व प्रार्थनेचा पेपर वेट त्यामुळे मन आपोआप शांत व निवांत होईल.❤

  • @rohidasmumbaikar4742
    @rohidasmumbaikar4742 2 дня назад

    Thanks gurudev for your simple explain.

  • @tinapatil4016
    @tinapatil4016 5 месяцев назад +3

    Love work, Enjoy work आणि नियमित विश्वप्रार्थना म्हणून आपण आपला भाग्योदय साधु शकतो.

  • @aratidhuri1284
    @aratidhuri1284 5 месяцев назад +1

    Love work bless all.Hatane kam ani mukhat vish prathna teva. Ani pragti sadha.

  • @tanmaynaik4135
    @tanmaynaik4135 5 месяцев назад +1

    It's Goldmines in Golden thought ❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      Thank you, God bless you 🙏

  • @vishnuchavan9170
    @vishnuchavan9170 2 месяца назад +1

    जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @seemachavan3553
    @seemachavan3553 Месяц назад

    Sadhguru ke charanon mein koti koti pranam

    • @seemachavan3553
      @seemachavan3553 Месяц назад

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🇮🇳💐💐💐

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 5 месяцев назад +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 5 месяцев назад +4

    love work & enjoy work केले की आपला भाग्योदय होणारच .किती सोपे सोपे करुन सद्गुरू प्रपंच आणि परमार्थ सांगून सर्व सामन्यांचे जीवन सुखी करत आहे ग्रेट माऊली🙏🙏💐💐❤️

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 5 месяцев назад +13

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 5 месяцев назад +1

    जय सद्गुरु समर्था 🙏 सर्वांचं भलं कर, आणि सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना ❤️🙏❤️

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 5 месяцев назад +2

    जशी संगती तशी मती जशी मती तशी गती! म्हणून माणसाने विचार करुन संगत धरावे!
    🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 5 месяцев назад +3

    देव भेटण्याचा सोपा मार्ग विश्वप्रार्थना सतत बोलत रहा.ना कसला खर्च किंवा वेळेचा अपव्यय.ग्रेट ग्रेट सद्गुरू माऊली.🙏🙏💐💐

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      🙏

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 3 месяца назад

      खरच फायदा होतो का? मला कितीही केलं तरी देवाचं काही मनापासून करू वाटत नाही,, काय करावे?

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 5 месяцев назад +3

    तोंडात प्रार्थना ठेवा मनाच्या पेपर वर प्रार्थनेचा खडा ठेवा मग मन थोडं फडफड करेल व जाग्यावर बसेल थॅन्क्स सद्गुरू माऊली 🙏🙏💐

  • @vijaygajananuikey2541
    @vijaygajananuikey2541 5 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल❤❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 5 месяцев назад +4

    जशी संगत तशी पंगत प्रार्थना च्या संगती राहिले की आपल्या जीवनात बदल होणार च

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 5 месяцев назад +4

    प्रपंच सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ .ते कसे याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 5 месяцев назад +1

    Tuch ahe tujha jeeva accha shilpakar khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 5 месяцев назад +3

    जीवनविद्या सुंदर विधायक विचार करणाऱ्या लोकांची संगत धरण्याचा उपदेश करते❤ Thanks to sadguru❤❤

  • @anitapanat746
    @anitapanat746 5 месяцев назад +3

    सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 5 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @saujanya5582
    @saujanya5582 4 месяца назад +1

    देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा 🙏🙏 देवा सर्वांचे कल्याण करा 🙏🙏 देवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏 देवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🙏

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 2 месяца назад +2

    देवा परमेश्वरा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेवा देवा सर्वांचे भले करा 🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🏻🙏🏻🙏🏻 देवा सर्वांची भरभराट होऊदे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swatikatolkar8524
    @swatikatolkar8524 5 месяцев назад +4

    मन एकाग्र करायच नसतं त्याऐवजी मनाला गोडी लावा अस सद्गुरू सांगतात thanku mauli कोटी कोटी वंदन देवा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      🙏

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y 2 месяца назад

      गोडी कशी लावायची

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 5 месяцев назад

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 5 месяцев назад +3

    आपल्या मनाला देवाची स्वरूपाची गोडी लावण्याचा प्रयत्न-अभ्यास करणे गरजेचे आहे. रिकामपणी विश्वप्रार्थना मुखात राहील इतकीच काळजी घ्या,देवाच्या चरणी सहज पोहोचवेल ही प्रार्थना, ही शिकवण सद्गुरूंची आहे❤❤

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 5 месяцев назад +8

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 5 месяцев назад +14

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад +1

      God bless you too🙏

  • @sheetalmayekar787
    @sheetalmayekar787 5 месяцев назад +1

    Love u Sadguru ❤... tumhi je sagta te aacharnat aalyavar jeevnache sone hote aahe.... ❤

  • @PadmashreeShinde
    @PadmashreeShinde 5 месяцев назад +1

    प्रार्थने ची संगत धरली की जीवना ची बाग फुललया शिवाय राहणार नाही सदगुरू ना आणि दादा ना कोटी कोटी प्रणाम ❤🙏🙏🌷🌷🙇‍♂️

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад +2

    मनाला एकाग्र करायचे म्हणजे मनाला गोडी लावायचा प्रयत्न करा.
    हातात काऊंटर व तोंडात विश्वप्रार्थना म्हणजेच विश्व प्रार्थनेची गोडी लावा.
    Excellent philosophy & Very Useful Gaidencs 👍👌🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 5 месяцев назад +3

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 5 месяцев назад +8

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant..... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950 5 месяцев назад +4

    विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार सर्व मुलांचे कामात प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे

  • @bharatkunde7743
    @bharatkunde7743 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 5 месяцев назад +1

    Sangtiprapane sanskar mhanun sangat shreshth🙏🙏🙏🙏

  • @rohansalunkhe553
    @rohansalunkhe553 Месяц назад

    Thankful and grateful dear satguru anant koti Pranam 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 5 месяцев назад +2

    मनाला देवाची गोडी लावण्याचा प्रयत्न करा क्षणोक्षणी रिकामपणी देवाचे नाम घ्यावे किंवा विश्वप्रार्थना म्हणावी म्हणजे मन स्थिर होत जाईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 5 месяцев назад

    Vitthal vitthal Mauli 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vrushalipatil7499
    @vrushalipatil7499 5 месяцев назад +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर, कल्याण कर सर्वांना चांगली बुध्दी दे. सर्वाना सुखात आनंदात ठेव आणि तुझे गोड नाम सतत मुखात येऊ दे. 🙏💐💐

  • @krishnajabare1503
    @krishnajabare1503 3 месяца назад +1

    खूप छान

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 5 месяцев назад +3

    मनाला निवांतपणा करण्यासाठी विश्व प्रार्थना केली च पाहिजे 🌹🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 5 месяцев назад +4

    मनाशी लावावी स्वरूपाची गोडी इतर आवडी सोडवावी...!Nice teaching!🌹🌹🙏🙏🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 5 месяцев назад +1

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @anuradhabhise8317
    @anuradhabhise8317 5 месяцев назад +2

    विश्वप्रार्थनेला धरणं म्हणजे विश्वंभराला धरणं

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 5 месяцев назад +1

    जय श्री राम सदगुरू माऊली खूप छान प्रवचन सेवा झाली.मन अगदी भारावून भारावून गेले.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.🚩🚩🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад +1

    Love work & enjoy work & speak *Vishwaprarthna*.
    Excellent thought & Gaidencs, 🙏👌👍
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @geetaritika312
    @geetaritika312 5 месяцев назад +3

    विश्‍व प्रार्थनेला धरणे म्हणजे विश्वंभराला धरणे. एवढेच करायचे. म्हणुन हे ऐकाच.

  • @vijaypradaborkar6114
    @vijaypradaborkar6114 5 месяцев назад +3

    विश्वप्रार्थना मुखात राहील याची काळजी घ्या. असे सद्गुरु माऊली ने सांगितले आहे खूप खूप कृतज्ञता सद्गुरु 🙏

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 5 месяцев назад +2

    फक्त मनाने निवांत झाले पाहिजे तर प्रत्येश भगवान श्रीकृष्ण आपल्या अंतरी येऊन राहील हे सर्व ठीक पण मनाला निवांत कसे करायचे हे संकल्प सिद्धीचे गुपित विश्व प्रार्थना हा ग्रंथ वाचा मनाला एक्राग करण्या पेक्षा मनाला प्रार्थनेची गोडी लावा क्षणाक क्षणाला प्रार्थना करा प्रार्थना करता करता तुमचं मन शांत होईल विचार बदला नशीब बदलेल हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤️💐🙏🙏

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 5 месяцев назад +3

    लंघन करणे आवश्यक आहे का?
    वारी सोपी केली सदगूरू नी .
    जीवनविद्येने परमार्थ सोपा करून सांगितला आहे.
    मनांवर पेपरवेट ठेवा म्हणजे मन स्थिर होईल.
    प्रार्थनेची दोरी हातात बांधून ठेवली की तूमचे मन भरकटणार नाही.
    खूप खूप धन्यवाद माऊली थॅंकयू सद्गुरू दिव्य दिव्य ज्ञान दिले 👏👏👏💐💐

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 5 месяцев назад +38

    थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, क्रांतिकारक, ग्रेट फिलॉसॉफर, भारतभूषण ,भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

    • @snehaltari7942
      @snehaltari7942 5 месяцев назад +5

      वंदनीय, पुज्यनीय सदगुरू माऊली ही किती छान मनाची ओळख करून ते मन कसे स्थिर ठेवावे ते पटून देतात तुमच्या चरणी कोटी प्रणाम,! Thanku so much 🙏🙏🙏🌹 🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад +1

      🙏

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 5 месяцев назад +10

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏 गुरू माउली कोटी कोटी वंदन

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 5 месяцев назад +1

    Vishwa prarthana

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 5 месяцев назад +8

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 месяца назад

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DattatreyaSonar
    @DattatreyaSonar 5 месяцев назад +2

    देवा सर्वांचं भलं कर सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य चांगलं दे सर्वांचे संबंध चांगले राहू दे
    दुसऱ्याचं सर्व चांगले होऊ de

  • @ChhayamadhavMadhav
    @ChhayamadhavMadhav 5 месяцев назад +1

    Love work and enjoy

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 5 месяцев назад +2

    To keep in mouth Vishwaprathana continuously & endlessly that means to carry your mind in form of self (I). 🙏🙏💐💐

  • @ankitapatil203
    @ankitapatil203 5 месяцев назад

    May God bless all thanks sadguru mauli 🎉🎉

  • @sarojaindiran1972
    @sarojaindiran1972 5 месяцев назад +1

    Ati sunder!! Dhanyawad! Man sthr karnyacha ha atishay sopa vichar far avdala. Sadguru charni main apni kritgnyara vyakta karti hun!! ❤❤

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 5 месяцев назад +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @rajanjamdade8490
    @rajanjamdade8490 5 месяцев назад

    Vittal Vittal!
    Jay Jivan vidya!

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @dashrathkarade7173
    @dashrathkarade7173 5 месяцев назад +1

    Positive thoughts on simple way explaining..
    Thanks Dear sadguru

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 5 месяцев назад +8

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @Fireinme170
    @Fireinme170 5 месяцев назад

    Vitthal vitthal 💐🙏🙏
    Jai sadguru 💐🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sangitakumavat5726
    @sangitakumavat5726 15 дней назад

    खूपच छान विचार सांगितले धन्यवाद

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 5 месяцев назад +2

    अप्रतिम निरूपण

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 5 месяцев назад +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ शुक्रवार.
    ❤❤❤❤❤❤❤

  • @BalasahebJadhav-rn3ri
    @BalasahebJadhav-rn3ri 10 дней назад

    Very great

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 3 месяца назад

    अतिशय सुंदर मार्गदर्शन .🙏🙏 खूप खूप धन्यवाद सदगुरू .

  • @deepakkumarkadam9510
    @deepakkumarkadam9510 5 месяцев назад +2

    प्रार्थना सतत म्हणून कित्येक जणांना चांगले अनुभव आलेत

  • @ambadassamal
    @ambadassamal 5 месяцев назад

    Kup.chan.gurudev.koti.koti.pranam.

  • @VitthalPawar-n7r
    @VitthalPawar-n7r 5 месяцев назад +1

    विठठल विठ्ठल विठ्ठला हरि ॐ विठ्ठला

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 5 месяцев назад

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 5 месяцев назад

    Love work and bless all

  • @vasantisonule6322
    @vasantisonule6322 5 месяцев назад +2

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.