स्वामीजींचं मराठी ऐकून मला न्यूनगंड आला. ण आणि न , जो बरोबर उच्चारतो तो खरा मराठी. स्वामीजींचं बालपण आणि अभियांत्रिकी शिक्षण पुण्यात झाल्यामुळे छान मराठी बोलत असावेत.
सर स्थिर खरे आहे पण जेवताना एखादा वेक्ती चापट मारायला आला तरी स्थिरपणे जेवतच राहायचं. आपलं मन कसे का असेना पण नजर खूप अद्भुत आहे आपल्या डोळ्याकडे येणाऱ्या गोष्टी आपण लगेचं डोळे झाकतो किंव्हा त्या गोष्टी कडून वाचतो.
Listening to Gaur Gopal Das's insights on how to keep our minds calm was truly enlightening. His emphasis on starting with small daily practices and gradually extending them resonates deeply. It reminds me of the importance of building a strong foundation for inner peace. Just like a muscle, our minds need consistent exercise to grow stronger in handling life's challenges. It's a beautiful reminder that the journey towards a tranquil mind is a gradual process, and with dedication and patience, we can truly master the art of serenity.
मी आज रोजी आपला व्हिडीओ पाहिला लहान पणी मला क्रिकेट खेळता येत नव्हत मला मुल चिडवायचे तेव्हा मी स्वतः घरी झाडाला दोरी बांधून त्याला बोल बांधला व ब्याटने प्रॅक्टिस एवढी केली की ऐक महिन्यानंतर जी मुलं चीड वायची त्यांना चायलेंज केलं व मला पहिली बॅटिंग धीली सहा बॉल मद्ये येक षटकार व ऐक फोर मारला सांगण्याचा उद्देश असा की मी माझा आज रोजी आता पर्यंत विश्वास गमावला होता पण आपला व्हिडीओ पाहून पुन्हा ऐक दा नव्याने आयुष्याची सुरवात करणार
मला तर नेहमी असं वाटतं गौर गोपल दास यांना पद्मश्री किंवा पदामविभूष मिळायला पाहिजे .आणि त्यासाठी त्यांची योग्य पात्राता आहे. I am proud of him that he is from महाराष्ट्र.
Very beautifully explained. It's nothing but what we practise. No rocket science here.... Keep on practicing focussing the mind through out the day and that will Show it's results when you actually sit to meditate
स्वामीजींचं मराठी ऐकून मला न्यूनगंड आला. ण आणि न , जो बरोबर उच्चारतो तो खरा मराठी. स्वामीजींचं बालपण आणि अभियांत्रिकी शिक्षण पुण्यात झाल्यामुळे छान मराठी बोलत असावेत.
T
न आणि ण कुठे वापरावा यावर फालतू चर्चा फक्त पुण्याचे अति चक्रम लोकच करू शकतात .
@@tribuzztattoonashik kinva jyannna aaplya matrubhashe baddal abhiman aahe, jatan karaychi iccha aahe te. tumhi basa tasech gavathi punyala nava thevat.
@@PastelNuages bala raag nako re manus 😂😂
@@statusofgod6671 Che rag kasla yat aajoba, aamhi kay tumchyasarkhe baherun job sathi punyat aalelo thodich ahot
मराठी खूपच छान आहे ,,,आणी प्रवचन ही प्रेरणादायी
गुरुजी तुम्हाला मराठी बोलता येतं हे ऐकून आश्चर्य वाटलं . खूप छान मराठी बोलता .
ते महाराष्ट्रीयन आहेत
Background music band kara
Ekdum brobr bhava
Focus kra swapnil bhau bgm aiku nhi yenar
😂ho na
Mann sthir karun aaikava laagel bhava
Ho bhava
मराठी आइकुण अतिशय आनंद वाटले ।
आभार अभिनंदन🙏
I am so happy to you speaking Marathi! - Jay Shri Krishna Radhe Radhe
Tu ka English boltoys mag ?? Chutya sala
असे गोड मुलाखती फक्त आमची ज्ञानदा ताईच घेऊ शकते ❤️
❤❤❤ खरंच आपण मन भटकवण्यात प्रवीण झालो आहोत तरी आपण आपल्या मनाला आपणच आवरायचं स्थिर करायचं
Omg, swamiji.. Marathi boltat.. I'm very happy, to hear it.
तू पण बोलत जा मराठी मधे च 🤣
बोलच पाहीजे ते मराठी बातम्या देत आहे
Te pune madhye rahilet va shiklet.... Mag marathi tar yenarach n
@@omkarpokale8584 ohhh achha
@@omkarpokale8584 Coep madhan shikle aahet the
खूप छान समजावलं गुरुजींनी 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️ मनापासून धन्यवाद गुरुजी 🙏🏻❤️
सर खूप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद 💯💯💯💯
धरी गुरू प्रेम हृदयी या ।।
मनाला स्तिर कारवाया।।
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
जीवन विद्या मिशन सद्गुरू श्री वामनराव पै.
मस्त मनाची माहिती सांगितली आहे, माझ नाव पण प्रविण आहे ऐकून समाधान वाटलं
सर स्थिर खरे आहे पण जेवताना एखादा वेक्ती चापट मारायला आला तरी स्थिरपणे जेवतच राहायचं.
आपलं मन कसे का असेना पण नजर खूप अद्भुत आहे
आपल्या डोळ्याकडे येणाऱ्या गोष्टी आपण लगेचं डोळे झाकतो किंव्हा त्या गोष्टी कडून वाचतो.
किती छान मराठी बोलतात, आणि इंग्रजी ही उत्तम बोलतात❤❤
गुरुजी🙏❤️
अप्रतिम, खूप , खूपच छान सर 😊🎉
Kiti शुद्ध मराठी 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Beautifully explained, thanku
Are ti music kashala lavley background la.. We know that its ABP majha.. Subject shant ahe jara tashi music lava sir..🙏
गुरुजी आपः के विचारों से हम सभी को जीवन मे दिशा राह मिलती है. क्यों की आध्यात्मिक शक्ति शब्द एक सकारात्मक उर्जा संचार है.
Marathi bolyala laj vatate ka ?
@@90skidscity are dada tyla vatla ke bahar chi lokana samjhle ke nahi
@@inferiordragon2584 baherchi lok kashala marathi news baghtil ..te aplya marathi lokansarkhe lachar thodi aahet hindi baghyala
Yo
Superb, Thanks Divine Teacher
प्रभूजी हरे कृष्ण तुम्ही मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
So happy to see u speaking मराठी!!
Thank You Sir (Gaur Gopal Das)
सगळ्या भाषेत हे छान बोलतात, मराठी असो हिंदी की इंग्लिश❤️🙏
खुपचं सुंदर व्हिडिओ ,सोप्या भाषेत
Very nice Guidence sirji
सर अप्रतिम, धन्यवाद
Surprise n so happy to listen your अस्खलित मराठी !!!
खूप छान विचार ❤❤❤
मनाचे श्लोक अंतरमनाशी मनाचा संवाद करण्याचा आध्यात्मिक मार्ग मन करा रे प्रसन्न
Khupch sundar video bgunch shant feel zal😊
खूपच सुंदर❤
अगदी बरोबर 🙏🙏🙏
खूप सुंदर मराठी बोलता आलं
👍👍👍❤️ अप्रतिम
Outstanding explaination 👌👌👌
Yes
Just came here to saw how was his marathi accent💕now i m his fan
Very nice, implementation in everything in life for a really rich life.
W
Listening to Gaur Gopal Das's insights on how to keep our minds calm was truly enlightening. His emphasis on starting with small daily practices and gradually extending them resonates deeply. It reminds me of the importance of building a strong foundation for inner peace. Just like a muscle, our minds need consistent exercise to grow stronger in handling life's challenges. It's a beautiful reminder that the journey towards a tranquil mind is a gradual process, and with dedication and patience, we can truly master the art of serenity.
Guruji 🙏
धन्य हो आप
🙏Yes sir you are saying truth 🙏
♥️Shree Krishna ♥️
🧘🧘🧘🧘🧘
Thank you, Prabhuji 🙏
Jay sri krishn thank you guruji🙏🙏🙏🙏🙏
मी आज रोजी आपला व्हिडीओ पाहिला लहान पणी मला क्रिकेट खेळता येत नव्हत मला मुल चिडवायचे तेव्हा मी स्वतः घरी झाडाला दोरी बांधून त्याला बोल बांधला व ब्याटने प्रॅक्टिस एवढी केली की ऐक महिन्यानंतर जी मुलं चीड वायची त्यांना चायलेंज केलं व मला पहिली बॅटिंग धीली सहा बॉल मद्ये येक षटकार व ऐक फोर मारला
सांगण्याचा उद्देश असा की मी माझा आज रोजी आता पर्यंत विश्वास गमावला होता पण आपला व्हिडीओ पाहून पुन्हा ऐक दा नव्याने आयुष्याची सुरवात करणार
Woww❤
Khup Chan sir,,, Tq
Read Bhagwat Gita as it is your evry questions answers in this book hare Krishna Hari bol 👍🙏😀
Hahahahahahahahah
नँ.
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद, पण कळत पण वळत नाही हे विशेष
Thank u guru gopal dasji & special thanks to ABP Maza for conducting this program 🙏
Jay Ho Guruji 🙏
OMG!! 😮 Aapko Marathi aati hai 🥰🥰
खूपच विलक्षण मनमोहक व्यक्तिमत्व।
Ekdm barobar ahe sir thanku
Background music dyaychi garaj hoti ka?
हरे कृष्णा प्रभु जी 🙏🙏🙏
मला तर नेहमी असं वाटतं गौर गोपल दास यांना पद्मश्री किंवा पदामविभूष मिळायला पाहिजे .आणि त्यासाठी त्यांची योग्य पात्राता आहे. I am proud of him that he is from महाराष्ट्र.
खूप छान 👌
Hare Krishna Prabhuji Guruji
Excellent n super 👌
He is so inspirational
Very nice guidance
Good command on different languages of guru ❤️
एक्टर शूटिंग कर रहे,
नेता रैलियां कर रहे,
खिलाडी क्रिकेट खेल रहे
ओर आम आदमी घर बैठकर कोरोना को हराए।🔥
आपण खूद को डॉ को दिखा दो एक बार... दिमाग पर कुछ गेहरी चोट लगी है शायद😂
Superb 👌🏻
Radhe Radhe
खूप छान🙏
Jai Shri krishna Shri swami samarth
Radhe Radhe ❤
Chan🙏
देवा सगळ्या च भल करा 🙏🙏जीवनविद्या मिशन🙏🙏🙏
Pranam Guruji 🎉
मस्त 👍👍👍
मनःयो मनुष्यानां मोक्ष , बंधन कारणं ..... 🙏🙏🙏
Khup chan 😘
Waa,mastach ekdam,mi gopal dasji hyancha ha pahilach marathit video pahatey. Sundar
Great explaination Sir
One of my favourite motivator.
खूप छान समजावतात सर
Khup chhan boltat Marathi 👍
खुप चांगले विचार
Khup chhan sir
शतशः आभार🙏💕
"We are the generation of distracted individuals" - Point to be noted ✅️
Hare Krishna Prabhuji dandvat pranam
Very beautifully explained.
It's nothing but what we practise. No rocket science here.... Keep on practicing focussing the mind through out the day and that will
Show it's results when you actually sit to meditate
🙏
⅔2è2d
ज्ञानदा ताई आणि एबीपी ❤😌
meditation is way of learning
Khup chan explanation 👌👌🙏🙏🙏
Great person...great teacher
Jai Sri 🙏Ram ⛳
उत्तम प्रभुजी
Harey Krishna prabhuji
खुप छान सांगितलं 👏👏
Great 🙏🏻👌✌, reality is ✌ currently situation
chutya sarkha background music add naka karat jaau please
गुरुजी माज मन खूप विचार करत असते अभ्यास करत असताना श्यंत अभ्यास होत nhi काय करावं सांगणं
Hare krishna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हरे कृष्ण हरे राम