Majha Katta: अभियंता ते जगप्रसिद्ध व्याख्याते, सकारात्मक ऊर्जा देणारे गौर गोपाल दास : Gaur Gopal Das

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 2,7 тыс.

  • @nileshkale2072
    @nileshkale2072 3 года назад +745

    गौर गोपाल दास प्रभूजींना इंग्रजीमधून बरेच ऐकलेले आहे. आज प्रथमच मराठीत ऐकले. त्यांची मराठी तर अस्खलित आहेच पण विचारांची स्पष्टतासुद्धा बावन्नकशी आहे. प्रभूजी जर हि कमेंट वाचत असतील तर त्यांना विनंती आहे कि त्यांनी इथून पुढे काहि प्रमाणात मराठीतुन सुद्धा व्याख्याने द्यायला सुरुवात करावी जेणेकरून तळागाळातील मराठी जनांना आध्यात्मिक लाभ होइल.
    # धन्यवाद प्रभूजी
    # धन्यवाद ABP माझा

    • @mps2883
      @mps2883 3 года назад +9

      Exactly

    • @darshanmarkeart
      @darshanmarkeart 3 года назад +9

      दादा तुझं म्हनण बरोबर आहे

    • @pandurangsalgarwithvw9121
      @pandurangsalgarwithvw9121 3 года назад +5

      Right

    • @suprabhakadam1376
      @suprabhakadam1376 3 года назад +16

      मी प्रथमच या व्हिडिओ द्वारे त्यांचे नाव व त्यांना
      पाहिले कदाचित फक्त मराठी चॅनल पाहते म्हणून !पण त्यांचे विचार मनाला सकारात्मकता आणि उभारी देणारे आहेत त्यांचे व्हिडिओ मराठीत डब केल्यास मराठी बांधवांना ऐकता येईल

    • @motivationalnawale7671
      @motivationalnawale7671 3 года назад +9

      पुण्याचे आहेत ते..मराठी येणारच

  • @nageshpattihal
    @nageshpattihal 3 года назад +542

    आत्ता पर्यन्त प्रभुजींना हिंदी व इंग्रजीत ऐकत आलो, आज मराठीत ऐकून खूप छान वाटले. ते पुण्याचे आहेत म्हणून अधिक आनंद झाला.
    धन्यवाद ए. बी.पी. माझा.💐

  • @vishalpawar3407
    @vishalpawar3407 2 года назад +5

    मि परम आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांच्या त्या पिढीचा साक्षीदार नव्हतो याची खंत होती,
    पन ह्या शतकाचा मि साक्षीदार आहे..
    प्रभुजी तुमच्या रुपात ते भाग्य आज आम्हाला लाभले.....🙏धन्यवाद ABP माझा.

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 2 года назад +2

    नेमके प्रश्न,खरंखुरं ,मनमोकळं आणि तितकंच सहज सोपं,दिलखुलास मार्गदर्शन.

  • @anandgosavi5235
    @anandgosavi5235 3 года назад +5

    दंडवत प्रणाम प्रभुजी,
    मी सध्या माझ्या वडिलांसोबत कोविड positive आहे. मला डॉक्टरने रॅमिडीसीवर इंजेक्शन चा कोर्स घेण्यास सांगितले पण या इंजेक्शन विषयी खूप अफवा असल्याने मला त्याची भीती वाटत होती त्यामुळे मी त्यास नकार दिला पण हा पूर्ण व्हिडीओ पाहिल्याने माझा आत्मविश्वास खूपच बळावला व मी सध्या रॅमिडीसीवर इंजेक्शन घेत आहे
    व माझी तब्बेत आता सुधारत आहे
    धन्यवाद प्रभुजी.

  • @archanatakale3204
    @archanatakale3204 3 года назад +7

    अगदी सर्वसामान्य भाषेतील गौर गोपाल दासजींची ही मुलाखत सर्वच वयोगटातील व्यक्तींना खूपच प्रेरणा देणारी आहे त्यासाठी त्यांचे व ABP माझा व स्वामींचे खूप धन्यवाद! "नकारात्मकता घालवणे हे सोपे नसले तरी सकारात्मकता स्वीकारणे किंवा निर्माण करणे हे जर त्याहून अधिक सोपे असेल तर आपण त्याच्यावरच अधिक लक्ष केंद्रित करून सकारात्मक विचारच अधिक करायला हवेत म्हणजे आपल्यातील नकारात्मक भाव आपोआपच निघून जाईन" त्यांनी मांडलेला हा विचार अत्यंत मौलिक वाटला. Any negative thought is automatic but positive thought is your choice!👍👍

  • @mahendramarathe8112
    @mahendramarathe8112 3 года назад +17

    इतक्या सुंदर मुलाखतीत आपला हिंदुद्वेषाचा अजेंडा घालून खांडेकरांनी मुलाखतीचा बेरंग केला.

  • @prathameshdesai5249
    @prathameshdesai5249 3 года назад +205

    गौर गोपाल दास एक महान वैष्णव संत आहेत.. यांचे विचार खुप उत्तम आहेत.. अन्य बाबांसारखे ढोंग अथवा भेदभाव करत नाहीत. अशा संताची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🙏🙏

    • @amrutadorge4686
      @amrutadorge4686 3 года назад

      Pppppppp0pppppppppppplpp pm pololpplllpl pm pop p Lo pppppp0p p OK l on poplppppppppppppppppppp0p

    • @amrutadorge4686
      @amrutadorge4686 3 года назад

      Plllplllplpp 0 l Lo l like loll pm the Lo llama Lo l l Lo l Lo pllplll l Lo lllll lol pm ll0llllll loll pm lol loll pm pm lollop Lo plllplllll llllllllllllll Lo llama pm l ply lpllllllllplllllllllllll loll "llllllllll of llplpl Lo llama LMK l lol Lo lll lol lap l lpl

    • @ashokghuge5608
      @ashokghuge5608 2 года назад +4

      मि.श्री. मुखातून जे काही चार शब्द ऐकले ते अप्रतिम होते जणू काही साक्षत्कार झाला
      व धन्य झालो.. धन्यवाद 🙏🙏
      एकदा यांचे सवाद नक्कीच ऐका,

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 Год назад +3

    Jai Shrikrishna 🙏 , पुर्ण पुरूषोत्तम भगवान गोपालकृष्णाचा विजय असो🙏

  • @smitajoshi6972
    @smitajoshi6972 3 года назад +3

    माझा आणि अध्यात्माचा काहीही संबंध नाही खरं तर,
    माणुसकी हाच खरा धर्म ह्यावर पूर्ण श्रद्धा आहे मात्र! इतका मोठा दीड तासाचा video मी सलग पाहिला आणि जीवनाकडे पहायचा एक नवा मार्ग सापडला🙏
    गुरूंना शतशः वंदन🙏 आणि ABP माझा चे मनःपूर्वक आभार!

  • @ajitbhutal4838
    @ajitbhutal4838 3 года назад +11

    राजीव यांच्यापेक्ष्या ज्ञानदा यांनी मुलाखत किंवा प्रश्न छान विचारले असते असे वाटते👍
    बाकी खूप छान कार्यक्रम arrange केला गोपाल दास यांनी माझा कट्टावर खूप छान विचार मांडले👌
    आभारी आहे 🙏

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 года назад +3

    या मुलाखतीतील एक वाक्य मला फार आवडलं. "आपण दुसऱ्यांसाठी म्हणजेच आई वडील, मुलं, पत्नी यांच्यासाठी जगतो. त्यामुळे स्वतः साठी जगत नाही..."

  • @kumardeshpande8912
    @kumardeshpande8912 3 года назад +13

    अप्रतिम विश्लेषण गौर गोपाल दास, Abp माझा टीम काहींनी अगदी प्रामाणिक प्रश्न विचारलें, खांडेकर आणि कायंदे यांना दुसऱ्याला खेचण्यात आनंद आहे, खांडेकर भगव्या वस्त्रा, धर्मनिपेक्षता त्याच्या पलिकडे गेलेच नाहीत चर्चेत, कुठे तरी मनात तो सल आहे की छुपा इरादा. का खरचं जाणून घेण्याची इच्छा...

    • @sunilpharande2932
      @sunilpharande2932 3 года назад +1

      राजीव खाडेकर कोरडा माणूस आहे....मूलाखाती मध्ये ओलावा नाही. गौर गोपाळ दास मात्र अप्रतिम

  • @dsp2789
    @dsp2789 2 года назад +2

    शब्द नाहीयेत माझ्याकडे ह्यांची संपूर्ण मुलाखत पहिल्या नंतर , किती सहज सध्या सोप्या पद्धतीने आयुष्याचे खूप मोठे मार्ग उलगडत आहेत ...
    धन्यवाद , आम्हाला गरज आहे तुम्हा सारख्यांची ..

  • @sachinwa79
    @sachinwa79 3 года назад +9

    प्रभू जी तुम्ही खूप 30:00 मिनिटा नंतर छान पॉईंट सांगितले. पण आजकालच्या आया ह्या त्यांच्या मुलांच्या मागे अभ्यासा साठी प्रचंड मागे लागल्या आहेत.

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 3 года назад +512

    एकटा राहणारा प्रत्येक जण एकलकोंडा नसतो.
    काही जण एकांतावर प्रेम करतात.

    • @pranavdabhadkar6795
      @pranavdabhadkar6795 3 года назад +15

      मला पणा खुप वेळा एकटे रहायला आवडते

    • @suwarnakhairnar5023
      @suwarnakhairnar5023 3 года назад +24

      एकांतात अनंताचा शोध घेता येतो..

    • @jayeshparadkar6409
      @jayeshparadkar6409 3 года назад +3

      😂😂😂😂😂

    • @Swapnilc.
      @Swapnilc. 3 года назад +1

      अगदी बरोबर

    • @never_everddiss
      @never_everddiss 3 года назад

      @@suwarnakhairnar5023 खूप छान

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 2 года назад +3

    46:21 Satguru Shri Wamanrao Pai
    Tuch ahes tujya Jevanacha Shilpakar🙏

  • @Onlytruth5870
    @Onlytruth5870 3 года назад +25

    बरेच काळा नंतर ABP ला चांगला विषय आणि वक्ता मिळाला.अभिनंदन👍👍
    राजीव खांडेकरला मात्र काय बोलावं कळत नव्हतं. नेहमी चावयाची सवय असल्यामुळे आज पंचाईत झाली त्यांची🙄

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 3 года назад +1

    नमस्कार गोपाल दास यांना आजच्या पिढीला प्रेरणा घेऊन येणारे आणि देणारे गरज आहे अश्या व्याख्यानाची .

  • @suryakantpatil7961
    @suryakantpatil7961 2 года назад +1

    किती सुंदर आणि सहज विश्लेषण करुण प्रेरणा देत आहात मी खूप वेळ सरांचे मार्गदर्शन व्हिडीओ बघते .

  • @abhi19278
    @abhi19278 3 года назад +14

    खूप छान होता आजचा माझा कट्टा. तरूण पिढीसाठी हा कट्टा फार मोलाचा ठरेल.. विचारलेले प्रश्न आणि छोट्या छोट्या गोष्टी मधून दिलेली उत्तरे आणि त्यातून केलेले मार्गदर्शन छान होते. राजीव सरांनी विचारलेला शेवटचा प्रश्न अर्थात समाज, जात, पंथ यांवर गोष्टीरूपी केलेले मार्गदर्शन विचार करायला लावणारे आहे त्यातून एकच समजते आपण किती खाली आहोत.. खूप खूप धन्यवाद abp maza team

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 3 года назад +17

    All these years I am listening to you in Hindi and English ....हा अनुभव अप्रतिम. धन्यवाद ABP team🙏

  • @ViralFunnyMeme007
    @ViralFunnyMeme007 3 года назад +53

    मी खरंच भाग्यवान आहे ही चर्चा पाहायला मिळाली.

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 3 года назад +1

    परिपूर्ण ज्ञानाची सुंदर पर्वणी आपल्या चॅनल माध्यमातून प्राप्त झाली....खूप खूप धन्यवाद सर...

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 3 года назад +2

    खुप छान गौर गोपाल दास जी आपण आध्यात्मिक जीवनाचे मार्ग दर्शन केलेत .आसेच आध्यात्मिक मार्ग दर्शन होत राहो .हिच सदिच्छा आहे.
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷

  • @powerful0962
    @powerful0962 3 года назад +285

    हा संवाद मी १०० वेळा बगायच ठरवलंय
    अप्रतिम❤️👍🙏

    • @vrundaandharikar7502
      @vrundaandharikar7502 3 года назад +5

      I got what I want.

    • @priyankapalsokar2315
      @priyankapalsokar2315 3 года назад +4

      Mla as vagta yeil ha mi prayatn krte ahe

    • @maggic37
      @maggic37 3 года назад +6

      नमस्कार तुमच्या व्ही डीओ पाहुन माझ्या बराच काही बदल झाला माझा जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत राहणारच आहे

    • @maggic37
      @maggic37 3 года назад +1

      नमस्कार मी अशोक बांगडे नागपुर

    • @sunilbhoir5616
      @sunilbhoir5616 3 года назад +1

      👌🙏🙏🙏

  • @ShetkariS
    @ShetkariS 3 года назад +152

    ह्या कार्यक्रमाचा वाट बघत होतो.. धन्यवाद ABP माझा

  • @muntazmoddinshaikh8392
    @muntazmoddinshaikh8392 3 года назад +17

    हा कार्यक्रम खुप चांगला होता धन्यवाद ABP माझा आणि गुरु गौर गोपाल दास यांना मनापासून सलाम खरंच प्रेरणादायी कार्यक्रम होता ❤️

  • @shyamgulhane9885
    @shyamgulhane9885 3 года назад +2

    महाराज जबरदस्त एक प्रेरणा भेटली जीवन जगण्याची

  • @marutikachare3442
    @marutikachare3442 2 года назад +2

    खुप प्रेरणादायी संवाद, खुप छान विश्लेषण, अशी माणसे देशा मध्ये खुप कमी असतात.ABP maza katta khup chan pavne bolvale ahat खुप खुप आपले आभार 🙏🙏

  • @pat246
    @pat246 3 года назад +78

    गुरूजी तुम्ही एवढी छान मराठी बोलता यावर विश्वासाचं बसत नाही..मी तुमची follower आहे, तुमचे सकारात्मक विचार नेहमीच भावतात 🙏🙏

    • @naam010
      @naam010 3 года назад

      स्वामी पुण्यातले

    • @arjunsubhekar1180
      @arjunsubhekar1180 3 года назад +1

      @@naam010 Punyatle Nahi Pimpri - Chichwad Dehuroad la rahatat te

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 3 года назад +551

    एवढ्या चांगल्या माणसाला सुद्धा उगाच काहीतरी भगवा वगैरे वाद निर्माण करणारे प्रश्न विचारणाऱ्या खांडेकर सारख्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

    • @Royal_5665
      @Royal_5665 3 года назад +38

      नास्तिक बिनडोकांना पूढचा जन्म घ्यावा लागेल त्या गोष्टी कळण्यासाठी

    • @physicstutor7078
      @physicstutor7078 3 года назад +32

      आरे खांडेकर कधी गोल टोपी बुरखा घालणाऱ्यावर पण बोल सडक्या कांद्या

    • @poojanagre9088
      @poojanagre9088 3 года назад +2

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @poojanagre9088
      @poojanagre9088 3 года назад +2

      @@Royal_5665 🙏👍🏻

    • @Yblckass
      @Yblckass 3 года назад +5

      Khandekar manaje braman pan purogami😂

  • @TheRajkumar1979
    @TheRajkumar1979 3 года назад +218

    मला हिंदू असल्याचा खूप गर्व वाटतो. माझ्या धर्मात लोक खूप शिकून अभियंता होऊन जगण्याची कला शिकवतात ना की बॉंब स्फोट करतातं.

    • @Chhayascooktime
      @Chhayascooktime 3 года назад +6

      👍

    • @sitecltd6775
      @sitecltd6775 3 года назад +6

      महाराष्ट्रात 17 बाँब ब्लास्ट झाले सगळे आरएसएस ने घडवले त्यात सगळे आरोपी ब्राह्मन आहेत ते ही उच्च शिक्षित...
      ब्राम्हण विदेशी .

    • @gregjohnson3962
      @gregjohnson3962 3 года назад +18

      अंडभक्तांसाठी इथे जागा नाही. तुमच्या बौध्दिक पातळीच्या पलीकडचं ज्ञान आहे हे, तुमच्यासारख्या धर्मांध भक्तांना नाही कळणार

    • @sssss3183
      @sssss3183 3 года назад +11

      मला वाटतं हे सगळ्या धर्मा मध्ये आहेत उदा. दोन भगवाधारी मध्ये फरक बघा एक यती नर्शिमानंद आणि दुसरे गौर गोपाल दास .आता आपणाला कोणाकडे बघून त्या धर्मा बद्दल आदर किंवा प्रेम निर्माण होईल. आपल्या आचरणातून आपल्या धर्माचा प्रसार होतो.बॉम्ब टाकणारे आणि भडकाऊ भाषण देणारे आपला धर्म बुडवत आहेत.

    • @bhayyasahebbansode8095
      @bhayyasahebbansode8095 2 года назад +1

      Br

  • @suwarnaamrutkar9955
    @suwarnaamrutkar9955 3 года назад +1

    खुप छान मस्त मार्मिक जीवनाचा संपूर्ण प्रवास सुखी होणे साठी प्रेरणादायी

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 3 года назад +1

    प्रभुजी खूप सुरेख
    आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन मिळालं
    नमस्कार

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 3 года назад +451

    Abp maza ने खुप दिवसातून चांगले काम केले...😀👌

    • @mohan1795
      @mohan1795 2 года назад +1

      😜🤭👍👍👍
      सकारात्मक काम...
      .
      पापाचं, हिंदू द्वेषाचं
      परिमार्जन पण करायला हवे ना!!! 😳

  • @vivekanandpatil7073
    @vivekanandpatil7073 3 года назад +33

    आयुष्यच अर्थ आणि जगणायच मार्ग सांगितले धन्यवाद आणि माणुसकी हेच धर्म आहे ।।

  • @pratikkoli4399
    @pratikkoli4399 3 года назад +17

    👌👌👌👌👌👌👌👌👌 Abp majha ने गौर गोपालदास यांना आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार!🙏

  • @smitakulkarni8782
    @smitakulkarni8782 3 года назад +1

    Great. .एव्हढी maturity lavel high 🙏🏻🙏🏻👍

  • @prashantathalye
    @prashantathalye 3 года назад +5

    ज्ञानदा कदम ह्यांचं चांगलं आणि ओघवत मराठी ऐकून सुखद धक्का बसला. आजकाल मराठी सूत्रधारांना ऐकणे ही शिक्षा असते.

  • @keshavmodi9215
    @keshavmodi9215 3 года назад +67

    RUclips वर पाहिलेला one of the best Interview...... 👌👌💝

  • @VivekK4402
    @VivekK4402 3 года назад +39

    Abp माझा चे खूप आभार... माझा कट्टा चा सर्वांत सुंदर episode...🙏

  • @omprakashchaure3386
    @omprakashchaure3386 3 года назад +16

    सध्याची परिस्थिती पाहता, समाजाला अशा सकारात्मकता वाढविणारे व्याख्याने येथुन पुढे प्रेक्षकांपुढे आणावी,ॐ धन्यवाद!

  • @GlobalGeniusHub
    @GlobalGeniusHub 3 года назад +15

    अतिशय सुंदर प्रभुजी... तुम्ही आजच्या तुरुणाई समोरील आदर्श आहात... हरेकृष्ण... हरि बोल...

  • @shivajikandalkar6904
    @shivajikandalkar6904 3 года назад +2

    अतिशय सुंदर विवेचन राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @coolkarnipv
    @coolkarnipv 3 года назад +69

    1:03:53. एवढया छान आणि सकारात्मक कार्यक्रमातही खांडेकरांना सेक्युलॅरिझमची उलटी आलीच.. सुधारायचे नाहीत हे लोक...

  • @chetankadam1991
    @chetankadam1991 3 года назад +148

    त्याच्या शब्दात इतकी ताकत आहे कि तुटलेलं हृदय भरू शकत. मागच्या सहा वर्षांपासून पाहतोय

    • @vedanta2054
      @vedanta2054 3 года назад +1

      Jyala kalat nasel tyalya nshi.....kalat ...jyala samjil tyalach sajel....

    • @malatulsidas1189
      @malatulsidas1189 3 года назад

      2666ww6362w66666633436434663425666666w3332666636w3w3662

    • @kanhadinde45
      @kanhadinde45 3 года назад +1

      त्याच्या शब्दात इतकी ताकत आहे की तुटलेल हृदय भरू शकतो मागच्या 4 वर्षं पासून पाहतोय

  • @bhushankhadse12
    @bhushankhadse12 3 года назад +241

    मुलगा सन्यासी झाला की या पत्रकार लोकांना असे का वाटते की त्या मुलाने चूक केली...फक्त मित्रां सोबत दारू पिणे,दोन मुलांना जन्म देणे ....यालाच तथकथित लोकांना मौज मस्ती aahe आहे असे वाटते..
    ..

  • @chetanshinde6165
    @chetanshinde6165 2 года назад +2

    खूप खूप छान माहिती दिली हरे कृष्णा🙏🙏🙏🙏

  • @sky98
    @sky98 3 года назад +14

    मी स्वतः नास्तिक आहे , पण गौर गोपाल दासहे सहज आणि सरळ काळजाला भिडतात , अध्यात्म माणसात रुजवतात🙏 आणि संपूर्ण धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व , दास तुमचे मराठी मध्ये विडिओ यावेत🙏🙏🙏

  • @tradewith_vir8635
    @tradewith_vir8635 3 года назад +5

    भगवा रंग धर्माचा नव्हे तर जीवन जगण्याचे प्रतीक आहे

  • @lucifermorningstar7019
    @lucifermorningstar7019 3 года назад +374

    *अस्खलित मराठी..हा एक सुखद धक्का होता😍😍😍*

  • @sanjeevanisonawane9318
    @sanjeevanisonawane9318 3 года назад +83

    Me iskcon school madhe teacher aahe. Aamchya school madhe teachers day veglya prakare sajra kela jato. Teachers day la sagale teachers Radhagopinath mandirat jatat. Tikde teachers sathi Lecture arrange Kel jat. Eke Varshi Gaurgopal prabhunch lecture arrange Kel hot. Te mazyasathi navin urja denar hot. Thank you very much Prabhuji.

    • @dipaknavatre2723
      @dipaknavatre2723 3 года назад +5

      तूम्ही खुप भाग्यावन आहात की तुम्ही तिथे शिक्षक म्हणून काम करता 💕💕

    • @umeshmeher3988
      @umeshmeher3988 3 года назад +1

      शाखा वाढवा ,समाजाला खूप गरज आहे,
      Convent school मुळे आपली मुले सण,रितीरिवीज विसरत चालले आहेत.
      जे आपल्या समाजाला,देशाला धोखादायक आहे.

    • @shashikalapatil4591
      @shashikalapatil4591 3 года назад

      @@umeshmeher3988 p⁰⁰0⁰

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 2 года назад +1

    स्वामीजींचे विचार आणि व्यक्तित्व हे अत्यंत सक्षम, सशक्त,सकारात्मक उर्जेचा आणि प्रेरणेचा स्रोत आहे.

  • @prafullatatupe5577
    @prafullatatupe5577 3 года назад +2

    प्रभु जी
    साष्टांग दंडवत!
    सगळ्या वयातील लोकांना खूपच शिकण्यासारखे सांगितले आहे
    आभार!

  • @ajinkyachoure3038
    @ajinkyachoure3038 3 года назад +78

    हा व्हीडिओ बघितल्यावर प्रत्येकाला त्याच्या मनातील किमान एका तरी प्रश्नाच उत्तर मिळणार...!! Thats the power of spirituality..!!

  • @sureshgurav808
    @sureshgurav808 3 года назад +3

    छान सांगता...
    हसत हसत बोलण्याने मुद्दा पटवून देता.
    आजच युग हे स्मार्ट टिलिव्हझनचे आहे.रिमोटनी टिव्ही चॅनल बदल करू शकतात.सध्या मुलांना लगेच हवे असते.त्यांच्याकडे वेळ आहे पण संयम नाही.आणि हा संयम घ्यायला शिकायला हवं. खुप छान.स्वामी...🙏

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 2 года назад +4

    अतिशय प्रेरणादायी निश्चित निशब्द करणारा Video. धन्यवाद सर खूप नैसर्गिक आणि निगर्वी व्यक्ति आहात आपण सलाम आपल्या व्यक्तित्व व्यक्तिमत्व ला

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 3 года назад +3

    खरोखर एक खुप छान मुलाखत
    सकारात्मक उर्जा नक्कीच मिळाली पण कुठेतरी असं वाटतं की काही प्रश्न निवडण्यात / विचारण्यात मुलाखतकार चुकले आहेत
    तरीदेखील धन्यवाद एबीपी माझा 🙏🙏

  • @jijakhodaka4467
    @jijakhodaka4467 3 года назад +2

    धन्यवाद। ए. बी. पी माझा

  • @sumitnaikar4885
    @sumitnaikar4885 3 года назад +206

    पूर्ण 1 तास 28 मिनीट अणि 22 सेकंद कुठला video बघितला असेल तर तो हा आहे...films वगळता.. खूप छान अस conversation... Great amazing Gaur Gopal Das.. 🙏🙏

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 3 года назад +27

    हा मुलाखत घेणारा प्रश्न क्रम व्यवस्थित विचारत नाही त्यामुळं प्रेक्षकांना इंटरेस्ट कमी होतात सतत भगवी वस्त्र सुरुवात पासून हाच प्रश्न☺️

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 3 года назад +9

      त्यांना भगव्याची अॅलर्जी आहे. ती मळमळ त्यांनी काढलीच.

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv 3 года назад +3

      खांडेकर गप्प बसले अन इतरांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य दिले तर कार्यक्रम उत्कृष्ट होईल

    • @pavitrasankalp7533
      @pavitrasankalp7533 3 года назад +2

      @@suresh-pt4cv हो👍

    • @pareshk8601
      @pareshk8601 3 года назад +1

      Khandekar yeda hoto bhagva bhagun samjun ghya.😂😂😂

    • @pavitrasankalp7533
      @pavitrasankalp7533 3 года назад +2

      @@pareshk8601 ho madhech vishay badlto tymul mulakaat bharkate

  • @KKavyaa_105k
    @KKavyaa_105k 2 года назад +13

    जिंदगी कितनी अजीब है ना जनाब कुछ लोग सपनों के लिए अपनों से दूर रहते है और कुछ लोग अपनो के लिये सपनों से दूर रहते है! Beautiful lines

  • @govindchindarkar8669
    @govindchindarkar8669 3 года назад +2

    आदरणीय गोपाल दासजी तुमची सुस्पष्ट मधूर वाणी ऐकून खुप छान वाटल.
    असेच अजून खुप छान छान व्हिडिओ मराठीतून पाहायला आवडतील.🙏🙏

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 3 года назад

    प्रभूजी खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.👍🙏👋💐💐💐💐💐

  • @kartikmadhekar3541
    @kartikmadhekar3541 2 года назад +4

    "मनाला साद घालणारा अप्रतिम संवाद!"

  • @POOJApatil-pn1dn
    @POOJApatil-pn1dn 2 года назад +14

    अशा महान व्यक्तींना ABP वाल्यानी पुन्हा पुन्हा बोलावलं पाहिजे. 👍🏻😊

  • @anushkazagade6768
    @anushkazagade6768 2 года назад +4

    खूपच सुंदर, मराठीतील त्यांचा इंटरव्यू खुप छान होता.त्यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती वाचायला खूप आवडेल आणि नक्कीच त्याचा फायदा सर्वांना होईल.

  • @आज्ञापेंटर्स
    @आज्ञापेंटर्स 2 года назад +2

    एबीपी माझा चा माझा कट्टा हा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो.. आपण अशा चांगल्या लोकांना बोलावून समाजात जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य करत आहात..आपल्या कार्याला सलाम👍

  • @rajendrabhandekar9015
    @rajendrabhandekar9015 Год назад

    जय श्री कृष्ण आपला व्याख्यान सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.

  • @santoshkudalkar5084
    @santoshkudalkar5084 3 года назад +42

    One of the best interview ever with Guruji. I must say it's life changing....

    • @whatwhat6968
      @whatwhat6968 3 года назад

      छानच वाटलं 🙏🙏👍👍

  • @vevibes6279
    @vevibes6279 3 года назад +55

    धन्यवाद abp माझा 🙏
    Gour गोपाल दास ना मराठीत आणल्याबद्दल.
    बरेच प्रश्न सुटले 🤗

  • @niteenpawar6897
    @niteenpawar6897 3 года назад +301

    राजीव खांडेकर यांना टेन्शन येतय, गुरूंचे विचार ऐकून हा अभिजित माझी जागा तर घेणार नाही 😂😂

    • @jitendrazadokar6202
      @jitendrazadokar6202 3 года назад +6

      हुशार आहेच अभिजित.

    • @shradhadhavale1813
      @shradhadhavale1813 3 года назад +30

      खांडेकर हा सिक्युलर पत्रकार काँग्रेसचा एजंट आहे.

    • @never_everddiss
      @never_everddiss 3 года назад +1

      @@shradhadhavale1813 Hoy ka श्रद्धे

    • @kanchansubhash9616
      @kanchansubhash9616 3 года назад +2

      @@never_everddiss एकदम बरोबर आहे

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv 3 года назад +9

      खांडेकर चाचपडत प्रश्न उपस्थित करतात.

  • @mayamotegaonkar6282
    @mayamotegaonkar6282 3 года назад +1

    Antahkarnatkla awaj...Ayushya jate tari Lokana gawasat Nahi...nusate dhawatat..Guruji 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 3 года назад +2

    ऐकून खूप छान वाटले असेच एकदा सद्गुरू श्री अनिरुद्धबापू यांस माझ्या कट्टावर बोलवावे आणि त्यांचे सकारात्मक विचार सर्व प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळावी.

  • @maxistcool6584
    @maxistcool6584 3 года назад +4

    Abp लाच सकारात्मकतेची पाहिले गरज आहे... फारच निगेटिव्ह चॅनेल आहे... त्यात खांडेकर म्हणजे कहरच...

  • @Being_Game_Changer
    @Being_Game_Changer 3 года назад +13

    भगवं तर घालणारच किती कोणिही आढळआपट करु दे 👍
    इतर धर्माचा तिरस्कार नको; पण
    स्वधर्माचा अभिमान असलाच पाहिजे 👍🙏🚩
    🧡🔶️🔸️🔶️🔸️🔶️🧡

  • @experienceofthelifezulfika4300
    @experienceofthelifezulfika4300 3 года назад +66

    आज सोमिंची मराठी भाषेत संभाषण आयकुन खुप छान वाटले.....
    धर्म निरपेक्षभावनेने मन पर्सन झाले 😊
    मानवता हाच खरा धर्म.🙏

    • @pavitrasankalp7533
      @pavitrasankalp7533 3 года назад +1

      😊

    • @experienceofthelifezulfika4300
      @experienceofthelifezulfika4300 3 года назад +1

      @RAMA S हे तुमचे वैयक्तिक मत आसूशकते , जिथे मानवता येते तिथे धरम येत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.....
      मग ठेका कोणी घेयाचा हा त्याच्या वैयक्तिक परश्र्न आहे...
      मी मानवतेवर विशवास व श्रद्धा ठेवतो त्या करीता माला सनातनी होनियाची कुठलीही गराज भासत नाही. 🙂🙏

    • @annasodhulugade3291
      @annasodhulugade3291 3 года назад

      कुठे आहे . ते सागा

    • @ibcdnyaneshwardumane191
      @ibcdnyaneshwardumane191 3 года назад

      Happy thanks abp maza

    • @praful4383
      @praful4383 3 года назад +1

      @@experienceofthelifezulfika4300 😂😂😂 मानवतेची शिकवण ही सनातन धर्मातच आहे ... हिंदू धर्म म्हणजेच मानवता धर्म ...बाकी नेपाळ चीन आणि इजिप्त मधून आलेले धर्म म्हणजे आतंकवाद( दाऊद) आणि नक्षलवाद(प्रकाश आंबेडकर) ...

  • @भारतमाताकीजय-थ3म

    गोपालदास हे खूप छान विचार मांडतात, प्रेमाने सर्व गोष्टी पटवून देतात. त्यांचा खूप खूप आभार.....🎉🎉🎉❤❤❤

  • @powerwarriors69
    @powerwarriors69 2 года назад +1

    खरच... खुप छान संभाषण होते. गुरुजींच्या मार्गदर्शनाने मनाला खुप सकारात्मकता मिळाली. आयुष्य खुप सुंदर आहे फक्त आपणच आपल्या विचारांनी ते complicated बनवलेले आहे.
    THANK YOU SO MUCH MAZA KATTA...

  • @allwell8570
    @allwell8570 3 года назад +33

    अस्खलित मराठी बोलत आहेत प्रभुजी 🙏
    हरे कृष्णा 🙏

    • @foodquest8797
      @foodquest8797 3 года назад +1

      Hya video Sachin Tendulkar chya mulila dakhavna garjecha ahe.. Jo manus swatha non maharashtrian asun itka sundar marathi Bolton tar hya marathi lokanna aplya bhashecha itka kami pana ka? Maharashtrat rahun fakt paise kamvayche ani publicity sathi daat kadhyache.

  • @Kamsclub
    @Kamsclub 3 года назад +165

    ह्या निगेटिव्ह खांडेकर ला न घेता दुसरा कोणीतरी मुलाखत घ्यायला बसवला असता तर अजून छान झाली असती मुलाखत...

  • @gitaberde3000
    @gitaberde3000 3 года назад +190

    How does his saffron attire matter?
    He is a great Krishna devotee
    His knowledge is awesome
    N a very Humble person
    Hare Krishna 🙏

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 3 года назад +11

      saffron nahi ghalnar tar ajun kai ghalnar ? saffron is the colour of bhagwat dharma

    • @jayantdixit3228
      @jayantdixit3228 3 года назад +2

      वाढदिवसाच्या

    • @jayantdixit3228
      @jayantdixit3228 3 года назад

    • @jayantdixit3228
      @jayantdixit3228 3 года назад

    • @ganeshbhondave5424
      @ganeshbhondave5424 3 года назад

      N very good person
      Pan apla dharma kay sangto ki
      Jase parampara ahe .ki gurune shishyala dyan shakti dene he chalat ale ahe shishyalach murkh tharvile ani sarv shrestasta 70 n walena swatala ghetli mulachi 87 born ha anyay ahe.

  • @arvindunde4330
    @arvindunde4330 Год назад +3

    Khup Chan 🙏

  • @swapnalibhadale2002
    @swapnalibhadale2002 3 года назад +1

    खुपचं सुंदर आहे. सकारात्मक विचार आहे.आयुष्य खुपच सरळ आणि सोप्या पद्धतीने जगु शकतो.

  • @itsomkardhikale1339
    @itsomkardhikale1339 2 года назад +4

    Hare Krishna

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 3 года назад +7

    राजकारणी लोकांना बोलवन्यापेक्षा आशा लोकांना बोलवा म्हणजे आम्हाला जगन्याचा नवीन मार्ग दिसेल

  • @roshans4128
    @roshans4128 3 года назад +370

    Bollywood वाल्यांना follow करण्यापेक्षा पेक्षा Gaur gopal दास यांना follow करा...आयुष्य बदलेल.

  • @madhavharne4039
    @madhavharne4039 3 года назад +3

    आज मी गोर गोपाल यांनाचे मी त्याचा सुसव्धीत झालो पण प्रभु गुरू मराठी मध्ये सांगतात पण इंग्रजी भाषे‌‌ जास्ती जास्त वापरतात त्यामुळे त्यांना वृतूळचा अर्थ ‌सांगण्यासाठी का वेळ लागला हे मला खंत झाले ..............................श्री गुरु गोर गोपाल प्रभु गुरू यांना माझा सप्रेम नमस🙏

  • @vilasdewoolkar3235
    @vilasdewoolkar3235 2 года назад +3

    सर्व काही चांगले मिळवण्यासाठी पुण्य पाहिजे
    नाहीतर सर्वजण यशस्वी झाले असते

  • @saagrsalunkhe6450
    @saagrsalunkhe6450 3 года назад +96

    पुण्याच्या मराठीत ना .एक.अंबट-गोडवा आहे.
    आणि तो गोडवा तुमच्या बोलीत आढळतो.
    Thank you so much तुम्ही इतकं छान मार्ग दर्शन केलात. खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या मी तर नोट्स काढलेत याच्या ❤️

    • @shahushinde1005
      @shahushinde1005 3 года назад

      😂😂

    • @arnavgamer551
      @arnavgamer551 3 года назад

      मम

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 3 года назад

      Marathi from all parts is equally good.

    • @ISEEYOU9.
      @ISEEYOU9. 3 года назад

      @@shahushinde1005 हसण्यासारख काय आहे यात ?

  • @raaajneeekant1
    @raaajneeekant1 3 года назад +9

    01:01:15...कुछ इस तरह मैंने ज़िन्दगी को आसान कर लिया,
    किसी से मांग ली माफ़ी, किसी को माफ़ कर दिया…
    -मिर्ज़ा ग़ालिब

  • @amolveer9307
    @amolveer9307 3 года назад +36

    धन्यवाद ABP माझा... या अशा वातावरणामध्ये तुम्ही असे सकारात्मक कार्यक्रम दाखवल्याबद्दल आपले आभार... टीव्ही9 मराठी जरा बघा आपल्याला काही असा दाखवायला जमलं तर

  • @user-wb9xl1px3d
    @user-wb9xl1px3d 2 года назад +3

    इंजि नियर् बनून लाखो बुवाबाबा सारखे शेवटी प्रवाचन देण्यात् काय फ़ायदा, constructive work kara buva गाडगे बाबा सारखे

  • @vk-xv8pj
    @vk-xv8pj 3 года назад +1

    HG Gaur Gopal Das Prabhuji Hare Krishna Dandavat Pranam 🙏🙏🙏

  • @amitpatil6021
    @amitpatil6021 3 года назад +379

    राजीव खांडेकर प्रश्न सहजपणे विचारत नाहीत नकारात्मक प्रश्न निर्माण करतात त्यांना जमत नाही मुलखात घेणे

  • @ranisomwanshi4919
    @ranisomwanshi4919 3 года назад +6

    इंग्रजी आणि हिंदीत ऐकलं होतं मराठी पहिल्यांदाच ऐकलं खुप छान बोलता सर हे माहित नव्हते...
    मराठी मुळे नेहमी पेक्षा जास्त प्रभावित झाले..

  • @pravinsinggirase8371
    @pravinsinggirase8371 3 года назад +171

    Iskcon Devotees are really good people.
    They try sincerely to cultivate good things on society.🙏🙏🙏
    Salute 🙏🙏🙏

    • @kalpanamahindrakar9480
      @kalpanamahindrakar9480 3 года назад +1

      धन्यवाद ABP , सुंदर कार्यकम, याकाळातील गरजे चा संवाद

    • @dipalinalamwar6058
      @dipalinalamwar6058 3 года назад +2

      Khup Sundar Karyakram
      Dhnaywad ABP Khup chaan

    • @rajendrakende5460
      @rajendrakende5460 3 года назад

      हरि ओम.
      खूपच छान वाटलं. सर्वांगसुंदर मुलाखत. प्रेरणादायी व उत्साहवर्धक.
      अभिनंदन व धन्यवाद.

    • @abhijeetmore6369
      @abhijeetmore6369 3 года назад

      Hare krishna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mandarmone290
    @mandarmone290 3 года назад +2

    आपल्या देशातील लोक आपल्या देशातीलच लोकांशी भांडण करतात

  • @nanasahebshedage979
    @nanasahebshedage979 Год назад +2

    खूपच 👌👌👌