😢 आदरणीय भाऊ, आजचा व्हिडिओ ऐकून पाहून असं वाटतं की आज आपल्यासारखे किमान पाचशे भाऊ आपल्या देशात प्रबोधनासाठी असले पाहिजेत. भाऊ तुम्हाला ईश्वराने दीर्घायुषी करावं, एवढीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
भाऊ तोरसेकर ह्यांच्या भाषणात जो पर्यंत टी बाळू टी राजू नाव येत नाहीत, तो पर्यंत त्यांचे विचार ऐकण्यासाठी असतात. पण ही दोन नावे आली की त्यांचे विचार योग्य नसतात
भाऊसाहेब तुमच्या ज्ञानाला आणि तुम्ही दिलेल्या सर्व संदर्भीय विश्लेषणात्मक विवेचनाला त्रिवार प्रणाम. आजपर्यंत एव्हढे बारीक संदर्भ कुठल्याही राजकारणाशी संबंधित व्यक्तीने दिलेले नाहीत. याचे कारण त्याविषयीचे त्या व्यक्तींचे असणारे अज्ञान आणि अभ्यास नसणे.
सगळे विरोधी पत्रकार व टीव्ही चॅनेलवाले याना एकटे भाऊ तोरसेकर पुरून उरतात.सत्याला धरून मुद्दे व अफाट माहिती यामुळेच त्याना हे शक्य झाले आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
भाऊ, आपल्याला त्रिवार वंदन,आपल्यासारखे संवेदनशील , समाजाच्या प्रगतीसाठी,शांततेसाठी लोकांना मार्गदर्शन करणारे,आणि कुणाच्याही रागालोभाची पर्वा न करता स्पष्ट भूमिका घेणारे,माझे आदर्श.
🙏 आदरणीय श्री. भाऊ आपणास साष्टांग नमस्कार. इतकं अफाट वाचन, स्मरणशक्ती, योग्य मार्गदर्शन, टीका पण सोदाहरण धन्यवाद. सदर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल आयोजकांना पण धन्यवाद. यांच्यापुढे एबीपी माझाची मुलाखत काहीच नाही. कृपया भाऊंचै.व्याख्याने अजून आयोजित करा. दोनदा ऐकल्याशिवाय समजणार पण नाही 👌👍⚘
भाऊ साहेब तोररसेकर यांना असलेली अफाट, अचाट माहिती ऐकून थक्क होतो. मुद्देसूद अभ्यासू भाषण कसं असावं याच अत्युत्तम उदाहरण.. पत्रकारितेच शिक्षण घेताय तर भाऊसाहेब तोरसकरांचा आदर्श समोर ठेवावा .. अप्रतिम विश्लेषण
हल्लीची पिढी किर्तन,प्रवचन ऐकत नाहीत. मन प्रसन्न होते .जन जागृती ,धर्म जागृती होते.आणि ज्ञानातही भर पडते.माझे वय सत्तर आहे.हे भाऊ म्हणतायत ते बरोबर आहे. आता ब्रिटेन फळे भोगतोय.कर्माची फळे भोगाविच लागणार.
आदरणीय भाऊ, आजचा व्हिडिओ ऐकून पाहून असं वाटतं की आज आपल्यासारखे किमान पाचशे भाऊ आपल्या देशात प्रबोधनासाठी असले पाहिजेत. सत्याला धरून मुद्दे व अफाट माहिती यामुळेच त्याना हे शक्य झाले आहे. प्रचंड माहितीचा खजिना.उत्तम स्मरणशक्ती .भाऊ तुम्हाला ईश्वराने दीर्घायुषी करावं, एवढीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
सगळे भाऊंचे गुणगान करणार्यांना माझा एकच प्रश्ण !! यातलं किती आपण आत्मसात करून आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात आणणार आहोत?? कि आपण जे करू शकत नाही त्याला भाऊ वाचा फोडतात म्हणुन फक्त त्यांचे कौतुक करणार !! म्हणजे शिवाजी जन्मावा पण RUclips वर ......... असेच का ??
आदरणीय भाऊ साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 भाऊ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या तसेच मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला हे नवीन वर्ष चांगल्या आरोग्याचे समृद्धीचे जावो🪔🪔🙏🙏🚩🚩
🕉️ आदरणीय भाउ साहेब 🙏 मी आज पर्यन्त तुमचे राजकीय विश्लेषणावर अनेक दृकश्राव्य कार्यक्रम ऐकलेत, परन्तु हे फ़ार्च उत्कृष्ट आहे. 👌😊 मी स्वत: 1969 पासुन व 1976-77 पासुन कायद्याचा अभ्यासक आहे. अधून मधुन राज्यघटनेवर लिहीत असतो. या व्हिडीओत तुम्ही एक पुस्तक लिहिण्याचा उल्लेख केला. तुम्ही संमती दिल्यास मी सहाय्यक म्हणून तुमच्या बरोबर काम करण्यास ईच्छुक आहे. 🙏
भाऊ नमस्कार जुन्या आठवणीला आपण ज्या प्रकारे उजाळा देत आहात आपल्याकडून हे कार्य पुढील अनेक वर्षे असेच चालू राहो हीच मकर संक्रांतीच्या दिवशी ईश्वर चरणी प्रार्थना
भाऊ,काँग्रेसला जाती गणना करून मागासवर्गीयांच, OBC, ST, NT यांच आरक्षण टवून मुस्लिमांना द्यायचय. व ह्यांच नुकसान करत असतांना ठरलेली ईको सिस्टिम हे कस योग्य आहे सांगुन सर्वांच नुकसान करतील त्यावर एक संपुर्ण व्हिडीओच बनवावा.
प्रचंड स्मरणशक्ती, सांगण्याची उत्तम हातोटी आणि स्पष्ट मतं असणारे भाऊ हे सर्वांसाठी मोठे मार्गदर्शक आहेत..
इटालियन मायनो व राहुल गांधी यांच्या पासुन देश वाचवला पाहिजे.हे अस्तनी मधला विस्तव आहेत.
खरंच वयानुसार भाऊची स्मरण शक्ती . वाखाणण्यासारखी आहे.
Vyanusar chukle jesht asle tri mhana
भाऊ तोरसेकर साहेब तुम्ही पत्रकार नसून भाजपचे प्रचारक आहात😂😂😂😂
भाऊ तोरसेकर साहेब तुम्ही पत्रकार नसून प्रचारक आहात😂😂😂😂
कोणाचा ही प्रचारक असेनात का! आपण यांच्या प्रमाणे अभ्यास करून बोलले पाहिजे!!
कोणतीही व्यक्ती तटस्थ नसते, ती कोणत्या तरी एका बाजूची असते.
😢 आदरणीय भाऊ, आजचा व्हिडिओ ऐकून पाहून असं वाटतं की आज आपल्यासारखे किमान पाचशे भाऊ आपल्या देशात प्रबोधनासाठी असले पाहिजेत. भाऊ तुम्हाला ईश्वराने दीर्घायुषी करावं, एवढीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
भाऊ तोरसेकर ह्यांच्या भाषणात जो पर्यंत टी बाळू टी राजू नाव येत नाहीत, तो पर्यंत त्यांचे विचार ऐकण्यासाठी असतात. पण ही दोन नावे आली की त्यांचे विचार योग्य नसतात
भाऊ तुमचे किती आभार मानावे मला समजत नाही ,कारण तुम्ही अप्रत्यक्ष राष्ट्र उभारणीच्या कामात सहकार्य करत आहात
भाऊ तोरसेकर आपल्याला ऐकायला मिळते ही पर्वणी आहे. सत्य समाजापुढे आणून आपण उत्तम प्रबोधन करत आहात.
भाऊ तोरसेकर म्हणजे पत्रकारितेचा हिमालय आणि त्यांचा विविध विषयांचा व्यासंग म्हणजे हिमालयाचे एव्हरेस्ट शिखर. 👏👏👏🙏
भाऊ तोरसेकर म्हणजे ज्ञानाचा सागर आहेत, प्रचंड माहिती मिळते आहे,❤❤🎉🎉
सुंदर वर्णन केलय आपण भाऊंच
really great 👍
आदरणीय श्री भाऊ खूप सुंदर व्याख्यान ! या वयात तुमच्या स्मरण शक्ती तुमचं अभ्यास ! भाऊ तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू ! अनिल कडू सातारा
भाऊ नी काय उपटली, कोना वरती पण बोलायचे स्वतःचे काय कर्तुत्व?
भाऊ, तुमच्या चरणी नतमस्तक, ग्रेट आहात, पत्रकाराची खरी जबाबदारी जाणवून दिलीत. 😊
😊😅😊😊😊😊😊
भाऊसाहेब तुमच्या ज्ञानाला आणि तुम्ही दिलेल्या सर्व संदर्भीय विश्लेषणात्मक विवेचनाला त्रिवार प्रणाम. आजपर्यंत एव्हढे बारीक संदर्भ कुठल्याही राजकारणाशी संबंधित व्यक्तीने दिलेले नाहीत. याचे कारण त्याविषयीचे त्या व्यक्तींचे असणारे अज्ञान आणि अभ्यास नसणे.
अतिशय सुंदर व सोप्या भाषेत संविधाना चे महत्व समजावून सांगितले.भाऊंना नमस्कार.
खरे विद्वान, विचारवंत, अभ्यासक, मार्गदर्शक भाऊ तुम्हाली कोटी कोटी प्रणाम 🙏
भाऊंना निरंतर ऐकत रहावं असं भारदस्त व्यक्तिमत्व
भाऊंना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤💐🙏
भाऊ न मुळे आम्हा सर्व सामान्यांना राजकारण कळू लागले... एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व भाऊ... अप्रतिम....
भाऊला.पद्धमश्रीच.हवीच
I support
I.also😊
खरोखर भाऊ ग्रेट आहेत.
खरचं भाऊ ग्रेट आहेत
Nahi khar mhanaje Bharatratn 🙏
खूप सुंदर विवेचन. भाऊंना मानाचा मुजरा. सत्य समाजापुढे आणून भाऊ उत्तम प्रबोधन करत आहेत. सलाम भाऊंना.
माहितीपूर्ण भाषण.. धन्यवाद भाऊ तोरसेकर.
सगळे विरोधी पत्रकार व टीव्ही चॅनेलवाले याना एकटे
भाऊ तोरसेकर पुरून उरतात.सत्याला धरून मुद्दे व अफाट माहिती यामुळेच
त्याना हे शक्य झाले आहे.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
सर्व सामान्य जनांना राजकारण विस्तृत पणे समजावून सांगणारा महान पत्रकार,भाऊ,,,
खुप सुंदर विवेचन . भाऊंना मानाचा मुजर. सलाम त्यांच्यातील खुशाग्र पञकारी केला.
*कुशाग्र पत्रकारितेला* 😊
काय अभ्यास,काय स्मरणशक्ती,काय व्याख्यानची लकब नमन आहे भाऊ तुम्हाला
आपल्या भाषणाचा शब्दन् शब्द ऐकण्यासारखा असतो. शहाणे करून सोडावे सकल जन चा विडाच आपण उचलला आहे.नमस्कार.❤❤
नमस्कार सर,
भाऊ तुमच्या कडून इतिहास, भूगोल, ना.शास्त्र ते 21 व्या शतकातील विज्ञान पर्यंत सर्व विषयांतील ज्ञान मुबलक ज्ञान प्राप्त होते.
💐🙏🙏🙏
भाऊ तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. आजचे राजकारण समजण्यासाठी तुमची देशाला गरज आहे.
Kay Yogadan deshasathi ?
Bhuyee la bhar
अत्यंत परखड व मुद्देसूद भावू ईश्वर तुमहाला दीर्घायुष्य लाभो
Great.....Bhau..... Dhanyawad सर्कल मराठी...
भाऊ भारी विद्वान् आणि परखड विचार मांडण्याची हातोटी विलक्षण .... संपूच नये असे वाटते... As good as usual...
ज्ञान , अनुभव, स्मरणशक्ती, वास्तवाचं भान , मांडणी सर्वच अथांग असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊ. जय हिंद
बहूआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त भाऊ
भाऊ एक नंबर
47:05
खुप छान.. भाऊसाहेब असेच चांगले व्हिडिओ आना .. लोकांना ज्ञान द्या...डोळे उघडा.. आपले अभार 😅
भाऊ, आपल्याला त्रिवार वंदन,आपल्यासारखे संवेदनशील , समाजाच्या प्रगतीसाठी,शांततेसाठी लोकांना मार्गदर्शन करणारे,आणि कुणाच्याही रागालोभाची पर्वा न करता स्पष्ट भूमिका घेणारे,माझे आदर्श.
सलाम आहे खरोखर.प्रचंड माहितीचा खजिना.उत्तम स्मरणशक्ती🎉🎉
🙏 आदरणीय श्री. भाऊ आपणास साष्टांग नमस्कार. इतकं अफाट वाचन, स्मरणशक्ती, योग्य मार्गदर्शन, टीका पण सोदाहरण धन्यवाद. सदर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल आयोजकांना पण धन्यवाद. यांच्यापुढे एबीपी माझाची मुलाखत काहीच नाही. कृपया भाऊंचै.व्याख्याने अजून आयोजित करा. दोनदा ऐकल्याशिवाय समजणार पण नाही 👌👍⚘
मुझे भी राजनीति माननीय भाऊ को सुनकर ही समझ में आ रहा है और मैं एक भी प्रवचन उनका छोड़ती नही
अप्रतिम भाऊ तुंहा सतत बोलत राहा आम्ही ऐकत राहू खूपच अभ्यासू व्यक्तिमत्व we सॅल्यूट भाऊ
खूप छान विश्लेषण❤❤❤ चरण स्पर्श गुरुजी🙏🙏🙏
वा वा वा भाऊ बहोत खूब 🎉🎉🎉❤❤❤👏👏👏🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🌷🙏🙏👌👌
भाऊ कडून सर्वांना शिकण्यासारखा आहे
भाऊ साहेब तोररसेकर यांना असलेली अफाट, अचाट माहिती ऐकून थक्क होतो. मुद्देसूद अभ्यासू भाषण कसं असावं याच अत्युत्तम उदाहरण.. पत्रकारितेच शिक्षण घेताय तर भाऊसाहेब तोरसकरांचा आदर्श समोर ठेवावा .. अप्रतिम विश्लेषण
माफिया चे उदाहरण एकदम फिट बसणारे आहे
भाऊ तुम्हाला त्रिवार वंदन ❤❤❤
भाऊ आपल्याना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
ऐकतच राहावं आदरणीय भाऊंना❤
राजकारणाचा भाऊपिडिया... 🙏🏼
अक्षरशः कानात प्राण आणून ऐकत होते. अप्रतिम... खरंच भाऊ.. नतमस्तक 🙏
👍भाऊ तोरसेकर यांचे विचार चांगले आहेत.आपणास दिर्घ आयुष्य लाभो 🙏
Bhau is the best orator, reporter and analyzer.
स्मरणशक्ति वाखाणन्या सारखी आहे कारण ते सदैव active आहेत!
The great bhou. Proud of my India.
वाह खूप मस्त सर
Superb Bhau Its very well reality God Bless You Bhau ❤
प्रशंसा करण्यासाठी शब्द अपूरे .
हल्लीची पिढी किर्तन,प्रवचन ऐकत नाहीत. मन प्रसन्न होते .जन जागृती ,धर्म जागृती होते.आणि ज्ञानातही भर पडते.माझे वय सत्तर आहे.हे भाऊ म्हणतायत ते बरोबर आहे.
आता ब्रिटेन फळे भोगतोय.कर्माची फळे भोगाविच लागणार.
खूप काही नवीन शिकायला मिळाले ... धन्यवाद
🙏🚩जय हो भाऊ तोरसकर जी🚩🙏🚩कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला🚩🙏🚩जे हिंदूंना जागे करत आहात🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏
भाऊ अभ्यासू पत्रकार आहेत
Bhau your great man i proud of you sir
Apratim abhyasak aahet Shriman Bhau Torsekar aani tyahipeksha tyanchi bhashanatil mandani sudda apratim aahe. Dhanyawad Torsekar sir.
Nice Vishleshan by our Bhau as always 🎉🎉
😂😂😂😂 देश कोणा पासून वाचवायचा म्हणजे संवीधान कोणा पासून वाचवायचा? खर आहे भाऊ.❤
भाऊ सभागृहात बोलताना फार गोड आवाज काढतात,अतिशय सुंदर.कुठेही आक्रस्ताळेपणा नाही,का़गावा नाही, मिस्किल!
आदरणीय भाऊ, आजचा व्हिडिओ ऐकून पाहून असं वाटतं की आज आपल्यासारखे किमान पाचशे भाऊ आपल्या देशात प्रबोधनासाठी असले पाहिजेत. सत्याला धरून मुद्दे व अफाट माहिती यामुळेच त्याना हे शक्य झाले आहे. प्रचंड माहितीचा खजिना.उत्तम स्मरणशक्ती .भाऊ तुम्हाला ईश्वराने दीर्घायुषी करावं, एवढीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
भाऊ तोरसेकर म्हणजे प्रत्रकाराचे महामेरू ❤❤❤
सगळे भाऊंचे गुणगान करणार्यांना माझा एकच प्रश्ण !! यातलं किती आपण आत्मसात करून आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात आणणार आहोत?? कि आपण जे करू शकत नाही त्याला भाऊ वाचा फोडतात म्हणुन फक्त त्यांचे कौतुक करणार !! म्हणजे शिवाजी जन्मावा पण RUclips वर ......... असेच का ??
आदरणीय भाऊ साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
भाऊ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या तसेच मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला हे नवीन वर्ष चांगल्या आरोग्याचे समृद्धीचे जावो🪔🪔🙏🙏🚩🚩
मी.लालबाग रहात.होतो. विवेकानंद व्याख्यान मालेत.भाउंची.अनेक व्याख्याने ऐकली आहेत.
अतिशय सुंदर विवेचन
अतिशय सुंदर भाऊ. खूप सुंदर विश्लेषण
The Great Bhau.
Great माणूस.... सलाम तुम्हाला
अतिशय सुंदर विश्लेषण आहे तुमच्यामुळे राजकारण समजते
राज्यपालांचे कारस्थान अनुभवास आलेली पाहिली.
धन्यवाद भाऊ तोरसेकर
भाऊ नमस्कार, धन्यवाद आहात तुम्ही
Addition zl tumchya vyakhyanane.. great salute to you Respected Bhau Torsekar sir..❤❤❤
वा भाऊ कायद्यावर व राजकारणावर फारच उद्बोधनपर भाष्य केलेत तुमच्या बुध्दीमत्तेला सलाम
एका प्रतिपक्षने सारी भोंदू पत्रकारिता उखडून टाकली 🔥
सर खुप छना
धन्यवाद. नमस्कार.
Great 🙏🙏🙏
🕉️ आदरणीय भाउ साहेब 🙏
मी आज पर्यन्त तुमचे राजकीय विश्लेषणावर अनेक दृकश्राव्य कार्यक्रम ऐकलेत, परन्तु हे फ़ार्च उत्कृष्ट आहे. 👌😊
मी स्वत: 1969 पासुन व 1976-77 पासुन कायद्याचा अभ्यासक आहे. अधून मधुन राज्यघटनेवर लिहीत असतो.
या व्हिडीओत तुम्ही एक पुस्तक लिहिण्याचा उल्लेख केला. तुम्ही संमती दिल्यास मी सहाय्यक म्हणून तुमच्या बरोबर काम करण्यास ईच्छुक आहे. 🙏
भाऊ, राज्यपालांना अवाजवी वारेमाप अधिकार जर कायदयाने दिलेली आहेत त्यात मोदींजीच्या काळात जर बदल करता आला तो केला पाहिजे अन्यथा भविष्यात होईल की नाही?
भाऊंच सर्व क्षेत्रातील ज्ञान अगाध, अद्भूत आहे.. आदरणीय अभ्यासू व्यक्तिमत्त्व, वडीलधा-यांप्रमाणे साधं, सोपं करून सांगतात.. 🙏🌹👍
अतिशय सुंदर अप्रतिम👌👌🙏
Superb speech bhau I salute you what a excellent knowledge
जबरदस्त....
अतिशय उत्तम माहिती दिलीत. आवडली.
भाऊ नमस्कार जुन्या आठवणीला आपण ज्या प्रकारे उजाळा देत आहात आपल्याकडून हे कार्य पुढील अनेक वर्षे असेच चालू राहो हीच मकर संक्रांतीच्या दिवशी ईश्वर चरणी प्रार्थना
भाऊ ना जास्तीत जास्त बोलत करा आणि जुनी माहिती मिळवा .
अगदी बरोबर
खुप खुप सुंदर 👌👌😀
Classic . ❤
Bhau Torsekar is Very Intelligent 👌👌👌💯💯💯🌎🌎🌎
भाऊ तोरसेकर फक्त सत्य परिस्थिती मांडतात.ती सत्यता सर्वांनाच पचनी पडत नाही.
भाऊ ...👌👌👌👍👍👍
अतिशय सुंदर 🙏🌹
भाऊ,काँग्रेसला जाती गणना करून मागासवर्गीयांच, OBC, ST, NT यांच आरक्षण टवून मुस्लिमांना द्यायचय. व ह्यांच नुकसान करत असतांना ठरलेली ईको सिस्टिम हे कस योग्य आहे सांगुन सर्वांच नुकसान करतील त्यावर एक संपुर्ण व्हिडीओच बनवावा.
सुंदर
Bhau should be conferred with a national honour. He is helping us strengthen as a society and nation
भाऊ शतशः नमन 👍👌🙏