हिंदुत्व च्या नादाला लागून, विधानसभेला भाजपाला मत देणं म्हणजे भय्ये आणि गुजरातींना मोकळं रान देण्यासारखं आहे, आणि काँग्रेस ला मत देणं म्हणजे लांडयांना मोकळं रान देण्यासारखं आहे. थोडक्यात कोणालाही मत दया मराठी माणूस संपणार. भाजप आणि काँग्रेस हे दोनीही राष्ट्रीय पक्ष आहेत ते कधीही मराठी माणसाच्या पाठीमागे उभे राहणार नाहीत हे जेवढ्या लवकर मराठी लोकांना समजेल तेवढे बर.
भाऊ तुमची स्मरणशक्ती, विश्लेषण करण्याची पद्धत तसेच जे सत्य आहे ते सांगणं, आजच्या पत्रकारितेत झालेला बदल याबद्दलची मत फार सुरेख आणि साध्या भाषेत असतात... तुम्ही, सुशील जी तसेच प्रभाकर जी सर्व जण खरंच ग्रेट आहात.... जय हिंद जय महाराष्ट्र
मुळातच शिवसेना बाळा साहेबांच्या तत्वा नुसार जिवंत रहाण्यासाठी सेने मधल्याच हिऱ्याची पारख करुन देवेंद्र नी शिंदेंना एका उच्च पदावर बसविले आणि एका राजकीय कनिष्ठ नेत्याच्या हाताखाली खिशात राजीनामे न ठेवता देखील काम केले.. बस शिंदेंनी याची जाणीव ठेवावी यातच जनतेच हित आहे
भाऊ 2014 ला बद्दल म्हनून जनतेने मोदी ना निवडून दिले. हे भाजप चै यश आहे. परंतू 2019ला नोटाबंदी. ईडी. कोर्ट. सत्ता. मिडिया. या सर्व कारणामुळे निवडून आला, 2024मध्ये मोदी नकोस होते परंतु 200 च्या वर कसे गेले.
भाऊंना त्रिवार वंदन मी ही त्यांची खूप मोठी फॅन आहे. शिंदेंनी तीन वर्षा पूर्वी त्यांची स्थिती काय होती. आज ते कोणामुळे आणि कुठे उभे आहेत, यात कोणाचा मोठा वाटा आहे याची जाणीव ठेवून, देवेन्द्रजीना कायमची साथ द्यावी आणि जनतेचा त्यांना भरभरून कौल आहे हे सत्य स्वीकारून आपला इगो , अहंकार बाजूला करून त्यांना मुख्यमंत्री म्हणून आपला पाठींबा द्यावा . त्यावेळेस त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आता तुमची वेळ आहे हे लक्षात घ्यावे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी समजूतदारपणा दाखवावा हीच नम्र विनंती.
#भाऊ तोरशेखर जी को मेरा सादर प्रणाम मैं रोज उनका वीडियो देखता हूं सुनता हूं लोगों को सर्च करता हूं🙏💝🌷💝🙏 साधुजी 🎉 शुभकामनाएं आप सदैव आगे बढ़ो यही कामना और प्रार्थना करते हैं 🙏
आपल्या पिढीने ... सछिन् तेन्दुल्कर् पहिला , लता मिगेशकर पहिली, किशोर पाहिला , बालसहेब् पहिले , मोदी पाहिले हे आपले भाग्य तसेंच आपण भाऊ तोरसेकर पाहिले हे काही वेगळे नाही ❤
I became fan of bhau because one of my friend (an mns guy)introduced me to his channel and after listening to 2-3 videos i told my friend,the most useful thing you have done for me is introducing this guy to me....this guy is analytical powerhouse!❤
शिंदेंना अजित पवारांची ॲलर्जी आहे त्यातच शिंदेंचे 57आमदार आल्यानंतर हवा शिरल्यासारखे वाटते त्यांनी आत्म परीक्षण करण्याची गरज आहे बीजेपी हा राष्ट्रीय पक्ष आहे
कालपर्यंत अजित पवार 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचारात अडकले होते स्वतः मोदींनी त्याचा उल्लेख केला होता, मग काय झाले पुढे? की तुम्ही लगेच पवित्र करून घेतले?
Bhau your way of thinking and analysis is out of the world he has his ears to the ground. His example and anecdotes are really apt to the situation the audience understand what he means to say . Bhau tusi great ho . He is a well read person . Bow down 🙇 to you .
रोटी कपडा मकान हे गरजेजच आहे पण देव देश धर्म टिकला तरच हे मिळेल म्हणुन सेना भाजपला मराठी जनतेन हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन महायुतीला मतदान दिल हे धर्म कार्य केल जय श्रीराम जय सनातन
प्रभाकर जी काल आमच्या ठाण्यात भाऊंचे व्याख्यान होते मला आज समजले वयोमानानुसार बाहेर जास्त फिरणे होत नाही तरी कृपया तुम्हाला एक नम्र विनंती आहे की यापुढे भाऊंचे व्याख्यान ठाण्यात असेल तर दोन ते तीन दिवस आपल्या चॅनल वर सांगितले बरे होईल मी जवळ असूनही माहिती मिळाली नाही कृपया लक्षात ठेवा ही विनंती आहे
भाऊ तुम्ही राजकारणातील सर्वात मोठे संत असे मला निर्विवाद बोलावे असे वाटते तुमच्या या उत्तुंग बौद्धिक क्षमतेला लाख लाख नमन आहे🎉
भाऊंची स्मरणशक्ती अफाट आहे ❤आणि विश्लेषण तर अफलातून❤
१००%
जो हिन्दू हित कि बात करेगा वही देश पे राज करेगा
जय शिवराय
हिंदुत्व च्या नादाला लागून, विधानसभेला भाजपाला मत देणं म्हणजे भय्ये आणि गुजरातींना मोकळं रान देण्यासारखं आहे, आणि काँग्रेस ला मत देणं म्हणजे लांडयांना मोकळं रान देण्यासारखं आहे. थोडक्यात कोणालाही मत दया मराठी माणूस संपणार. भाजप आणि काँग्रेस हे दोनीही राष्ट्रीय पक्ष आहेत ते कधीही मराठी माणसाच्या पाठीमागे उभे राहणार नाहीत हे जेवढ्या लवकर मराठी लोकांना समजेल तेवढे बर.
भाऊ तोरसेकर एक उत्तम विश्लेषक आहेत,
भाऊ म्हणजे अद्वितीय इतर पत्रकारणी त्यांचा आदर्श घायला पाहिजे
देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक देवेंद्र फडणवीस, महायूती
प्रामाणिक काम करतात.वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.
भाऊ म्हणजे जिता जागता राजकारणाचा लेखा -जोखा......55 वर्षाचा पत्रकारितेतील एकमेव भीष्माचार्य 🌹
मी खुप मोठा फ़न आहे भाऊ तोंरसेकर यांचा धन्यवाद😊😊❤❤❤❤❤
भाऊ असे कार्यक्रम प्रत्येक जिल्हात घ्या
जर आपण राजकीय विश्लेषक होऊ शकत नाही तर वरील उदाहरणावरून,प्रसंगावरून व विश्लेषणावरून भाऊ तोरसेकर यांची प्रगल्भता लक्षात घेऊन हिंदूनी बोध घ्यावा.
निःशब्द, जे जे न देखे रवी, ते ते देखे कवी याची प्रचिती आली
सॅल्युट भाऊ
अतिशय चपखल व समर्पक उदाहरणे देऊन भाऊंनी सहज गप्पा मारल्यासारखे अप्रतिम करमणुक प्रधान विश्लेषण केलं आहे. 🙏🏻
इस बार ४०० पार! हे महाराष्ट्रातील विधानसभा निकालाने दाखवून दिले.असच लोकसभेच्या वेळी मतदान केले असते तर नक्की ४०० पार.
जय श्री राम 🌹💐🙏
आणि वक्फ बोर्डाची वाट लागली असती पण असो देर से सही हम संभल गये
संविधान बदलणार हा फेक नरेटिव्हला परतवून लावण्यात आलेलं अपयश .हे पण कारण
वाह भाऊ वाह... उत्तम विश्लेषणासाठी खूप खूप आभार 🤟🚩
अभ्यासपूर्ण व सुंदर विश्लेषण
भाऊ मी तुमचा फॅन आहे तुमचा एकही व्हडिओ ऐकल्या शिवाय सोडत च नाही खूप अभ्यासू गृहस्थ आहेत
मला तुमचा मोनं हवा आहे पाठवा वाट पाहात आहे आपला एक प्रतिपक्षचा श्रोता
प्रभाकरजी सुर्यवंशी भाऊंचा मो नं दया हो विनंती आहे
भाऊ तुमची स्मरणशक्ती, विश्लेषण करण्याची पद्धत तसेच जे सत्य आहे ते सांगणं, आजच्या पत्रकारितेत झालेला बदल याबद्दलची मत फार सुरेख आणि साध्या भाषेत असतात... तुम्ही, सुशील जी तसेच प्रभाकर जी सर्व जण खरंच ग्रेट आहात.... जय हिंद जय महाराष्ट्र
भाऊ म्हणजे पत्रकार शिरोमणी आहेत. ❤ यू भाऊ आणि ❤ यू प्रभाकरजी.
मुळातच शिवसेना बाळा साहेबांच्या तत्वा नुसार जिवंत रहाण्यासाठी सेने मधल्याच हिऱ्याची पारख करुन देवेंद्र नी शिंदेंना एका उच्च पदावर बसविले आणि एका राजकीय कनिष्ठ नेत्याच्या हाताखाली खिशात राजीनामे न ठेवता देखील काम केले.. बस शिंदेंनी याची जाणीव ठेवावी यातच जनतेच हित आहे
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏
फक्त देवा भाऊ मुख्यमंत्री.
१ नंबर
पत्रकारांचे पंतप्रधान आणि गृहमंत्री
म्हणजे भाऊ❤
😂😂😂भाऊ तुमचा अजित ने माझा घरटा नेला😂😂😂 भाऊ हा व्हिडिओ लई भारी 🎉🎉🎉
त्यांचे कामच ते नाही तर पाकिट बंद होईल😅
@@Justfewminutes1दुसरे काय गोटया देतात काय ?
भाऊ 2014 ला बद्दल म्हनून जनतेने मोदी ना निवडून दिले. हे भाजप चै यश आहे. परंतू 2019ला नोटाबंदी. ईडी. कोर्ट. सत्ता. मिडिया. या सर्व कारणामुळे निवडून आला, 2024मध्ये मोदी नकोस होते परंतु 200 च्या वर कसे गेले.
@@pramodbhende5842tuzya avdi nivdi ne sarkar bannar ka zatya😂😂
धन्यआहात भाऊ 🙏
56 minets video 🎥 but ❤🎉❤🎉❤🎉❤🎉 100% informative. Well done prabhakar sir, thanks for this video. Excellent💯💯👍👍👏👏😊🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
भाऊ तोरसकर साहेब सत्य बोलले
प्रभाकरजी, विश्लेषण हे असे भाऊ सारखे नितळ आणि स्वच्छ हवं. आपणास संधी आहे कारण अजून वय हाताशी आहे. मी कशाबद्दल सांगतोय हे पण लक्ष्यात घ्या.
भाऊंना त्रिवार वंदन मी ही त्यांची खूप मोठी फॅन आहे. शिंदेंनी तीन वर्षा पूर्वी त्यांची स्थिती काय होती. आज ते कोणामुळे आणि कुठे उभे आहेत, यात कोणाचा मोठा वाटा आहे याची जाणीव ठेवून, देवेन्द्रजीना कायमची साथ द्यावी आणि जनतेचा त्यांना भरभरून कौल आहे हे सत्य स्वीकारून आपला इगो , अहंकार बाजूला करून त्यांना मुख्यमंत्री म्हणून आपला पाठींबा द्यावा . त्यावेळेस त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आता तुमची वेळ आहे हे लक्षात घ्यावे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी समजूतदारपणा दाखवावा हीच नम्र विनंती.
आदरणीय भाऊंचे
अत्यंत अभ्यासू चपखल विद्वत्ताप्रचूर अनुभवी विश्लेषण
🚩👍🏻🚩
शिंदे यांनी एकत्रित महायुती सरकार बनेल चालेल सुद्धा. असा विश्वास दिला आहे.
बोलत नाहीत, मग काय संजय राऊत सारखं वच वच बोलत राहायचं ?
खूप सुंदर छान किती समज किती ज्ञान ह्यासाठी जुनी खोड जुने विचार महत्त्वाचे आहेत
अभ्यासपूर्ण विश्लेषण धन्यवाद भाऊ मीतर भाऊंची फँन आहे
मी स्वतः लोकसभेला पवारांच्या उमेदवाराला मतदान केले होते, परंतु त्यांनंतर सेम भाऊ सांगताहेत तसं रात्रंदिवस पश्चात्ताप करत होतो.
Bhau is great 👍👍👍👍👍
विरोधकांची अवस्था अशी झाली आहे की, पाळणा हालत नाही म्हणून पलंगाला दोष देतायत EVM 😂
Adarniya bhau na koti koti pranam 👋🏼❤️🌹
भाऊंना ऐकणं म्हणजे एक पर्वणीच असते शेतात पाणी देत देत ऐकतोय
जय श्री राम 🌹💐🙏
अभ्यासपूर्ण व सुंदर विश्लेषण केले आहे. धन्यवाद.
उत्तम विश्लेषण..
Dhanyawad-Namaskaar
भाऊ सर अप्रतिम
तुमचे विश्लेषण ग्रेट असते.
धन्यवाद प्रभाकर सर🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
#भाऊ तोरशेखर जी को मेरा सादर प्रणाम मैं रोज उनका वीडियो देखता हूं सुनता हूं लोगों को सर्च करता हूं🙏💝🌷💝🙏 साधुजी 🎉 शुभकामनाएं आप सदैव आगे बढ़ो यही कामना और प्रार्थना करते हैं 🙏
जय श्री राम 💐🌹💐🙏
भाऊ धन्यवाद....सस्नेह नमस्कार.भाजप हा संयमी आहे.घाई नाही.योग्य वेळी योग्य निर्णय. जय हिंद.जय भारत.
व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये हिचिंग साउंड येत आहे.
भाउंना 🙏🙏🙏🙏🙏
छान.
अतिशय सुंदर
Salute
Bhau Torsekaraji 🚩🙏
आपल्या पिढीने ... सछिन् तेन्दुल्कर् पहिला , लता मिगेशकर पहिली, किशोर पाहिला , बालसहेब् पहिले , मोदी पाहिले हे आपले भाग्य तसेंच आपण भाऊ तोरसेकर पाहिले हे काही वेगळे नाही ❤
उत्तुंग व्यक्तीमत्व.
I became fan of bhau because one of my friend (an mns guy)introduced me to his channel and after listening to 2-3 videos i told my friend,the most useful thing you have done for me is introducing this guy to me....this guy is analytical powerhouse!❤
शिंदेंना अजित पवारांची ॲलर्जी आहे त्यातच शिंदेंचे 57आमदार आल्यानंतर हवा शिरल्यासारखे वाटते त्यांनी आत्म परीक्षण करण्याची गरज आहे बीजेपी हा राष्ट्रीय पक्ष आहे
कालपर्यंत अजित पवार 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचारात अडकले होते स्वतः मोदींनी त्याचा उल्लेख केला होता, मग काय झाले पुढे? की तुम्ही लगेच पवित्र करून घेतले?
भाऊ आपण अद्वितिय आहात आपणास साधूवाद
Super hero bhau 😊😊 very good exaplition 😊😊
छान विश्लेषण आहे सर
Jay ho bhau
उद्धव की शिंदे सेम..कमी आमदार संख्य येवून .. हापापल्या प्रमणे वागत आहेत ..अजिबात मोठे पण दाखवत नाही आहेत
*"एक तो तु रहेगा या मैं "*
*आज वैसा कहनेवाला 20*
*और फडणवीस 132*
*100:16*
उसे लगा वो 50 के पार जाएगा
*फडण20 ने उसे 20 पे ला दिया* 😜😂😂
भाऊ हे एक अभ्यासू व्यक्ती आहे. त्यांचे निकालांचे विश्लेषण आगदी बरोबर येतात
नमस्कार... 🙏🙏
मी राजकारणावषयी कसा विचार करायचा म्हणजे बातमी मागची बातमी कशी असते हे भाऊंकडूनच शिकतोय....
धन्यवाद... 🙏🙏
भाऊ मुख्यमंत्री पदावरून गदारोळ चालला आहे त्यावरती विश्लेषण करा.
भाऊंना शतशः कुर्निसात 🙏🙏
Bhau is REAL EXPERT ♥🙏
Excellent bhau. Good analysis of Maharashtra & hindutva ideology.
भाऊ तोरसेकर ✌️✌️🚩🚩🧡🧡🧡
खुप छान माहिती
भाऊ म्हणजे जमिनीवर उभा असलेला ज्येष्ठ पत्रकार इतर पॉकेट पत्रकारां सारखे हवेत बाण चालवत नाहीत. सत्य परिस्थितीचें उत्तम आकलन करून उत्तम विश्लेषण.
अफलातून विश्लेषण भाऊ ❤💯
Bhau - Namaskar ❤❤❤❤ Zabardast
नमस्कार
भाऊ, साष्टांग दंडवत,
सोपान महिंद्रकर
😂 बेळगांव
Bhau kharach khupach sunder aaiktana khup wela dolyat Pani aale aagdi aamchysarkhya swayamsewkachya manatale bollat bhau tumhi tumhala aagdi manapasun pranam jay Shriram
Ekdam classy vishleshan hat's off bhavu ❤
Bhau your way of thinking and analysis is out of the world he has his ears to the ground. His example and anecdotes are really apt to the situation the audience understand what he means to say . Bhau tusi great ho . He is a well read person . Bow down 🙇 to you .
जय श्री राम 💐🌹🙏
भाऊ तुम्ही जे काय विश्लेषण करतात ते राज्यात दुसर कोणी करू शकत नाही त्यामुळे आस वाटत की माझ्या आउष्यातील खुप आउष्य तुम्हाला मिळो
टक्केवारीचे समर्थन पक्षकार्कर्त्या पर्यंत ठिकय, पण मतदारांसाठी/सत्तेसाठी निवडून आलेले उमेदवार संख्या महत्वाची असते.
महाराष्ट्राचे भिष्माचार्य
रोटी कपडा मकान हे गरजेजच आहे पण देव देश धर्म टिकला तरच हे मिळेल म्हणुन सेना भाजपला मराठी जनतेन हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन महायुतीला मतदान दिल हे धर्म कार्य केल जय श्रीराम जय सनातन
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
खूप सुंदर विश्लेषण
बी जे पी + शिंदे,शिवसेना = महाराष्ट्र ची सत्ता स्थापन व्हावी. शुभम भवतु.
प्रभाकर जी
काल आमच्या ठाण्यात भाऊंचे व्याख्यान होते मला आज समजले वयोमानानुसार बाहेर जास्त फिरणे होत नाही
तरी कृपया तुम्हाला एक नम्र विनंती आहे की यापुढे भाऊंचे व्याख्यान ठाण्यात असेल तर दोन ते तीन दिवस आपल्या चॅनल वर सांगितले बरे होईल
मी जवळ असूनही माहिती मिळाली नाही
कृपया लक्षात ठेवा ही विनंती आहे
Bhau rocks
23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागले पण अभूतपूर्व यश मिळूनही अद्याप सरकार स्थापनेचा घोळ सुरूच आहे. हे महायुतीला शोभणारे नाही.
In 2019, SP took almost one month to form MVA alliance government.
2019 मध्ये MVA नी 1महिना लावला होता हे विसरलात का
Ram Ram
' एक सैनिक आता है और जिताकर चला जाता है |' या ओळीतील 'सैनिक' म्हणजेच 'भाऊ तोरसेकर.'.... 🙏
Superb!!sir
Chan visletion
भाऊ म्हणजे सुपर कॉम्प्युटर आहे
जय श्री राम 🌹💐🙏
भाऊ ना नमस्कार
Great personality! Bhau Torsekar
आवाज फैट करके आ रही है इसके ऊपर भी ध्यान दिया जाए🎉❤🎉
माईक किती बंडल आहे😢 : .. नेहमी भाऊंचा धारदार आवाज ऐकायची सवय झाली आहे . . .
Very nice
आम्हाला वाटल होत भाऊ तोरसेकर जनमानसात. बोलणार मोदी cha दुसरा भाऊ आहेः
Prabhakarji tumhi Jr. Bhau Torsekar ahat. Perfect Guru niwadla ahat.
GET. WELL. SOON.
BLESS. YOU
Bhau prod of you 🙏🙏
दिसतं तसं नसतं
ऐकलं तेही खरं नसतं
परंतु
भाऊंच म्हणन तर्काधिष्टीत असतं.
मर्कटांना तर्क नावाचं शास्त्र असतं
तेच त्यांना माहीत नसतं त्याचमुळे म्हणाव लागतं
ऊचलली जीभ लावली टाळाला भजन चालु
या निवडणुकीत वारकरी संप्रदायाने हिंदू जनजागृती फारच प्रभावीपणे राबवली.
भाऊ का तो जवाब नही।
Bhau had predicted Maharashtra election results and he was absolutely correct 💯
🙏🙏💯👌👌👍👍