@@ArjunMadan-tm2ow दुसरे किती महाराज आहेत त्यांचं दर वेळेस वेगळं कीर्तन असत वेगवेगळ्या विषय वर बोलत असतात यांचं 5 वर्षापूर्वी पण तेच कीर्तन आहे आज पण तेच कीर्तन आहे
त्यांच्या भौतिक जगाच्या गोष्टीवर बोलण्यावर लक्ष देऊ नका त्या पाठीमागचा उद्दिष्ट काय आहे हे लक्षात घ्या किर्तन ऐकणारे फक्त हसण्यावर लक्ष देतात जोक वर लक्ष देतात पण सुरुवातीला सांगितलेला अभंग आणि त्यावर दृष्टांत द्यावा लागतो त्या दृष्टांत मध्ये तरुण पिढी कुठे वाया जाते कसे संस्कार होतात हे समाजाला पटवून देत असतात बघा नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी 😊
महाराज छान पण परस्थिती असते प्रत्येक लोकांची आपली सुपारी फार मोठी आहे फुकट समाजप्रबोधन करा म्हणजे तुम्ही खरे आथुनिक संत आम्ही समजू काय बोलता सतांनी पैसे घेऊन नाही समाजप्रबोधन केले महाराष्ट्रात तुमचे मात्र वेगळेच आहे
Motivational & inspirational kirtan - Jay Indorikar Maharaj 😅
खूप छान महाराज एकता ही फार महत्त्वाची आहे. समजात गरीबाची जाणीव करून संस्कार काय असते हे फार छान सांगीतले.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जय हरी विट्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🥰
तुमच्या सारखे महाराज पुन्हा होणे नाही तुम्हला उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंगा जवळ प्रार्थना करतो (रामकृष्ण हरी ) 🌹🙏🙏
2:30 🎉
@@shubhamgadewar4026
⁶
@@shubhamgadewar4026You 99999999999999999999999
मन प्रसन्न होते महाराज चे किर्तन ऐकून असा एकही जण नसेल त्याला हसू येणार नाही 🎉🎉 दंडवत महाराज🙏🙏
मन प्रसन्न होते महाराजांचे कीर्तन ऐकून दंडवत महाराज ,🙏🙏🙏
Thanks
0@@worldofpihugauri2512
😂❤az,@@worldofpihugauri2512
राम कृष्ण हारी🌺🌺🌺🌺🌺 विठुमाउली🙏🙏🙏🙏🙏
महाराज 🙏 तुमी एवढं नाॅलेज आणता कुठून सलाम तुमच्या ज्ञानाला
एकच महाराज आहे जो खर बोलतो ईदोंरीकर महाराज
Namste saheb ....
श्रीमंत लोकांबद्दल बरोबर बोलले
खूप छान कीर्तन माऊली खरं आहे तेच सांगितले आहे धन्यवाद
खूप महाराज बघितले पण असे महाराज होणे नाही
पागल हे कातु
अति हुश्शार आहे साहेब
छान कीर्तन करतात पण लोकांची उतरून ठेवते ना
हे कीर्तन ऐकल्यावर असं वाटतं की, आपलं जीवन मस्त गरिबीच पण सुखी जीवन जगावं, या श्रीमंतीच्या नादात नको.... ❤️🔥
🎉
🎉😅
💯👍
@@UdayHase-j4iपर
0😮😅😊333ee{33@@UdayHase-j4i
Namste saheb
Maharaj ji aapki kirtan mein gyanvardhak baten bahut sari hai dhanyvad
तुमच्या मागचा फोन बघतोय ओ महाराज😂😂😂😢😂😂😅😊
खूप छान कीर्तन राम कृष्ण हरी मावली
खुप खुप खुप सुंदर, खुप खुप जबरदस्त, खुप खुप मोठे व्हा महाराज, ईश्वरी कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
👍👌👌👌👌👌
Kadkk😂
भारतात कितीही किर्तनकार झाले पण लोक सुधारित नाहीत लोक ऐकून बहीरे व आंधांळे झाले आहेत
जितका श्रीमंत तितका हलकट असतो
खरे बोलणारे चालत नाही महाराज!!🚩🚩🚩🙏👍👍
चांग भल चांग भल बाळू मामान्च्या नावानी चांग भल
महाराज तुमच्या मागचा जो टाळकरी आहे तो तर मोबाईल वरून लक्ष हाटवत नाही बगा 😂😂❤❤
Very ❤nice
खूप छान कीर्तन महाराज 🚩❤️❤️
खूप छान कीर्तन महाराज चांगल्या प्रकारे समाजाला प्रबोध करत आहात खूप खूप धन्यवाद महाराज 🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏
mm
hi
hi.m.mmm
जय शिवराय महाराज... या महाराष्ट्राला आपल्या विचाराची अत्यंत गरज आहे...
Only Mauli ❤
खूप छान महाराज ❤
Indurikar Maharaj manje🎉🎉🎉🎉🎉🎉 tenshn free
Maharaj tumhala udand ayushya pabho , Namaskar
Khup chhan satya.
1नंबर महाराज ❤❤❤❤❤
राम राम !!!!!!!!!
श्री स्वामी समर्थ
Kup prem aahe maharaj tumchavar aamache❤❤
Watsapp nambr sand me ❤❤
R
R
@@vittalhumbe7544
P❤
7713 हख🎉@@vittalhumbe7544
Te mhatar zal aata 😂
Ram Krishna Hari
1 no aahet tumche kirtan
Khub chan❤❤
इंदोरीकर महाराज महाराष्ट्राच भूषण आहे🚩राम कृष्ण हरी🚩🙏
🎉
,gfkzfu
❤Ram Krushn Hari ❤What is your education Maharaj because you tell everything in world❤🙏🏻
इंदुरीकर महाराज अजय महाराज महाराष्ट्रात कोणी नाही
खूप छान महाराज खरं बोलतात
राम कृष्ण हरी महाराज 👏🌹
सगळीकडे कीर्तन same प्रत्येक कीर्तनात वेगळं काहीतरी वेगळं असायला हवं
सत्य परिस्थीतीवर इंदुरीकर महाराजांचे किर्तन असते.
तु करतो का?
@@ArjunMadan-tm2ow दुसरे किती महाराज आहेत त्यांचं दर वेळेस वेगळं कीर्तन असत वेगवेगळ्या विषय वर बोलत असतात यांचं 5 वर्षापूर्वी पण तेच कीर्तन आहे आज पण तेच कीर्तन आहे
@@kailasbagul124😅😅
त्यांच्या भौतिक जगाच्या गोष्टीवर बोलण्यावर लक्ष देऊ नका
त्या पाठीमागचा उद्दिष्ट काय आहे हे लक्षात घ्या
किर्तन ऐकणारे फक्त हसण्यावर लक्ष देतात जोक वर लक्ष देतात
पण सुरुवातीला सांगितलेला अभंग आणि त्यावर दृष्टांत द्यावा लागतो
त्या दृष्टांत मध्ये तरुण पिढी कुठे वाया जाते कसे संस्कार होतात हे समाजाला पटवून देत असतात बघा नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी 😊
खरचं आहे
Sate parathi ahe maharaj
Wah vithhal vithhal
महाराजांची अनाथाश्रम शाळा आहेत खर्च एतो
Mazyasarkha Nak Aasel तरच bibya nakace natha नाही shobhanar mama बरोबर Aahe Sri ram कृष्ण हरी 🦚🤲🦚🙏🏻♥️💥👌
Ek number kirtan
😂
Good nice Om siv sairam shree swami samarth
महाराज हे खरच आहे आई वडिलांची खूप गरिबी होती पण आज नवऱ्याच्या घरी खूप छान आहे हे आई वडिलांचं आशीर्वाद आहे ❤
😊😊😊
😂 khup hasalo maharaj😂❤
माऊली, सामान्य माणसांच असामान्य जीवन आपन कथन करता, खूप छान, मस्त वाटते. ऐकत रहावे!
महाराज...... तुझ्या सारखा महाराज.....दुसरा होणार नाही.....आजून पन्नास वर्षे ❤❤❤❤❤❤❤❤
Mm.
Toja sarkha nahi Dada , tumchay sarkha bola
अरे येड्या तुमच्या सारखा म्हण रे
@@tusharkalbhor1677you have
Tumchya tari mana tevadha adar niraman kelay tyani
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
Khup kahi shiknyasarakh aahe❤
खुप मन प्रसन्न होते
तुम्ही इतके उदास सांगता तरी दुनिया सुधरयला नाही....
महाराज काहीतरी जादू सांगा राव
राम कुष्ण हरी
राम कृष्ण हारी माऊली ❤
महाराज आपण मला माझ्या शालेय जीवनात आयुष्यातल्या सुंदर काळात घेऊन गेलात.
महाराज छान पण परस्थिती असते प्रत्येक लोकांची आपली सुपारी फार मोठी आहे फुकट समाजप्रबोधन करा म्हणजे तुम्ही खरे आथुनिक संत आम्ही समजू काय बोलता सतांनी पैसे घेऊन नाही समाजप्रबोधन केले महाराष्ट्रात तुमचे मात्र वेगळेच आहे
Khar tochat tu bhangar tuzi layki nahi tu mar
सुपारी घेऊन एकण्यापेक्षा ऑनलाईन ऐकू
😊
महाराज फक्त एक रूपया ॲडमीशन घेऊन पाचशेहून अधिक मुलांना मोफत शिक्षण देत आहेत
❤❤🎉🎉
खुपच छान आहे अति सुंदर
Ramkrusna hari khup chan👍🙏
राम कृष्ण हरी मावली
खरंच, महाराज धन्यवाद
Lay bhari 🎉 lakhach sebd phukat sangitale 🎉1no 🎉
🎉🎉 khupp majeshiR bhjaN comedy
सलाम ईदुरिकर
Greatest man
Khrch kirtan ekun khup happy vatat ❤❤
Khupcha Chan kirtan maharaj
Khup chan kirtan ❤
Kharach तुमच्या sarkhe maharaj punha nahi honar😂😂😂
राम कृष्ण हरी विठ्ठल महाराज
महाराज किती फी आहे कीर्तनाची
Nice
पुढची भविष्यवाणी अगदी बरोबर आहे
इंदुरीकर महाराज
महाराज मोबाईल चे दुष्परिणाम सांगताना त्यांच्याच स्टेज वरचा पाठीमागील कार्यकर्ता मोबाईल मध्ये किती गुंग झालाय बाबो....😂😂😂😂😂
❤❤❤❤❤❤❤❤यश
🎉🎉🎉🎉यश
सुपर महाराज
Indurikar tumhi prabodhankar kami joker just watat aahat Lokana tumchi superior parwat nshi nehami tech tech example details.deta.
महाराज किर्तन करत आहे त तो मागचा भाऊ मोबाईल मध्ये गुंग आहे
Mi ko
❤😂😮😢maharaj tumcha charni maza koti koti naman
नक्की देवाचा अवतार धारण केला बाबाजी आपन
Garibit divas kadhnare garibachi jan thevtat...aaj changle divas aalet te aaichya aashrvadane.
Vary good 👍 sar
माऊली
Aaj tumache Deva tv var kirtan aakale manala khup chhan vatale roj aasech kirtan det java❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🌹🌹
माऊली माऊली माऊली माऊली माऊली
हिंदू धर्माचं आभयास करायचा आणि त्यावरचं tikakaraycya . निव्वळ विनोद
Maharaj saty aahe .Jay hari