हेच खरे ह भ प महाराज कीर्तन आख्यान प्रवचनकार. नाही तर आज कालचे ... कोणाच्या घरी काय चाललंय कोणाच पोरं पोरी कोणा सोबत बोलतात. फिरतात कोणाच्या बायका कोणा सोबत बोलतात कोणासोबत फिरतात या मध्ये जास्त आवडीने बोलतात.. देव संतांनी लोकांमध्ये जनजागृती केली होती ते विचार बाजूला सारून कोणाच्या घरात काय चाललंय याची यांना जास्त आवड... 😮
हे नुसतं किर्तन नसून एक अमृताचा थेंब आपल्या सर्वांसाठी. ज्ञान हे खरंच सहज मिळत नाही. ते अनुभवानीच मिळते. त्यासाठी ज्यांनी झीझवलं त्यांना विचारून आपली आत्मपरिक्षा बघण्यापेक्षा आपल्या जीवनात आपण त्यागोष्ठी पूरक तसं वागतोय का? हे पण तितकंच महत्वाचं आहे. हेही लक्षात घ्यायला हवं.
Baba Maharaj is the only well read Kirtankar who has assimilated Saint literarure and the way he explains each word shows his deep passion for reading and expressing to the audience and enlightning the common people and well read people shows his uniqueness. He is the ideal for the new Kirtankars. We are fortunate to watch and listen his Kirtans in the form of videos available on U Tube.
मीपण एक सातारकर आहे एक सांगतो बाबा महाराज सातारकर यांचा सारखं ह.ब. प होणे नाही हसत मुख चेहरा खुप अभ्यास अणि सगळ मंनातल प्रश्न अणि लहान मुलगा ते वयोवृध्द सगळं मानस न चुकता बघतात
खूप खूप सुंदर आहे प्रवचन महाराजांचे चरणी साष्टांग दंडवत
पुन्हा बाबा महाराज होने नाही 😢
प्रवचन हेच जीवनाला ऊर्जा देणारे साधन आहे
Very.very.great.thanks.shri.baba.maraj.satarkar.yacha.charni.koti.koti.pranam.jay.hari.vitthal.vitthal.vitthal
च वि पवार येळावी 👌👌 🙏🙏
वडील यांनी दिलेल्या माहितीनुसार आपली आठवण झाली. माझे भाग्य आहे.🎉
कीर्तन जीवन सुख प्राप्त होते
💐💐आम्ही दर रोज महाराजांचे💐 कीर्तन 💐प्रवचन💐💐 भजन श्रृध्दापूर्वक ऐकतो सुंदर गोड आवाज धन्यवाद 🙏🙏राम कृष्ण हरी
आदरणीय बाबा महाराज आपल्या चरणी साष्टांग दंडवत नमस्कार खूप सुंदर प्रवचन
राधाकृष्ण हरी
Kup.chan.thanks.gurudev
Jay Jay Ram krishan hari 🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रात भारतात कीर्तन प्रसाराचे जनक बाबा महाराज सातारकर...❤❤
आदरणीय बाबासाहेब आपले किर्तन खूप आनंद देऊन गेले
बाबा महाराज स्पष्ट शुद्ध सविस्तर सत्य वस्तुस्थितीवर सुंदर बोलतात 🙏जय हरी विठ्ल
अप्रतिम चिंतन...
ह्रदयस्पश्री चरणावर नतमस्तक बाबा कारण बाबा हा शब्द आपुलकीचा
जय श्रीराम ! जय हनुमान !! जय श्रीहरी विठ्ठल !!!
Kirtan asave asech ❤❤❤
हेच खरे ह भ प महाराज कीर्तन आख्यान प्रवचनकार.
नाही तर आज कालचे ...
कोणाच्या घरी काय चाललंय
कोणाच पोरं पोरी कोणा सोबत बोलतात. फिरतात
कोणाच्या बायका कोणा सोबत बोलतात कोणासोबत फिरतात या मध्ये जास्त आवडीने बोलतात..
देव संतांनी लोकांमध्ये जनजागृती केली होती ते विचार बाजूला सारून कोणाच्या घरात काय चाललंय याची यांना जास्त आवड... 😮
आदरनिय। बाबा महाराज सातारकर
वर्तमान काळातिल अप्रतिम प्रवचनकार
यांच्याचरणी माझा दंडवत.
आदरनिय बाबाजी प्रवचन ऐकून खूप छान वाटले 🙏🙏🙏💐💐🙏
जय जय राम कृष्ण हरि
आप्रतिम कीर्तन बाबा महाराज सतरकर
आदरणीय गुरूवर्य बाबामहाराज सातरकरयाचंचरणीप्रणाम
The great माऊली सातारकर महाराज
राम कृष्ण हरी उत्तम प्रवचन
बाबा महाराज सातारकर गुरुवर्य तुमचे कीर्तन अप्रतिम बोधपूर्न नमस्कार
महाराजांचे दर्शन आणि प्रवचन नेहमी घडो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना
Far Chan jai jai ramkrishna hari
प्रणव शब्दाचा अर्थ नव्यानेच समजला
जय हरी
आपण आजही आहात असे वाटते सुश्राव्य कीर्तन
खूपच सुंदर अप्रतिम प्रवचन
खुप सुंदर
श्रीराम जय राम जय जय राम.
ह्याला म्हणायचे कीर्तन! 🙏🙏
प्रवचन आहे ते गुरू
@@rajukewat2151 काही म्हणा त्याला, पण जे आहे ते खूप सुंदर आणि सकारात्मक आहे
@@rajukewat2151 me lookicture you of you and your a lot
Guruvaray babaji aprtim kirtan ram krishan hare
Om swamiji pranam 🙏🙏🙏🙏🙏
हे नुसतं किर्तन नसून एक अमृताचा थेंब आपल्या सर्वांसाठी. ज्ञान हे खरंच सहज मिळत नाही. ते अनुभवानीच मिळते. त्यासाठी ज्यांनी झीझवलं त्यांना विचारून आपली आत्मपरिक्षा बघण्यापेक्षा आपल्या जीवनात आपण त्यागोष्ठी पूरक तसं वागतोय का? हे पण तितकंच महत्वाचं आहे. हेही लक्षात घ्यायला हवं.
❤ 3:52
Jai shree hari.🙏💐
सुंदर बाबा महाराज सातर कर चा जय 👌👌👌👌🙏🙏
🙏🙏🙏 जय हरि श्रवणीय हरि किर्तन.
Tree aa5ŕ tr tŕ6a rider a5rrrŕrŕŕr star a tayr tester rr
Ta5r
6rrt tett r
Rut
5
खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏
स्पष्ट वक्ते...सत्य परखड प्रबोधनकार...त्यांच्या बोलण्यातूनच,आपल्या आसपास सर्वांमध्ये दैवी चैतन्य अनुभवता येते
❤ sweet 🎉😊❤ 13:51
Natmastak. Nishabda. 🙏💐🌹
खरय, काही काही लोकांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही😂😂😂
Baba maharaj satarkar kadhi sampunay aas chintniy kirtan jay hare maharaj
Baba maharaj yana maza sastang namaskar. Dnyeswar maulicha ashirwad Milale Jyana amhi prataksh pahato aeikto he aamach bhagy.
Khupach Sundar Ram Krishna hari
जय ज्ञानेश्वर माऊली!🙏🙏🙏
अत्यंत उत्कृष्ट धन्यवाद
अप्रतिम किर्तनकसे करावे जेष्ठ बाबा महाराज सातारकर यांच्या कडुन जो चुकतो त्यावर अगदी सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगतात,,🙏🙏💐💐
मस्त
Akdam brobr
Thanks Mauli you are great 👍
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त
आदरणीय गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी नतमस्तक 🌹🌹🙏🙏 अप्रतिम प्रवचन 👌👌👌 धन्यवाद महाराज
Apratim pravachan
@@Vinayak_Punve ?
Khupch chhan
@@Vinayak_Punve kjjkjjjjjjjjjkjjj
@@Vinayak_Punve jkjj
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🙏🙏
Khup sundr
संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक महाराष्ट्रातील एकमेव महान , कीर्तनकार बाबासाहेब सर्वसामान्यांची महान मार्गदर्शक
बाबा महाराज यांना सादर नमस्कार 🙏🙏खूप छान किर्तन... मन शुद्ध करणारे 👌👍
🙏🙏 nice
प्रनव छान
Kirtan khoop chaan aahhe... Baba maharaj satarkar ek adbhut Aani utkrushtha kirtankar aahe...
Apratim pravachan aaplya charni natmastak
❤ sweet 🎉😊❤🎉
Aple.dyyaneyshwarivaril.nirupan.hey.sarvotkrusata.ani.yogdan.mahniy.ahay.apnas.shat.ahat
Naman
Atishay Sunder aawaj
हरीपाठ ऐकावा फक्त बाबा महाराज सातारकर यांचाच.
मोठे उद्योगपती उदाहरण
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Namaskar Shree Baba Maharaj Satarkar !!
Baba Maharaj is the only well read Kirtankar who has assimilated Saint literarure and the way he explains each word shows his deep passion for reading and expressing to the audience and enlightning the common people and well read people shows his uniqueness. He is the ideal for the new Kirtankars. We are fortunate to watch and listen his Kirtans in the form of videos available on U Tube.
No 1
आसे किर्तनकार थोडे आहेत महाराज🙏🙏🙏
🙏🙏🙏
खूपच सुंदर किर्तन
चॅनल ला विनंती आहे पूर्ण कीर्तनाचा एपिसोड दाखवावा🙏🙏
Apratim pravachan of BABA Maharaj
Hari om.🙏
बरोबर आहे महाराज.. कौतुक करणारे खूप कमी भेटतात.. 👍👌🙏
🚩🚩एकदम भारी। 🚩उत्कृष्ट किर्तन सेवा केली आहे गुरुवर्य बाबा महाराज आपणास साष्टांग दंडवत। 🚩🚩
Very very good sirji
Jai jai Ram Krishna hari
Ok good
Ram.krushan.hari.maharaj.
मीपण एक सातारकर आहे एक सांगतो बाबा महाराज सातारकर यांचा सारखं ह.ब. प होणे नाही हसत मुख चेहरा खुप अभ्यास अणि सगळ मंनातल प्रश्न अणि लहान मुलगा ते वयोवृध्द सगळं मानस न चुकता बघतात
जय हरी 🌹🌹
फारच छान!
4Dog vb
कंजूस मानसा कडे
आदरनिय गुरुवर्य बाबा महाराज सातारकर अप्रतीम प्रवचन .🙏🙏🌹🌷🏵️💐🌺
🚩🙏💐
Khup sundar Kirtan
Very nice 👌 👍 👏
Rupaya ha rupaya ch asto
तुका म्हने माझे तुम्हा संता वरी ओझे
छान प्रवचन
Fara h Sunder Pravchan Baba Maharaj
🙏
apratim mharaj khary tumch kautuk krnare nighun gelyavr koni dhunkun bghat nahi kharch tumhi khup chan sangtat🙏