छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
आपले मत जरी योग्य असले तरी आधुनिक विचाराच्या लोकांपर्यंत आपले वारकरी तत्त्वज्ञान पोचविण्याकरिता आपणच आपली विचारधारा थोडी व्यापक करणे आवश्यक आहे. एकदा का त्यांना आपली विचारधारा पटली की आपोआप त्यांना कळून येईल की आपण खुर्चीत बसण्याऐवजी कीर्तनकाराच्या समोर, त्यांच्या आसनापेक्षा खालच्या आसणावर बसून कीर्तन ऐकणे हेच योग्य ती आहे. माऊलींच्या भाषेत, हळूहळू ढाळे ढाळे l केतूलेनी एकवेळे ll
जयेशजी महाराज खरोखरच जेव्हा तुम्ही श्री सद् गुरू वामन बाबा महाराज सावळाराम बाबा महाराज आणि श्री गुरू आप्पा माऊली घेतले तेव्हा खरोखरच माझ्या अंगावर काटे आले पाहून का आहे कोणी तरी माझ्या बांबाचा प्रचार सर्व देशात नेनारा महाराज
माऊली आयुष्यात खरे किर्तन कोणी कोणी सांगितले ते सांगा एकच पद्धत सगळ्यांची पण वाक्यवेगळी एकच गाथा सर्वांची पण शब्द वेगळे खरी ज्ञानेश्वरी व तुकाराम महाराजांची खरी ग्रंथा सांगेल का त्याला कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏❤️
Man Mandira la ek vinanti, apan Punjabi dress ghalun, kes mokale sodnarya mahilana Kirwan athva hari pathala Parvati deu naye, mi pan ek sadhak ahe, amachya guruna he ajibat avadat nahi, karnataka madhe pan parvangi nahi
किती गोड चिंतन .धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता अशा भाग्यवंत घराण्यात भाग्यवंत मुलगा जन्माला आले ।जय हरी माऊली।
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
खूपच छान कीर्तन💐
राम कृष्ण हरी 🙏 भाग्यवंत महाराज
Sakal gun sampanna hechi Deva che lakshan....very beautiful line.Apratim Kirtan. Jai ho!🙏
सब संतन का जय
गौ माता कि जय
भारत माता कि जय
सनातन धर्म कि जय
राम कृष्ण हरी माउली
अतिशय सुंदर व गोड किर्तन
मनापासून धन्यवाद महाराज
समस्त ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळ बांबळेवाडी डोळासणे व पठार भाग संगमनेर तालुका
खूपच छान कीर्तन💐
राम कृष्ण हरी 🙏 जयेश महाराज
आपल्याला लवकरच परा होईल
खूप छान महाराज अतिशय सुंदर किर्तन 🙏🙏💐💐💐💐💐🌺🌹
राम कृष्ण हरी महाराज अतिशय सुंदर किर्तन व्हेल तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी
अतिशय सुरेख व सोप्या शैलीत किर्तनसेवा करुन भाविकांचे मन जिंकतात महाराजजी सॅलुट करतो मनापासून तुमच्या या शैलीला
भजमण नारायण नारायन हरी हारी ...........🌹🌹♥️♥️🙏🏻🙏🏻
सादर प्रणाम.... जय हरी विठ्ठल
खुप छान चिंतन माऊली🎉 आपल्याआवाजात खुप गोडवा आहे माऊली😊
khup Khup Chan Vivechan Mauli Ramkrishna Hari
खूप छान खूप सुंदर किर्तन
खूप छान कीर्तन भगवंत महाराज
खूप छान कीर्तन गुरुमाऊली राम कृष्ण हरी 🙏🏻
❤❤🎉🎉 राम कृष्ण हरी 🙏🏼
Khup sundar maharaj ji 👌👌👌👌
इयें पदें नव्हती फुडिया । गगनाचिया घडिया । येथ आमुची मति बुडालिया । थावो न निघे॥👌👏👏👏
सवं गुण सपन्न म्हणजे देव
भगवंत हा च परमेश्वर. अंनंत.
षट गुण ऐश्वर संपन्न एक भंगवंत जाण.🙏
गुनवान,पुण्यवंत,धनवान,
,धनवंत,कुबेर.
🙏🙏
खूपच छान सेवा करता तुम्ही मी बंगलोरला असते .पण गजर कीर्तनाचा ऐकते.खूप प्रसन्न वाटते धन्यवाद
खूप धन्यवाद..😊 कीर्तन श्रवण करून आपणांस आनंद होतो हा माऊलींचा प्रसादंच समजा...
🙏🙏
Chan
राम कृष्ण हरि भाग्यवंत महाराज 🙏🙏🙏💐💐💐💐
बरोबर आहे मात्रूदेवभव👏👏🚩🚩🌹🌹
खूप सुंदर कीर्तन आहे ..आणि सुंदर आयोजन ..
रेल्वे
भक्ती प्रेम ज्ञान दिले भगवंता करू आम्ही सेवा विचारांची
Khup chhan kirtan Maharaj 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
Ram krishna Hari Maharaj tumche kirtan n katha aaikun inspired hot kharach khup sundar
महाराज खुर्चीत बसनारांच्य समोर कीर्तन करने हि आपली संस्कृती नाही .अशा ठिकाणी कीर्तन करायचे किती खोके मिलाले
आपले मत जरी योग्य असले तरी आधुनिक विचाराच्या लोकांपर्यंत आपले वारकरी तत्त्वज्ञान पोचविण्याकरिता आपणच आपली विचारधारा थोडी व्यापक करणे आवश्यक आहे. एकदा का त्यांना आपली विचारधारा पटली की आपोआप त्यांना कळून येईल की आपण खुर्चीत बसण्याऐवजी कीर्तनकाराच्या समोर, त्यांच्या आसनापेक्षा खालच्या आसणावर बसून कीर्तन ऐकणे हेच योग्य ती आहे.
माऊलींच्या भाषेत,
हळूहळू ढाळे ढाळे l केतूलेनी एकवेळे ll
Sundar vichyar aahet(❤
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन
राम कृष्ण हरी माउली 🙏🚩💐
आमच्या रायगड ठाणे ची शान कुमार ह.भ.प.जयेशजी महाराज भाग्यवंत
Ram Krishna Hari
@@panduragkaneya8333 o
@@mrsaiboss7166 no pl no bau this
महाराज हो खरंच आपल्या साहित्याला खरं इंग्रजी मधे पोहोचवला पाहिजे.जय जय राम कृष्ण हरी
1¹¹
रामकृष्ण हरी
@@tekanichalgemarz1846
😡xo chhe zeest bbye😊
😅😅😅😅😅😅😅😅@@tekanichalgemarz1846
31:26 31:30 31:36 @@tekanichalgemarz1846
आतुरता आजच्या किर्तन सेवेची श्री साई प्रतिष्ठान आयोजीत श्री साई उत्सव देवळाली प्रवरा. 🎉
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल ❤️🙏
ॐगंगणपये नमो भगवते महागणपतये नमो प्रभु रामकृष्ण हरी माऊली
जय श्री राम🙏💐🙏💐🙏💐
🙏राम कृष्ण हरी 🙏🚩अतिशय सुंदर माहिती माऊली 🙏🙏
जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीहभप भाग्यंवतचंरणीदंडवत
भाग्यवंत। म्हणो। जया। शरणंगेले। पंढरीराया
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Khupch chan maharaj'ji
जयेशजी महाराज खरोखरच जेव्हा तुम्ही श्री सद् गुरू वामन बाबा महाराज सावळाराम बाबा महाराज आणि श्री गुरू आप्पा माऊली घेतले तेव्हा खरोखरच माझ्या अंगावर काटे आले पाहून का आहे कोणी तरी माझ्या बांबाचा प्रचार सर्व देशात नेनारा महाराज
Mukund kale Ahmednagear Shevgaon dahigaon
सुंदर चिंतन माऊली,🙏🙏
🙏🙏👌👌👌👌Khup Chan khup Chan kirtan 👌👌👌👌🙏🙏
अशा भाग्यवंतांची गरज आहे समाजाला.जय हरी।
खूप सुंदर चिंतन...माऊली.
जय हरी विठ्ठल माऊली
Khup khup sunder kirtan jay hari mauli
Khup sundar
गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार यांची सेवा करू आम्ही
Chhan
राम कृष्ण हरी देवा
Chaan 💐 #jayesh maharaj # nitin bhau vaze #pritesh bhau chaan vadan
अतिशय सुंदर किर्तन माऊली
🙏🏻🙏🏻Hare Krishna🙏🏻🙏🏻
जय हरी . खूप छान.खरोखरच भाग्यवंत आहात महाराज.
माऊली आयुष्यात खरे किर्तन कोणी कोणी सांगितले ते सांगा एकच पद्धत सगळ्यांची पण वाक्यवेगळी एकच गाथा सर्वांची पण शब्द वेगळे खरी ज्ञानेश्वरी व तुकाराम महाराजांची खरी ग्रंथा सांगेल का त्याला कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏❤️
One of the best kirtan I have enjoyed so far....🙏🙏🙏
P
म्मु व ते
@@nitinlondhe9260 e
❤️❤️❤️
Brahmandsinhnayak Kishukikunarsinhmard Kishukikuraya vithuraya..Pavitra Apratim asach Susundar Kirtan..🤗🤗🤗🤗🤗
धने जयदेव माहाराज कायॅकृमाबदल जय हारी
Good kirtan
खुप छान
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari
सर्वोउत्तम चिंतन 🙏🏻
🙏जय जय राम कृष्ण हरि माऊली🙏
🎉🎉❤😊 Om Sai
छान आहे कर्तन माहराज
खूप छान महाराज
Sundar Maharaj
छान आहे छान 🙏🌹👌🚩🌹🌹🚩🚩👌👌🌹
Khup chan maharaj 🙏
Ram krishna hari Mauli
राम कृष्ण हरी
Vittal
Ram Krishna hari Maharaj
श्रीगुरु चैतन्य म देगलूरकर यांच दुसरं रूप
खरच कि .असे वाटले कि ते त्यांचे पुत्र किंवा शिश्यच असावेत .जय हरी माऊली।
Khupch chhan
अंखड,नाम,सप्ताह, औचीतवाडी, ईगतपुरी,वषै१२वे,
मो,न,पाठवा
👌👌👌👌👌👌
Sundar
अप्रतिम 🙏
Verry,nice
𝙇𝙖𝙞 𝙗𝙝𝙖𝙧𝙞 𝙢𝙝𝙖𝙧𝙖𝙟.
जय हरी माऊली
Maharaj 1ch Number ☝️👌👏👍
कुप चितान नामचा
Jay hari mauli
Khup chhan
👌छान कीर्तन महाराज🙏🙏
Ramkrushnhari........
Khup sunder maharaj ...
भाव भुकेला मेरा प्रभु रामकृष्ण हरी विठ्ठल
महाराज आपले इंग्रजी मधील कीर्तन ऐकायला आवडेल.🙏
0
Hg
@@sripadmavatijewellers3981 hy in TV
खूप सुंदर चिंतन माऊली....
आपला नंबर द्या please
Contact - 9867489394
Whatsapp - 9975267601
Naive.mauli
Khup chan
अभंगकेंद्री, अभंगलक्ष्यी प्रतिपादन
जय हरी
रामकृष्णहरी
Mon
👌👌👌
Nice
Man Mandira la ek vinanti, apan Punjabi dress ghalun, kes mokale sodnarya mahilana Kirwan athva hari pathala Parvati deu naye, mi pan ek sadhak ahe, amachya guruna he ajibat avadat nahi, karnataka madhe pan parvangi nahi