काय सांगू आता संताचे उपकार बाबा आपण संत चरित्र समाजाला सांगणाऱ्या बाबांचे कीर्तन श्रवण करायला मिळाले सुख फक्त परमार्थात आहे खुप खुप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी
वकिल साहेब, पहिल्यांदाच तुमचे कीर्तन ऐकले. वकिल सुद्धा असे कीर्तन करू शकतात... असा वाटला न्हवते. एवढे सुंदर आणि मार्मिक उदाहरण देऊन समोरच्याला पटेल असा सांगता ह्यात खूप आनंद वाटला. माऊली तुम्हाला अशीच सतबुद्धी देऊ आणि तुमची प्रगती होवो. आपल्या कीर्तनाचा लाभ असाच मिळावा. धन्यवाद! शिवप्रसाद मदनलाल शर्मा, चिंचवड.
राम कृष्ण हरी 🙏अप्रतिम !!!आपल्या कीर्तनातून आध्यात्मिक व सामाजिक कार्य घडत आहे. जे आजच्या पिढीला त्याची गरज आहे. धन्यवाद 🙏परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे , व अशीच राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏
आज भक्त मंदिरात जात नाहीत . त्यांना मठात,बैठक,भोंदुबाबा,आवडत . काही तर दिवस भर देव,देव करतात . काही मिनिट देव करा नंत्तर पोटापाण्याचे काम पहा .. हे जनतेस सांगा ..गुरूजी ...
्वा महाराज जय वकिल महाराज की जय हारी समान नागरी कायदा लागू करावी कारण की धरती वर जातीय तेढ निर्माण होणार नाही तरी शेतकरी काही जात नाही शेतकरी सर्व जाती धर्माचे लोक मोडतात तरी शेतकरी म्हणून आरक्षण निर्णय घ्यावा देशातील सर्व जनता सुखी होईल ❤ जय महाराज जय विठोबा रखुमाई पांडुरंग हारी नारायणा देवा विठ्ठला
काय सांगू आता संताचे उपकार बाबा आपण संत चरित्र समाजाला सांगणाऱ्या बाबांचे कीर्तन श्रवण करायला मिळाले सुख फक्त परमार्थात आहे खुप खुप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी
शेवाळे महाराज, ,तुमचा आभ्यास फार मोठा दांडगा आहे हो!प्रमाण चांगले देता. धान झाले. !!धन्यवाद!!राम कृष्ण हरी! जय गोपाल!
वकिल साहेब, पहिल्यांदाच तुमचे कीर्तन ऐकले. वकिल सुद्धा असे कीर्तन करू शकतात... असा वाटला न्हवते. एवढे सुंदर आणि मार्मिक उदाहरण देऊन समोरच्याला पटेल असा सांगता ह्यात खूप आनंद वाटला. माऊली तुम्हाला अशीच सतबुद्धी देऊ आणि तुमची प्रगती होवो. आपल्या कीर्तनाचा लाभ असाच मिळावा. धन्यवाद!
शिवप्रसाद मदनलाल शर्मा, चिंचवड.
साहेब खूप खूप छान कीर्तन आहे
वीचार करून आचरणात आणून जीवन जगणे असावे .
🎉😅@@ranjananalawade4418
Ram Krishna Hari माऊली
Om namaha Shivai.very nice.Virtual Virtual.jai ho!🎉
जिवनातील तर्क नुसार समजून सांगितले आहे.... आपल्या चरनी कोटी कोटी प्रणाम...
ऑः हः भः पः जेय हरी महाराज खुप खुप आवल खुप छान 🌹💐🙏💐🌹
😊😊
Ok
खूप छान किर्तन महाराज 👌👌 तुमच्या वाणीत सरस्वती आहे.जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद खूप गोड उकल केली महाराजांनी.
🙏🙏 राम कृष्ण हरी महाराज
छान सुंदर किर्तन
त्रा a
राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
माऊली किर्तन अ प्रतिम आम्हाला हि माया सुटत नाही परंतु वेळ निघून गेली असते किर्तन एकुण डोळे पाणावले जय हरी रामकृष्ण हरी
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
शेवाळे महाराज खूप किर्तन मूद्दे छान समजावलेत खूप छान अशीच छानछान कीर्तने यू ट्यूब वर आम्हाला दाखवत जा.
।राम कृष्ण हरी
ऐकणे सारखे सुंदर कीर्तन शेवाळे महाराज खुपचं छान रंगवतात
Y v mahajn
Telar Vikat
😅अप्रतिम, सुंदर किर्तन....
🌹. ॥जय हरी विठ्ठल पांडुरंग रंग हरी ॥🌹🙏 राम कृष्ण हरी 🙏
. खुप च छान अप्रतिम चिंतन महाराज धन्यवाद ! राम कृष्ण हरी !
आदरणीय शंकर महाराज शेवाळे यांची अप्रतीम एकदम वास्तव जीवनावर आधारित कीर्तन सेवा ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी
हरे कृष्ण 🙏 खूप छान माहाराजा
अप्रतिम सेवा 🙏खूप छान गुरू जी🙏शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🌹 जय श्रीराम 🌹🙏🌷🙏🚩🙏🥀🌸🚩
खरंच कीर्तन असावे तर असे. राम कृष्ण हरी
खूप छान kiran आणि prabodhan आहे
Lay bari kirtan AHE Maharaj ❤
Jai. Hari. Maharaj
खुपच छान माऊली कीर्तन अस कीर्तन आतापर्यंत कीर्तन ऐकल नाही अजून पर्यंत आताच्या पिढीला गरज आहे अस्या कीर्तना ची 🫡👏🏻👏🏻🥰🙏🌹👍
Shita Ram shita Ram Ram gurugi 🌹
महाराज छान किर्तन सांगितले राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
सुंदर किर्तन आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
Kup bhari
महाराज तुमचे प्रवचन ऐकून स्वताच हि विसर पडतो
Jay.shree.krishna.har.har.mahadev🙏🙏
Khupch Sundar kirtan.very nice.
खूप छान अप्रतिम वाणी
खुप सुंदर 💐 महाराज 🙏🏻🚩🌹 ज्ञानप्रबोधन...
अप्रतिम सेवा जय हरी महाराज
Varry nice Maharaj ❤❤❤🙏🙏🏿🙏🏻🙏
राम कृष्ण हरी. जय सद्गुरू
अतिशय सुंदर किर्तन आहे शंकर महाराज पवार खर्डी
Maharaj tumhi khup dhani aahat
Mi nirkari aahe tumch kirtan ikun mla khup prchiti zali
Maharaj aapn nirkari mishanshi jodav aas mla vatt
छान कीर्तन
खूप छान वाणी आहे महाराज असेच पुढे वानी मिळावी अशी अपेक्षा आहे महाराज ,,
जय रामकृष्ण हरी
अतिशय मार्मिक किर्तन महाराज सांगण्याची पद्धत खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली
🏍🏍
राम कृष्ण हरी
Khup chan🙏🙏
Khup khup chan maharaj🙏🏿🙏🏿🚩🚩
माउली आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा माऊली
1
अप्रीतम सेवा माऊली
अतिशय छान अप्रतिम किर्तन आहे महाराज
I liked sar
Atish sunder kirtan aahe ao mharaj
Ram Krishn Hari mauli 🙏🙏🌹🌹🚩🚩
Mauli ❤
Ram Krishna hare
खुपच छान माऊली
जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
अप्रतिम सेवा, 🚩🚩🚩💐💐🙏
Ws chhan
खूप छान कीर्तन 👌🙏
उत्तम. आनंद दायक
अतिशय सुंदर चिंतन महाराज👌👌🙏🙏
जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल
Ram Ram ji
Jay jay ramkrishna hari hari namaskar
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भुषण
खूप छान कीर्तन रामकृष्ण हरि ......🙏🏽🙏🏽
Jay.hari.mauli.
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
छान महाराज
खुप खुप छान 👌👌👌👌👌राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानेश्वर आमूंडकर नमस्कार करतो आणि ते खूप. छान. छान. किरतन. ॐ.
ं
राम कृष्ण हरी 🙏अप्रतिम !!!आपल्या कीर्तनातून आध्यात्मिक व सामाजिक कार्य घडत आहे. जे आजच्या पिढीला त्याची गरज आहे. धन्यवाद 🙏परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे , व अशीच राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏
, ok hi
आज भक्त मंदिरात जात नाहीत . त्यांना मठात,बैठक,भोंदुबाबा,आवडत . काही तर दिवस भर देव,देव करतात . काही मिनिट देव करा नंत्तर पोटापाण्याचे काम पहा .. हे जनतेस सांगा ..गुरूजी ...
Ram krushn hari
Khup chhan sair
Very very very good kirtan
जय हरी महाराज
Jay hari🙏🏻
खूप छान कीर्तन महाराज
😊😊
Very. Good
Haripat 15@@madhukarbaviskar5171
खूपच सुंदर किर्तन कर्णमधूर
Ramkrishna khup chan
सुंदर.. खुप सुंदर..
जय हारी माहाराज
Chañ kirtan. No1
्वा महाराज जय वकिल महाराज की जय हारी समान नागरी कायदा लागू करावी कारण की धरती वर जातीय तेढ निर्माण होणार नाही तरी शेतकरी काही जात नाही शेतकरी सर्व जाती धर्माचे लोक मोडतात तरी शेतकरी म्हणून आरक्षण निर्णय घ्यावा देशातील सर्व जनता सुखी होईल ❤ जय महाराज जय विठोबा रखुमाई पांडुरंग हारी नारायणा देवा विठ्ठला
श्री राम
खर आहे 🙏🙏👍👍
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏🙏
Khup chan
Khup chhan kirtan
Hare krishna prabhuji
साहेब,प्रथम माझ्या वारकरी संप्रदायास वंदन. तद्नंतर त्रिवार नमस्कार त्या वकिली क्षेत्र सांभाळून कीर्तन करणाऱ्या किर्तनकारास
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
राम।किरसन।हरी😊
जय हरी
Ram Krishna hari
Baki kirtan chhan ahe
अप्रतिम
Ram Krishna hari🎉🎉🚩
❤❤❤❤
किर्तन असावे तर असे.
रामकृष्ण हरी.
महाराजांचा नंबर पाठवा माऊली.
राईट
Khar aahe 🎉🎉