आळंदी - श्री ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिरातील कीर्तन | जयाचिये द्वारी | Namdev Shastri Letest Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии •

  • @samadhanpatil5258
    @samadhanpatil5258 2 месяца назад +31

    ज्यांना खरंच ज्ञान मिळवायचे असेल त्यांनी त्यांनी नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन ऐकावे तुम्हाला खरंच ज्ञानप्राप्ती होईल संत ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्राची माऊली आणि महाराष्ट्रावर कृपा असणारे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या कृपा आशीर्वाद महाराष्ट्रावर असावा ज्ञानेश्वर माऊली की जय हो आणि ज्यांना खरंच न्याय मिळवायचा असेल नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन ऐकावे तुम्हा सर्वांना जय हरी माऊली

  • @janabairaut3691
    @janabairaut3691 2 месяца назад +23

    महाराष्ट्र मध्ये जन्म घेऊन त्यांना ज्ञानेश्वर महाराज कळाले नसतील तर त्यांच्या सारखे सारखे दुर्दैवी तोच बाबा तुमचे किर्तन प्रवचन खूप छान आहे रोज ऐकले जाते ज्ञानेश्वरी खूप छान समजून सांगत आहे आमच नशीब चांगलं होतं खारघर कळंबोली येथे तुम्ही आला त्यावेळी समोर तुम्हाला पाहिले नाही तर युडुब वर पहात होतो काय आवाज सांगण्याची महती ऐकावेसे वाटते किर्तन प्रवचन ऐकून आमच्या बद्दल झाला हे नक्की राम कृष्ण हरी महाराष्ट्र भाग्यवान आहे तुमच्या सारखे हिरे जन्माला आले ज्यांना कळले ते भाग्यवान माऊली तुमच्या सानिध्यात किर्तन ऐकून खूप समाधान वाटते आमच्या साठी ज्ञानेश्वर माऊली तुम्ही

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 2 месяца назад +47

    आपले समृद्ध ज्ञान ऐकायला मिळत आहे ही इश्वरी कृपा आहे.
    आपल्या वाणीतून सर्वांना दर्शन शास्त्राचे दर्शन व्हावे ही विनंती भगवंताच्या चरणी आहे.
    तुम्ही तत्वज्ञानावर अगदी सहज केलेले प्रवचन ऐकायला मिळावे असा सकारात्मक विचार सर्वांच्या मनात येवो.
    💐🙏🏻💐

    • @ajinathkhedkar5236
      @ajinathkhedkar5236 2 месяца назад +1

      वर्ष😊

    • @kishorshelke3200
      @kishorshelke3200 Месяц назад

      असे ज्ञानपूर्ण कीर्तन ऐकायला मिळावे हे आमचे खरंच खूप मोठे भाग्य आहे

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад +1

    Shri Ganeshai namaha 🙏 Shri Sara Swaty ai namaha 🙏 Shri Gurudeo Datta 🙏

  • @AanantKandke-hk3zk
    @AanantKandke-hk3zk 2 месяца назад +8

    खुप छान बाबा.... किर्तन.... खुप आवडले 👍🌹👌

  • @dattatray6509
    @dattatray6509 2 месяца назад +30

    माझे जिवनात असे कीर्तन ऐकण्यातच आलेले नाही खूप खूप समाधान वाटले या पुढीलही कीर्तन ऐकण्याची आगदी मनापासूनची इच्छा आहे राम कृष्ण हरि

  • @mangaljadhav3880
    @mangaljadhav3880 27 дней назад

    कोटी प्रणाम धन्यवाद नतमस्तक होऊन वंदन श्री बाबा तुमच्या चरणावर नतमस्तक कोटी विनम्र अभिवादन गुरू शिवाय ज्ञान नाही गुरू वंदनीय पूजनीय असे माऊली माऊली माऊली माझी जीवन आनंदमय झालं बाबा काय वर्णू मी पामर

  • @Raigavhan
    @Raigavhan 2 месяца назад +6

    जालना.. दंडवत प्रणाम बाबा आपले किर्तन ऐकले की सर्व टेन्शन पळून जात . आणि ज्ञानेश्वरीची आवड निर्मान होते .

  • @ChandrharBhosale
    @ChandrharBhosale 4 дня назад

    महाराज खरं बोलू कां
    तुमचं किर्तन समजनं फारचं अवघड आहे ,उगिचं मान डोलावनं मला नाही जमनार , पी एच डी करून केलेलं किर्तन दहावी शिकलेला त्याला नाही कळणार
    🎉🎉जय हरी 🎉🎉

  • @santoshnichit1350
    @santoshnichit1350 24 дня назад

    उच्च वैचारिक पातळीचे कीर्तन.... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад

    He Shiv Shankar namami Shankar Shiv Shankar Shambho he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho 🙏

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 2 месяца назад +4

    Namdeo Maharaj Shastri....
    One' of the great Kirtan Kar....
    Proud of you Maharaj....
    Please keep it up 🙏❤️

  • @ashokyewale5623
    @ashokyewale5623 2 месяца назад +2

    शास्त्री महाराज म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे फक्त लक्ष देऊन ऐकत राहील पाहिजे या जल्मी येऊन प्रत्येकाने कीर्तनाची एकही संधी सोडू नये एवढे गोड रसाळ मार्मिक भाष्य जीवनाचे कल्याण करणारे कीर्तन प्रवचन असतात ..महाराजांना त्रिवार वंदन.जय हरी माऊली ..

  • @pravinanerao-jc9jz
    @pravinanerao-jc9jz 2 месяца назад +6

    ज्ञानाने भरलेला अथांग सागर म्हणजे शास्त्री महाराज❤

  • @ThoratBaban
    @ThoratBaban 2 месяца назад +5

    ऐकून खूप खूप प्रसन्न वाटते.माऊलीँच्या चरणी साष्टांग दंडवत. जय हरी माऊली.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад

    Om gan gan pataye namo namaha 🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha 🙏 Ashta Vinayak namo namaha 🙏 Mangal murti Moraya 🙏

  • @MahadevWhagh
    @MahadevWhagh 2 месяца назад +17

    वा शास्त्रीजी

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад

    A very excellent explanation. Amritachi lal.....jai ❤️🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад

    Om namo ji aadya |Ved prati padya jai |Jai jai Swa san ve dya |Aatma roopa 🙏.

  • @जयहरीमाऊली-द5थ

    खरच महाराजांचं विषय लई अवघड ते सर्वांना झोडपून काढतात

  • @babba7266
    @babba7266 Месяц назад +3

    Bhagwan Baba ke dusre Roop Namdev Shastri

  • @Utkarshakid-ms3mh
    @Utkarshakid-ms3mh 2 месяца назад +8

    राम कृष्ण हरि माऊली खुपच छान कीर्तन सेवा झाली धन्यवाद माऊली

  • @ashakhatake9135
    @ashakhatake9135 2 месяца назад +1

    बाबा मला तुमच किर्तन ऐक च भाग्य मिळाले समोर पहिल्या वेळी धन्य झाले ते पण योगायोगने

  • @sudeshkhedkar3216
    @sudeshkhedkar3216 10 дней назад

    ❤राम कृष्ण हरी माऊली❤

  • @bhausahebdamale1056
    @bhausahebdamale1056 Месяц назад +1

    ह . भ . प . नामदेव शास्त्री महाराज यांचे किर्तन ऐकून मी धन्य झालो . जय हरी .

  • @kiranpatil4810
    @kiranpatil4810 23 дня назад

    नामदेव शास्त्री महाराजांचे किर्तन फक्त बुधी मान लोकचं ऐकतात
    रामकृष्ण हारी

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад

    Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai namas tasy ai namo namaha 🙏

  • @vasantraoishi3824
    @vasantraoishi3824 Месяц назад

    रामकृष्ण हरी माऊली.आपले अथांग ज्ञानामृत नेहमी प्राशन करत राहावे.हे आमचं भाग्य.

  • @Daulat_Wakure
    @Daulat_Wakure 2 месяца назад +2

    मी आळंदीत राहतो यात किती मोठे भाग्य आहे......

  • @mohiniwangikar4570
    @mohiniwangikar4570 2 месяца назад +1

    खूप सुरेख ,शब्दा मध्ये जी ताकद आहे ती मंत्रमुग्ध होते ,तुमच्या मुळे आम्हला ज्ञानेश्वरी खुपखोलवर समजून घेता येत आहे ,मनापासून नमस्कार 🙏रामकृष्ण हरि

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh Месяц назад

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम जय राम जय राम कृष्ण

  • @KaranMule-m1e
    @KaranMule-m1e Месяц назад +1

    राम कृष्ण हरि माऊली🙏🙏

  • @santoshkharat9969
    @santoshkharat9969 2 месяца назад +9

    तुमचे कीर्तन खूप आम्हाला ऐकावेसे वाटते तुम्ही ओव्या खूपच चांगल्या पद्धतीने समजून सांगता त्यामुळे आम्हाला ज्ञानेश्वरी वाचण्यास खूप सोपी जाते आधी कळत नव्हतं म्हणून वाचन कमी करत होतो पण आता आम्ही मुद्दाम तुम्ही समजून चांगलं सांगता म्हणून मुद्दाम वाचतोच यूट्यूब ला तुमचे कीर्तन प्रवचन ऐकतच असतो पण एक वेळेस आता तुमचे प्रत्यक्ष कीर्तन ऐकायला मिळावे अशी इच्छा आहे तुमचे आळंदीत कार्तिकी वारीला किर्तन होत असते हे मला माहीत झाले यावेळेस ती संधी मी आता सोडणार नाही व कीर्तन अवश्य ऐक नार तुम्ही आजपर्यंत जी ज्ञानेश्वरी समजून सांगितली त्याचे उपकार आम्ही कशानेच फेडू शकत नाहीत तुमच्या चरणी खूप खूप साष्टांग दंडवत तुमचं एकदा तरी प्रत्यक्ष कीर्तन किंवा प्रवचन ऐकायला मिळावे हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना जय जय राम कृष्ण हरी

  • @supriyanimbalkar8680
    @supriyanimbalkar8680 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी . शतशः प्रणाम .

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 26 дней назад

    🙏🕉️🚩👏 राम कृष्णा हरी विठ्ठल माउली तुकाराम महाराज की जय माउली 👏🚩🕉️🙏

  • @GovindHajare-zf9mj
    @GovindHajare-zf9mj 2 месяца назад +2

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashdevikar7233
    @subhashdevikar7233 Месяц назад

    ⛳सनातन धर्माचा सखोलपणे अभ्यास पुर्ण हभप नामदेव महाराजांचे प्रवचन, किर्तन , व्याख्यान असते. जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @AashaLondhe-yq9cv
    @AashaLondhe-yq9cv 2 месяца назад +2

    महाराजांच्या वाणीतुन शास्त्र शुद्ध भाषा ऐकायला मीळते खुप शिकायला मीळते. कीर्तनातुन अशी भाषा ऐकायला मीळालीच पाहिजे. कीर्तनात जर महाराजाचे शब्द सर्वसामान्य विचित्र असतील तर चांगलं कुठं ऐकायला मीळेल आमचं भाग्य तुमच कीर्तन ऐकतो

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад

    Om gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh me sha bhav bhai harana naman majhe sa ashtangi 🙏

  • @vithobaendait455
    @vithobaendait455 Месяц назад +1

    खूप सुंदर ज्ञानामृत मिळाले रामकृष्ण हरी माऊली

  • @gulabrao.tsangle2729
    @gulabrao.tsangle2729 2 месяца назад +1

    Ram Krishna Hari. Kotikoti pranayam

  • @Shrirang-b7c
    @Shrirang-b7c 14 дней назад

    ❤ रामकृष्ण हरी विठ्ठल ❤

  • @pandurangukirde8807
    @pandurangukirde8807 Месяц назад

    Wav khup khup khupch chhan kirtan khup khup khol abbyas ahe Maharaj ase kirtankar hone nahi.❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @vasantgarje3408
    @vasantgarje3408 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरि माउलू❤

  • @rajendrashelke337
    @rajendrashelke337 Месяц назад +2

    जिवनात.यशासाठि.बाबाजिचे.कितन.हाच.मागे.समाधानि.

  • @ghugebhanudas5361
    @ghugebhanudas5361 2 месяца назад

    बाबा चे किर्तन ज्ञानेश्वर महाराज याचीच आम्रूत वाणी

  • @pandughule5141
    @pandughule5141 2 месяца назад +2

    राम कृष्ण हरी वासुदेव हरी

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Месяц назад

    समजल नाही तरीही ऐकण्याचा मनलाऊन प्रयत्न केला .खूप बर वाटल. मान्यवरांना साष्टांग दंडवत. 🙏🙏
    ( दत्तात्रय महादेव पंडित, विंझर/सातारा )

  • @shashikantkore1491
    @shashikantkore1491 2 месяца назад +9

    किर्तन ऐकून जीवन धन्य झाले, सर्वांचे आभार!

  • @bejgamwarpraveen3773
    @bejgamwarpraveen3773 2 месяца назад +2

    రామ్ కృష్ణ హరి... राम कृष्ण हरी

  • @dipakdadgal39
    @dipakdadgal39 2 месяца назад +2

    शास्त्रीजी तुमचं गुणगान करायला शब्दच नाही हो आम्ही भाग्यवान आहों तुमचं कीर्तन आईकतो

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar 2 месяца назад +1

    ओम नमो श्री भगवान बाबा....
    ओम नमो श्री भगवान बाबा

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 2 месяца назад +2

    रामकृष्ण हरि 🌹🚩🚩🚩

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад

    Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi par Brahma Sadguru Shri Swami S M ki jai 🎉

  • @sudhirdamugade2070
    @sudhirdamugade2070 2 месяца назад +2

    चालते ज्ञानांचे बिंब शास्त्री जी ❤❤

  • @pramodkudalkar5758
    @pramodkudalkar5758 Месяц назад

    Om ram krishna hari

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 Месяц назад +1

    लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🌹

  • @GajananChavan-l5l
    @GajananChavan-l5l 2 месяца назад +1

    राम कुष्ण हरी जय हरी विठ्ठल

  • @bhalchandramhatre2730
    @bhalchandramhatre2730 Месяц назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, किर्तन ऐकून खूप समाधान मिलाले, माऊली.

  • @piyusshinde1984
    @piyusshinde1984 Месяц назад

    जनाबाईलावीचारा....

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 2 месяца назад

    राम कृष्ण हरी खुप खुप गोड चिंतन पुन्हा पुन्हा एकावे असं चिंतन जय श्रीराम जय भगवानबाबा जय ज्ञानेश्वर माऊली ❤

  • @swapnilmhetre4717
    @swapnilmhetre4717 2 месяца назад +1

    Ram Krishna Hari Mauli......

  • @YashNagare-vw5wl
    @YashNagare-vw5wl 2 месяца назад +1

    Save hindu🕉️

  • @shantilalsanap278
    @shantilalsanap278 2 месяца назад +2

    जय हरी महाराज

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 2 месяца назад

    सहस्रा ऐसे द्विरुक्ती युक् क्त गुढ ग्या न समझना चाहिए तो नामदेव शास्त्री जी
    😮😊अभ्यसने ।।
    ❤🧐🙏🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад

    Om Trya mb kam yajamahe |Sugandhi m pushti vardhana m urva ruk miv bandha nan mru tyo r muk shiy ma mru tat 🙏

  • @janabairaut3691
    @janabairaut3691 2 месяца назад +2

    जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ खूप छान किर्तन सांगितले पुर्ण ऐकले बाबा राम कृष्ण हरी

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 2 месяца назад

    🙏🕉️🚩👏 राम कृष्णा हरी विठ्ठल माउली जय जय राम कृष्णा हरी विठ्ठल माउली 👏🚩🕉️🙏 जय श्री राम माउली जय हनुमान माउली ओम नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली 👏🚩🕉️🙏

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 месяца назад

    Very great knowledge

  • @keshavkorhale9951
    @keshavkorhale9951 2 месяца назад

    राम कृष्ण हरी आपले कीर्तन ऐकल्याने अंतरी अध्यात्माची गोडी वाढू लागते 🙏🙏

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 2 месяца назад +1

    Jai Hari Vithal 🙏🙏

  • @rajarammore8878
    @rajarammore8878 2 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

  • @SuvarnaKhandave
    @SuvarnaKhandave 2 месяца назад +1

    Ram Krishna Hari 🙏

  • @anandbengade5871
    @anandbengade5871 2 месяца назад

    रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @ashakhatake9135
    @ashakhatake9135 2 месяца назад

    मला पाहिला वेळी समोर कर्तन ऐकण्याच भागय‌ मीळाल बाबा

  • @prannimbalkar
    @prannimbalkar 2 месяца назад +3

    जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ।।१।।
    करिल ते काय नोहे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगी ।।२।।
    जयाने घातली मुक्तिची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवाची ।।३।।
    तुका म्हणे तेथे सुखा काय उणे । राहे समाधान चित्ताचिया ।।४।।

  • @madhavsirsath2610
    @madhavsirsath2610 2 месяца назад

    😮 राम कृष्ण हरी माऊली

  • @purushottamdhomane4497
    @purushottamdhomane4497 2 месяца назад

    *खुपच छान किर्तन, माऊली जय हरि जी*

  • @vashishthpanchal6791
    @vashishthpanchal6791 2 месяца назад +1

    सांगली दंडवत प्रणाम

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 22 дня назад

    ❤❤🙏🙏🙏⛳🚩

  • @SubhashKawrakhe
    @SubhashKawrakhe Месяц назад

    😊😊😊ओओ😊😊😊😊😊😊😊😊न नोंदवता येईल😊 तो औ तुम्ही औऔऔोऔ
    . एक क्षष, ऋण क्षण. आहे, 😊

  • @GangaramPatil-m1z
    @GangaramPatil-m1z 2 месяца назад

    Ram krishna hari

  • @dattatraychavan4003
    @dattatraychavan4003 2 месяца назад

    खुपच सुंदर किर्तन

  • @BhagwanRakshe
    @BhagwanRakshe 2 месяца назад

    Mauli koti koti pranam

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 2 месяца назад

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @vamanbhoye
    @vamanbhoye 2 месяца назад

    खूप चांगलं माऊली

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 2 месяца назад

    राम कृष्ण हरी.. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.🎉🎉🎉🎉🎉

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 20 дней назад

    Om Trya mb kam yajamahe sugandhi m pushti vardhana m urva ruk miv bandha nan mru tyo r muk shiy ma mru tat 🙏

  • @sharadagavan613
    @sharadagavan613 2 месяца назад

    राम कृष्ण हरी शास्त्री जी

  • @rajendranirmale5454
    @rajendranirmale5454 2 месяца назад

    श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय

  • @trimbaktidke4542
    @trimbaktidke4542 2 месяца назад

    रामकृष्ण हारी

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk 2 месяца назад

    Ram krushna hari

  • @ganeshthore2734
    @ganeshthore2734 2 месяца назад

    जय हरी माऊली

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 2 месяца назад

    रामकृष्णहरि
    जयहरिहरबाबा

  • @personalperson6426
    @personalperson6426 Месяц назад

    छान फारच छान

  • @rekhamanathkar888
    @rekhamanathkar888 2 месяца назад

    खरच आहे देवा कुळाच्या नावासाठी जगणे हे ऐकले देवा पण माझी मुलगी तर खरच जगुण दाखवली हो देवा 15 वर्ष छळ सहन केला आणखी आत्ता 21 मार्च 2024 ला औरंगाबादमध्ये गळा कापुन खुन केला हो सासरच्यानी😂😂😂😂😂😂😂😂 काय करु देवा आईने काय करावे देवा माफ करा देवा पण मला आशीर्वाद द्या हे दुख्ख सहन करण्यासाठी रामक्रिष्ण हरी

  • @santoshshirsat8277
    @santoshshirsat8277 2 месяца назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल....

  • @shobhadhas6806
    @shobhadhas6806 2 месяца назад

    🎉राम कृष्ण हरी🎉❤

  • @yogeshbhagat1370
    @yogeshbhagat1370 2 месяца назад

    सायं अभिमान

  • @pankajrathod360
    @pankajrathod360 2 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏