जय हरी शास्त्री महाराज तुमचे प्रवचन ऐकून भगवान काकडे जाण्याचा मार्ग एकदम सहज सोप्या भाषेत समजतो ज्ञान कर्म भक्ती या मार्गाने भगवंताकडे जाण्यासाठी भाव भक्ती श्रद्धा असावी लागते तर बाहेर रंग सोडून अंतरंगाला ओळखू शकता येते जय हरी राम कृष्ण हरी यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत
संत आनंदाचे स्थळ। संत सुखचि केवळ। नाना संतोषाचे मूळ। ते हे संत।। संत मोक्षाची विश्रांती। संत तृप्तीची निजतृप्ती। नांतरी भक्तीची फळश्रुती। ते हे संत।। जे त्रैलोकी नाही दान। ते करिती संतसज्जन। तया संतांचे महिमान। काय म्हणोनि वर्णावे।। अरे या संतांचा महिमा। बोलावया नाहीं सीमा। जयाचेनि जगदात्मा। अंतरचि होईजे।। 🙏(संत वाणी)🙏
न्यायाचार्य ह. भ. प. श्री. नामदेव महाराज शास्त्री यांचे सर्वच प्रवचन, किर्तन, भजन खुपचं छान असतात. ऐकतच राहावं वाटतं. वाणीच अशी की, मधही फिका पडावा, एक एक शब्द असा की, ऐकतच राहावं असा मोह पडावा.
आमची पुण्याई असेल म्हणून आम्हाला ऐकायला मिळाले खूप छान सक्त ऐकारला मिळाले राम कुष्ण हरीआमची मॅसेज म्हणून आम्हाला ऐकायला मिळालं खूप छान आहे सतत ऐकायला मिळाव राम कुरुष्ण हरी
ह. भ. प. नामदेव शास्त्री महाराजांच्या प्रवचनातून खूप आनंद मिळतो जीवनाला दिशा देणार प्रवचन खूप खूप आभार
श्रीरामकृष्णहरी 🌹👏
जय जगद्गुरूतुकोबाराय
जय श्रीगुरुदेव 🌹👏
जय भगवान
जय श्री गणेश
ॐ नमो लक्ष्मी नारायणाय ❤
⁰❤❤
नामदेव शास्त्रिंचे प्रवचन म्हणजे साक्षात अमृतवाणी धन्य ती माऊली धन्य तो पिता ज्यांच्या पोटी असे रत्न जन्माला आले राम कृष्ण हरी
Thex Best
आशा प्रवचनांची जगाला गरज आहे द ग्रेट नामदेव महाराज शास्त्री
या कलिउगतले हे ज्ञानेश्वर माऊली आहेत भगवान बाबा आहेत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराज खूप छान माऊली ज्ञानेश्वर माऊली
खुपच छान प्रवचन आहे बाबा तुमचं ऐकून मन अगदी प्रसन्न होतं.🙏🙏
देवा प्रवचन ऐकून खूप आनंद मिळाला माजातली बरीच दुख कमी झाली धन्य धन्य माऊली
किती साध आणि सोप करून सांगताहेत बाबा
आपल्या मधुर वाणी तून आनंदाचे सिध्दांत ऐकताना मन तृप्त होते.
ऐकतच रहावे ऐकतच रहावे.
🙏🏻🙏🏻रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी🙏🙏
Ram Krishna Hari Mauli Radhe Radhe Krishna Krishna❤❤❤❤❤jaibhagvanbabajai
ज्ञानेश्वरी अन्तकरणातून समजून घेण्यासाठी शास्त्री बुवान्च प्रवचन ऐकावे.अत्यन्त उद्बोधक,श्रवणीय ,ज्ञानाने ओतप्रोत भरलेले.खुप खुप धन्यवाद.
राम कृष्ण हरी बाबा🙏🙏💐💐
श्री राम समर्थ आमच्या सारख्या माणसान साठी ही गरज आहे ऐकण्याची श्री राम समर्थ
द ग्रेट नामदेव महाराज शास्त्री
🎉 महाराज नमस्कार फार छान,🎉 जय श्रीराम कृष्ण हरी,🎉 तुम्ही सुंदर ज्ञान वाटलं धन्यवाद नमस्कार,🎉
राम कृष्ण हरी
मनाची प्रसन्नता काय असते ते तुमच्या प्रवचनातून लक्षात येते 😊❤🙏
Haripath sope karun sangitala aahe.khup Anand vatala aahe
शास्त्री महाराज तुमचे अनमोल शब्द लाखात एक असतात 👏🙏खूप समजावून उदाहरण सांगतात तुमच्या मुळे खूप ज्ञान भेटते 👏🙏
अनंत कोटी प्रणाम माऊली
विठ्ठल विठ्ठल जय हरी
ज्ञानाचे भांडार फक्त आपणच ❤
महाराज मी तुमची प्रवचन नेहमीच ऐकते खूप प्रसन्न मन होते आनंदी होते नाराजी दूर होते
अशा प्रवचनाची जगाला गरज आहे! द ग्रेट, नामदेव महाराज शास्त्री! राम क्रिष्णा हरी माउली 🙏
खूप अप्रतिम चिंतन मांडल महाराज आपल्या चरणी साष्टांग नमस्कार
Ram Krishn Hari maharaj ❤❤❤❤❤
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
श्रवणीय प्रवचन खूप सुंदार माहाराज ,ज्ञानि बनवणारे प्रवचन, जीवनात आचरण करणारे प्रवचन (रामकृष्णहरी)
प्रवचन किर्तन या माध्यमातून समाजाचे परीवर्तन होईल पण सर्व प्रकारच्या लोकांनी ऐकले पाहिजे राम कृष्ण हरी माऊली
किर्तन म्हणजे जेवणाला ज्ञान आहे
जय हरी शास्त्री महाराज तुमचे प्रवचन ऐकून भगवान काकडे जाण्याचा मार्ग एकदम सहज सोप्या भाषेत समजतो ज्ञान कर्म भक्ती या मार्गाने भगवंताकडे जाण्यासाठी भाव भक्ती श्रद्धा असावी लागते तर बाहेर रंग सोडून अंतरंगाला ओळखू शकता येते जय हरी राम कृष्ण हरी यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत
संत आनंदाचे स्थळ। संत सुखचि केवळ। नाना संतोषाचे मूळ। ते हे संत।।
संत मोक्षाची विश्रांती। संत तृप्तीची निजतृप्ती। नांतरी भक्तीची फळश्रुती। ते हे संत।।
जे त्रैलोकी नाही दान। ते करिती संतसज्जन। तया संतांचे महिमान। काय म्हणोनि वर्णावे।।
अरे या संतांचा महिमा। बोलावया नाहीं सीमा। जयाचेनि जगदात्मा। अंतरचि होईजे।।
🙏(संत वाणी)🙏
\\
जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप खुप धन्यवाद
Baba. Right..Sppiking. maharaj. Danyavad.
🌹👍🌹
खूप सुंदर हरिपाठ समजावून सांगितला राम कृष्ण हरी
अद्वितीय अतिशय अभ्यासपूर्ण असते आपले समजून सांगता आपण
महाराज आपले किर्तन सांसारिक लोकांची शाळा आहे,राम कृष्ण हरी
तुमच्या प्रवचन आणि कीर्तनात जो आनंद आहे अती उत्तम आहे...
🎉 जय गुरुमाऊली दंडवत प्रणाम बाबाजी हर हर महादेव 🎉
ज्ञान देणारे सिद्धान्त आहेत. धन्यवाद
खूप छान विचार माऊली 🙏🙏🙏
Om nmo naraynay khup chyan maharaj
न्यायाचार्य ह. भ. प. श्री. नामदेव महाराज शास्त्री यांचे सर्वच प्रवचन, किर्तन, भजन खुपचं छान असतात. ऐकतच राहावं वाटतं. वाणीच अशी की, मधही फिका पडावा, एक एक शब्द असा की, ऐकतच राहावं असा मोह पडावा.
😮😮 20:00
माऊली सार काही उमजत नाही पण मनाला भावतय खर 🙏🙏🙏🙏👌👌👌🌼🌼🌼🌿🌿🌿🌿 राम कृष्ण हरी माऊली ❤❤🙏🙏
Khoop chhan vidthstharit gyan denare pravachan . Shastri ji tumhi khari gyaneyshwari shikvitha.Dhanyavad.🙏🙏
🎉 जय जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठल भगवान की जय हो,🎉
Jaybhvanbabakijay
जय हरी माऊली
Hari Naam Hari Naam ache Gyan amruth Shri Ram Krishnchavsna vittal chavan
🙏🙏राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏🙏
खरोखर माऊलीच बोलतात तुमच्या मुखातून महाराज 🙏🙏🚩🚩
हे प्रवचं एकूण मनाल मोठा दिलासा मिळतो
राम कृष्ण हरी विठ्ठल केशव
राम कॄष्ण हरी🙏🙏
अगदी बरोबर बोललात सर धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
अप्रतिम
❤ Ramkrishna..Hari❤🌹🙏🌹
Jay bhegnav baba
Khup chan shariji
❤❤Jay Jay Raghuveer samarth ❤❤jay sadguru ❤❤
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🏼 राम कृष्ण हरी
खुप छान ज्ञानेश्वरी सांगता तुम्ही
ऐकतच रहावे मन समाधान होते
Ram Krishna Hari ❤❤❤
रामकृष्ण हरी माऊली ऐकुन शांतता लागते
ज्ञानेश्वरी खरोखर अमृत आहे
Very good
जय श्रीराम 🙏🏼
❤❤ रामकृष्ण हरी माऊली 🙏 🙏 🌹 🌹
जगाला उपदेश देणारे एकमेव नामदेव महाराज शास्त्री जालना शतदा नमस्कार 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
खर.आहे.महाराज
द ग्रेट नामदेव महाराज शास्त्री 13:19
आमची पुण्याई असेल म्हणून आम्हाला ऐकायला मिळाले खूप छान सक्त ऐकारला मिळाले राम कुष्ण हरीआमची मॅसेज म्हणून आम्हाला ऐकायला मिळालं खूप छान आहे सतत ऐकायला मिळाव राम कुरुष्ण हरी
खुपच छान
Jay,hari,shatriji,
Tumche pravchn ikun Chan batthe.😊😊
जय भगवान बाबा
Maharajanche kirtan, pravachan, nirupan ...
Shravan krun khupch aanund, parmanand milto
Dhanyavad swami ji
जय जय रामकृष्ण हरी गुरुवर्य
Best knowledge,exp, share in people lawyer.ram Krishna hare Krishna.
Ram Kursn Hari mauli 🙏🙏
राधे राधे मोहन ❤❤❤❤❤
खुप छान वाटते आपले किर्तन ऐकुन,मन प्रसन्न होते
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
Ram..krishna...hari
Khupacha chhan 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
अगदी खर आहे माऊली 🙏🙏👌
किती सुद्ंर कीर्तन आहे नव नवीन कथा ऐकाला मिळा ल्या🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
राम कृष्ण हरि माऊलि
❤jai jai raghuveer samarth ❤
jay bhagwan baba
Thanks good guidance dhanyad
सुंदर
राम कृष्णा हरी
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Vithall vithall vithalla hari om vithalla🙏🙏🙏 🌻🌹🌻🌹
Ati chhan