खुपच सुंदर निरूपण केले शास्त्रीजी.........एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की जो कोणी मुलाखत घेण्यासाठी समोर येतो त्या माणसाची बुद्धी, वाणी कुंठीत झाल्याशिवाय राहत नाही......माझ्या शास्त्रीजी चे अंथांग ज्ञान आणि प्रतीभा पाहून टिवी चॅनेल वालेच नाही तर संपुर्ण महाराष्ट्र अंचबीत होतय ............खुप खुप धन्यवाद शास्त्रीजी ........आज खरोखर खुप अभिमान वाटतो की आम्ही महाराष्ट्र च्या मातीत जन्माला आलो
भगवानगढ़ मेरा श्रद्धा स्थान है। भगवानगढ़ मेरे दिल में है। भगवान गढ़ की गाथा बोले उतनी ही कम है मगर शास्त्री महाराज आपके विचार आपका व्यवहार आने वाले 10 ... साल में आपके कार्य का वेट उस तोड़ कामगार समाज और. महाराष्ट्र करेगा वेट!कार्य का आपके?.आपके कार्य आपके विचार आपकी वाणी सारी दुनिया को आपके विचारों पर अभिमान लगे दुनिया सारी वेट करेगी। शास्त्री महाराज आप ग्रेट हो. भगवान गड मेरा भक्ति स्थान है। जय भगवान बाबा की जय गोपीनाथ मुंडे साहब कट्टर मुंडे भक्त। जय भगवान बाबा 👏👏
खांडेकर sir ला मध्ये प्रश्न विचारण्याचा विचार च करून दिला नाही अडचणीत आणणारा प्रश्न विचारण्यासाठी....to the point आणि स्वच्छ चरित्र असेल तर कोणी काहीच बदनामी करू शकत नाही...
ज्ञानेश्वरीमध्ये विचार आहेत त्याग नाही हे वाक्य खूप आवडलं आणि त्यानंतर जे उदाहरण दिलं ते तर सुंदरच. अध्यात्माचे खरं ज्ञान महाराष्ट्रात क्वचितच लोकांना आहे त्यात तुम्ही आहात महाराज❤🙏
आमच्या गावी , माझ्या घरी श्री संत भगवान बाबा यांचे वास्तव्य असे ... त्यातुनच आमचं घराणं वारकरी संप्रदायाशी जोडलं गेलं . आजही मी १००% निर्व्यसनी आहे आणि १०० % शाकाहारी आहे , अंड खाणं पाप अशा वातावरणात मी वाढलो आणि याचा मला खुप अभिमान आहे . आज जग vegan lifestyle कडे वळतंय , आम्ही परंपरेने आहार , आचरणात रज तम नाकारत आहोत , ही किती मोठी गोष्ट आहे Your Diet is not just about food या philosophy चे विचार मी status ला ठेवतो याच आकर्षण कधीच कमी होत नाही , मी खुप नशीबवान आहे की मी अशा संस्कृतीत जन्माला आलोय. - डॉ. अतुल तांदळे .
आज माझ्या मनातील ईच्छा पूर्ण झाली.न्यायाचर्य नामदेव शास्त्री यांच्या चरण कमलावरती सांष्टाग प्रणिपात. माऊली ज्ञानोबाराय आपणास उदंड आयुष्य देवो. 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏 💐 🙏💐
खुप सुंदर मुलाखत सत्य सागण्याच धाडस कोणत्याही विषयावर सडेतोड उत्तर दिले त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन महाराज तुमचे मी एक तुमचा स्रवन कर्ता आहे गुलाबराव ठाकरे
A b p माझा न्यिज चायनलचे खुप खुप आभार अतिशय सुंदर असा कार्यक्रम मुलाखत घेतली व खरे संत आजही आपल्या महाराष्ट्रात आहेत हे भाग्य आनी महाराज खरच तुमचा ज्ञाणेशवरी या ग्रथाचा अभ्यास खुप आहे आज तुमचा मुलखतितुन स्पष्ट प्रखर वैज्ञानिक धार्मिक व आंदश्रधा याचातिल फरक समजला खरच श्रि ज्ञानाचायर्य न्यायाचार्य महंत श्रि णामदेव शास्त्री महाराज कि जय महारज माझी इच्छा झाली मि एणार आहे भगवान गडाला आपल्या दर्शनासाठी व भगवान बाबां च पन दर्शन घेणार खरंच महाराज तुमच्या कडे ज्ञाणाचा भंडार आहे. जय हारी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज कि जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🏰👏🙏
प्रज्ञावंत महंत शास्त्री महाराजांच्या प्रातिभशक्तीला कोटी कोटी नमन 🙏🙏 ज्या योगे आम्हा ज्ञानेश्वरीच्या वाचक सेवकांना आशिर्वाद मिळाला. आपण केलेले ज्ञानेश्वरीवर सुंदर समीक्षण मला आता चौथ्या अध्यायापासून पोषक झाले. ज्ञानोबारायांनी आमची वेळोवेळी अशी सोय करून ठेवली आहे की हाच मोठा चमत्कार आहे ! नामदेव महाराज शास्त्री दृष्ट्याच्या रुपाने आशिर्वाद मिळाला. म्हणजे हा चमत्कारच आहे आणि या चमत्कारामुळेच आम्हाला दृष्टी मिळाली याला नुकसान कसे म्हणावे ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगवान गडाचे बाबा भगवान बाबा यांच्या नंतरचे भगवान गडाच्या गादीचे महंत भीमसिंह महाराज यांच्यानंतर महंत नामदेव महाराज शास्त्री जी गादीवर बसले. प्रत्येक वर्षी शिवरात्र आली की मला एक गोष्ट सारखी मनाला चटका लावते शास्त्री महाराजांच्या अगोदर भगवान गडाच्या गादीवर बसलेले महंत भीमसिंह महाराज यांचा शास्त्री महाराज कधीही कोठेही कोणत्याही कार्यक्रमां मध्ये साधा नामोऊलेख देखील करत नाहीत. मी पण शास्त्री महाराजांचे प्रवचन ऐकत असतो. आणि त्यांचे प्रवचने पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. महाराजांचे प्रवचने खूप काही शिकवून जातात. शास्त्री महाराजांचे माझा कट्ट्या वर विचार ऐकाता आले त्याबद्दल एबीपी माझा चे खूप खुप आभार
मुंडे भावाबहिणीच्या भांडणात हा कोहिनूर हिरा संशयाच्या भोवऱ्यात अडकून पडला नाही,ही माऊलींची कृपा आहे.ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक नामदेव महाराज शास्ञी याना कोटी कोटी वंदन
मला माहिती नव्हतं नामदेव शास्त्री एवढे महान आहेत. मला वाटायचे हा माणूस म्हणजे राजकारणी आहे. पण आज माझे डोळे उघडले. असा संत आमच्या जवळ असून लक्षात आला नाही. कलयुगात सुद्धा असे देव मानस आहेत. 🙏🙏🙏🙏
कधि कधि वाटत संत परंपरा संपते कि काय पण नाही.आपल्याला ऐकल्यावर मन सुन्न झालं. महाराजांबद्दल ऐकुन होतो.खरच आपण महान आहात. खुप दिवसांनी ऐ बी पी माझा रूळावर आला. धन्यवाद खांडेकर साहेब
जगद्गुरू तुकोबाराय , माऊली ज्ञानोबाराय आणि आता नामदेव शास्त्री यांचे विचार ज्याला कळले त्याला जिवन आनंदी कस जगावं यासाठी जास्त सायास करायची गरज भासत नाही..🙏 माऊलीला अपेक्षित अस माय ज्ञानेश्वरीच तत्व चिंतन आपल्याला आपल्या हयात ऐकायला मिळत आहे ते केवळ शास्त्रीजींमुळे मुळे...🙏
ज्ञानियांचा राजा गुरु महाराज खूप छान माहिती मिळाली खरंच हा कार्यक्रम आणि मुलाखत मला आवडली या चर्चेतून खुप काही अभ्यासायला मिळालं शास्त्री महाराज आणि a b p माझा चे खुप खुप आभार धन्यवाद राम कृष्ण हारी 🚩🚩🚩🚩🚩👏🙏
ए. बी पी चे मनापासून धन्यवाद.... हा एपिसोड दाखावल्याबद्दल.... महतांचे विचार दुनियेला पाटणारे आहेत.... आणी भगवान गडाचे नाव लौकीक करणारे हे शाश्री आहेत... जय भगवान... भगवानगड
मिडिया वर आपण पंकजा मुंडे विरुद्ध नामदेव शास्त्री महाराज अस बघतोय. पण मला अस वाटतय की महाराज हे वारकरी संप्रदायाचे आहेत आणि वारकरी सरळ शिस्त प्रिय करुणामय असतो. राजकीय लोक , आध्यात्मिक शक्तीचे आणि आस्थेचे ठिकाण राजकीय आखाडे म्हणुन पाहतात .
ज्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्ण अनुभवायला मिळाले, संत नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर माऊलीचं प्रेम मिळालं, तत्कालिन आध्यात्मिक लोकांना तुकोबारायांचा सहवास लाभला, त्याप्रमाणे भाग्य आहे ओ आपलं आपण आदरणीय शास्त्रीजींच्या काळात महाराष्ट्रात जन्माला आलो, त्यांचा सहवास आपल्याला लाभतो आहे... खरच ओ खूप दुर्लभ असतात ओ संत... भाग्य आहे महाराष्ट्राचं....
तुला माऊली कळले नाहीत आधी ज्ञानेश्वरी वाच नीट मग उपमा देत जा pls ज्ञानेश्वरी आत्मसात करणे आत्मज्ञानी होण्यासाठी आहे आणि कोणत्या angale ने शास्त्री आत्म ज्ञानी वाटतात अहंकार आहे राजकारण करतात
शास्त्रीजी साष्टांग दंडवत तुमच्या ज्ञानेश्वरी वरील निगर्वी अधिकारवाणी ऐकून अक्षरशा थिजून गेल्यासारखे झालो अमोघ वाणी ऐकून धन्य झालो. मी भगवान गडावर एप्रील मध्ये आलो. आपल्या निवासस्थानी आलो पण आपले दर्शन होवू शकले नाही कारण आपण तेथे नव्हता पण गड आणि तेथील परीसर व्यवस्था पाहून थक्क झालो. पुन्हा एकदा नमस्कार गोविंद घाग. विश्रांतवाडी पुणे १५ पुणे
माझा कट्ट्यावर आतापर्यंतचा सर्वात चांगला एपिसोड पहायला मिळाला.
मनाला शांती देणारा विचार हा भाग पाहून खूप धन्य झालोत. ❤❤
मंशं
❤धन्य ही ज्ञानेश्वरी माऊली धन्य ते मंहंत नामदेव महाराज शास्त्री 🎉❤👏
खुपच सुंदर निरूपण केले शास्त्रीजी.........एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की जो कोणी मुलाखत घेण्यासाठी समोर येतो त्या माणसाची बुद्धी, वाणी कुंठीत झाल्याशिवाय राहत नाही......माझ्या शास्त्रीजी चे अंथांग ज्ञान आणि प्रतीभा पाहून टिवी चॅनेल वालेच नाही तर संपुर्ण महाराष्ट्र अंचबीत होतय ............खुप खुप धन्यवाद शास्त्रीजी ........आज खरोखर खुप अभिमान वाटतो की आम्ही महाराष्ट्र च्या मातीत जन्माला आलो
हो . मलासुद्धा अस वाटायच की बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर अस निरूपण करणारे कोण तयार होइल का ? तर याच ऊत्तर शास्त्रींच्या माध्यामातून मिळाल .🙏🙏🙏🙏🙏
😮😮😮😮
खूप खूप आभार ए बी पी माझा चे असा सुंदर कार्यक्रम आपण घेतला. महाराजांचे निरुपण अतिशय सुंदर होते ❤❤
बैसोनि पाण्यावरी | वाचली ज्ञानेश्वरी | नारायणाचे कैवारी | झाली कीर्ती चराचरी ||🙏❤ जय भगवानबाबा ❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एवढ मोठ व्यक्तिमत्त्व पण बोलण्याची भाषा किती नम्र आहे 😊 hat's of shastri ji Maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻😘
सुंदर मुलाखत झाली. छान माहिती दिली आनंद वाटला. भगवान बाबा,ज्ञानेश्वर माऊली,व नामदेव शास्त्री महाराजांना सां.दंडवत ❤❤
अतिशय छान निरुपण.मुलाखत ऐकून भगवान गडाचे दर्शन घ्यायची ईच्छा झाली आहे.कोल्हापूर हून भगवान गडाला नक्कीच येणार.
नक्कीच या,खुप सुंदर आहे.😊
ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान शोधणारा पहिला संत नामदेवांनी एबीपी माझा ने महाराष्ट्राला दाखवल्याबद्दल एबीपी माझाचे अभिनंदन
भगवानगढ़ मेरा श्रद्धा स्थान है। भगवानगढ़ मेरे दिल में है। भगवान गढ़ की गाथा बोले उतनी ही कम है मगर शास्त्री महाराज आपके विचार आपका व्यवहार आने वाले 10 ... साल में आपके कार्य का वेट उस तोड़ कामगार समाज और. महाराष्ट्र करेगा वेट!कार्य का आपके?.आपके कार्य आपके विचार आपकी वाणी सारी दुनिया को आपके विचारों पर अभिमान लगे दुनिया सारी वेट करेगी। शास्त्री महाराज आप ग्रेट हो. भगवान गड मेरा भक्ति स्थान है। जय भगवान बाबा की जय गोपीनाथ मुंडे साहब कट्टर मुंडे भक्त। जय भगवान बाबा 👏👏
प्रज्ञावंत, ज्ञानवंत, गुणवंत, अध्यात्माला विज्ञानाची जोड देनारे प्रतिभाशाली महाराज कोटी कोटी नमन.....
जय भगवान बाबा
Abp च्या संपादकांचे मनापासून धन्यवाद आज महाराजांचे विचार ऐकून वेगळीच उर्जा मिळाली
ए बी पी माझा चे विशेष आभार एवढ्या साठी की त्यांनी महाराजांना बोलण्यासाठी भरपूर वेळ दिला, मधे अडवलं नाही.
खांडेकर sir ला मध्ये प्रश्न विचारण्याचा विचार च करून दिला नाही अडचणीत आणणारा प्रश्न विचारण्यासाठी....to the point आणि स्वच्छ चरित्र असेल तर कोणी काहीच बदनामी करू शकत नाही...
ज्ञानेश्वरीमध्ये विचार आहेत त्याग नाही हे वाक्य खूप आवडलं आणि त्यानंतर जे उदाहरण दिलं ते तर सुंदरच.
अध्यात्माचे खरं ज्ञान महाराष्ट्रात क्वचितच लोकांना आहे त्यात तुम्ही आहात महाराज❤🙏
न्यायाचार्य नामदेवशास्त्री महाराज हे प्रतिभावंत ज्ञानेश्वरी चे अभ्यासक, आपणास साष्टांग दंडवत.... जय भगवान, रामकृष्ण हरी. 🙏🙏
महान व्यक्तीमत्व
किती सुंदर भाषा,
किती अभ्यास,
असेच व्यक्तिमत्त्व समाजाला सुधारू शकतात.
Great आहेत शास्त्रीजी 🙏🏽🚩
L
ज्ञानेश्वरीचे मनाला भावेल असे विश्लेषण व महंतांची सुश्राव्य भाषा माणसाला मंत्रमुग्ध करुन जाते.जय भगवान🙏
अथांग ज्ञानचा सागर,विलक्षण बुद्धी चातुर्य,अफाट आत्मविश्वास.....आणि प्रंचड अस माऊलींच मिळालेलं भरभरून प्रेम एवढी मोठी संपत्ती शास्त्रीजीने स्वता कमवलेली आहे......ही मिळवलेली किर्ती अशीच दिवसेंदिवस वाढत जाओ हिच माऊली चरणी प्रार्थना
परमश्रध्देय श्री हभप नामदेव शास्री यांना नमन ❤️🙏🚩
खुप सुंदर असं समजून सांगतात महाराज.. या संसारी माणसाला तरी कळतच नाही.. तुमच्या सारख्या ज्ञानी, निस्वार्थी सद्गुरू ची समाजाला गरज आहे. 🙏
महाराजांचे विचार खूप छान आहे पण त्यांनी उत्तर हे राजकारणा सारखेच दिले..आणि आरोप प्रमाणे एका नेत्याकडे झुकलेले आहे..
😂🎉
@@mangeshchakor7487qqqppp😊0ll
@@mangeshchakor7487qqqppp😊0l
@@mangeshchakor7487qqqppp😊0
आमच्या गावी , माझ्या घरी श्री संत भगवान बाबा यांचे वास्तव्य असे ... त्यातुनच आमचं घराणं वारकरी संप्रदायाशी जोडलं गेलं .
आजही मी १००% निर्व्यसनी आहे आणि १०० % शाकाहारी आहे , अंड खाणं पाप अशा वातावरणात मी वाढलो आणि याचा मला खुप अभिमान आहे .
आज जग vegan lifestyle कडे वळतंय , आम्ही परंपरेने आहार , आचरणात रज तम नाकारत आहोत , ही किती मोठी गोष्ट आहे
Your Diet is not just about food या philosophy चे विचार मी status ला ठेवतो याच आकर्षण कधीच कमी होत नाही ,
मी खुप नशीबवान आहे की मी अशा संस्कृतीत जन्माला आलोय.
- डॉ. अतुल तांदळे .
👏👏👏
भगवान गडाचे महंत ज्ञानाचा सागर डॉक्टर नामदेव शास्त्री सानप अतिशय बुद्धिवान
अतिशय सुंदर शास्त्रीजी 💐💐💐 तुमचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे 🚩🪷🪷🪷
आज माझ्या मनातील ईच्छा पूर्ण झाली.न्यायाचर्य नामदेव शास्त्री यांच्या चरण कमलावरती सांष्टाग प्रणिपात.
माऊली ज्ञानोबाराय आपणास उदंड आयुष्य देवो.
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
💐 🙏💐
खुप सुंदर मुलाखत सत्य सागण्याच धाडस कोणत्याही विषयावर सडेतोड उत्तर दिले त्याबद्दल आपले
खुप खुप अभिनंदन महाराज तुमचे
मी एक तुमचा स्रवन कर्ता आहे गुलाबराव ठाकरे
आदर्श व्यक्तिमत्व..दुर्मिळ संत आहेत ❤❤
भगवान चा अभिमान आहे
भगवान गडाचा अभिमान आहे
@@भिमरावमारुतीसानप❤❤❤
@@भिमरावमारुतीसानप s sd
Bhagawan gadacha abhiman
एबीपी माझाच्या टीमचे अभिनंदन... खुप सुंदर कट्टा रंगला आजचा...
एका तासात एकदाही मन विचलित झाले नाही, अस ज्ञानेश्वरीचे निरूपण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकतोय..
निशब्द...🙏🙏🙏
एक वेळ आवश्य भेट द्या. 🌎 🥀🥰
आपल्या भगवानगडाला.
जय भगवान बाबा. जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩
अतिशय अभ्यासू आणि चिकित्सक विश्लेषण करणारे व्यक्तिमत्त्व
आपण अतिशय चांगला कार्यक्रम घेतलात आपल्या सर्व स्टाफला व न्यायाचाऱर्य शास्त्रीजी ना ही मनपूर्वक शुभेच्छा
शास्त्रीजिंच्या मुखातन... माय ज्ञानेश्वरी प्रकट होत होती !
राम कृष्ण हरी 🙏❤️
A b p माझा न्यिज चायनलचे खुप खुप आभार अतिशय सुंदर असा कार्यक्रम मुलाखत घेतली व खरे संत आजही आपल्या महाराष्ट्रात आहेत हे भाग्य आनी महाराज खरच तुमचा ज्ञाणेशवरी या ग्रथाचा अभ्यास खुप आहे आज तुमचा मुलखतितुन स्पष्ट प्रखर वैज्ञानिक धार्मिक व आंदश्रधा याचातिल फरक समजला खरच श्रि ज्ञानाचायर्य न्यायाचार्य महंत श्रि णामदेव शास्त्री महाराज कि जय महारज माझी इच्छा झाली मि एणार आहे भगवान गडाला आपल्या दर्शनासाठी व भगवान बाबां च पन दर्शन घेणार खरंच महाराज तुमच्या कडे ज्ञाणाचा भंडार आहे. जय हारी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज कि जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🏰👏🙏
खुप खुप आभार abp maza चे
ज्यांनी श्रीगुरु न्यायचार्य महंत नामदेव शास्त्री यांची मुलाखत घेतली
ज्यामुळे ज्ञानेश्वरी आणि भगवानगडविषयी अधिक माहिती मिळाली❤
प्रज्ञावंत महंत शास्त्री महाराजांच्या प्रातिभशक्तीला कोटी कोटी नमन 🙏🙏
ज्या योगे आम्हा ज्ञानेश्वरीच्या वाचक सेवकांना आशिर्वाद मिळाला. आपण केलेले ज्ञानेश्वरीवर सुंदर समीक्षण मला आता चौथ्या अध्यायापासून पोषक झाले. ज्ञानोबारायांनी आमची वेळोवेळी अशी सोय करून ठेवली आहे की हाच मोठा चमत्कार आहे ! नामदेव महाराज शास्त्री दृष्ट्याच्या रुपाने आशिर्वाद मिळाला. म्हणजे हा चमत्कारच आहे आणि या चमत्कारामुळेच आम्हाला दृष्टी मिळाली याला नुकसान कसे म्हणावे ?
माझा कट्टा वाल्यांनी आपल्या पुढे कोण बसले आहे हे पाहून आपण पायाची घडी घालून बसू ने .मन प्रसन्न झाले❤
गुरु पुढे कसे बसावे हे कळायला पाहिजे एबीपी माझा वाल्यांना
😊7
@@PrakashLohar-nd4it
1111❤@@PrakashLohar-nd4it
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगवान गडाचे बाबा भगवान बाबा यांच्या नंतरचे भगवान गडाच्या गादीचे महंत भीमसिंह महाराज यांच्यानंतर महंत नामदेव महाराज शास्त्री जी गादीवर बसले. प्रत्येक वर्षी शिवरात्र आली की मला एक गोष्ट सारखी मनाला चटका लावते शास्त्री महाराजांच्या अगोदर भगवान गडाच्या गादीवर बसलेले महंत भीमसिंह महाराज यांचा शास्त्री महाराज कधीही कोठेही कोणत्याही कार्यक्रमां मध्ये साधा नामोऊलेख देखील करत नाहीत.
मी पण शास्त्री महाराजांचे प्रवचन ऐकत असतो. आणि त्यांचे प्रवचने पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. महाराजांचे प्रवचने खूप काही शिकवून जातात. शास्त्री महाराजांचे माझा कट्ट्या वर विचार ऐकाता आले त्याबद्दल एबीपी माझा चे खूप खुप आभार
फार सुंदर सांगतात महाराज आपला आभारी आहे धन्यवाद गुरुजी
अगदी बरोबर शास्त्रीजी "विचाराचा विचार करायची वैचारिक ताकत असली पाहिजे".
रामकृष्णहरी जयहरी माऊली जयहो....❤❤❤
राम कृष्ण हरी
न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्या साष्टांग दंडवत🎉
शास्त्रीजी तुम्ही धनंजय भाऊ ला जास्त कल देता हे तुमचे आम्हाला योग्य वाटत नाही...
पंकजाताई ला तुम्ही साईडला ठेवता याचे कारण काय?
आदर्श व्यक्तिमत्व.प्रत्येक किर्तन कराने आदर्श घ्यावा शास्त्रीजींन कडून.जय भगवान गड.भगवान बाबा की जय 🙏🙏
मनस्वी आनंद वाटला आज बाबाची वाणीतुन आंनदाचे शब्द ऐकायला मिळाले 😊
खूपच छान,असे विश्लेषण केले आहे ज्ञानेश्वरीचे शास्त्रीजींनी,खूप खूप धन्यवाद,
जय भगवान बाबा.
आजच्या युवकांसाठी खुप खुप प्रेरणादायी आजचा हा कार्यक्रम
मुंडे भावाबहिणीच्या भांडणात हा कोहिनूर हिरा संशयाच्या भोवऱ्यात अडकून पडला नाही,ही माऊलींची कृपा आहे.ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक नामदेव महाराज शास्ञी याना कोटी कोटी वंदन
मला माहिती नव्हतं नामदेव शास्त्री एवढे महान आहेत. मला वाटायचे हा माणूस म्हणजे राजकारणी आहे. पण आज माझे डोळे उघडले. असा संत आमच्या जवळ असून लक्षात आला नाही. कलयुगात सुद्धा असे देव मानस आहेत. 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे
❤❤❤❤❤🎉जिछान
हा तुमचा चॅनेल चा एकमेव सुंदर कार्यक्रम ,/मुलाखत आहे....पुन्हा असा संत तुम्ही आमच्या साठी आणू शकणार नाही
अत्यंत दर्जेदार मुलाखत. धन्यवाद. या कार्यक्रमामुळे महाज्ञानी नामदेव शास्त्री यांचा परिचय झाला.
या व्हिडिओच शीर्षक राजकीय नको होतं ,बाकी सर्व अध्यात्मिक आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 👏👏❤
अतिशय उच्च अभ्यासू अनुभवी विचार प्रसन्न धीर गंभीर तितकंच कणखर व्यक्तीमत्व नामदेव शास्त्री महाराजां ना प्रणाम 🙏🏻💐
वारकरी संप्रदायाचे वैभव श्री नामदेव महाराज शास्त्रीजी🙏
युवा पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अध्यात्मिकतेची आवड निर्माण करणारा हा interview... Excellent 🔥🔥👌
अभ्यास कर
@carname7391
@carname7391
14:54
कधि कधि वाटत संत परंपरा संपते कि काय पण नाही.आपल्याला ऐकल्यावर मन सुन्न झालं.
महाराजांबद्दल ऐकुन होतो.खरच आपण महान आहात.
खुप दिवसांनी ऐ बी पी माझा रूळावर आला. धन्यवाद खांडेकर साहेब
जगद्गुरू तुकोबाराय , माऊली ज्ञानोबाराय आणि आता
नामदेव शास्त्री यांचे विचार ज्याला कळले
त्याला जिवन आनंदी कस जगावं यासाठी जास्त सायास करायची गरज भासत नाही..🙏
माऊलीला अपेक्षित अस माय ज्ञानेश्वरीच तत्व चिंतन आपल्याला आपल्या हयात ऐकायला मिळत आहे
ते केवळ शास्त्रीजींमुळे मुळे...🙏
खुपच छान दुसरे स्वमी विवेकानंदच आहात तुमचे सारखे शंभर जरी तयार झाले तरी भारत देशाचा काया पलट होईल राम कृष्ण हरि
अत्यंत प्रतिभावान, निस्सीम ज्ञानेश्वरी भक्त,प्रतिभाशाली मराठी तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक,तेवढेच स्पष्ट वक्ते ,अशा महन्ताना कोटी कोटी प्रणाम.व धन्यवाद.
खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ए बी माझाचे आभार
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय...
श्री नामदेव शास्त्री यांना कोटि कोटि सा दंडवत
दर हप्त्यामध्ये सर एक तास कार्यक्रम आयोजित करण्यात आला पाहिजे व आपण सर्वांनी सहकार्य करावे
ज्ञानियांचा राजा गुरु महाराज खूप छान माहिती मिळाली खरंच हा कार्यक्रम आणि मुलाखत मला आवडली या चर्चेतून खुप काही अभ्यासायला मिळालं शास्त्री महाराज आणि a b p माझा चे खुप खुप आभार धन्यवाद राम कृष्ण हारी 🚩🚩🚩🚩🚩👏🙏
ए. बी पी चे मनापासून धन्यवाद.... हा एपिसोड दाखावल्याबद्दल....
महतांचे विचार दुनियेला पाटणारे आहेत....
आणी भगवान गडाचे नाव लौकीक करणारे हे शाश्री आहेत...
जय भगवान...
भगवानगड
रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माझी योग्याची माऊली माझी ज्ञान राज माऊली
इच्छाच राहणार नाही इतके सुंदर जीवन ज्ञानेश्वरी देते. 🙏🙏
शास्त्री महाराज महाराष्ट्रात नं.1 ज्ञानी आहेत...शतकोटी प्रणाम
ज्ञानेश्वर माऊली ,संत भगवान बाबा
गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री 🙏🏻
दैवत संत वामनभाऊ महाराज संत भगवानबाबा ❤❤श्रद्धास्थान
खुप छान मुलाखत.... ज्ञानेश्वरी चे महत्वही सांगितले महाराज
"संत वचने फिटली पहाट" शास्त्रीजींचा प्रत्येक शब्द समाधान देतो.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद नामदेव शास्त्री महाराज...आणि ABP माझा🙏
खूप छान ज्ञानेश्वरी विश्लेषण करून सांगितल्याबद्दल आणि त्याचबरोबर सर्व वांग्मय यांचा खूप अभ्यास आसलमुळे छान चर्चा झाली जय हरी विठ्ठल
खुप छान वाटले शास्त्रीजींचे विचार ऐकून..
भगवान गडाला जाऊन शास्त्रींचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा आहे..
ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय।
भगवान गडाचे महंत न्यायाचार्य गुरवर्य शास्त्रीजी बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
राम कृष्ण हरी माऊली.
एपी बी माझाच मनापासून धन्यवाद 😊...ज्ञानाचा आथंग माहासागर आपल्या स्टुडिओ मध्ये मन्न प्रसन्न झाले😊❤
धन्यवाद एबीपी माझा , उद्दबोधक विषयावर चर्चा ऐकावयास मिळाली.
What a superb knowledge....Loved It....❤
जय भगवान बाबा 💐💐
अप्रतिम अतिशय सुंदर असे विवेचन डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी ज्ञानेश्वरी वर यथायोग्य असे विवेचन केले आहे. त्यांचे मनस्वी अभिनंदन.
मिडिया वर आपण पंकजा मुंडे विरुद्ध नामदेव शास्त्री महाराज अस बघतोय. पण मला अस वाटतय की महाराज हे वारकरी संप्रदायाचे आहेत आणि वारकरी सरळ शिस्त प्रिय करुणामय असतो. राजकीय लोक , आध्यात्मिक शक्तीचे आणि आस्थेचे ठिकाण राजकीय आखाडे म्हणुन पाहतात .
बरोबर आहे
🙏गुरु चरणी साष्टांग प्रणिपात 🙏
ज्ञानेश्वरी ला दंडवत प्रणाम...🙏🏻
मनापासून दंडवत महाराज, खूप काही शिकायला मिळालं, धन्यवाद !
आज काळातील महान व्यक्तिमत्व 🙏
राम कृष्ण हरी माऊली, ज्ञानेश्वरी वाचा, हा शब्दच कानाला आनंद देणारा आहे, अप्रतिम
एबीपी माझा खुप खुप आभार . कारण महाराज ज्ञानाचे सागर आहेत.आणि या एपिसोड चे माध्यमातून ते सर्व सामान्य पर्यंत पोहचले.
ज्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्ण अनुभवायला मिळाले, संत नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर माऊलीचं प्रेम मिळालं, तत्कालिन आध्यात्मिक लोकांना तुकोबारायांचा सहवास लाभला, त्याप्रमाणे भाग्य आहे ओ आपलं आपण आदरणीय शास्त्रीजींच्या काळात महाराष्ट्रात जन्माला आलो, त्यांचा सहवास आपल्याला लाभतो आहे... खरच ओ खूप दुर्लभ असतात ओ संत... भाग्य आहे महाराष्ट्राचं....
अतिशय अप्रतीम विचार जय भगवान बाबा 🙏⛳🚩
शास्त्रीजींकडे पाहून व त्यांचे विचार ऐकून मन प्रसन्न होते, किती नम्रता आहे बोलण्यामध्ये, अजून माणसांमध्ये किती बदल व्हायला हवा हे लक्षात येत,
Best interview on majha katta till date…Totally impressed with Shastriji🎉
Ho na khup chan dada ❤
खूप ज्ञान महाराज कडे आहे. Abp माझा मराठी माणसाला बोलवितो. 🙏
साक्षात माऊलीचा अवतार आहेत
तुला माऊली कळले नाहीत आधी ज्ञानेश्वरी वाच नीट मग उपमा देत जा pls ज्ञानेश्वरी आत्मसात करणे आत्मज्ञानी होण्यासाठी आहे आणि कोणत्या angale ने शास्त्री आत्म ज्ञानी वाटतात अहंकार आहे राजकारण करतात
Mauli cha avtar nhit, sevak ahet
Deva la dev ani mansala manus theva
Abp माझा चे खूप खूप आभार खरी ज्ञानेश्वरी ची ओळख करून देणाऱ्या संतांना आमंत्रित केल्याबद्दल
Absolutely fantastic episode.... thanks a lot....
शास्त्रीजी साष्टांग दंडवत तुमच्या ज्ञानेश्वरी वरील निगर्वी अधिकारवाणी ऐकून अक्षरशा थिजून गेल्यासारखे झालो अमोघ वाणी ऐकून धन्य झालो. मी भगवान गडावर एप्रील मध्ये आलो. आपल्या निवासस्थानी आलो पण आपले दर्शन होवू शकले नाही कारण आपण तेथे नव्हता पण गड आणि तेथील परीसर व्यवस्था पाहून थक्क झालो.
पुन्हा एकदा नमस्कार
गोविंद घाग. विश्रांतवाडी पुणे १५ पुणे
जय भगवान बाबा जय भीमसिंह महाराज 🙏🙏
सध्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी वर गाढा अभ्यास म्हणजे आमचे शास्त्री महाराज ❤जय भगवान
या मुलाखती चे शिर्षक खूपच गंडलय.... ज्ञानेश्वरी आणि आपण ..असे हवं
अत्यंत उद्बोधक मुलाखत. जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🙏
नामदेव शास्त्री महाराज यांचे कीर्तन खरचं प्रेरणा दायी आहे मला खुप आवडतात...
महाराज जी आपले प्रवचन खरच गोड असतं मी एकतो नेहमी, पण एखाद्याचा व्यभिचार पाठीशी घालने कितपत योग्य आहे,
व्यभिचार पण आणि पाठीशी घातले असे वाटते तर ते पण सगळेच मिथ्या आहे असे समजून निवांत रहा. राम कृष्ण हरि 🙏