जितेंद्र यांचा प्रतेक शब्द ऐकताना मन भारावून जात त्याकाळी असणारं प्रेम किती अनमोल होत आणि आज मात्र जिकडे पाहावे तिकडे नकली प्रेम आहे जितेंद्र जी तुम जियो हजारो साल.....
रियल हिरो ❤ ज्या अभिनेत्याला पहात मोठे झालो त्या माझ्या सुपरस्टारला मी माझ्या समोर बसून त्याच्याशी बोलत आहे असं फिल आले. फार ग्रेट भेट घडून आली. माझा कट्टा टीमला मनापासून धन्यवाद ❤
अगदिंबरोबर बोललात दादा. आजकाल माराठीभाशिक राहिलेच कुठे आहेत महाराष्ट्रात. मी मुंबईत राहतो. इथे मराठी लोकही मराठीत बोलत नाहीत दादा. त्यांना लाज वाटते. किंवा येत नाही. किंवा दोन्ही. 🤐🥲😔. मी उत्तम इंग्रजी आणि जर्मन बोलतो पण आपल्या मराठी भाषेवर आणि शिवाजी महाराजांबद्दल आणि मराठी संस्कृतीबद्दलही खूप खूप प्रेम आणि आदर आहे मला. जय महाराष्ट्र!
अतिशय सुंदर मुलाखत. जितेंद्र हा चांगला कलाकार आहे की नाही हा वेगळा विषय आहे पण अतिशय दिलखुलास, सरळ आणि खरा आहे हे नक्की. एक असा अभिनेता ज्याने कधी कुणाचा द्वेष नाही केला. Jeetu, stay healthy, happy and stay blessed always 💐💐
Mind blowing मी पहिल्यांदाच जेतेंद्रजी यांना मराठी बोलताना पहिले मी विचार नाही करू शकत की मला किती समाधान वाटले कारण ही व्यक्ती किती शुद्ध मनाची आहे ते मला मराठी बोलल्यामुळे समजले....
My teenage favoirate actor inspired by Jitendra sir तेंचे चित्रपट पहात लहानाचा मोठा झालो जस तयाना गिरगावचा काळ महान वाटतोय तसेच मला माझे १०-१८ वयातील साता-यातील काळ महान वाटतो छोटया छोटया गोषटीत मोठा मोठा आनंद जितेंद्रंचे चित्रपट पहायला जायचे महणजे लय भारी आनंद होयचा
खूपच सुंदर आज आयुष्यात सर्वात सुंदर.असा कार्यक्रम पहिला कीती संघर्ष आयुष्यात 🙏🙏👌👌 आणी आता मीडिया वर जे काही राजकीय लोकांचे आपल्या आपल्या वारस दारा साठी जो तमाशा आणी चिखल फेक चालू आहे
एक वाक्य जितेंद्रंच खुप पटलं...खरं वाटतं....त्या वेळेस काही नव्हतं, वस्तूंचा अभाव होता तरी तो काळ समाधानाचा होता. ते दिवस आठवले तर वाटतं तेच सुख आणि समाधानाचे दिवस होते...आत्ता सगळं काही असुन सुदधा सुख आणि समाधान नाहो..
किती दिलखुलासपणे मनमोकळेपणाने बोल ला हा माणूस खरंच ह्याला देवाचे वरदानच आहे फारच छान मुलाखत no attitude no proudly speaking अगदी आपल्यातलाच एक वाटला. 👌🙏
माझा पहिला आवडता हीरो, आणि दिलखुलास गप्पा ऐकून, त्यांच्या गप्पा सारखेच मन देखील उल्हसित झाले. त्यांनी नाव घेतलेले सगळेच सिनेमा पाहिले आहेत.माझा कट्टाच्या टीमचे आभार.जुन्या आठवणी जागल्या!.....
जितेंद्र जींचं मराठी किती छान आहे की त्यांनी सारखं मराठीतच बोलावं असं वाटत होतं, मधून मधून हिंदी बोलू लागले की वाईट वाटायचं . त्यांचं मराठी ऐकण्यासाठी कान आसुसलेले होते. .
वास्तविक परिस्थिती आणि गरजांची पूर्तता करून जोडणारा आनंद हा एक उत्तम उदाहरण आहे तर मग तेव्हा त्यांच्या कार्याचा गौरव हा माणसाचा स्वभाव आणि वागणूक यांतील आर्थिक ज्ञान आहे हे जीवन आणि जितेंद्र म्हणजे इंद्रीया वर विजय दिसत आहे !
I was giving tuition for the girl of gujrathi in the same building. Opp the st thresas church girgaum.was very happy to listen to his talk. Flashback memories. God bless him.
Salute to jeetu ji down to earth still looking 60 god bless him and his family with good health long live jeetu ji ❤ from akki and jeetu fans Hyderabad
ABP maza तुम्ही इंटरव्ह्यू घेतात खूप छान वाटते ते सगळं ऐकून..... पण ज्याने आजची पिढी, येणारी पिढी inspire होईल त्या लोकांचे इंटरव्ह्यू बघायला आणि ऐकायला खुप आवडेल 😊😊
@@chachachaudhary2045 Jeetendra Sir's real name is Ravi Kapoor and he is not Marathi. He has spent significant part of his life in Maharashtra that's why he is fluent in the language but nevertheless koi bhi bhasa ho at the end we all are Indian. Jai Hind🇮🇳🙏
@@Catforever89Just because they have a certain politics.. you cant use their logics everywhere. Most Americans aren’t sure about their gender nowadays.. please keep these logics to yourself.
@@bvishwas99 lol first understand what I am saying...I was talking about u Indians not Americans...guy above my comment was saying jitendre is marathi bcz he born n brought up in maharahstra...that's why I replied him dt by that logic ..our all Indians staying UK or US frm birth are now American or British..
जितूभाई , आज खरोखरच डोळ्यात पाणी आणल माझ बालपण तुम्ही समोर आणलत खिशात पैसा नव्हता , पण खुप आनंद होता आज पैसा आहे, पण आनंद नाही. खुप वाईट वाटत, खरोखरच That was golden day.
जितेंद्र जी खूप छान मला जेव्हापासून समजायला लागले तेंव्हापासून एकच आवडता हिरो जितेंद्र आयुष्यात एकदा तरी त्यांना भेटायची इच्छा आहे त्यांचा पत्ता कृपया मला मिळू शकेल का किंव्हा त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा एखादा तरी मार्ग मला सुचवा मी आयुष्यभर त्या व्यक्तीचे आभार मानेल जीतू जी love u
खूप छान मुलाखत जितेंद्र सरांना मराठीत बोलताना खूप छान वाटल
जितेंद्रजी यांची मुलाखत पाहुन खुप छान सुंदर वाटले त्याची मराठीत बोलणे मला तर फारच भावले मुलाखत फारच मस्त
Tumhi tyachatach khush wha , koni nusta marathi bolala mhanje zal
####################################😅😅########@@Royal_5665
@@Royal_5665kay chtya ahes tu
किती गोड हीरो आपल्याला लाभला अभिमान वाटतो जीतेंद्र (रवी कपूर) जी चा
Great Man
जितेंद्र यांचा प्रतेक शब्द ऐकताना मन भारावून जात त्याकाळी असणारं प्रेम किती अनमोल होत आणि आज मात्र जिकडे पाहावे तिकडे नकली प्रेम आहे जितेंद्र जी तुम जियो हजारो साल.....
अतिशय प्रामाणिक आणि दिलखुलास, जितेंद्रजीं सारख्याच सदाबहार ❤❤❤
मस्त माणूस...खरा मुंबई कर,..खरा महाराष्ट्रियन....उत्तम मराठी...हल्ली मराठी माणसं पण ओढून ताणून बोलतात....त्या पार्श्वभूमीवर किती छान...!!!..जिओ....!!!
100% agree.. and artificial
मराठी म्हातारपणी पर्यन्त नाही येत
Agreed 👍
या नाटकबाजाची सोकाॅल्ड बेढब कन्या सिरीयल करते , त्यात भारतीय संस्कृती ची वाट लावते.. स्वतः अर्धनग्न फिरते..
आणि मिडिया TRP करीता
टोमणे नाही 😂
काय माणूस होते शांताराम जी. असे हिरे त्यांनी पराखले. Salute शांताराम जी!
माझा आवडता हिरो जितू भाई.माझा कट्टा मुळे जितू भाई ला बघण्याची संधी मिळाली. माझा कट्टा चे खुप खूप आभार.
आवडते अभिनेते जितेंद्रजी आवडते चित्रपट परिचय किनारा खुप सुंदर episode thank you माझा कट्टा जितेंद्र ना भेटवील्या बद्दल
या नाटकबाजाची सोकाॅल्ड बेढब कन्या सिरीयल करते , त्यात भारतीय संस्कृती ची वाट लावते.. स्वतः अर्धनग्न फिरते..
आणि मिडिया TRP करीता
एक उमदा माणूस, दिलदार मनाचा तितक्याच ताकदीचा मोठा नट, जीतेन्द्रजीना उदंड आयुष्य लाभो, भेट घडवून आणली ते ग्रेटच, स्टार माझा टीमचे खुप खुप आभार
मराठी लोकांचं मन जिंकणारा एकमेव हिंदी अभिनेता,आम्हाला यांचं गर्व आहे
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
माझा लहानपणापासूनचा आवडता हिरो जितेंद्र खुप छान वाटले मुलाखत बघुन.
जितेंद्रजी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत ह्यासाठी माझ्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा ❤
तुषार चार मुलगा सोडा तुषार चया नातवाला पणं तुम्ही बघणार
माझं आयुष्य पण तुम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
सुंदर मुलाखत. खरा कलाकार आणी ऊत्तुंग व्यक्तिमत्त्व. ABP माझा चे खुप खुप आभार.
Jitendra जींचा interview आणि छान मराठीतून बोलण दोन्हीं पण खूप खूप आवडलं . Thanks ABP maza katta.
रियल हिरो ❤ ज्या अभिनेत्याला पहात मोठे झालो त्या माझ्या सुपरस्टारला मी माझ्या समोर बसून त्याच्याशी बोलत आहे असं फिल आले. फार ग्रेट भेट घडून आली. माझा कट्टा टीमला मनापासून धन्यवाद ❤
🎉🎉
किती विनयशीलता बोलणं पण सरळ साधं आणि खरोखरच अगदी जमिनीवरच पाय 🙏
Since childhood till date only favorite actor Jumping Jack, Jeetuji
खूप छान मुलाखत जीतेंद्र जीवनात पाहून, ऐकून बर वाटल
खुप छान वाटले मराठी बोलताना ऐकुन 😊
नाहीतर बाकीचे नुसतेच राहतात महाराष्ट्रात...
अगदिंबरोबर बोललात दादा. आजकाल माराठीभाशिक राहिलेच कुठे आहेत महाराष्ट्रात. मी मुंबईत राहतो. इथे मराठी लोकही मराठीत बोलत नाहीत दादा. त्यांना लाज वाटते. किंवा येत नाही. किंवा दोन्ही. 🤐🥲😔.
मी उत्तम इंग्रजी आणि जर्मन बोलतो पण आपल्या मराठी भाषेवर आणि शिवाजी महाराजांबद्दल आणि मराठी संस्कृतीबद्दलही खूप खूप प्रेम आणि आदर आहे मला. जय महाराष्ट्र!
काही काही लोक तर, मराठी असून हिन्दी इंग्रजीत बोलतात.
आजूनही तुम्ही जवान आहात सर
अनिल कपूर सारखे
असा दिलदार कलाकार पुन्हा होणे नाही.माझा सगळ्यात आवडता कलाकार उदंड आयुष्याच्या शुभेच्छा.
छान मूलाखत!ईतकं छान मराठी बोलतांना पाहून खूप बरं वाटलं!परमेश्वर आपल्याला दीर्घायू देवो आणि आपली ईच्छा पूर्ण होवो!
आम्ही पण गीत गाया पासून सगळे सगळे पिक्चर्स पाहीले होते आमचे आवडते हिरो
सिने जगतातील एकमाद्वितीय आदर्श लोकप्रिय अभिनेता आदरणीय श्री जितेन्द्र कपूर सर ❤️🙏🚩
अतिशय सुंदर मुलाखत. जितेंद्र हा चांगला कलाकार आहे की नाही हा वेगळा विषय आहे पण अतिशय दिलखुलास, सरळ आणि खरा आहे हे नक्की. एक असा अभिनेता ज्याने कधी कुणाचा द्वेष नाही केला. Jeetu, stay healthy, happy and stay blessed always 💐💐
Mind blowing मी पहिल्यांदाच जेतेंद्रजी यांना मराठी बोलताना पहिले मी विचार नाही करू शकत की मला किती समाधान वाटले कारण ही व्यक्ती किती शुद्ध मनाची आहे ते मला मराठी बोलल्यामुळे समजले....
My teenage favoirate actor inspired by Jitendra sir
तेंचे चित्रपट पहात लहानाचा मोठा झालो जस तयाना गिरगावचा काळ महान वाटतोय तसेच मला माझे १०-१८ वयातील साता-यातील काळ महान वाटतो छोटया छोटया गोषटीत मोठा मोठा आनंद जितेंद्रंचे चित्रपट पहायला जायचे महणजे लय भारी आनंद होयचा
Abp माझा खूप खूप धन्यवाद ,जितेंद्र सर ची भेट घालून दिल्याबद्दल
तुषार,एकता पप्पाकडून मराठी शिका.
खूप छान मराठी बोलता जितूजी 👍
यांची मुल फालतू निघाली
सरांचे मराठी ऐकूण मस्त वाटले... जन्मापासून मुंबईत राहणारे मराठीचा म सुद्धा बोलत नाहीत
Right tai
ऐकून*
जितेंद्र जी आयुष्यमान भव!💐
माझा आवडता हिरो . डान्स पहावा तर जितेंद्र जींचाच त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्या इच्छा आकांक्षा पुर्ण होवोत ..
Very very best, real,& heart touching interview of Jeetendra.
One of the finest maza khatta I have ever come across. Jeetendra ji just talked from his heart. Very emotional and dil ke kareeb.
Tuzkopukare mera
🎉
12:40 😮😊😮
@@sakharamrane9174to
माझ्या मनात हल्लीच आल होत की कट्ट्यावर जितेंद्र जिना बोलवावं .आणि आज बघत आहे 👍
खरंच , माणूस असावा तर असा !❤❤❤❤ जितूजी गरीबी विसरले नाहीत हाच त्यांचा मोठेपणा.
खूपच सुंदर आज आयुष्यात सर्वात सुंदर.असा कार्यक्रम पहिला कीती संघर्ष आयुष्यात 🙏🙏👌👌
आणी आता मीडिया वर जे काही राजकीय लोकांचे आपल्या आपल्या वारस दारा साठी जो तमाशा आणी चिखल फेक चालू आहे
मध्ये-मध्ये अभिनेते जितेंद्र यांच्या जुन्या चित्रपटातील सदाबहार गाणी दाखवली असती तर किती बरे झाले असते.
जितेंद्र जी माझे सर्वात आवडते हिरो आहेत आजही आहेत
खूप छान मुलाखत जितेंद्र सरांची
संस्कारक्षम , फिल्म आपने इस इंडस्ट्री को दिए सर आप को शतशः प्रणाम.
किती प्रेमाचे शब्द आहेतः
ऐकताना आपण कुठे आहोत हे कळते
माझा कट्टा चे आभार, माझा आवडता हीरो
जितेंद्र ची मुलाखत दाखविल्या बाबत. , छान, धन्यवाद.
एक वाक्य जितेंद्रंच खुप पटलं...खरं वाटतं....त्या वेळेस काही नव्हतं, वस्तूंचा अभाव होता तरी तो काळ समाधानाचा होता. ते दिवस आठवले तर वाटतं तेच सुख आणि समाधानाचे दिवस होते...आत्ता सगळं काही असुन सुदधा सुख आणि समाधान नाहो..
The most real living legend.....Grand Salute to Jituji
खूपच छान वाटले जितेंद्र जी तुमची मराठमोळी मुलाखत पाहून.
तुम्ही माझे the most favourite Hero होते आणि आहात.❤
किती दिलखुलासपणे मनमोकळेपणाने बोल ला हा माणूस खरंच ह्याला देवाचे वरदानच आहे फारच छान मुलाखत no attitude no proudly speaking अगदी आपल्यातलाच एक वाटला. 👌🙏
खुप छान.हॉलिवूड चे जवळ जवळ बरेच कलाकार चांगली मराठी बोलतात, मस्त खूप छान वाटलं मुलाखत पाहून.
खूप मना पासून बोलले जितेंद्र.आमच्या लहानपणापासून चित्रपट पाहत आलोत त्यांचे. अगदी साधे वाटलेत.
जितेंद्र सारखा गुणी देखणा,अँक्टर होणे नाही,डान्सर तर वल्डमध्ये नाही.
किती चांगला मराठी बोलतो,थक्क व्हायला झालं
कितीदा सलाम करावम या हिरोला
माझा पहिला आवडता हीरो, आणि दिलखुलास गप्पा ऐकून, त्यांच्या गप्पा सारखेच मन देखील उल्हसित झाले. त्यांनी नाव घेतलेले सगळेच सिनेमा पाहिले आहेत.माझा कट्टाच्या टीमचे आभार.जुन्या आठवणी जागल्या!.....
माझा पण पहिला आवडता हिरो ❤
अभिनेता जितेंद्र फिल्म मध्ये जे रोल करतात. ते मनाला भावुक असतात. छान हिरो.
जितेंद्र जी आप हमारे icon है, गरिब जो प्यार देगा ओ कोही नही😮 देगा, you are ग्रेट sir जी
मनापासून बोलत आहेत .
छान वाटलं .ऐकायला आवडलं.
उत्कृष्ट मराठी बोलतात.
जितेंद्र जींचं मराठी किती छान आहे की त्यांनी सारखं मराठीतच बोलावं असं वाटत होतं, मधून मधून हिंदी बोलू लागले की वाईट वाटायचं . त्यांचं मराठी ऐकण्यासाठी कान आसुसलेले होते.
.
माझा खास आणि आवडता अभिनेता जितेंद्र
जितेन्द्र जी सच में एक उम्दा आदमी है।
ओर एक अच्छे कलाकार हैं।
बड़े मनमौजी आदमी है।
आप जुगजुग जीओ।
छान कलाकार ,माझा आवडता कलाकार ,छान झाली मुलाखत
खूपच छान माझा आवडता कलाकार हिमत्तवाला बघायला सांगलीहून कोल्हापूरला गेलो होतो first day first show
जीतेंद्र साहेब आपके सोच बहुत सबके बारे मे बहुत अच्छे लगे.
असे आयुष्य मिळणे दुर्लभ❤
अभिनेते जितेंद्र कपूर आजही चिरतरुण दिसतात; ईश्वर त्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो!🙏🙏👍
Wow.... !!! Love you Jitendra ji !!
❤❤❤
किती छान मुलाखत great jitu sir
Very great Actor. Down to earth.
दिलदार व्यक्तिमत्व... शतशः नमन
माझे सर्वात आवडते नायक.
जितेंद्र सर अजून ही किती सुंदर दिसतात ह्या वयात सुद्धा 👍
जुने अभिनेते पाहिल्यानंतर खरोखर मन आनंदाने भरून येते जितेंद्र जी अलीकडे थकलेले आहेत ABP माझा स भेट घडवून आणल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद
What a fluently Jitendraji talking Marathi. I m so much impressed . Great 👍 👌 ❤
या नाटकबाजाची सोकाॅल्ड बेढब कन्या सिरीयल करते , त्यात भारतीय संस्कृती ची वाट लावते.. स्वतः अर्धनग्न फिरते..
आणि मिडिया TRP करीता
@@Timakiwala yes. That's also true. 😐
त्या काळातील गिरगाव मध्ये मराठी प्रामुख्याने बोलली जायची तेव्हा मराठी बोलणं स्वाभाविक होतं. राजेश खन्ना ही उत्तम मराठी बोलायचे
@@SanataniHindu-f7f yeah
Khup chhan mulakhat Zali👌👌Kiti chhan Marathi bolale Jitendraji…khup Nikhal pane bolale…tyanna dirghayushasathi shubheccha 🙏
वास्तविक परिस्थिती आणि गरजांची पूर्तता करून जोडणारा आनंद हा एक उत्तम उदाहरण आहे तर मग तेव्हा त्यांच्या कार्याचा गौरव हा माणसाचा स्वभाव आणि वागणूक यांतील आर्थिक ज्ञान आहे हे जीवन आणि जितेंद्र म्हणजे इंद्रीया वर विजय दिसत आहे !
जितेंद्र किती छान बोलत आहे मराठी. नाही तर तो अमिताभ बच्चन महाराष्ट्रात राहून प्रसिद्ध त्याला एक वाक्य मराठीत बोलता येत नाही
खूप सुंदर मुलाखत ❤ माझा फेवरेट अॅक्टर
जितेंद्र जी मराठी बोलले हे ऐकुन खूप छान वाटले धन्यवाद ए बी पी
I was giving tuition for the girl of gujrathi in the same building. Opp the st thresas church girgaum.was very happy to listen to his talk. Flashback memories. God bless him.
Omg Jeetendra Sir you speak so fluent Marathi can't believe Sir
गिरगाव ते गिरगावच. मला पण गिरगाव सोडून साठ वर्ष झालीत तरीपण मनातून जात नाही.जितेंद्र जुग जुग जिओ.
This is how life has to be loved!! What an energy and enthusiasm!!
Ganesh mayalse payda yah lokmanay t.t to faylela aabe to sarw kalpanik
Ganppati ki paydas malum hat
I am 32 but i like jitu ji
Specially in carvan, humjoli,jine ki raah,farz
मी मराठी आहे छान वाटलं त्यांची मराठी ऐकून
Aap jiyo hajaro saal ye meri hai aarzoo all time favourite hero good interview
जितेंद्र आप जुग जुग जिओ, जितना जिओ निरोगी और तंदुरुस्त जीवन मिले आपको यही आपको ढेरो शुभकामना❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍👍
याला म्हणतात मुंबई आणि मराठी बद्दल प्रेम
जितेंद्र सर तुम्ही खरच खूप ग्रेट आहात आता तुमच्यासारखे ॲक्टर नाहीत याचं वाईट वाटत❤
Very Good Interview by Abp Majza
Good job by complete team
Also my good wishes to all of you and Jeetuji
Kafi filmi celebrities ke interview dekhe lekin this interview is one the best. Jitendra saab aaj muje "great"...lage.
Salute to jeetu ji down to earth still looking 60 god bless him and his family with good health long live jeetu ji ❤ from akki and jeetu fans Hyderabad
ABP maza तुम्ही इंटरव्ह्यू घेतात खूप छान वाटते ते सगळं ऐकून..... पण ज्याने आजची पिढी, येणारी पिढी inspire होईल त्या लोकांचे इंटरव्ह्यू बघायला आणि ऐकायला खुप आवडेल 😊😊
🙏🙏👌👌 जितूभाईंच्या आठवणींबरोबर माझ्यासुध्दा गिरगावच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.मनाने परत एकदा गिरगावात जाऊन आले.... धन्यवाद......
Jumping jack jeetu sir ❤from jeetu sir fans akki fans Hyderabad
अपनी औकात नहीं भूलने देते हमें ये जितेन्द्र,रवि कपूर जी❤
His Marathi is very fluent i love it 😊😊😊
Because he is born and brought up in Maharashtra. He is a Marathi
@@chachachaudhary2045lol means if any Indian born and brought up in USA or UK den he will become American or British. 😂😂😂
@@chachachaudhary2045 Jeetendra Sir's real name is Ravi Kapoor and he is not Marathi. He has spent significant part of his life in Maharashtra that's why he is fluent in the language but nevertheless koi bhi bhasa ho at the end we all are Indian. Jai Hind🇮🇳🙏
@@Catforever89Just because they have a certain politics.. you cant use their logics everywhere. Most Americans aren’t sure about their gender nowadays.. please keep these logics to yourself.
@@bvishwas99 lol first understand what I am saying...I was talking about u Indians not Americans...guy above my comment was saying jitendre is marathi bcz he born n brought up in maharahstra...that's why I replied him dt by that logic ..our all Indians staying UK or US frm birth are now American or British..
जितूभाई , आज खरोखरच डोळ्यात पाणी आणल माझ बालपण तुम्ही समोर आणलत खिशात पैसा नव्हता , पण खुप आनंद होता
आज पैसा आहे, पण आनंद नाही. खुप वाईट
वाटत, खरोखरच That was golden day.
Love you Jitendra sir. ...🙏
जितेंद्र जी खूप छान मला जेव्हापासून समजायला लागले तेंव्हापासून एकच आवडता हिरो जितेंद्र आयुष्यात एकदा तरी त्यांना भेटायची इच्छा आहे त्यांचा पत्ता कृपया मला मिळू शकेल का किंव्हा त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा एखादा तरी मार्ग मला सुचवा मी आयुष्यभर त्या व्यक्तीचे आभार मानेल जीतू जी love u
आई आणि वडील पंजाबी आहेत जितेंद्र यांचे पण धमन्यातून रक्त वाहतेय मराठी भाषेचे.
नवं गृहासाठीखूपखूपआनंदमयी.सुखमयी शुभेच्छा.शुभाशीर्वाद💐
Motivational speech
अप्रतिम
Talks so logically and sensibly
He is great n respected personality for ever,