सय्यद महाराज तुमच्या मुखातुन प्रभु श्रीरामांचे गुणगान ऐकतांना माझे ह्रदय अभिमानाने भरुन आले , डोळ्यांत अश्रूही अनावर झाले ! तुम्हांला ऊदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य प्रभु श्रीरामांनी देवो ही प्रभुचरणी विनम्र प्रार्थना ¡
खरच जलाल महाराज सैय्यद आपण रामायण महाभारत यावर केलेले विश्लेषण व प्रबोधन आपल्या वाणीतुन खुप छान वाटले ईतका सुंदर उपदेश व प्रबोधन आज पर्यंत कुठेही एकलेले नाही आपणास कोटी कोटी प्रणाम ईश्वर आपणास उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🎉🎉
महाराज,, हिंदु ना राम ओळखता आले नाही,, पण तुम्ही मुस्लिम आसून सुद्धा, तुम्ही देव ओळखला,, महाराज आपला अभ्यास,,आचार,, विचार,, फारच अनंत आहे,, महाराज , आपल्या विषयी बोलायला शब्द अपुरे पडतात,, आपणास कोटी कोटी प्रणाम,,
भारत जे राहतात त्याचे पुर्वज हिंन्दुच होते.आपण सर्व भारतीय आहोत राष्ट्र मजबुत करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पहिजे.खुप छान व्यक्तिमत्त्व आहे सय्यद महाराज ❤❤
चिकित्सक अभ्यास... व्यापक विचार... ग्रंथ जाणता... सुरेख वर्णन.. उच्चार शुद्ध... खरच खुप छान.. अकल्पित.... प्रभू राम आणि संत ज्ञानेश्वर.. तुकाराम महाराज.. वरील श्रद्धा आणि भक्ती प्रेमा करीता.. नमन.. आणि आपण सर्व जण हिंदू असल्याची लाज वाटते आहे...
वकृत्व, वाणी, अभिव्यक्ती अप्रतिम आहेच, महाराज त्याचबरोबर रामायण, महाभारत यावर आपले प्रभुत्व आहेच आहे, समयसूचकता, सोदाहरण मुद्दा पटवून सांगण्याची खुबी अफलातून आहे, महाराज. आपले विचार ऐकल्यानंतर खात्री पटते, 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती'. जय राम कृष्ण हरी
Abp माझाच धन्यवाद रोजच करप्यशन, रोजच खिशेभरो राजकारण या व्यतिरिक्त परमार्थ दर्शन झालं असच दाखवा खारीचा वाटा होईल तुमचा नीतिमत्ता आणि नितिमूल्य जनमासात रुजवायला
हे मुस्लिम आहेत पण रंग बदलणारे सरडे नाही हो.तर महाराष्ट्रातील संत परंपरेचे अनुकरण करणारे आहेत.हिंदु धर्माची हीच धन्यता. आपण ही खर्यासाठी उदारता दाखवु या
@@RajendraMule-zg4hs या महाराजांना मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, वारकरी संप्रदायातील एक फार मोठी विद्वान आणि समर्पित जीवन म्हणावं अशी असामी आहेत. वास्तवादी (प्रॅक्टिकल लाईफ मानणारे) /आधुनिक विचारांच्या माणसांना देखील अध्यात्माची गोडी निर्माण होईल इतकं प्रभावी विवेचन हे महाराज त्यांच्या किर्तनातून सादर करत असतात.
💐💐ABP majha या चॅनेल वर सय्यद महाराज यांची मुलाकात घेतल्या बद्दल तुमच्या चॅनेल ला धन्यवाद व जे महाराजांनी थोडक्यात आपले द्यान सांगितले ते ऐकून खूप आनंद झाला त्या बद्दल महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 👏💐
आदरणीय ह. भ. प. श्री सय्यद महाराज राम कृष्ण हरी...माऊली 🙏🏻 आम्हीं भाग्यवान आहोत सनातन हिंदु धर्मात जन्माला येऊन..पण आपण धन्य आहात... या सनातन वारकरी संप्रदायाची ध्वजा हातात घेऊन...🙏🏻🙏🏻
मुलाखत घेणाऱ्यांच्या किती तरी पटीने महाराज हुशार आणि बुद्धिमान आहेत आणि महाराजांची मुलाखत जे घेताहेत ते बुध्दीने महाराजांपेक्षा खूप मागे आहेत म्हणून कधीही बरोबरीच्या व्यक्तीला महाराजांसमोर बसवायला पाहिजे राम कृष्ण हरी महाराज
जलाल महाराज सैय्यद मी तुमची मुलाखत ऐकुन खूप खूप धन्य धन्य झालो खरच तुम्ही किती छान प्रवचन केले प्रभू रामचंद्र आणी विठोबा माऊली तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे धन्यवाद हरी ओम हरी ओम
खरोखरच महाराज आपल्या अभ्यासपूर्ण वृत्तीला कोटी नमस्कार. आपल्या वाणीतून माता सरस्वती बोलतेय असा भास होतो. आम्ही हिंदूंचा तुमच्या एवढा अभ्यास असावा, पण अशी उदाहरणे तुरळकच. राम कृष्ण हरी महाराज धन्यवाद ❤🎉❤🎉❤🎉
सर के सोच और विचारों को लाखों करोड़ों अरबों सैल्यूट और थैंक्स इंसान हो तो ये सा शायद महाराज जैसा पूजा करने के लायक गुड सैयद महाराज ग्रेट सैयद महाराज जय हिन्द जय भारत वंदेमातरम भारत माता की जय
जलाल महाराज सैय्यद यांचा भक्तीयोगाचा अभ्यास खुप आहे.आध्यात्मिक विचार ऐकून धन्य वाटते. आमच्या माळेगाव ता.बारामती येथील संत कै.जैईतुंबी महाराज यांनी मुस्लिम समाजात जन्म घेऊन आयुष्याभर वारकरी संप्रदाय चे आध्यात्मिक विचारांचे पालन व प्रवचन करून समाजप्रबोधन केले.त्यांचा स्थापित मठ पंढरपूर येथे आहे तर समाधी माळेगाव येथे आहे. समाजिक व धार्मिक ऐकीचे हे उदाहरण आजही माळेगावकरांना वंदनीय आहे तर समाजास प्रेरक.
जय श्री राम ह.भ.प.जलाल महाराज सय्यद त्यांची मुलाखत टी.व्ही.वर खूप छान झाली. त्यांची किर्तने वआध्यात्मिक अभ्यास उत्तम आहे.त्या बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
आपला भगवंत लोकशाहीवादी आहे कारण ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या हरिपाठाचे असं म्हटलं आहे की जात वित गोट कोळसे मात भजे का त्वरित भावना युक्त भक्ती करण्यासाठी कुठलीही जात कुळ शीळ कशाची गरज नाही अभ्यास केल्याशिवाय आजच्या कीर्तनातले शब्द उद्याच्या कीर्तनात येत नाहीत मी त्याच्यासाठी एक उदाहरण देतो लाकूडतोड्या दररोज आपली कुराड घासतो आठवड्याने मोठ्या भट्टीत घालतो त्याच्याशिवाय त्याची कुऱ्हाड चालत नाही त्याच्यामुळे अभ्यासच करावा लागतो
घरी जावून मांस खावे अशी माझी इच्छा होती, पण स्वामींची वाणी ऐकून मन बदलले! आता गो मांस खावे की नाही हा विचार निर्ढावला. जावे मोका पाहून श्वराला जावे. पवित्र होऊन पुन्हा इकडे प्रवचनासी यावे. नांव मात्र तसेच टेवून हिंदुत्व जपासावे.
जय श्री माताजी सय्यद महाराज नमस्कार खरच कमाल आहे इतका सुंदर अभ्यास उदा.सहीत छान पटवून दिले. हे सगळं ऐकल तर वाटत नाही आपण मुसलमान आहात आपली एक जात म्हणजे मानव जात आहे खुप छान मुलाखत झाली ऐकून खूप छान वाटलं.
महाराज आपनाला ऐकल्यानंतर जीवन समृध्द आहे पुन्हा असा वाटत आहे. आपल्यासारखे संत महात्मे खूप कमी आहेत. आपणाला रोज ऐकण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.
न पाहे याती कुळाचा विचार. ll भक्त करुणाकर. ज्ञानाबाई. ll. 🚩 पाठीमागे एकदा सय्यद नावाचेच महात्मे मुस्लिम समाजाचे भारुड म्हणत होते भारुड,,,,, येडका मदन तो. केवळ पंचानन मी ऐकलेलं आहे त्यांचे भारुड तुम्ही तेच तर नाही ना,,,❓👏 माऊली खूप खूप मनापासून,,,, साष्टांग दंडवत 👏🚩 जय हरी. 🙏
सय्यद महाराज 🙏 रामकृष्णहरी 🙏राम राम . सुपर डुपर विश्लेशण 👌👌👌 जबरदस्त आध्यात्मावर पगडा बसलेला आहे आणी माझा कट्टा चे एबीपी माझा चे अभिनंदन आणी राम राम व रामकृष्णहरी 🙏
निशब्द
महाराजांबद्दल काय बोलु माझ्या शब्दकोश संपला
मी नामदेव महाराज पठाडे यांच्या तुलनेत व्यक्ती शोधत होतो आज शोध पूर्ण झाला. पठाडे महाराज इतका गाढा सखोल अभ्यास आहे तुमचा सय्यद महाराज.
सय्यद महाराजांच्या जिभेवर जनु काही सरस्वती आरुढ झाल्याचा भास होत आहे महाराजांना शतवार प्रणाम व जय श्रीराम जय श्रीराम
आम्ही हिंदू असूनही राम अजूनही पूर्ण समजलो नाही जलाल महाराज खरोखरच आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे धन्यवाद रामकृष्ण हरी
Bahurupee
@@RajendraMule-zg4hsj..
111111@@RajendraMule-zg4hs
शं.
ह.भ.प.जलाल महाराज यांची मुलाकात ऐकलो आणि मी धन्य झालो.🎉🎉
काय हा अभ्यास.....महाराज आपल्याचरणी नतमस्तक आहोत...🙏🙏
खरच महाराज धन्य वाटले आपला अभ्यास पाहून
सय्यद महाराजाना कोटी कोटी नमन स्वतः ला हिन्दु व मराठा समजणारे शरम वाटू द्या आम्हाला गीता वेद उपनिषद हे माहित नाही आम्हाला खाणे व पिने हेच माहित आहे.
सय्यद महाराज आपल्या अमृतवाणीतून विशाल हा ज्ञान आम्हाला संपादन झालं भाग्य आहे आमचे महाराष्ट्रामध्ये❤❤❤ जय श्रीराम
सय्यद महाराज तुमच्या मुखातुन प्रभु श्रीरामांचे गुणगान ऐकतांना माझे ह्रदय अभिमानाने भरुन आले , डोळ्यांत अश्रूही अनावर झाले !
तुम्हांला ऊदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य प्रभु श्रीरामांनी देवो ही प्रभुचरणी विनम्र प्रार्थना ¡
मी ऐकलेली आतापर्यंत ची सर्वात योग्य मुलाखत
भगवती सरस्वतीचा कृपाशीर्वाद कुधी कुणावर होईल सांगता येत नाही.....
तुम्ही भाग्यवान आहात सय्यद महाराज, त्या ज्ञानदायिनीचा उदंड आशिर्वाद तुमच्या मस्तकी आहे......🙏🏻💐
कीती छान माहिती दिली आहे एक मुस्लिम व्यक्ती असुन कीती छान माहिती दिली आहे हे च खरे वारकरी संप्रदायाचे महत्व आहे रामकृष्ण हरी ❤
जय हरी माऊली आज आम्हाला कै ताजुदीन बाबा याची आठवणी आली आहे सय्यद महाराज जय हरी माऊली
सय्यद महाराज जी नमस्कार 🙏
आपली मुलाखत ऐकून आज आम्ही धन्य धन्य झालो.आपला अभ्यास पाहून खूप खूप आनंद झाला.
रामायणाचा अभ्यास हा वादात आहे.
रामायणाचा अभ्यास वादात नव्हे वादादित आहे😂
😊😮
@@maskeaditya8931ĺĺ
आदरणीय महाराज जींना सां. नमस्कार .आपले विचार खूप खूप आवडले.
आपले प्रबोधन असेच चालत रहावे हीच श्रीराम आणि श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.
खरच जलाल महाराज सैय्यद आपण रामायण महाभारत यावर केलेले विश्लेषण व प्रबोधन आपल्या वाणीतुन खुप छान वाटले ईतका सुंदर उपदेश व प्रबोधन आज पर्यंत कुठेही एकलेले नाही आपणास कोटी कोटी प्रणाम ईश्वर आपणास उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🎉🎉
महाराज,, हिंदु ना राम ओळखता आले नाही,, पण तुम्ही मुस्लिम आसून सुद्धा, तुम्ही देव ओळखला,, महाराज आपला अभ्यास,,आचार,, विचार,, फारच अनंत आहे,, महाराज , आपल्या विषयी बोलायला शब्द अपुरे पडतात,, आपणास कोटी कोटी प्रणाम,,
प्रगल्भ अभ्यास व्यापक विचार सुरेख भाषा. उच्चार शुद्ध. खरं च अकल्पनिय.
विनम्र अभिवादन.
खरोखरच वडील आजोबांनी तसेच वडीलधारी, आणि गावाचेसंस्कारपुरेपचरझालेलेआहेतआणिसय्यदमहारांजानीआत्मसातकेलेलेआहेतधन्यवाद
सय्यद महाराज जी नमस्कार.
आपल्याशी बोलायला आमच्या सारख्या साधारण लोकांन जवळ शब्दच नाही.धन्य आपण.आणि आपल्या मुळे आम्ही धन्य.
Varkaribsampradayala लाभलेले अमोल हिरा.
सय्यद महाराज जी The best !!! ❤ सर्वोत्तम अभ्यास अभिमानास्पद !!! ❤❤❤❤❤❤❤❤❤
Jai jai shree ram sayyad maharaj
Yo
AaQQ@@mohininerurkar5264
JAI SHRI RAM JAI SHRI SAYYAD MAHARAJKI JAI HO.
MANY MANY SALUTES.
हिंदूंना हिंदू धर्म समजला नाही, मात्र जलाल महाराज आपण मुस्लिम असूनही त्यांनी खूपच चांगल्याप्रकारे समजवला आहे. धन्यवाद,रामकृष्ण हरी, माऊली
भारत जे राहतात त्याचे पुर्वज हिंन्दुच होते.आपण सर्व भारतीय आहोत राष्ट्र मजबुत करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पहिजे.खुप छान व्यक्तिमत्त्व आहे सय्यद महाराज ❤❤
ह.भ.प. मा.सय्यद महाराज तुमचे विचार ऐकून खूप खूप धन्य झालो.
कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक....राम कृष्ण हरी माऊली
आदरणीय महाराजांना साष्टांग नमस्कार.आफले विचार खूप खूप आवडले.आपले प्रबोधन असेच सदैव होत राहोत ही राम कृष्ण हरी चरणी प्रार्थना.
धन्य आहेत जलाल महाराज 💐💐💐👏
चिकित्सक अभ्यास... व्यापक विचार... ग्रंथ जाणता... सुरेख वर्णन.. उच्चार शुद्ध... खरच खुप छान.. अकल्पित.... प्रभू राम आणि संत ज्ञानेश्वर.. तुकाराम महाराज.. वरील श्रद्धा आणि भक्ती प्रेमा करीता.. नमन.. आणि आपण सर्व जण हिंदू असल्याची लाज वाटते आहे...
महाराजांना आमचा नमस्कार राम कुष्ण हरी🚩🚩🚩🚩🙏
वकृत्व, वाणी, अभिव्यक्ती अप्रतिम आहेच, महाराज त्याचबरोबर रामायण, महाभारत यावर आपले प्रभुत्व आहेच आहे, समयसूचकता, सोदाहरण मुद्दा पटवून सांगण्याची खुबी अफलातून आहे, महाराज. आपले विचार ऐकल्यानंतर खात्री पटते, 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती'. जय राम कृष्ण हरी
Abp माझाच धन्यवाद रोजच करप्यशन, रोजच खिशेभरो राजकारण या व्यतिरिक्त परमार्थ दर्शन झालं असच दाखवा खारीचा वाटा होईल तुमचा नीतिमत्ता आणि नितिमूल्य जनमासात रुजवायला
जलाल महाराज तुम्ही जे काय माहिती दिली सांगितलं ते अतिशय उत्तम प्रकारे सांगितलं तुमचं ज्ञान अफाट अफाट आहे तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
आपला इतिहास म्हणजे रामायण आणि महाभारत है उत्तम प्रकारे समजुन सांगितले सय्यद महाराज चे धन्यवाद
आदरणिय हे.भ.प.जलाल महाराज यांना या पामराचा 👃जय श्रीराम👃
महाराज मुस्लिम असून हिंदू धर्माची भरपूर माहिती रामनामाचा मोटा अभ्यास खूपच आनंद वाटला लाज वाटते आम्हाला हिंदू म्हणून घेण्याची जय हरी माऊली
Laj vatnnychi kahi garaj nahi tu sachha aahes mahnun tu ase bolroto aahes pan यांच्यासारखे रंग बदलणाऱ्या सर्ड्यवर विश्वास नको ठेऊ
हे मुस्लिम आहेत पण रंग बदलणारे सरडे नाही हो.तर महाराष्ट्रातील संत परंपरेचे अनुकरण करणारे आहेत.हिंदु धर्माची हीच धन्यता. आपण ही
खर्यासाठी उदारता दाखवु या
@@RajendraMule-zg4hs या महाराजांना मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, वारकरी संप्रदायातील एक फार मोठी विद्वान आणि समर्पित जीवन म्हणावं अशी असामी आहेत.
वास्तवादी (प्रॅक्टिकल लाईफ मानणारे) /आधुनिक विचारांच्या माणसांना देखील अध्यात्माची गोडी निर्माण होईल इतकं प्रभावी विवेचन हे महाराज त्यांच्या किर्तनातून सादर करत असतात.
@@raghvendrabk4061बरोबर पण काही लोकांना जिकडे तिकडे भेदभावच दिसतो ते लोक मान्यच करत नाहीत मोठेपणा
अगदी योग्य स्पष्टीकरण मन प्रसन्न झाले.
रामकृष्णहरी
शुध्द विचार शुध्द जीवन ❤
अगदी खरं देवांचे अवतार खुप छान माहिती दिली
जलाल महाराजांच्या चरणी नमन
धन्य वाटले माऊली 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री ह. भ. प. जलाल महाराज आपल्या अभ्यास बघून अभिमान वाटतोआनंद वाटतो.
💐💐ABP majha या चॅनेल वर सय्यद महाराज यांची मुलाकात घेतल्या बद्दल तुमच्या चॅनेल ला धन्यवाद व जे महाराजांनी थोडक्यात आपले द्यान सांगितले ते ऐकून खूप आनंद झाला त्या बद्दल महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 👏💐
आदरणीय ह. भ. प. श्री सय्यद महाराज राम कृष्ण हरी...माऊली 🙏🏻 आम्हीं भाग्यवान आहोत सनातन हिंदु धर्मात जन्माला येऊन..पण आपण धन्य आहात... या सनातन वारकरी संप्रदायाची ध्वजा हातात घेऊन...🙏🏻🙏🏻
सय्यद महाराज जी राममय झाले आहेत... पुरुषार्थ काय तो हाचअसतो ❤
अतिउत्तम !!!
❤❤❤❤❤❤
नमस्कार माऊली आपल्या अध्ययन ऐकून खूप समाधान वाटले. माऊली आपण धन्य आहात 🙏
महाराजाना सप्रेम राम कृष्ण हरी. खुप खुप सुंदर मुलाखत. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.
फारच सखोल अभ्यास आहे, धन्यवाद गुरुजी
भक्ती शक्ती बुध्दी आणि भागवत. धर्माविषयी अपार प्रेम संशयातीत आहे त्रिवार वंदन अन् नतमस्तक 🎉🎉🎉,,,,,,याचे कीर्तन प्रवचन फार उत्तम आहे
छान. उत्तम व शुद्ध भाषा अभ्यासही चांगला. ऐकून छान वाटले.
मुलाखत घेणाऱ्यांच्या किती तरी पटीने महाराज हुशार आणि बुद्धिमान आहेत आणि महाराजांची मुलाखत जे घेताहेत ते बुध्दीने महाराजांपेक्षा खूप मागे आहेत म्हणून कधीही बरोबरीच्या व्यक्तीला महाराजांसमोर बसवायला पाहिजे
राम कृष्ण हरी महाराज
जलाल महाराज सैय्यद मी तुमची मुलाखत ऐकुन खूप खूप धन्य धन्य झालो खरच तुम्ही किती छान प्रवचन केले प्रभू रामचंद्र आणी विठोबा माऊली तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे धन्यवाद हरी ओम हरी ओम
आपण म्हणतो देव कोठे आहे अरे हे ज्ञान,आणि हे साद री कारण हैच तर देवपण आहे..खुप धन्यवाद या मुला खती बद्दल.👌🏻🙏🏻👌🏻🙏🏻
खरोखरच महाराज आपल्या अभ्यासपूर्ण वृत्तीला कोटी नमस्कार. आपल्या वाणीतून माता सरस्वती बोलतेय असा भास होतो. आम्ही हिंदूंचा तुमच्या एवढा अभ्यास असावा, पण अशी उदाहरणे तुरळकच.
राम कृष्ण हरी महाराज
धन्यवाद
❤🎉❤🎉❤🎉
खुपच सुंदर अनेक अनेक शुभेच्छा
राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🚩
जय हरी माऊली खूपच अभिमान वाटतो मला रामायणा बदल ये वडी सविस्तर माहिती दिली खूपच अभ्यास आहे आपला आनंद वाटला
खूप छान महाराज आम्हीं तूमचे कौतूक करनेईतके मोठे नाहीत पन तूमच्या बोलन्यातू विश्वराचे खरे स्वरूप दीसते या ज्ञानाची इरज आजच्या तरून पीडीला आहे
Ab kalki kal dekhenge...one sentence and many meanings ..great🎉
सर के सोच और विचारों को लाखों करोड़ों अरबों सैल्यूट और थैंक्स
इंसान हो तो ये सा शायद महाराज जैसा
पूजा करने के लायक
गुड सैयद महाराज ग्रेट सैयद महाराज
जय हिन्द जय भारत वंदेमातरम भारत माता की जय
जलाल महाराज सैय्यद यांचा भक्तीयोगाचा अभ्यास खुप आहे.आध्यात्मिक विचार ऐकून धन्य वाटते. आमच्या माळेगाव ता.बारामती येथील संत कै.जैईतुंबी महाराज यांनी मुस्लिम समाजात जन्म घेऊन आयुष्याभर वारकरी संप्रदाय चे आध्यात्मिक विचारांचे पालन व प्रवचन करून समाजप्रबोधन केले.त्यांचा स्थापित मठ पंढरपूर येथे आहे तर समाधी माळेगाव येथे आहे. समाजिक व धार्मिक ऐकीचे हे उदाहरण आजही माळेगावकरांना वंदनीय आहे तर समाजास प्रेरक.
Great
आपल्या बद्दल आदर द्विगुणित झाला 🙏🙏
Pranam sadguru Jalal Maharaj. Whenever we attend/ hear ,Each an every kirtan/pravachan of Jalal Maharaj, it is always with deep study.
नमस्कार, मराठीवर काय प्रभुत्व आहे तुमच जलाल महाराज.🎉
नमस्कार माऊली, धन्यवाद महाराज ऐकून खुप छान वाटल.
महाराज आपले विचार आणि प्रबोधन ऐकून जीवन तृप्त झाले
जय श्री राम ह.भ.प.जलाल महाराज सय्यद त्यांची मुलाखत टी.व्ही.वर खूप छान झाली. त्यांची किर्तने वआध्यात्मिक अभ्यास उत्तम आहे.त्या बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
महोदय सय्यद''महाराज हेअदभूत''बुध्दी''मत्ता'असलेले'''महान''कित॔न''कार' आहेत'''ऊसे''लाख''लाख''प्रनाम''जय''हिंद
आज यांचे विचार ऐकून वैकूंठ वासी शेख ताजुद्दीन बाबा ची आठवण झाली.
आपला भगवंत लोकशाहीवादी आहे कारण ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या हरिपाठाचे असं म्हटलं आहे की जात वित गोट कोळसे मात भजे का त्वरित भावना युक्त भक्ती करण्यासाठी कुठलीही जात कुळ शीळ कशाची गरज नाही अभ्यास केल्याशिवाय आजच्या कीर्तनातले शब्द उद्याच्या कीर्तनात येत नाहीत मी त्याच्यासाठी एक उदाहरण देतो लाकूडतोड्या दररोज आपली कुराड घासतो आठवड्याने मोठ्या भट्टीत घालतो त्याच्याशिवाय त्याची कुऱ्हाड चालत नाही त्याच्यामुळे अभ्यासच करावा लागतो
ह.भ.प. जलाल महाराज यांना भक्ती पूर्ण
सलाम !
सय्यद महाराज दंडवत.... रामकृष्ण हरी.. माणूस जातीने नव्हे तर कर्माने मोठा होतो.... सय्यद महाराज आपणही त्यातले आहात
किती समर्पक सार्थ शुध्द स्वच्छ उच्च स्तरीय मराठी भाषा ऐकून मन थक्क झाले आहे आवडले मला धन्यवाद उत्तम शुभेच्छा राजश्री रविकुमार विंझे नागपूर
घरी जावून मांस खावे अशी माझी इच्छा होती, पण स्वामींची वाणी ऐकून मन बदलले! आता गो मांस खावे की नाही हा विचार निर्ढावला. जावे मोका पाहून श्वराला जावे. पवित्र होऊन पुन्हा इकडे प्रवचनासी यावे. नांव मात्र तसेच टेवून हिंदुत्व जपासावे.
जय श्री माताजी
सय्यद महाराज नमस्कार
खरच कमाल आहे
इतका सुंदर अभ्यास उदा.सहीत छान पटवून दिले.
हे सगळं ऐकल तर वाटत नाही आपण मुसलमान आहात
आपली एक जात म्हणजे मानव जात आहे
खुप छान मुलाखत झाली ऐकून खूप छान वाटलं.
परी पुर्ण विचार आहेत सय्यद महाराजांमध्येज्ञानेश्वरमाउलीतुकारामजयश्रीराम
महाराज अप्रतिम असं रामायणावर संशोधनात्मक विचार ऐकायला मिळाले धन्यवाद महाराज
महाराज आपनाला ऐकल्यानंतर जीवन समृध्द आहे पुन्हा असा वाटत आहे. आपल्यासारखे संत महात्मे खूप कमी आहेत. आपणाला रोज ऐकण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.
He is simply great .We should salute him. He is studied personality
सय्यद जी महाराज आपली मुलाखत ऐकुन
आपल्या चरणावर लीन व्हावे असे वाटले .
आपल्याला कोटी कोटी प्रणाम.मीआपल्या चरणी नतमस्तक आहे.
आज धन्य झाले
न पाहे याती कुळाचा विचार. ll भक्त करुणाकर. ज्ञानाबाई. ll. 🚩 पाठीमागे एकदा सय्यद नावाचेच महात्मे मुस्लिम समाजाचे भारुड म्हणत होते भारुड,,,,, येडका मदन तो. केवळ पंचानन मी ऐकलेलं आहे त्यांचे भारुड तुम्ही तेच तर नाही ना,,,❓👏 माऊली खूप खूप मनापासून,,,, साष्टांग दंडवत 👏🚩 जय हरी. 🙏
जलाल महाराज, राम कृष्ण हरी.
सिर्फ महजब के मुसलमान हो जय जय रामकृष्ण हरी
वाह!! धन्य झालो वारकरी, भक्तीची आणि संतांची खरच कोणतीच जात नसते.हेच खरे ❤
जय हरी
हरी भक्त परायण श्री जलालजी महाराज आपणांस श्री साष्टांग नमस्कार मनापासून प्रेम श्री राम
असे अभ्यासक कीर्तनकार खूप कमी आहेत 🚩 जय हरी 🙏
जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
शतशः प्रणाम
निःशब्द.
काय बोलणार माउलीं पुढे ? संत परंपरेतील गाढे अभ्यासक सय्यद बाबा❤
महाराज आपला अभ्यास पाहून खरंच धन्य झालो. आपण जे मार्ग दर्शन केलें ते नक्किच समाज उपयोगी आहे.
सय्यद महाराज 🎉🎉🎉सारखी सगळे मुस्लिम बंधू भगिनीं वागले तर, महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात शांतीपुव॔क नांदू शकतं ❤❤❤❤
म्हणजे कसं?
सय्यद महाराज 🙏 रामकृष्णहरी 🙏राम राम . सुपर डुपर विश्लेशण 👌👌👌 जबरदस्त आध्यात्मावर पगडा बसलेला आहे आणी माझा कट्टा चे एबीपी माझा चे अभिनंदन आणी राम राम व रामकृष्णहरी 🙏
धन्यवाद महाराज व्हेरी ग्रैटआयूष्यमानभवबाबा
सय्यद माऊली प्रणाम
जलाल महाराजांचा अध्यात्मिक खूपच छान, अभिनंदन महाराज.
अप्रतिम विश्लेषण, रामायणाचा हा वेगळा पैलू समजला. महाराज आपले खुप खुप धन्यवाद!!
सय्यद महाराज जी आपली मुलाखत ऐकून कृतार्थ झालो.आपणास कोटी कोटी प्रणाम.
मी ही मुलाखत पूर्ण पहिली आहे....गोल गोल बोलतो....
खरच महाराज तुम्हाला शतशः प्रणाम तुमच्या अभ्यास आणि वारकरी संप्रदाय वरची निष्ठा खरंच महान आहे. 👏👏👏
निःशब्द महाराजांना मानाचा मुजरा❤