Randeep Hooda Majha Katta : 'वीर सावरकर' सिनेमासाठी घर विकणाराअवलिया; अभिनेता रणदीप हुडा 'कट्टा'वर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 мар 2024
  • #abpmajha #abpमाझा #majhakatta #randeephooda #savarkar #swatantryaveersavarkar #swatantraveersavarkar
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जीवनपट येत्या २२ मार्चला बॉलिवूडच्या सिल्व्हर स्रकीनवर येतोय...
    या सिनेमात स्वातंत्र्यवीरांची भूमिका साकारली आहे रणदीप हुडा या अष्टपैलू अभिनेत्याने.. आणि आज रणदीप आपला पाहुणा आहे..
    भारतीय़ स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ज्या नावांशिवाय पूर्ण होत नाही असं एक नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.. प्रखर राष्ट्रभक्ती , ज्वलंत हिंदूत्व, त्यागाची परिसीमा , तेजस्वी वक्ता, समाजसुधारक आणि उत्तम साहित्यिक काय असतो हे सावरकरांचा जीवनपट पाहून कळतं. मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मातृभूमीसाठी समर्पित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्व सिनेमाच्या चौकटीत मांडणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं. पण हे धाडस दाखवलंय रणदीप हुडाने..
    रणदीप पहिल्यांदा नोटीस झाला मॉन्सून वेडिंग सिनेमाधून. मग वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, साहेब बिबी ऑऱ गँगस्टर, हायवे, किक, सुलतान या सिनेमातल्या भूमिकांमधून तो प्रेक्षकांना कायम चांगली सरप्राईजेस देत राहिला.. रंग रसियामधली राजा रवी वर्माची भूमिका असो, सरबजीतमधल्या सरबजीतची,किंवा एका महिन्यात साडे तेरा कोटी लोकांनी पाहिलेल्या एक्सट्रॅक्शनमधल्या साजू रावची..तो मोजकेच रोल करतो पण प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ छाप सोडतो..
    हाच रणदीप आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.. बॉलिवूडच्या पडद्यावर सावरकरांना साकारतानाचा अनुभव कसा होता, आव्हानं कोणती होती, एकाचवेळी सिनेमाचं लिखाण, दिग्दर्शन आणि नायकाची भूमिका या तिहेरी जबाबदाऱ्या रणदीपने कशा पेलवल्या याबद्दल आज रणदीपशी थेट संवाद साधुया
    Election Commission of India to announce Lok Sabha Election dates 2024 and code of conduct | भारतीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक जाहीर करणार, आज आचारसंहिता लागू होणार
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ``````````````````````
    Facebook:
    / chitaledairy. .
    Instagram:
    chitaledairy?ig...
    Twitter:
    dairychitale?lang=en
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | Manoj Jarange | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Lok Sabha Election Updates | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे सभा | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 लाईव्ह अपडेट्स | Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra in Thane and Mumbai | Election Commission Announce Lok Sabha Election 2024 and Code of Conduct In India

Комментарии • 2,8 тыс.

  • @shamgandhi4132
    @shamgandhi4132 2 месяца назад +561

    नुसतं सावरकर, सावरकर जप करत राहीली मराठी माणसं, पण चित्रपट काढण्याचे धाडस केलं ते अमराठी माणसाने...
    रणदीप हुडाला सलाम...

    • @rnishant2
      @rnishant2 Месяц назад +5

      Well said

    • @chetanmahulikar1149
      @chetanmahulikar1149 Месяц назад +16

      He dhadas fakt Haryanvi manus karo shakto

    • @vrushaliupadhye4561
      @vrushaliupadhye4561 Месяц назад +23

      सुधीर फडके यांनी पण काढला होता चित्रपट अशाच अनेक संकटांना तोंड देत.. lockdown मधे सह्याद्रीवर दाखवला होता.

    • @Jay-8252
      @Jay-8252 Месяц назад

      Mitra pn aplech Marathi mansa sawarkarna hinvat ahet ata randeep hunda la pn Target kartayt kasle mc lok ahet aple

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Месяц назад +3

      Swatantravir Savarkarji koti koti pranam deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay bhim jay parshuram

  • @suchith9327
    @suchith9327 2 месяца назад +2178

    एक हरियाणा मध्ये जन्मलेला वेक्ती आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना वीर सावरकर च्या थोरवी बद्दल तळमळीने जे सांगतोय ते कित्यक महाराष्ट्रातील लोकांना जास्ती करुन नव्या पिढीला माहित हीं नसेल. किती लाजिरवाणी गोष्ट आहे हीं

    • @jaishriram2997
      @jaishriram2997 2 месяца назад +67

      वीर :
      १) गाईच मांस खान्या बद्दल समर्थन करतो माफी मांगत बसतो
      २) छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज बद्दल ओपन्ली घान बोलतो / लिहितो .
      ३) माफी मागत बसतो .
      ४) इंग्रजाच्या पेन्शन वर जगतो

    • @dinesh675
      @dinesh675 2 месяца назад

      सवलतख़ोर, आणि बुद्धिने बाटलेले आहेत महाराष्ट्रात बरेच्शे

    • @omkarkadam5660
      @omkarkadam5660 2 месяца назад +35

      मला महितियेत सावरकर निरंजन टकले सरांनी शिकवले मला😅

    • @incognito4202
      @incognito4202 2 месяца назад

      Tu Kay jhaat kelay desha saathi​@@jaishriram2997

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q 2 месяца назад +11

      ​​@@jaishriram2997 hey tyanche vichar aahe Jabar dasti naahi hindu cha thhand pana paahun hee tyaanni go mansach khaa ase mhatle asel

  • @dhanajayshinde3290
    @dhanajayshinde3290 Месяц назад +142

    आजच पाहिला... एक अप्रतिम फिल्म बनवलीय.... रणजीत सरांनी एका उच्च दर्जाची भुमिका साकार केलीय..आणि एक दडवलेला क्रांतीकारक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला.... धन्यवाद रणजीत सर... देश आपला कायम आभारी राहील..

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 Месяц назад +1

      फार छान 👌

    • @namitaupadhye4182
      @namitaupadhye4182 Месяц назад +2

      अगदी खरं आहे . तुमच्या कलेचा सोनं झालं .. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्याना कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🙏

    • @malanaktode4597
      @malanaktode4597 Месяц назад

      रणदीप

    • @zeeeli1377
      @zeeeli1377 Месяц назад

      Followers of Rahul Gandhi watching you bro.😂😂

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 25 дней назад

      रणजित नाही रणदीप हुडा

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Месяц назад +219

    जलनारे जलतील आणि सुर्यावर थुऺकनयाच‌ प्रयत्न करतील अशा लोकाना रणबीर हुड्डा ने स्व तंत्र वीर सावरकर चित्रपट सादर केला

  • @jiyakarape9427
    @jiyakarape9427 Месяц назад +901

    शरद पोंक्षे यांच्या नंतर वीर सावरकर यांचा इतिहास जगा पर्यत पोहचवणारी व्यक्ति,ह्रदयापासून आभार

    • @anuja3684
      @anuja3684 Месяц назад +3

      🙏🙏

    • @bhartichaudhari7096
      @bhartichaudhari7096 Месяц назад +1

      ,🙏🙏

    • @vishnupainaik2088
      @vishnupainaik2088 Месяц назад +3

      😂😂😂😂

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 Месяц назад +1

      पोक्षेंची सावरकर भक्ती ही ' अर्थो पुरुषस्य दास: ' यातून निर्माण झाली आहे.

    • @AmitKumar-qz2us
      @AmitKumar-qz2us Месяц назад +6

      उनकी तुरबत पर नहीं है एक भी दीया, जिनके खूं से जलते हैं ये चिरागे वतन। जगमगा रहे हैं मकबरे उनके, बेचा करते थे जो शहीदों के कफन। 🎉❤

  • @adventurer2951
    @adventurer2951 Месяц назад +404

    आज हुड्डा ने महाराष्ट्राच्या पुत्राला न्याय दिला ... धन्यवाद 🙏🏻

    • @nalinibihani4238
      @nalinibihani4238 Месяц назад +1

      नतमस्तक हूं हुड्डाजी, बहुत ही डिपली स्टडी की है आपने!हिन्दुत्व की परिभाषा भी बहुत ही सुंदरता के साथ बताई है.बहुत बहुत धन्यवाद.

    • @user-hv3vl5uu6u
      @user-hv3vl5uu6u Месяц назад +2

      Agdi barobar...

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Месяц назад

      Jay savarkar, Jay hudda, Jay hariyana, Jay hind ❤

    • @ShashuPradhan
      @ShashuPradhan Месяц назад

      हुड्डा tumche aabhar.

  • @user-qz1xr6ey5r
    @user-qz1xr6ey5r Месяц назад +39

    रणदीप हुडाला सलाम. ३ तासांत समग्र सावरकर समजावणे मुश्किल पण त्यातल्या त्यात त्यांनी खूप छान चित्रपट बनवला. सलाम रणदीप जी

  • @himanik2118
    @himanik2118 Месяц назад +64

    अनादी मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्मला
    - स्वातंत्र्यवीर सावरकर
    Watched the movie. Randeep Hooda is phenomenal, completely immersed in his craft, has poured his heart and soul into this. A must watch!!

  • @ajaypilankar
    @ajaypilankar 2 месяца назад +1097

    रणदीप हुड्डाचे उपकार आहेत की त्याने स्वातंत्र्यवीरांवर चित्रपट बनवला 🙏🏻🇮🇳

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Месяц назад +4

      एबीपी चा नंबर 1 मुलाखत.

    • @ravikawanapure1268
      @ravikawanapure1268 Месяц назад +2

      Sarkhe vichar.

    • @arunpatewar8078
      @arunpatewar8078 Месяц назад +1

      Grate effort

    • @anantshinde8274
      @anantshinde8274 Месяц назад

      शट

    • @milindpathak6951
      @milindpathak6951 Месяц назад +3

      उपकार असतील तर तुम्हाला २००१ चा सुधीर फडकेंनी काढलेला सिनेमा माहिती नाही का?

  • @chinmayjoharapurkar6054
    @chinmayjoharapurkar6054 2 месяца назад +906

    ❤❤ खांडेकरजी तुमचे चेहरा वरच टेन्शन सांगतोय की रणदीपला तुमच्यापेक्षा सावरकर जास्त माहिती आहे, आणि समजलेपण आहेत !! More power to Ranveer

    • @ganeshhipparagekar5898
      @ganeshhipparagekar5898 2 месяца назад +3

      😂

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 2 месяца назад

      ​@@ganeshhipparagekar5898साहेब आहो खांडेकरांच्या पुरोगामी पणाला बाधा आली

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 2 месяца назад

      हा खांडेकर पप्पू चा चेला आहे

    • @jagdishkalambe1412
      @jagdishkalambe1412 2 месяца назад +18

      Ha khandekar ch attitude asch asto ka... Guest kase bastat ani ha mandi war mandi theun basto

    • @mohinikamath4746
      @mohinikamath4746 Месяц назад +6

      अगदी खरंय

  • @jitendrapat
    @jitendrapat Месяц назад +61

    मराठी चित्रपसृष्टीतील सुधीर फडके सोडले तर इतर कोणत्याही मराठी माणसाला वीर सावरकरांवर चित्रपट काढण्याची इच्छाच झाली नाही आणि एक अमराठी माणूस त्यांच्यावर चित्रपट साकारतोय हे किती अविस्मरणय आहे आणि ही तथाकथित मराठी चित्रपट सृष्टीला अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

  • @madhurarajhans7836
    @madhurarajhans7836 Месяц назад +20

    अमराठी योगदान करणारे श्री रणदीपना मराठी माणूस सलाम व अभिनंदन व खुप प्रेम ❤

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 2 месяца назад +654

    मी आंबेडकरवादी आहे, पण सावरकरांचा खूप आदर आहे... कॉंग्रेस ने अम्बेडकर , सावरकर, सुभाषचंद्र बोस या तिघांनाही छळले.. त्याचेच परिणाम आज भोगत आहेत... जय भीम

    • @Ooonigga-gb7sp
      @Ooonigga-gb7sp 2 месяца назад +2

      U should watch ther home

    • @avadhootO7
      @avadhootO7 2 месяца назад +29

      आणि भगतसिंग सुद्धा.

    • @user-jt2je2rq3z
      @user-jt2je2rq3z 2 месяца назад +30

      Naseeb bhava tula hai mahit aahe

    • @kumarborade7502
      @kumarborade7502 2 месяца назад +5

      बरोबर

    • @nakoshishirke3937
      @nakoshishirke3937 2 месяца назад +8

      M satisfied to hear u. But why we cant be just a Bhartiya

  • @sandeepjadhav3492
    @sandeepjadhav3492 Месяц назад +256

    रणदीप ने नुसता सावरकरांचा अभ्यासच नाही केला तर जवळ जवळ 35 किलो वजन उतरवले सेम दिसण्यासाठी.
    Animal 800कोटी कमावते पण आपली पण ही नैतिक जबाबदारी आहे की या फिल्म चे promotion जोरदार करून सगळ्या आताच्या पिढीला सावरकर समजावेत व त्यांच्याविषयी आदर वाढावा.
    वंदे मातरम्...., जय हिंद, ..... जय भारत.....

  • @somnathmandal1323
    @somnathmandal1323 Месяц назад +29

    सनातनी भारत में वीर सावरकर सदैव अमर रहेंगे जय हिंदू राष्ट्र 🚩🙏

  • @krupagupta5112
    @krupagupta5112 Месяц назад +17

    पहिल्याप्रथम बघितलं मुलाखत चालू असताना पत्रकारांना प्रश्न विचारताना खूप विचार करावा लागत होता. कारण श्री. रणदीप हुडा यांचा वीर सावरकर यांच्या विषयी खूप अभ्यास होता. आहे.
    कालच सिनेमा बघितला. 👌👌👌. प्रत्येकाने आपल्या मुलांना हा सिनेमा आवर्जून दाखवावा. जेणेकरून शाळेत जो इतिहास शिकवीला जात नाही तो माहीत होईल.

  • @nandi8221
    @nandi8221 Месяц назад +448

    हम सावरकरजी का घर बचा न सके पर रणदीप हुड्डा का घर बचाना है नही तो कोई भी कलाकार सच्चे देशभक्त का प्रचार नही करेगा रणदीप हुड्डा को बहुत बहुत साधुवाद और प्रणाम ❤

  • @sheetalart5460
    @sheetalart5460 2 месяца назад +454

    मी एक छोट्या शा गावात राहते . पण मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हा चित्रपट बघायला नेणार कारण आता च्या पिढीला वीर सावराकर कळले पाहिजे .

    • @satishtambe1125
      @satishtambe1125 Месяц назад +12

      आपण नव्या पिढीला उत्तम संस्कार देत आहात. अभिनंदन

    • @randomstuff6780
      @randomstuff6780 Месяц назад +1

      🙏🙏🙏🙏

    • @thesmitfactor8966
      @thesmitfactor8966 Месяц назад +1

      ❤❤❤❤❤❤❤

    • @yuvrajadkar
      @yuvrajadkar Месяц назад +4

      Propaganda movie with political motive for upcoming loksabha election

    • @proudsanatani13
      @proudsanatani13 Месяц назад

      lavdya laaj vatu de re ​@@yuvrajadkar

  • @nandkumar97963
    @nandkumar97963 Месяц назад +8

    *"वीर सावरकर"* यांच्यावर *रणदीप हुड्डा* हे कलाकार एवढा प्रचंड अभ्यास करून सत्य एवढे छान मांडू शकतो खरंच अप्रतिम आहे सलाम आहे अशा कलाकारांना..जय हिंद ...वंदे मातरम...🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩👌👌👍👍✌️✌️🙏🙏

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 Месяц назад +16

    एक अमराठी व्यक्ती महाराष्ट्रातील एका वीर क्रांतिकारकाच्या जीवनाचा एवढा साकल्याने अभ्यास करतो,आपले सर्वस्व विकून त्यांच्यावर एक सिनेमा बनवतो...... खरंच किती महान होते वीर सावरकर. आपण मराठी असूनही हे ओळखू शकलो नाही.... किमान हा सिनेमा पाहून,याचा प्रचार व प्रसार करुन तरी सावरकरांच्या प्रती आपले प्रेम, आदर व्यक्त करु शकतो का?

  • @moheet18
    @moheet18 2 месяца назад +256

    अरे हा काय माणूस आहे, एका liberal मराठी माणसापेक्षा कित्येक पटीने जास्त माहिती याच्या कडे आहे. Hats Off!

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 2 месяца назад +167

    खरंच लाज वाटली पाहिजे आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांसारखी महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला दिली, पण आपल्याला त्यांच्या विचारांची कदर नाही कळली. कदापि नाही.

    • @anujabhagwat9099
      @anujabhagwat9099 Месяц назад +2

      Fakta rajkarn करणार्‍या mule

    • @taycan3002
      @taycan3002 Месяц назад

      सर्वच महान होते पण manipulating नावाची गोष्ट असते

  • @madhuritawade3465
    @madhuritawade3465 Месяц назад +14

    अमराठी असून सुद्धा सावरकरांच्या विषयी एवढी माहिती .कमाल आहे रणदीप सर. बारीकसारीक गोष्टी किती आत्मविश्वासाने मांडल्यात . आपल्या या सिनेमा साठी खूप खूप शुभेच्छा सर.

  • @swatibhide163
    @swatibhide163 Месяц назад +73

    खूप कौतुक....महेश मांजरेकर ना काय झाले होते बनवायला हा सिनेमा...एरवी मराठी मराठी चे गोडवे गातात...आणि हा सिनेमा एका नॉन मराठी माणसाने आपले तन मन धन अर्पून बनवला...hats off...

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Месяц назад +7

      Bara jhala nahi banawali, tyat pan batawala asta. Satyacha mod tad keli asti. Hyani sagla satya dakhawala.

    • @Jay-8252
      @Jay-8252 Месяц назад +1

      Jau de bhava tyala asle movie banvayla avdat ny tyala fakt dal bhat lonch sarkh ghapa ghapa vale movie banvayla avadtat😂😂

    • @shyamgeet8664
      @shyamgeet8664 Месяц назад +1

      Manjrekar manjar ahe khan kalakara ch,pahila director manjrekar ch hota pan khan Bandhu naraj nako mhnun script banai lekin hudda nay nakar diya aisi fake story ko fir manjarkar bhag gaya fir hudda nay khud jimedari li

    • @mukeshdr8783
      @mukeshdr8783 Месяц назад +2

      Tyani nahi banavla changle zhale. Tyani vat lavali asti

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 Месяц назад +2

      अगदी माझ्या मनातलं बोल्लात 👍, अगदी हाच फील 'बाजीराव-मस्तानी' बघितल्यावर मला आला होता

  • @smitajoshi6831
    @smitajoshi6831 2 месяца назад +227

    कित्येक वाक्य ही इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या सणसणीत थोबाडीत मारल्या सारखी होती, ज्यांनी सावरकर एक खलनाकायअशी चर्चा apb या वाहिनीवर घेतली होती, खूप खूप धन्यवाद रणदीप हुडाजी,

    • @Dhanashree-dt6lu
      @Dhanashree-dt6lu Месяц назад +5

      अगदी बरोबर बोललात

    • @avdhootbhalerao
      @avdhootbhalerao Месяц назад +3

      सहमत आहे

    • @shripaddixit846
      @shripaddixit846 Месяц назад

      ABP माझा - हा चॅनलच "अमृत बझार पत्रिका", या कलकत्ता स्थित कम्युनिस्ट विचारधारेचा प्रणेता आहे. त्यामुळे, ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी, या न्यायाने कम्युनिस्टांची तळी उचलून धरणे नैसर्गिक आहे. त्यामुळेच आपल्याच थोबाडावर बसलेल्या सणसणीत चापटी त्यांना जाणवल्याने नसतील. तसे कम्युनिस्टांना अनेक ठिकाणी स्वतःसच बुकलून काढणे अंगवळणी पडलंय. पश्चिम बंगला, केरळात, अगदी महाराष्ट्रात तर बाळासाहेबांनीही यांची, एकेकाळी कणिक तिंबलीय. पण कायम घांधी घराण्याने यांना कडेवर बसवत, खान ग्रेसच्या मानेवर स्वार होण्यास मोकळीक दिलीय. त्यामुळे, खान ग्रेसचे देशातून विसर्जन झाले कि, कम्युनिस्ट, मुस्लीम लीग, पी.एफ.आय., खेजरीवाल, असले निर्माल्य गटारात आपोआप वाहून जाईल.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Месяц назад +1

      हो मुलाखत पाहताना तीच आठवण आली. सावरकरांना खलनायक ठरवणारे चॅनेल चक्क रणदीपची मुलाखत घेत आहे. कदाचित हूडाला कुठेतरी पकडता येईल असेही वाटले असेल.

    • @kalpanadastane3745
      @kalpanadastane3745 Месяц назад +1

      अगदी खर बोलला

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 2 месяца назад +105

    आश्चर्य वाटत एबीपी वाल्यांनी यांना मुलाखतीला बोलावले रणदिप हुड्डांना सादर
    प्रणाम

    • @sangitadharurkar4101
      @sangitadharurkar4101 Месяц назад +1

      बदलत्या वाऱ्याप्रमाणे तात्पुरते असावेत

    • @anjaligangal6170
      @anjaligangal6170 Месяц назад

      स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांना सावरकरांच्या नावाचा आधार घ्यावा लागत आहे​@@sangitadharurkar4101

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH Месяц назад

      TRP

  • @ShivbacheShiledar
    @ShivbacheShiledar Месяц назад +18

    रणदीप हुड्डा यांचे मनःपूर्वक आभार.. 🙏🇮🇳👌 या चित्रपटासाठी भरपूर प्रतिसाद मिळाला पाहिजे हे मराठी माणसाच आद्य कर्तव्य आहे🚩

  • @durvatawade8894
    @durvatawade8894 Месяц назад +9

    रणदीप चे खुप खुप आभार 🙏🏻सावरकरांचा खरा इतिहास कोणाला ही न घाबरता जगासमोर आणला 🙏🏻

  • @rahulmisal1
    @rahulmisal1 2 месяца назад +163

    सावरकर यांची भुमिका केली म्हणुन रणदीप हुडा यांचे चरण स्पर्श करून अभिवादन. ..... मी माझे कुटुंब मित्र तर जाणारच. पण यथा शक्ति मोफत तिकीट वाटप करील

  • @SourabhKharate
    @SourabhKharate 2 месяца назад +977

    ही Film 100Cr budget मध्ये तयार झाली असती तर अर्थात promotion जास्तीत जास्त झालं असत.. मी सहकुटुंब ही मुवी बघायला जाणार 🚩

    • @macdeep8523
      @macdeep8523 2 месяца назад +10

      Mi nahi janar , Jai. Bhim

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 месяца назад +1

      ​@@macdeep8523तु हरामी मुसलमानांची चाट 😂😂😂

    • @nakoshishirke3937
      @nakoshishirke3937 2 месяца назад +3

      It your choice. Dr. Ambekar ji ka savidhan give you this right

    • @chetantembhurnikar794
      @chetantembhurnikar794 2 месяца назад +7

      Tujhi ghaal na mag ...koni vicharlay ka ??

    • @jayeshkawli
      @jayeshkawli 2 месяца назад +4

      Ja na ektach. Ikde yeun kashala dawandi pitato? Private madhe internet varun download karun baghashil chindhi

  • @Don38586
    @Don38586 Месяц назад +60

    आज खंड्याला काही मूर्खपणा करता नाही आला, बर वाटल ❤❤

    • @yoginivaidya4064
      @yoginivaidya4064 Месяц назад +2

      😅😅😅😅

    • @kirtikumarvedpathak4667
      @kirtikumarvedpathak4667 Месяц назад +2

      Ai bhari

    • @kirtikumarvedpathak4667
      @kirtikumarvedpathak4667 Месяц назад +2

      Lai bhari comment

    • @user-vc3ct1qq4i
      @user-vc3ct1qq4i Месяц назад +2

      सगल्यात जास्त आवडलेली comment! 😂
      जय शिवराय! जय हिंद!

    • @Don38586
      @Don38586 Месяц назад

      @@user-vc3ct1qq4i खरंच मनापासून बरं वाटत होत बघताना की खंड्याला माहित होत की इथे काही बोललो तर सावरकर सोडतील पण हा जाट तिथल्या तिथे मारेल

  • @snehlatavaidya5840
    @snehlatavaidya5840 Месяц назад +13

    लाख लाख मनापासून धन्यवाद देते. सावरकरकरासारखे देशभक्त कुणी च नाही. रणदीप हुडा चे एक एक वाक्य मनाला चटका लावून जाते.

  • @vkulin
    @vkulin 2 месяца назад +1122

    एक अमराठी माणूस इतका भावूक होतो, सावरकरांचं चरित्र ऐकून, पण दुर्दैवाने अनेक मराठी माणसं त्यांना ओळखत नाहीत, आणि ही वाहिनी पण याला अपवाद नाही..

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 2 месяца назад +26

      Veer Savarkar ji was the greatest Freedom Fighter of India.

    • @harshtruth15
      @harshtruth15 2 месяца назад +25

      @@funtimefunny2153maharaj tr ahet aplyasathi sglyat varti sathi pn Savarkaranch yogdan pn visrun nahi chalnar …

    • @yashraj1484
      @yashraj1484 2 месяца назад

      Tuzya buddhila naru zalay ka?​@@funtimefunny2153

    • @Ak-sl5ly
      @Ak-sl5ly 2 месяца назад

      ​@@funtimefunny2153amhi maharajan manto titkach sawarkar yana pan manta.......tumcha attishnapan jatiyawadi pana kala harmakhor sale .....kakchi fatki chaddi ahat tumhi

    • @nkdrums85
      @nkdrums85 2 месяца назад +22

      ​​@@funtimefunny2153जे असा विचार करतात ते खरेतर मनापासून महाराजांना पण मानत नाहीत... तो फक्त दिखावा करतो

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 Месяц назад +214

    रणदिप हुडांचे खूप खूप आभार हा चित्रपट आम्ही सहकुटुंब बघणार आहोत

    • @rohitphatak
      @rohitphatak Месяц назад +2

      Just watched Pls Don't miss this Movie must watch in Theatres

    • @nachankarpriya3767
      @nachankarpriya3767 Месяц назад

      Marathi kalakaranna movie pahun comment karayla pan laj vatate
      Ani mag bomblat bastat marathi sinemana theatres milat nahi mhajun😅

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Месяц назад +13

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🔥🪷💐🙏🚩🚩
    रनदीप हुड्डा GREAT work!💯✅️🙏

  • @sagaryamgar5075
    @sagaryamgar5075 Месяц назад +50

    एक नंबर पिक्चर होता पूर्ण सावरकरांच्या जीवनावर रियल पिक्चर दाखवला आहे

  • @satyamevjayateg.848
    @satyamevjayateg.848 2 месяца назад +281

    सागरा प्राण तळमळला....ये वाक्य सुनते ही हमारें आंखो मे देश भक्ती के आंसु आते हैं....😢😢😢😢

    • @pratapraut2164
      @pratapraut2164 Месяц назад +2

      पेंशन खाताना गुदगुल्या झाल्या आणि आता प्राण तळमळला

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 Месяц назад +1

      फुकट आरक्षण वाटुन आळशी समाज करण्यारा लोकांची काय लायकी..यांना समजण्याची आपलं भुकट भीक दिलीय गावा गुन

    • @vbh4315
      @vbh4315 Месяц назад +6

      @@pratapraut2164 Dr BRA british एजंट बद्दल पण काही बोल.

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 Месяц назад +6

      ​@@pratapraut2164दहावी पास झाला का? कविता कळायला अवघड आहे .😂

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 Месяц назад +2

      ​@@vbh4315मुघलांची गुलामी करणारे पगारी गुलाम संस्थानिक शाहू आणि सयाजी बद्दल बोल रे

  • @siddheshjaring4938
    @siddheshjaring4938 2 месяца назад +410

    रणदीप वीर सावरकरांना सावरकर जी बोलतोय आणि हा मुलाखत घेणारा एकेरी नावाने उच्चारतोय
    या मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे😡

    • @NaturewithJAY
      @NaturewithJAY Месяц назад +19

      हे अगदी बरोबर आहे, मी सुध्दा हे observe केलं.

    • @nikhilunde9708
      @nikhilunde9708 Месяц назад

      अरे ते गृहस्थ कट्टर काँग्रेशी आणि डाव्या विचारसरणीचे गुलाम आहेत….मनातून ते द्वेष करत असावेत सावरकरांचा

    • @NiteenKulkarni
      @NiteenKulkarni Месяц назад +21

      khandekar kadun kay apekshit ahe dusara?

    • @simlaish
      @simlaish Месяц назад +13

      Congress cha aahe toh

    • @user-ug3fk4sn6j
      @user-ug3fk4sn6j Месяц назад +10

      Muddam Bolto khandekar as

  • @DesiMurga69
    @DesiMurga69 Месяц назад +6

    हि मुलाखत बघून मला माझीच एक मराठी असून लाज वाटली की सावरकरांबद्दल मी किती अज्ञानी आहे. ज्या तळमळीने रणदीप बोलत होता व सिनेमा बनविला आहे, खरंच त्याचे जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी थोडी जरी शरम असेल तर जीव दिला पाहिजे कारण एका बारबालेची नालायक उत्पत्ती जेव्हा सावरकरांबद्दल अपशब्द बोलत होता तेव्हा हे राजकारणी नपुंसक बनले होते.

  • @user-jo2iu5xg6l
    @user-jo2iu5xg6l Месяц назад +7

    काहीच शब्द नाही.. किती अभ्यास करावा कसा करावा हे या भेटीत समजले...
    कोणत्याही विषयावर काम करावे तर अभ्यास महत्त्वाचा आहे..
    😮

  • @tusharhadwale8729
    @tusharhadwale8729 Месяц назад +196

    हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्रच्या पायाभरणीसाठी परिपूर्ण विचार देणाऱ्या स्वा.सावरकरांवरील चित्रपटासाठी २ वर्ष प्रचंड अभ्यास, वाचन, मेहनत घेऊन वेळेप्रसंगी घर विकून चित्रपटाची लेखन, दिग्दर्शन व नायक बाजू सांभाळणाऱ्या रणदीप हुड्डाला खूप खूप धन्यवाद......

  • @ankurjayawant1
    @ankurjayawant1 2 месяца назад +282

    रणदीप हुड्डा येऊन सावरकर काय होते हे सांगत आहे महाराष्ट्रात. त्यांचे अभिनंदन. इथल्या सगळ्या वाहिन्या आणि अधिकांश नेत्यांनी जवळच्या डबक्यात उडी मारून स्वतःची आणि आमची मुक्तता करावी. हा सिनेमा बघायला जाणारच.

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 Месяц назад

      डबक्यात उडी मारायला पण साहस लागत ते महाराष्ट्र तील नेत्यांमधे नाही त्यामुळे आपली इतक्या लवकर सुटका नाही

  • @deepakkalangutkar9259
    @deepakkalangutkar9259 Месяц назад +9

    You are a great patriot. Great hero,director, and producer. Hats off to you, sir. Stay blessed always!

  • @tusharhalarnkar724
    @tusharhalarnkar724 Месяц назад +25

    I am stunned by Randeep's talks, it shows how much research he has done for the film. Hats off...!!!

  • @raghavkatti
    @raghavkatti 2 месяца назад +646

    कर्मा... ज्या एबीपी माझ्या वाल्यांनी सावरकर स्वातंत्र्यवीर की माफीवीर हा शो केला होता ...आता त्यांनाच सगळं ऐकावं लागत आहे....

    • @atharvag55
      @atharvag55 2 месяца назад +50

      Ekdivas RAGA pn zak marat savarkaran samor zuknar 💯

    • @prasannachoudhari7208
      @prasannachoudhari7208 2 месяца назад

      Khara ch ahe..murkh ahe hey ABP maza wale loka

    • @pradnya1228
      @pradnya1228 2 месяца назад +27

      Hyala mhantat niyaticha nyay.

    • @sujatasattikar8836
      @sujatasattikar8836 2 месяца назад +26

      सावरकर नायक की खलनायक असं नाव होतं
      प्रसन्ना जोशी होता सुत्रसंचालक

    • @omkarkadam5660
      @omkarkadam5660 2 месяца назад

      @@atharvag55 जसा फेकू गांधिंसमोर झुकतो

  • @sawatade29
    @sawatade29 Месяц назад +72

    सगळ्या एबीपी माझा घ्या पत्रकारांना हा चांगला धडा आहे. हे लोक कसे आहेत हे सांगायची गरज नाही. तरी पण त्यांचे धन्यवाद मुलाखती बद्दल. त्यांना अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. काही प्रश्न नालायक पणाचा कळस आहेत.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 Месяц назад

      मुलाखत घेणारा हा तितकाच बुद्धिमान आणि अभ्यासु हवा, नाही का ? इथे सगळा चघळचोथाच आहे. मुलाखत देणा-यामुळे थोडातरी पेशन्स् आपण ठेऊ शकतोय्

  • @adavaitr4766
    @adavaitr4766 Месяц назад +14

    अगदी मनापासून धन्यवाद हूडाजी....
    भगवान आपको सुखी रक्खे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @omkardeshpande1618
    @omkardeshpande1618 Месяц назад +6

    देशासाठी फार मोठे बलिदान देणाऱ्या आणि स्वतःच आयुष्य पूर्ण स्वातंत्र्यलढ्यात वाहून दिलेल्या क्रांतिकारकाची कथा रणदीप हुड्डा तुमचे आभार धन्यवाद

  • @yatinkulkarni3790
    @yatinkulkarni3790 2 месяца назад +221

    चित्रपटासाठी रणदीपने केलेला अभ्यास आणि त्याची भूमिकेसाठीची तयारी स्पष्टपणे दिसून येते. मानलं रणदीप हुडाला !🙏

  • @UmaDhananjayDeshpande-yd1rz
    @UmaDhananjayDeshpande-yd1rz 2 месяца назад +70

    रणदीप ला खूप खूप शुभेच्छा. सावरकरांच्या मृत्यू नंतर 58 वर्षानंतर हरियाणा तील एक तरुण त्यांच्यावर पोटतिडकीने चित्रपट बनवतो हे सावरकरांच्या अमर कर्तृत्वाची जाण करून देते. रणदीप चे शतश: आभार. एबीपी माझा कट्टा चे पण खूप खूप आभार. पण मुलाखत अर्धवट राहिली किंवा काहीतरी राहून गेले आहे असे वाटते. पण धन्यवाद .....

    • @anilambure1200
      @anilambure1200 Месяц назад +1

      मुलाखत अर्धवट राहिली नाही माझा वाल्यांची फाटली असेल की ते रणदीप वीराला काही तिखट प्रश्न विचारतील आणि स्वतः ची .... करून घेतील

  • @leenapathak7733
    @leenapathak7733 Месяц назад +6

    महाराष्ट्रात राहून महान वीर सावरकरांना काही जण समजू शकत नाही पण हरियाणातील रणदीप ने मराठी कवितेसह छान विवरण केले.
    Thanks Randeep

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Месяц назад

      महाराष्ट्रातल्या काही राजकीय, सामाजिक क्षेत्रातील बिनडोक लोकांनी स्वतः ची बुद्धी दिल्लीतल्या महाराष्ट्र द्वेष, हिंदू द्वेष करणाऱ्या इटालियन लोकांकडे गहाण टाकली आहे. पण सुदैवाने अशी माणसं खूप कमी आहेत. त्यामुळेच सावरकर महाराष्ट्राच्याच नाही, तर रणदीप हुड्डा सारख्या महाराष्ट्रा बाहेरच्या आणि जगभरच्या लोकांच्या
      हृदयात अजरामर आहेत.

  • @smitakulkarni7053
    @smitakulkarni7053 Месяц назад +3

    स्वातंत्र्य वीर सावरकर यांना शतशः प्रणाम ! व त्यांच्या कर्तृत्वाला न्याया देणार्यां रणदिप हुड्डा ला कोटी कोटी धन्यवाद!

  • @atharvadinnapurkar2935
    @atharvadinnapurkar2935 2 месяца назад +510

    एक हरियाणा चा माणुस सावरकर यां एवढं ओळखतो पण दुर्दैवाने महाराष्ट्राचे माणसं सावरकरांना चुकी मद्ये काढता यापेक्षा किती वाईट दिवस बघायचे

    • @madanprakash7445
      @madanprakash7445 2 месяца назад +9

      Say Thanks to Bogus Neroo and Congress

    • @user-zl5jk4pf8q
      @user-zl5jk4pf8q 2 месяца назад +6

      हिदूंत्त्व जिंदाबाद ❤❤❤

    • @govindyd6751
      @govindyd6751 Месяц назад +4

      Mafiveer jindabad

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Месяц назад

      म्हणून गुजराती, पारसी आणि मारवाडी समाजाची भांडी घासत आहेत.

    • @atharvadinnapurkar2935
      @atharvadinnapurkar2935 Месяц назад

      @@govindyd6751 gap landya

  • @MoreSantosh
    @MoreSantosh 2 месяца назад +101

    Superhit व्हायला हवा हा चित्रपट

    • @andmore7456
      @andmore7456 2 месяца назад +7

      सुपर हिट करायचा आपण.

    • @killedarmadhav8
      @killedarmadhav8 2 месяца назад +5

      नक्की सुपरहिट होईल

    • @randomstuff6780
      @randomstuff6780 Месяц назад +6

      Aapan karaycha.

  • @rashmijoshi783
    @rashmijoshi783 Месяц назад +3

    अशी ध्येयाने प्रेरित होऊन झपाटलेली माणसेच इतिहास घडवतात. मी हा सिनेमा सहकुटुंब पाहिला आहे. धन्यवाद रणदीप 🙏💐

  • @eknathpande437
    @eknathpande437 Месяц назад +1

    जय श्रीराम 🚩🙏🚩जय हो सावरकरजी 🚩🙏🚩जय हो रणदिप सरजी प्रणाम आपको 🚩🙏🚩

  • @aditideshmukh6691
    @aditideshmukh6691 2 месяца назад +219

    सावरकरांना जे नावं ठेवत होते त्यांना मस्त चपराक मिळाली. सिनेमा हिट होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @pralhadchaudhari7146
    @pralhadchaudhari7146 2 месяца назад +93

    कृपया सर्वांनी हा चित्रपट किमानपक्षी 2 वेळा बघावे हि नम्र विनंती रणदीप हुड्डा आज से मै आपका फँन हो गया जियो शेर

    • @andmore7456
      @andmore7456 2 месяца назад +1

      10 वेळा बघणार भावा.

  • @AlphaCentauri24
    @AlphaCentauri24 Месяц назад +7

    Maharashtra aur Bharat ki shaan - mahaan Veer Savarkar ji. Hooda ji ko naman 🙏🏻 Film ko subh kamnayen.

  • @shaileshzagade3656
    @shaileshzagade3656 Месяц назад +3

    एक महान कलाकृती आपण या जगा समोर आणलीत रणदीप हुड्डा तुझे मनापासुन आभार 🙏

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 Месяц назад +74

    राष्ट्र सर्वोपरी तर ही महाराष्ट्राची आवाज विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे तर हे स्पष्ट झाले आहे तर हा मराठी अस्मितेचा विषय आहे !

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 2 месяца назад +72

    मराठी माणसाच दुर्दैव. आम्हाला च सावरकरांच्या बद्दल फार माहिती नाही आणि जाणून घेण्याची इच्छा पण नाही. तुम्ही खूप छान सांगितले आहे interview madhe.thank you so much

  • @amritawagh6441
    @amritawagh6441 Месяц назад +2

    रणदीप हुड्डा यांना मनापासून आभार.एक सुंदर सिनेमा बनवून स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

  • @user-rd6cr8wd1c
    @user-rd6cr8wd1c Месяц назад +6

    Proud of you sir ji 🙏, मराठी लोकांना जे जमले नाही ते एका हिंदी माणसांनी करून दाखवले 🙏

  • @RedMeanLal
    @RedMeanLal 2 месяца назад +229

    33:15 गांधी अहिंसा समर्थक होते मात्र विश्व युद्ध सुरू होते तेव्हा भारतीयांना बोलले ब्रिटिशांना मदत करा। वाह रे महात्मा

    • @harshadagashe
      @harshadagashe 2 месяца назад

      अहो हा महात्मा south आफ्रिकेमध्ये गोऱ्या लोकांची चाटायचा. England ची नॅशनल anthem शिकवायचा. आणि हे त्यांनी स्वतःच्या पुस्तकात लिहिलं आहे.

    • @SnehalBirnale-cc1hj
      @SnehalBirnale-cc1hj 2 месяца назад +14

      You are right he even fought in Africa

    • @CricketKrishwa
      @CricketKrishwa 2 месяца назад

      गांधी को समजना बच्चो का खेल नही.

    • @sumuva2000
      @sumuva2000 Месяц назад +2

      सावरकर ही तेच म्हणाले होते. ब्रिटिशांना मदत करा असे बोलले. सावरकरांनी अनेक भारतीयांना ब्रिटिश सैन्यात भरती व्हायची प्रेरणा दिली.

    • @netsetjrfpaper2education146
      @netsetjrfpaper2education146 Месяц назад +17

      ​@@sumuva2000 karan ki tyana prashikshan bhetala pahije mahnun

  • @prashantjadhav6309
    @prashantjadhav6309 Месяц назад +133

    किती अभ्यास केला आहे हया माणसाने किती वाहुन घेतलं आहे हया भुमिकेत. विर सावरकर तुम्हांला कोटी कोटी नमन..🙏

  • @shashikantnikude6338
    @shashikantnikude6338 Месяц назад +6

    रणदिप चे किती आभार केले तरी कमी आहेत 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @aradhyajoshi1581
    @aradhyajoshi1581 Месяц назад +10

    Kharach khup sunder movie Thank you Randeep Hooda

  • @anuradhabhagwat7013
    @anuradhabhagwat7013 2 месяца назад +241

    खरंच कौतुक वाटतंय की एका अमराठी कलाकाराने एका वंचित महास्वातंत्र्यवीरासाठी घरदार विकुन सिनेमा बनवावा 🤷‍♀️
    कमाल!!!👍👍👍

    • @aditioak2683
      @aditioak2683 2 месяца назад +11

      अगदी खरय..
      Tyanchya या जिद्दी ला आणि talamali ला मनापासून सलाम..
      🙏🙏🙏

    • @omkarkadam5660
      @omkarkadam5660 2 месяца назад +4

      अगदी खरंय ..ते देशभक्त कमी आणि हिंदू जास्त होते

    • @dhanashreeupalekar4519
      @dhanashreeupalekar4519 2 месяца назад

      तसेच काही नेतेपण आणि लोकपण देशभक्त कमी.सो काॅल्ड सेक्युलर जास्त आहेत​@@omkarkadam5660

    • @danceforever5940
      @danceforever5940 2 месяца назад +6

      Very true . And its our duty to go and watch the movie to support him & pay our tribute to Swatantrya Veer Savarkarji 🙏

    • @omkarkadam5660
      @omkarkadam5660 2 месяца назад

      @@danceforever5940 inshallah

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x Месяц назад +52

    जेव्हा सावरकरांना माफिविर बोलता..त्या लोकांना सावरकर कधी कळेल नाही..
    खूप शोकांतिका आहे...मराठी माणूसच सावरकरांना विरोधात बोलता..
    I proud on.सावरकर....
    Legacy ..
    Jaybhim 💙

    • @Jay-8252
      @Jay-8252 Месяц назад +1

      Ny tr ky bhava aple Marathi lok tyana nav thevtat Ani baherche lok tyanchya kdun inspire hotay

    • @uttampisal2565
      @uttampisal2565 Месяц назад

      माफिवीर कहने वाले हिन्दुस्तानी नही राष्ट्र द्रोही हे

    • @anaghasa
      @anaghasa Месяц назад

      काही लोक झापडं लावुनच फिरतात.

  • @prakashvichare2460
    @prakashvichare2460 Месяц назад +3

    Best personality Randeep Hudda, Thanks a lot for making film on Swatantraveer Savarkar who was real hero in the world

  • @rashmeesalian4365
    @rashmeesalian4365 Месяц назад +4

    प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण हा चित्रपट नाही तर हे एक कटू सत्य आहे. कृपया तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहा. हा चित्रपट बनवल्याबद्दल रणदीप हुड्डा यांचे धन्यवाद. ...

  • @MoreSantosh
    @MoreSantosh 2 месяца назад +99

    जबरदस्त. किती clarity आहे विचारांची,आणि खूप अभ्यास केलाय ह्याने.

  • @shankarjadhav1406
    @shankarjadhav1406 2 месяца назад +70

    रणदीप सर नतमस्तक मी तुमच्या साठी वीर सावरकर पिक्चर बनवल्या बद्दल तुमची तळमळ आणि बोलण्यातला तिलक जी,सावरकर जी सर्व वीरांना इतकं तुम्ही आदर दिल्याबद्दल❤❤खरंच मन जिंकल सर गर्व आहे मला तुमचा खूप..❤❤

  • @prachijoglekar2583
    @prachijoglekar2583 Месяц назад +3

    What a wonderful explanation given by Randeep Hooda. We need more such ppl to guide our youth. He is truly an inspiration to the nation

  • @abhaydubey1233
    @abhaydubey1233 Месяц назад +6

    What a man he is🔥🙌 Learning about savarkar..writing then directing and acting himself ❤ Randeep Sir nailed it🔥We need such people in youth... Sold his house for this movie.. just for creating awareness about the lost and most underrated Freedom fighter of india❤🙌No words can describe 🔥 Let's watch this movie together on big screen and support him❤

  • @chanaky0925
    @chanaky0925 2 месяца назад +163

    मला पण इतका राग येतो... माफिविर म्हणणाऱ्या आऊलादिंचा....
    एवढं खतरनाक जीवन पट आहे सावरकरां चा...
    न काही वाचता... न काही ऐकता... कुठला ही अभ्यास नसताना... कोण कस काय अस म्हणू शकत...
    आपण स्वातंत्र्यात राहत आहोत... स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काडीमात्र प्रयत्न आपण केला नाहीय...
    त्यामुळे कुठल्याच क्रांतिकारकांचा अपमान करायची तुमची किंवा तुमच्या बापाची किंवा तुमच्या खानदानाची लायकी नाही...

    • @jaishriram2997
      @jaishriram2997 2 месяца назад +2

      वीर :
      १) गाईच मांस खान्या बद्दल समर्थन करतो माफी मांगत बसतो
      २) छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज बद्दल ओपन्ली घान बोलतो / लिहितो .
      ३) माफी मागत बसतो .
      ४) इंग्रजाच्या पेन्शन वर जगतो

    • @pushkarkulkarni8211
      @pushkarkulkarni8211 2 месяца назад +11

      बरोबर आहे तुमचे. सावरकरांना माफीवीर म्हणुन बदनाम केले गेले स्वातंत्र्यप्राप्तीचे श्रेय मिळवण्यासाठी.

    • @atharvag55
      @atharvag55 2 месяца назад

      ​@@jaishriram2997 gap zatya

    • @akshayrathod1662
      @akshayrathod1662 2 месяца назад

      ​@@jaishriram2997proof dya

    • @cmanuka
      @cmanuka 2 месяца назад +14

      ​@@jaishriram2997तुझ्यासारखे गुडघ्यात मेंदू असलेले लोक च असा विचार करतात ज्याला इतिहासाचा गंध देखील नाही. जो सगळीकडे कॉपी Paste करत सुटलाय. जरा अभ्यास कर इथे कॉमेंट्स करण्यापेक्षा😂 इतिहास वाच, सावरकरांचे साहित्य वाच मूर्खा आणि मग तुझे विचार मांड.

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf 2 месяца назад +106

    मराठी माणसाचा इतिहास एक हरियानवी सांगतो आहे. उत्तम..... भारतभर हे पोहचलं पाहिजे.

  • @mandarkarve
    @mandarkarve Месяц назад +5

    रणदिप हुडांचे खूप खूप आभार हा चित्रपट आम्ही सहकुटुंब बघितला.. खुपच सुंदर

  • @meenalk3568
    @meenalk3568 Месяц назад +2

    He speaks so passionately about Savarkarji.... hats off finally someone has taken up the cause to present the real Savarkarji to the world.......

  • @user-ft6ej5ym9j
    @user-ft6ej5ym9j Месяц назад +56

    What A Deep Knowledge About Vinayak Damodar Savarkarji And Indian Independence Moment. Proud Of U Randeep Huda Ji. Jai Hind.

  • @rahulkeskar1707
    @rahulkeskar1707 2 месяца назад +37

    Sawarkar was and is one of the Greatest Freedom Fighter.❤❤❤
    Good Dear Randeep that U brought some truth out of the box....
    Thankyou 🙏

  • @namratakataria6691
    @namratakataria6691 Месяц назад +1

    I saw this movie just yesterday... there can't be any better movie than this, please do watch this movie, I did not know much about Savarkar ji but after watching the movie I understood that there can't be any greater great man than him, today we are living peacefully in our homes because of Savarkar ji, when I saw this movie there were only tears in my eyes and only anger in Gandhi, thank you Randeep Hooda for making such a good movie.
    Vande Mataram ❤

  • @mrudulap7750
    @mrudulap7750 Месяц назад +2

    रणदीप जी आपका हर मानवपे, हर भारतीयपे और खास करके हर एक मराठी व्यक्तीपे अनंत उपकार है। सावरकरजीके व्यक्तीमत्वको ज्ञाय मिले इस लिये आपका जूनून, प्रामाणिक प्रयत्न और इसमे आने वाली कठीनाईयोंको मात देते हुएं ये फिल्म बनाई इस लिये आपके बहोत बहोत धन्यवाद! इस फिल्म बनानेका आपका उद्देश्य सफल हो, यही सदिच्छा और भगवानसे मनःपूर्वक प्रार्थना. जय हिंद! 🙏🌺🌷

  • @savitakalepwar4374
    @savitakalepwar4374 2 месяца назад +130

    जयोस्तुये ❤ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला.....सावकर हे नावातच गूढता आहे....मराठी असल्याचा सार्थ अभिमान अनादि मी अनंत मी अवध्य मी मला मारित रिपु जगति असा कवण जन्मला जन्मल्यापासून

  • @gabruandfun6279
    @gabruandfun6279 2 месяца назад +311

    लाज वाटली पाहिजे मराठी Actor's ला की एक हरियानवी ॲक्टर स्वातंत्रवीर सावरकर यांच्या वर सिनेमा बनवतो.

    • @user-di4ib7qs4u
      @user-di4ib7qs4u 2 месяца назад +17

      Marathi Actors Bandgul ahet 😅 salman sobat kaam bhetta ka itkach baghtat
      Ex : Ritesh Jenelia Dsouza

    • @jatinpotdar1673
      @jatinpotdar1673 2 месяца назад +13

      सुधीर फडक्यांनी बनवलाा होता सिनेमा...पण खूप पूर्वी...त्याकाळी मराठी चित्रपट एवढे चालत नव्हते...त्यामुळे तो इतका चालला नाही

    • @dr.satyaa
      @dr.satyaa 2 месяца назад +7

      Whole India will watch the film if randeep is in it.. If it was made by a marathi actor, it would have reached to maharashtra public only.. People say marathi actor should do this n that, but what happened to recently released 'Satyashodhak' movie which was a marathi one? No one watched.. This is the fate of marathi movies..

    • @pradnyaghanekar7378
      @pradnyaghanekar7378 2 месяца назад +7

      Marathi actor saharukh la dhakka marlela scene kadhi Kali kela hota tya madhech tyana aanand vatto😅😅

    • @suchith9327
      @suchith9327 Месяц назад +2

      त्याच कारण असं आहे कि इकडंचे actor घाबरतात controversial character वर picture बनवायला. त्यांना हीं भीती असते कि आपण टाकलेला पैसा recover होईल का.

  • @Hitman_45A
    @Hitman_45A Месяц назад +3

    मी मराठी म्हणुन मला अभिमान आहे परंतु लज्जास्पद गोष्ट ही आहे की आज पर्यंत मराठी मध्ये पण कोणत्या पण दिग्दर्शकाने चित्रपट बनवण्या साठी पुढाकार नाही घेतले मुळात एक विद्यार्थी म्हणुन शासनाला सुध्दा एक सांगू इच्छितो ह्या मराठी मातीने खुप हिरे घडवले त्यांच्या कारणाने आपल्यास मराठी म्हणुन अभिमान वाटतो तर मुलांच्या अभ्यासक्रमात सुद्धा त्यांना जास्तीत जास्त आपल्या महान क्रांतिकारकांचा संघर्ष सांगून प्रेरित करावे हीच एक इच्छा सदैव राहील
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @sagarm18
    @sagarm18 2 месяца назад +63

    Whole maharshtra would be thankful to you Randeep for representing our hero. Thank you for your efforts. As someone mentioned you rightly whoever connects with Veer Savarkar gets consumed by his stature!

    • @nikhillakhera7134
      @nikhillakhera7134 Месяц назад

      Bhai, why only Maharashtra? We all Indians/Sanatani should be proud of Sawarkar Ji

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Месяц назад

      Not whole Maharashtra, many are against him in Maharashtra only. All real hindus in world are proud of randeep hooda

  • @knowledge-smita
    @knowledge-smita Месяц назад +98

    आमचं भाग्य आहे,की सावरकर जी चे विचार, त्यांचं कार्य आज भारतासमोर आणि जगासमोर येत आहे.रणदीप हुड्डा यांना खूप शुभेच्छा

  • @mohinikarandikar2591
    @mohinikarandikar2591 Месяц назад +3

    सावरकर आहेत म्हणून मी बघितलं आणि लाईक केलं

  • @yagyabhushansharma1008
    @yagyabhushansharma1008 Месяц назад +2

    हमे वीर सावरकर जी के कार्यों पर गर्व है।

  • @LuckyIndian24
    @LuckyIndian24 2 месяца назад +56

    Veer Savarkar is a great hero of this country..if you see all intellectuals of the 20th century in the world you'll find no one coming anywhere near Veer Savarkar.. Ranbir Hooda has identified the perfect person to make a movie on... Good show Ranbir, well done

  • @ravindrakale5302
    @ravindrakale5302 2 месяца назад +72

    रणदीप तूम सच मे ग्रेट हो पॅशनेट हो …! आपकी कीसमत आछी है मांजर आडवी नाही घेतली..! 😂❤

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 Месяц назад +1

    Hats off sir.
    क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रचंड असे व्यक्तिमत्व.. देशासाठी बलिदान दिले, ते सुध्दा संपुर्ण कुटुंबाने...
    त्यांचा अंदमान चा काळा प्रवास..
    ते अत्याचार,शोषण ...
    सगळ त्यांनी केवळ देशप्रेमा साठी सहन केले. उत्तम वक्ता,कवी, लेखक..असे बहु आयमी सावरकर... विनम्र अभिवादन🎉 🎉🎉🎉
    ..

  • @user-mc2iv1to2u
    @user-mc2iv1to2u Месяц назад +2

    Great work by Randeep Hooda ji
    Salute to u !
    Veer Savarkar ji is idol to me and with high respect to great Patriot of India.
    No one has suffered such long time in jail and sufferings for his entire family due to Savarkarji's sacrifice for Hindustan our India , Hamara Bharat !
    Pramodji
    73 years
    Namaskar to u Hooda ji and thanks to u making this film for us selling ur House !
    Salute to u and God Bless you Randeep ji 👍🙏

  • @agressivepandit
    @agressivepandit 2 месяца назад +50

    love from the himalayas( uttarakhand)
    randeep bhai, aapko mera namaskaar
    jai veer savarkar

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial Месяц назад +33

    उत्कृष्ट कलाकार आणि उत्कृष्ट चित्रपट... मी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतोय, सहकुटुंब पाहणार 🙏🚩

  • @divyeshthakur4539
    @divyeshthakur4539 Месяц назад

    खूप छान चित्रपट बनवला आहे रंदीप हूडा ने खरंच. कालच बघून आलो, खूप वाईट वाटलं की आपल्याला आपल्याच खऱ्या इतिहासा पासून वंचित करण्यात येत आहे. प्रत्येकाने हा चित्रपट सह परिवार बघितलाच पाहिजे.

  • @shirishbapat181
    @shirishbapat181 Месяц назад +1

    Well Done Mr Randeep Hooda. We are proud of you for making film on our national hero and freedom fighter Veer Savarkar. This film settles all wrong notions created against Veer Savarkar. Salute to you Randeep.

  • @vkulin
    @vkulin 2 месяца назад +314

    इतका अभ्यास केला आहे रणदीप ने त्याला प्रणाम

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 2 месяца назад +3

      Chhatrapati Shivaji Maharaj ekach aag , baki sagle maafiveer

    • @Mithya.
      @Mithya. 2 месяца назад +34

      ​@@funtimefunny2153तुम्ही महाराजांचा इतिहास ही नसेल वाचला , पण सावरकरांनी मात्र हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, शिवाजी महाराजांची आरती आणि बाजीप्रभू यावरचा पोवाडा लिहिला आहे .. आधी कोणाला तरी माफिविर म्हणताना त्यांचं कतृत्व ही पाहावं

    • @jaishriram2997
      @jaishriram2997 2 месяца назад +3

      मा Fi वीर :
      १) गाईच मांस खान्या बद्दल समर्थन करतो माफी मांगत बसतो
      २) छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज बद्दल ओपन्ली घान बोलतो / लिहितो .
      ३) माफी मागत बसतो .
      ४) इंग्रजाच्या पेन्शन वर जगतो

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q 2 месяца назад

      ​@@Mithya. Sampoorna. Sehmat

    • @v514985
      @v514985 2 месяца назад +7

      ​​@@funtimefunny2153 तह केला त्याला काय म्हणाल 53 किल्ले दिले होते मग माफीवीर म्हणायचं का