@Shubhangi amunekar ani film.. Hindi madhe Karun..paisa kamatat..gharat mavnar nhi..evdha..tyach paulawar..paul talke..aplya kitek Marathi kalakarani..hi..
अरे वाह छान। तुम्ही कोणत्या ही ठिकाणी चे असाल तरी जेव्हा माझा महाराष्ट्रा ला तुम्ही आपलंसं करता तेव्हा आम्हाला पण छान वाटत तुम्हाला ही आमचीच माणसे आहेत म्हणायला
मला ह्या वरकड कुटुंबाचाही अभिमान वाटतो. त्यांनी ह्या मुलींना किती सुंदर सांभाळलं. इतकंच नाही तर भारताची संस्कृती त्यांना शिकवली. मुली मधला सुशिलता हा गुणधर्म काय असतो तो आज खऱ्या अर्थाने पहिलं भेटला.... :)
अप्रतिम यार... परदेशी लोकांना आपल्या मराठी संस्कृती बद्दल असलेलं प्रेम... क्या बात है यार... या दोघींना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...👌👌👍👍👍
घरात लॉकडाऊन मुळे कंटाळलेले असताना हा फारच क्यूट व्हिडिओ बघायला मिळाला 💯 लटूबाई अविश्वसनीय आणि चक्क तिला पिठलं आवडतं.. क्या बात 😍😘 या दोघींना मराठी शिकवणाऱ्या कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन ❤️
Santosh Purohit ...हो ना तिला महिला सुरक्षेविषयी विचारल तर तिला तिने खुबीने प्रश्न मारुन नेला,नक्कीच भारतामधे महिलांची स्थिती ब्रझिल पेक्षा विदारक आहे तरीही तिने मान ठेवत दोन्हीकडे महिला सुरक्षतेची गरज आहे सांगितल,मुलगी कुठली ही असली तरी त्या सारख्याच असतात...खुप समजदार आहे...आदर नक्कीच वाढला...आपल्याकडे फ़ोरंन च्या मुलीकडे विशिष्ठ नजरेने बघण्याचा दृष्टीकोण लोक ठेवतात पण तो बदलला आहे...
एक या मुली आहेत ज्या महाराष्ट्राच्या च नहींत्र भारतीय सुद्धा नाही आहेत तरी त्या मराठी शिकल्यात आणि दुसरीकडे अमिताभ बच्चन शाहरुख खान. ३०-४० वर्षे महाराष्ट्रात राहून सुद्धा....मराठी येत नाही विचारल्यास मी शिकतोय थोडी थोडी अस म्हणतात ..
महाराष्ट्रात आता उच्चभ्रु वर्ग निर्माण झाला आहे ,जो इथे राहतो ,इथेच कमावतो,इथे श्रीमंत होतो पण त्यांना मराठी शिकायची नसते ....मुंबई ,पुणे ,ठाणे मध्ये तर मराठी संस्कृती नष्ट होईल काही दिवसांमध्ये...
मला ह्या वरकड कुटुंबाचाही अभिमान वाटतो. त्यांनी ह्या मुलींना किती सुंदर सांभाळलं. इतकंच नाही तर भारताची संस्कृती त्यांना शिकवली. त्या मुलीही तितक्याच गोड आहेत. मला भेटायला आवडेल त्यांना. आमच्याही घरी या ना बाळांनो.
shrikant khedkar स्वतःच्या बहिणी बद्दल असा विचार करायला मी तुझ्यासारखा घाणेरडा आणि निर्लज्ज नाही रे, समजलं का...आणि असा आम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाहीत, कारण आमच्यावर "तुझ्यासारखे" तसे घाणेरडे "संस्कारच नाहीत"...समजलं का 😡😡😡
@@rameshbanmare2575 brother, you re-read your comment first...(aadhi swath keleli comment wach) then you will find your own mind is filthy and when it's come to your sister then you trying to play smart.... Shrikant khedkar didn't said any bad about our foreigner guest he just give compliments to that girl..... Chorachya ultya bomba kelyasarakha tu swatala sanskari bolu nako.....tuzya pahilya comment madhech tuze sanskar disatat.....🙏
You are very much right our Marathi sanskruti is very high but not the Marathi people they are mostly useless as We allways hear educated Marathi speaking english or hindi between them
सुशील, सुंदर, पावित्र्य, जिज्ञासू, अहंकार विरहित निक्खळ आणि निष्पाप हसू, अजून बरेच काही.... या सर्वांचा संगम या मुलींनी साधला आहे, जे शब्दात सांगणे कठीण।🙏👌❤️🌷🌹
मी 16 year चा होतो त्यावेळेस पासून भारतात राहतो..... मला आता पुर्ण मराठी बोलता येते...... मी usA वरुण आलोय.... मला पण अभिमान आहे भारताचा..... i love my india.....
लॅटिशिया खरंच किती छान हसरी आणि खेळकर स्वभावाची आहे. संपूर्ण परिवारासोबत राहते आणि विशेष म्हणजे स्वयंपाक ही शिकली. आणि आपल्या इथल्या मुली लग्न म्हटले की आई-बाबांपासून दूर राह आणि मी स्वयंपाकघरात कधी पाय टाकणार नाही अश्या म्हणतात. लॅटिशिया त्याच्या तुलनेत खूप चांगली मुलगी आहे. लटूबाई, लग्न करशील माझ्याशी?😊
खूप सुंदर vdo. मुलींची निरागसता मनाला भावली. हजारो किलोमीटर दूर येवून अशा प्रकारे स्वतःचे जिवन बनविणे खरच ग्रेट. ज्या कुटुंबाने त्यांना सांभाळले त्यांना त्रिवार नमन. सहज डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहतो जेव्हा या पुन्हा मायदेशी परततील. तेव्हा कुटुंबातील सर्वांच्या डोळ्यातून वाहणार्या अश्रू मध्ये मी ही सामील असेल
वा खूप छान वाटलं, बाहेरच्या देशातून आलेल्या ह्या मुली येवढं चांगलं मराठी बोलत आहेत, मराठी संस्कृती शिकत आहेत...आणि वरकड फॅमिली चे कौतुक यासाठी की त्या मुली त्यांच्या घरी येवढं सुरक्षित अनुभव करत आहेत.🙏 🙏अतिथी देवो भव 🙏
खरंच मुली कोणत्याही देशातील असू देत त्या ज्या घरात जातील त्या घराला आपलंसं करतात 😚निसर्गतः स्त्रीला मिळालेली ही एक देणगी च आहे खूप गोड मुली आहेत तेवढेच गोड हे कुटुंब आहे स्वतःच्या मुलांना सर्वच प्रेम देतात पण दुसर्याच्या मुलांना एवढं प्रेम एवढी काळजी खूप कमी लोक देतात या मुलींचे आई वडिल अशा कुटुंबात आपल्या मुली रहातात त्यामुळे निर्धास्त झाले असतील
👌👌👌वा खुप भारी वाटले ...ब्राझील च्या तरुणी इतक्या छान मराठी बोलत आहेत ..मराठी शिकत आहेत ....पण अनेक वर्ष महाराष्ट्रात राहून काही लोक मराठी शिकत नाहीत ....आणि आपली मराठी लोक हि मराठी बोलायला लाजतात त्यांनी यांच्याकडून धडे घ्यायला पाहिजेत ....रिक्षावाल्या बरोबर चे भांडण भारी ....आजी भारीच ...लटुबाई ..वा स्वयंपाक ..पूजा ..मराठी भाषा सगळेच अवगत केले आहे त्यांनी वडापाव ..पाणीपुरी फेवरेट ...चपाती पोहे ...खिचडी ..पिठले बनवायला शिकली आजीने खुप छान धडे दिले. सगळी नाति कळतात.. मराठी सिनेमा , मराठी गाणी , ...खरोखर ज्यांना इंग्रजी चा हव्यास आहे त्यांनी नक्कीच पहावे .... खुपच भारी वाटले ....👍जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
परदेशातील लोक आपली भाषा बोलतात जोपासतात, पण महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय मराठी बोलू शकत नाहीत किंवा बोलायचं टाळतात आपण त्यांची भाषा बोलतो दुर्भाग्य. असुद्या पण ह्या दोघींसाठी किंवा यांच्यासारखे अनेक मराठी बोलणाऱ्यांसाठी कौतुक
खुप छान मराठी बोले बाहेरील लोक महाराष्ट्रात येऊन आपली मराठी भाषा शिकतात आपली संस्कृती शिकतात आणि आपले येडे भारतात राहून सुध्दा मराठी शिकत नाही किती दुर्दयवाची गोष्ट आहे आजी आजोबा आणि त्याचा संपूर्ण परिवाराला शत शत नमन आपण आपली मराठी भाषा बाहेर देशपर्यंत पोहोचवली आपणास दीर्घ आयुष्य लाभे हीच प्रार्थना देवाकडे मागतो जय महाराष्ट्र
तेंडूलकरला स्वतःलाच मराठी येत नाही.तरी बरं त्याचे वडील मराठीचे प्रोफेसर होते.अर्जुन(फक्त नावाचा)व सारा(काय पण नाव!)यांच्यापासून मराठी दिल्ली पर्यंत दूर आहे.
👏👏 ब्राझील महिलांचं जेवळे कवतुक कराल तेवले कमीच आहे.....प्रत्येक बॉलीवूड ऍक्टर ला मराठी शिकाईलाच पाहिजे... दुर्दव्य आहे की भारतात राहून सुद्धा काही लोकांला हिंदी येत नाही... 👏👏
हो. कारण त्यांना माहीत आहे की मराठी न बोलतासुद्धा महाराष्ट्रात राहता येतं आणि काहीच अडत नाही. उलट मराठी लोकच हिंदीमध्ये बोलतात आणि ज्यांना हिंदी येत नाही, त्यांना कमी समजतात. खुद्द मराठी लोकांनाच जर स्वतःचा अभिमान नसेल, तर दुसऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?
@@yashchavan9242 हो. दक्षिण भारतात हिंदीबद्दल द्वेष होता/आहे. पण त्यामुळे इंग्रजीला हिंदीपेक्षा महत्त्व देणं म्हणजे परधार्जिणेपणा झाला. कोणतीही भाषा बोलता येणं हे चांगलंच आहे. फक्त त्याचबरोबर स्वभाषेचाही सन्मान राखला पाहिजे.
हिंदी पण कुठे चालते रे देशात. सगळे शब्द हिंदी मध्ये उर्दूचेच असतात. पूर्वीच्या काळात हिंदी मध्ये संस्कृतचे शब्द होते. हिंदी म्हणजे फक्त देवनागिरी लिपीत लिहिलेले उर्दू शब्द असतात. भारताची एक नंबरची भाषा फक्त उर्दू आणि उर्दू.
@@ilyaskhan5842 याला कारण चित्रपट, तिथे जास्त लिहिणारे आणि संगीत देणारे मुस्लिम तेही उत्तरेकडच्या आणि मुघलांच्या अमलाखाली असलेल्या प्रदेशातील, जे इथल्या लोकांचे जे मुळचे हिंदू होते तेच इथल्या भाषेचे झाले, पण वेळ येईल की हे सगळे बदलेल तेही सहज,जबरदस्तीने नाही,जय महाराष्ट्र
ह्याला 'सांस्कृतिक देवाणघेवाण' म्हणतात. म्हणजे मी (भारतीय) तुमच्या (ब्राझील) कल्चरचा अभ्यास करायचा आणि ब्राझिलीयन विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती चा अभ्यास करायचा. ह्या व्हिडीओ त तसा उल्लेख ही आहे. ह्याच घरातला मुलगा ह्या मुलींच्या देशात जाऊन त्यांची भाषा शीकतोय.
फार कौतुकास्पद आहे, वरकड कुटूंबाचे अभिनंदन💐💐 औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. रिक्षा वाले कधी सुधारणार , दर्डा साहेबानी आपल्या लोकमत द्वारे काही केलं तर बरं होईल.
गर्व आहे मराठी असल्याचा 😊🙏🏼 खरच अभिमान वाटतो ह्या मुलीचा त्या दुसऱ्या प्रांतातल्या असून सुधा मराठी बोलतात. पण आज आपल्या महाराष्ट्र मध्ये असणाऱ्या लोकांना कधी कळणार की आपण मराठी बोलावे म्हणून. आज घडीला पालक यांनी आपल्या लहान मुलांवर असे संस्कार आणि मराठी बोलायला लावले पाहिजे.❤️🙏🏼 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र🚩👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼😊😊
मी औरंगाबाद मध्येच राहतो....आणि आज ही बातमी पाहून खूपच proud वाटतंय..आणि खरंच हा व्हिडिओ आपल्या मुंबई मधल्या Celebrity नी पाहावं आणि शिकावं...अहो ह्यांची मातृभाषा आहे Portuguse आणि ह्या मुली अस्खलित मराठी बोलण्याचा प्रयत्न करतंय...आणि आमचं म्हणतात.." हमे थोडा मराठी आता है..आणि तेपण तुटक...अरे महाराष्ट्रात राहतात ना...मग?? आणि हा....For you girls...Muito bom...boa noite 😊😊
मी बंगाली आहोत, आणि मला मराठी बोलायला खूप छान येतो। मुंबई आल्यावर लोकांबरोबर मराठीत बोलताना खूप छान वाटते। ❤❤ पश्चिम बंगाल येथून।
छान.
च्या मायला हे इंग्लिश लोक मराठी बोलू शकतात, आणि मुम्बई मधे आज पण बॉलीवुड कलाकार मराठी बोलू शकत नाही 40 वर्षा पासून राहून
किती खरं आहे राव, लाज वाटायला पाहिजे त्यांना
@Shubhangi amunekar हे पण तुम्ही इंग्लिश मध्ये सांगताय.
हो न भोसडीचा बॉलीवुड कधी मराठी शिकनार का माहित
बरोबर आहे भाऊ
@Shubhangi amunekar ani film.. Hindi madhe Karun..paisa kamatat..gharat mavnar nhi..evdha..tyach paulawar..paul talke..aplya kitek Marathi kalakarani..hi..
मी उत्तर भारतीय आहे. या मुलींनी बोलल्या जाणार्या मराठी भाषेमुळे मी चकित झालो.आता मी मराठी साहित्य आणि शिलालेखांचा अभ्यास करतो.
I am proud of these girls how awesome it is when they speak in Marathi.
अरे वाह छान। तुम्ही कोणत्या ही ठिकाणी चे असाल तरी जेव्हा माझा महाराष्ट्रा ला तुम्ही आपलंसं करता तेव्हा आम्हाला पण छान वाटत तुम्हाला ही आमचीच माणसे आहेत म्हणायला
Hi tu utar bhartiy ahes ki dakshin bhartiy pan ahes bhartiyach na..zala..
Kar kar
मला ह्या वरकड कुटुंबाचाही अभिमान वाटतो. त्यांनी ह्या मुलींना किती सुंदर सांभाळलं. इतकंच नाही तर भारताची संस्कृती त्यांना शिकवली.
मुली मधला सुशिलता हा गुणधर्म काय असतो तो आज खऱ्या अर्थाने पहिलं भेटला.... :)
अप्रतिम यार... परदेशी लोकांना आपल्या मराठी संस्कृती बद्दल असलेलं प्रेम... क्या बात है यार... या दोघींना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...👌👌👍👍👍
ब्राझील वरून येऊन हे करणं सोपं नाही अएपिसोड भारी वाटला /जय जिजाऊ जय शिवराय
मीसुद्धा जन्माने मराठी नाही. पण स्वताला खूप नशीबवान समजते की माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून मला महाराष्ट्र लाभला....
जय भवानी जय शिवाजी🚩🚩🙏🙏
🚩जय श्री राम 🚩🙏
जय शिवराय जय शंभूराजे
🚩🙏
Kutlya aahat tumhi
तुम्ही असं मानता याचा आम्हाला अभिमान आहे,जय महाराष्ट्र!!!
मग आपण कोणत्या देशातून आहात ताई
🙏🏻
आज पाहिलेला सर्वात अप्रतिम युट्यूब चित्रफीत...👌👌
घरात लॉकडाऊन मुळे कंटाळलेले असताना हा फारच क्यूट व्हिडिओ बघायला मिळाला 💯 लटूबाई अविश्वसनीय आणि चक्क तिला पिठलं आवडतं.. क्या बात 😍😘 या दोघींना मराठी शिकवणाऱ्या कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन ❤️
latubai😂😂
आई बाबा तुम्ही खुप महान आहात . मला गर्व आहे तुमचा , आपली मराठी संस्कृती साता समुद्रा पलीकडे पोहोचवताय , मुली फार गोड आहेत .
खूप छान मुली आहेत लेटेसिया ,मनेलिया मनापासून हार्दिक अभिनंदन 👌👌👌
लेटीशिया खर्या अर्थाने मराठी भाषा ,मराठी संस्कृतीशी एकरूप झालीय.आणि एकदम मनापासून आनंदाने.खूप छान वाटलं हा व्हिडिओ बघून.
मेटेशीया आहे तीच नाव😁😁😁😁लेटेशीया नाही
@@rahulraj4845 ok
Rahulraj Kanawade लेटेसीया आहे
Santosh Purohit ...हो ना तिला महिला सुरक्षेविषयी विचारल तर तिला तिने खुबीने प्रश्न मारुन नेला,नक्कीच भारतामधे महिलांची स्थिती ब्रझिल पेक्षा विदारक आहे तरीही तिने मान ठेवत दोन्हीकडे महिला सुरक्षतेची गरज आहे सांगितल,मुलगी कुठली ही असली तरी त्या सारख्याच असतात...खुप समजदार आहे...आदर नक्कीच वाढला...आपल्याकडे फ़ोरंन च्या मुलीकडे विशिष्ठ नजरेने बघण्याचा दृष्टीकोण लोक ठेवतात पण तो बदलला आहे...
@@rahulraj4845 लेटीशिया आहे.नीट वाच
एक या मुली आहेत ज्या महाराष्ट्राच्या च नहींत्र भारतीय सुद्धा नाही आहेत तरी त्या मराठी शिकल्यात आणि दुसरीकडे अमिताभ बच्चन शाहरुख खान. ३०-४० वर्षे महाराष्ट्रात राहून सुद्धा....मराठी येत नाही विचारल्यास मी शिकतोय थोडी थोडी अस म्हणतात ..
Barobar aahe.
नाहीतर
या बॉलिवूड कारांना मेंदू नाही
शाहरुख अमीर सलमान आणि बॉलीवूड वाले फक्त पैशे कमवायला आलेत इथे।
महाराष्ट्रात आता उच्चभ्रु वर्ग निर्माण झाला आहे ,जो इथे राहतो ,इथेच कमावतो,इथे श्रीमंत होतो पण त्यांना मराठी शिकायची नसते ....मुंबई ,पुणे ,ठाणे मध्ये तर मराठी संस्कृती नष्ट होईल काही दिवसांमध्ये...
मला खूप अभिमान आहे मी मराठी असल्याचा.मी स्वत:ला खूप नशीबवान समजते , कारण माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे.😍😍😍
जय भवानी जय शिवाजी.
शंभर एक likes द्याव्या वाटतात पण एकच देता येते राव 😅😅😅
लेटेसिया अजुन काही दिवस महाराष्ट्रात राहिली तर पक्की मराठी मुलगी बनुन जाईल...
Nakkich 👍
Latoobaai
He god mulgi ahe
Lattubai marathich vatatiye.Khup god ahet doghi.
Hoy
मला ह्या वरकड कुटुंबाचाही अभिमान वाटतो. त्यांनी ह्या मुलींना किती सुंदर सांभाळलं. इतकंच नाही तर भारताची संस्कृती त्यांना शिकवली. त्या मुलीही तितक्याच गोड आहेत. मला भेटायला आवडेल त्यांना. आमच्याही घरी या ना बाळांनो.
Nice msg
Chan
लेटेशिया खूपच expressive आहे
तिला खूप बोलायचयं मराठीत पण शब्दभंडार कमी पडतय
असो लेटेशियाने प्रभावित केलं तिचे आभार
Khoop chaan ....
वा
हीच आपली संस्कृती
पाश्चात्य संस्कृती वाले पण आकर्षीत झाले
जय मराठी संस्कृती
जय जिजाऊ
जय शिवराय
खूपच छान तुम्हा दोघीचे मराठी विश्वमध्ये स्वागत आहे
किती Cute आहे यार ही . किती छान हसते , किती मनमोकळीये . She is very Pretty Girl . खुप हसवलं लटुबाई .
shrikant khedkar आता काय झवतो काय तीला 😂😂😂
मनमोकळी,क्युट,हसरी तुझी बहीण पण असेल मग तिच्यासोबत पण तु असाच विचार करतोस का रे
shrikant khedkar स्वतःच्या बहिणी बद्दल असा विचार करायला मी तुझ्यासारखा घाणेरडा आणि निर्लज्ज नाही रे, समजलं का...आणि असा आम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाहीत, कारण आमच्यावर "तुझ्यासारखे" तसे घाणेरडे "संस्कारच नाहीत"...समजलं का 😡😡😡
@@rameshbanmare2575 brother, you re-read your comment first...(aadhi swath keleli comment wach) then you will find your own mind is filthy and when it's come to your sister then you trying to play smart....
Shrikant khedkar didn't said any bad about our foreigner guest he just give compliments to that girl.....
Chorachya ultya bomba kelyasarakha tu swatala sanskari bolu nako.....tuzya pahilya comment madhech tuze sanskar disatat.....🙏
Pqr xyz Bro या नालायकांना ऊत्तर देणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे . Lower Mentality च्या डोक्यात तसाच विचार येणार शेवटी .
या दोन्ही मुलींची मराठी भाषा शिकून घेण्याची इच्छा जबरदस्त आहे.याला कारण आपली मराठी संस्कृती उच्च प्रतीची आहे,
You are very much right our Marathi sanskruti is very high but not the Marathi people they are mostly useless as We allways hear educated Marathi speaking english or hindi between them
Baro bar bhava..amcha ikadchi muli 4 kay ABCD shikli marathi bolayla zaal vatte yenna.
हया दोन मुलिंना 💪तानाजी चित्रपट💪 दाखवायला हवा व ❤छत्रपती शिवाजी महाराजाबदल❤ माहिती द्याला हवी
Barobar
बरोबर
खरं आहे भावा
Kharay. Nahitar aaple por tya dalindar landyanche faltu picture baghtat
बरोबर
सुशील, सुंदर, पावित्र्य, जिज्ञासू, अहंकार विरहित निक्खळ आणि निष्पाप हसू, अजून बरेच काही.... या सर्वांचा संगम या मुलींनी साधला आहे, जे शब्दात सांगणे कठीण।🙏👌❤️🌷🌹
Foreign ची पाटलीन Aurngabad मध्ये भेटली राव 😂😂
😃
🤣
🤣
किती वातावरण प्रसन्न आहे खुप छान. अतिथी भव.
'Devo' visarlat
D. kakade ...खुप प्रसन्न वाटल...
Yes. Mi pn aurangabad
खरच " या दोन्ही मुलींचा मला खुप खुप अभिमान वाटतोय "
"I am proud you!!!"
ह्या दोन मुलींना बघून खूप छान वाटले त्यंची मराठी खुप छान आहे
वरकड कुटुंबाचे कौतुक आणि त्यापेक्षा आपला देश सोडून कोसो मैल आलेल्या त्या मुलींचं खुप खुप कौतुक....
आभार -लोकमत
खूप सुंदर, भावस्पर्शी
मुली मधला सुशिलता हा गुणधर्म काय असतो तो आज खऱ्या अर्थाने पहिलं भेटला....
18812112 ...लेटेसीया मुळे तिकडील मुली कडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला...
आपल्या इकडील मुली मधे सुशीलता नाही का?
Khup Khup Khup chan .
बरोबर आहे🙏💕
खरंच खूप आनंद झाला आज सकाळ पासून डिप्रेस फील करत होतो पण हा video बघून खूप बरं वाटल मनापासून धन्यवाद 🙏
गंमत म्हणजे ही लाटुबाई एखाद्या पुणेरी मुलीसारखी लडिवाळ हावभाव करून बोलते .खूप छान .
लक्ष्यवेधी ...correct मलाही तेच म्हणायच होत...नाकातून बोलते थोडी
Really correct... Agadi manatl bolalat.. latubai ani ti mulgi yanchyach muli vatatat...
Pune Aurangabad lamb tri Kiti ahe 😊
@@kirantupepatil4254 खूप दूर आहे भाऊ....पूर्ण व्याकरण पार करून जावं लागतं तिकडं...🤣
गर्व आहे मला मराठी असल्याचा... 🚩🚩🚩
मी 16 year चा होतो त्यावेळेस पासून भारतात राहतो..... मला आता पुर्ण मराठी बोलता येते...... मी usA वरुण आलोय.... मला पण अभिमान आहे भारताचा..... i love my india.....
लॅटिशिया खरंच किती छान हसरी आणि खेळकर स्वभावाची आहे. संपूर्ण परिवारासोबत राहते आणि विशेष म्हणजे स्वयंपाक ही शिकली. आणि आपल्या इथल्या मुली लग्न म्हटले की आई-बाबांपासून दूर राह आणि मी स्वयंपाकघरात कधी पाय टाकणार नाही अश्या म्हणतात.
लॅटिशिया त्याच्या तुलनेत खूप चांगली मुलगी आहे. लटूबाई, लग्न करशील माझ्याशी?😊
Tula ghari bhandi ghasayla thevel ti😂😂😂
लग्नं ? नाही ---
असे आजी आजोबा असतील साऱ्या जगाला मराठी शिकवतील..
गर्व आहे मला मी मराठी आहे. 😊
खूप सुंदर vdo. मुलींची निरागसता मनाला भावली. हजारो किलोमीटर दूर येवून अशा प्रकारे स्वतःचे जिवन बनविणे खरच ग्रेट.
ज्या कुटुंबाने त्यांना सांभाळले त्यांना त्रिवार नमन. सहज डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहतो जेव्हा या पुन्हा मायदेशी परततील. तेव्हा कुटुंबातील सर्वांच्या डोळ्यातून वाहणार्या अश्रू मध्ये मी ही सामील असेल
वा खूप छान वाटलं, बाहेरच्या देशातून आलेल्या ह्या मुली येवढं चांगलं मराठी बोलत आहेत, मराठी संस्कृती शिकत आहेत...आणि वरकड फॅमिली चे कौतुक यासाठी की त्या मुली त्यांच्या घरी येवढं सुरक्षित अनुभव करत आहेत.🙏 🙏अतिथी देवो भव 🙏
माझ्या सर्व मराठी बाधवांना;
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
जय महाराष्ट्र !!!!!!!!.......अएपिसोड भारी वाटला
खरंच मुली कोणत्याही देशातील असू देत त्या ज्या घरात जातील त्या घराला आपलंसं करतात 😚निसर्गतः स्त्रीला मिळालेली ही एक देणगी च आहे
खूप गोड मुली आहेत तेवढेच गोड हे कुटुंब आहे स्वतःच्या मुलांना सर्वच प्रेम देतात पण दुसर्याच्या मुलांना एवढं प्रेम एवढी काळजी खूप कमी लोक देतात
या मुलींचे आई वडिल अशा कुटुंबात आपल्या मुली रहातात त्यामुळे निर्धास्त झाले असतील
पूर्वाई's creation बरोबर
😊
किती गोड! किती निर्मळ!
खूप छान वाटला एपिसोड. या दोघींनी मराठी भाषा आणि संस्कृती आत्मसात केली, याचा खूप आनंद झाला. 😍 दोघींना खूप खूप शुभेच्छा.
खुप छान मन अगदी प्रसन्न झाल अभिमान वाटतो विदेशी मुली अगदी छान मराठी बोलता महाराष्ट्रातील संस्कृती जोपासता
👌👌👌वा खुप भारी वाटले ...ब्राझील च्या तरुणी इतक्या छान मराठी बोलत आहेत ..मराठी शिकत आहेत ....पण अनेक वर्ष महाराष्ट्रात राहून काही लोक मराठी शिकत नाहीत ....आणि आपली मराठी लोक हि मराठी बोलायला लाजतात त्यांनी यांच्याकडून धडे घ्यायला पाहिजेत ....रिक्षावाल्या बरोबर चे भांडण भारी ....आजी भारीच ...लटुबाई ..वा स्वयंपाक ..पूजा ..मराठी भाषा सगळेच अवगत केले आहे त्यांनी
वडापाव ..पाणीपुरी फेवरेट ...चपाती पोहे ...खिचडी ..पिठले बनवायला शिकली आजीने खुप छान धडे दिले. सगळी नाति कळतात.. मराठी सिनेमा , मराठी गाणी , ...खरोखर ज्यांना इंग्रजी चा हव्यास आहे त्यांनी नक्कीच पहावे .... खुपच भारी वाटले ....👍जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
खूप छान महाराष्ट्रातील लोकांनी शिकण्याची गरज आहे. ईकडे राहणारे इग्लिश आणि हिंदी मध्ये बोलण्यात स्वताचा मोठेपणा समजतात
Aani Spanish Russian Chinese japnese Korean lok abhimanane sangtat we don't speak English
Khupch mast watle Muli Khupch sweet aahet
Samruddhi Lad my
परदेशातील लोक आपली भाषा बोलतात जोपासतात,
पण महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय मराठी बोलू शकत नाहीत किंवा बोलायचं टाळतात
आपण त्यांची भाषा बोलतो दुर्भाग्य.
असुद्या पण ह्या दोघींसाठी किंवा यांच्यासारखे अनेक मराठी बोलणाऱ्यांसाठी कौतुक
परप्रांतीय लोकांना माज आहे. आपल्याच राज्यात राहून आपल्यालाच हिंदी बोल म्हणतात.
सोनिया गांधी ची ५० वर्ष गेली , पण मराठी सोडा, हिंदी येत नाही किती प्रेम आहे भारता वर 🙏🙏🙏
हिंदी का शिकावी सोनिया गांधींनी ?
हिंदी आपल्या देशाची भाषा नाही.
@@AbHiAbHi-jb2pk are bau pan bhartachi bhasha ahe
Pratham abhinandan varkad familyche varkad aaji anni ajoba tasech tyachi sunaani mulga kharach dhynya zale vegla vdo pahun abhiman vatto leteshiya aani mamesiyach satasamudrapalikde yeun marathi bhasha shikli tasech sagli sanachi mahiti gjeun cooking shiklya marathi sankruti shiklya
बरोबर भावा..खालच्या पातळीपर्यंत लोकांपर्यंत पोचले असते तर जमलं असत कदाचित।
Lovede gapp boch
खुप छान मराठी बोले
बाहेरील लोक महाराष्ट्रात येऊन आपली मराठी भाषा शिकतात आपली संस्कृती शिकतात आणि आपले येडे भारतात राहून सुध्दा मराठी शिकत नाही किती दुर्दयवाची गोष्ट आहे
आजी आजोबा आणि त्याचा संपूर्ण परिवाराला शत शत नमन आपण आपली मराठी भाषा बाहेर देशपर्यंत पोहोचवली
आपणास दीर्घ आयुष्य लाभे हीच प्रार्थना देवाकडे मागतो
जय महाराष्ट्र
Wow कित्ती छान
हा वीडियो संपूच नये असं वाटतं
लेतेशीया खुपच गोड आहे
हाच माय मराठी चा अभिमान. व या नारीरत्नाचे हार्दिक अभिनंदन.
मराठी भाषा शिकन अवघड नहीं, पन शिकण्यांची उत्सुकता अणि आवड पहिज्रे,लैटिकच कौतुक, अणि अभिनन्दन
Chan.Mala abhiman vatato
Mla pn asch watat hot video sampu nay
सचिन तेंडुलकरच्या पोरांना सुद्धा इथं क्लास लावा. मराठी शिकतील ते. खूप समाधान वाटले हा व्हिडिओ पाहून. मी मराठी.👍
'shakteel' nahve 'shikteel'
तेंडूलकरला स्वतःलाच मराठी येत नाही.तरी बरं त्याचे वडील मराठीचे प्रोफेसर होते.अर्जुन(फक्त नावाचा)व सारा(काय पण नाव!)यांच्यापासून मराठी दिल्ली पर्यंत दूर आहे.
सचिन घरी मराठीच बोलतो, अर्जुनशी ही
@@shantaramkale6169 tu baghayla gela hota ka ??.yete tyana marathi neet,tu tujha bagh adhi
@@nitzsam84 तुम्हाला मराठी येते ना?मग इंग्रजीत का लिहिलयं भाऊ?
आनंद आणि कुतुहल ही वाटलं !!
परदेशी पाहुण्यांचे असे सुंदर स्वागत झाले तर महाराष्ट्र आणि देशाचं नांव खुप वाढेल.
अभिमान आहे मला मराठी असण्याचा. मराठी भाषेची समृद्धी आणि श्रीमंती जगाला आता कळेलच.
मी मराठी असण्याचा मला अभिमान वाटतो. जय हिंद जय महाराष्ट्र
हिच खरी माणसाची संस्कृती.कुठंही गेलं तरी तिथल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या.अशावेळी आपल्यातील अहंकार,गर्व बाजुला सारायचा.
लटेशिया खुप गोड मुलगि. स्वछ खळखळ स्वभाव .
👏जय महाराष्ट्र लटुबाई,👏
खुप छान बोलतेस .
आणि अभिनंदन वरकड पाटील
खुप गुणी मुली आहेत आणि लवकरच त्यांनी आपली संस्कृती आणि भाषा आत्मसात केली छान 👌👌
पोरगीचा bio data आहे काय खूपच छान बोलते राव 😅🤣😍लटूबाई❤️
भारतात कोण पण येऊ दे वडा पाव आणि पाणी पुरी आवडतच 😍
आयला राव मी हिज्या प्रेमातच पडलो ..किती गोड आहे 🤗
Ajay Shinde तु गळ्यात लाळेरं लावून फिरत जा.
Ya mg ikd
Aurangabad la
मिञा हे अपेक्षित नाही
जे आपला आदर करतात त्यांच्यावर वाकडी नजर ठेवू नकोस
Sahara re
Sudhara re
👏👏 ब्राझील महिलांचं जेवळे कवतुक कराल तेवले कमीच आहे.....प्रत्येक बॉलीवूड ऍक्टर ला मराठी शिकाईलाच पाहिजे... दुर्दव्य आहे की भारतात राहून सुद्धा काही लोकांला हिंदी येत नाही... 👏👏
हे गोरे लोक खरच ग्रेट असतात...1वर्षाच्या आत तिने मराठी शिकली,हिन्दी गाण पण किती मस्त म्हणाली...hatts off
खूपच गोड मुलगी आहे. तू इथलीच होऊन रहा महाराष्ट्रात. जय महाराष्ट्र.
या दोनही मुलिंना माझा सलाम, व खुप शुभेच्छा 🙏🙏
आपली मराठी किती गोड आहे.....हे यांच्या कडुन कळावे.... जन्माने मराठी पण ईंग्रजी बोलणार्या कुटूंबानी ही मुलाखत समजून घ्यावी.....
बेकार सिंग😂😂
लेटेशिया आणि मेलीन खरंच खूप talent आहे
कारण इतक्या सरळ पणे कोणतीही संस्कृती अंगीकारणे अवघड आहे
मेलीना आणि लिटेशिया.. खुप खुप छान वाटले तुम्हाला भेटून.... खुप गोड आहात तुम्ही दोघी.... खुप खुप शुभेच्छा! खुप खुप प्रेम!!!!
यांना पहिले तर खूप प्रसन्न वाटते मस्त यांना आपली मार्तु भाषा मराठी येते छान 🙏🙏🙏👌👌👍👍
मस्तच,,,, भरतीय व मराठी संकृति आहेच जगाने अंगिकारवी अशी , मला अभिमान वाटतो मराठी असन्याचा, आणि ह्या दोघिंनचे पन मनापासुन आभार
Beautiful India.Beautiful Maharashtra, beautiful Brazil, beautiful France.Salute to our Indian culture.
म अमिताभ व आणी सर्व हिन्दी फिल्म ईन्डस्ट्री ला शिकवल पाहिजे
पूर्वी काही ब्रिटिश आँफीसर पण मराठी बोलत होते पण मूर्ख हिन्दी लोक हट्टा वर बसले आहे
हो. कारण त्यांना माहीत आहे की मराठी न बोलतासुद्धा महाराष्ट्रात राहता येतं आणि काहीच अडत नाही. उलट मराठी लोकच हिंदीमध्ये बोलतात आणि ज्यांना हिंदी येत नाही, त्यांना कमी समजतात.
खुद्द मराठी लोकांनाच जर स्वतःचा अभिमान नसेल, तर दुसऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?
कर्नाटकात ह्या उलट आहे, फक्त मातृ भाषा नाहीतर इंग्रजी.....
त्यांना हिंदी येत असून सुद्धा ही ते उत्तरभारतियांशि संवाद साधत नाहीत....👍🏼👍🏼
@@yashchavan9242
हो.
दक्षिण भारतात हिंदीबद्दल द्वेष होता/आहे. पण त्यामुळे इंग्रजीला हिंदीपेक्षा महत्त्व देणं म्हणजे परधार्जिणेपणा झाला.
कोणतीही भाषा बोलता येणं हे चांगलंच आहे. फक्त त्याचबरोबर स्वभाषेचाही सन्मान राखला पाहिजे.
हिंदी पण कुठे चालते रे देशात. सगळे शब्द हिंदी मध्ये उर्दूचेच असतात. पूर्वीच्या काळात हिंदी मध्ये संस्कृतचे शब्द होते. हिंदी म्हणजे फक्त देवनागिरी लिपीत लिहिलेले उर्दू शब्द असतात. भारताची एक नंबरची भाषा फक्त उर्दू आणि उर्दू.
@@ilyaskhan5842 याला कारण चित्रपट, तिथे जास्त लिहिणारे आणि संगीत देणारे मुस्लिम तेही उत्तरेकडच्या आणि मुघलांच्या अमलाखाली असलेल्या प्रदेशातील, जे इथल्या लोकांचे जे मुळचे हिंदू होते तेच इथल्या भाषेचे झाले, पण वेळ येईल की हे सगळे बदलेल तेही सहज,जबरदस्तीने नाही,जय महाराष्ट्र
खूप छान बोलतात मराठी. आजी-आजोबांचे खुप धन्यवाद.. Channel चे काम भारी वाटले.. पहिला video आहे जो पूर्ण बघीतला..
I love Aaji’s smile 😊 it melted my hearted, me rahto Miami madhein, aani mala majhya aajichi khoop athvan yete
खरच खूप छान गप्पा मारल्या माय मराठी भाषा आवडीने आत्मसात केली मनापासून धन्यवाद 🙏🙏
आपली मराठी आहेच तशी गोड .... लतिशिया सारखी.
वरकड सर आपण आपल्या देशाची प्रतिष्ठा चांगली राखली.
महाराष्ट्रात राहायच असेल प्रत्येकाला मराठी शिकावी लागेलच.
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
अमराठी भारतियांसाठी प्रेरणादायक आहे.
गोदाम सर तुमचे सुत्रसंचलन फार फार छान वाटले,वरकड कुटुंबाला मनापासून धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ फार समाधान कारक वाटला . मनाला आनंद झाला.
खुप छान आहेत या मुली, पण या कुटुंबात त्या कशा रहायला आल्या यावरती १ व्हिडियो दाखवा.
Right
ह्याला 'सांस्कृतिक देवाणघेवाण' म्हणतात. म्हणजे मी (भारतीय) तुमच्या (ब्राझील) कल्चरचा अभ्यास करायचा आणि ब्राझिलीयन विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती चा अभ्यास करायचा. ह्या व्हिडीओ त तसा उल्लेख ही आहे. ह्याच घरातला मुलगा ह्या मुलींच्या देशात जाऊन त्यांची भाषा शीकतोय.
फार कौतुकास्पद आहे, वरकड कुटूंबाचे अभिनंदन💐💐
औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. रिक्षा वाले कधी सुधारणार , दर्डा साहेबानी आपल्या लोकमत द्वारे काही केलं तर बरं होईल.
Àry Yarrrr 🤩 खरचं प्रेम झालं राव एचा वर लतिशिया,....
धन्य ती माय मराठी! दोन्हो पाहुण्यान्ना सलाम.
खूप खूप छान बोलतात मराठी आणि आपल्या मराठी गोष्टी छान जमतात या दोघींना जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय भारत माता
ही भारतातली पहिली गोष्ट आहे की परदेशी मराठी बोलता..👌👌it's record...
नाही ब्रो खूप आहेत अजून...बघ search karun 😆😅😂
Bhau mazha mama Japan madhey rahto tyachya mulala ya doghin pekshyahi khup chan marathi yete 😆
6:12 सुखं करता दुखं हरता 👍🏻
Tumchi pratikriya mala samajali nahi
@@bhagwandaspatel6536 aarti ahe ganpati chi
मराठी !मराठी! अभिमान मराठी !!!
जय.हरी.जय.हरी
माऊली
अभिनंदन
गर्व आहे मराठी असल्याचा 😊🙏🏼
खरच अभिमान वाटतो ह्या मुलीचा त्या दुसऱ्या प्रांतातल्या असून सुधा मराठी बोलतात.
पण आज आपल्या महाराष्ट्र मध्ये असणाऱ्या लोकांना कधी कळणार की आपण मराठी बोलावे म्हणून. आज घडीला पालक यांनी आपल्या लहान मुलांवर असे संस्कार आणि मराठी बोलायला लावले पाहिजे.❤️🙏🏼
जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र🚩👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼😊😊
फोरनर मराठी भाषा बोलतात आणि आपले शहरात हिंदी बोलता मराठी भाषेचा वापर करूण मराठी भाषेचा गौरव वाढवा.
Khup chhan 🙋♂️🌷🤗👸👏.... ashi सून मिळायला पाहिजे 😹
लेटिशिया वर तर मी लटूच झालो अप्रतिम😍
मी औरंगाबाद मध्येच राहतो....आणि आज ही बातमी पाहून खूपच proud वाटतंय..आणि खरंच हा व्हिडिओ आपल्या मुंबई मधल्या Celebrity नी पाहावं आणि शिकावं...अहो ह्यांची मातृभाषा आहे Portuguse आणि ह्या मुली अस्खलित मराठी बोलण्याचा प्रयत्न करतंय...आणि आमचं म्हणतात.." हमे थोडा मराठी आता है..आणि तेपण तुटक...अरे महाराष्ट्रात राहतात ना...मग??
आणि हा....For you girls...Muito bom...boa noite 😊😊
माय मराठीची शक्ती...
जय भवानी जय शिवाजी
जय महाराष्ट्र🙏
आमच्या पोरांनी कमेंट सुद्धा इंग्लिश मधून केल्या आहेत
😀😀 सुधारतील अशीच प्रगती होत राहिली तर एक दिवस नक्कीच
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
यांचा जन्म विदेशातला आणि मराठी भाषा बोलू शकतात,
मात्र ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील मुंबईचा आहे त्यांना मराठी बोलायला वात भरतो..
For example
Mrs kharbuje 😂
छान ....सुंदर ....तुमचं अभिनंदन
वरकड कुटुंबाला खुप खुप धन्यवाद l त्यांनी आपली संस्कृती या परदेशी मुलींना योग्यरीत्या शिकवली. आपली संस्कृती खरच महान आहे.
खूप सुंदर 👌 डोळ्यामध्ये पाणी आले व्हिडिओ पाहून