नाना तुमच्यासारखे नट पुन्हा होणे नाही..... नाना तुमच्या सारखे नट होण्यासाठी पिढ्या जातात म्हणे असे साधू संतांनी सांगितले आहे..... नाना तुमच्या कार्याला माझा मनापासून सलाम.... प्रणाम.... आणि तुमच्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा.......the grate Nana....❤❤❤❤
नाना पाटेकर नीचे काय केलं पिक्चर चित्रपटामध्ये ते मनापासून केलं आणि बाबा आमटे आणि त्यांचे सुपुत्र सेवा केली पक्षी प्राण्यांची आणि जंगल वाचवण्याचं काम केलं हे सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राच्या त्यांना मिळाला पाहिजे डॉक्टर असून भरपूर पैसा कमावला असता पण ना कमावतात ते जंगलात राहून पक्षी प्राण्यांची आणि निसर्गाच्या कडे लक्ष घालून आपला जीवाच्या प्राण त्याच्यात टाकला धन्यवाद प्रणाम कोटी कोटी❤
1:11 Exactly me... जेव्हा आपण पूर्ण प्रयत्न एखादी गोष्ट व्यास्तिथ पणे व्हावी यासाठी आणि समोरच्या व्यक्तीला 10 वेळा बजावून देखील ती व्यक्ती तीच चूक करते ज्यामुळ मला सहन करावं लागत तेव्हा थोडी चीड चीड होतेच. जी भावना फक्त जवळच्या माणसासमोरच व्यक्त होते. तो केवळ प्रेम भाव असतो आणि हळवे पणा.❤✨💯😌
नाना,म्हणजे आपले नाना पाटेकर साहेब. किती साधे,किती सिंपल,नेहमी कुर्ता झब्बा,दाढी,आणि नाना आपले दात कधीच लपवत नाहीत. दिलखुलास हास्य.. आपल हिंदी काव्य, हिंदी वर प्रभुत्व नाना लपवू शकत नाहीत..जबरदस्त पाठांतर.. चपातीचा वास कुठल्याही फुला पेक्षा सुंदर..खरंच ग्रेट.नाना सारखे कलाकार,समाजसेवक,डायरेक्टर,कवी,लेखक, अजून कितीतरी....पुन्हा होणे नाही...
👌👌👌Nana is a living Legendary actor of Bollywood industry... What an appealing dialogue delivery...He is simply great...No match to him... I am a big fan of him...❤🙏
दाभोळकर सरांच्या बाबत ज्या व्यथा व्यक्त केल्या..आभारी आहे. त्यावरून असे निश्चितच वाटते माझ्या देशात अजून ही माणूसकी जीवंत आहे. आमटे सर नाना जी सर ह्यांच्या कामाची दखल जनतेने आणि शासनाने घ्यावी ही नम्र विनंती. जय हिंद जय भारत.जय महाराष्ट्र.
नवीन नवीन डायलॉग जोक्स सरकेस्म सेन्स ऑफ हुमर अनप्रेडीक्टेबल जोक्स ॲक्टिंग एक्स्प्रेशन सगळ काही परफेक्ट आहे , अजूनही अडाणी आयक्यू कमी असलेले लोकांना हास्य जत्रा जास्त आवडते ज्यात फक्त अर्डा ओरडा शिवाय काहीच नाही एकदम किळस वानी आणि ह्या शो ची बराबरी करतात, चला हवा येऊ द्या नंबर १ होती आणि राहणार
@@omkargouraje6243 सगळ्या शो मधे नॉन वेज कॉमेडी असते पण चला हवा दया मधे लिमिटेड आहे जाऊन बघ कपिल शर्मा शो, चला हवा दया चि सरक्यासम अन अन प्रेडीक्टेबल कॉमेडी नेक्स्ट लेव्हल आहे पण मी हास्य जत्रा बघतली आहे त्या शो मधे जस्त सेंस ऑफ ह्युमर ची गरज नसते जोक्स आणी ॲक्ट समजण्यासाठी
Yadi mere hath mein ho to mein Nana ko maharashter ka cm banau. In jaise log hi desh ko bachayenge. Generally I am not fan of any actor. But he is different. He is really very nice man. Bharat ki aatma
किती छान उर्दू बोलता नाना. खूप कौतुक वाटलं मला. मराठी माणूस उच्चारण पण इतका शुद्ध उर्दू. रेहाना पटेल.
नाना तुमच्यासारखे नट पुन्हा होणे नाही..... नाना तुमच्या सारखे नट होण्यासाठी पिढ्या जातात म्हणे असे साधू संतांनी सांगितले आहे..... नाना तुमच्या कार्याला माझा मनापासून सलाम.... प्रणाम.... आणि तुमच्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा.......the grate Nana....❤❤❤❤
Gheto ka udvun mag
4:22
😅Kmz fof
@@rameshwarwankhede-dm9vmllmm
1 number sagar karande
नानाचा चेहरा म्हणजे माणसात वाघ आहे.❤
नाना पाटेकर नीचे काय केलं पिक्चर चित्रपटामध्ये ते मनापासून केलं आणि बाबा आमटे आणि त्यांचे सुपुत्र सेवा केली पक्षी प्राण्यांची आणि जंगल वाचवण्याचं काम केलं हे सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राच्या त्यांना मिळाला पाहिजे डॉक्टर असून भरपूर पैसा कमावला असता पण ना कमावतात ते जंगलात राहून पक्षी प्राण्यांची आणि निसर्गाच्या कडे लक्ष घालून आपला जीवाच्या प्राण त्याच्यात टाकला धन्यवाद प्रणाम कोटी कोटी❤
1:11 Exactly me...
जेव्हा आपण पूर्ण प्रयत्न एखादी गोष्ट व्यास्तिथ पणे व्हावी यासाठी आणि समोरच्या व्यक्तीला 10 वेळा बजावून देखील ती व्यक्ती तीच चूक करते ज्यामुळ मला सहन करावं लागत तेव्हा थोडी चीड चीड होतेच. जी भावना फक्त जवळच्या माणसासमोरच व्यक्त होते. तो केवळ प्रेम भाव असतो आणि हळवे पणा.❤✨💯😌
नानांना एवढं हसताना बघितलं आणि त्यांच्या वरचं प्रेम शंभर पटीने वाढलं i love you nana ❤
नाना,म्हणजे आपले नाना पाटेकर साहेब. किती साधे,किती सिंपल,नेहमी कुर्ता झब्बा,दाढी,आणि नाना आपले दात कधीच लपवत नाहीत. दिलखुलास हास्य.. आपल हिंदी काव्य, हिंदी वर प्रभुत्व नाना लपवू शकत नाहीत..जबरदस्त पाठांतर.. चपातीचा वास कुठल्याही फुला पेक्षा सुंदर..खरंच ग्रेट.नाना सारखे कलाकार,समाजसेवक,डायरेक्टर,कवी,लेखक, अजून कितीतरी....पुन्हा होणे नाही...
Nana Patekar is unparalleled..Parinda, Ab tak Chappan..list just goes on
Nana patekar, best actor in industry, bigg fan of nana saheb😊
एक जातीवंत जिवंत कलाकार म्हणजे...... नाना पाटेकर ❤
Kya panch mare hein yaar...flow mein...nana ki acting karne wale ko salute hai bhai...nana ko esey acchi acting koyee nahi kar sakta...
तरल मनाचा स्वच्छ माणूस आहेस तू नाना❤❤❤
एक खरा कलाकार एक खरा माणूस ❤
नाना सर तुम्ही खूप ग्रेट आहात 🎉🎉🎉🎉🎉
सर तुमची फिल्म तिरंगा मला फार आवडले भारत माता की जय हो जय हिंद जय महाराष्ट्र माझा सलाम 🎉🎉🎉🎉🎉
👌👌👌Nana is a living Legendary actor of Bollywood industry...
What an appealing dialogue delivery...He is simply great...No match to him...
I am a big fan of him...❤🙏
Not being a native Marathi speaker, I still find this funny because of their excellent comic timing.
Sagar Karande😅😅😂😂
नाना तुम्ही खरच ग्रेट आहात तुमच्या सारखा नट परत होणार नाही सर्वसामान्यांचा नट आहात तुम्ही
नानासाहेब दरवर्षी आपला गणपती बघायला फारच आनंद होतो
Nana ❤❤❤❤❤
Nana sir, tumhi ek example ahat ajchya pidhi la. Hats off to you sir
Super nice comedy 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
दाभोळकर सरांच्या बाबत ज्या व्यथा व्यक्त केल्या..आभारी आहे.
त्यावरून असे निश्चितच वाटते माझ्या देशात अजून ही माणूसकी जीवंत आहे.
आमटे सर नाना जी सर ह्यांच्या कामाची दखल जनतेने आणि शासनाने घ्यावी ही नम्र विनंती.
जय हिंद जय भारत.जय महाराष्ट्र.
Wonderful show, I really enjoyed, I am trying to learn Marathi😂, love you all
Pranyanla premachi janiv aste mansana nahi💯
Kushal dada so for fully injoy full 😂🎉❤
प्रत्येक बर्षाला एखांदा तरि पिचर नाना चा हवाय
Vede aahat Sagar Dada aani Kushal Dada tumhi!!!😂😂😂😂😂😂
Nana Patekar aani Ashok Saraf ❤❤❤
Nana ji❤❤❤
नाना पाटेकर सुपर हिंट आहे त
so happy to c nana ji laughing .. love from telangana telugu state
आता हू उसमे क्या है 😂
😂😂nana thoda kami nana karat ja......😅😅
द ग्रेट नाना पाटेकर
Malapan vadil naslychi prachad खंत vatte 😢😢😢😢
Superb mimicry of Nana patekar 😂
हलकट हसतोय 😂😂😂😂😂
नवीन नवीन डायलॉग जोक्स सरकेस्म सेन्स ऑफ हुमर अनप्रेडीक्टेबल जोक्स ॲक्टिंग एक्स्प्रेशन सगळ काही परफेक्ट आहे
, अजूनही अडाणी आयक्यू कमी असलेले लोकांना हास्य जत्रा जास्त आवडते ज्यात फक्त अर्डा ओरडा शिवाय काहीच नाही एकदम किळस वानी आणि ह्या शो ची बराबरी करतात, चला हवा येऊ द्या नंबर १ होती आणि राहणार
Pn tyat non veg comedy naste, sense of humar chan asto.
@@omkargouraje6243 सगळ्या शो मधे नॉन वेज कॉमेडी असते पण चला हवा दया मधे लिमिटेड आहे जाऊन बघ कपिल शर्मा शो, चला हवा दया चि सरक्यासम अन अन प्रेडीक्टेबल कॉमेडी नेक्स्ट लेव्हल आहे पण मी हास्य जत्रा बघतली आहे त्या शो मधे जस्त सेंस ऑफ ह्युमर ची गरज नसते जोक्स आणी ॲक्ट समजण्यासाठी
बरोबर बोललात तुम्ही
Nana sir hindi bolte hue hi achchhe lagte hain dialogues action samajh me aata hai Marathi nahi aata ❤❤❤
❤❤❤❤❤❤ नाना आणि साबळे ❤❤❤❤❤
आदरणीय नरेन्द्र जी दाभोलकर बरोबर सामजिक कार्य केलेली नटी कोण आहे?!! कृपया मला नाव सांगा त्यांचे , माझे अज्ञान आहे माफ करणे
सोनाली कुलकर्णी
ग्रेट sr👍
Yadi mere hath mein ho to mein Nana ko maharashter ka cm banau. In jaise log hi desh ko bachayenge. Generally I am not fan of any actor. But he is different. He is really very nice man. Bharat ki aatma
Nana full tu...ek number
The best apisode ever❤
Mindblowing act❤🎉
Chala hawa yeu dya, ha junach changla hota
🎉माझ्या जीवनातला अती महत्त्वाचा नटसम्राट आहे कारण माज काहिजीवन ह्यात होत.
36:28 bach gaya cockroch girgaya Oggy 😂😂
36:21 rumal ko chu liya hota😂😂
ये संवाद जो बने हैं ऐसे कलाकार के लिए ही बने हैं।
चला हवा येऊ द्या चा अतिउत्तम प्रयोग।
Nana Tumi real NAT SAMRAT
31:55😂😂😂😂
Nana❤
Great interview
ते कोठे आहे
भाऊ खरे तेच सागत आहे माला हा आनुभव आहे धनेवाद
नाना की गज़ब मिमिक्री
Great नाना पाटेकर
Indian best acter Nana ji
aai ahet mhanun ganpati nasato nana... pn ganpati ahe mhanun aai aahe... ani aj 94 year old jazya tari aaji ahet... ganpati bappa moraya... dev kro aajina khup khup jivan labho
Amitabh Bachchan Dharmendra dilipkumar vagaire vegle pn aplr Nana patekar jagavegle actor. Salam❤
अतिशय सुंदर..नाना उवाच
Nana love you ❤️ tumchyatal kavi manala ❤️ you
हा एपिसोड मी उदास झालो की बघतो
Love u sir
Is she in bengali dress or Marathi but she look extremely beautiful
Dev nahi pahile...pun tumchyaat dev pahila Dr sir...Ani tai....dhanya zalo
नाना तुम्ही माझे सिनेसृष्टीतील फेवरेट हिरो आहात पण हेमलकसा भामरागड या विषयावर मी सहमत नाही कारण मी तिथे चार वर्षे काढली होती
Awesome 💯😎
Great Amte Sir
Great Nana
We really proud of you
सर तुमच्या सारखे कोणी नाय आणि मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा
Sonali taking discussion towards politics.
मस्त छान 👌
Adarniya nana tumhi great ahat
जय श्री राम
29:37 😂 vaghlee😂
Sunil.anaji.jadhav.yek.nnabar.aahe.hi.kyomidi.jabradashd.supar.good.mornig.khush.raha.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नाना तुम्ही राजकारणी लोकांना मारा
From Beed ❤
शेट्टी भाई ❤❤❤❤
Koun reels dekh Aya hai like karo😂
32:40 Ghada😂😂
30:36 Dhum dhadaka😂
❤❤
Nana cha chehara kasahi aso pan manus manane changale aahet
आमच्या आनंदवन वरोरा बदल बोला त धन्यवाद नाना
Super mimicry nana 🎉
ऍड्रेस सांगा
On an only Sagar karnde 😂
Nana Saheb tumhara mein bhakton per let hoshiyar hai🎉🎉
Wow nana patekar is Atheist ❤
Nana sir deshbhar Nadi jodnycha kam hathi Ghaya Ani Modijina sanga Nana sir he kam thumich karu shakta Nana sir
Nana I love you ollwes
नाना कायम गणपती आणा
I love u nana
Episode 17 : Chala Hawa Yeu Dya - Episode 17 - October 13, 2014