पायथागोरस, कविता ते झोप! ft. Spruha Joshi | भाग २६ | Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar7064 Год назад +31

    मराठी अत्यंत श्रीमंत भाषा आहे. मराठी असण्याचा फार अभिमान आहे .....

  • @prasannajoshi6412
    @prasannajoshi6412 11 месяцев назад +9

    असच चालत जाताना दिसलेल्या दरवाजाची कल्पना खूपच सुंदर आणि मुलाखत उत्कृष्ट.

  • @bdk182
    @bdk182 Год назад +79

    @spruha tai आजच्या काळात जिथे लोकांना 2 min reel चा patience असतो तिथे हा 2h चा episode संपूच नये असं वाटतंय. खूपच अप्रतिम

  • @bhaktikadam703
    @bhaktikadam703 Год назад +3

    अद्भुत दरवाजाच्या पलीकडे जे विचार होतं ते मस्त होतं... म्हणजे exactly अस ज्यावेळी 'भाई' बघितला होता त्यावेळी वाटलं की काय मस्त... येवढ दिग्गज लोक एकत्र ... त्यांच्या गप्पा... मैफिली....

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 Год назад +15

    इतर कलाकार आणि स्पृहा यांच्यात खुप फरक आहे...अप्रतिम मराठी साहित्याची जाण आहे. मंगेश पाडगावकर, पु. लं, अशी नाव घेतली खरच हा भाग संपुच नये वाटत. Legendary Personality...खुप खुप शुभेच्छा स्पृहा...GBU..❤❤❤❤😊

  • @savitabagde3738
    @savitabagde3738 Год назад +4

    खूपच मस्त आहे हा पूर्ण एपिसोड, actully मी हा दुसरा भाग आहे पाहण्याचा. या आधी या एपिसोड ची कल्पना न्हवती. प्रथम जो एपिसोड पाहिला तो संकर्षण चा होता आणि तो अफलातून होता. आणि आत्ताचा हा स्पृहा जोशी चा पण भन्नाट होता. दोघेही खूप आवडीचे आहेत. स्पृहा की तो बात ही अलग है. खूपच सुंदर रीतीने तुम्हीं हे एपिसोड सादर करता. मज्जा व आनंद घेतो पाहताना. खूप खूप धन्यवाद असे एपिसोड देण्या बद्दल. आणि शुभेच्छा.

    • @RunaliDhamnaskar
      @RunaliDhamnaskar 5 месяцев назад

      सेम तुम्ही मला जे लिहायचयं तेच लिहिलयं. 😊

  • @daminichury281
    @daminichury281 Год назад +42

    स्पृहा एक अशी व्यक्ती आहे की ती सर्वाना आवडते कारण ती talented आहे

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 Год назад +9

    स्पृहा खुप छान आहे ती आपल्यातील च व खुप जवळची असल्या सारखी वाटते व खुप छान खळखळून हसते ‌व गोड दिसते❤❤❤❤🙏🙏💐💐

  • @tejaswinibapat3447
    @tejaswinibapat3447 Год назад +12

    एपिसोड बघायला सुरुवात करायच्या आधीच तो कमाल असणार आहे हे माहिती आहे..
    स्पृहा कलाकार म्हणून कवी म्हणून आवडतेच पण तिच्याकडे नुसतं बघितलं तरी छान प्रसन्न वाटतं..फक्त आणि फक्त positivity मिळते तिच्याकडून..
    तिच्याशी आमची भेट घडवून आणल्याबद्दल धन्यवाद..

    • @Libra6
      @Libra6 Год назад

      Yes, my only favourite marathi actress today.

  • @shrirangprabhudesai5776
    @shrirangprabhudesai5776 Год назад +11

    स्पृहा आणि सुयोग, फार छान कार्यक्रम. आमच्या ४० वर्षांपूर्वीच्या सुवर्ण काळात गेलो. Keep it up!

  • @sharadmohite5508
    @sharadmohite5508 Год назад +32

    To watch Spruha is like an experience of watching an intelligent lady who has a clear mind and flawless beauty and a cute smile. God bless her 🎉🎉

    • @SavitaTanksale-xb5yk
      @SavitaTanksale-xb5yk Год назад

      ❤❤

    • @chandramohan6502
      @chandramohan6502 Год назад +1

      Mohiteji 100 200 300 percent I endorse your comment on our soor navaa GOD

    • @chandramohan6502
      @chandramohan6502 Год назад

      @@SavitaTanksale-xb5yk Savitaji I am joining you in saluting our Marati God though I am aged 81 running nothing is coming in the way of my viewing our Madh va Brahmin Culture and costume of 9 yard Navari Kacche Saree beauty of SPRUHA GOD in Soor Nava Anch aring and also in a serial the name of which I am not remembering at present but certainly is a Kanmda Version of MOODALA MANE

    • @meena71463
      @meena71463 Год назад

      छानच .शेअर chaa column naahi kaa

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 Год назад +1

    समृद्ध असणं, प्रगल्भ असणं आणि ते आपोआप आपल्या अपब्रिंगिंगमध्ये होत आलं, याची जाणीव यातून झाली. खूप गोष्टी रिलेट होणाऱ्या होत्या. खूप छान, खूप नॉस्टॅल्जिक, आणि अत्यंत प्रामाणिक आविष्कार..मस्त👌👌👌❤️❤️

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 Год назад +76

    फार फार गुणी आहेत ह्या स्पृहा ,,कविता एक नंबर करतात, मराठी भाषा फार छान बोलतात आणि, स्पष्ट उच्चार आहेत,,big fan form , अग्निहोत्र पासून ,,, खूप आभारी आहे,, मॅम

    • @Libra6
      @Libra6 Год назад +3

      Yes me too she does not seem to be showy like many other actresses.

    • @madhuriparanjape620
      @madhuriparanjape620 Год назад +2

      मंगेश पाडगावकर - बोलगाणी
      चंद्रशेखर गोखले - मी माझा
      These two are best starting points if you are stepping into poetry books. एकदा त्या वाचायची आवड लागली की मग खजिनाच खजिना...पण ही दोन सगळ्यात सहजपणे कविता वाचण्याच्या प्रेमात पाडणारी पुस्तके!

    • @amarjathatte4284
      @amarjathatte4284 Год назад +2

      स्पृहा स्पृहा खूप.आवडतेस तुझ अभ्यास पूर्ण बोलण ऐकत रहावं वाटत अशीच आनंदी रहा

    • @sulbhakolhatkar5068
      @sulbhakolhatkar5068 Год назад

      😊

    • @madhavparanjpe8330
      @madhavparanjpe8330 Год назад

      EXCELLENT

  • @CurioFacts-h2x
    @CurioFacts-h2x Месяц назад +1

    खूपच सुंदर.‌.. खूप गुणी आणि सुंदर आहे.

  • @shobhakhare3188
    @shobhakhare3188 Год назад +132

    स्पृहा जोशी खरोखर एक अफलातून व्यक्तीमत्व, सहज , सोपं आणि तरीही थेट ह्रुदयाला भिडणारं, आपलंसं वाटणारं..

    • @niranjanchindarkar9967
      @niranjanchindarkar9967 Год назад +4

      😢😢

    • @meenatawde9210
      @meenatawde9210 Год назад +3

      अगदी बरोबर ❤

    • @Rupalikatre-dg2ir
      @Rupalikatre-dg2ir Год назад +3

      अगदी बरोबर

    • @snehachavan2768
      @snehachavan2768 Год назад

      ​@@niranjanchindarkar9967😊

    • @kalpanamayekar2676
      @kalpanamayekar2676 Год назад +1

      स्पृहा तुझा कार्यक्रम पाहिला आणि मी माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या मी सुद्धा दादरला जनरल एज्युकेशन मुलींच्या शाळेत होते. तुझ्या आठवणीत मी रंगून गेले.

  • @vp295
    @vp295 Год назад +5

    Crab lolipop 😂
    स्पृहा एक असं व्यक्तिम्त्व आहे जी एक उत्तम अभिनेत्री, उत्तम कवयित्री, उत्तम साहित्यिका आणि बरच काही आहे....
    ती बोलताना आपुलकी निर्माण होते.
    ती साहित्य आणि संस्कृती या विषयी अगदी अंत: कारणातून बोलत होती हे लगेच जाणवलं.... आजचा एपिसोड खरचं खूप खूप छान झाला ❤

    • @Libra6
      @Libra6 11 месяцев назад +1

      True, but asha versatile actresschi parakh ajun marathi filmschya directors zhali nahi. Sai priya yasarkhya faltu actressesna bhav detat, marathi Paul padte pudheche award detat, hi khanta ahe.😢 Actually spruhacha face ha classic marathi actressescha face ahe.😊

  • @SuperPoonam143
    @SuperPoonam143 Год назад +4

    Crab lollipop....... अतिशय सुंदर पॉडकास्ट झालेला आहे स्पृहा मला प्रचंड आवडते आणि खूप छान विषयांवर बोलला आहात तुम्ही थँक्यू सो मच

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Год назад +5

    खुप छान एपिसोड, कविता वाचायची कशी हे खुप आवडली.
    मजा आली ऐकताना

  • @seemajumde9308
    @seemajumde9308 Год назад +1

    खूप छान,स्पृहा सगळ्यांना च आवडणारी अभिनेत्री आहे तिचे बालपण , तिच्या कविता फारच आवडले, शेवटच्या वायफळ गप्पा मस्तच आहेत

  • @labheshmore1536
    @labheshmore1536 Год назад +17

    Midnight in Paris❤
    Even I would love to go back in timeline to the PuLa Deshpande period

  • @prasadsukhathankar4945
    @prasadsukhathankar4945 Год назад +1

    मुंब्रे सर हे एक अप्रतिम कुंभार आहेत. अनेक मातींना त्यांनी अतिशयच सुंदर आकार दिलाय. एखादी माती कशी आहे हे बघून तिचा माठ करायचा की सुरई हे त्यांना बरोबर माहिती आहे. 😊

  • @charushealthworld7801
    @charushealthworld7801 Год назад +19

    This should be watched by every parent of the young generation, Hats off to her parents. Especially Mother. I❤it

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 3 месяца назад

    स्पृहा एक कलाकार म्हणून कवित्री म्हणून श्रेष्ठ आहे. बाल पनापासूनच वाचनाची आवड व वाचनालय स्वतः चे.. खूप छान! व्हायफळं तर फार छान!👌👌👌👍👍🙏🙏

  • @labheshmore1536
    @labheshmore1536 Год назад +4

    Immense love and respect for Spruha, Kshipra and their parents. Khup sundar interview jhala. Majja aali

  • @mohiniatre1237
    @mohiniatre1237 10 месяцев назад

    स्पृहाच्या बोलण्यामुळे कवितेकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला. छान मुलाखत झाली. असेच कार्यशाळा करा. All the best!!!!

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer Год назад +3

    40:15 yes, जेवताना पुस्तक मी आणि माझा भाऊ पण नेहेमी वाचायचो 😀👍🏼.. the best interview of Spruha,.. लहानपणीच्या आठवणी आणि कित्ती छान गप्पा. 👌🏼👌🏼 and yes, "crab lollipop", lol 😅👍🏼

  • @ranjitavirkar614
    @ranjitavirkar614 Год назад

    स्पृहा व सुयोग आणि प्राची तुमच्या मनमोकळ्या गप्पा अतिशय रंजक
    कविता , पुलं ची आठवण ७० चा काळ, त्या काळातील महनीय व्यक्ती, त्यांचा एकमेकांशी असलेला मनमोकळा संवाद. जो आज जवळपास थांबला आहे हीच बोचरी जाणीव तरीही या बदलत्या काळाची गंमत स्पृहाने खूप छान सांगितली.
    कविता कशी अनुभवावी याचे प्रत्यंतर लाजवाब.❤
    स्पृहा तुझे कलावंत म्हणून विस्तारणे, शाळा, दादर चौपाटी, चिकट वह्या,दारापुढचा काळ, कवितेला अनुभवणे या गप्पा खूप आवडल्या. मीही तो काळ अनुभवला. अनुभवाचा खजिना लुटला. शेवटपर्यंत लुटला.

  • @shreeyalimaye6838
    @shreeyalimaye6838 Год назад +8

    Immense love for Spruha ! Thanks Suyash for bringing her here 🎉🎉🎉

    • @SuyashW
      @SuyashW Год назад +1

      You are welcome.

    • @whyfal
      @whyfal  Год назад +1

      😅

  • @omdeshpande6733
    @omdeshpande6733 8 месяцев назад

    लहानपणीच्या आणि शाळेच्या nostlagic आठवणी जागृत झाल्या... साधा ..सरळ..सोप्पा podcast... मनाला भिडणारा.. व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या छटा. best wishes for bright future of whyfal

  • @sheetalkulkarni9696
    @sheetalkulkarni9696 9 месяцев назад +5

    1:22 अगदी मला हेच वाटतं....१९७८-७९ ची मुंबई, कमी ट्रॅफिक, बस चा प्रवास, मोकळे रस्ते, झाडी.... छोटी सी बात आणि गोलमाल मधली मुंबई....साधं आयुष्य ....तो काळ प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला ते लोक खरे भाग्यवान

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 8 дней назад

    Excellent !!!
    स्पृहा तू खूप खूप गोड, हुशार व प्रांजळ आहेस.❤
    खूप शुभेच्छा!!!

  • @paragbhise4008
    @paragbhise4008 Год назад +8

    माहीत नसलेली स्प्रुहा !
    Differently approached !!
    Excluding filmi and acting side !!!
    This calls for one more episode about film & acting & still unknown sharable experiences !

  • @supriyarokde3927
    @supriyarokde3927 Год назад +2

    खूप खूप सुंदर spruha, मुक्त पणे खळखळून गप्पा,वाटतंच नाही औपचारिक,ऐकतंच रहावेसे वाटतं.संस्कारी,व मराठमोळेपण, आताच्या पिढीला प्रेरणा देणारे, धन्यवाद तुझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांना, ज्यांनी तुला घडवलं 🎉

  • @kamatradhika15
    @kamatradhika15 Год назад +3

    Spruha.... U r really really intelligent.. U speak so well g... It touches straight to the heart❤

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar2347 Год назад +1

    स्पृहा अतिशय सुंदर संवाद साधते. तिचं ज्ञान वाचन पाठांतर उत्तम असल्याची जाणिव होते. मुळातच आई वडीलांनी दोघी मुलींना सुस्कांरीत केलं आहे.

  • @atharvaathalye1587
    @atharvaathalye1587 Год назад +31

    Suyog ji you are doing great work. If possible please invite sankarshan karhade ji on your podcast. 🙏🏻

  • @nikhilmodak214
    @nikhilmodak214 Год назад +1

    खूप गोड मुलाखत! सुयोगने @thefunindianguy दरवाजा उघडून दिल्यावर पलीकडच्या वाटेवरून स्पृहा तू कुठे कुठे घेऊन गेलीस, बालपणात, शाळेत, आजीच्या मांडीवर, माझ्या आजीच्या शाळेत, आजोबांच्या घरी, आणि ती मैफिल! डोळे मिटून त्या मैफिलीला मी ह्यापूर्वी कित्येक वेळेस गेलो आहे पुलं, वसंतराव, अण्णा, बोरकर, मन्सूर, बाबूजी, माणिक वर्मा, गदिमा, सुनीताबाई, इंदिराबाई, शांताबाई. आपण फक्त बावळटासारखं मनानेच तिथे जाऊन बसावं आणि अधाशा सारखं पित राहावं. आणि म्हणावं, इतक्या लवकर येई न मरणा!

  • @chaitalitipre-kulkarni6113
    @chaitalitipre-kulkarni6113 Месяц назад +1

    खरंच खुप सुंदर podcast. संपुच नये असं वाटलं. कुठेतरी realise झालं आपलं वाचन अजुन समृद्ध केलं पाहिजे. अति गुणी व्यक्ती. ती खुप pure आहे अशीच रहा.

  • @shraddhakulkarni7109
    @shraddhakulkarni7109 Год назад +3

    Crab lollipop, amazing, immense pleasure watching this video! One of the best podcast ❤️❤️❤️

  • @pranalisatpute9726
    @pranalisatpute9726 Год назад

    10:04
    का कळेना दाटते डोळ्यात पाणी
    मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही
    तेवढा ओल्या सरींनी घात केला
    नाहीतर माझी तशी तक्रार नाही

  • @anchoranita
    @anchoranita Год назад +3

    Wah... This is amazing interview totally loved it.. 😍मज्जा आली खूपच पूर्ण गप्पा गोष्टींमध्ये रमून गेलो ❤❤

  • @truptibawachkar
    @truptibawachkar Год назад +1

    कमाल कमाल झाला संपूर्ण Podcast👏👏😂....आणि सर्वात आवडती गोष्ट म्हणजे स्पृहा मॅमनी जी पु.ल.देशपांडे,वसंतराव देशपांडे आणि इतर मान्यवर मंडळीं सोबत राहता आले असते तर जे सांगितले ना ते खूपच छान आहे.....👏🙌🙂

  • @MinakshiGhavate
    @MinakshiGhavate Год назад +5

    स्पृहा सोबत गप्पा म्हणजे पर्वणी असते, अनुरुप मध्ये तीच्या पतीसोबत गप्पा असाच सुंदर अनुभव आहे.😊

  • @Dr_hems
    @Dr_hems 7 месяцев назад

    कसली भारी आहे ही मुलगी ..किती छान मराठी मुलाखत...पहिल्यांदा येवढे सुंदर मराठी शब्द ऐकले नाहीतर आजकाल फार इंग्रजी बोलले जाते मधे मधे. ..स्पृहा म्हणजे कविता असा छान समीकरण झालंय आमच्या साठी आता.फार आवडली ही मुलाखत मला..love स्पृहा❤.

  • @_.Swaraliiiiiii._
    @_.Swaraliiiiiii._ Год назад +4

    29:45 we want full poem on your channel @spruha!!! ❤

  • @RainbowbabyOvee
    @RainbowbabyOvee Год назад +1

    Spruha tai la kadhipan kuthepan kitihi vel aiku shakate me. My favorite ❤❤❤

  • @rasikamarle6201
    @rasikamarle6201 Год назад +5

    We should make marathi version of Midnight in Paris🌃🗼.. Would love to be part of it...midnight in Pune!!

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 Год назад +1

    Maja aali. Lahanpancha athvani jagya zalya. Spruha Josht mast aahe. Khup Chan bolte.🎉

  • @tusharmahamuni4777
    @tusharmahamuni4777 Год назад +5

    काळया मातीत मातीत चाल 😂

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Год назад +1

    कवितेचा आनंदी अनुभव कसा घ्यावा याबद्दल स्पृहाच मार्गदर्शन आवडलं. बंद दरवाजा पलिकडची दुनिया ही कल्पना फारच भावली, जी आपण आपली शब्दांकित करू शकतो आणि आपल्या कल्पना साम्राज्यात जाऊ शकतो. माझ्या साठी हा उपाय मला आमळत आणता येईल. म्हातारपणात हा छंद फारच उपयुक्त आहे. धन्यवाद.

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj Год назад +3

    काय भाषा आहे.. असं वाटतंय आम्ही बोलतोय ते वेगळेच बोलतोय 😂... शब्बदांची खजिना 👍🏼

  • @kalpanamayekar2676
    @kalpanamayekar2676 Год назад +1

    स्पृहा आणि सुयोग तुम्ही मला माझ्या बालपणीच्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या झाल्या. मी दादरला जनरल एज्युकेशन सोसायटीच्या दादरच्या शाळेत होते. कुमार कला केन्द्राच्या स्पर्धा आमच्या शाळेतच होत होत्या. शिवाजीपार्क माझा आवडतं ठिकाण पंधरा ऑगस्ट. सव्वीस जानेवारी या दिवशी केलेलं कवायत, प्रभातफेरी खप अनुभवलं. छान सुवर्ण काळ होता तो.❤

  • @ankitasurve3001
    @ankitasurve3001 Год назад

    मी पण SemiEnglish Medium. इतका nostalgic vaatla. Thank you Spruha❤❤❤❤

  • @shashikantmhatre9680
    @shashikantmhatre9680 Год назад +1

    Spruha जोशी मुलाखत छानच, एकदमच झकास!

  • @kedarrajopadhye6954
    @kedarrajopadhye6954 Год назад +1

    A Spruha...tu atyant sojwal, satwik ani genius aahes...tuz nivedan ani tuzya kavita aprateem...abhinay surekh...khoooop awadtes....❤❤

  • @poojahindlekar4257
    @poojahindlekar4257 Год назад +2

    मला फार आवडले, या पूर्वी असे podcast नाही पहिला.
    खुप छान ❤

  • @sunitawani129
    @sunitawani129 8 месяцев назад

    खूप छान! अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी फार randomly व्हायफळ बघितलंय. नित्यानेमानं नाही होत. म्हणजे अगदीच सांगायचं तर कलाकार कोणये यावर ते अवलंबून असतं असं म्हंटलं तर... अगदी खोटं नाही बोलत. खरंच. आज स्पृहा दिसली अन अगदी सरसावून बसले ऐकायला. अतिशय मनस्वी हुशार आणि सर्वांगानं विचार करणारी, भाषेवर प्रभूत्व असलेली ही कलाकार. मला प्रचंड भावते. मालिका असू देत, नाटक, यु ट्यूबर सिनेमा... सर्व माध्यमातून झळाळून उठणारं हे देखणं व्यक्तिमत्व आहे माझ्यासाठी. तिला ऐकून खूप छान वेगळं असं आतून वाटलं. मी 55+ आहे. या generation ला ओलांडून थोडं (?)पुढे गेलेले. पण मला भारी वाटलं आज व्हायफळ ऐकताना. बघताना. अगदी खरंच. मला तिच्या सगळ्याच कविता ऐकायला प्रचंड आवडतं. कविता ही वाचण्यापेक्षा अनुभवायची असते हे तिच्याचमुळे कळलं. कविता ही व्यक्तीसापेक्ष अनुभवता येते किंवा व्यक्ती जे विचार करतात त्या नजरेतून ती अनुभवायला येते. पण काहीही असो, कविता visualize होणं हे शब्दांचं सामर्थ्य असतं हे नक्की. स्पृहानं सांगितले ते सर्व दिग्गज हा अनुभव देतात. स्पृहा म्हणूनच खूप आवडते. स्पृहा तुला भेटायला नक्की आवडेल. व्हायफळ खूप शुभेच्छा 👍🌹

  • @madhurinbamane1420
    @madhurinbamane1420 10 месяцев назад

    फार गुणी अभिनेत्री..रमाबाई रानडे - स्पृहा..👋👋💐💐मराठी ही खूप समृद्ध आणि गोड भाषा आहे..खूप छान मुलाखत..👋👋

  • @Jaymala1401
    @Jaymala1401 Год назад

    मला अतिशय आवडते स्पृहा.... तिची मुलाखत पूर्ण बघितली हे सांगायला मला तुम्ही सांगितलेला शब्द लिहायची गरज वाटत नाही तरी लिहिते क्रॅम लॉलीपॉप.

  • @user-ro3hq2bg2t
    @user-ro3hq2bg2t Год назад

    खूपच सुंदर स्पृहा हा episode संपूच नये असं वाटत होतं आणि तू मला कविता कशी वाचावी हा सुंदर अनुभव विलास.Thank you.

  • @ajaykulkarni573
    @ajaykulkarni573 Год назад +1

    Sensitive lokan barobar zalelya sensitive sanwad ......ek number.......very nice and thanks a lot..for sharing very openly.

  • @varshajoshi1722
    @varshajoshi1722 Год назад +1

    फारच भारी!!!👍👍👍👍👍👍👌👌😍💐
    किती सहज सुंदर गप्पा ..... स्पृहा आहेच गोड!❤️🌹

  • @MILINb3E
    @MILINb3E Год назад +1

    किती प्रगल्भ आहे ही मुलगी, स्पृहा....❤❤❤

  • @rupakulkarni5566
    @rupakulkarni5566 Год назад +1

    सुयोग मी हळू हळू रोज बघायला लागले आहे तुमचे पॉडकास्ट. आज शोधून काढले सुयोग कोण आहे वगैरे. ह्याला स्पृहा कारणीभूत आहे. कारण इतके छान बोलत होते तुम्ही दोघे. Multi talented आहात. स्पृहा च्या घरचे अगदी मराठमोळे वातावरण असल्याने अगदी घरातली वाटली. गॉड ब्लेस यू all.

  • @sai_pallavi9218
    @sai_pallavi9218 Год назад +1

    Khupch chan agdi real ani live tyasobat khup connected ahe interview

  • @sandip1225
    @sandip1225 Год назад

    खूपच अप्रतिम इंटरव्ह्यू झाला. प्रचंड आवडला. कारण खूप डिफ्रण्ट डिफ्रण्ट विषयावर गप्पा झाल्या. आणि मी इंटरव्ह्यू शेवटपर्यंत पाहिला, त्याचा पुरावा म्हणून मी "क्रॅब लॉलीपॉप" हा शब्द लिहिलाय. 😄

  • @sanjaymadhukar4913
    @sanjaymadhukar4913 Год назад

    क्रॅब लाॅलिपाॅप पर्यंत पूर्ण पॉडकास्ट बघितला आणि ऐकला.खूपच छान अनुभव, मनापासून एंजॉय केला .स्पृहा नेहमीप्रमाणेच प्रसन्न आणि खेळकर.मस्त वाटतंय.... पुन्हा अशीच छान भेट व्हावी.

  • @aryaharesh1788
    @aryaharesh1788 Год назад

    गप्पा खूप च छान झाल्या,रंगल्या
    मुळात त्या निखळ गप्पा वाटल्या
    फारच धम्माल आली बघताना . आणि अगदी शेवटपर्यंत बघीतल्या.
    खूप काही समजलं या गप्पांमधून ,त्या साठी तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद
    .स्पृहा सुयोग,
    तुझ्या कविता ही खूप भावल्या. आवाज खूप छान आहे .
    तुझ्या बालपणीच्या गोष्टी खूप जवळच्या वाटल्या,
    बालपणीत घेऊन गेल्या ,माझं ही बालपण गोखले रोड दादर चे , माझ्या आजीकडे.
    समुद्र, शिवाजीपार्क फारच फार जिव्हाळ्याचे,आजी बरोबरचे दिवस आठवले म्हणजे ते सोबतच आहेत.
    खरच मांजरीचा आवाज लहान बाळांसारखाच असतो .

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 Год назад +1

    क्रॅब लॉलीपॉप झाला आहे एपिसोड 😍 खरंच खूप शिकण्यासारखं आहे स्पृहा कडून आणि ती पुन्हा यावी हिच इच्छा आहे, तुम्ही खूप सुंदर काम करत आहात 🙏🏻😊

  • @sp-sachinpole
    @sp-sachinpole Год назад +2

    खूपच छान सुंदर, एक अभिनेत्री, अँकर, कवी, अशा बऱ्याच भूमिका खुप छान पने बजावतात स्पृहा जोशी त्यात आज मुलाखत मेजवानी गप्पा गोष्टी 🥰😊🙏💕 मनःपूर्वक आभार आपले सर्वांचे why फळ ❤

    • @cancer4684
      @cancer4684 Год назад

      Spruha ahech versatile far better than most of the shit actresses of Marathi industry. Tila je filmmadhe ghet nahit, he tyanche bad luck. Actresses like Sai, Priya are lucky not versatile like spruha.

  • @Jaymala1401
    @Jaymala1401 Год назад

    तुम्ही अतिशय सहज,सुंदर, फार तामझाम न करता मुलाखत घेतली आहे आणि स्पृहा ने ही त्याला अतिशय सहज उत्तरं दिलीएत.

  • @SnehalShinde-bf4vj
    @SnehalShinde-bf4vj Год назад +1

    Mala pan tuza sarakhe khayala khup aavadat tai ❤ tu khupch god aahes

  • @shobhachitale9194
    @shobhachitale9194 Год назад

    मला आवडणारा पदार्थांच्या नावानं की
    रँब लालीपांंपनं कार्यक्रम संपवणं हे फारच उत्तम, मजेशीर होतं. कार्यक्रम आवडणारा होता कारण या गप्पा संपूर्णपणे अकृत्रिम ,मनमोकळ्या , मधेमधे भरकटणआर्यआ असणार आहे हे माहीत होतं.त्यात स्पृहा ची भ्रमंती कुठेही नेऊ शकते असा अनेकवेळचा अनुभव आहे. खूपच मजा आली.धन्यवाद म्हणणार नाही कारण ते क.त्रिम आणि कार्यक्रमाशी विसंगत होईल.

  • @suvidyachandane7143
    @suvidyachandane7143 3 месяца назад

    सुयोग तू त्या ऋतूचा सकाळी वास येतो म्हणालास ते मला फार आवडलं.कारण मी पण हा बदलत्या ऋतूचा वास अधाशासारखा घेत असते आणि त्या ऋतूच्या वासाशी बालपणातली ठिकाणं कनेक्ट असतात, त्यामुळे त्या सुगंधाची त्या ठिकाणासकट अनुभूती घेत असते मी.छान.मस्त वाटलं.

  • @VeenaMahajan-ys1xo
    @VeenaMahajan-ys1xo 28 дней назад

    Spruha,very great actress! Serials Unch Maza Zoka, Eka Lagnachi Teesari Gosht just amazing 👍🏻

  • @bharatitalwalkar9991
    @bharatitalwalkar9991 Год назад +1

    खुप छान आहे स्पृहा. सोज्वळ, आणि संस्कारी आहे.

  • @alishashaikh4506
    @alishashaikh4506 Год назад

    एक पावसाळी दुपार खूप अगदी मजेशीर झाली, आणि अगदी खरच ज्या गोष्टींची विसर पडला होती जसं की आपला bond आपल्या आजी आजोबा , strict पालक पण मजेशीर आठवणी आणि मस्त काल्पनिक विचार आणि कवितांच्या जगात जाण्याची सुरवात एक वाट दिली ... मस्त मज्जा धमाल वाटली looking forward ajun majjesathi 🍗🦐

  • @diptinaik-y3q
    @diptinaik-y3q Год назад +1

    श आणि ष मधला फरक ऐकताना खरंच खूप छान वाटलं. हल्ली सगळेच श झाले आहेत

  • @asawarikhandekar1089
    @asawarikhandekar1089 11 месяцев назад

    खूपच दिवसांनी इतका वेळ काढून असं सलग ऐकलं..तुम्हा तिघांनाही thankkk you❤
    सगळ्या कार्यक्रमात अनेक विषयांची सफर घडवून आणलीत आणि आम्हीही गप्पांच्या झोक्यावर रेंगाळत राहीलो..😍🌹

  • @seemapandit3567
    @seemapandit3567 Год назад +1

    खूप छान वाटले स्पृहा तुला ऐकताना.मलाही माझ्या आईची आठवण झाली

  • @oakketaki7512
    @oakketaki7512 Год назад +1

    वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
    ही कविता स्पृहा जोशींच्या च आवाजात ऐकायची आहे.
    अप्रतिम म्हटली आहे

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi3518 Год назад +1

    माझ्या गोव्याच्या भुमीत ....ह्या कवितेची चाली अनुराधा पौडवाल व सुरेश वाडकर यांनी गायलेल्या काळ्या मातीत मातीत तिफन चालते,तिफन चालते इज थयथय नाचते,इज थयथय नाचते ढगढोल वाजवितो ह्या गाण्यावर आहे.
    स्पृहाचा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला. तिच्या कविता, तिचा अभिनय, सूर नवा ध्यास नवाचं तिचं सादरीकरण सगळचं मनाला भावतं.

  • @deepikasapre4890
    @deepikasapre4890 5 месяцев назад

    Mrunnmayee Deshpande la baghayla avdel show vr .. khup maja ani khup knowledge.. kadhi kadhi life madle problem che solutions pn milun jatat sahaj gappan madhe .. Masta ahe he ...

  • @jayshreetapase8621
    @jayshreetapase8621 Год назад +1

    Apratim .....awarnaniya snand denarya gappa....veleche sarthsk zale ikun...baghun...

  • @shilpanarvekar2068
    @shilpanarvekar2068 Год назад

    खूप छान, मनमोकळ्या आणि नेहमी पेक्षा वेगळ्या गप्पा. काही प्रमाणात पुस्तके वगैरे माहिती सुद्धा मिळाली. खूप शुभेच्छा 🎉

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 Год назад +1

    क्रॅब लॉलीपॉप
    Podcast खूप आवडले. स्पृहा आता अजूनच आवडायला लागली आहे..

  • @pallaviphadke9935
    @pallaviphadke9935 Год назад

    मुलाखत खूपच छान. अगदी सहज गप्पा मारल्या आणि आम्ही त्या एन्जॉय केल्या.

  • @manishakulkarni6192
    @manishakulkarni6192 Год назад +1

    😂😂crab lollipop... स्पृहासोबतच्या गप्पा मस्त रंगल्या..मजा आली..

  • @deepakupkarni6188
    @deepakupkarni6188 Год назад +1

    Spruha Joshi mazi aavdati abhinetri. Kavita vachan khup aavdate.

  • @meghanadixit5760
    @meghanadixit5760 10 месяцев назад

    खूप छान मुलाखत. मी पण बालमोहनची.शाळा, दादर चौपाटी,पुस्तकं,अफाट वाचन सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.अतिशय सुंदर भाग

  • @mangeshnikam2904
    @mangeshnikam2904 Год назад

    खूप छान...खूप मजा आली , प्रेक्षक म्हणून गप्पांमध्ये रमायला...❣️
    तुमचा इंटरव्ह्यु चा फॉरमॅट खूपच मोकळा..छान...साधा आणि प्रेक्षकांना बांधून ठेवणारा आहे....
    शुभेच्छा,!!❤❤

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 Год назад

    ❤ माझ्या गोव्याच्या भूमीत..."काळ्या मातीत मातीत तीफन चालते".. च्या चालीवर गायलात बहुतेक...... छान, समृद्ध वायफळ गप्पा स्वतःला आगाऊ म्हणून जाहीर करण्याचे धारिष्ट्य फक्त स्पृहा च करु शकते.❤

  • @S.G.-jm2eu
    @S.G.-jm2eu Год назад

    Crab lollipop.... 😅
    खुपच छान झालाय episode..!✨ लहानपणीच्या सर्व जुन्या सुंदर आठवणी ताज्या झाल्या आणि त्यात रमायला मिळाले. बऱ्याच गोष्टी relate करू शकले. हा episode म्हणजे माझ्यासाठी खूप मस्त अनुभव होता 😍
    Thank you Spruha♥️...!

  • @drushtisawant8330
    @drushtisawant8330 11 месяцев назад

    स्पृहा, किती निखळ आणि निर्मळ मन. कविता तर अप्रतिम. आणि हे पॉडकास्ट पण उत्तमच आहे❤. Crab lollypop.. मी हा शेवट पर्यंत एपिसोड पहिला. ❤love u स्पृहा ❤❤❤

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 3 месяца назад

    सुरुवातीला जी पेटी वाजते ना ती एकदम मागे बालपणी घेऊन जाते, माझ्या वडिलांनी वाजवलेली पेटी एकदम आठवते ❤ tnx ,आज ते. नाहीत पण ते पेतीचे सुर लक्षात आहेत कानात❤

  • @varshakhanolkar7199
    @varshakhanolkar7199 6 месяцев назад

    स्पृहाशी वायफळ गप्पा खूपच छान झाल्या.स्पृहाची एनर्जी,तिचा अभ्यास खरंच प्रेरक आहे.क्रॅब लॉलिपॉप

  • @sanjaypalnitkar9533
    @sanjaypalnitkar9533 Год назад

    खूप भारी, एकच नंबर, podvast मधल्या अनेक गोष्टी relate करू शकलो, कविता नेहेमीच आवडतात, पण आज त्यांच्याकडे बघायचा नवा दृषटीकोन मिळाला, thanks स्पृहा ❤

  • @swatikaluskar7030
    @swatikaluskar7030 6 месяцев назад

    मुलाखत अतिशय सुंदर झाली.....
    मला एक गोष्ट सांगावीशी वाटते.....
    स्पृहा ला बघताना ऐकताना मला खूप वेळा तिच्यात आणि गिरिजा ओक मध्ये साधर्म्य जाणवले....

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Год назад +1

    किती छान पुस्तक वाचण ही गंमत असायची,आणि आता मुलांचया हातात मोबाइल असतो ़

  • @dipalimore9643
    @dipalimore9643 Год назад

    हि फार भारी .... Interviewer पण bhari... Ti zopech sangat hoti tevha mich boltey aas wataty hot. Great