शंभु पुत्र थोरले शाहु महाराज एवढे great होते ते आज कळले..खर तर शिव पुत्र राजाराम महाराज हे देखील खूप कष्टात जीवन गेले.. स्वातंत्र्य संघर्ष खूप वर्ष केला
शुक्रवार दिनांक-२८/६/२०२४ रोजी तरुण संशोधक केतन पुरी यांना ऐकले. खूपच डोळसपणे जगभरात अभ्यास📚✏️ केला आहे हे पदोपदी जाणवलं🎉He is Just great. मराठवाडा साधु संतांची जशी भूमी आहे तशी संशोधक शिवप्रेमींची आहे...
खूप खूप ओजस्वी झाली मुलाखत. श्री. केतन पुरी यांचा एवढ्या लहान वयात केवढा प्रचंड अभ्यास आहे!! अद्भुत आहे. आणि मुख्य - क्षमा नी घेतलेली मुलाखत तर एकदम लाजवाब, फार च छान, cherry on the cake. 👏👏👏
केतन सर तुम्हाला त्रिवार मुजरा.तुम्ही ईतिहास, मंदिरं,त्यांची शैली पुरातत्व शास्त्र यांचा इतका सखोल अभ्यास एवढ्या कमी वयात केलात, इतकं सुंदर विवेचन केलं खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांना देवत्व बहाल करु पाहणाऱ्या.. मंदिरात बंदिस्त करु पाहणाऱ्या नवीन पिढीला आणि राजकारणी लोकांना खरा इतिहास समजला पाहिजे.. यासाठी आपण अनेक "केतन" तयार करणे भाग आहे.. लोकं बखरी आणि कादंबरी यांना सत्य मानून चालले आहेत.. अन् हे भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याची बाब आहे.. आपल्या तिशीच्या पिढीने हे वेळीच आवरणे गरजेचं आहे.. अन्यथा शिवाजी महाराज केवळ मंदिरातच जाऊन बसतील
देव अवतरतात याच जिवंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहेत, लहानपणापासून ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या माहिती वरून राम कसे असतील तर ते शिवाजी महाराजांसारखे असतील असे मला खूप वाटते। देव मानवी रूपात येतात अस म्हटलं जातं पण एका माणसाचं त्याच्या कर्माने देवात कसं रूपांतरण होत याचं जिवंत उदाहरण महाराज आहेत।
इतिहास म्हणजे रंजक कथा या परंपरेला छेद देणाऱ्या क्रांतीचे जनक म्हणून केतन दादा, मालोजीराव, तांदळे सर यांची दखल घ्यावी लागेल. केतन म्हणजे आजच्या काळातला हर्बर्ट डी यागरच म्हणावा लागेल, ज्याच्यामुळे आज शिवराय कसे दिसायचे, कसे राहायचे हे तरुणाईला कळले.
राम कृष्ण हरी एवढी सुंदर मुलाखत महाराजांचे जीवन चरित्रावर आपण घेतलीत आणि अभ्यासपूर्वक आणि प्रत्येक विषयाची सुंदर मांडणी मला अप्रतिम वाटली ऐतिहासिक संदर्भामध्ये बरेचसे खुलासे झाले एवढी सुंदर मुलाखत आपण यूट्यूब वर सादर केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद केतन दादांचे धन्यवाद क्षमा ताईंचे सुद्धा धन्यवाद राम कृष्ण हरी
या बद्दल नक्कीच लिखाण झालं पाहिजे. अशी माहिती लोकांपर्यंत नक्कीच गेली पाहिजे. मौखिकरित्या माहिती पोचते आहेच...पण वाचनातूनही अशी माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे.
Interestingly, पेशव्यांचे नांव का येत नाही हा खरंच प्रश्न आला माझ्या डोक्यात. काहीतरी खास कारण असेल ना ? आंग्रे आले , थोरले शाहू आले .. मग हे का नाही ? बाकी, माहिती मस्त.. खूप नवीन. मजा आली. असेच काम करत रहा. 🙏
आज महाराजांबद्दल नवीन माहिती ऐकायला मिळाली त्याबद्दल धन्यवाद 🙏. "The Problem Of the Rupee It's Origin and It's Solution " या अर्थशास्त्र विषयावर एखादी चर्चा घडवून आना. विषय खूप महत्वाचा आहे.
15:50 जबरदस्तच ... आंग्रेशाही पर्व आहेच खूप प्रेरणादायी आणि रोमांचकारी ... केतन राव ..खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ... तुमच्यासारख्या तरुण इतिहासकारांची फौजच उभी राहिली पाहिजे आता ज्यांचे प्रेरणास्थान तुम्हीच असाल... मस्त झाला पॉडकास्ट...👍
खूप छान माहिती दिली सरांनी बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टींची माहिती मिळाली.अजून खूप माहिती सरांकडून मिळेल यासाठी अजून पॉडकास्ट करावेत.धन्यवाद🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
केतन सर अतिशय गाढा अभ्यास आहे आपला .मुलाखत बघताना अतिशय भारावल्यासारखं झालंय. क्षमाजी आपण मस्त मुलाखत घेतली ,विशेषतः हसर्या चेहरा ठेवून संपूर्ण मुलाखत बघताना पण आनंद वाटला. आपणही इतिहासाचे चांगल्या अभ्यासक आहात हे जाणवत होतं. फक्त बर्याच वेळा केतन सरांचं बोलणं मधूनच आपल्या पुढच्या प्रश्नामुळे तुटल्यासारखं वाटलं. अन्यथा अगदी सुंदर झाली मुलाखत आणि खरोखर कितीतरी माहीत नसलेली माहिती कळली ,त्याबद्दल धन्यवाद. तसेच अजून एक श्री. प्रवीण भोसलेसर असेच पुरावे देऊन इतिहास सांगणारे इतिहास लेखक आहेत. ते मराठेशाही या नावाने यू ट्यूबवर व्हिडीओ सादर करुन आम्हां इतिहासप्रेमींना खूप अचूक माहिती देत असतात. जर शक्य झालं तर त्यांचीही अशी एखादी मुलाखत प्रसिद्ध केलीत तर आनंद होईल. केतनसरांच्या मुलाखतींची सिरीयल होउ शकेल एवढा खजिना त्यांच्याकडे असावाच. तर तेही केलंत तर नक्कीच आनंद होईल. धन्यवाद !!
तरूण वयात इतिहासावर बराच अभ्यास केला आहे, ते कौतुकास्पद आहे. बोलता बोलता पुरातत्वसंबंधी जे उल्लेख आले त्यावरून श्री. केतन यांचा पुरातत्वविषयक अभ्यास अधिक सखोल असल्याचे जाणवते. त्यावर एखादी चर्चा घडवून आणावी ही विनंती. इतिहासातील तपशीलाच्या काही उल्लेखांविषयी सूचना कराव्याशा वाटतात. उदा. खलिफा इजिप्तचा नसून तुर्की होता (Ottoman empire). काही शतके इस्लामवर अरब खलिफांचे वर्चस्व होते, तेव्हां कारभार बगदादहून चालत असे. पुढे तुर्कांचे वर्चस्व आल्यापासून इस्तंबूल. "रूम" म्हणजे तुर्कस्तान, "शाम" म्हणजे आजचा सिरीया. साताऱ्याचे शाहू महाराज (शंभूपुत्र शिवाजीमहाराज) अत्यंत धोरणी, व्यवहारकुशल होते यात शंका नाही. पण मुघलांसंबंधीच्या त्यांच्या राजकारणाबाबतीत इथे काही विपर्यास आणि अतिशयोक्ती दिसते आहे. शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी मुघलांना संरक्षण देण्याचा 'अहमदिया करार' केला. म्हणजे मुघल साम्राज्याच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी धावून येण्याची जबाबदारी स्वीकारली. मुघल कमजोर झाले होते. औरंगजेबानंतर दोन वर्षात नाही, तर बारा वर्षांच्या काळात पाच बादशाह झाले - ते दरबारातील पठाण आणि सय्यद सरदारांच्या मुजोरी आणि प्रतिस्पर्धेमुळे. अहमदशाह या बादशहाचे डोळे त्याच्या वजिराने - इमाद उल मुल्क ने - फोडले, फरूखसियारचे नव्हें. पुढे त्या वजिराला मराठ्यांनी शिक्षा केली. साम्राज्याचा विस्ताराच्या सीमा तुम्ही सांगता आहात त्यातही खूपच अतिशयोक्ती आहे. अगदी महाराष्ट्राचाही बराचसा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. बंगाल कायम मुस्लिम नबाबांच्या ताब्यात होता. नागपूरकर भोसल्यांनी ओरिसापर्यंतचा प्रदेश काही काळ नियंत्रणात आणला होता. आंग्रे कर्तबगार होते, यात शंका नाही. पण तत्कालिन सरंजामशाही वातावरणाप्रमाणे ते त्यांचे राजकारण करत होते. छत्रपती शाहूमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा कारभार नव्हता - किंवा आंग्रे यांच्याकडून काही महसूल छत्रपतींना मिळत असल्याचेही दिसत नाही. शाहूमहाराजांच्या बोलणी करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधानांनाही (बहिरोपंत पिंगळे) आंग्र्यांनी पकडून ठेवले होते - त्यांना सोडवून आणणाऱ्या बाळाजी विश्वनाथ यांची नियुक्ती शाहूमहाराजांनी प्रधानपदी केली. इतिहासाकडे कोण पहात आहे त्याला महत्व आहे हा उल्लेख आजच्या राजकारणग्रस्त वातावरणात महत्त्वाचा आहे. त्यामुळे समर्थ रामदासस्वामींचा उल्लेख श्री केतन यांनी केला, हेच मोठे विशेष आहे. पुढे त्यावर काही खुलासा प्रकारातील स्पष्टीकरण आले आहे ती आजच्या वातावरणाची गरज आहे - हे समजण्यासारखे आहे. औरंगजेबाचे आक्रमक असहिष्णु इस्लामी धोरण नसून केवळ राजकारणासाठीचे धोरण होते हे दर्शवणे - एकंदर सध्याच्या इष्ट-मित्रांना आणि प्रेरणास्त्रोतांना डाचू नये अशा प्रकारचे असणे साहजिक आहे. पण त्याने न पाडलेल्या त्याच्यापासून दूरवरच्या मंदिरांची यादी देऊन ते सिद्ध होत असेल तर हिटलरने न मारलेल्या जगातील ज्यूंची यादी करून "हिटलरने केले ते केवळ राजकारणापोटी केले" असेही म्हणता येईल.
🚩महाराजांचे शेवटचे शब्द.. आम्ही जातो,आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका...
केतन खूपच छान माहिती दिली शाहू महाराजांच्या बाबतीत पण आमचा एक प्रश्न आहे शाहू महाराज रायगडावर का गेले नाहीत आपले पराक्रमी आजोबा यांचे समाधीचे दर्शन घ्यावे असे का वाटले नाही कृपया प्रकाश टाकावा
इतिहास हा शिकण्यासाठी घ्यावा...त्याचा उहापोह आणी धर्म कट्टरता आत्मसात करण्यासाठी नव्हे...समर्थांनी छान लिहुन ठेवलंय की शिवरायांचे कैसे चालणे,शिवरायांचे कैसे बोलणे,शिवरायांचे आठवावे रूप,शिवरायांचे आठवावा प्रताप...
खंडोबा कोण होता? मध्यंतरी जुन्नर तालुक्यातील एका खंडोबा मंदिर ट्रष्टीने लिहिलेले एक पुस्तक वाचण्यात आले त्यानुसार देवगिरी चे महादेवराय यादव हेच खंडोबा आहेत... कृपया महाराष्ट्राचे कुलदैवताची माहिती मिळावी... तुमची मुलाखत आवडली...
शंभु पुत्र थोरले शाहु महाराज एवढे great होते ते आज कळले..खर तर शिव पुत्र राजाराम महाराज हे देखील खूप कष्टात जीवन गेले.. स्वातंत्र्य संघर्ष खूप वर्ष केला
जय थोरले शाहु महाराज,सातारा
संपूर्ण हिंदू्स्तान एकछत्री आणणारे स्वामी
अधिक माहिती तर मिळालीच पण विशेष कौतुक श्री केतन यांचे..किती खोलवर अभ्यास ! Hats off !! 😮
शुक्रवार दिनांक-२८/६/२०२४ रोजी तरुण संशोधक केतन पुरी यांना ऐकले. खूपच डोळसपणे जगभरात अभ्यास📚✏️ केला आहे हे पदोपदी जाणवलं🎉He is Just great. मराठवाडा साधु संतांची जशी भूमी आहे तशी संशोधक शिवप्रेमींची आहे...
खूप खूप ओजस्वी झाली मुलाखत. श्री. केतन पुरी यांचा एवढ्या लहान वयात केवढा प्रचंड अभ्यास आहे!! अद्भुत आहे. आणि मुख्य - क्षमा नी घेतलेली मुलाखत तर एकदम लाजवाब, फार च छान, cherry on the cake. 👏👏👏
Ppp❤paqqqqqqqqqqq. -
Thank you so much ❤
शाहू महाराजांबद्दल चा इतिहास प्रथमच ऐकला...धन्यवाद.🙏🙏
केतन सर तुम्हाला त्रिवार मुजरा.तुम्ही ईतिहास, मंदिरं,त्यांची शैली पुरातत्व शास्त्र यांचा इतका सखोल अभ्यास एवढ्या कमी वयात केलात, इतकं सुंदर विवेचन केलं खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांना देवत्व बहाल करु पाहणाऱ्या.. मंदिरात बंदिस्त करु पाहणाऱ्या नवीन पिढीला आणि राजकारणी लोकांना खरा इतिहास समजला पाहिजे..
यासाठी आपण अनेक "केतन" तयार करणे भाग आहे..
लोकं बखरी आणि कादंबरी यांना सत्य मानून चालले आहेत..
अन् हे भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याची बाब आहे..
आपल्या तिशीच्या पिढीने हे वेळीच आवरणे गरजेचं आहे..
अन्यथा शिवाजी महाराज केवळ मंदिरातच जाऊन बसतील
केतन दादा अनेक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. अजुनही महाराजांच्या इतिहासावर ऐकायला आवडेल. शुभेच्छा.
देव अवतरतात याच जिवंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहेत, लहानपणापासून ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या माहिती वरून राम कसे असतील तर ते शिवाजी महाराजांसारखे असतील असे मला खूप वाटते। देव मानवी रूपात येतात अस म्हटलं जातं पण एका माणसाचं त्याच्या कर्माने देवात कसं रूपांतरण होत याचं जिवंत उदाहरण महाराज आहेत।
इतिहास म्हणजे रंजक कथा या परंपरेला छेद देणाऱ्या क्रांतीचे जनक म्हणून केतन दादा, मालोजीराव, तांदळे सर यांची दखल घ्यावी लागेल.
केतन म्हणजे आजच्या काळातला हर्बर्ट डी यागरच म्हणावा लागेल, ज्याच्यामुळे आज शिवराय कसे दिसायचे, कसे राहायचे हे तरुणाईला कळले.
अतिशय सुंदर.... अभिमानास्पद....केतन तुझा अभ्यास खूप छान आहे
"केतन अभ्यासू वृत्तीला सलाम असाच रहा मनापामसून शुभेच्छा"
मुलाखत लवकर संपू नये असे वाटत होते , खूप छान माहिती सांगितली 🔥
राम कृष्ण हरी एवढी सुंदर मुलाखत महाराजांचे जीवन चरित्रावर आपण घेतलीत आणि अभ्यासपूर्वक आणि प्रत्येक विषयाची सुंदर मांडणी मला अप्रतिम वाटली ऐतिहासिक संदर्भामध्ये बरेचसे खुलासे झाले एवढी सुंदर मुलाखत आपण यूट्यूब वर सादर केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद केतन दादांचे धन्यवाद क्षमा ताईंचे सुद्धा धन्यवाद राम कृष्ण हरी
खूप खूप आभार आपले!
केतनदादाचा विषयचं गंभीर आहे.भयंकर डीप स्टडी आहे.दादाचा.👌👌👌
खरंय!
चाकण चा किल्ला सुभान मंगळ म्हणतायत😂
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai !
थोरल्या शाहुं महाराजांबद्दल आम्हाला वाचायला आवडेल
या बद्दल नक्कीच लिखाण झालं पाहिजे. अशी माहिती लोकांपर्यंत नक्कीच गेली पाहिजे. मौखिकरित्या माहिती पोचते आहेच...पण वाचनातूनही अशी माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे.
नक्किच. केतन पुरी यांचा दुसरा पॉडकास्ट सुध्दा Twig Marathi वर आला आहे. तो ही नक्की बघा.
अतिशय सुंदर मुलाखत, केतन तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
केतन पुरी यांचा दुसरा पॉडकास्ट सुध्दा Twig Marathi वर आलेला आहे. नक्की बघा.
Interestingly, पेशव्यांचे नांव का येत नाही हा खरंच प्रश्न आला माझ्या डोक्यात. काहीतरी खास कारण असेल ना ? आंग्रे आले , थोरले शाहू आले .. मग हे का नाही ?
बाकी, माहिती मस्त.. खूप नवीन. मजा आली.
असेच काम करत रहा. 🙏
केतनजी खूपच सुंदर माहिती सांगितली. अभ्यासोनी प्रकटावे हे तुमच्या बोलण्यातून जाणवत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
आज महाराजांबद्दल नवीन माहिती ऐकायला मिळाली त्याबद्दल धन्यवाद 🙏.
"The Problem Of the Rupee It's Origin and It's Solution " या अर्थशास्त्र विषयावर एखादी चर्चा घडवून आना. विषय खूप महत्वाचा आहे.
Nakkich!
हेमाडपंती बांधकाम याबद्दल सुंदर खुलासा झाला
विराथु शरणं गच्छामि|
दादा खूप सुंदर माहिती , अश्याच अप्रतिम अभ्यासा च्या जोरावर छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यावर थोडा प्रकाश टाका दादा
अप्रतिम पॉडकास्ट फारच आवडला केतन दादा ची knowledge ❤️
जय शिवराय 🚩🙏
सलाम आहे तुम्हाला सर ..एकदम मस्त माहिती सांगितली....👏👏
केतन पुरी यांचा दुसरा पॉडकास्ट सुध्दा आपल्या चॅनल वर आला आहे. नक्की बघा.
जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
15:50 जबरदस्तच ... आंग्रेशाही पर्व आहेच खूप प्रेरणादायी आणि रोमांचकारी ... केतन राव ..खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ... तुमच्यासारख्या तरुण इतिहासकारांची फौजच उभी राहिली पाहिजे आता ज्यांचे प्रेरणास्थान तुम्हीच असाल... मस्त झाला पॉडकास्ट...👍
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩✨❣️
अप्रतिमpodcast.दोघांचे धन्यवाद.खूप महत्चाचा,मौल्यवान इतिहास समजला.खूप आनंद झाला.
केतन पुरी , महाराजांच्या चरित्राचा खूप खूप सखोल अभ्यास करून आज पर्यंत माहीत नसलेली माहिती मुलाखती मधून मिळाली,धन्यवाद,-- जय शिवराय .
खूप छान माहिती दिली सरांनी बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टींची माहिती मिळाली.अजून खूप माहिती सरांकडून मिळेल यासाठी अजून पॉडकास्ट करावेत.धन्यवाद🙏
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
दादा लई भारी माहिती, आणि नवीन माहिती जी सामान्य माणसांना माहित नसलेली माहिती पण दिलीत🔥
Great. अच्छा पिढीला या गोष्टी माहीत होतं. खूप आवश्यक आहे. 🙏🙏
Pirates of the Caribbean movie mdhe Sambhaji Angria Navach character ahe...
सामान्य माणसांना माहीत नसलेली माहिती...एवढ्या छान भाषेत ... केतन सर ...thank you 🙏
खूपच अप्रतिम मुलाखत ❤❤
Shiwaji mharaj chatrapati ❤❤
केतन सर अतिशय गाढा अभ्यास आहे आपला .मुलाखत बघताना अतिशय भारावल्यासारखं झालंय. क्षमाजी आपण मस्त मुलाखत घेतली ,विशेषतः हसर्या चेहरा ठेवून संपूर्ण मुलाखत बघताना पण आनंद वाटला. आपणही इतिहासाचे चांगल्या अभ्यासक आहात हे जाणवत होतं.
फक्त बर्याच वेळा केतन सरांचं बोलणं मधूनच आपल्या पुढच्या प्रश्नामुळे तुटल्यासारखं वाटलं. अन्यथा अगदी सुंदर झाली मुलाखत आणि खरोखर कितीतरी माहीत नसलेली माहिती कळली ,त्याबद्दल धन्यवाद.
तसेच अजून एक श्री. प्रवीण भोसलेसर असेच पुरावे देऊन इतिहास सांगणारे इतिहास लेखक आहेत. ते मराठेशाही या नावाने यू ट्यूबवर व्हिडीओ सादर करुन आम्हां इतिहासप्रेमींना खूप अचूक माहिती देत असतात.
जर शक्य झालं तर त्यांचीही अशी एखादी मुलाखत प्रसिद्ध केलीत तर आनंद होईल.
केतनसरांच्या मुलाखतींची सिरीयल होउ शकेल एवढा खजिना त्यांच्याकडे असावाच. तर तेही केलंत तर नक्कीच आनंद होईल.
धन्यवाद !!
आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार 🙏🏻
Very well elaborated history dear.keten🎉 keep it up , real explorer of shivaji maharaj.
अतिशय सुंदर, उपयुक्त इतिहास सांगितला 💐💐👍
खूप चौफेर माहिती समजली आज 🙏🏻
वाह किती information ❤ such content we. Want very knowledge full
खुप चांगली माहिती दिली
केतन दादा ❤
खुप छान
ज्ञानवर्धक मुलाखत
धन्यवाद🚩
Ketan dada Salam
खुप छान सांगितला दादा ❤️❤️
धन्यवाद!
Khup chhan dada…. Thorlya shahu maharajan varati pustak liha tumhi
तरूण वयात इतिहासावर बराच अभ्यास केला आहे, ते कौतुकास्पद आहे. बोलता बोलता पुरातत्वसंबंधी जे उल्लेख आले त्यावरून श्री. केतन यांचा पुरातत्वविषयक अभ्यास अधिक सखोल असल्याचे जाणवते. त्यावर एखादी चर्चा घडवून आणावी ही विनंती.
इतिहासातील तपशीलाच्या काही उल्लेखांविषयी सूचना कराव्याशा वाटतात. उदा.
खलिफा इजिप्तचा नसून तुर्की होता (Ottoman empire). काही शतके इस्लामवर अरब खलिफांचे वर्चस्व होते, तेव्हां कारभार बगदादहून चालत असे. पुढे तुर्कांचे वर्चस्व आल्यापासून इस्तंबूल.
"रूम" म्हणजे तुर्कस्तान, "शाम" म्हणजे आजचा सिरीया.
साताऱ्याचे शाहू महाराज (शंभूपुत्र शिवाजीमहाराज) अत्यंत धोरणी, व्यवहारकुशल होते यात शंका नाही. पण मुघलांसंबंधीच्या त्यांच्या राजकारणाबाबतीत इथे काही विपर्यास आणि अतिशयोक्ती दिसते आहे. शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी मुघलांना संरक्षण देण्याचा 'अहमदिया करार' केला. म्हणजे मुघल साम्राज्याच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी धावून येण्याची जबाबदारी स्वीकारली. मुघल कमजोर झाले होते. औरंगजेबानंतर दोन वर्षात नाही, तर बारा वर्षांच्या काळात पाच बादशाह झाले - ते दरबारातील पठाण आणि सय्यद सरदारांच्या मुजोरी आणि प्रतिस्पर्धेमुळे. अहमदशाह या बादशहाचे डोळे त्याच्या वजिराने - इमाद उल मुल्क ने - फोडले, फरूखसियारचे नव्हें. पुढे त्या वजिराला मराठ्यांनी शिक्षा केली. साम्राज्याचा विस्ताराच्या सीमा तुम्ही सांगता आहात त्यातही खूपच अतिशयोक्ती आहे. अगदी महाराष्ट्राचाही बराचसा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. बंगाल कायम मुस्लिम नबाबांच्या ताब्यात होता. नागपूरकर भोसल्यांनी ओरिसापर्यंतचा प्रदेश काही काळ नियंत्रणात आणला होता.
आंग्रे कर्तबगार होते, यात शंका नाही. पण तत्कालिन सरंजामशाही वातावरणाप्रमाणे ते त्यांचे राजकारण करत होते. छत्रपती शाहूमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा कारभार नव्हता - किंवा आंग्रे यांच्याकडून काही महसूल छत्रपतींना मिळत असल्याचेही दिसत नाही. शाहूमहाराजांच्या बोलणी करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधानांनाही (बहिरोपंत पिंगळे) आंग्र्यांनी पकडून ठेवले होते - त्यांना सोडवून आणणाऱ्या बाळाजी विश्वनाथ यांची नियुक्ती शाहूमहाराजांनी प्रधानपदी केली.
इतिहासाकडे कोण पहात आहे त्याला महत्व आहे हा उल्लेख आजच्या राजकारणग्रस्त वातावरणात महत्त्वाचा आहे. त्यामुळे समर्थ रामदासस्वामींचा उल्लेख श्री केतन यांनी केला, हेच मोठे विशेष आहे. पुढे त्यावर काही खुलासा प्रकारातील स्पष्टीकरण आले आहे ती आजच्या वातावरणाची गरज आहे - हे समजण्यासारखे आहे.
औरंगजेबाचे आक्रमक असहिष्णु इस्लामी धोरण नसून केवळ राजकारणासाठीचे धोरण होते हे दर्शवणे - एकंदर सध्याच्या इष्ट-मित्रांना आणि प्रेरणास्त्रोतांना डाचू नये अशा प्रकारचे असणे साहजिक आहे. पण त्याने न पाडलेल्या त्याच्यापासून दूरवरच्या मंदिरांची यादी देऊन ते सिद्ध होत असेल तर हिटलरने न मारलेल्या जगातील ज्यूंची यादी करून "हिटलरने केले ते केवळ राजकारणापोटी केले" असेही म्हणता येईल.
🚩महाराजांचे शेवटचे शब्द..
आम्ही जातो,आमचा काळ झाला,
तुम्ही सप्तसिंधू,
सप्तगंगा मुक्त करा.
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका...
Quality Podcast..👌
केतन ❤👍
खुप छान ❤🎉
great knwledge,study very well
good
i like very much
i proud bhartiyya maharshtriyan muslim
muslim mavla
plz read plz study plz understanding
Apratim podcast, अनेक माहित नसलेल्या गोष्टी कळल्या
खूप छान...
आपल्याला भेटण्याचा योग जर आलतर नक्कीच आपली भेट घ्यायला आवडेल.
Khup chhan mulakhat hoti❤. जय शिवराय🙏🚩
अप्रतिम
Khup Sundar... Khup mahiti milali... Mahiti sampuch naye aas vatat hot.
Thank You
Great ❤
आमचा खास केतु दादा खूप जबरदस्त मुलाखत🚩❤️
छान माहिती दिलीत भाऊ.
केतन खूपच छान माहिती दिली शाहू महाराजांच्या बाबतीत पण आमचा एक प्रश्न आहे शाहू महाराज रायगडावर का गेले नाहीत आपले पराक्रमी आजोबा यांचे समाधीचे दर्शन घ्यावे असे का वाटले नाही कृपया प्रकाश टाकावा
Very nice information sir 💐
Khup chan abhyas ....
इतिहास हा शिकण्यासाठी घ्यावा...त्याचा उहापोह आणी धर्म कट्टरता आत्मसात करण्यासाठी नव्हे...समर्थांनी छान लिहुन ठेवलंय की शिवरायांचे कैसे चालणे,शिवरायांचे कैसे बोलणे,शिवरायांचे आठवावे रूप,शिवरायांचे आठवावा प्रताप...
Sundar
जय शिवराय ❤❤❤❤❤❤
Khoop zastch changla info ani knowledge...thank you
Khup bhari, bring more interviews from him 🙏
Second part of this podcast plzz 🙂
या पॉडकास्टचा पुढचा पार्ट नक्की येईल. पण त्याआधी मंदिरे आणि लेण्यांवर केतन पुरी यांचा अजून एक पॉडकास्ट नुकताच रिलीज झाला आहे. तो ही नक्की पाहा. 🙏🏻😊
Amazing information gained. Thanks a lot!
Amazing sir....🙏🙏🙏🙏
Gr8
Ajun parts ❤
शाहूंच्या इस्तंबूल तुर्की जिंकण्याबाबतच्या आकांक्षेचा कुठे संदर्भ आहे काय? जाणून घ्यायला आवडेल.
Teach Blackbeard is in OnePiece anime as one of the main villain who is also a pirate.
Interesting!
🙏🙏🙏🙏👌👌
उत्तम 💯
खूप छान, मागे music naslyamule video ajun changla zhala, ekdum hatke
Very nice podcast ❤
Thank you! 😊
Shahu maharaj ani amch dev shri ChatraPati Shrimant ShivajiRaje Yanchi tulana hou Shakt Nahi. Jay Shivaray, Jay ShambhuRaje.
Nice
Ketan sir , kindly explore about shivaji maharaj encester history, was they came from Rajasthan,was they r Rajput?
महाराजांच्या गोवळकोंडयाच्या भेटी मध्ये अक्कणा मादण्णा यांचे योगदान काय होते?
❤❤
Shahu Maharajancha podcast ana
How did shivarai communicate with Henry? Was he knowing English ?
🚩
Wa
❤
Maharashtrat Rahnare Sarva Maratha Aahet
खंडोबा कोण होता? मध्यंतरी जुन्नर तालुक्यातील एका खंडोबा मंदिर ट्रष्टीने लिहिलेले एक पुस्तक वाचण्यात आले त्यानुसार देवगिरी चे महादेवराय यादव हेच खंडोबा आहेत... कृपया महाराष्ट्राचे कुलदैवताची माहिती मिळावी...
तुमची मुलाखत आवडली...
खूपच इंटरेस्टिंग माहिती sir 🙏🏻
शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराज यांनी केलेले लिखाण, ग्रंथ कुठे पहायला मिळतात.
Itihaas sanshodhan mandal sadashiv peth Pune. Peshwe daftar. Tanjavur library.
👌👏🚩