आदरणीय श्री नाना पाटेकर साहेबांचे भाषण आणि त्यांचे बोलणे त्यांचं वागणं आणि राहणीमान हे खरोखरच वाखाणण्यासारखे आणि अभिमान करण्यासारखा आहे त्यांच्यासारखा व्यक्तित्व महाराष्ट्रामध्ये परिपूर्ण देशांमध्ये होणे शक्य नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या अर्थाप्रमाणे ते एकदम साधे सरळ जीवन जगतात खरे आणि स्पष्ट बोलतात सामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी असतात याबद्दल बोलतात एक मोठी व्यक्तिमत्व आहे म्हणून ते कधीच ओंकार गर्व करत नाही नेहमीच त्यांचे पाय जमिनीवर लागलेले असतात पक्ष कोणतेही यशोदा के नेता कोणतेही असो ते स्पष्ट बोलतात महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाने त्यांचं राहणीमान आणि त्यांचं योग्यता ओळखली पाहिजे पाटेकर साहेब खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत महाराष्ट्रात आणि भारतातल्या राजकारणाने त्यांचे विचार नक्कीच ऐकले पाहिजेत त्यांच्याप्रमाणे वागले पाहिजे तरच देशाची उन्नती ओला होणार भारताची उन्नती होणार येणारी पीडीएफ टिकेल नाही तर भ्रष्टाचार मी जातीधर्माचे आपला देश लवकरच नाश होणार याला सर्वत्र कारणीभूत आपली न्यायव्यवस्था पोलीस करता आणि राजकारणी असणार आदरणीय पाटेकर साहेब नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी टिकली तरच जग टिकेल चला मयूर राजकीय सलाम आहे नाना नाना पाटेकर साहेबांच्या भाषणाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या बोलण्याला मी सदैव त्यांचा आभार करत आदर करत राहील
नाना साहेब मस्त भाषण करताय जरा कोकणतील नेत्यांना सांगा 12 वर्ष झाली तरी मुंबई -गोवा हायवे पूर्ण होत नाही ते कधी पूर्ण होणार उदयजीला विचारा पक्षांतर करा पण कोकणातील जनतेला त्रास होतोय त्या साठी कोकणातील एकही नेता पुढे येत नाही, ते आपसात राजकारण करून तंगड्या 😄खेचतायेत आणि सामान्य लोकांना पण आपसात..बर मुंबई -गोवा हायवे पूर्ण करायला सांगा, की 2025 ला पण आम्ही 25तासाने गावी पोचवे असे त्यांना वाटत असेल तर, अभिनंदन 💐🍫🙏
कंट्रोल उदय 😂😂😂😂 कोण काय म्हणतो ज्याचा त्याचा प्रश्न... पण नाना पाटेकर थेट व्यवस्थेला जाब विचारतात. कॉलर पकडून... ग्रेट माणूस आहे... मुसलमान एवढे सॉफ्ट नाहीयेत जेवढं नाना सांगत आहेत. त्यामुळे त्याबाबतीत हिंदू सशक्त हवा.
आदरणीय श्री नाना पाटेकर खूप सहज आणि सुंदर विचार मांडलेत. याची उपरती या राजकीय मंडळींना लवकर येवो. समाजाला अपेक्षित राजकीय चांगले व्यक्ती मिळावेत. आणी मतदार राजाला किमान गरजेच्या सोयी सुविधा, स्वस्त धान्य व भाजीपाला उपलब्ध व्हावा हीच सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा. तसेच या नेत्यांकडून नदी जोड प्रकल्प , ठिकठिकाणी पाणवठे , विहिरी यासाठी मोठ्या प्रमाणावर काम होणे गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस आणी वाया जाणारे पाणी. यावर उपाययोजना होणे फार गरजेचे आहे.
नाना तुमचे भाषण नेहमीप्रमाणे छान परंतु असे परखड भाषण कधी मुसलमानांची एखाद्या कार्यक्रमात जाऊन त्यांनी जमवलेल्या एखाद्या संमेलनात जाऊन करावे अशी इच्छा आहे
नानांनी मुसलमानां बद्दल गुडी गुडी मते मांडली. पण एखाद्या सर्व सामान्य हिंदू मुलाने मुस्लिम मुली बरोबर लग्न केल्यास त्याला मुस्लिम धर्म स्विकारावा लागतो अथवा लव जिहादचा शिकार.
नाना तुमच एक वाक्य आगदी बरोबर आहे की ओजलबर दिलीय आणखी दिलं तर ते खाली पडणार आहे खरच खूप छान वाक्य आहे वाक्य no 2 की साहेब नका म्हणू हे अगदी बरोबर आहे अपल्या सामान्य वक्तीला आपण मोठे करोतो आणि साहेब साहेब करत मागे फिरत असतो
मुंबई गोवा महामार्ग....सोल्युशन एकच... सर्व कोकणातील नेत्यांना लाल परिमध्ये कोंबा आणि 80 च्या स्पीडने नॉनस्टॉप राजापूरपर्यत कुदवत न्यायाला पाहिजे.. मुंबई-गोवा टोलमुक्त झालाच पाहिजे...
नऊ वर्षापुर्वी मी नानांच्या डोंजे पुणे येथील विषमुक्त नैसर्गिक शेतीला भेट देण्याचा .योग आला त्यावेळी त्यांच्या शेजारी बसून विषमुक्त शेतीबद्दल गप्पा मारल्या .शेजारी बसताना मला त्यांच्या पहाडी आवाजाची भीती वाटली.पण नंतर लक्षात आले की फणस वरून खरबडीत आसतो पण आतील गर मात्र गोड आसतात असे नाना नऊ वर्षापासून माझ्या स्टेटसला फेसबुकला माझे आधार स्तंभ आहेत 🙏✌️
#नाना बोलायला लागला की सर्वजण फक्त ऐकत राहतात हाच नानाचा मोठेपणा आहे... हसत खेळत मित्रांचे #चिमटे असे काढतो की समोरच्याला दुखण्यापेक्षा आनंद जास्त होतो...कोणत्याही व्यासपीठावरून कुणालाही न दुखवता समाज प्रबोधन कसे करावे हे नाना कडून शिकले पाहिजे....सलाम नाना 🫡💐💕
का मुसलमानाना जाऊन द्यावं असे तुला वाटते. घरात कचरा टाकलेले असेल तर पहिला घरातलं कचरा काढशील की शेजारच्या घरात कचरा साफ करायला जाशील. आपल्या घरात कचरा आहे तेच साफ करशील ना...
महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढणारा खरा हीरो ,खरा क्रांतिवीर.आताच्या भ्रष्टाचारी राजकारणाऱ्यांना अशा परखड पद्धतीने बोलणाऱ्या व जाब विचारणा ऱ्या क्रांतिवीरांची गरज आहे.खरच नानां चे विचार व कृती सर्वांसाठी आदर्शच आहेत व कायम राहतील.love u Nana...👍
मुसलमान चांगले आहेत हे हिंदुंना पटऊन देण्याची गरजच नाहि, नाना! उलट मुस्लिमाला पटवुन द्या,केवळ एकमेव हिंदुस्थान व हिंदु किती श्रेष्ठ आहेत ते!! केवळ एकमेव हिंदुस्थानात त्याना खुप डोक्यावर चढवुन ठेवलयं( मोजके काहीना फक्त भारताचं प्रेम आहे)
देवळात कशाला जायचं... ८ आणि देवून लाख रूपये मागायचे.... आणि एखादी भुमिका करायची तर त्या धर्माच्या मुळापर्यंत जायचं.....हे उदाहरण देते वेळी एका श्वासात जे म्हणाला, त्याच प्रमाणे संस्कृत मधील श्लोक पण म्हणून दाखवला पाहीजेत होता
नाना.... छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेमके काय काय कार्य केले आहे... याची आपण एकदा उजळणी मांडा.... आपलं मन बरोबर आहे, यात शंका नाही पण काळ सोकावतो आहे त्यावर लक्षपूर्वक, अभ्यासपूर्ण बोलणे झाले तर बरे होईल आपल्या मुळे खूप फरक पडू शकतो पण आपण नेमके आणि एक पारदर्शी भारतीय म्हणून बोलणे अपेक्षित आहे....
नाना, तुझ्या विषयी आदर व प्रेम आहे. परंतु काळ बदलला आहे. मुसलमान त्यांच्या मूळ संस्कार प्रमाणे अतिशय कट्टर झाले. फार मोठा धोका आहे. अनेक देश गिळंकृत केले आहेत. नको त्या विषयावर मत प्रदर्शन करू नये. तूझे काम उत्तम चालू आहे तेच करत रहा. अनेकानेक शुभेच्छा 🎉
नाना मी तुमचा मनापासून फॅन आहे. पण अशी चापलुसी करताना पाहून कीव आनी किळस येते. अशा नालायकांची हजर जबाबी करण्यात तुम्ही सध्या धन्यता मानतात इतकी तुमची परिस्तिती खालवली आह्ये हे पाहून दुःख होतं.
What an excellent speech by nanaji... He selects the best words of grammer in marathi which makes every sentence valuable and good to hear.... I will hear this whole speech twice or thrice just to learn from such intellectual person
भलतंच मुस्लिम प्रेम उतू जातंय. जो येतो तो हिंदूंना प्रेम कसं करायचं ते शिकवतो... पण हाच उपदेश मुस्लिमांना कुणीही करत नाहीत.... कारण वीतभर असलेली हातभर फाटते... अन् लालही होते. अक्कल हिंदूंनी देखील गहाण ठेवलेली नाही.
स्पष्टोक्तीपणा म्हणजे नाना, खरेपणा म्हणजे नाना, कोकणी माणूस असाच असतो, निःपक्षपाती, स्वच्छ मणाचे , बोलण्यात पारदर्शकता असे आमचे नाना सरळ स्वभावी माणूस असावा तर असा लाखात एक माणूस असा असेल धन्यवाद नाना जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤❤❤❤
बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांवरही नानांनी भाष्य करावं. नानांनी धर्माच्या, मजहबच्या भिंती बाजूला ठेवून मुस्लीम धर्माशी लग्नसंबंध प्रस्थापित का नाही केला ?.......
लिबंराज सर्जे, तुमच्याशी पर्सनली काॅन्टॅक्ट करू शकतो का? वेगळ्या कारणासाठी. त्याचा तुमच्या कमेंटशी आणि ह्या व्हिडिओशी काही संबंध नाही. कृपया माझ्या कमेंटला रिप्लाय द्या. 🙏
नानांचे असे सुंदर विचार प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या तळामुळाशी झिरपले पाहिजेत.जातिभेद,धर्मांधता, हिंदु-मुस्लीम वाद समूळ नष्ट झाले पाहिजेत.आपण सारी एकाच देवाची लेकरे आहोत.म्हणून आपण बंधुभाव जपूया.
Tumcha abhyas 2014 pasun zala jalan Ani manachi malan hech hyache karan ahe . Avdhi khaj wadhlei tar Manipur la ja itihas samjaila Pakistan, Bangla Desh Ani nantar Kashmir sagla zala ata deshatle Muslim hyana fakt swatache dabbe bharaiche ahet 😀 paisa Ani paisa mag Kai karav tar khanya warun and pehrav warun Mansana vibhagle ahe 😡
जेव्हा तुम्ही असं म्हणालात कि मला सगळी दिसली पाहिजे मी त्याच कोपऱ्यात होते किती बर वाटल . नाना मला वाटतं तुम्ही मुरूड च्या शाळेत असाल तर माझ्या काकु झाडाखाली शाळा भरत कदाचित तूम्ही शिक्षण तसं घेतलंत का मी माहीमला BMC Hospital मध्ये होते दोन वेळा भेटायला आलेलो पण भेट नाही झाली कोणत्याही दिवशी असता त्यां दिवस योगायोगाने मी रत्नागिरी होते पण खूप च गर्दी होती ईच्छा खूप च आहे
उत्तम विचार व्यक्त केले नाना पाटेकरांनी.... 👌👌नानांनी एकदा कट्टर पंथीच्या मंचावर जाऊन हे विचार मांडावेत संधी मिळाली तर.... पण तशी संधी त्यांना मिळणार नाही... कारण आपण हिंदू सर्व समावेशक आहोत....ते नाहीत..... हिंदूंनीं एकजूटीनेच राहायला हवे.... हे अत्यंत गरजेचे आहे
@@dineshdange5695youtube var search kr Maulana speech Ani bagh Jakir naik about kafir he search kr Minorities in pakistan he search kr Minorities in bangladesh search kr Minorities in Muslim bahul in India he pan search krun bagh Ani mag mala ethe Yeun sang🤡🙏
नाना हे एक असे व्यक्तीत्व आहे, जे परखड बोलणे पण बोलतांना कोणी दुखावणार नाही ह्याची काळजी घेणारे आहेत, सहज सुंदर अशी शैली आहे, म्हणून नाना चे चित्रपट आणि नाटक मी आवर्जून पाहत असतो, त्यांना भेटावंयांची इच्छा आहे,
Best conversation I have ever heard in my life. But I don't think any politician will follow even Mr. Uday samant bec I have seen Mr. Uday samant very closely
सत्य बोलणे योग्य पण सध्या खरे बोलणारा वाईट होतो साथ कोणीही देत नाही त. टाळ्या वाजवून किती खरे बोलणे नानांचे या पलीकडे काही घडणार नाही सत्यम शिवम सुंदरम.
नानांचे व्यक्तीमत्व आणि अभिनय नक्कीच उल्लेखनीय🎉 परंतु भाईचारा चे दाखले आजच्या परिस्थिति त देताना नानांनी वर्तमान वास्तवाचा विचार करवा, प्रत्यक्ष कोकणात पाया रोवत असलेल्या आणि देशात जगभरात होत असलेल्या विधर्मी करवाया आता तरी उघड पने पहाव्यात. नाहीतर आपणच आपल्या पुढच्या पिढी ला भ्रमात ठेवुन, विनाशात ढकलतोय असे होईल
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नसावी पुजेत विलीन आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे तुमचा अभिप्राय नोंदवा असे प्रतिपादन केले आहे
सुन्दर स्वास्थ्य और ध्यान केंद्रित करने लगे हैं मिल रही है आपकी टिप्पणी प्रकाशित करने लगे हैं आहेच यार सतेज निडर व्यक्ती सलाम केला आहे आणि त्यासाठी आवश्यक असल्याचे मत मांडले आहे सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप सुंदर लेख आवडला आहे आपल्या कार्यास शुभेच्छा देत आहे
अहो नाना जिथे मुस्लिम समाज कमी आहे तिथेच भाइचारा आहे जिथे मुस्लिम समाज जास्त आहे तिथे भाईचारा सर्वधर्मसमभाव फक्त पुस्तकात राहातो. कधी हेच उपदेश एखाद्या मुस्लिम मंडळात देऊन बघा.
नाना,खरंच तू ग्रेट आहेस.तुझे प्रगल्भ विचार,तुझा स्पष्टवक्ते पणा,साध राहणीमान.व व्यवहारी जगात धर्मा पलीकडे एक माणूस म्हणून तुझा वावर.जर आपल्या देशातील नेते जर असे वागले,तर या देशाच चित्रच वेगळे दिसेल. एक चांगला कलाकार म्हणून तू निच्चीतच माझ्या आवढीचा आहेसच.परंतु एक मानव म्हणून तू मला अधिक भावतोस. तू माझ्या रत्नागिरीच केलेलं कवतुक अगदी योग्य आहे.परंतु काही नतदृष्ट नेत्याची पिलावळ माझ्या या शहरात जातीय विष पेरण्याचं पाप करतायत याचं राग येतोय..! "नाना,तुझ्या सारख्या माणसांची आज या देशाला खरी गरज आहे..! " जय हिंद,"जय महाराष्ट्र...
रत्नागिरी मध्ये कलूषित बातमी नाही कारण हिंदू जास्त आहेत, जेव्हा मुस्लिम जास्त होतील तेव्हा काय होते ते आपण सगळीकडे बघतो आहोत, तुम्ही काही म्हणा त्यांनी काही फरक पडत नाही.
नाना तुमच्या सारखा निखळ स्वच्छ आणि अतिशय परखड स्वच्छ मनाची माणस खरी राजकारणात पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील नाही तर देशातील एकही माणूस उपाशीहि राहणार नाही आणि दुःखी राहणार नाही
Hats off Nana Sir, really admire you and your personality. This Speech on religion awareness was the need of the time. Without signalling any particular religion you made thousands realise the fact which is the need of the time.
Muslim rajwat hoti but konihi hinduna forcefully Muslim nahi kele Ani history was written by bramhin so is it true or misinterpreted they only know and now past stories var aata zagada karun Kay fayada deshala superpower kara good education good job good medical facilities hospitals yavar Bola Hindu Muslim soda
आदरणीय श्री नाना पाटेकर साहेबांचे भाषण आणि त्यांचे बोलणे त्यांचं वागणं आणि राहणीमान हे खरोखरच वाखाणण्यासारखे आणि अभिमान करण्यासारखा आहे त्यांच्यासारखा व्यक्तित्व महाराष्ट्रामध्ये परिपूर्ण देशांमध्ये होणे शक्य नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या अर्थाप्रमाणे ते एकदम साधे सरळ जीवन जगतात खरे आणि स्पष्ट बोलतात सामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी असतात याबद्दल बोलतात एक मोठी व्यक्तिमत्व आहे म्हणून ते कधीच ओंकार गर्व करत नाही नेहमीच त्यांचे पाय जमिनीवर लागलेले असतात पक्ष कोणतेही यशोदा के नेता कोणतेही असो ते स्पष्ट बोलतात महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाने त्यांचं राहणीमान आणि त्यांचं योग्यता ओळखली पाहिजे पाटेकर साहेब खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत महाराष्ट्रात आणि भारतातल्या राजकारणाने त्यांचे विचार नक्कीच ऐकले पाहिजेत त्यांच्याप्रमाणे वागले पाहिजे तरच देशाची उन्नती ओला होणार भारताची उन्नती होणार येणारी पीडीएफ टिकेल नाही तर भ्रष्टाचार मी जातीधर्माचे आपला देश लवकरच नाश होणार याला सर्वत्र कारणीभूत आपली न्यायव्यवस्था पोलीस करता आणि राजकारणी असणार आदरणीय पाटेकर साहेब नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी टिकली तरच जग टिकेल चला मयूर राजकीय सलाम आहे नाना नाना पाटेकर साहेबांच्या भाषणाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या बोलण्याला मी सदैव त्यांचा आभार करत आदर करत राहील
मोठेडूपानाच गर्व नाही नाना भाऊला धन्यवाद
Gret man barobar 1rs yet nahi Nana na mahit ahe sagale barobar yet nahi
असे लोग खूप कमी आहे. या जगात. नानासर. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. जय सेवालाल 👍🙏🙏🙏
साधे सिंपल राहुनी असनारे कधी उपाशी राहत नाही कधी अपमान होत नाही कधी बोलण्याची भीती नसते
Rastrasantani je gramgeetet sangitle tyawar desh chalal pahije desh panch ghatakani bante nete,shikshak,rakshak,shetakari aani janta🎉
आज अशा विचारांची खूप गरज आहे. धन्यवाद नाना!💐💐
नानांचे खुप खुप अभिनंदन व आभार की त्यांनी शेतकरी व गोरगरीब जनतेसाठी व जातीबाहेर जाऊन ते सत्य स्थिती देशातील जनतेला व नेत्यांना सांगीतले आहे.
नाना फारच छान भाषणझाल 🎉❤🎉❤
Mmkmkmmmimkmmmmmkkm@@bhalchandrajoshi1200
नाना साहेब मस्त भाषण करताय जरा कोकणतील नेत्यांना सांगा 12 वर्ष झाली तरी मुंबई -गोवा हायवे पूर्ण होत नाही ते कधी पूर्ण होणार उदयजीला विचारा पक्षांतर करा पण कोकणातील जनतेला त्रास होतोय त्या साठी कोकणातील एकही नेता पुढे येत नाही, ते आपसात राजकारण करून तंगड्या 😄खेचतायेत आणि सामान्य लोकांना पण आपसात..बर मुंबई -गोवा हायवे पूर्ण करायला सांगा, की 2025 ला पण आम्ही 25तासाने गावी पोचवे असे त्यांना वाटत असेल तर, अभिनंदन 💐🍫🙏
माणुस म्हणून जगण्याची खरी परिभाषा काय असते हे आदरणीय नाना पाटेकर साहेब पटवून देतात. 👌
कंट्रोल उदय 😂😂😂😂
कोण काय म्हणतो ज्याचा त्याचा प्रश्न... पण नाना पाटेकर थेट व्यवस्थेला जाब विचारतात. कॉलर पकडून... ग्रेट माणूस आहे...
मुसलमान एवढे सॉफ्ट नाहीयेत जेवढं नाना सांगत आहेत. त्यामुळे त्याबाबतीत हिंदू सशक्त हवा.
मनापासून हसतोय कान्हा. 😍
😂😂
Hats off Nanna, You're not only Great, But Down to Earth. Jai Maharashtra ! ❤
खूप छान अशोक ब्रेन वॉश व्हायलाच पाहिजे
कसम ब्रेन वॉश वारंवार व्हायला पाहिजे
अप्रतिम अतिशय सुंदर मनातले दडलेल अस भरभरून बोलता आल पाहीजे, आपल आयुष्य काय बोलु कस बोलू ह्या संकुचित वृतीतच फिरत आहे खुप छान धन्यवाद
नाना पाटेकर खूप खूप छान बोलतात स्पष्ट बोलणे आजच्या युवा पिढीला ही काळची गरज आहे ❤❤❤❤❤😊
तडफदार नेतृत्व म्हणजे आदरणीय नाना पाटेकर🙏🙏💐💐💐👌👌👏👏👏👏
Realy,, He is good person
आदरणीय श्री नाना पाटेकर खूप सहज आणि सुंदर विचार मांडलेत. याची उपरती या राजकीय मंडळींना लवकर येवो. समाजाला अपेक्षित राजकीय चांगले व्यक्ती मिळावेत. आणी मतदार राजाला किमान गरजेच्या सोयी सुविधा, स्वस्त धान्य व भाजीपाला उपलब्ध व्हावा हीच सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा.
तसेच या नेत्यांकडून नदी जोड प्रकल्प , ठिकठिकाणी पाणवठे , विहिरी यासाठी मोठ्या प्रमाणावर काम होणे गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस आणी वाया जाणारे पाणी.
यावर उपाययोजना होणे फार गरजेचे आहे.
नाना तुमचे भाषण नेहमीप्रमाणे छान परंतु असे परखड भाषण कधी मुसलमानांची एखाद्या कार्यक्रमात जाऊन त्यांनी जमवलेल्या एखाद्या संमेलनात जाऊन करावे अशी इच्छा आहे
Nakki aamhi bolavnar 🎉
@@altafshaikh2833kafir ko. Bulaoge😂
नानांनी मुसलमानां बद्दल गुडी गुडी मते मांडली. पण एखाद्या सर्व सामान्य हिंदू मुलाने मुस्लिम मुली बरोबर लग्न केल्यास त्याला मुस्लिम धर्म स्विकारावा लागतो अथवा लव जिहादचा शिकार.
Arey baba ithe pan te abhinay kartayet
Kay he
नाना तुमच एक वाक्य आगदी बरोबर आहे की ओजलबर दिलीय आणखी दिलं तर ते खाली पडणार आहे खरच खूप छान वाक्य आहे वाक्य no 2 की साहेब नका म्हणू हे अगदी बरोबर आहे अपल्या सामान्य वक्तीला आपण मोठे करोतो आणि साहेब साहेब करत मागे फिरत असतो
अप्रतिम बोलतो हा माणूस नेहमीच ❤
नाना,हा तुमचा *सल्ला*खरतर शरद पवार, ऊद्धव,संजय राऊत, वगैरे टोळीला द्यायला हवा,जोपर्यंत हे समाजात वावरतील तोपर्यंत महाराष्र्टातलं वाताववरण सुधारणं कठीण,तर तुम्हीच एकटे कान उघडणी करु शकता
मुंबई गोवा महामार्ग....सोल्युशन एकच... सर्व कोकणातील नेत्यांना लाल परिमध्ये कोंबा आणि 80 च्या स्पीडने नॉनस्टॉप राजापूरपर्यत कुदवत न्यायाला पाहिजे.. मुंबई-गोवा टोलमुक्त झालाच पाहिजे...
😂🤣
😀😀
Perfect 👌
Tyana akha Maharashtra firvayla pahije laal pari madhe kombun 80 chya speed la 😂
नाना उदय रविद़ सामंत हा माणुस तुम्ही बोलतां तेवढा चांगलामाणुस आजिबात नाही दिसते तसे नसते
दैव जाणीले कुणी 😊😊👆👆
मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होईल त्याची आठवण करून द्या
दादा लय भारी
ऊत्कृष्ट
नानासाहेब हे फिल्मी सिटि व समाज सेवेची नाक आहेत खरच कुठंतरी दुखतंय हे हृदयाला हात घालुन सांगतात खरी तळमळ आहे नावांमध्ये हिरा आहे भारताचा
नाना खरंच ग्रेट वक्तव्य ,
अतिशय ऊत्तम विचार आहेत नाना तुमचे!परंतु तुमच्या समोर बसलेल्या राजकारण्यांना काही कळणार असणार काय? भैस के आगे बीन बनाने जैसा है😢..
नानासाहेब सांमत साहेबाना सांगा गोवा महामार्ग केव्हा पुर्ण कराल अजून किती वर्षे वाट पहायची
नाना पाटेकर जी खूपच चांगल बोलले पन मुसलमान मुला शी लग्न नही पटल
Shewti nete ani abhinete doghanahi phakt acting karaychi aste. Tyamule nana suddha updesh phakt hindunnach kartoy. Yach manchawarun Muslim ani Christian yanna tyanchya dharmatlya chuka dakhaun denyachi suddha himmat dakhwayla kay harkat hoti. Mazya bahini pramanech Muslim mulinni hindu mulanshi vivah karayla pahijet he bolyachi kuthe….. madhe himmat ahe. Sar tanse juda chi bhiti ani sinemawar bahishkar. (Shevti dhanda ahe baba)Sagla gulmulit,goad goad bolat rahaych. Phakt acting -samaj badlwayla nighalyacha sahaj bhawuk abhinay 😅
हिंदू व मुस्लीम यांच्यात फक्त भिंतीचा फरक नाही राहीला आता.त्ययांच्या आईचा काळ वेगळा होता !!
Nana, sarvat pratham tumchya mulache lagna muslim mulishi lava nantar bola
नऊ वर्षापुर्वी मी नानांच्या डोंजे पुणे येथील विषमुक्त नैसर्गिक शेतीला भेट देण्याचा .योग आला त्यावेळी त्यांच्या शेजारी बसून विषमुक्त शेतीबद्दल गप्पा मारल्या .शेजारी बसताना मला त्यांच्या पहाडी आवाजाची भीती वाटली.पण नंतर लक्षात आले की फणस वरून खरबडीत आसतो पण आतील गर मात्र गोड आसतात असे नाना नऊ वर्षापासून माझ्या स्टेटसला फेसबुकला माझे आधार स्तंभ आहेत 🙏✌️
नाना राजकारणात या आमदार, खासदार व्हा पण जया बच्चन सारख करु नका. लोक तुम्हाला मानतात. केवळ भाषण देऊन महाराष्ट्र आणि देश सुधारत नाही.
नाना पाटेकर एवढी बाजू घेऊ नका कोकणातली रस्ते बघा हॉस्पिटलमध्ये औषध आहे लोक मरतात तिकडे बघा उगाचच कौतुक करू नका सगळा खोटेपणा आहे
त्यांच नाम फाउंडेशनच काम पाहा प्रमोदराव . माहिती घ्या आणि बोला.
@@dinkarprabhudesai6638🎉🎉🎉 like Dr up😮😅
अतिशय सुंदर विचार
आज महाराष्ट्राला तुमच्या विचारांची गरज आहे नाना भाऊ खूप सुंदर प्रबोधन
श्रीमान नाना पाटेकर कोटि कोटि नमन कोटि कोटि प्रणाम पहले गुरु नानl❤❤❤❤❤❤❤
#नाना बोलायला लागला की सर्वजण फक्त ऐकत राहतात हाच नानाचा मोठेपणा आहे... हसत खेळत मित्रांचे #चिमटे असे काढतो की समोरच्याला दुखण्यापेक्षा आनंद जास्त होतो...कोणत्याही व्यासपीठावरून कुणालाही न दुखवता समाज प्रबोधन कसे करावे हे नाना कडून शिकले पाहिजे....सलाम नाना 🫡💐💕
असे चिमटे नाना यांनी मुसलमान धर्माच्या लोकांना पण काढायला हवे.
नाना जसे हिंदू मराठी माणसांना ज्ञान देत आहे तसे मुस्लिम समाज किंवा त्यांच्या मोहल्ल्यात जाऊन देणार काय?
का मुसलमानाना जाऊन द्यावं असे तुला वाटते. घरात कचरा टाकलेले असेल तर पहिला घरातलं कचरा काढशील की शेजारच्या घरात कचरा साफ करायला जाशील. आपल्या घरात कचरा आहे तेच साफ करशील ना...
नाना पाटेकर म्हणजे महाराष्टाचा अभिमान,महाराष्टाचा स्वाभिमान.❤
रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्गावर गेली १७ वर्षे रखडला याला कारणीभूत सुद्धा हाच सामंत आहे याची आठवण करून दिली पाहिजे होती पाटेकर साहेब
म्हणजे खांग्रेसच्या सरकारने सुरू केला का??
महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढणारा खरा हीरो ,खरा क्रांतिवीर.आताच्या भ्रष्टाचारी राजकारणाऱ्यांना अशा परखड पद्धतीने बोलणाऱ्या व जाब विचारणा ऱ्या क्रांतिवीरांची गरज आहे.खरच नानां चे विचार व कृती सर्वांसाठी आदर्शच आहेत व कायम राहतील.love u Nana...👍
मुसलमान चांगले आहेत हे हिंदुंना पटऊन देण्याची गरजच नाहि, नाना! उलट मुस्लिमाला पटवुन द्या,केवळ एकमेव हिंदुस्थान व हिंदु किती श्रेष्ठ आहेत ते!! केवळ एकमेव हिंदुस्थानात त्याना खुप डोक्यावर चढवुन ठेवलयं( मोजके काहीना फक्त भारताचं प्रेम आहे)
देवळात कशाला जायचं... ८ आणि देवून लाख रूपये मागायचे.... आणि एखादी भुमिका करायची तर त्या धर्माच्या मुळापर्यंत जायचं.....हे उदाहरण देते वेळी एका श्वासात जे म्हणाला, त्याच प्रमाणे संस्कृत मधील श्लोक पण म्हणून दाखवला पाहीजेत होता
Vay zhalyavar mati bhrashta hote
नाना.... छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेमके काय काय कार्य केले आहे... याची आपण एकदा उजळणी मांडा....
आपलं मन बरोबर आहे, यात शंका नाही
पण काळ सोकावतो आहे त्यावर लक्षपूर्वक, अभ्यासपूर्ण बोलणे झाले तर बरे होईल
आपल्या मुळे खूप फरक पडू शकतो
पण आपण नेमके आणि एक पारदर्शी भारतीय म्हणून बोलणे अपेक्षित आहे....
I Respect Nana Patekar as a person But Jenvha divsatun 5 vela Mothyane bhonge lavle jatat tenvha Nana Patekar kuthe astat
छान भाषणं नाना . धन्यवाद आणि शुभेच्छा.
नाना पाटेकर साहेब खूप छान बोलात मनापासून अभिनंदन 🙏🙏
नाना, तुझ्या विषयी आदर व प्रेम आहे. परंतु काळ बदलला आहे. मुसलमान त्यांच्या मूळ संस्कार प्रमाणे अतिशय कट्टर झाले. फार मोठा धोका आहे. अनेक देश गिळंकृत केले आहेत. नको त्या विषयावर मत प्रदर्शन करू नये. तूझे काम उत्तम चालू आहे तेच करत रहा. अनेकानेक शुभेच्छा 🎉
Kahna kya chahti ho
नाना मी तुमचा मनापासून फॅन आहे. पण अशी चापलुसी करताना पाहून कीव आनी किळस येते. अशा नालायकांची हजर जबाबी करण्यात तुम्ही सध्या धन्यता मानतात इतकी तुमची परिस्तिती खालवली आह्ये हे पाहून दुःख होतं.
हो का मग कोणाची चापलुसी करायची मविआ ची.😂😂
What an excellent speech by nanaji... He selects the best words of grammer in marathi which makes every sentence valuable and good to hear.... I will hear this whole speech twice or thrice just to learn from such intellectual person
भलतंच मुस्लिम प्रेम उतू जातंय.
जो येतो तो हिंदूंना प्रेम कसं करायचं ते शिकवतो... पण हाच उपदेश मुस्लिमांना कुणीही करत नाहीत.... कारण वीतभर असलेली हातभर फाटते... अन् लालही होते. अक्कल हिंदूंनी देखील गहाण ठेवलेली नाही.
परखड ❤
कारण हिंदू आपली संस्कृती विसरलेत, मुसलमान नाही विसरलेत
मी 8वीत असल्यापासून फॅन आहे.
आज वय 48 आहे🙏🙏🙏🙏
मला भेटायला मिळाले तर फार बरं होईल 🙏🙏🙏
Sir raj kar khoop ghan zale. Konihi kothehi soyi nusar udya marto .bajar zala surv. Yat trun varg bhrktla aahe.plz yat lksh ghalal plz
नाना तुमचा अब तक 56 माझ्या मनाला लागून गेल्या सिनेमा एक नंबर
आदरनिय नाना तुमच अप्रतिम भाषण ऐकले फार छान आहे
खूप छान बोललात नाना पाटेकर. आजोळ.. रत्नागिरी
स्पष्टोक्तीपणा म्हणजे नाना, खरेपणा म्हणजे नाना,
कोकणी माणूस असाच असतो, निःपक्षपाती, स्वच्छ मणाचे , बोलण्यात पारदर्शकता असे आमचे नाना सरळ स्वभावी माणूस असावा तर असा लाखात एक माणूस असा असेल धन्यवाद नाना
जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤❤❤❤
खरंच देव माणूस नाना ❤❤❤❤
बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांवरही नानांनी भाष्य करावं.
नानांनी धर्माच्या, मजहबच्या भिंती बाजूला ठेवून मुस्लीम धर्माशी लग्नसंबंध प्रस्थापित का नाही केला ?.......
किती आभार करावे तेवढे कमी नाना तुमचे, एक एक शब्द अगदी मनाला लागतो, असले महान विचार मांडतात तुम्ही.
नानांचा खुप खुप म्हणजे खुप मनापासून फॅन आहे मी, परंतु नानांना कदाचित दिसत ही असेल परंतु आपले हाथ गुंतले म्हणून कोणाचं लांगुन चालण करू नये.
नाना ना उगाच बोल लावू नका.. बिकाऊ कलाकार अनेक आहेत . तसा तुम्ही थेट आरोप नानावर करू शकत नाहीत
तुम्ही लाचार सैनिक की निर्लज्ज काँग्रेसी आहात LBS साहेब 😅😅😊
Great 👍
लिबंराज सर्जे, तुमच्याशी पर्सनली काॅन्टॅक्ट करू शकतो का? वेगळ्या कारणासाठी. त्याचा तुमच्या कमेंटशी आणि ह्या व्हिडिओशी काही संबंध नाही. कृपया माझ्या कमेंटला रिप्लाय द्या. 🙏
😮😊😮
नानांचे असे सुंदर विचार प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या तळामुळाशी झिरपले पाहिजेत.जातिभेद,धर्मांधता, हिंदु-मुस्लीम वाद समूळ नष्ट झाले पाहिजेत.आपण सारी एकाच देवाची लेकरे आहोत.म्हणून आपण बंधुभाव जपूया.
नाम फाउंडेशन च्या सर्व संबंधितांना साष्टांग दंडवत !!
सुरेख विचारांचे काय महत्त्व असतं हे सांगताना शब्दरचना नाही तर जीवनाच्या प्रदीर्घ प्रवासाच्या अनुभवाची गरज असते
अतिशय सुंदर 💐🌷🌹 अगदी अप्रतिम 👌👍🙏
नाना दी ग्रेट 🌹🌷💐👌👍🎉🙏❤️
आदरनीय नाना तुम्ही बहुतेक यांच्या नादाला लागून स्वतःची कष्टाने कमावलेली इज्जत धुलीत मिळवाल... अभ्यास करा.
Tumcha abhyas 2014 pasun zala jalan Ani manachi malan hech hyache karan ahe .
Avdhi khaj wadhlei tar Manipur la ja itihas samjaila Pakistan, Bangla Desh Ani nantar Kashmir sagla zala ata deshatle Muslim hyana fakt swatache dabbe bharaiche ahet 😀 paisa Ani paisa mag Kai karav tar khanya warun and pehrav warun Mansana vibhagle ahe 😡
दादा या भाषणातून मिळालेले पैसे आदरणीय नाना हे पाणी फाउंडेशन साठी वापरतात. काहीही बरगळू नका.
@@ravikumbhar pan te paise milavinyasathi kunacha karyakramala jaiche yacha pn nanani vichar karava... Tumi ratnagirit le asta mhnje samajle aste.
नाना भूमिका रियल जीवन यात फर्क आहे
खरंच बरोबर, खरपूस समाचार घेतला. ही काळजी गरज आहे. Hatts of you..Nanaji
One of the best speech Sir.
नानासाहेब पाटेकर सलाम तुमच्या प्रकट पणाच्या बोलण्याला धन्यवाद
मा.नानाजीपाटेकरसर आपण खूपच सुंदर विचार मांडलेत. धन्यवाद
नाना खरंच डोळ्यातून अश्रू आणलेत.तृप्त झालो मी.सर्वे फिखे आहेत तुमच्या पुढे.👏👏🌺🌸.
खूप छान 👌👌👌
नाना सलाम आपल्या शब्दाला
The Real Hero of the whole Indian Film Industry..
Our Beloved Rangakarmi NANA ji..
🌹🙏🌹🙏🌹
जेव्हा तुम्ही असं म्हणालात कि मला सगळी दिसली पाहिजे मी त्याच कोपऱ्यात होते किती बर वाटल . नाना मला वाटतं तुम्ही मुरूड च्या शाळेत असाल तर माझ्या काकु झाडाखाली शाळा भरत कदाचित तूम्ही शिक्षण तसं घेतलंत का मी माहीमला BMC Hospital मध्ये होते दोन वेळा भेटायला आलेलो पण भेट नाही झाली कोणत्याही दिवशी असता त्यां दिवस योगायोगाने मी रत्नागिरी होते पण खूप च गर्दी होती ईच्छा खूप च आहे
आतमध्ये राग आहे माणसाच्या पण काही करू शकत नाही....पण मस्तच भाषण
उत्तम विचार व्यक्त केले नाना पाटेकरांनी.... 👌👌नानांनी एकदा कट्टर पंथीच्या मंचावर जाऊन हे विचार मांडावेत संधी मिळाली तर.... पण तशी संधी त्यांना मिळणार नाही... कारण आपण हिंदू सर्व समावेशक आहोत....ते नाहीत..... हिंदूंनीं एकजूटीनेच राहायला हवे.... हे अत्यंत गरजेचे आहे
Kon bar he kattar. Ekadha kattar video asel tar dakhva
@@dineshdange5695 Azad maidan riots 2012.
तुमच्या सारख्या मुळेच देशोधडीला लागलो
पूर्ण भाषण ऐकल्यावर नानांनी ज्यांनी आणलाय त्यांनाच शालजोडीत दिलीय अस वाटताय
@@dineshdange5695youtube var search kr
Maulana speech Ani bagh
Jakir naik about kafir he search kr
Minorities in pakistan he search kr
Minorities in bangladesh search kr
Minorities in Muslim bahul in India he pan search krun bagh
Ani mag mala ethe Yeun sang🤡🙏
नाना हे एक असे व्यक्तीत्व आहे, जे परखड बोलणे पण बोलतांना कोणी दुखावणार नाही ह्याची काळजी घेणारे आहेत, सहज सुंदर अशी शैली आहे, म्हणून नाना चे चित्रपट आणि नाटक मी आवर्जून पाहत असतो, त्यांना भेटावंयांची इच्छा आहे,
नाना आपल्या भाषणाची धार मुसलमानांसमोर दाखवली व त्याचा त्यांच्यावर परीणाम होऊन ते भारतात भारतीय संस्कृतीला साजेसे वागले तर मानलं तुम्हाला!
I Love NANA & Ratnagiri ❤
Best conversation I have ever heard in my life. But I don't think any politician will follow even Mr. Uday samant bec I have seen Mr. Uday samant very closely
सत्य बोलणे योग्य पण सध्या खरे बोलणारा वाईट होतो साथ कोणीही देत नाही त. टाळ्या वाजवून किती खरे बोलणे नानांचे या पलीकडे काही घडणार नाही सत्यम शिवम सुंदरम.
या विचार 👌👌आणि व्हिडिओ बद्दल श्री. नाना पाटेकर सर आणि संबंधित सर्वांना खुप धन्यवाद 💐💐☮️🙏
Jay Maharashtra nana sir🙏🤝❤ khub chan ho
राणे आणि त्याच्या पोरांना सांगा जरा नीट बोलायला
Ha kharach
नाना अप्रतिम भाषण. उत्तम विचार..वास्तव काळाची गरज. उल्हास पवार. पुणे.
नानांचे व्यक्तीमत्व आणि अभिनय नक्कीच उल्लेखनीय🎉 परंतु
भाईचारा चे दाखले आजच्या परिस्थिति त देताना नानांनी वर्तमान वास्तवाचा विचार करवा, प्रत्यक्ष कोकणात पाया रोवत असलेल्या आणि देशात जगभरात होत असलेल्या विधर्मी करवाया आता तरी उघड पने पहाव्यात. नाहीतर आपणच आपल्या पुढच्या पिढी ला भ्रमात ठेवुन, विनाशात ढकलतोय असे होईल
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे भाग्यच म्हणायला हरकत नसावी पुजेत विलीन आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अपेक्षित आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे तुमचा अभिप्राय नोंदवा असे प्रतिपादन केले आहे
अप्रतिम समाजप्रबोधन नाना पाटेकरचे .
सुन्दर स्वास्थ्य और ध्यान केंद्रित करने लगे हैं मिल रही है आपकी टिप्पणी प्रकाशित करने लगे हैं आहेच यार सतेज निडर व्यक्ती सलाम केला आहे आणि त्यासाठी आवश्यक असल्याचे मत मांडले आहे सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आहेत जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे खूप सुंदर लेख आवडला आहे आपल्या कार्यास शुभेच्छा देत आहे
अहो नाना जिथे मुस्लिम समाज कमी आहे तिथेच भाइचारा आहे जिथे मुस्लिम समाज जास्त आहे तिथे भाईचारा सर्वधर्मसमभाव फक्त पुस्तकात राहातो. कधी हेच उपदेश एखाद्या मुस्लिम मंडळात देऊन बघा.
@@nitinmore623 योग्य मत मांडल आहे !
Nana chya jagi tumhi jayla have hote....dada
Kuthe asa zalai tula daru paichi ahe vyaj khaicha ahe ,balatkar karicha ahe pan musalmanane mans mutton khale tar pot tidik hota , dusra Kai karan ahe acharan hech khara mansacha dharm hech khara dharma wadhavito ,
Lynching tumhi chalu kelat , dhingad dhingana tumhi ghalaicha Ani khapar amchawar ,
Kadhi ha vicharach janmala ala navta mag he vish kon pertai
नानाचे विचार तुम्ही आत्मसद करा (आवडत असेल तर).
मला 8/10 वर्षात कळले मी मुस्लिम आहे. माझ वाय 52 आहे 😊
कोणाला पाहिजे हिंदू मुस्लीम ❓
नाना आपण कायम परखड बोलता हेच आमच्या मनाला भावते.
अतिशय मार्मिक आणि खोचून टोळे 😊😊
नाना,खरंच तू ग्रेट आहेस.तुझे प्रगल्भ विचार,तुझा स्पष्टवक्ते पणा,साध राहणीमान.व व्यवहारी जगात धर्मा पलीकडे एक माणूस म्हणून तुझा वावर.जर आपल्या देशातील नेते जर असे वागले,तर या देशाच चित्रच वेगळे दिसेल. एक चांगला कलाकार म्हणून तू निच्चीतच माझ्या आवढीचा आहेसच.परंतु एक मानव म्हणून तू मला अधिक भावतोस. तू माझ्या रत्नागिरीच केलेलं कवतुक अगदी योग्य आहे.परंतु काही नतदृष्ट नेत्याची पिलावळ माझ्या या शहरात जातीय विष पेरण्याचं पाप करतायत याचं राग येतोय..! "नाना,तुझ्या सारख्या माणसांची आज या देशाला खरी गरज आहे..!
" जय हिंद,"जय महाराष्ट्र...
नाना सर तुम्ही ग्रेट आहात...❤🎉
What an excellent orator Nana Patekar saheb. Too good...
नाना पाटेकर यांचे विचार खूप सुंदर आहे मन प्रसन्न होऊन जाते
छान करण्यात जो सातत्य ठेवतो तोच खरा लोकसेवक..परंतु सातत्य करताना ज्या मुळे मी मोठा झालो त्याला पाठ दाखवणे म्हणजे तो कधीच कलावंत होऊ शकत नाही.
नाना, अशांची स्तुती करून तुमचा दर्जा घसरतोय.
का हो
नाना ला समजत नाही नाना नटसम्राट आहे म्हणूनच नाही नाना स्वतः खासदारांचा खासदार आहेत
अगदी बरोबर आहे
Kai zala
रत्नागिरी मध्ये कलूषित बातमी नाही कारण हिंदू जास्त आहेत, जेव्हा मुस्लिम जास्त होतील तेव्हा काय होते ते आपण सगळीकडे बघतो आहोत, तुम्ही काही म्हणा त्यांनी काही फरक पडत नाही.
Apn सगळी kade kai bagta atank vadi मुस्लिम ka????
तुला नाना समजला नाही भावा
असे लोग खुपच कमी आहे आज च्या युगात. नाना किती ही सांगितले. तरी. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. कंट्रोल उदय. 🤣👍🙏🙏🙏जय सेवालाल 🎉🎉🎉
नाना , बंगाल व बांग्लादेशातील हिंदू विरोधी मुस्लिम च्या अत्याचार बद्दल कधी बोलले तर बरं होईल .
नाना तुम्ही एकदम निर्भीड बोलता हे खूप छान वाटतोय कारण कोणाच्या दबावाखाली नसता. आज अश्या विचारांची गरज आहे.❤
नाना तुमचे शब्द म्हणजे वास्तव आहे पण ही शोकांतिका समजून घेणार राजकीय प्रशतिथी दिसत नाही,
अतिशय सुंदर प्रबोधन अप्रतिम
नाना भाऊच दमदार भाषण व मराठी भाषेवर प्रभुत्त्व सुध्दा दमदार आहे.
खूपच छान बोलले नाना पाटेकर साहेब.
नाना तुमच्या सारखा निखळ स्वच्छ आणि अतिशय परखड स्वच्छ मनाची माणस खरी राजकारणात पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील नाही तर देशातील एकही माणूस उपाशीहि राहणार नाही आणि दुःखी राहणार नाही
नाना तुमच हे वाक्य खर आहे शेवटी काय घेऊन जाणार सबकुछ इधर
नाना तुमचे विचार चांगले आहेत , पण मुसलमानांना हिंदूंन बाबतीत प्रेम आहे का हे सांगीतले नाही.
मुल्ले म्हणजे फक्त,धोका आहे
जय श्री राम
Nana fakta Hindunna Akkal shikvayla yetat
Khupach chan speech.
Hats off Nana Sir, really admire you and your personality. This Speech on religion awareness was the need of the time. Without signalling any particular religion you made thousands realise the fact which is the need of the time.
फारच छान बोलतात नाना
Very important speech,,,,, message for every one in the Life 🙏🙏🙏😌😌😌
नाना आपण कधी तरी देशा चे विभाजन आणि स्वातंत्र्य पूर्व काळात हिंदू वर जे अतोनात अत्याचार झालेत त्यावर ही काही बोललात तर जाणून घ्यायला बरे वाटेल .
Hindu lokan varti je atyachar zale aahet te musalmananni nahi kele . Brahman lokanni kele aahe
Muslim rajwat hoti but konihi hinduna forcefully Muslim nahi kele Ani history was written by bramhin so is it true or misinterpreted they only know and now past stories var aata zagada karun Kay fayada deshala superpower kara good education good job good medical facilities hospitals yavar Bola Hindu Muslim soda
4Cv .
नेमके काय अत्याचार झाले हिंदून वर
@@ViratKohli-xo8ce tuzya mayla hi brahman mansane zavle asel
अप्रतिम साहेब मार्गदर्शन सर