Nana Patekar on Nitin Gadkari : विरोधीपक्ष नेहमी तुमच्यासोबत, हे नक्की कसं साध्य करता?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2024
  • Nitin Gadkari Nana Patekar LIVE : फायर ब्रँड नाना पाटेकर यांच्याकडून नितीन गडकरींची दिलखुलास मुलाखत
    विरोधीपक्ष नेहमी तुमच्यासोबत, हे नक्की कसं साध्य करता?
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #NitinGadkari #NanaPatekar #interview
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 369

  • @rafikpathan-tm3jj
    @rafikpathan-tm3jj 3 месяца назад +72

    मी भाजप पक्षाला मानत नाही परंतु भाजप नेते नितीन गडकरी साहेब याचां मी खुप खुप आदर करतो माझ्या मते ते देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे ही माझी मना पासुन इच्छा आहे

    • @shivajibochare1266
      @shivajibochare1266 5 дней назад +1

      महाराष्ट्रात नंबर एकचा नेता पंतप्रधान व्हायला पाहिजे मग त्यांच्या पार्टीला निवडून का दिला नाही

  • @nileshvispute4740
    @nileshvispute4740 4 месяца назад +89

    नितीन गडकरी साहेब आपण सर्व देशाचे आवडते नेते आहात

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 5 месяцев назад +177

    संपूर्ण देशात महाराष्ट्रात एकच नेते नितीन गडकरी साहेब

    • @nameshsomkuwar3130
      @nameshsomkuwar3130 5 месяцев назад

      Pagal zala kay kelya??
      Tula to dhapewadya cha gadakri udtya car ani buses madhe baswun udwel bc

    • @user-ju8yp9sr7j
      @user-ju8yp9sr7j 5 месяцев назад +3

      नितीन सर हे खूप चांगले काम करतात ❤

  • @madhavsurywanshi5593
    @madhavsurywanshi5593 5 месяцев назад +72

    नाना तुम्ही कधी अँकर झालात कळलंच नाही, फार छान नाटक 👏👏👏👏

  • @vdhande2013
    @vdhande2013 5 месяцев назад +108

    नाना पाटेकर साहेब आज गडकरी ची पत्रकार परिषद घेतली एक दिवस मोदीजी व अमित शाह ची पणं घ्या आम्ही वाट पाहतो

  • @manojdeshmukh4281
    @manojdeshmukh4281 5 месяцев назад +50

    अहो नाना पाटेकरजी सलमान खानने जेव्हा गाडी ने लोकांना चिरडले होते तेव्हा हे शिक्षे चे मत व्यक्त झाले नाही
    आणि आता रस्ता सुरक्षेवर ज्ञान देऊन राहिले चांगला दुटप्पीपणा आहे हा

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 5 месяцев назад +1

      उत्तर आमच्याकडे तयार आहे, "हे प्रकरण काँग्रेसच्या काळातील आहे, तेंव्हा का बोलला नाहीत?" आता आमची सत्ता असली तरी त्याला का पकडू, आता 'खायची' आमची 'बारी' आहे. 😊

    • @warriorwithin767
      @warriorwithin767 5 месяцев назад +2

      दादा सगळं विकत घेता येत फक्त पैसा पाहिजे कायदा फक्त गरीबासाठी तारीख पे तारीख 😂😂

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e 10 дней назад +2

    गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान झालात तर सर्व जनंतेला आवडेल ❤

  • @bhaupadare2942
    @bhaupadare2942 5 месяцев назад +119

    नाना हा चालू माणूस आहे खोटं गोड बोलतो

    • @Gooddevil_11
      @Gooddevil_11 5 месяцев назад +26

      तुमच्या पक्षाच्या बाजूने बोलले नाही म्हणजे खोटं होत नाही

    • @nitinpandhare2753
      @nitinpandhare2753 5 месяцев назад

      Nana shalutun jode martat

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 3 месяца назад +13

      ते फेसबुक वरून काम करीत नाय, जमिनीवर राहून काम करतात..😂😂

    • @saidvlogercivildevloper
      @saidvlogercivildevloper 3 месяца назад +2

      Tula Kay mahiti re are te boltat te kartat

    • @kanchansalve580
      @kanchansalve580 3 месяца назад

      नाना हा चालु मानुस आहेत कि नितनीजी हे उकल करा

  • @TheAardeee
    @TheAardeee 5 месяцев назад +24

    सरकारी वाहने कोणतेही वाहतुकीचे नियम पाळत नाहीत . पोलीसांच्या गाडीचे चालक कधीच सीट बेल्ट लावत नाहीत . PMPML चे चालक सिग्नल पाळत नाहीत . या लोकांचे काय करणार .

  • @Indian12012
    @Indian12012 5 месяцев назад +14

    मोदी आणि अमित शहांची पण एकदा अशी मुलाखत व्हायला पाहिजे..

  • @shankarjadhav3410
    @shankarjadhav3410 3 месяца назад +5

    नानासाहेब एक नंबर मुलाखात घेतली आहे धन्यवाद 💐🙏🏽

  • @ganeshakahde1997
    @ganeshakahde1997 5 месяцев назад +12

    सर्व स्क्रिप्टेड . जनतेच प्रश्न मांड . shining .

  • @anwarshaikh-ki2pi
    @anwarshaikh-ki2pi 3 месяца назад +3

    श्री नितीन गडकरी साहेब सारके नेते
    सर्वे असाल त्तर देश फार मोठे प्रमानाने
    पुडे असेल आपले समजावने लोकाना
    समुजदेने लोकाना अणि कामाला करून
    दाखने सर्वानंचे बसमदी नाही आपले
    विचार चागले मन मोकळे सत्य पनाने
    वागने महनुन प्रमेश्वर आपले पाठीसी हाये त्तर सरवे काम सुरळीत होतात
    👍💗👌💐

  • @JyotsnaYadav-dg3is
    @JyotsnaYadav-dg3is 5 месяцев назад +14

    नाना पाटेकर साहेब फक्त एकदाच सुषमाताई अंधारे यांची पत्रकार परिषद घ्या🙏🚩🚩🚩

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 3 месяца назад +3

    गडकरी साहेब सलाम 🙏🙏❤️जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @dineshpatole5599
    @dineshpatole5599 5 месяцев назад +7

    साहेब नो पार्किंग मध्ये टू व्हिलर पार्क केली तर 500 रुपये दंड सर्वसामान्य लोकांचे किती रक्त प्याल आणखी ब्राम्हण राज्य आहे राज्यात

    • @Madhindu19
      @Madhindu19 5 месяцев назад

      Tuzya sarkhe chutiye aahet , tuzya aaila lay bekar Brahman lagun Gela aahe distay mhanun kahi hi zal ki Brahman rajya....
      Zavnya No parking madhe gadi lavtoch kashala, .....hach problem aahe tuzya sarkhya reservation valyacha

  • @creativeedge4399
    @creativeedge4399 5 месяцев назад +19

    गडकरी साहेब 💥💥💥💥💥

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 5 месяцев назад +3

    नाना पाटेकर साहेब nehami खरे बोलातत ❤

  • @nitinchikane4707
    @nitinchikane4707 5 месяцев назад +8

    गडकरी कधी मुंबई गोवा हाय वे बद्दल बोलत का नाहीत? कित्तेक वर्ष रखडले आहे काम

  • @sayali.navare
    @sayali.navare 5 месяцев назад +77

    Wrong person is taking the interview.... Mr. Gadkari's potential, knowledge and capability was neither highlighted nor valued

    • @Jethya99
      @Jethya99 5 месяцев назад +10

      It's human conversation meant for personal touch... not for technical aspects.

    • @msb47vishalsasatte34
      @msb47vishalsasatte34 5 месяцев назад +2

      Absolutely right

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 5 месяцев назад +5

      मुलाखत घेणारा माणूस जेव्हां स्वतः ला हूशार समजतो, जगावेगळा समजतो तेव्हां असेच होणार.

    • @manishnaik2671
      @manishnaik2671 5 месяцев назад +1

      नट स्मार्ट....

  • @vaibhavjoshi6832
    @vaibhavjoshi6832 15 дней назад +1

    Nitin Gadkari Saheb... Zindabaad.

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 3 месяца назад +1

    कुणा कुणाला वाटते की नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान व्हावेत 👌🇮🇳👍

  • @prakashgondge9294
    @prakashgondge9294 3 месяца назад +1

    माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी केंद्रीय कृषिमंत्री

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 5 месяцев назад +8

    नियमांचे पालन व वाहतुकाच्या वेगावर नियंत्रण असावे

  • @narayangadekar4136
    @narayangadekar4136 3 месяца назад +1

    गडकरी साहेबांच खुप खुप अभिनंदन कराव वाटतय

  • @pramodkamble4703
    @pramodkamble4703 3 месяца назад +1

    नानाला अस बभायची सवय नाही तो स्ट्रॉंग आहे पण लवकर म्हातारा झल्याची अकटिंग करतोय तू आजून फिट तरुण आणि फिट आहेस

  • @user-qn8ec3uu7f
    @user-qn8ec3uu7f 3 месяца назад +1

    नाना तुम्ही कुणालाही घाबरत नाही हे तुमच्यात विशेष गुण आहे

  • @GopalUjad
    @GopalUjad 3 месяца назад +1

    नाना तुम्ही उद्धव साहेबांकडे या आणि खरच कृषी मंत्री बना भास्कर उजाड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला गाडेगाव

  • @sachintare3254
    @sachintare3254 5 месяцев назад +15

    साहेब जे काय तंत्रज्ञान आहे ते मुंबई गोवा महामार्ग बनवताना कुठं गेलं. फालतू कंत्राट दार काम करत आहेत

    • @nitinchikane4707
      @nitinchikane4707 5 месяцев назад +2

      अगदी बरोबर बोललात. यांना बाकीचे सर्व रस्ते सुविधा द्यायची आहे केवळ मुंबई गोवा high वे सोडून!

    • @shreedhartend3878
      @shreedhartend3878 5 месяцев назад +1

      Mumbai Goa highway bangla deshat yeto, india madhye nahi, tya mule apla tyachyashi kahi sambadh nahi.

    • @Madhindu19
      @Madhindu19 5 месяцев назад

      ​@@shreedhartend3878😂😂😂😂😂😂😂😂

    • @Madhindu19
      @Madhindu19 5 месяцев назад

      सर्वात महत्वाची गोष्ट टोल चार्जेस
      1. मुंबई पुणे हायवे. 320
      2. सोलापूर पुणे 320
      3. धाराशिव ते छञपती संभाजी नगर 350
      आणि सर्व रस्त्यावर काम चालू आहेत , त्यामुळे जो टाईम सांगितला जातो त्या वेळेत पोहचत च नाही ....
      गडकरी साहेबांना प्राईम मिनिस्टर चे वेध लागले आहेत

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 3 месяца назад +1

    गडकरी साहेब भारताचे पंतप्रधान व्हायला हवेत

  • @user-we6wp8pc8u
    @user-we6wp8pc8u 5 месяцев назад +1

    नाना जी एकदा राहुल नार्वेकर,राज ठाकरे यांची मुलाखाय घ्या , आमदार अपात्र साठी ची

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 3 месяца назад +1

    गावाकडचे रस्ते पहा.साहेब....पुणे मुंबाई तर होईलच.

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 5 месяцев назад +2

    मी किती वेळा पाहिलंय खड्डा.. आणि तो खड्डा। भरला गेलाय.😊

  • @harshadyadav7686
    @harshadyadav7686 5 месяцев назад +4

    रस्ता खराब असेल तर कंत्राटदार आणि अधिकारी लोकांना पण तुरुंगात पाठवणार का ?

  • @sureshchaughule1121
    @sureshchaughule1121 5 месяцев назад +10

    स्पीड लिमिट बोर्ड लावताना पोलीस रोड इंजिनियर्स यांचा सल्ला घेत नाहीत का

  • @kishorbhaturkar418
    @kishorbhaturkar418 5 месяцев назад +2

    very true

  • @chandrabhushanpathak6888
    @chandrabhushanpathak6888 4 месяца назад +1

    नाना , आप अभिनेता ही छान ,आणि पत्रकार सुद्धा फिर छान 🌹🌹🌹💐💐💐

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 5 месяцев назад +21

    Most Honest Politician from whole BJP party.

  • @amolsonar7229
    @amolsonar7229 6 дней назад

    मराठी माणूस भावी पंतप्रधान

  • @pintudeshmukh8426
    @pintudeshmukh8426 5 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-mt5yf7jg1m
    @user-mt5yf7jg1m 3 месяца назад

    दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीन गडकरी साहेब

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 5 дней назад

    महाराष्ट्राचा एकच नेता नितीन गडकरी दिल्लीमध्ये नंबर एक असा महाराष्ट्रात नेता नाही दुसरा कोणीच महाराष्ट्रात इतक्या चांगला नेता नाही

  • @ShaileshChavan-sg9xx
    @ShaileshChavan-sg9xx 5 месяцев назад +9

    ग्रामीण भागात रस्त्याकडे लक्ष दय

    • @RohanRrt
      @RohanRrt 5 месяцев назад

      चूत्या ते ग्रामपंचायत च काम आहे😂😂😂

    • @Sudeep.Manerkar
      @Sudeep.Manerkar 4 месяца назад

      Te kasala denar te national highway minister ahe

  • @abhaypandit7111
    @abhaypandit7111 5 месяцев назад +2

    गडकरी साहेबाना एक विनंती आहे हायवे वरील मोटारसायकल बंद करा विशेष निपाणी पुणे मार्गांवर त्रास होतो

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 5 месяцев назад +15

    Godbolya nana😊

  • @vishnuroadlines4571
    @vishnuroadlines4571 10 дней назад

    Gadkari sir grate

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 5 месяцев назад +1

    वाहनांची स्पीड कंट्रोल केला , तर अपघात कमी होतील.

  • @dnyandevmundhe7513
    @dnyandevmundhe7513 5 месяцев назад

    ❤❤❤

  • @hanumanthraokalgikar7810
    @hanumanthraokalgikar7810 5 месяцев назад +1

    Super interview

  • @shirishmandke1849
    @shirishmandke1849 5 месяцев назад

    Well studied interaction interaction

  • @netradiwadkar9266
    @netradiwadkar9266 5 месяцев назад +6

    मुंबई गोवा हायवे बद्दल सांगा का रखडला ते

  • @sandeepmandvekar5951
    @sandeepmandvekar5951 5 месяцев назад +1

    Super

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 5 месяцев назад +11

    गांजा पिवून हा वेडा झाला आहे आणि हा मनोरुग्ण आहे

    • @Ramaish14
      @Ramaish14 5 месяцев назад +1

      tuz laiki kay bolato kat

    • @shreedhartend3878
      @shreedhartend3878 5 месяцев назад

      😮 barobar aahe

    • @user-bg3rr8ii8e
      @user-bg3rr8ii8e 10 дней назад +1

      तुच मनोरुग्ण वाटतोस😂
      तुला हुकुमशहा मोदी आवडतोय का अंड भक्ता 😂

  • @vaibhavshende2715
    @vaibhavshende2715 3 месяца назад

  • @jaywantkolekar2995
    @jaywantkolekar2995 3 месяца назад

    गड़करी साहेब, आपल्यासाठी जनता आपल्या मागे हमेशा मागे आहे, आपल्या साठी कायपण , अगदी १००% .

  • @shitalgavade9493
    @shitalgavade9493 4 месяца назад +2

    Safety is required on road
    to be improved as per
    ISO 39001 sets out the minimum requirements for a Road Traffic Safety Management System. Governments, road authorities, safety groups and private companies were keen to develop such a standard due to the rising number of people killed or injured on the road each year.

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 5 месяцев назад +4

    दोघ एकत्र आले मनल्यावर , सारखे ला वारखे 😂😂

  • @shardulrewale
    @shardulrewale 5 месяцев назад +1

    मा.गडकरी साहेब, मुंबई गोवा महामार्ग बांधताना तुमची कार्यक्षमता कुठे जाते?

  • @balasahebkangne6305
    @balasahebkangne6305 5 месяцев назад

    साहेब मी दररोज जातो मुंबई पुणे हायवे नी खूप खड्डे झाले आहेत

  • @kanchanbrsdabhade6795
    @kanchanbrsdabhade6795 6 дней назад

    😢😢

  • @vishwanathmaharaj123
    @vishwanathmaharaj123 5 месяцев назад

    Good 👍👍👍👍👍

  • @rahulnagekar6737
    @rahulnagekar6737 17 дней назад

    Nice

  • @vishwajitjadhav8845
    @vishwajitjadhav8845 5 месяцев назад +3

    Nana Patekar mhanje goshti sangnare aajoba wattat

  • @Arazorblade
    @Arazorblade 5 месяцев назад +16

    As a Hindi speaker , why i am able to understand most of Nitin Gadkari, but facing difficulty with Nana ?

    • @gladglass2944
      @gladglass2944 5 месяцев назад +9

      cause nana use pure marathi village words in his conversation....

    • @shirpurkar
      @shirpurkar 5 месяцев назад +1

      नाना है भाई

    • @Edgyan
      @Edgyan 5 месяцев назад +4

      Nana is from Western Maharashtra while Gadkari is from Vidarbha, which the locals want to be created a state.

  • @prathmeshsinhpahurkar9203
    @prathmeshsinhpahurkar9203 3 месяца назад

    ह्यो नाना कुणाला बोलूच देत नाही .
    अरे राजा तू बोलावलंय साहेबाना त्यांना प्रश्न विचार त्यांचे विचार उत्तर ऐकायचं स्वतःचीच टिमकी वाजवतो 🎉

  • @ShaileshChavan-sg9xx
    @ShaileshChavan-sg9xx 5 месяцев назад +3

    हे तर नेहमी ऐकायला मिळते

  • @mayu352.
    @mayu352. 3 месяца назад

    मी एक चालक आहे पण मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती एक प्रॉब्लेम आहे जो की लोणावळा घाटात स्पीड लिमिट ऑटोमॅटिकली पन्नास ची स्पीड बोर्ड लावलेत आहे बाकी ठिकाणी 100 चे आहे हे शक्य नाही कारण तिथं एवढा स्लोप आहे की तिथं पन्नास स्पीडने गाडी चालवणे शक्यच नाही कारण पाठीमागे हेवी ट्रक असतात त्यांची सुद्धा स्पीड त्या ठिकाणी ओव्हर झालेली असते आमच्या पाठीमागे ट्रक जर असेल तर आम्हाला स्पीड कंट्रोल करून चालत नाही कारण त्यांचे ट्रकचे ब्रेक एअर ब्रेक ऑइल ब्रेक असू शकते यांचं ब्रेक काम नाही करू शकत एवढ्या ओव्हर हेवी उत्तरा मुळे ब्रेक लागत नाहीत ट्रक वाल्यांचे ते कसं शक्य जरी गाडी कंट्रोलमध्ये ठेवली तरी पण ती पन्नास मध्ये राहत नाही हे चुकीचे आणि तिथेच पोलीस व्हेन कॅमेरे घेऊन उभारलेले असतात हे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यासारखं आहे हे सरळ सरळ सरकारचं लुटण्याचं देह आहे कारण पार्टी फंडासाठी पैसा हवा आहे त्याच्यातून सिद्ध होत आहे

  • @BeingBhau
    @BeingBhau 5 месяцев назад

    02.01 मिनिट ❤

  • @swapc0089..
    @swapc0089.. Месяц назад

    जर आता माननिय गडकरी PM candidate असते तर महाराष्ट्रामधून सगळ्यांनी मतदान केलं असतं पक्ष न बघता....
    अगदी योग्य माणूस आहेत गडकरी साहेब पंतप्रधान पदासाठी.....

  • @narayanpatankar5989
    @narayanpatankar5989 3 месяца назад

    आदर करावा असा एकमेव राजकारणी .

  • @utareshwarchobe3999
    @utareshwarchobe3999 3 месяца назад

    नाना आपल्या बीड जिल्ह्याकडे लक्ष 🎉🎉🎉🎉

  • @sandipbhagat11760
    @sandipbhagat11760 5 месяцев назад +3

    Nana tumhala Gadkari interview detayat he tuche Nasib samaja,,,,, tumhi lokana 30% vahyat prashn vicharta,,,,sudra jara.

  • @crownfacts4361
    @crownfacts4361 3 месяца назад

    साहेब बरोबर आहे

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 3 месяца назад

    भावी पंतप्रधान गडकरी साहेब 🎉

  • @gurusandesh3331
    @gurusandesh3331 5 месяцев назад

    Top Indian person.

  • @shankarjadhav3410
    @shankarjadhav3410 3 месяца назад

    नमस्कार साहेब 🙏🙏💐💐

  • @mohammedirfani5090
    @mohammedirfani5090 3 месяца назад

    VERY G00D SIR IAM WITH Y0U G00D W0RK SIR

  • @vinayakdarphe8583
    @vinayakdarphe8583 5 месяцев назад +5

    Chasma घातलेली खूप सुंदर आहे 😊😅

    • @amitbhau
      @amitbhau 5 месяцев назад +4

      लक्ष दुसरीकडे आकर्षित झाल्यामुळेच अपघात होतात, देव तुमचं भलं करो 🙏

    • @mallikarjunmirje9896
      @mallikarjunmirje9896 5 месяцев назад

      😂😂

  • @pagirepandurang3053
    @pagirepandurang3053 3 месяца назад

    गडकरी जी करमाळा जामखेड रस्ता खूप खराब आहे जरा लक्ष दिले तर ठिक होईल

  • @ubedshaikh4244
    @ubedshaikh4244 3 месяца назад +1

    Nitin ji Gadkari Saheb Jalgaon jila daura Kara

  • @omkarswarup21
    @omkarswarup21 5 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vilasshinde5234
    @vilasshinde5234 2 месяца назад

    भावी पंतप्रधान च्या रूपांमध्ये आम्हीं नितीजी गडकरी साहेबांना पाहतोय

  • @santoshthik5006
    @santoshthik5006 5 месяцев назад +3

    Nana swatala mhtamanus samajto

  • @PratibhaPawar-gm5le
    @PratibhaPawar-gm5le 5 месяцев назад +1

    Aadrniya gadkari saheb

  • @prakashgondge9294
    @prakashgondge9294 3 месяца назад

    माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी

  • @raphaelsaldahna947
    @raphaelsaldahna947 5 месяцев назад +1

    What about Mumbai to Goa high way

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 5 месяцев назад +2

    Nana ahoe interview Gadkarincha aahe. Tumhich jast boltay

  • @rupeshkhairnar6622
    @rupeshkhairnar6622 5 месяцев назад +3

    nana bawalat manus

  • @SachinDhumal-xd4nd
    @SachinDhumal-xd4nd 5 месяцев назад

    1नंबर माणूस गडकरी साहेब

  • @jjay5927
    @jjay5927 5 месяцев назад +4

    Nanya jashtch shahana banto....kalakar mhanun utam ahe ...pan baher jasra jastach shana banto

  • @pravinpapal3913
    @pravinpapal3913 5 месяцев назад +2

    निसर्गाचे काय

  • @nitinkajale9868
    @nitinkajale9868 4 месяца назад +1

    Pradhanmantri... Gadkari

  • @tusharsuryawanshi880
    @tusharsuryawanshi880 5 месяцев назад +6

    2:02 cameraman ipl cha distoy

  • @jalindarkambale3597
    @jalindarkambale3597 3 месяца назад +1

    मुंबईमध्ये बहुतेक BEST बसवाले सिग्नल चे पालन करत नाहीत त्यावर अंकुश आणने गरजेचे आहे

  • @alipathan3610
    @alipathan3610 3 дня назад

    लोकांनी इसंपीड किती ठेवा हे कळतच नाय कारण गाडी येवढी इसंपीडच्या है आणि सरकार बोलतोय का गाडी 80 पुढे चालवायची नाय आणि रस्ता तर लई भारी

  • @amitjangam2995
    @amitjangam2995 5 месяцев назад

    मुंबई गोवा ला चला त्या नाना ला पण घ्या

  • @USeeIT0505
    @USeeIT0505 5 месяцев назад +3

    why kokan road not getting ready till date, just go by that road, and see is there any road???????

  • @akshaymohite4439
    @akshaymohite4439 4 месяца назад

    Interview कोणाचा आहे

  • @ramblersnook
    @ramblersnook 4 месяца назад

    महान तत्त्ववेत्ते श्री नानासाहेब पाटेकर. अंतर्गत विरोध आहे किंवा नाही असे चिमटे काढायची काहीच गरज नव्हती, पण पडिले वळण इंद्रियासी

  • @vijayrao7813
    @vijayrao7813 5 месяцев назад +1

    Gadkari sir yancha interview ghenara manus nidhan tyanch level ch tri theva rao